Prakash Ambedkar Speech Parbhani : ओबीसींच्या आरक्षणात मराठ्यांना घुसवण्यात येऊ नये ही आमची भूमिका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • #abpमाझा #prakashambedkar #abpmajhalive #maharashtrarain #rainupdates #manojjarange #marathavsobc #maharashtrapolitics #ekanathshinde #ajitpawar #devendrafadnavis #sharadpawar #Olymipics
    Prakash Ambedkar Speech Parbhani : ओबीसींच्या आरक्षणात मराठ्यांना घुसवण्यात येऊ नये ही आमची भूमिका
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 539

  • @designpavilion2146
    @designpavilion2146 Місяць тому +129

    मी ओबीसी समाजातील असून मी प्रकाश आंबेडकर साहेबांचे शताश: आभार मानतो कारण आज फक्त आंबेडकर साहेब ओबीसी समाजाच्या पाठीशी ऊभे राहिले.. आम्ही मतदानातून साहेबांचे ऋण फेडणार.... जय ओबीसी... जय भीम...

  • @harmharsh12
    @harmharsh12 Місяць тому +103

    एकमेव खरा नेता....मत votes पेक्षा सत्य आणि तत्त्वावर भर... huge respect .... खरे वंशज... आंबेडकरांचे...

    • @Nilmahajan
      @Nilmahajan Місяць тому

      Kiti paise ghtale asatil babya ne bjp kadun

  • @Umesh-u7c
    @Umesh-u7c Місяць тому +45

    The grate prakash ambedkar... जय भीम जय ओबीसी जय शाहू

  • @prabhakarpuri4516
    @prabhakarpuri4516 Місяць тому +111

    मा.प्रकाश आंबेडकर यांच्या मुळे ओबीसी ची ताकद प्रचंड प्रमाणात
    वाढ नक्कीच होणार.

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 Місяць тому +7

      बघु विधानसभा मध्ये 😁😁😂😂😂😂😂

    • @sakharamkadam4435
      @sakharamkadam4435 Місяць тому +7

      विधानसभेत पाहू ताकत कोणाची किती

    • @OMKAR-2024-k4r
      @OMKAR-2024-k4r Місяць тому

      Aamchya Hake sahebani OBC samaj jagruti che kaam kele aahe. Pls do not take credit

    • @rahuldurpade262
      @rahuldurpade262 Місяць тому

      Khup shokantika aahe ...mla vate marthe he Pakistan nahitr afganistan madhun aaalet ...sagla Maharashtra yanchya bapch aahe

    • @ajaywagh1769
      @ajaywagh1769 Місяць тому

      जय ओबीसी जय भीम

  • @madhukarpaikrao4116
    @madhukarpaikrao4116 Місяць тому +214

    त्यांना कोणी मतदान दिल किंवा नाही दिल त्यांना कोणताही फरक पडत नाही काय नसताना महाराष्ट्र हलवण्याचे आणि जागतिक पातळी ओळख असणारा हा एकमेव माणूस आहे

    • @dayanandkale2944
      @dayanandkale2944 Місяць тому +13

      @@madhukarpaikrao4116 आरे बापरे..😜

    • @dadaraoingle3906
      @dadaraoingle3906 Місяць тому +26

      बाळासाहेब आंबेडकर साहेब
      जिथे उभे राहतात तिथून रांग
      तयार होते.
      निष्कलंक व्यक्तिमत्त्व

    • @user-zv9rv9ib2x
      @user-zv9rv9ib2x Місяць тому +2

      ​@@dayanandkale2944😂tu kaun baap re manun rayla ga bho Mya samazlo😂

    • @akshayjadhav1415
      @akshayjadhav1415 Місяць тому

      जागतीक पातळी? 😂😂😂😂 तुमच्या आईचा दाणा झवला भीमट्यानो

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 Місяць тому

      ​@@dadaraoingle3906 व एका रांगेतच डिपॉजिट होतं जातं 🤦‍♀️😁😁

  • @user-tp6br4tw9z
    @user-tp6br4tw9z Місяць тому +233

    गोरगरीब 18 पगड जातीच्या लोकांच्या प्रश्नांसाठी निर्भीडपणे लढणारे व्यक्तिमत्व निस्वार्थपणे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर

    • @Rameshjadhavok
      @Rameshjadhavok Місяць тому

      स्वतः सुप्रीम कोर्ट म्हणतेय
      अनुसूचित जाती जमाती
      चा लाभ काही ठराविक जातींनीच घेतला आहे
      आणि त्याच अनुसूचित जाती मध्ये इतरही जाती आहेत जे आरक्षणापासून वंचित आहेत
      आरक्षणाचा खरंच योग्य वापर होतोय का
      असे काही लोक आहेत जे पिढ्या न पिढ्या आरक्षण घेतायत आणि असे हि लोक आहेत ज्यांच्या एका हि पिढी ला आरक्षण भेटलं नाही
      असे सुप्रीम कोर्ट म्हणत आहे

    • @Rameshjadhavok
      @Rameshjadhavok Місяць тому

      @@user-tp6br4tw9z स्वतः सुप्रीम कोर्ट म्हणतेय
      अनुसूचित जाती जमाती
      चा लाभ काही ठराविक जातींनीच घेतला आहे
      आणि त्याच अनुसूचित जाती मध्ये इतरही जाती आहेत जे आरक्षणापासून वंचित आहेत
      आरक्षणाचा खरंच योग्य वापर होतोय का
      असे काही लोक आहेत जे पिढ्या न पिढ्या आरक्षण घेतायत आणि असे हि लोक आहेत ज्यांच्या एका हि पिढी ला आरक्षण भेटलं नाही
      असे सुप्रीम कोर्ट म्हणत आहे

    • @Rameshjadhavok
      @Rameshjadhavok Місяць тому +9

      @@user-tp6br4tw9z maratha samaj
      pan kadhich visarnar nahi ha amchya arakshnachya virodhat hota mhanun

    • @nikhil5727
      @nikhil5727 Місяць тому +4

      Ha Nako visru...vote kela ka tyana ? Tyancha adhi pasun mhnana ahe maratha obc tat vegla asla pahije..​@@Rameshjadhavok
      Anpadh jarange cha maage Raha uposhan karat bas Anna Hazare sarkha.....

    • @Kailllli-mc6mp
      @Kailllli-mc6mp Місяць тому +1

      🇹 🇮 🇬 🇪 🇷  ❤

  • @gopalkadam3388
    @gopalkadam3388 Місяць тому +38

    सकल कुणबी समाजातर्फे आपलं खूप खूप धन्यवाद साहेब
    माझं मत फक्त आणि फक्त आंबेडकर साहेबांनाच जय कुणबी जय भीम

    • @user-sc2rq9lm5y
      @user-sc2rq9lm5y Місяць тому

      😂😂😂

    • @rahulpatil2388
      @rahulpatil2388 Місяць тому +3

      आम्ही कुणबी मराठे जरांगे पाटलासोबत🚩

    • @obc7523
      @obc7523 Місяць тому

      @vishnu.m.i कशाला जात बदलणार

    • @pankajkale4065
      @pankajkale4065 Місяць тому +1

      आम्ही kunbi maratha jarange patalasobat❤

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 Місяць тому +61

    गरीब लोकांसाठी लढत आहेत आंबेडकर साहेब जय भीम जय obc

    • @paramb8750
      @paramb8750 Місяць тому +3

      हो गरीब ओबीसी पूजा खेडकर 😅😅

  • @user-xs7et2fr6o
    @user-xs7et2fr6o Місяць тому +97

    जय भिम जय संविधान जय भगवान जय मल्हार जय OBC

  • @Indian....00000
    @Indian....00000 Місяць тому +211

    ह्या व्यक्तीला ओबीसी कधीही विसरणार नाही❤

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 Місяць тому +13

      पण मतदान पण करणार नाही 😂😀😀😁😂

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 Місяць тому +11

      पण मतदान पण कधीच करणार नाही 😁😁😂😀

    • @Rameshjadhavok
      @Rameshjadhavok Місяць тому

      स्वतः सुप्रीम कोर्ट म्हणतेय
      अनुसूचित जाती जमाती
      चा लाभ काही ठराविक जातींनीच घेतला आहे
      आणि त्याच अनुसूचित जाती मध्ये इतरही जाती आहेत जे आरक्षणापासून वंचित आहेत
      आरक्षणाचा खरंच योग्य वापर होतोय का
      असे काही लोक आहेत जे पिढ्या न पिढ्या आरक्षण घेतायत आणि असे हि लोक आहेत ज्यांच्या एका हि पिढी ला आरक्षण भेटलं नाही
      असे सुप्रीम कोर्ट म्हणत आहे

    • @user-wb8rd9mm9g
      @user-wb8rd9mm9g Місяць тому +7

      याचा टांगा ऊलटा हिंदू समाजच करणार जातधर्म बदलणे हे वंशच बदलणे पचरंगीय जातधर्म निर्मिती करणै

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw Місяць тому +4

      Amhi maratha pan visrnar nahi...

  • @sushilmagaritsme3009
    @sushilmagaritsme3009 Місяць тому +53

    साहेब तुम्ही प्रामाणिक लढत आहे आम्हाला तुमचा अभिमान आहे जय भीम

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox Місяць тому +29

    अठरा पगड जातीसाठी आंबेडकर च निर्भीड

  • @ArunSuryawanshi-u2z
    @ArunSuryawanshi-u2z Місяць тому +67

    जयभिम जयवंचित🎉🎉🎉❤❤❤

    • @Kendre530
      @Kendre530 Місяць тому

      साहेब काल आपल्या ताई जातीवादी नराधमाने बलात्कार केला त्याविषयी तरी दोन शब्द निषेध करा
      ओबीसी व मराठ्याचा कोणता पण नेताना निषेध करणार नाही ताईला न्याय मिळेल काय हे ओबीसी वाले आपल्या गरज पडल्यावर आंदोलन करा येताना काय साहेब तुम्ही ताई साठी आंदोलन करा नराधमाला फाशी झाली पाहिजे

  • @user-iw3zq9zy8l
    @user-iw3zq9zy8l Місяць тому +16

    ऐक दम बरोबर बोलता बाळासाहेब

  • @R.D.R112
    @R.D.R112 Місяць тому +20

    🙏🏼 जय भीम जय ओबीसी

  • @bhausahebsasane6511
    @bhausahebsasane6511 Місяць тому +23

    राजा माणूस❤ obc समाज जागा हो

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 Місяць тому +65

    Jay bhim Jay obc 💯 rait hai 🎉🎉🎉🎉🎉

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj Місяць тому +19

    जय मल्हार साहेब

  • @parlhadaghav7234
    @parlhadaghav7234 Місяць тому +19

    जय ओ बी सी जय भीम

  • @SandeepAKendre-sd4rl
    @SandeepAKendre-sd4rl Місяць тому +27

    साहेब तुम्ही एकमेव आहात ज्यांच्याकडे बघून वाटतं की तुमच्यात महापुरुषाचे रक्त आहे. बाकी भेसळ आहे

    • @RockyJadhavpatil-zc9ny
      @RockyJadhavpatil-zc9ny Місяць тому

      हेच भेसळ आहेत बाकी सगळे चांगले आहेत दोन तोंडी माडुळ

  • @rahuladhav4555
    @rahuladhav4555 Місяць тому +54

    सर्व समावेशक आंबेडकर

  • @pungaharimagar6710
    @pungaharimagar6710 Місяць тому +50

    जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🚩🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @dnyaneshwarkadam2159
    @dnyaneshwarkadam2159 Місяць тому +24

    मनोज जारांगे ची एक बाजू प्रकाश आंबेडकर साहेब चांगली मांडत आहे महायुती, महा आघाडी ला सतेत येऊ द्याचे नाही 😊

  • @user-ke6ti9cc8k
    @user-ke6ti9cc8k Місяць тому +16

    Ambedkar साहेब मराठा आणि ओबीसी एससी एसटी sagla समाज tumchya पाठी आहेत

  • @gangaprasadthorat222
    @gangaprasadthorat222 Місяць тому +24

    सकल ओबीसी समाजा तर्फे धन्यवाद साहेब आपण आमच्या पाठीशी आहात आपण आम्हाला बाबासाहेबा सारखेच मोल्यवान आहात

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 Місяць тому +13

    कोण कुणाबरोबर येल किंवा जाल तुम्ही काय नाटक कंपनी काढली आहे का बंध करा ती ओबीसींचा तारणहार एकच ते म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ❤❤❤❤❤

  • @bhaiyyaawhad2950
    @bhaiyyaawhad2950 Місяць тому +13

    बहुजन नेते ❤

  • @ganeshmasake2732
    @ganeshmasake2732 Місяць тому +11

    आंबेडकर भारी माणूस जय ओबीसी

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 Місяць тому +6

    आंबेडकर साहेब अगदी बरोबर भुमिका आहे सर्व बहुजन समाजातील नेत्यांनी याचा विचार करून एक झाले पाहिजे

  • @adinathkute3696
    @adinathkute3696 Місяць тому +15

    जय भीम 💙💙💙💙

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 Місяць тому +23

    जय भीम

  • @user-ob4ol3pi3l
    @user-ob4ol3pi3l Місяць тому +15

    जये भीम

  • @pawarsandip3180
    @pawarsandip3180 Місяць тому +10

    Ek number saheb

  • @roshanhajare3428
    @roshanhajare3428 Місяць тому +16

    Jay bhim jay obc❤❤❤

  • @dhammdipmankar2207
    @dhammdipmankar2207 Місяць тому +13

    आद.बाळासाहेब आंबेडकर सारखा असा एक नेता जन्माला घाला नाही तर प्रतेक ओबीसी वंचित असलेल्या समूहाने आप आपल्या समूहात निर्माण करा! जर हेही होत नसेल तर यांनाच आपला नेता माणा जेणेकरून तुमच्या हक्क अधिकार वाचविण्यासाठी तो लढत राहील व तुमचे हक्क व अधिकार मिळवून देईल! मी मीडिया VBA चां! DM

  • @Onlyking6166
    @Onlyking6166 Місяць тому +25

    आम्ही ओबीसी सदैव तुमच्या पाठीशी आंबेडकर साहेब

    • @arunsirsat6215
      @arunsirsat6215 Місяць тому +3

      मतदान करा त्याला नाही निस्ता आम्ही सदैव पाठीशी आहे मतदान कमळाला करू आम्ही

  • @bhimrajkadam2838
    @bhimrajkadam2838 Місяць тому +35

    Jaybhim kadak 🙏👍

  • @chandulalparakramee3888
    @chandulalparakramee3888 Місяць тому +51

    आज OBC मधून आरक्षण पाहिजेच, उद्या SC ST मधून मागतील, पाटिल साहेब काहीही मागणी करू शकतात, प्रकाश आंबेडकर हे पुर्ण ओळखून आहेत, भले आम्हला निवडून दीले नाही, पण पाडण्याची ताकत आहे, जय भीम

    • @ArjunMadan-tm2ow
      @ArjunMadan-tm2ow Місяць тому +4

      😂😂काही पण का

    • @keshavpatait724
      @keshavpatait724 Місяць тому +1

      घटनेचे फक्त तीनच प्रवर्ग आहेत Sc ST OBC

    • @Rameshjadhavok
      @Rameshjadhavok Місяць тому

      स्वतः सुप्रीम कोर्ट म्हणतेय
      अनुसूचित जाती जमाती
      चा लाभ काही ठराविक जातींनीच घेतला आहे
      आणि त्याच अनुसूचित जाती मध्ये इतरही जाती आहेत जे आरक्षणापासून वंचित आहेत
      आरक्षणाचा खरंच योग्य वापर होतोय का
      असे काही लोक आहेत जे पिढ्या न पिढ्या आरक्षण घेतायत आणि असे हि लोक आहेत ज्यांच्या एका हि पिढी ला आरक्षण भेटलं नाही
      असे सुप्रीम कोर्ट म्हणत आहे

    • @user-wx9xy9ye6f
      @user-wx9xy9ye6f Місяць тому +1

      Right 👍

    • @Rameshjadhavok
      @Rameshjadhavok Місяць тому

      @@chandulalparakramee3888 स्वतः सुप्रीम कोर्ट म्हणतेय
      अनुसूचित जाती जमाती
      चा लाभ काही ठराविक जातींनीच घेतला आहे
      आणि त्याच अनुसूचित जाती मध्ये इतरही जाती आहेत जे आरक्षणापासून वंचित आहेत
      आरक्षणाचा खरंच योग्य वापर होतोय का
      असे काही लोक आहेत जे पिढ्या न पिढ्या आरक्षण घेतायत आणि असे हि लोक आहेत ज्यांच्या एका हि पिढी ला आरक्षण भेटलं नाही
      असे सुप्रीम कोर्ट म्हणत आहे

  • @myimpactonthis
    @myimpactonthis Місяць тому +6

    जय भीम जय संविधान जय वंचित ❤

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s Місяць тому +20

    आता सर्वच गैर मराठा मतदारांनी एकत्र येऊन मराठा उमेदवार पाडावेत असेच वाटतेय

  • @ravigawande3274
    @ravigawande3274 Місяць тому +7

    Prakash ambedkar jindabaad

  • @ashokwaje1292
    @ashokwaje1292 Місяць тому +22

    जय ज्योती जय भीम

  • @dineshsakhare-ki5jx
    @dineshsakhare-ki5jx Місяць тому +5

    ❤️Jay obc jay Bhim 💛

  • @ajaywaghmare308
    @ajaywaghmare308 Місяць тому +5

    Only VBA 💙❤️💚👑💪

  • @bhushanpaikrao3082
    @bhushanpaikrao3082 Місяць тому +5

    रोखठोक

  • @Jagdish-ve8hd
    @Jagdish-ve8hd Місяць тому +7

    जय OBC जय भीम 🙏

  • @user-gd9dm6eb9e
    @user-gd9dm6eb9e Місяць тому +3

    Brilliant personality balasaheb Ambedkar.

  • @purshotamsonone7322
    @purshotamsonone7322 Місяць тому +2

    मी ओबीसी समाजाचा आहे साहेब तुमचे खुप आभार मी साहेबांन सोबत

  • @Ajay.Gaikwad17
    @Ajay.Gaikwad17 Місяць тому +4

    Jai bhim Saheb 🙏

  • @Sachin_Davare
    @Sachin_Davare Місяць тому +1

    Thanks for sharing The Thoughts of Sir Prakash Ambedkar ✌️

  • @VarshaWankhade-ve9zo
    @VarshaWankhade-ve9zo Місяць тому +10

    सर्व्यापी आंबेडकर

    • @sks1464
      @sks1464 Місяць тому +2

      @@VarshaWankhade-ve9zo मराठा सोडून

  • @KrushnaRaut-iv8nn
    @KrushnaRaut-iv8nn Місяць тому +4

    सत्य

  • @shaileshchaurpagar5896
    @shaileshchaurpagar5896 Місяць тому +1

    मला आशा आहे की बौद्ध धर्मिय लोकांना हे समजले असेल.

  • @mayurteli9287
    @mayurteli9287 Місяць тому +1

    We support you Ambedkar ji 🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @madhukarjethe604
    @madhukarjethe604 Місяць тому +2

    1 नंबर बरोबरच आहे साहेब. जय obc. जय भिम

  • @balajibhusare3376
    @balajibhusare3376 Місяць тому +35

    आजची बातमी आहे आणखी 13 जाती obc मध्ये येणार आहेत, मग एक मराठा आला तर कुठे काय बिघडत, एकच पर्व मराठा सह obc सर्व

  • @erbajiraobhaide9179
    @erbajiraobhaide9179 Місяць тому +4

    Manun तुम्ही निवडून येत नाही साहेब तुमचे विचार महान आहेत

  • @shortvidioking3587
    @shortvidioking3587 Місяць тому +18

    ज्या वेळी अन्याय होतो त्या वेळी आंबेडकर आठवतात आंबेडकर आणि मतदान वेळी आमचेच नालायक विसरून जातात हि खरी शोकांतिका आहे आता तरी डोळे उघडा जय भिम

  • @fitnesswithsushilingle7007
    @fitnesswithsushilingle7007 Місяць тому +16

    जय शाहू.. जय फुले...जय भीम

  • @kiranphuke5873
    @kiranphuke5873 Місяць тому +1

    गरीब OBC समाज आपला लढा कधीही विसरणार नाही साहेब........... आपले ऋनाची परतफेड विधानसभेला हा OBC बहुजन समाज मत रूपाने नक्की केल्या शिवाय राहणार नाही......... जय OBC जय भीम ❤❤

  • @anupwankhade9023
    @anupwankhade9023 Місяць тому +8

    Jay OBC Jay VBA

  • @wavhalbhaiyasaheb7334
    @wavhalbhaiyasaheb7334 Місяць тому +7

    Come back VBA ✌️💐

  • @rahulpatil2388
    @rahulpatil2388 Місяць тому +1

    आम्ही कुणबी मराठे जरांगे पाटलासोबत🚩

  • @OnlyJayBhim-h5z
    @OnlyJayBhim-h5z Місяць тому +23

    जरंग्या ने जो जातीवाद पेटवलंय तो जातीवात साहेब शांत करतील.. जरंग्या ला त्याची जागा दाखवून देऊ

    • @ArjunMadan-tm2ow
      @ArjunMadan-tm2ow Місяць тому +3

      साहेब पण जातीच्या नावावर राजकारण करताय

    • @spstatuscreation5834
      @spstatuscreation5834 Місяць тому

      मराठा समाज प्रत्येकाला जागा दाखवुन देईल

    • @user-wx9xy9ye6f
      @user-wx9xy9ye6f Місяць тому

      👍

    • @gopalpatil8596
      @gopalpatil8596 Місяць тому

      ओ शेट आम्ही पण औकात दाखु का 😂😂😂

    • @Patil_Maratha
      @Patil_Maratha Місяць тому

      😂😂😂😂😂kya joke mara re.

  • @pandurangkute8648
    @pandurangkute8648 Місяць тому +3

    Jay OBC🎉 OBC🎉 OBC🎉

  • @ArjunMadan-tm2ow
    @ArjunMadan-tm2ow Місяць тому +4

    शाहू महाराज सयाजी राव गायकवाड यांच्या उपकार कधी माणणार

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 Місяць тому +1

      तुम्हीच त्यांची इज्जत घालवत आहात ...

  • @shailendrabhide7350
    @shailendrabhide7350 Місяць тому

    आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर बहुजन समाजाचे कैवारी

  • @pradeeplohar8880
    @pradeeplohar8880 Місяць тому +27

    औरंगाबाद नाही छत्रपती संभाजी नगर म्हणा

    • @eduhits2712
      @eduhits2712 Місяць тому +3

      Tu mhan

    • @gajananamande4225
      @gajananamande4225 Місяць тому +5

      शरद पवार म्हणाले ते चालत का 😂

    • @bharatk6855
      @bharatk6855 Місяць тому +3

      Me tar Aurangabad cha mhanar

    • @spstatuscreation5834
      @spstatuscreation5834 Місяць тому

      ​@@bharatk6855म्हण तुझी अवलादच .... ची आहे

    • @shivanandchavan4992
      @shivanandchavan4992 Місяць тому

      Kase mhnanar he tr kabrivar chadar aani full chadhavnare aahet

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 Місяць тому +5

    पहिला दलित मग Mim मग जारांगे आता obc वा साहेब मानलं 🤣

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 Місяць тому

      जमलं तर जमलं नाही तर मग पुन्हा मनुवादी मनुवादी म्हणून बौंबलायला तयार 😂😂😀😀😀😂😂😂😂😂😂😂😀😀😀

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 Місяць тому

      😂😂

  • @Sagarjadhav0364
    @Sagarjadhav0364 Місяць тому +4

    साहेब,,

  • @shubhamchavan6314
    @shubhamchavan6314 Місяць тому +28

    जरागे पाटिल आपलया सोबत येनार नाहित हे लशात आलयास हे नाटक चालु आहे

    • @chandrakantveer9906
      @chandrakantveer9906 Місяць тому +4

      जंरागे पाटील शरद पवार साहेबाची फुकणी वाजविणारा माणूस आहे माहित आहे

    • @Rameshjadhavok
      @Rameshjadhavok Місяць тому

      ​@@chandrakantveer9906mag yala pan bjp chi supari bhetli ahe

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 Місяць тому

      😂😂​@@chandrakantveer9906

    • @Biradar-s4f
      @Biradar-s4f Місяць тому

      Tu bjp​ chi vajav@@chandrakantveer9906

    • @nikhil5727
      @nikhil5727 Місяць тому

      French cut nautanki ahe....ja uposhanala bas😂

  • @pintupatil5966
    @pintupatil5966 Місяць тому

    स्वाभिमानी नेते बाळासाहेब आंबेडकर 🙏🙏

  • @ashokkhare2402
    @ashokkhare2402 Місяць тому +1

    जय ज्योती जय भीम जय भारत

  • @PanditKamble-fm3dx
    @PanditKamble-fm3dx Місяць тому

    ज्या समाजावर अन्याय होत असेल तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तिथे हजर असतात जय ओबीसी जय भीम जय लहुजी

  • @PanditKamble-fm3dx
    @PanditKamble-fm3dx Місяць тому +12

    बाळासाहेब आंबेडकर हेच एकमेव नेतृत्व आहे की गोरगरीब दिन दुबळा शेतकरी राजा कसं जगेल हे विचार घेऊन नेहमी मैदानात उतरलेले असतात जय ओबीसी जय भीम

  • @sunilnaik5846
    @sunilnaik5846 Місяць тому +3

    Jai Maharashtra

  • @ranjitkamble3471
    @ranjitkamble3471 Місяць тому +9

    Only vba

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 Місяць тому +1

    Jay sanvidhan jay bhim jay OBC 👌👍✌🙏🏽💛💙💛💙💛💙💛💙💛💙💛💙💛💙💛💙

  • @madhukarvirutkar8771
    @madhukarvirutkar8771 Місяць тому +1

    I support obc reservation jai obc jai vanchit. 😊
    Jai bheem jai obc

  • @lallatibhandar
    @lallatibhandar Місяць тому

    प्रकाश आंबेडकर यांचा विजय असो

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 Місяць тому

    भूमिका बदलू , अविश्वासार्ह व्यक्ती म्हणजे प्रकाश आंबेडकर

  • @Sp093
    @Sp093 Місяць тому +5

    SC आरक्षणाचे 3 भाग केले पाहिजे
    SC (A) महार
    SC ( B) मांग
    SC (C) चांबार
    म्हणजे सगळ्यांना न्याय मिळेल

    • @nkpresents7874
      @nkpresents7874 Місяць тому

      करूच शकत नाही

    • @shinderahul287
      @shinderahul287 Місяць тому +1

      तू ज्या पक्षाला मतदान करतो त्याच्या सर्वोच नेत्यांना 100 वेळा पुर्जन्म घेतलं तरी हे शक्य नाही.

    • @Sp093
      @Sp093 Місяць тому +4

      @@shinderahul287 सब होगा बेटा, मोदी हे तो सब mumkin है, ये divide भी होगा aur SC में Creamylayer आयेगा

    • @vinodmisale2045
      @vinodmisale2045 Місяць тому

      बाकी 56 जाती बाहेर काडणार का?

    • @Sp093
      @Sp093 Місяць тому +2

      @@vinodmisale2045 त्या या 3 जतींच्याच उपजाती आहेत so...

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 Місяць тому +11

    VBA cha Vijay aso.

  • @rkk1994
    @rkk1994 Місяць тому +2

    Jay OBC

  • @Nikhilubhuigad1738
    @Nikhilubhuigad1738 Місяць тому

    प्रकाश आंबेडकर जिंदाबाद सत्या बाजू मांडणार नेता

  • @user-fq7jl4we6z
    @user-fq7jl4we6z Місяць тому

    प्रकाश आंबेडकर चांगले राजकारणातील व्यक्ती आहे पदासाठी कधीच काम करत नाही

  • @RavindraGaikawad-tt6ih
    @RavindraGaikawad-tt6ih Місяць тому

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ❤❤❤🎉🎉🎉

  • @rajendra9259
    @rajendra9259 Місяць тому +3

    मनोज जंरागे ची मस्ती तोडा साहेब।
    नाही तर मराठवाड़्याचा सत्यानाश करेल

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 Місяць тому +2

      10 जल्म घ्यावे लागतील साहेबाना 😂😂😂

    • @Patil_Maratha
      @Patil_Maratha Місяць тому

      अरे देवा तिथं शरद पवारचं काही चालणार नाही...मग पकाश आंबेडकर ची औकातच नाही..

  • @karangarad4298
    @karangarad4298 Місяць тому +3

    सर औरंगाबाद बिहार laa ahe maharshtra मध्ये छत्रपती संभाजी नगर आहे

    • @gautamsawant4307
      @gautamsawant4307 Місяць тому

      संभाजी नगर aurangabad city madhe ahe

  • @vishalborse7357
    @vishalborse7357 Місяць тому +2

    Jay OBC ❤❤

  • @virendrabirhade356
    @virendrabirhade356 Місяць тому +12

    Intellectual leader balasaheb ambedkar 🚩🚩🚩

    • @dattaudhane9324
      @dattaudhane9324 Місяць тому +1

      Kay intectul are baba kunbi pahilya pasun ahe 58 lakh bhetal tri khup zal urlel 10 aamhi ghevu pan chaly tr chalu obc madhi tr obc madhi .... Mg tyala bas mhanv lgn lavat

    • @anandshende1486
      @anandshende1486 Місяць тому +1

      बिंडोक्याचा माणूस. बाळासाहेब is ग्रेट लीडर.

  • @CharanSirsat-x2z
    @CharanSirsat-x2z Місяць тому +1

    VBA ❤❤

  • @rohitrahade4137
    @rohitrahade4137 Місяць тому +3

    ( फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब) आणि हे पहा लागले निवडणुकीच्या कामाला काय तुम्ही कधी इकडे तर कधी तिकडे,

  • @Narutouzumaki-xt7lg
    @Narutouzumaki-xt7lg Місяць тому +1

    मराठवाडा सोडून इतर ठिकाणचा मराठा केव्हाच ओबीसी मध्ये येऊन लाभ घेत आहेत

  • @vasantkamable159
    @vasantkamable159 Місяць тому +21

    कधीतरी एका ठिकाणी रहा बाबा 😂

    • @pradeepkate5611
      @pradeepkate5611 Місяць тому +8

      Ambedkar saatayacha bajune ahet

    • @Rameshjadhavok
      @Rameshjadhavok Місяць тому

      @@pradeepkate5611 स्वतः सुप्रीम कोर्ट म्हणतेय
      अनुसूचित जाती जमाती
      चा लाभ काही ठराविक जातींनीच घेतला आहे
      आणि त्याच अनुसूचित जाती मध्ये इतरही जाती आहेत जे आरक्षणापासून वंचित आहेत
      आरक्षणाचा खरंच योग्य वापर होतोय का
      असे काही लोक आहेत जे पिढ्या न पिढ्या आरक्षण घेतायत आणि असे हि लोक आहेत ज्यांच्या एका हि पिढी ला आरक्षण भेटलं नाही
      असे सुप्रीम कोर्ट म्हणत आहे

  • @ramgiram1481
    @ramgiram1481 Місяць тому +1

    मराठा व कुणबी एकच असल्या कारणाने तो ओबीसी आरक्षणाचा हकदार आहे .

  • @surekhabikkad9885
    @surekhabikkad9885 Місяць тому +2

    We all respect AD.PRAKASH AMBEDKAR ..BUT HE PROVED HIMSELF THE SECOND RAJ THAKARE.THE SETTLEMENT KING OF MAHARASHTRA..N RUINED HIS YOUTH LEADERSHIP OF VBA PARTY BY HIMSELF...

  • @swapnilsonawane1770
    @swapnilsonawane1770 Місяць тому +4

    साहेब तुम्ही किती पण ह्या समाजाला साथ द्या पण ते तुम्हाला काही vote देणार नाही त्या मूळ हे सगळं सोडून द्या अन् आपल्या समाजाच्या लोकांचे प्रश्न सोडवा जय भीम जय भारत 🤍👑

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 Місяць тому

      म्हणजे फक्त चिमटयांचे का 😀😀😁😁😂😀

    • @Patil_Maratha
      @Patil_Maratha Місяць тому +2

      तुम्ही कितीही आपटा obc हे मराठयांनाच मतदान करतात....

  • @chatrapatiwakade4371
    @chatrapatiwakade4371 Місяць тому +1

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh Місяць тому +5

    जारंगे पाटील प्रकाश आंबेडकर सोबत जात नाही म्हणून हे नाटक चालु आहे