Pune | Ravindra Dhangekar - Sushma Andhare आणि पोलिसांमध्ये बाचाबाची, पाहा नेमकं काय झालं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघाताचं प्रकरण संपूर्ण देशभर गाजतंय..यातच आता या प्रकरणातील दुसरा कारनामा समोर आलाय.. डॉक्टरने चक्क आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याचं समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळलीय.. अशातच पुण्यात राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात महाविकास आघाडीने आंदोलन केलंय.. यावेळी रविंद्र धंगेकर, सुष्मा अंधारेंनी प्रतिकात्मक आंदोलन केलंय. राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात नकली पैशांचे खोके भेट म्हणून दिलीये.. यावेळी सुष्मा अंधारेंनी पोलिसांना हप्ता मिळत असल्याचा आरोप केलाय... तर सुषमा अंधारेंनी कार्यालयात मिळत असलेल्या हप्त्यांचा पाढा वाचून दाखवलाय.. त्यानंतर रविंद्र धंगेकर आणि पोलिसांमध्ये कार्यालयात बाचाबाची झालीये.
    #ravindradhangekar #sushmaandhare #puneporschecaraccident #puneaccident #punenews #marathinews #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 138

  • @santosh09ish
    @santosh09ish 4 місяці тому +49

    संपूर्ण पुणे जिल्ह्यात महामार्ग लगतचे काही हॉटेल. तसेच ढाबे यांच्याकडे पोलिसांच्या आशीर्वादाने सर्रास दारू विक्री होत असते.

    • @mydevice-bz6ju
      @mydevice-bz6ju 4 місяці тому +2

      उत्पादन शुल्क वाले पण पैसे खातात

    • @blackblack1553
      @blackblack1553 4 місяці тому +1

      Maharashtra Bharat fira mast peki daru milte saglikade😊

    • @shirishjakate1801
      @shirishjakate1801 4 місяці тому

      Duplicate

  • @SulochanaGoinwad-qw6fm
    @SulochanaGoinwad-qw6fm 4 місяці тому +3

    पोलीस म्हणतात चौकशी करून पुढील कार्यवाही करू ,चौकशीच करत नाहीत त्यालाच पोलीस म्हणतात...
    फक्त मागील पानावरून पुढे चालू...
    फक्त बोलण्यात वाकबगार असतात, कामात नाहीत तर भ्रष्टाचारात पहिले असतात...
    पुणे पोलीस यंत्रणेचा धिकार असो..!!

  • @manishawakode8711
    @manishawakode8711 4 місяці тому +5

    🍉🍉🍉🍉🍉👋👋👋

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 4 місяці тому +3

    पत्रकारिता विकली गेली एलआयब्करने म्हणजे बातमी नसते नालायकानो बातम्या शोधा

  • @adityam3484
    @adityam3484 4 місяці тому

    Andharela कशाला बोलावलं बीसी

  • @sureshpawar6691
    @sureshpawar6691 4 місяці тому +17

    ज्यांना ज्यांना धंगेंकर व आंधारे यांनी केलेले आरोप खोटे आहे असे वाटते किंवा म्हणतील असे सर्व एक्साईज अधिकारी पोलिस अधिकारी यांनी स्वतः होऊन नार्को टेस्ट करावी म्हणजे आरोप होणार नाही

  • @Healthyme9
    @Healthyme9 4 місяці тому +48

    असाच घेराव जनतेने आमदार खासदार यांना घातला पाहिजे..तर लोकशाही बळकट होईल

    • @kiranhemade4801
      @kiranhemade4801 4 місяці тому +1

      Right❤

    • @akshaybiradar557
      @akshaybiradar557 4 місяці тому

      हो पोलिसांना घेराव घालून काही होणार नाही कारण पोलीस हे सर्व ग्रह खात्याच्या अंतर्गत येते आणि ग्रह खाते हे राजकारण्याच्या हातात आहे त्यामुळे पोलिसांना जे ऑर्डर येतात तेच ते फॉलो करतात ​@@kiranhemade4801

  • @mohangade3113
    @mohangade3113 4 місяці тому +58

    जनतेचा नेता रवींद्र धनगेकर

  • @surekhakade5428
    @surekhakade5428 4 місяці тому +15

    एक पुणेकर म्हणून ऐका? एक बाप म्हणून ऐका? ही रवींद्र धंगेकर साहेबांची तळमळ आणि पोलीस प्रशासनाच्या कार्याला सलाम🙌

  • @obc7523
    @obc7523 4 місяці тому +34

    हम तुम्हारे साथ है

  • @sagarchavan3690
    @sagarchavan3690 4 місяці тому +19

    रवी भाऊ एक नंबर आहेत

  • @dinkarkharche9885
    @dinkarkharche9885 4 місяці тому +20

    यांचे मुलं पुढे भिका मागणार😢

  • @sambhajijadhav7101
    @sambhajijadhav7101 4 місяці тому +17

    प्रत्येक जिल्ह्यात असा आमदार एक तरी हवा❤

  • @omkardalvi714
    @omkardalvi714 4 місяці тому +24

    एक नंबर रवीभाऊ

  • @kirandhumal7567
    @kirandhumal7567 4 місяці тому +9

    अरे बाबांनो...दोघेही white कॉलर नेते आहेत...ते असेच आरोप करणार नाहीत.

  • @Healthyme9
    @Healthyme9 4 місяці тому +13

    नेत्याना, मंत्र्यांना घेराव घातला पाहिजे..

  • @prashantlondhe7064
    @prashantlondhe7064 4 місяці тому +6

    पोलीस स्टेशन सिनियर महिना ला 20 ते 25 लाख रुपय हफ्ता भेटतो

  • @AjinathPalve-iu7gf
    @AjinathPalve-iu7gf 4 місяці тому +37

    1 नंबर रवीभाऊ तुमच्या सारखाच खासदार पुण्याला भेटाव हिच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @jivikasallinonechannel7878
    @jivikasallinonechannel7878 4 місяці тому +2

    जनतेचा नेता रवींद्र धनगेकर

  • @sushantgunjal2
    @sushantgunjal2 4 місяці тому +1

    खुप चान...असाच घेरव एकडा शरद पवार यान्ना करावा....आणी त्यान्ना विचारावा तो सगळे बिल्डर्स, पब मालक तुमचा अप्रत्यक्ष संपर्क आहे का...

  • @sudhirovhal
    @sudhirovhal 4 місяці тому +27

    बीजेपीचे नगरसेवक, आमदार ,कुठे गेले

  • @sunilbhadane1965
    @sunilbhadane1965 4 місяці тому +4

    100% पोलीस पैसे खातात हे सर्व जगाला माहिती

    • @akshaybiradar557
      @akshaybiradar557 4 місяці тому

      काम करतात हे पण माहिती आहे का तुला

    • @akshaybiradar557
      @akshaybiradar557 4 місяці тому

      एकदा पोलिसांसोबत ड्युटी करून बघ म्हणजे तुला कळेल पोलिसांची ड्युटी कशी असते

  • @prakashpatil2998
    @prakashpatil2998 4 місяці тому +4

    प्रत्येक आमदार धंगेकर सारखा लोकप्रतिनिधी असावा

  • @VkPatil-Edit
    @VkPatil-Edit 4 місяці тому +5

    निवडणुकीचा ताण कमी तर होऊद्या यांच्यावरचा लगेच काय TRP साठी यांना विशेवर टांगताय

  • @vijayvijayjadhav6952
    @vijayvijayjadhav6952 4 місяці тому +1

    हडपसर मध्ये प्रत्येक वाईन शॉप च्या शेजारी दोन शॉप खास दारू पिण्यासाठी ठेवलेले आहेत

  • @vinodbhosle5618
    @vinodbhosle5618 4 місяці тому +5

    आरोप करणे व बोलणे सोपे असते. स्वतः पोलीस असो किंवा स्वार्थी राजकारणी किती धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असतात. हे काय अजाच चालू नव्हते. कधी पासून चालू आहेत हे बाहेर पडले पाहिजे.

  • @ganeshraut3117
    @ganeshraut3117 4 місяці тому +7

    कागदा वर तर सगळा खेळ चालू आहे कागद आणी पैंसा 😂😂😂😂😂😂😂

  • @aptgaming
    @aptgaming 4 місяці тому +5

    Andhare Madam Ugach Footage ka khatay...All credits goes to Dhangekar Saheb

  • @amazing148
    @amazing148 4 місяці тому +2

    Action ghetat dusarya divasi punha suru hich ti karwai

  • @harishmahadik2458
    @harishmahadik2458 4 місяці тому +2

    टरबूज्या चा घरचे नोकर आहेत......?

  • @PrabhakarLokhande-x1s
    @PrabhakarLokhande-x1s 4 місяці тому +3

    पोलीस डिपार्टमेंट फैलावर घेतले आता सोडू नका पोलीस डिपार्टमेंट बाबत आंदोलनच पुकारा

    • @akshaybiradar557
      @akshaybiradar557 4 місяці тому

      पोलीस खाते हे ग्रह खात्यापासून वेगळं करायला सांग😊

  • @pramodghadge2306
    @pramodghadge2306 4 місяці тому +4

    सर्व व्यवस्थाच भ्रष्ट झाली आहे

  • @pd1271
    @pd1271 4 місяці тому

    Great police Rajput saheb only सत्य बोलतात, आणि बाकी सगळे पागल आहे😅😅😂😂

  • @shirishjakate1801
    @shirishjakate1801 4 місяці тому

    पुण्यातील सर्व पब बंद करून आमच्याकडे पाठवा.
    अंधारे आक्का किती मुदत पाहिजे विचारत आहे त. त्यांनी पक्ष बदलण्याअधी कारवाई करा

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 4 місяці тому

    हप्त्याचा काळा बाजार किती मोठी यादी आहे ही . वाचुन दववली निम बाह्या दारू दुकाने पब बि अर बार पाहा टे . पर्यंत चालू ठेवण्यासाठी . हे उघड केल अमदार . घांगेकर ब सुशमा ताई यांनी .

  • @abcxyz57099
    @abcxyz57099 4 місяці тому

    हे पोलीस इतके मस्तवाल असतात आत्ता उगाच नेते लोक समोर आहेत म्हणून व्यवस्थित बोलत आहेत नाहीतर सर्वसामान्यांना भाव पण देत नाहीत.

  • @ashishkulkarni2005
    @ashishkulkarni2005 3 місяці тому

    ब्लॅक मनी मधून बार/पब तयार होतात आणि ब्लॅक मनी कोणाकडे आहे तेच ह्याचे मालक असतात

  • @vm573
    @vm573 4 місяці тому

    Congress ne Dhangekar bhau sarkhi lok tayar karavit...........Ek hati satta yayala vel lagnar nahi.......

  • @atul-2011
    @atul-2011 4 місяці тому

    8000 case दाखल केल्या म्हणताहेत याचा अर्थ गुन्हे वाढलेत

  • @vijayjadhav-kq2yd
    @vijayjadhav-kq2yd 4 місяці тому

    Pune police yana groups ne javun chopa... Mara.... Tarch sudhrtil

  • @pratikadsul7790
    @pratikadsul7790 4 місяці тому

    Exice dept.che hafte ahet fakkt hai.......police chauki....sp office yanche hafte vegale ahet

  • @bigbull9414
    @bigbull9414 4 місяці тому +1

    आमदार, खासदार ला पकडा ना

  • @swatimohile8701
    @swatimohile8701 4 місяці тому +1

    "मॅडम विश्वास ठेवा आमच्या वर" आहो विश्वासच तर नाही ना तुमच्यावर. आज पोलीस सामान्य माणसासाठी आहे का ???

  • @rameshsawant9485
    @rameshsawant9485 4 місяці тому +1

    असा घेराव घालने अतिशय योग्यच पण जेव्हा शरद पवारांच्या घरात जाब विचारायला गेलेल्या गरीब s.t. कर्मचारी याच्यावर केलेल्या पोलिसी दंडुकाशाही विरुद्ध घेराव घालताना कोठे होता.

    • @vinodd2454
      @vinodd2454 4 місяці тому

      satten kon hota tevha

  • @vm573
    @vm573 4 місяці тому +3

    royal man.......ravibhau dhangekar

  • @mangeshgole
    @mangeshgole 4 місяці тому

    Karwai aata ka keli, pahile ka nahi keli? Who is responsible for it ?????

  • @amitpujari4757
    @amitpujari4757 4 місяці тому +1

    पुणे पोलिस समन्या पुणेकरकडुन पी.यू.सी., नो पार्किंग वर जेव्ही तत्पर्ता धाकवते श्रीमंत लोकनवर का नाही???

  • @bhupalmoholkar6106
    @bhupalmoholkar6106 4 місяці тому

    वेडात मराठे वीर दौडले सात , फक्त सातच मग बाकीचे कुठे गेले 🚩

  • @laxmangaikwad2168
    @laxmangaikwad2168 4 місяці тому

    Yanachyvar chaukashi basavli pahije yana fukta paishyachi garaj aahe

  • @shirishjakate1801
    @shirishjakate1801 4 місяці тому

    सगळी माणसे अडचणीतील आहे त. मिटून टाका

  • @SunandaShinde-b4c
    @SunandaShinde-b4c 4 місяці тому +1

    बापरे धंगेकर बोलले नाही तर पुण्याचे प्रश्न कोण मांडणार

  • @manishawakode8711
    @manishawakode8711 4 місяці тому +9

    Great 👍

  • @subhashingale5040
    @subhashingale5040 4 місяці тому

    Sagalyana nilambit kara yanchya dokyavar bjp cha hatha ahe

  • @marutishewale7029
    @marutishewale7029 4 місяці тому +1

    पोलीस आधिकारी याच्यां प्रापर्टीची चौकशी झाली पाहीजे

    • @akshaybiradar557
      @akshaybiradar557 4 місяці тому

      आणि राजकारणी लोकांची प्रॉपर्टी चेक करण्याची हिंमत आहे का तुझी

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 4 місяці тому +1

    पोलिस म्हणतात तुम्ही कितीपण ओरडा ओरड करा... जो पर्यंत फडणवीस आहे तोपर्यंत तुम्ही आमचे काहीही करू शकत नाही.

    • @akshaybiradar557
      @akshaybiradar557 4 місяці тому

      अरे बाळा तुला एवढं कळत नाही का पोलीस खातं हे गृह खात्याच्या अंतर्गत येतो आणि ग्रह खातं कोण चालवतं राजकारणी लोक त्यामुळे ज्यांची सत्ता असेल पोलिसांना त्यांचंच ऐकावं लागतं त्यामुळे तुला जे काही घेरा वा घालायचा आहे तो पोलिसांना न घालता राजकारणी लोकांना घालावा

  • @HimanshuJagtap
    @HimanshuJagtap 4 місяці тому

    He karwayi saglikade kartat pan fakt haftansathi 🤨

  • @kirandhumal7567
    @kirandhumal7567 4 місяці тому +1

    आमच्या रायगड जिल्ह्यात, नव्हे सर्वच जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे....जनते पेक्षा प्रशासन आणि सरकार डोईजड झालेय...याना निवडून जनतेने दिले, यांचा पगार जनतेच्या पैशातून च होतो...तरीही हे जनतेवर माज दाखवतात...

  • @amoljadhav3599
    @amoljadhav3599 4 місяці тому

    Election ahe mhnun evdhi talmal chalu ahe.

  • @shaurya1754
    @shaurya1754 4 місяці тому

    आजपर्यंत का कारवाई केली नाही

  • @swapniljagtap23
    @swapniljagtap23 4 місяці тому

    Rajiv gandhi ni Sanganak anala aahe good dialogue 🙏

  • @PrabhakarLokhande-x1s
    @PrabhakarLokhande-x1s 4 місяці тому +4

    आंदोलनच पुकारा सर्व पुणेकर साथ देतील

  • @GaneshWaghmode-z6i
    @GaneshWaghmode-z6i 4 місяці тому

    Ya baila kon bolavlay? Hi bai agav ahe....

  • @Maharashtrasainik438
    @Maharashtrasainik438 4 місяці тому +4

    Dhangekar 🔥

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 4 місяці тому +6

    नगरसेवक .. आमदार … खासदार .. पाच वर्षात सगळी पद मिळवनारा पुण्याचा नेता

  • @avinipurte0710
    @avinipurte0710 4 місяці тому +3

    Ek number sir

  • @seemaranade9730
    @seemaranade9730 4 місяці тому +1

    असच चांगलं खडसावून विचारायला पाहिजेल पोलिसांना

    • @akshaybiradar557
      @akshaybiradar557 4 місяці тому

      पोलिसांपेक्षा नेत्यांना जास्त विचारलं तर बरं होईल

  • @shahnawazkhan3347
    @shahnawazkhan3347 4 місяці тому +2

    Waiting for 4 th June

  • @rajendrakul2542
    @rajendrakul2542 4 місяці тому +1

    वाट लागली पुण्याची

  • @reenaskitchen3747
    @reenaskitchen3747 4 місяці тому

    Punekar and Dhangekar bhau justice होणारच

  • @umakantswami5303
    @umakantswami5303 4 місяці тому

    MVA leaders cleaning up Pune. Good job Ravi Bhavu Dhanagekar, Andhare and Jhajed Saheb. Also congratulations to Pune police with Swift action on illegal bar and pub.

  • @drishpopete837
    @drishpopete837 4 місяці тому +1

    रात्रन दिवस हाप्पत घ्यायचे काम करतात

  • @dhananjaysawant5180
    @dhananjaysawant5180 4 місяці тому

    Swtha police adhikari yetoy ka spotwar avdha vel zale sangtayat ki dalhvto tumhala

  • @8080yogi
    @8080yogi 4 місяці тому

    पोलिस साहेब सगळं आम्ही दाखवतो मग तुम्ही फुकटचा पगार घेणार का..? का तुमचं अर्धा पगार आम्हाला देणार आम्ही तुमचं काम केलं म्हणून ..

    • @akshaybiradar557
      @akshaybiradar557 4 місяці тому

      एवढा पगार पाहिजे असला तर पोलिसात भरती हो ना मग दम नाही का भरती व्हायचा

    • @8080yogi
      @8080yogi 4 місяці тому

      @@akshaybiradar557 लक्षात घ्या.. पोलिस लोंकाना महणतायेत तुम्ही पुरावे दया.. मग पोलिसांना पुरावे गोळा करण्यात अपयश येतंय हे लक्षात घ्या

    • @akshaybiradar557
      @akshaybiradar557 4 місяці тому

      @@8080yogi पोलीस खाते हे ग्रह खात्याच्या अंतर्गत येत त्यामुळे पोलीस वर राजकारणाचा खूप दबाव असतो जेव्हा पोलीस खाते हे ग्रह खात्यापासून वेगळे केले जाईल तेव्हाच पोलीस सुरळीतपणे काम करू शकतील

    • @akshaybiradar557
      @akshaybiradar557 4 місяці тому

      पोलिसांना फक्त 24 तास खुल्ला हात देऊन बघा

    • @akshaybiradar557
      @akshaybiradar557 4 місяці тому

      सर्व माहिती असते पण ॲक्शन नाही घेऊ शकत पोलीस लोकं कारण फक्त राजकारण यांचा दबाव

  • @aniruddhasurvase-ht4hr
    @aniruddhasurvase-ht4hr 4 місяці тому

    Kadhi 4 june yetie ani ha dhangekar kayamcha ghari Bastoi Asa zalai

  • @nitinberde534
    @nitinberde534 4 місяці тому

    He police pan tya anaji panta sarkhech khote bol pan retun bol

  • @dattatrayraikar6254
    @dattatrayraikar6254 4 місяці тому

    गजकरण याना करायला लावतात गजकरण साहेबाचा हफ्ता आहे.

  • @amazing148
    @amazing148 4 місяці тому

    Tumhi Kay karwai Keli tyachi list' dhay adhikari Saheb

  • @dnyaneshwarbharti5698
    @dnyaneshwarbharti5698 4 місяці тому +5

    सुषमा अंधारे, मी नाही त्यातली कडी लावा आतली 😅😅😂😂

  • @nitinrashinkar427
    @nitinrashinkar427 4 місяці тому

    Bhangar fadtus tarbuj kalank nirlajj vasuli sarkar

  • @mayurgawade7790
    @mayurgawade7790 4 місяці тому

    पुणेत फक्त पोलिस ना हप्पते पाहीजल

  • @aarushzirpe1118
    @aarushzirpe1118 4 місяці тому

    Devendraji you are from R. S. S. This is not fear. Realise future.

  • @pramodkshirsagar3836
    @pramodkshirsagar3836 4 місяці тому

    एकच नंबर धंगेकर साहेब

  • @sagarlende9998
    @sagarlende9998 4 місяці тому

    Appreciated work by Dhangekar sir.

  • @nikhileshsir639
    @nikhileshsir639 4 місяці тому

    mike vikat ghya mag news dakhva

  • @manishawakode8711
    @manishawakode8711 4 місяці тому +1

    आज अन्न ,वस्त्र,निवारा,आरोग्य महागाई ,बेरोजगारी , शिक्षण, यांनी त्रस्त आहे . सोडून ही नौटंकी.🍉🍉🍉🍉🍉👋

  • @विशालससे
    @विशालससे 4 місяці тому

    अधिकारी लाल झालाय .

    • @akshaybiradar557
      @akshaybiradar557 4 місяці тому

      अधिकाऱ्याला बोलून काही फायदा नाही राजकारणी लोकांना बोला

  • @bhupalmoholkar6106
    @bhupalmoholkar6106 4 місяці тому +1

    नेता असावा तर धंगेकर साहेबांसारखा 🚩

  • @ashwinilashkare4252
    @ashwinilashkare4252 4 місяці тому

    😢😢

  • @shahnawazkhan3347
    @shahnawazkhan3347 4 місяці тому

  • @lesd3510
    @lesd3510 4 місяці тому

    Shaakal se brashtz dikhta hai.😅😅

  • @chaudharis5160
    @chaudharis5160 4 місяці тому

    जनतेचे खरे सेवक

  • @lesd3510
    @lesd3510 4 місяці тому

    He is least interested..his face says it.