हर्षवर्धन जाधवांचा पुत्र अखेर मैदानात | आईच्या पॅनेलविरुद्ध लढा I Aditya Harshwardhan Jadhav

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2021
  • औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव करून चर्चेत आलेले कन्नडचे माजी आमदार तथा भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव सध्या पुण्यात आहेत. त्यांचे मूळ गाव पिशोर येथील ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून, या निवडणुकीने राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या पत्नी संजना जाधव यांचे स्वतंत्र पॅनेल आहे. मुलगा आदित्य जाधव वडिलांच्या पॅनेलकडून आहे. यासंदर्भात आदित्य हर्षवर्धन जाधव यांची भूमिका जरूर बघा.
    #हर्षवर्धनजाधव
    #आदित्यजाधव
    #संजनाताईजाधव
    #HarshwardhanJadhav
    #viralmarathitadka24

КОМЕНТАРІ • 101

  • @goldmines_positive_gamer1193
    @goldmines_positive_gamer1193 3 роки тому +39

    कै.रायभान जाधव साहेबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे.

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 3 роки тому +22

    अरे बाप रे आदित्य जाधव हा तर खूप हुशार वाटतोय.
    आजोबा व वडील यांचा लायक वारसदार आहे.
    भावी काळा साठी खूप खूप शुभेच्छा देतो.
    दौलतराव उगले सर
    राळेगण सिद्धी.(अण्णा हजारे यांचे )

    • @narendra-learnenglishthrou6271
      @narendra-learnenglishthrou6271 3 роки тому

      तो हुशार आहे तर त्याला सैन्यात भरती होवून देशाची सेवा करायला लावा.
      आणि तुम्ही, मानसिक लाचारी सोडा व देशातून घराणेशाही संपवा.

  • @shrirajlavande5148
    @shrirajlavande5148 3 роки тому +18

    बोलण्याची पद्धत छान आहे अजित पवारांच्या पोरापेक्षा चांगलं. बोलतो

  • @mahebubchandpinjari5259
    @mahebubchandpinjari5259 3 роки тому +6

    भावी आमदार कननड 🌷🌷👏👏🌷🌷💛💚💙🌷🌷👏👏🌷🌷लगे रहो भईया कामयाबी आपके कदम जरूर चूमेगी रायभान जाधव साहेबा सारखी झलक दिसती भाऊ तूमचयात 🌷🌷👏👏🌷🌷

  • @sukhdavkadam3167
    @sukhdavkadam3167 3 роки тому +3

    आमदार हर्षवर्धन जाधव हे माझे मित्र आहेत व आदीत्य ला राजकीय प्रवास सुखाचा आनंदी आहे. सुभेछ्या

  • @akashjadhav5598
    @akashjadhav5598 3 роки тому +11

    साहेबांनचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे

  • @ishvarkamble5200
    @ishvarkamble5200 3 роки тому +7

    एवढ्या कमी वयात तु लढतोय भावा
    भविष्यातील राजकीय वाढचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @goldmines_positive_gamer1193
    @goldmines_positive_gamer1193 3 роки тому +17

    विजयी भव 👌👌🌹🌹

  • @pradeepthakur8157
    @pradeepthakur8157 3 роки тому +29

    हर्षवर्धन साहेब तुम्ही तुमच्या मुलाला फार चांगले संस्कार घडविले आहेत. त्याचे विचार ऐकून त्याला राजकारणाच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा...हितचिंतक प्रदिप ठाकूर

  • @nageshsapalya6318
    @nageshsapalya6318 3 роки тому +2

    Very nice sir all the best ur really nice

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550 3 роки тому +16

    अश्या प्रकारच्या तरूणाने राज कारणात येणे गरजेचे आहे

  • @ganeshlomte4048
    @ganeshlomte4048 3 роки тому +11

    17 व्या वर्षी एवढी राजकीय परिपक्वता 😳🤔अत्त्यंत अत्त्यंत परिपक्व ...🙏🙏🙏🙏🙏महाराष्ट्राच्या राजकारणात आदित्य हर्षवर्धन जाधव हे नाव कायम तळपत राहील 👍👍

  • @milindpatil4502
    @milindpatil4502 3 роки тому +6

    यूवा हे साथ दया

  • @ramdasdevkar5542
    @ramdasdevkar5542 3 роки тому +5

    भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 3 роки тому +21

    आदित्य जाधव यांची प्रतिक्रिया नंबर एक

  • @madhavjogdand433
    @madhavjogdand433 3 роки тому +2

    हर्षवर्धन जाधव यांच्या विचारांचा खरा वारस

  • @LuckyBoy-jw2zg
    @LuckyBoy-jw2zg 3 роки тому +7

    वेरी गूड 🌷🌷🌷🌷🌷

  • @ramasontakke1195
    @ramasontakke1195 3 роки тому +3

    Keep it up, Aaditya !!!
    You are the youngest politician in lNDIA, l think !!!
    You have the bright future in politics !!!
    You will be the best ideal in front of today's youth !!!
    God bless you Aadee !!!

  • @ramkisanshingare2373
    @ramkisanshingare2373 3 роки тому +4

    पूढील राजकिय वाटचालीस शुभेच्छा आदीत्य

  • @gaikwadpravin6410
    @gaikwadpravin6410 3 роки тому +2

    विचार खुप चांगले आहेत साहेब तुमचे🙏🙏🙏

  • @jaydipnikam8737
    @jaydipnikam8737 Рік тому +1

    👍

  • @rameshgite8734
    @rameshgite8734 3 роки тому +21

    भावा तू भावी आमदार आहेस या मतदार संघचा होसील

  • @AbdulHameed-in7vm
    @AbdulHameed-in7vm 3 роки тому +1

    विजयी होणार saheb

  • @rahulPatil-vl4cf
    @rahulPatil-vl4cf 3 роки тому +9

    जाधव साहेब तुमचा.विजय होणार

  • @akashborude5173
    @akashborude5173 3 роки тому +2

    Great

  • @sangramsavant8220
    @sangramsavant8220 3 роки тому +5

    आदित्य... आगे बढो....
    All the best 👌💐👍

  • @harshadborse0769
    @harshadborse0769 3 роки тому +4

    Khup mast aditya bhaiyya...
    Tum age badho ham tumhare sath hai

  • @ANSHbhor
    @ANSHbhor 3 роки тому +23

    दनव्याचा दाना हान पोरा😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁

  • @sanketkale1407
    @sanketkale1407 3 роки тому +3

    Ya mulala manl pahije.Ajkal mulani as susanskrut vichar aplyat avaalamble pahijet.Ekhada mulga evdya mothya abjopati ajobacha temba miravla asta pn nahi tyane aplya vadilanchya an jadhav kutumbachi sath sodli nahi ..salute harshavardhan bhava

  • @nitinrajput3084
    @nitinrajput3084 3 роки тому +1

    👌🏻👍🏻

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 3 роки тому +8

    विजयी भव ✌👑

  • @tusharpasalkar9012
    @tusharpasalkar9012 Рік тому

    Bhavi aamdar👍

  • @rajbhagat9919
    @rajbhagat9919 3 роки тому +1

    Super bro

  • @AllinOne-ny9qk
    @AllinOne-ny9qk 3 роки тому

    Awesome👍👏

  • @vinayakraodeshmukh2784
    @vinayakraodeshmukh2784 3 роки тому +1

    👍🏻👍🏻

  • @krushnapadol6025
    @krushnapadol6025 3 роки тому +1

    🙏🙏🙏👍👍👍

  • @namdevdabhade6565
    @namdevdabhade6565 3 роки тому +1

    Super

  • @mahadujadhav3286
    @mahadujadhav3286 3 роки тому +9

    जनतेने आता तरी सावध रहायची गरज आहे
    अदीत्यला जपल पाहीजे कारण अतदीत्य हा जनतेच्या परिस्थितिचा अचुक उत्तर असणार आहे
    फक्त जनतेन कोनतीही चुक करु नयेत
    कारण अदीत्यच हा भारत देशातिल सर्वात लहानशा वयातुन गर्जना करनारा नेता (रत्न) जन्माला आलेला आहे

  • @shahidshah2112
    @shahidshah2112 3 роки тому

    Good going

  • @panduangsalunke6559
    @panduangsalunke6559 3 роки тому +6

    दादांचा मुलगा शोभतो

  • @krushnapadol6025
    @krushnapadol6025 3 роки тому

    👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @GaneshPatil-bj6wt
    @GaneshPatil-bj6wt 3 роки тому

    👍👍👍👍

  • @GaneshPatil-bj6wt
    @GaneshPatil-bj6wt 3 роки тому

    Supper

  • @ishvarkamble5200
    @ishvarkamble5200 3 роки тому +1

    विजयी भव

  • @sunilgawande438
    @sunilgawande438 3 роки тому

    Keep it up

  • @sunilsapkal3066
    @sunilsapkal3066 3 роки тому

    जय भव

  • @akashjadhav5598
    @akashjadhav5598 3 роки тому +2

    विजय भव....👑👑👑

  • @rajujadhav7842
    @rajujadhav7842 3 роки тому

    जय सेवालाल

  • @rajvilasvishwabhare5750
    @rajvilasvishwabhare5750 3 роки тому

    ✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌

  • @madhavjogdand433
    @madhavjogdand433 3 роки тому

    Good luck

  • @ganeshvarade9850
    @ganeshvarade9850 3 роки тому +7

    गुडलक अदित्य विजयीभव

  • @pandurangkarbhal7629
    @pandurangkarbhal7629 3 роки тому

    Best of luck

  • @ganeshmukund7701
    @ganeshmukund7701 3 роки тому

    खुप,छान,बोललास,👍

  • @abubkarshaikh1295
    @abubkarshaikh1295 3 роки тому +2

    Next mla kannad

  • @ravisonune2210
    @ravisonune2210 3 роки тому

    All the best Buldana

  • @user-mb7mq4cr6v
    @user-mb7mq4cr6v 3 роки тому +4

    आगे बडो बेटा 🙏🙏🙏

  • @avhadsuresh9609
    @avhadsuresh9609 3 роки тому +1

    राजकारनात ईतरांचे पोत लायकच दिसत नाही ? हि कावीळीची लक्षन आसू शकते........

  • @ashokdhadge6085
    @ashokdhadge6085 3 роки тому +1

    आदित्य वयाच्या मानाने खूप हुशार आहे पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा.

  • @swapnilnikam9085
    @swapnilnikam9085 3 роки тому

    Next MLA of kannad

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 3 роки тому +1

    वा मस्त राजकारण आहे आजोबा, नातु, जावई, आई, उमेदवार ही तुम्हीच आणि विरोधकही तुम्हीच 😁😁😁😄😄😃😃😃😃😀😁😬

  • @drmukunddongare6005
    @drmukunddongare6005 3 роки тому +6

    आदित्य, छान विचार मांडले पदार्पणातच..पण महाराष्ट्राच्या राजकारणात व्यापक काम करायचे असेल तर मराठीवर प्रभुत्व मिळवणे आवश्यक आहे. घराण्याचा उत्तम वारसा लाभला आहे, त्याचा फायदा जरूर मिळेल. मात्र दीर्घ पल्ल्याचे राजकारण करण्यासाठी सर्वांगीण अभ्यास आणि लोकांशी नाळ जोडणे आवश्यक असते. याबाबत स्व. यशवंतराव चव्हाण साहेब आणि मा. शरद पवार यांचे आदर्श घेण्यास हरकत नसावी. मनापासून शुभेच्छा.

    • @narendra-learnenglishthrou6271
      @narendra-learnenglishthrou6271 3 роки тому

      तो एवढा शहाणा आहे तर त्याला सैन्यात भरती होवून देशाची सेवा करायला लावा.
      आणि तुम्ही, मानसिक लाचारी सोडा व राज्यातून घराणेशाहीला संपवा.

  • @mohsinshaikh5201
    @mohsinshaikh5201 3 роки тому

    Yala uchla shmbhr takke result yil..vichar mjabut mhnje manus majbut

  • @rameshalve8655
    @rameshalve8655 3 роки тому

    Ashcharya batate amha banyans politics sachoticha Chanda Nahi mag Ashirwad kashya sathi

  • @nileshsonwane8256
    @nileshsonwane8256 3 роки тому

    Kannad pishor road 10 years mla from dada not work

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 3 роки тому +1

    bhau Shivsena join kara

  • @balajigitte4081
    @balajigitte4081 3 роки тому

    मी से

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 3 роки тому

    1 no Aditya
    Ajobanch nav ujwal karnar

  • @yogeshrathod1458
    @yogeshrathod1458 3 роки тому +1

    आख्या कन्नड तालुक्यात पाणी प्रश्नन भेडसावत आहे आणि जाधव कुटुंबाकडे 25/30 वर्षापासून कन्नड ची सत्ता होती

    • @sukhdavkadam3167
      @sukhdavkadam3167 3 роки тому +1

      आताचाआमदार याला विच्यारा शेतकरी नुकसान भरपाई

    • @narendra-learnenglishthrou6271
      @narendra-learnenglishthrou6271 3 роки тому

      मानसिक लाचारी सोडा व राज्यातून घराणेशाहीला संपवा.

  • @narendra-learnenglishthrou6271
    @narendra-learnenglishthrou6271 3 роки тому

    अरे एवढा शहाणा आहेस तर सैन्यात भरती होवून देशाची सेवा कर.
    आणि मराठी लोकांनो, मानसिक लाचारी सोडा व राज्यातून घराणेशाहीला संपवा.

  • @nazirbhaishaikh5379
    @nazirbhaishaikh5379 3 роки тому

    आदित्य, बेटा तुझे भविष्य अत्यंत उज्वल आहे.
    दानवे ना धडा शिकवा.

  • @rameshalve8655
    @rameshalve8655 3 роки тому

    Politics madhe yewunach paisa kamawaicha mhanaje khandani

  • @rameshwarmokashe3809
    @rameshwarmokashe3809 3 роки тому

    बेसीक गरजा सुदा नाही (पुर्ण गाव पाहीले का भाऊ तुम्ही?) Don't tock rong whith you

    • @sukhdavkadam3167
      @sukhdavkadam3167 3 роки тому

      नालायक आहे आताचा आमदार

  • @pavankumargiri4418
    @pavankumargiri4418 3 роки тому

    He sarv jawai sasre sarvach bogas ahet

  • @kishorbabhulkar8040
    @kishorbabhulkar8040 3 роки тому +12

    adhi भाजपला हटव

  • @ashokmodhe
    @ashokmodhe 3 роки тому

    आई विरोधात वेगळा पेनाल केला म्हनजे बाहेर मेस लावलि का खैरे साहेबांना पाडुन जलिलच्या गळ्यातपडनारे तुम्हिच का

  • @akashjadhav5598
    @akashjadhav5598 3 роки тому +4

    कै. रायभान जाधव यांचे नातु यान्ना निवडुन ड्या

  • @ajitsawant5549
    @ajitsawant5549 3 роки тому +1

    हर्षवर्धन जाधवचा पण कोवु या बायकोचा तेच समजय नाही

    • @ravindrapatil5205
      @ravindrapatil5205 3 роки тому

      भावी आमदार आहेस दादा तू

  • @vishwanathchougale4658
    @vishwanathchougale4658 3 роки тому +9

    स्वतः च्या आईला जो माणत नाही तो
    जनतेला काय न्याय मिळवून देणार
    आई ही दैवत असते

    • @fakirbakakde5287
      @fakirbakakde5287 3 роки тому

      😋😋😋😋

    • @vikasrasal2625
      @vikasrasal2625 3 роки тому +24

      जर आई चुकीची असली तरी मुलाने आईला पाठिंबा देणे कितपत योगे आहे मूलगा जे करतोय ते बरोबर आहे

    • @jitendrawagh8364
      @jitendrawagh8364 3 роки тому

      Majh ass mat ahe baap ha baapch asto ani jar baapjadyachi evdhi mothi punyayi jar mage asen mhanjech raibhan Jadhav saheb tar aae ky ani mama ky kinwa bjp ky. Kunachya bapala ghabrayechi garaj ny

    • @shivs8681
      @shivs8681 3 роки тому +5

      आईने जर बापाची अब्रु चव्हाट्यावर आणली असेल तर मुलगा काय करणार....

    • @prkash7370
      @prkash7370 3 роки тому

      चुकीचे आहे तुमचं मतं

  • @tanajidevkate3565
    @tanajidevkate3565 3 роки тому +3

    Great