सर अगदी छान साध्या सोप्या बोली खेडूत लोकांनां सहज समजेल अशा भाषेत समजावून सांगतात जय शिवराय जय हरी माऊली आपणांस ईश्वर सुखी समाधानी आरोग्य संपत्ती ऐश्वर्य दिर्घआयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना श्री भुतेकर गुरुजी
मला व्हिडिओ पहिल्या पासुन शिकवा मी आजच तुमचा व्हिडिओ पहायला मला खुप खुप आवडले मला तुमचा व्हिडिओ पाहुणच शिकायचे आहे पिलिज मला शिकवा खुप उपकार होतील आभारी आहे महाराज धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
धन्यवाद सर आपण फार चांगल्या पद्धतीने अभंग कसे वाजवावेत याबद्दल मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद असेच योग्य व शिकणाऱ्यांकरता विद्यार्थ्याला मार्गदर्शन करता हे व्हिडिओ फायद्याचे ठरतील .राम कृष्ण हरी माऊली
माऊली मी पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघितला मी पोलीस खात्यामधून पोलीस इन्स्पेक्टर पोस्टवरून निवृत्त झालो सामील झालो असताना हार्मोनियम शिकत आहे व्हिडिओ युट्युब वरती बघितला आणि लगेच सुंदर ते ध्यान माझ्या डोक्यात बसले धन्यवाद माऊली 🌹🙏🙏🌹
ua-cam.com/play/PLrytKHeKlJ5_vSADQD0oKestxsXL1ho70.html
🙏like share subscribe 🙏
Baba tumcha no pathva
😊😊😊
एक नंबर माऊली सोप्या पद्धती मध्ये समजून सांगितले धन्यवाद
अभिनंदन माऊली फारच छान तुमची शिक्षण पध्दत.
धन्यवाद माऊली आपण दिलेल्या माहिती बहुमोल महत्वाची असुन नव नवीन शिकणारै विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर व उपयुक्त आहे धन्यवाद माऊली
धन्यवाद🙏, like share Subscribe
@@kalyanbhosalemusic8439 q
खूप छान पद्दत संगितली माऊली 🙏राम कृष्ण हरि🙏
खुप छान माऊली समजावून खुप छान सांगतात अगदी सोप्या पध्धती मध्ये
रामकृष्ण हरी माऊली फार सुंदर आणि सोप्या पद्धतीने माहिती देत आहेत अशीच देत राहा पांडुरंग च तुमच्या मनातुन सेवा करून घेत आहे फार सुन्दर रामकृष्ण हरी
खूप सुंदर साध सोपी पध्दत शिकवली छान वाटले धन्यवाद
सर अगदी छान साध्या सोप्या बोली खेडूत लोकांनां सहज समजेल अशा भाषेत समजावून सांगतात जय शिवराय जय हरी माऊली आपणांस ईश्वर सुखी समाधानी आरोग्य संपत्ती ऐश्वर्य दिर्घआयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना श्री भुतेकर गुरुजी
धन्यवाद माऊली 🙏🙏
माऊली खूपच छान माहिती मिळाली.
धन्यवाद माऊली खूप छान माहिती
खूप छान माहिती महाराज...राम कृष्ण हरी.. धन्यवाद.. 🙏🙏..
राम कृष्ण हरी खूप सुंदर मार्गदर्शन👍👍🙏
माऊली खूपच सुंदर
रामकृष्ण हरी माऊली खूपच सुंदर उपयुक्त माहिती नवीन नवीन विद्यार्थ्यांना सहज सोपी आणि आवड निर्माण होऊन ते सहज शिकू शक्ती खूप धन्यवाद..
जय हरी देवा खुप छान माहीती देता माऊली
🙏🏻अति सुंदर मार्गदर्शन गुरुजी. विठ्ठल विठ्ठल.
फार,छान,मार्ग,दर्शन,आहे,गुरुजी,प्रणाम,
धन्यवाद .महाराज , आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन आणि वादन केले आहे.सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
धन्यवाद🙏, like share subscribe
कल्याण महाराज रिटायर झाल्यापासून आपण भेटलो नाही, मी सावळे तुमच्या आवाजा वरून तुम्हाला ओळखलं
खुपच छान मार्गदर्शन महाराज असे नेहमी यु ट्युबवर मार्गदर्शन करत राहा.परमेश्वर तुम्हाला उदंंड आयुष्य देवो
खूप छान 🙏 जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏
खूप छान माहिती आहे माऊली धन्यवाद
Kharch guruji dhanyawad 🙏🙏
खूप छान पद्धतीने सांगितले आहे आपण. मी आपलेच अनुकरण करीत आहे. धन्यवाद माऊली
माऊली तुमची शिकवण्याची पद्धत खूपच सुंदर आहे..आनंद गोडवा बरच काही.....अप्रतिम.
🌹🙏 अतिशय सुंदर मार्गदर्शन🙏🌹
🙏🙏
खुप सुंदर❤गुरूजी
खूप छान सुंदर माऊली
खूप छान माहिती दिली आहे
खूप छान माऊली नमस्कार
खुप छान शोटकट पद्धत्तीने पेटी शिकविता
माऊली सुंदर शिकवता .
परत सांगा १ ते ६ धडे महाराज मी नविन आहे
ua-cam.com/play/PLrytKHeKlJ5_vSADQD0oKestxsXL1ho70.html
जय गुरुदेव 🙏🙏 मस्त छान सर
फार सुंदर माहित दिली धन्यवाद
Khupach sundar video
खूप खूप छान माहिती दिली आहे नमस्कार
Khupa sundar abhang shikavle dhanyavada sar👌👍🙏🙏🙏🙏🙏💐
फार च छान माऊली
Khup chhan margdarshan mauli
❤राम कृष्ण हरी माऊली❤
खुप सोपी पद्धत आहे आपली
फारच सुंदर आहे आपली पद्धत
Babakhup chanlya sopya ritine tuhmi shikavle khup dhannyvad 🎉
छान छान छान मस्त मस्त मस्त आवडल
Khup Sundar khup chan sopya padhatine sangitle sir tuhmi 🙏👍
अतिशय सुंदर मार्गदर्शन महाराज
छान छान अभिनंदन करतो फडतरे जिहे
कुलकर्णी खुप छान शिकवत आहात लक्षात येते
Khupch chan mahiti dili.
लोकं पैसे घेऊन एवढं छान शिकवत नाहीत शिकवण्याची पद्धत सुंदर स्वच्छ आहे विठ्ठल आपणांस कृपा करो जय हरी विठ्ठल
छान समजून सागता धन्यवाद।
जय हरी माऊली खूप छान
माऊली खूप खूप छान 🙏🌹🙏
माउली खूप खूप
खुप छान वाटले माऊली
Khup chan vatle baba
खुपच छान आहे
खूप सुंदर माहिती
फारच सुंदर गुरुजी
धन्यवाद सर चांगली माहिती दिली आपले आम्ही आभारी आहोत
खूप छान गुरुजी..
खूप। छान। सांगितले माउली मी। शशीकला। सोनवणे। मला। खूप। आवडले
छान माऊली
अगदी बरोबर गुरुजी ❤
खूप छान माहिती दिली मावली🙏🙏💐💐
मला मला पण हार्मोनियम शिकायचे आहे माऊली खूप छान शिकवतात तुम्ही खूप छान समजून सांगितला आहे
फार सुंदर मार्गदर्शन
फारच सुंदर
अप्रतिम
खुप सोपा उपाय सांगितला माउली असच सांगा धन्यवाद 🙏
चांगली माहिती दिली सर जी
❤छान शिकवता गुरुजी❤
अति सुंदर माउली ... तुम्ही खूप सुरेख रित्या सांगितलात ... विठ्ठल माउली तुमच्या वर भर भरून कृपादृष्टी करो 🙏🙏
धन्यवाद🙏
Guruji apratim mahiti dilat naman guruji dhanyawad guruji
खुप छान माऊली लवकर पेटी शिकू शकतो
Baba khup Chan 🎶
Khup Sundar mauli
धन्यवाद सर चांगली माहिती दिली
खुप छान !
Ati.sunder
💐🙏🏻💐🎹🎼🎤🎧राम कृष्ण हरी महाराज 👌👌👌👍👍
खरंच खूपच छान समजावून सांगितले आपण नोटेशनची आवश्यकता नाही हे पटवून दिले
मला व्हिडिओ पहिल्या पासुन शिकवा मी आजच तुमचा व्हिडिओ पहायला मला खुप खुप आवडले मला तुमचा व्हिडिओ पाहुणच शिकायचे आहे पिलिज मला शिकवा खुप उपकार होतील आभारी आहे महाराज धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Mharraj khup chahan jahari
धन्यवाद सर आपण फार चांगल्या पद्धतीने अभंग कसे वाजवावेत याबद्दल मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद असेच योग्य व शिकणाऱ्यांकरता विद्यार्थ्याला मार्गदर्शन करता हे व्हिडिओ फायद्याचे ठरतील .राम कृष्ण हरी माऊली
आशीच माहितीपूर्ण द्या धन्यवाद
माऊली मी पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघितला मी पोलीस खात्यामधून पोलीस इन्स्पेक्टर पोस्टवरून निवृत्त झालो सामील झालो असताना हार्मोनियम शिकत आहे व्हिडिओ युट्युब वरती बघितला आणि लगेच सुंदर ते ध्यान माझ्या डोक्यात बसले धन्यवाद माऊली 🌹🙏🙏🌹
खूप सुंदर 👍
मस्त चांगले कळले
खुप छान माहिती दिली मी सध्या भजन शिकत आहे. त्या मुळे मला योग्य मार्गदर्शन मिळाले मा ऊली नमस्कार
🚩🚩
गुरुजी तुमचे 7 भाग पाहिले खूप छान समजणारे होते मला खूप आवडले
धन्यवाद 🙏, Like share subscribe
हो मावली आपन सांगितले ते अगदी बरोबर ते नोटिशेन बघाव तर टाईम जातो आणि लक्षात बसत नाही आपन छान मार्ग दर्शन सुचवले 🙏🙏 धन्यवाद मावली💐💐
अप्रतिम.
राम कृष्ण हरी
👌🙏🏻🙏🏻
Khupch Chan mauli🙏🙏
लय भारी
खूप छान सर
बरोबर
Best mauli
Khupchan mauli
❤❤❤❤❤
Sir khup chan mahiti mi ज्ञानोबा माऊली तुकाराम १स्ट time वाजवले asech मार्गदर्शन kara mala peti वाजवता yet nahi
अशीच भेट देत रहा अनेक शीष्य तयार होतील आपलीच संस्कृती जागृत रहावी
👌🙏👍🥰
खूप छान धन्यवाद
Mast