Pune Car Accident प्रकरण, Vishal Agarwal वरून Ravindra Dhangekat कुणावर संतापले?| Pune Police

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 тра 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #VishalAgarwal #SurendraAgarwal #VishalAgarwalCCTVFootage #PorscheCarAccident #VishalAgarwalBuilder #KalyaninagarAccident #PuneCarAccident
    पुण्यातील कल्याणीनगर भागात घडलेल्या पोर्श कार अपघात प्रकरणावरून राजकीय वादंग पेटलं आहे. कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. अशातच आता रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप करत संताप व्यक्त केलाय. #RPT0429
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 259

  • @pmshindepatil9634
    @pmshindepatil9634 Місяць тому +172

    धगेकर साहेब एकदा ऑनलाईन रमी बंद करा राव लय देश बरबाद होत आहे.

    • @natureone1885
      @natureone1885 Місяць тому

      Daru guthka tambakhu chi pan add yete its harmfull for helath tari lok pita ani khatat mag rammi kai aahe😂😂😂

    • @kiranrathod18
      @kiranrathod18 Місяць тому +1

      Rummy ban karayla have...fake game ahe

    • @blackblack1553
      @blackblack1553 Місяць тому +4

      अमित शहा च्या मुलाची कंपनी आहे डेल्टा काॅर्प.

    • @rashi-m-music
      @rashi-m-music Місяць тому +1

      BJP ne jugar kelay deshacha

    • @user-ow8tu3ye1x
      @user-ow8tu3ye1x Місяць тому +1

      Amhi khat pit ny tari yetat kara tevhade tya add banda😅😅

  • @sureshvanjole434
    @sureshvanjole434 Місяць тому +131

    असे आमदार खासदार पाहिजेत ग्रेट धगेकर साहेब.

  • @Hinduism98
    @Hinduism98 Місяць тому +124

    धंगेकर साहेब ग्रेट ❤️

  • @BhimaraoKhillare
    @BhimaraoKhillare Місяць тому +102

    या माणसांनी अख्खी सिस्टम हलवली राव..आपण खासदार म्हणून निवडून येवाव हि प्रार्थना करतो

    • @ashishbandgar18
      @ashishbandgar18 Місяць тому

      त्या साठी तर चालेले आहे हे

    • @s.m.isbrand1544
      @s.m.isbrand1544 Місяць тому

      ​@@ashishbandgar18Ho Pn LokanCh Bhalla Hoat aahe

    • @Abhi-yi5pv
      @Abhi-yi5pv Місяць тому

      ​@@s.m.isbrand1544Temporary aahe. Nivdun aale ki yancha share suru hoil

    • @s.m.isbrand1544
      @s.m.isbrand1544 Місяць тому

      @@Abhi-yi5pv Haa Hai Pn Barobar aahe

  • @ganeshkharat9608
    @ganeshkharat9608 Місяць тому +85

    राजकारणातील सिंघ ध॓गेकर साहेब धन्यवाद ❤

  • @naiknawaresmaths7926
    @naiknawaresmaths7926 Місяць тому +50

    जे काम पत्रकाराचे आहे ते आमदार करत आहेत,, आमदार साहेब सलाम तुम्हाला

  • @pramoddabhade3455
    @pramoddabhade3455 Місяць тому +62

    याला म्हणतात सच्चा नेता सच्चा माणूस

  • @user-mh1zi9ik6y
    @user-mh1zi9ik6y Місяць тому +31

    व्वा काय माणूस आहे राव हा........हा खरा किंग आहे राव

  • @somnathnidhalkar5928
    @somnathnidhalkar5928 Місяць тому +47

    धड़ाके बाज नेतृत्व तसेच धड़ाके बाज काम रविन्द्र भाऊ धंगेकर सर्वसामान्य जनतेचा आवाज 🎉

  • @rajjupawali2515
    @rajjupawali2515 Місяць тому +30

    एक हात संविधान आणि एक हात स्वतःच्या मुलांच्या डोक्यावर ठेऊन पोलिस यंत्रणांनी शप्पत घेऊन सांगावे की आम्ही हाफता घेत नाही…🙏🙏🙏

  • @Brahmastra0604
    @Brahmastra0604 Місяць тому +30

    धनगेकर साहेब एकच नंबर काम करताय तुम्ही ❤❤

  • @rajeshkavle6850
    @rajeshkavle6850 Місяць тому +42

    Dam hai Dangekar bhaau...... Ek number.......

  • @alkhan851
    @alkhan851 Місяць тому +24

    अमदार असाव तर असा सलाम है मेरा धंगेकर साहब को

  • @adikthawal2799
    @adikthawal2799 Місяць тому +30

    धंगेकर साहेब आणि सुषमा अंधारे सारखे नेत्यांची महाराष्ट्राला गरज आहे

  • @amitx9
    @amitx9 Місяць тому +26

    धडाकेबाज धंगेकर ❤

  • @tejas_gawad
    @tejas_gawad Місяць тому +25

    जबरदस्त 💯💯

  • @dipalifromshindkheda
    @dipalifromshindkheda Місяць тому +23

    निष्काळजी पोलिस अधिकारी.. पुणेत मी अनुभव घेत आहे.. पुण्यात प्रत्येक ठिकाणी गुंडगिरी,चोरीमारी पाहायला मिळतात..भिती वाटते आता पुणेची..कडक कारवाई केली पाहिजे

    • @mpgroup1086
      @mpgroup1086 Місяць тому

      पुणे सोडून बाहेर रहा मग

    • @kiranpansare5857
      @kiranpansare5857 Місяць тому

      ​@@mpgroup1086लोकांनां पुण्यात सज्जन माणस नको आहेत.

  • @pramoddabhade3455
    @pramoddabhade3455 Місяць тому +20

    देशासाठी काम करण्याऐवजी आपली घर भरतात पोलीस पोलिसाची सरकारच्या नावाखाली घर भरतात

  • @geetanjaliwaghchoure5383
    @geetanjaliwaghchoure5383 Місяць тому +18

    आसे हवेत लोकप्रतिनिधी...जनतेकडून जाब घेणार...

  • @user-vx9tc2ih9j
    @user-vx9tc2ih9j Місяць тому +11

    आठवी पास म्हणणार्या घोड्यांनो ,
    पाहिलं का आठवी पास काय-काय करू शकतो?? अख्खी सिस्टीम हालवलीय मानसाने ...

    • @gaurishankarchille9935
      @gaurishankarchille9935 Місяць тому

      त्यांचा मोदी तर चौथी पास आहे😂😂

  • @kailasdhikale9301
    @kailasdhikale9301 Місяць тому +26

    मग सरकार काय करतय

  • @anandkhairnar9648
    @anandkhairnar9648 Місяць тому +55

    सामान्य माणसाला लय अडवणूक करून आरे तुरे करून दमदाटी करतात

  • @rohinijadhav28
    @rohinijadhav28 Місяць тому +7

    कडक salute साहेबाना

  • @khandutambade5467
    @khandutambade5467 Місяць тому +21

    आहेराची यादी, बापरे...

  • @user-hs5eu3wd6l
    @user-hs5eu3wd6l Місяць тому +9

    विमाननगर पोलीस स्टेशन
    70 लाखापेक्षा जास्त हफ्ता घेतात पोलीस.. 🙏 हे फारच कमी आहे साहेब.. फक्त 1 व्यक्ती आहे जो एकटाच महिना 5 lac देतोय..

  • @umeshakolkar4853
    @umeshakolkar4853 Місяць тому +4

    धंगेकर साहेब तुम्ही खासदार होणार १००% . तुमच्या सारख्या खऱ्या प्रामाणिक माणसाची समाजाला गरज आहे .

  • @technicalinfo1319
    @technicalinfo1319 Місяць тому +8

    प्रकरण दाबून टाकले असते पण धंगेकर साहेबांनी आॅपरेशनच करून टाकले.आता कोणीच सुटत नाही.

  • @HouseFlatsPlots
    @HouseFlatsPlots Місяць тому +7

    ऑनलाईन जुगार पण बंद करण्यासाठी पण पाऊल उचला साहेब

  • @samrinsayyed6452
    @samrinsayyed6452 Місяць тому +8

    येऊन येऊन येणार कोण धंगेकर शिवाय आहेच कोण

  • @ambekarswapnil
    @ambekarswapnil Місяць тому +15

    Dhangekar bhau❤✌✌💪💪💪

  • @vinaykadave6796
    @vinaykadave6796 Місяць тому +4

    धंगेकर साहेबा सारखा नेता प्रत्येक तालुक्यात हवा. फक्त सत्तेत आल्यावर डोक्यात हवा नाही झाली पाहिजे.

  • @pritamgadkari8636
    @pritamgadkari8636 Місяць тому +2

    असाच मुख्यमंत्री महाराष्ट्राला हवा ❤️🚩 ग्

  • @kondibachavan5429
    @kondibachavan5429 Місяць тому +14

    Fadnavis tumchay under काय chalay

  • @jyotishisodeghanekar7472
    @jyotishisodeghanekar7472 Місяць тому +4

    देशाचे नोकर हे आणि लाच देशातील गरीब लोकांना मागता .. लाज कशी वाटत नाही 😮

  • @KrushnaAvhad-gc4kx
    @KrushnaAvhad-gc4kx Місяць тому +2

    साहेब कोणत्याही पक्षाचे असणात का पण काम मात्र कडक 😊

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 Місяць тому +2

    देशाच्या प्रगतीतील सगळ्यात मोठा अडथळा भ्रष्टाचार खालून वरपर्यंत हेच चालते आजही सामान्य माणसाला नाही न्याय नाही शोकांतिका आहे असाच आवाज प्रत्येक लोक प्रतिनिधींनी उठवा

  • @shakeelshaikh1008
    @shakeelshaikh1008 Місяць тому +3

    जबरदस्त वसुली आरे किती जमा करणार संबधीत लोकांचे फोन चेक करा !

  • @vikasghandge8053
    @vikasghandge8053 Місяць тому +3

    Great work 👏

  • @manjitchandele6571
    @manjitchandele6571 Місяць тому

    फक्त पुणे नाही महाराष्ट्र साठी गरज आहे ती आशा कर्तुत्व वान आमदार साहेबाची...सलाम

  • @shriramwagh6724
    @shriramwagh6724 Місяць тому +1

    एक नंबर साहेब जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mubarakshaikh7603
    @mubarakshaikh7603 Місяць тому +1

    जो बेदाग हो ओ किसी से डराता नहीं दिल से सलाम धंगेकर साहेब

  • @mangeshdhaj9846
    @mangeshdhaj9846 Місяць тому +5

    बापाचा बाप असतोच.

  • @gauravgaikwad7035
    @gauravgaikwad7035 Місяць тому +1

    तुम्हाला पण किती येतात त्याची पण लिस्ट वाचून धाकवा... ह्याचा हाप्ता चुकलाय वाटत😂😂😂

  • @sat8482
    @sat8482 Місяць тому +2

    टरबूजराव,अहो “कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र” 😂😂😂😂😂

  • @samMOH03
    @samMOH03 Місяць тому +2

    Best initiatives

  • @vijayvhankhande7715
    @vijayvhankhande7715 Місяць тому +1

    Ekach number... Jabardast stand ghetlay...

  • @sudhirdalvi6478
    @sudhirdalvi6478 Місяць тому +2

    ह्याला कोणी आमदार केला. आजपर्यंत हा कोठे होता. याचे कधी नाव एकल नाही.

  • @Vancqa
    @Vancqa Місяць тому +4

    भाजपाचा आमदार कुठे आहेत...

  • @user-eu7pd1rh8f
    @user-eu7pd1rh8f Місяць тому +1

    जबरदस्त धंगेकर 🎉

  • @vikaschauhan5038
    @vikaschauhan5038 Місяць тому +2

    पोलीस अधिकारी यांना लाज वाटत नाही निरलज्ज आहेत 😂😂

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 Місяць тому +2

    एवढं गंभीर चाललें आहे.लगे यांना घरी पाठवा.

  • @sanandre3091
    @sanandre3091 Місяць тому +2

    Police ,न्यायाधीश आणि राजिकीय नेते किती खालायच लेव्हल ला गेलेत..
    गतिमान सरकार फक्त फोडा फोडीचे चे राजकरण आणि सत्ते साठी करण्यात गुंतलेत.. राज्य कडे कोणाचे लक्ष nahi

  • @TANAJIKAMBLE
    @TANAJIKAMBLE Місяць тому

    पोलीस अधिकारी सर्वात ज्यास्त केसेस झाल्याचे जे सांगत आहेत तो बनाव आहे.आपली कार्यक्षमता दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत.परंतु हप्ता वसुली लपुन राहीलेली नाही.
    आदरणीय धंगेकर साहेब आगे बढो.

  • @sudhirdalvi6478
    @sudhirdalvi6478 Місяць тому +1

    हा जास्तच बोलतोय. साध माराठीबिलाता येत नाही. पोलिसांनी याच्यावर कारवाई करावी. परत पोलीस थानेला येणार नाही.

  • @sudhirdalvi6478
    @sudhirdalvi6478 Місяць тому +1

    ह्यांना सगळ कस माहिती. हेच गोळा करीत असतात.

  • @ganeshbmundhe2196
    @ganeshbmundhe2196 Місяць тому

    Great amdar saheb

  • @somnathgholap8848
    @somnathgholap8848 Місяць тому

    No. 1 work

  • @deepakkorpe8335
    @deepakkorpe8335 Місяць тому

    Great fight👍👍👍

  • @kanhaiyawadke4724
    @kanhaiyawadke4724 Місяць тому

    लई भारी साहेब

  • @vishnutakik7875
    @vishnutakik7875 Місяць тому

    Bharii kaam kel... Support #Dhangekar💪

  • @babasahebdatir9161
    @babasahebdatir9161 Місяць тому

    Great Amdar...

  • @makarand7925
    @makarand7925 Місяць тому +1

    दोन बळी जाण्याची वाट पहात होते का आमचे लोकप्रतीनीधी.एवढि वर्षं हे असंच चालत आलेलं आहे.पण तेहा नाही विचारला असा प्रश्न .जर तेव्हाच विचारला असता तर दोन निष्पाप जीव तरी वाचले असते.का नूसतीच स्टंटबाजी आहे.

  • @mahendragamre4143
    @mahendragamre4143 Місяць тому

    अस जर सर्व लोक प्रतिनिधी यांनी निस्वार्थ पणे काम केलं तर,नक्कीच महाराष्ट्र राज्य देशात प्रगत राज्य असेल.

  • @Jujkknbvvn
    @Jujkknbvvn Місяць тому +1

    E D कुठे आहे

  • @milinds26
    @milinds26 Місяць тому

    भारतात स्पोर्ट कार , हाय स्पीड कार बद्दल धोरणात्मक पाऊल वेळीच उचलणे सामान्य नागरिकांसाठी उपयोगी ठरेल , सद्यस्थिती आरोपी मुलाची केस निर्भया केस प्रमाणे कोर्टात चालवली पाहिजे व कठोर शिक्षा झाली तरच २ मृतांस आणि त्यांच्या नातेवाईकांना न्याय मिळेल

  • @rajjupawali2515
    @rajjupawali2515 Місяць тому

    💯 %👍🏻👍🏻👍🏻

  • @HouseFlatsPlots
    @HouseFlatsPlots Місяць тому

    सॅल्यूट धंगेकर साहेब 👌

  • @akashjadhav1307
    @akashjadhav1307 Місяць тому

    ग्रहमंत्रच्या आशीर्वाद ने चालू आहे सर्व काही होनार नाही

  • @prasadsawant1676
    @prasadsawant1676 Місяць тому

    🙏🙏🙏🙏

  • @Marathip9934
    @Marathip9934 Місяць тому

    Great ❤❤❤❤❤ सुषमा ताई साहेब , रवी दादा साहेब

  • @vijayvhankhande7715
    @vijayvhankhande7715 Місяць тому

    ashi yadi kashi milvayachi.. Please guide kara.. Mala training ghyayachi ahe...

  • @ankushchitalkar
    @ankushchitalkar Місяць тому

    1ch no saheb

  • @jagatramthapliyal8417
    @jagatramthapliyal8417 Місяць тому +1

    Ek commissioner pehle bhi fasa tha Maharashtra mein,pata chala tha ki vo sab netaon tak pahunchta tha

  • @atuljain8243
    @atuljain8243 Місяць тому

    Dhangekar Saheb and Sushma Tai I support you

  • @sagarmore9274
    @sagarmore9274 Місяць тому

    Ek number awdla aplyala

  • @navnathnatkar145
    @navnathnatkar145 Місяць тому +1

    आमच्या पैठण मदे हे पोलीस हफ्ते घेतात. गंगेत जुने कावसानं साइडला वाळू उपसा चालू असतो

  • @maheshbhosale1407
    @maheshbhosale1407 Місяць тому

    1 no काम आमदार shayb

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 Місяць тому +1

    अगरवाल समोर सगळे यंत्रणा मलिदा खाऊन लाचार झाली आहे .सरकार ,पोलिस ,न्यायालय ह्या भ्रामक कल्पना आहेत ,अगरवाल खडा तो सरकार से भी बडा😂😂😂

  • @paragrane4131
    @paragrane4131 Місяць тому +1

  • @manishrambade6940
    @manishrambade6940 Місяць тому

    पोलिस अधिकारी आणि पीएमसी अधिकारी हप्ते घेतात, हे आज माहिती पडलं पण अशा कठोर अधिकारी वर कारवाई कधी करणार

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 Місяць тому

    अशी सर्व पोलिस अधिकारी यांची जनतेनं बोलती बंद केली पाहिजे हे सर्व हप्ते खाऊं अधीकारी अहेत आहेत

  • @jolly-pb7lg
    @jolly-pb7lg Місяць тому

    Great Andhare madam .......

  • @maheshsnakefriend8605
    @maheshsnakefriend8605 Місяць тому

    फक्त आणि फक्त धंगेकर साहेब पोलिसाची बोलती बंद

  • @indainarmy5595
    @indainarmy5595 29 днів тому

    👍

  • @AnilPatil-jx7ub
    @AnilPatil-jx7ub Місяць тому

    Good 👍👍

  • @balasahebmarkad7880
    @balasahebmarkad7880 Місяць тому

    CM of Maharashtra Mr Dhangekar you are doing great job 💯👍👍

  • @pranitp9403
    @pranitp9403 Місяць тому

    ❤❤

  • @sagarkamble1415
    @sagarkamble1415 Місяць тому

    Ase jab vicharnare lok pahijet

  • @maheshnikam701
    @maheshnikam701 Місяць тому

    Saheb u rock

  • @mandagaikwad4196
    @mandagaikwad4196 Місяць тому +1

    Bapre

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 Місяць тому

    कोणा कोणाला, वाटत आहे की..धंगेकर साहेब, मुख्यमंत्री होवावेत..

  • @dipakkadam4199
    @dipakkadam4199 Місяць тому

    पार कपडेचं काढले ओ, नागडं केलं यापैकी राजकारण्यांना कीती गेले ते विचारा

  • @akhan29963
    @akhan29963 Місяць тому

    OMG, there must be partners/shareholders in the the said huge amount!!!

  • @jawishmoniz
    @jawishmoniz Місяць тому

    Same is happening in Goa.
    Late night parties with police protection.

  • @ujjwalaphadtare8724
    @ujjwalaphadtare8724 Місяць тому

    Good.रवी.bhau

  • @user-qp9ct5vu5p
    @user-qp9ct5vu5p Місяць тому

    Aplyakadun Mukhyamantri dhangekar sahebach❤

  • @babasahebgaikwad2505
    @babasahebgaikwad2505 Місяць тому

    👌👍👍🤝

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 Місяць тому

    बापरे..मला तर वाटले...हे संपूर्ण भारताचे बेजेटच चालू..आहे का काय...😂😂😂

  • @craftwithswetaandpranit5079
    @craftwithswetaandpranit5079 Місяць тому

    👌👌👌👍👍👍👍🙏

  • @ashokpatil2903
    @ashokpatil2903 Місяць тому +1

    Dhangekar saheb saglyan lain madhe dhya sodu naka