Vishal Agarwal, Surendra Agarwal तपासात सहकार्य करेना, Pune Car Accident प्रकरणात खुलासा |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #SunilTingre #AjitPawar #VishalAgarwalBuilder #PuneCarAccident #VishalAgarwal #SurendraAgarwal #AjayTaware
    पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी आरोपी विशाल अग्रवाल आणि त्याचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांना अटक केलीय.
    त्यानंतर आता कोर्टाने या दोन्ही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय. पोलिसांनी कोर्टाला केलेल्या अर्जात दोन्ही अग्रवाल नावाचे आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचा दावा केला आहे.
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 168

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 4 місяці тому +101

    पार भिकारी बणवुन टाका आणि ज्या लोकांनी मदत केली वाचवायला त्यांना सुद्धा आत टाका आणि कडक कारवाई करा
    म्हणजे कुठलाही अती श्रीमंत बाहेर रस्त्यावर जास्त माज दाखवणार नाही

    • @KiranKumbharkar-j2m
      @KiranKumbharkar-j2m 4 місяці тому +2

      👌👍

    • @mangeshmarkad7896
      @mangeshmarkad7896 4 місяці тому +3

      Koni nai pn rajkiy lok help kartil Sir

    • @nandkishordahale901
      @nandkishordahale901 4 місяці тому

      अगदी बरोबर, अजून माज उतरला नाही.पोलिसांना सहकार्य करत नाहीत.

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 4 місяці тому +5

      आपण काहीही करू शकत नाही.. त्या कुटुंबाचा रक्षक टिंगरे साहेब आहेत आणि टिंगरेचे रक्षक अजित दादा आहेत... अजित दादा ह्या प्रकरणात बोलत नाहीत... आता पर्यंत टिंगरेवर काहीच कारवाई झाली नाही. तुम्ही आम्ही गरीब आहोत.
      विशेष म्हणजे पुण्यात दोन निष्पाप जीव गेले पण कुटुंबाला आर्थिक मदत नाही दिली... काय कारण हे कळत नाही

    • @subhashpithode7523
      @subhashpithode7523 4 місяці тому +2

      बरोबर मित्रा

  • @shankarlokhande4585
    @shankarlokhande4585 4 місяці тому +6

    सगळे राजकारणी ल यांच्याकडून पैसे जात्यात हे अशे
    जनतेने निवडून देऊ नये

  • @ramprakashpaladiya6079
    @ramprakashpaladiya6079 4 місяці тому

    Thanks for media for continuous eye on this incident.

  • @ashishjadhao7811
    @ashishjadhao7811 4 місяці тому +2

    Haramkhorana tabyat ghya mla je pan involve aahe

  • @sharadjadhav4906
    @sharadjadhav4906 4 місяці тому

    20,000/- i phone ??????????

  • @prafulthul7727
    @prafulthul7727 4 місяці тому

    Balacha chehara dakhawa midiya

  • @satyawanghumatkar3180
    @satyawanghumatkar3180 4 місяці тому +27

    सुनील टिंग्रेला अटक करा म्हणजे तपासला गती मिळेल

    • @VinMedvarsity
      @VinMedvarsity 4 місяці тому +2

      निलंबन करा पादा व टिंग्र्या च तरच कसुन चौकशी होईल

  • @sanjaytapkir3262
    @sanjaytapkir3262 4 місяці тому +63

    आगरवाल चे संपत्ती ची ed ने चौकशी करावी

    • @sureshjagtap7492
      @sureshjagtap7492 4 місяці тому +6

      जप्त करायला पाहिजे.कष्ट करून जमविली नाही.

    • @maheshdinkar2118
      @maheshdinkar2118 4 місяці тому

      आता ईडी नाही की पीडी नाही फक्त वाचवा बाळाला

    • @drbharatgyn
      @drbharatgyn 4 місяці тому

      ह्म्म.. म्हणजे ते भाजपात प्रवेश करतील.

    • @ajitnimgulkar5663
      @ajitnimgulkar5663 4 місяці тому

      Agarwal ne ekda eloctral bonds gheu dya to lage ch baizzat baher yeyil ani kendrat mantri pan hoyil...

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 4 місяці тому

      bjp ला चंदा दिलाय त्यानं..ed चौकशी होणार नाही..वॉशिंग मशीन 😂

  • @chandrashekharbhagwat8329
    @chandrashekharbhagwat8329 4 місяці тому +37

    बाळाला व त्याच्या मित्रांना,जे अपघाताच्या वेळी, व पब मध्ये बाळासोबत होते, त्यांना अटक करा व चौकशी करा. प्रकरण सी.बी.आय.व ई.डी.कडे सोपवा.

  • @nandkishordahale901
    @nandkishordahale901 4 місяці тому +16

    अजून सहकार्य करत नाहीत.थर्ड डिग्रीचा वापर करू शकत नाहीत का?

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 4 місяці тому +4

      श्रीमंत आहेत ना..गरिबावर थर्ड डिग्री...

    • @techcreativefacts
      @techcreativefacts 4 місяці тому +1

      3rd डिग्री फक्त पोलीस कोठडीत होते न्यायालयीन कोठडीत फक्त चौकशी, सध्या हे न्यायालयीन कोठडीत आहेत

    • @nandkishordahale901
      @nandkishordahale901 4 місяці тому +1

      हायप्रोफाइल केस म्हणून सर्व कसे समजूतीने चालले होते.अतीमहत्वाची केस म्हणून त्या प्रमाणे कारवाई करता येत नाही का?

  • @vyankateshdabke280
    @vyankateshdabke280 4 місяці тому +13

    इतके भयंकर प्रकरण आहे आणि आरोपी आणि त्याचे पालक सत्य शोधण्यासाठी पोलिसांना मदत करीत नाहीत तरी न्यायालय आरोपींना पोलीस कस्टडी का देत नाही ?असे कोणते नियम आहेत ?खरे सत्य बाहेर येऊ नये अशी न्यायालयाची इच्छा आहे की काय ?

  • @vijayvijayjadhav6952
    @vijayvijayjadhav6952 4 місяці тому +29

    विदाऊट पासिंग गाडी बाहेर कशी आली त्या शोरूम वर गुन्हा का दाखल होत नाहीये

  • @V_vlogger
    @V_vlogger 4 місяці тому +26

    निकाल लागे पर्यंत रोज एक वीडियो पडली पाहिजे 😂

  • @MayurPatil-xf8nl
    @MayurPatil-xf8nl 4 місяці тому +7

    चार चार बांबू टाका दोघांना पोपटा सारखं बोलतील दोघे... 20000/- मध्ये कुठला iphone मिळतो 😂😂 😂

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 4 місяці тому +1

      तेल लावून बांबू टाकायला पाहिजे..

  • @kubadyakhawis
    @kubadyakhawis 4 місяці тому +3

    ते ईडी नावाची टोळी कुठे गायब झालीय

  • @dilippande8677
    @dilippande8677 4 місяці тому +8

    आरोपी तपासात सहकार्य करत नसेल तर,,, करा साल्या चे पुठ्ठा नरम, गरम,,

  • @subhashpithode7523
    @subhashpithode7523 4 місяці тому +6

    मोक्का अंतर्गत कारवाई करा

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 4 місяці тому +17

    हरामाची कमाई केली तर आसेच घडते गरीबांना लुटून खाणारयाला देव खालीच भरावे लागते भष्टाचार वघोटाळे करून शेवटी आसेच होते पापाला माफी नाही कीर्ती ही तिजोरी भरा खालीच भरावे लागते जय श्री राम

  • @rupeshhulawale6073
    @rupeshhulawale6073 4 місяці тому +8

    यांचे खूप मोठे सबंध राजकारणी लोकाशी आहे आणि खूप मोठे राजकारणी नेते अडकले आहेत

    • @sujatagarud3162
      @sujatagarud3162 4 місяці тому

      Ajit Pawar could be a partner in this business.

  • @vinodmahajanvlog6150
    @vinodmahajanvlog6150 4 місяці тому +4

    महाराष्ट् मधे हे marwadi, gujarati आणि सिंधी लोग.. आणि shikh लोग मातले आहे.

  • @mangeshrao1783
    @mangeshrao1783 4 місяці тому +12

    Aamdar Sunil Tingre chi enquiry ka karat naahi police

  • @subhashpatil2002
    @subhashpatil2002 4 місяці тому +12

    लाज वाटली पाहिजे चौकशी ला सहकार्य करत नाही सांगायला

  • @VinMedvarsity
    @VinMedvarsity 4 місяці тому +40

    पादा चा राजीनामा मागा
    mla ला निलंबित करा

    • @rupeshhulawale6073
      @rupeshhulawale6073 4 місяці тому +2

      १००℅दादा निलंबित झाला पाहिजे

    • @AD-hp2sl
      @AD-hp2sl 4 місяці тому

      Bjp hataw kisan bachav ➖

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 4 місяці тому +1

      पादा गेलाय धरण भरायला..

    • @AD-hp2sl
      @AD-hp2sl 4 місяці тому +1

      100% as asel tr nkki karwai zali pahije

    • @sachinbhosale6743
      @sachinbhosale6743 4 місяці тому

      😂😂

  • @umeshmore3596
    @umeshmore3596 4 місяці тому +3

    अरे तिकडे EV M वर पण द्यान द्या 😂😂 घोल करत्याल 😂

  • @PravinNavale-vo8cn
    @PravinNavale-vo8cn 4 місяці тому +5

    त्या मुलाचा चेहरा का दाखवत नाही मीडिया

  • @prasadkode8004
    @prasadkode8004 4 місяці тому +10

    टिंगरे, मोहोल, मुशरिफ, देसाई, दादा... सगळ्यांना आत घेण्याची गरज आहे

  • @vaishaliphadale435
    @vaishaliphadale435 4 місяці тому +11

    Vishal Agarwal la fashi dyavi

  • @ranendrabhaip9660
    @ranendrabhaip9660 4 місяці тому +7

    पोलीस चौकशी करत आहे तेंचे अभिनंदन पोलीस यांना माझे आव्हान आहे कीतीही दबाव आणला गेला तरी बळी पडू नका नोकरी गेली तरी चालेल पण यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र पोलीस

    • @rehanakhan8021
      @rehanakhan8021 4 місяці тому

      Police cha Ghar tu bagnar ka naukre gale tar chalel 😏

  • @thedigiconnetcs
    @thedigiconnetcs 4 місяці тому +8

    Yanchya jagi jar koni sadharan aropi sate tar 3rd degree deun polisanni sarva mahiti kadhali sati

  • @paleshlondhe5335
    @paleshlondhe5335 4 місяці тому +8

    Dya na 3rd degree

  • @HariGodase-rj8yw
    @HariGodase-rj8yw 4 місяці тому +1

    हा 100 रु. चा शर्ट घालणारा आहे ???

  • @sarangag
    @sarangag 4 місяці тому +1

    Narcotic kara doghanche...

  • @AnilBansude
    @AnilBansude 4 місяці тому +3

    Ajun sudha khari chavkshi nahi???????

  • @OfficialLove143
    @OfficialLove143 4 місяці тому +1

    Tyan na vichara 20000/- cha iPhone kothun ghetla, mala pn ghyayacha aahe?😂

  • @maha-madpedo-gayphukumber1533
    @maha-madpedo-gayphukumber1533 4 місяці тому +1

    They spend 22 crores to get tgier son scit free. If this amount of money is one stack then they will got scot free. But we infuan public should not forget and forgive this and should come on streets and protest till they both son and famiky gets long time.jail fi thier crime..thus drunk and drive by rich people can happen to anyone. So we should fight

  • @ManojJadhav-bl5ky
    @ManojJadhav-bl5ky 4 місяці тому +1

    Gruhmantrich bhrsht ani nich ahe

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 4 місяці тому

    अजीतदादाच्या दबावापुढं आयुक्त पण ,लपुन बसला ,पलंगाच्या खालीच,,,,सुनील टिंगरे तर घरगडीच,,,,

  • @prakashshevade4107
    @prakashshevade4107 4 місяці тому +1

    थर्ड डिग्री दाखवा मग हे तोतया पोपट आपोआप बोलतील आणि त्यांना आठवण करून दिली पाहिजे की निष्पाप दोन जीव गेले आहेत

  • @user-lg8cc6ot1y
    @user-lg8cc6ot1y 4 місяці тому +4

    Uttar det nahit tr changlach ahe, direct third degree. Tyre mdhe ghalun maraych

    • @khushalmarathe1174
      @khushalmarathe1174 4 місяці тому +1

      Pita Putra police na sahkary karit nahi mhanje koni motha netyashi sambandh hai. Jay Bharat

  • @ramdasborkar9426
    @ramdasborkar9426 4 місяці тому

    अटक करून आणलेल्या पालकासमोर अल्पवयिन आरोपीचा जवाब कायाद्यानुसार घेतला जाऊ शकतो का? आणी पुढे तो कोर्टात टिकेल का?

  • @ashokahire4204
    @ashokahire4204 4 місяці тому

    Car number varun owner samjto. Public kara . Gadi konachi lagech kalel..

  • @ajitnimgulkar5663
    @ajitnimgulkar5663 4 місяці тому

    3rd degree kay fakt garibakarta aste ka..
    Teeghana samorasamor tudva,vishal kay tyachya saat pidhya utrun sahkarya kartil...

  • @tejservices1899
    @tejservices1899 4 місяці тому

    निबंधाचा शेवट काय असणारं? ...... किती जणांना जन्मठेप/ फाशी/किती निलंबीत, किती बडतर्फ,....... वगैरे - वगैरे.

  • @deepakmutke7254
    @deepakmutke7254 4 місяці тому

    Mi paan BJP cha fan ahee, paan hee case full clear ahee Agarwal family fault ahee he case modi kiwa yogiji na dyaa lagech karwayee hoil bulldozer phiral yanchya gharawar

  • @wadjesarkar2977
    @wadjesarkar2977 4 місяці тому

    न्यायालय त्यांच्या साठी पायघड्या घालून बसल आहे
    आत्ता याना कविता लिहायला सांगणार आहे का

  • @kbnews1974
    @kbnews1974 4 місяці тому +1

    एवढा सगळा उपद्व्याप एक निबंध लिहायला सांगितला म्हणन लांबलचक ॉ झाला

  • @dhruv4youx
    @dhruv4youx 4 місяці тому

    Police hyana chop nahi denar .. sagla jor samanya nagrikanwar dakhawnyt vyasta ahet

  • @malojidarade8782
    @malojidarade8782 4 місяці тому

    त्या अंधारे बाई च कसलं कौतुक करताय. तिचा मालक वसुली करत होता तेव्हा काय करत होती

  • @बाळासाहेब77
    @बाळासाहेब77 4 місяці тому

    यांची आजपर्यंत ED चौकशी कशी झाली नाही एवढी समत्ती आहे तर

  • @rakeshpatil5437
    @rakeshpatil5437 4 місяці тому

    कसे चौकशीला साथ देत नाही पाय बांधून चक्कीच्या बेल्टाने मारा

  • @boliyoutubechannel4105
    @boliyoutubechannel4105 4 місяці тому +1

    सरकारचा बराच इन्कम टॅक्स बुडवला असेल त्याने...
    रिमांड घ्या

  • @rajendrasjadhav4471
    @rajendrasjadhav4471 3 місяці тому

    Excellent information 👍.... They should b charged under MOCCA act.....naro testing needs to b done

  • @jivengawande3833
    @jivengawande3833 4 місяці тому +3

    Sunil Zongare ani Shivani Zangarwal donhi gayab te pan ekach vali … kuch to gadbad hai Daya 😂

  • @VickyPawar_vp
    @VickyPawar_vp 4 місяці тому

    इलेक्शन निकाल झाले की प्रकरण दाबले जाणार..

  • @sandeepjadhav4972
    @sandeepjadhav4972 4 місяці тому

    Hramkhorano ..... Yogi ji n ch ghya jra ..... Kaitri ..nalaykano

  • @ravit8195
    @ravit8195 4 місяці тому

    ह्या केस ला अजिबात सोडू नका रोज vedio टाकून update करा लोकांना... निकाल बघू तरी न्यायच्या बाजूने लागतो का

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 4 місяці тому

    रिमांड साठी दिलेले कारण तकलादू आहेत, ठोस नाहीत, आरोपींना आज ऊध्या जमानत ही होऊन जाईल.

  • @mastani75
    @mastani75 4 місяці тому

    सहकार्य देत नहित तोपर्यंत कोठडीत ठेवा.

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 4 місяці тому

    मुळात एखाद्या सरकारी डॉक्टरला एखाद्या व्यक्तीने(अल्पवयीन आरोपीच्या नातेवाईकाने) फोन करू नये असा कायदाच नाही त्यामुळे रेकॉर्डेड कॉल बसेल तर टावरे फारसा अडकेल असे नाही.

  • @fulchandsirsat9704
    @fulchandsirsat9704 4 місяці тому

    त्याला पोलीस खाक्या दाखवा. तोत्या सारखा बोलू लागेल.

  • @sameergaibi8074
    @sameergaibi8074 4 місяці тому +1

    Correct news, congratulations Mumbai tak all team,god bless you all,keep it up,truth is truth, i salute this company.

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 4 місяці тому

    पोलिस भल्या भल्या लोकांना बोलते करते मग हे आगरवाल पितापुत्र तपासात कसे सहकार्य करीत नाहीत? का इथं पण ....

  • @ashishmishra2466
    @ashishmishra2466 3 місяці тому

    Sunil tingre ka roll bhi batao

  • @pawar8683
    @pawar8683 4 місяці тому

    खुप छान विश्लेषण

  • @vijayghumare5192
    @vijayghumare5192 4 місяці тому

    सर्व माहिती निघाली पाहिजे

  • @Ginies120
    @Ginies120 4 місяці тому

    अती लाड किती महागात पडला आहे

  • @chandanhaldar634
    @chandanhaldar634 4 місяці тому

    Fraud wala vahak pe bahut hai😊

  • @osos-k4j
    @osos-k4j 4 місяці тому

    Maharashtra is for marathi people not for others who are came from other states...first remove them from Maharashtra

  • @sudhakarshinde9628
    @sudhakarshinde9628 4 місяці тому

    Janice karnee waise bharnee.

  • @beautifulworld_1626
    @beautifulworld_1626 4 місяці тому

    Khandani dhanda hai bhai 😂😂😂

  • @anilsonwane6771
    @anilsonwane6771 4 місяці тому

    तुला काय म्हणायचे ते समजत नाही हो पत्रकार महोदय

  • @Enter321
    @Enter321 4 місяці тому

    2 crore Porshe but keypad rs 1000 mobile 😂

  • @chandrakantshinde9279
    @chandrakantshinde9279 4 місяці тому +1

    देव माणूस डॉक्टर 😊

  • @abasahebchuore2588
    @abasahebchuore2588 4 місяці тому

    Aamdaar aamdaar Tingre yancha Patra aur Muslim Ka Sehra Gyanendra Muslim office Madhya Awaaz Madhur Patra sambandhit varishth lipik yancha Karegi Le Lena Hi Gyanendra kaksha Adhikari electric Gyanendra sachivalay Jaate Gyanendra Mantri Sakshi proceed jhaleilly naahi Vinayak Khade yani Sifarish Patra WhatsApp serial Shreya anusar Aadesh Kala to chuki Sa aahe

  • @Enter321
    @Enter321 4 місяці тому

    Tomorrow Vishal will say i not his biological father😂

  • @chandrakantkadam7778
    @chandrakantkadam7778 4 місяці тому

    पोलिस कस्टडी का नाही दिली , का इथे पण पैसे खाल्ले गेले आहेत.

  • @vidyakedar8767
    @vidyakedar8767 4 місяці тому

    Police may aply for narco test of every accused.

  • @Omkar-g6h
    @Omkar-g6h 4 місяці тому

    In this case main culpits are police and Northern than

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 4 місяці тому

    पुराव्यांमध्ये छेडछाड करणे आरोप किरण निर्दोष करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून यंत्रणा काम करत होती

  • @salunkheprakash6408
    @salunkheprakash6408 4 місяці тому

    Manse Chup Ka BJP Pa Pathiba Dya Pan Pune Yethil Gatne Babat Gruhamatri Aajit Pawar Musreem Police Dipartment Abakari Dipartment Sasun Shabhu Desai Ya Babat Pratikriya Dili Pahije

  • @rakeshpatil5437
    @rakeshpatil5437 4 місяці тому

    3rd degree dya

  • @suraj1991able
    @suraj1991able 4 місяці тому

    Why Tingre is not interegotting?????

  • @sujatagarud3162
    @sujatagarud3162 4 місяці тому

    Vishal Agarwal looks very arrogant.

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 4 місяці тому

    गाडीवर लाथा बुक्क्यांनी मारा एका मिनिटात मिठू मिठू बोले ल

  • @amarbhujbal
    @amarbhujbal 4 місяці тому

    Police ne sangitla asnar udva udvi chi uttar dya

  • @sagarbhakare3008
    @sagarbhakare3008 4 місяці тому

    Oy aatik

  • @AK-dk7dq
    @AK-dk7dq 4 місяці тому

    चाळीस हजाराची मर्सिडीज गाडी .. पोलिसांच्या बापाने पहिली का??😅

  • @madhukarbhosale208
    @madhukarbhosale208 4 місяці тому

    मारवाड़ी गाना पैसा मारवाड़ी झुकी झुकी बोलत नहीं इज्जत राज मारवाड़ी मनुष्य की बोलना नहीं और आज करने मी मारवाड़ी कम हां ज जैसे करुण का बोले तो मारवाड़ी मनुष्य मारवाड़ी गानाहां मारवाड़ी ईमानदारी

  • @maheshdinkar2118
    @maheshdinkar2118 4 місяці тому

    हरहर मोदी घर घर मोदी मोदी साहेबाच्या नावानं हे मोठे झाले व दहा वर्षे सता भोगले व माजले

  • @ytvishwajeet
    @ytvishwajeet 4 місяці тому

    Hi case Kirit Somayya , Anna Hazare Yana dya Ani news update sathi Godi media la bolava.Shiksha denyasathi Bhaktana bolava te saglyana pakistanla pathavtil

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 4 місяці тому

    त्या तीनही अगरवाल गुन्हेगारांना थर्ड डिग्री द्या

  • @pramodmhatre6957
    @pramodmhatre6957 4 місяці тому

    Apghat zala tya veli car madhe ajun kon kon hote ?

  • @nandaG-bs9dj
    @nandaG-bs9dj 4 місяці тому

    Baki soda ti chavi karnar Driver che Aapaharan kele tyache kay tyashivay Tingare yache kay aani blood report che kay

  • @chandrakantmahadik1234
    @chandrakantmahadik1234 4 місяці тому

    Down Down Politicians who support bloody villian and press the poor Maharashtrian and come to power with this poor people

  • @jayeshreddy6
    @jayeshreddy6 4 місяці тому

    माय बापाला पाण्याची शिक्षा

  • @chandrakantkadam7778
    @chandrakantkadam7778 4 місяці тому +1

    Great journalism.

  • @narendradesale9
    @narendradesale9 4 місяці тому

    वीस हजाराचा आयफोन,100रुपयांची आरोपीची शर्टपॅन्ट 😂😂

    • @ramunajan
      @ramunajan 4 місяці тому +1

      जॉकी घेतली तरी 400/500 जातात पण हा अगरवाल जास्त गरीब वाटतो😂😂😂😂😂

  • @paragrane4131
    @paragrane4131 4 місяці тому

    Roj ek video taka. 😂

  • @rehanakhan8021
    @rehanakhan8021 4 місяці тому

    Why you people are complicating the case as per law necessary action to be taken the father and grand father should be realised compensation to be given to the diseased family and finish the media trial unnecessarily the govt machinery being used waste of time and money

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 4 місяці тому

      Rehana, are you Advocate.? Surely you are not Advocate.!
      This is not so easy.. One young couple have lost their lives.! Doctors have changed blood samples.. They have accepted the money..
      According to Motor Vehicle Act - No Minor should be given vehicle for driving. Parents are guilty who have allowed Vedant to drive the vehicle. Vishal should be sentenced to imprisonment. This is not easy to close this case. Let the Hon Court decide.!

    • @rehanakhan8021
      @rehanakhan8021 3 місяці тому

      @@dattatrayshinde4758 yes I agree with you,from the legal point of view it's the media trial.which is complicating the issue they are trying to be the judge and jury besides there are so many drink and drive accident but this one is hyped a lot
      Parents definitely made a mistake trusting the boy with the car which was to be given as gift for his 18th birthday they must not have anticipated this incident as the driver was with him it's not correct to serve drinks to the minor it's a chain of events and specially in our SYSTEM honestly who us to be blamed

  • @smitashinde6154
    @smitashinde6154 4 місяці тому

    Third degree lava