तोरणा किल्ला (शिवरायांनी जिंकलेला पहिला किल्ला) Torna fort

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2021
  • छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला म्हणजेच तोरणा किल्ला आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत.
    -----------------------------------------------
    #तोरणा_किल्ला
    #स्वराज्याचे_तोरण
    #Torna_Fort
    #Sagar_Madane
    #Sagar_Madane_creation
    #marathi_vlog

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @amolgore7296
    @amolgore7296 2 роки тому +156

    खूपच छान, व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद भेटतोय
    जय शिवराय

  • @mangeshsuryawanshi8424
    @mangeshsuryawanshi8424 2 роки тому +35

    भाऊ तुमच्यामुळे आम्हाला गड किल्ले यांची माहिती व दर्शन घडते तुमच्या या कार्यामुळे अनेक शिवप्रेमींना किल्ल्यावर जाण्यासाठी प्रोत्साहन मिळते जय महाराष्ट्र जय शिवराय हर हर महादेव

  • @nikhil_1998
    @nikhil_1998 2 роки тому +26

    तोरणा जिंकुन स्वराज्याचे तोरण बांधले💪
    राजा शिवछत्रपती👑🚩⚔️❤️

    • @sachinsonkamble4239
      @sachinsonkamble4239 Рік тому

      Khub Chan khila hay

    • @Maya-aambedkarite358
      @Maya-aambedkarite358 7 місяців тому

      राजेचे वय किती होते 15 की 16 कन्फर्म किती....

    • @nikhil_1998
      @nikhil_1998 7 місяців тому

      @@Maya-aambedkarite358 maybe 16

  • @udaykarnik8425
    @udaykarnik8425 2 роки тому +14

    आपल्या ह्या कार्यास सलाम
    छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला प्रत्येक गडकोट म्हणजे आपल्या साठी तीर्थक्षेत्र

  • @savitasatish1035
    @savitasatish1035 Місяць тому +2

    एवढं अवघड व जीवघेणा प्रवास असून चालणे धैर्यवान व प्रयत्नवादीनाच जमते मानले बुवा धन्यवाद

  • @mssmss2651
    @mssmss2651 2 роки тому +8

    राजगड तोरणा किल्ल्याची खुप सुंदर माहिती दिली

  • @nitinbangale6527
    @nitinbangale6527 2 роки тому +6

    🌄🌹👌एक दम छान वाटला स्वराज्य चा पहिला विजय म्हणजे तोरणा. ..जय जिजाऊ जय शिवराय जय माँ भवानी⛳✨🏵️💫

  • @madhuri2857
    @madhuri2857 2 роки тому +8

    ताेरणा चा मावळा शाेभताेस भारी ट्रेक करताोस नक्की च तू शिवाजीच्या काळातला मावळा शूर सेनापती असावास कि तूला गडकिल्ले इतिहास पून्हा जागं केला. जय शिवराय जय भवानी.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @Prajwalatigidad1228
      @Prajwalatigidad1228 8 місяців тому

      दादा शिवाजी नाही, छत्रपती शिवाजी महाराज म्हणा. 🙏

  • @MonikaShreyuu
    @MonikaShreyuu 11 днів тому +1

    दादा तुमचमुळे आम्हाला सर्व किल्या चे दर्शन होत आहेत.. बघितल्यावर असं वाटतं कि.. खरंच शिवाजी महाराज अजून सुद्धा आपल्यात आहेत. किल्ले बगील कि शिवाजी महाराज असण्याचं भास होतो.. जय शंभु राजे जय शिवराय 🌹👌

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 2 роки тому +5

    बाप रे! अगदी नावाप्रमाणेच हा किल्ला प्रचंड आहे. सागर तूझ्या मुळे हा सुंदर गड बघायला मिळाला. तू घेतलेल्या प्रचंड मेहनती ला सलाम. धन्यवाद. जय शिवराय.

  • @sureshpatil6635
    @sureshpatil6635 2 роки тому +32

    सर चे 1M subscribe 🙏🙏 झाले पाहिजे जय शिवराय सर

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 роки тому +2

      मनापासून धन्यवाद
      जय शिवराय ❤❤🙏🚩

  • @shraddhadesai5391
    @shraddhadesai5391 2 роки тому +8

    Apratim 👌👌 khup chhan Jay Shivray 🌹🙏🙏

  • @user-hl8vt5ti7g
    @user-hl8vt5ti7g 2 роки тому +1

    फार कष्ट करून हा प्रयत्न केला त्या बद्दल नम्र होत आहे जय शिवराय

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 2 роки тому +6

    तुमच्या व्हिडिओमुळे तोरणा किल्ल्याचा इतिहास समजला. धन्यवाद

  • @gopalpingalkar5935
    @gopalpingalkar5935 2 роки тому +6

    भाऊ आपल्या लाडक्या शिवाजी महाराजांच्या रुपाने आपण👉 साक्षात शिवरायांचे जिवंत दर्शन दाखवतात 🤔😌हीच आपली खरी शिवभक्ती आहे👆 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @maheshdankhara3111
    @maheshdankhara3111 2 роки тому +1

    Jordar super beautiful iliket torna and junjar very Denjars 👌👍🙏Jay Sivaji yay torna Devi Jay bhavani

  • @marutidhere7286
    @marutidhere7286 2 роки тому +1

    खूपच छान माहिती दिली व किल्ला दर्शन झाले धन्यवाद

  • @archanachavan7530
    @archanachavan7530 Рік тому +3

    👏👏 शब्दांच्या पलीकडले जय भवानी जय जिजाऊ मा साहेब जय छत्रपती महाराज निशब्द करुन सोडणारे कशाला गवसणी घालणारे असे दर्शन करून दिल्याबद्दल आपणास खूप धन्यवाद व शुभ आशीर्वाद

  • @seemaanerao2384
    @seemaanerao2384 Рік тому +3

    अप्रतिम कोरीव नक्षीकाम खुपच सुंदर 👌👌🌹👌👌🇮🇳🇮🇳जय शिवाजी महाराज

  • @patilsy7272
    @patilsy7272 2 роки тому +2

    खुप छान आहे तोरणा किल्ला जय भवानी जय शिवाजी ,,🙏🙏

  • @haribhausalunkhe1054
    @haribhausalunkhe1054 2 роки тому +1

    फार उत्तम तुमचे सादरीकरण,छायाचित्रण दोन्ही.

  • @shreesai8927
    @shreesai8927 2 роки тому +4

    Khub Sundar mahiti Dili jay shivraya 🙏🙏🌹🌹🙏🙏

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 роки тому

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏🚩

  • @mahendrajamdar7994
    @mahendrajamdar7994 2 роки тому +3

    सुंदरच किल्ले तोरणा जय जय शिवाजी जय जय भवानी

  • @rameshjavirkashthshilppain575
    @rameshjavirkashthshilppain575 2 роки тому +2

    खूप सुंदर विवेचन खूप अवघड किल्ला आपण धडपडीने माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे स्तुत्य उपक्रम तरुणांना प्रेरणादायी आहे धन्यवाद

  • @sunilbaikar2627
    @sunilbaikar2627 2 роки тому +1

    🚩🚩सागर मदनेजी तुम्ही खूपच ग्रेट आहात. तुम्ही जे गड किल्लेचे चित्रकरण करता ते खूपच बघणे सारखे आहेत... Very nice 👍👍💐💐

  • @wasim_jan3093
    @wasim_jan3093 2 роки тому +6

    Jay Shivray🔥💥♥️💞💖🙂🙏👍

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 роки тому

      मनापासून धन्यवाद 🙏
      जय शिवराय 😊🚩🚩🚩

    • @wasim_jan3093
      @wasim_jan3093 2 роки тому +1

      @@SagarMadaneCreation Asech navnavin videos upload karat Raha ... Just waiting here 🙂🙏💖🌹♥️💝💞

  • @gopalpingalkar5935
    @gopalpingalkar5935 2 роки тому +3

    आपला व्हिडिओ🎥 पाहुन साक्षात शिवरायांचेच नाही जणू भगवान शिलिंग, शिवजींचे दर्शन होते असा आभास होतो 👆😌😌🌹🌹🙏🙏🌹🌹👌

  • @surendraparab3149
    @surendraparab3149 2 роки тому +1

    खुपच छान अशीच माहितीआमच्या पर्यंत पोहोचवत राहा जय भवानी जय शिवाजी

  • @user-zl9kv2tl8u
    @user-zl9kv2tl8u 11 місяців тому +1

    Khupch Chan vatla video 🙏 Jay shivaji Jay bhavani 🇮🇳🚩🚩🚩🚩

  • @sudarshankirdak8545
    @sudarshankirdak8545 2 роки тому +5

    खूप छान व्हिडिओ बनवलाय प्रत्यक्षात किल्यावर असल्यासारखे वाटले रायगड किल्याच्या व्हिडिओ साठी अडवांस मध्ये खूप खूप शभेच्छा.
    जय शिवराय जय शंभूराजे .

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 роки тому

      मनापासून धन्यवाद 🙏
      जय शिवराय 😊🚩🚩🚩

  • @aartisomani815
    @aartisomani815 2 роки тому +5

    सागर खूप मोठं काम करतोस, घरी बसून महाराष्ट्रा च्या ह्या देखण्या वैभवाचे दर्शन केवळ तुझ्यामुळे होतंय👍 जय शिवराय👏

  • @girishkher4800
    @girishkher4800 Рік тому +1

    अप्रतिम विडीओ आणि माहिती देण्याची ऊत्तम पध्दत . खुप छान.

  • @ombedre8629
    @ombedre8629 2 роки тому +2

    खरच चांगला उपक्रम आहे तुमच्या मुळे मला तोरणा किल्ला पाहील्या सारखा वाटला खुप चांगला उपक्रम

  • @madhukardeshmukh4384
    @madhukardeshmukh4384 2 роки тому +10

    आपण स्वतः च्या जीवावर उदार होऊन चित्रिकरण केल्या बद्दल आपले शिवप्रमींकडून जाहीर आभार! आपल्यास ही शक्ती भवानी मातेकडूनच मिळते. तुमच्या सारख्या ध्येय वेड्यांना मानाचा मुजरा!
    मधुकर देशमुख
    ठाणे

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 роки тому +1

      खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩

    • @shivajikurumkar2709
      @shivajikurumkar2709 Рік тому

      @@SagarMadaneCreation ले पाहताना साप वगैरे ची भीती वाटते का नाही

  • @balukapre7521
    @balukapre7521 2 роки тому +3

    जय शिवराय

  • @sunilkadam8475
    @sunilkadam8475 2 роки тому +1

    खूपच छान तोरणा किल्ला दाखवून माहिती सुंदर दिली. 👍

  • @akshaydeore6756
    @akshaydeore6756 2 роки тому +1

    स्वराज्यातल्या प्रत्येक किल्ल्याच्या नावामध्ये एक विशेष गोष्ट आहे ... जसं की शिवनेरी - रायगड = शिवराय ... तोरणा किल्ल्याचं तोरण बांधून महाराष्ट्राने स्वराज्याचं स्वागत केलं .... चांगल्या कार्याला निसर्ग नियती देव हातभार लावतात च ... या च तोरणा किल्ल्याने महाराजांना खजिना मिळवुन दिला होता ... खुप छान दादा👍🏻❤️❤️❤️ ... जय शिवराय 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 роки тому +1

      मनापासून धन्यवाद 🙏
      जय शिवराय 😊🚩🚩🚩

  • @sagarbjadhav695
    @sagarbjadhav695 2 роки тому +3

    अप्रतिम भावा 👍
    जय शहाजिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभू राजे
    🙏⛳🦁☘️❣️

  • @sonaligokhale761
    @sonaligokhale761 2 роки тому +13

    Jay Shivray It was very nice to see Torna Fort 👌👌

  • @vandanachavan7727
    @vandanachavan7727 Рік тому +1

    खूप छान ...विद्यार्थ्यांना किल्ल्याची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी आला. 👍👍👍👍👍

  • @TheGreenNisarg
    @TheGreenNisarg Рік тому +1

    अतिशय सुरेख किल्ला आहे.जय शिवराय

  • @hinduempire2890
    @hinduempire2890 2 роки тому +7

    तुमचा धनयवाद भावा शिवरायांच तोरणा किल्ला दाखवण्या साथी 🙏🙏🚩🚩
    जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩

  • @itspm-theraillover
    @itspm-theraillover 2 роки тому +3

    Khup Chhan Vlog Sir..
    Torana Killa 🔥⛳⛳
    Mahiit Dilyabaddal Dhanyavad 🙏🙏
    Jai Jijau Jai Shivray Jai Shambhuraje 🙏⛳⛳⛳

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 роки тому

      मनापासून धन्यवाद 🙏
      जय शिवराय 😊🚩🚩🚩

    • @sunitasalve9557
      @sunitasalve9557 2 роки тому +1

      @@SagarMadaneCreation खुप छान वाटला किल्ला

  • @eknathshinde416
    @eknathshinde416 2 роки тому +1

    खूपच सुंदर माहिती देण्यात आली गडावर आलो आहे असेच वाटले , धन्यवाद

  • @gaurikund4389
    @gaurikund4389 2 роки тому +1

    अतिशय अवघड व ऐतिहासिक।अप्रतिम् 👌👌👌

  • @vandananale1578
    @vandananale1578 2 роки тому +3

    खूप सुंदर व्हिडीओ 🙏जय शिवराय🙏🙏

  • @pardhibandhuvlogs4785
    @pardhibandhuvlogs4785 2 роки тому +3

    🚩 जय महाराष्ट्र🚩
    🚩 जय शहाजिराजे🚩
    🚩 जय जिजाऊ🚩
    🚩 जय शिवराय🚩
    🚩 जय राज्यारामराजे🚩
    🚩 जय सरदार🚩
    🚩 जय मावंळे🚩
    🚩जय आदिवासी🚩
    🚩 🚩 🚩 🚩
    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad8836 2 роки тому +1

    खुप छान समजावून सांगितले किलैबघितलेसारखेवाटतेखूपछानमाहितिसागताधनवाद

  • @rajendrashelar1550
    @rajendrashelar1550 8 місяців тому +1

    खूप खूप धन्यवाद फारच छान माहिती आहे धन्यवाद साहेब जय शिवराय

  • @ashishkumar-ew5ln
    @ashishkumar-ew5ln 2 роки тому +7

    Jai Shivraaya. Excellent and so excited. nice and very couragious. Salute to Chhatrapati Shivaji Maharaj.

  • @Ragnargaming1952
    @Ragnargaming1952 2 роки тому +3

    छत्रपती शिवाजी महाराज 🔥🚩

  • @balajinichal7459
    @balajinichal7459 Рік тому +1

    खुप सुंदर प्रयत्न केला आहे किल्ला दाखव्याचा सागर 👍👍🙏🏻

  • @dilipsawale4149
    @dilipsawale4149 2 роки тому +1

    भाऊ मूजरा त्या शिवरायाला ज्याने ऐवढ साम्राज्य तयार केल पन दूख आहे आपन महाराष्टरात आसून त्याची निगा करू सकलो नाही भाऊ सिलोट तूझ्या या काम गीरीला भाऊ खूप छान कामगीरी👏👏👏👏👏👍👍👍👍💪💪💪💪💪👌👌👌👌👌👌

  • @digambarsatlawar1581
    @digambarsatlawar1581 2 роки тому +4

    Jay shivray Jay bhavani

  • @advocateavinashkadam4543
    @advocateavinashkadam4543 2 роки тому +4

    खूप छान.. जय शिवराय..🚩

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 роки тому

      मनापासून धन्यवाद 🙏
      जय शिवराय 😊🚩🚩🚩

  • @kale26947
    @kale26947 2 роки тому +1

    Khup. Chhaan. Aahe,,aapka. Abhaari. Asu. Jai. Bhavani.

  • @NitinPolekar-nt1ff
    @NitinPolekar-nt1ff 6 місяців тому +2

    खुप छान वाटले मला जय शिवराय

  • @sanketsawant0019
    @sanketsawant0019 Рік тому +4

    खूप छान व्हिडिओ बनवला आहे सागर सर
    आणि असेच व्हिडिओ बनवत राहा आणि येणाऱ्या पिढीला इतिहास कळेल 👍

  • @rahuljagaale1772
    @rahuljagaale1772 2 роки тому +7

    खूप सुंदर माहिती दिली तुम्ही व्हिडिओ बघून खूप आनंद झाला जय शिवराय 🚩❤️💯

  • @dnyandevpawar9426
    @dnyandevpawar9426 2 роки тому +1

    खूप चांगली माहिती जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @mahendrashinde283
    @mahendrashinde283 Рік тому +1

    खुप सुंदर छान छञपती शिवाजी महारजकी जय

  • @samadhankadu7096
    @samadhankadu7096 2 роки тому +3

    जय भवानी .जय शिवाजी महाराज .

  • @psm4727
    @psm4727 2 роки тому +3

    प्रणाम त्या मावळ्यांना ज्यांनी स्व खर्चनी नवीन दरवाजा लावला👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @maheshdevgude7375
    @maheshdevgude7375 2 роки тому +1

    तोरणा अजून खूप छान सुस्थितीत आहे

  • @nirupamakhamkar7660
    @nirupamakhamkar7660 2 роки тому

    खूपच छान ,छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहवासात आहे असे वाटते.

  • @santoshborude7215
    @santoshborude7215 2 роки тому +3

    !! जय शिवराय !!

  • @harishchate5202
    @harishchate5202 2 роки тому +6

    खुपचं छान वाटतं video पाहिल्यानंतर...प्रत्येकाला आपल्या आयष्यात किल्ला पाहण्याचा योग तुमच्या कडून घडतोय. तरी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण .... किल्ले चढणे हे काही सोपे नाही...कारण मी राजगड व सिंहगड स्वतः चढून गेल्यावर समजले आहे....

  • @tukarambarbade4587
    @tukarambarbade4587 Рік тому +1

    Apratim sadrikaran 100and 10% Shivaji
    Maharajancha Ashirwad Saidava aaplta pathishi raho Trivar 🙏

  • @sahebraonarwade187
    @sahebraonarwade187 Рік тому +1

    खुपच छान आगदी दुरचया लोकांना किलले पाहणे शक्य नाही तरी पण आपन खुपच ऐतिहासीक काम केल आजुन किलले दाखवा धन्यवाद भाऊ

  • @arshgaming1934
    @arshgaming1934 2 роки тому +3

    Khupch chan video 👍 sundr vichar

  • @dhondirampadul4527
    @dhondirampadul4527 Рік тому +1

    अतिशय सुंदर काम तुम्ही करताय शिवराय जय शंभुराजे जय

  • @sandiptodkari794
    @sandiptodkari794 2 роки тому +1

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @ashabailkar4066
    @ashabailkar4066 2 роки тому +4

    तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता अस वाटत प्रत्यक्ष कीले वरती आहे जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @thenaturetravel5912
      @thenaturetravel5912 2 роки тому

      तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता प्रत्यक्ष किल्ल्यावरती आहे असे सर चे 1M FOLLOWERS Jale pahije

  • @sambhajibharate5713
    @sambhajibharate5713 2 роки тому +3

    JAI SHIVRAY JAY SHAMBHURAJE

  • @kundlikthombare5057
    @kundlikthombare5057 2 роки тому +1

    खुप छान। अप्रतिम सुंदर

  • @vivekparande9563
    @vivekparande9563 2 роки тому +3

    खुपचं छान दादा 🙂👌जय शिवराय 🚩

  • @pandurangnaiknaware5201
    @pandurangnaiknaware5201 2 роки тому +3

    Woow 🚩🚩🚩😍
    Vedio was very nice and informative

  • @sanikagiram401
    @sanikagiram401 2 роки тому +1

    खुपच छान😎👍 jay shivray

  • @padmavatigolande9491
    @padmavatigolande9491 2 роки тому +1

    खूपच सुंदर फोटो व माहिती सांगितलछ

  • @arshgaming1934
    @arshgaming1934 2 роки тому +4

    Superb video

  • @chaitanyashinde1071
    @chaitanyashinde1071 2 роки тому +3

    मस्त तुमच्यामुळे आम्हाला नवीन नवीन किल्ल्यांची माहिती मिळते

  • @sanjaynagane3200
    @sanjaynagane3200 2 роки тому +1

    अतिसुन्दर वीडियो शुटिंग ,प्रत्यक्ष किल्ला पहान्याचा अनुभव

  • @kapilgayakavad3841
    @kapilgayakavad3841 2 роки тому +1

    खरंच असं वाटल की आम्हीच तेथे उपस्थित आहोत
    एकदम चांगल्या पद्धतींनी आम्हाला आपण माहीती दिली
    धन्यवाद

  • @ravindralandge9982
    @ravindralandge9982 2 роки тому +3

    जय शिवराय 🚩

  • @atulmusmuse8809
    @atulmusmuse8809 2 роки тому +1

    खुप छान वाटले जय शिवराय🚩🚩🚩

  • @yashwantmanware9972
    @yashwantmanware9972 2 роки тому +1

    खुप सुंदर सादरीकरण व किल्ल्याबद्दल खूपच सखोल माहिती मिळाली. धन्यवाद

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 роки тому

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार 😊🙏

  • @NikhilMali0001
    @NikhilMali0001 2 роки тому +4

    First view first like
    Nice information 🚩
    🔥🙏

  • @prabhudalviprabhu777
    @prabhudalviprabhu777 2 роки тому +4

    Jay shivray 🚩🚩

  • @kunalchopade7839
    @kunalchopade7839 Рік тому +1

    खुपच छान विडियो आहे दादा Chhatrapati Shivaji Maharaj ki jay

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  Рік тому

      मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩
      जय शिवराय 🚩

  • @omprakashgunjkar9068
    @omprakashgunjkar9068 2 роки тому +2

    खूप छान व्हिडिओ, जय शिवराय, प्राध्यापक ओम गुंजकर. नांदेड.

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 2 роки тому +11

    After looking the video of Torna killa I felt that the killa is difficult for winning since it's height is more and the ways for going to the fort are less. This reveals how chatrapati shivaji maharaj won this fort for the first time at the age of 16th year, this indicates the bravery of chatrapati shivaji maharaj .We are watching most of your videos since the videos besides giving information of maratha regime, gives full entertainment and tourism at the home. Thanks.

  • @rajabhausurwase5227
    @rajabhausurwase5227 2 роки тому +9

    Thanks sir for great information of Torna fort. Ur presentation and clarity of video is appreciable as viewers get the information as if he is on the spot. Jai Bhawani Jai Shivray.b🙏🙏

  • @smitathakre5432
    @smitathakre5432 2 роки тому +1

    Video मस्त माहिती पण छान खूप काही शिकायला व बघायला मिळाले

  • @radhakisandevare6180
    @radhakisandevare6180 2 роки тому +1

    अतिशय सुंदर चित्रिकरण.. खूप आवडले..

  • @tusharpati7150
    @tusharpati7150 2 роки тому +3

    Jay Shivray

  • @rameshpatil5374
    @rameshpatil5374 2 роки тому +5

    खूप सुंदर आहे भाऊ तू पुण्य वान आहे. पावन भूमीचे दर्शन घेतोच व इतरांना पन घडवतो आभारी आहोत जय शिव राया.

  • @yogitabanage1892
    @yogitabanage1892 2 роки тому +1

    Khup chan padhtin dakhvla killa
    . Echa ahe ya sarv gadavr jayci..

  • @ushagondwal6139
    @ushagondwal6139 6 місяців тому +2

    खुप छान किल्ला आहे शिवाय खूप छान पध्दतीने दाखवता जय शिवराय.

  • @sandipagam2453
    @sandipagam2453 2 роки тому +8

    Great Treck !!! Jay Jijau , Jay Shivray.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 роки тому

      मनापासून धन्यवाद 🙏
      जय शिवराय 😊🚩🚩🚩

  • @yashwantvaghrey3081
    @yashwantvaghrey3081 2 роки тому +1

    खुपच सुंदर माहिती दिली आहे