ज्यालाविकास काय असते हेच माहीत नाही तो लोकांचा तर सोडाच स्वतःचा सुद्धा विकास करुषकात नाही त्या साठी जो स्वतःचा विकास करू शकतो तो लोकांचा नक्कीच करू शकतो.
@@ThunderbirdBiker माझा झाला विकास. मला हिंजवडी आय टी पार्क मध्ये नोकरी आहे. फेज - 2 ला माझ्या कंपनीचे ऑफिस आहे. एमसीए झाल्यानंतर मला नोकरी मिळाली. वडिलांनी मला फार कष्टातून शिकविले. मीही गरीब कुटुंबात जीवन जगलो. नोकरी लागल्यानंतर परिस्थिती सुधारली. आमच्यासारखे तरुण पवार साहेबांचे ऋणी आहेत. साहेबांना भरपूर आयुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. पुण्यातील हिंजवडी आय टी पार्क शरद पवारांनी सुरू केला.
राहुलजी सदर विडिओतुन असे दिसून येते कि आख्खा महाराष्ट्र राज्याच्या विकासाचा पैसा बारामतीच्या विकासासाठी वापरला गेलेला दिसतो आहे. सत्तेच्या माध्यमातून साहेबांनी स्वतःचा विकास छान केलेला आहे. यातून असे लक्षात येते कि यांना सत्ता का हवी आहे
यासाठी जिम्मेदार आपले आमदार खासदार आहेत. डायरेक्ट मुख्यमंत्री, मंत्री कसे काम करतील जोपर्यंत स्थानीक प्रतिनिधी आपल्या क्षेत्रातील विकास कामे त्यांचेकडे घेउन जात नाही.2013 ला शरद पवार साहेबांनी BHEL सारखी मोठी कंपनी भंडारा जिल्ह्यात आणली पण दुसऱ्या सरकारने याकडे दुर्लक्ष केल. असेच भरपूर प्रकरण आहे
तिजोरी लूटल्याचे पुरावे घेऊन तू कोर्टात जाऊ शकतो. तुला वेळ नसेल तर तू ते पुरावे घेऊन फडणवीसांकडे जाऊ शकतो. माझ्याकडे पुरावे नाहीत त्यामुळे मी आरोप करत नाही नाहीतर मे नक्कीच कोर्टात धाव घेतली असती.
तुझ्या त्या रिक्षावाल्याची 100 कोटींची संपत्ती पण दाखव रे आणि ते प्रताप सरनाईक हा रिक्षा वाला आज 500-600 कोटींचा मालक कसा झाला ते पण विचार गुजराती चमचा
हा विकास महाराष्ट्र चा व्हायला पाहिजे होता. याला लोक शाही म्हणतात.? प्रश्न असा आहे. एवढी संपती असताना ही मंडळी राजकारणात का आहेत.? त्रास होत नाही यांना? यांना खरंच राज्याचा विकास करायचा आहे? सामान्य माणूस दिसत नाही कुठे? काय आहे ? विकास? हे कुठला शेतकरी करू शकतो? यात फा टका मळका शेतकरी दिसतो? ही यांची लोकशाही?हे कुणा साठी आहे सगळं. बाकीचे सर्व सामान्य प्रश्न अन्न वस्त्र निवारा हे कुटच दिसत नाही?
ते सर्व सामान्यांसाठी योजना दाखवतात त्या योजनेचा लाभ राजकीय लोकच जास्त करून घेतात याचा उत्तम उदाहरण म्हणजे अजित पवारांच्या शेतातील विहीर व त्यावर त्यांनी सरकारी योजनांचा लाभ घेऊन सोलर पॅनल चौफेर विहिरींवर लावून घेतलें आहे त्याचा व्हिडिओ आताचं काही गाठ दिवसांपूर्वी याच कुलकर्णींनी दाखवला आहे त्याच्या वेगवेगळ्या जातींच्या गाई पण
या बोलणारा पैकी एकाला पण शरद पवार यांनी तिकीट दिले नाही त्यांच्याच घरातील योगेंद्र पवार ह्या त्यांच्या नात्याला तिकीट दिली आहे तुम्ही कार्यकर्ते फक्त पत्रावळ्या उचला
बाळा ज्यातला कही कळत नाही त्यात डोक लावू नये..ही माणस उगाच gardi नाही करत..कित्येक जणांना कोटींचे टेंडर मिळत असतात..त्यातून अनेक जनाचा विकास होतो..भागचा विकास होतो..उगाच काहीतरी पोपटा सारखं पाठ केलेल वाक्य बोलत राहयचं
तूही स्वतः पक्ष सुरू करून, या सतरंज्या उचलनाऱ्यांना तिकीट देऊ शकतो. जर तुला जमत नसेल तर तुझ्या या बोलण्याला काही अर्थ नाही. राजकारण हे येर्या गाबल्याचे काम नाही.
सगळ्या पवार family ने महाराष्ट्राला लुटला. तरी पण हे जनता डोळ्यावर पट्टी बांधून आहे. करा सर्वसामान्यांनाचा आमदार. द्या त्याला ताकद. जनतेने काय पवार family ची चाकरी करायलाच जन्म घेतलाय काय.. पवार family च्या बाहेरचा द्या ना आमदार. तुमचीच कशाला monopoly पाहिजे..... मी जनतेला मानतो कुठल्याच पवार साहेबाला आपण नाही ओळखत.... जनतेचा पैसा आणि यांची मनमानी
राहुल सर महाराष्ट्रातील बंद पडत चाललेल्या एमआयडीसीची पण अवस्था तमाम महाराष्ट्राला दाखवा मग समजेल कुठे आहे महाराष्ट्र माझा तसेच महाराष्ट्रातील शासकीय नोकरीतील कंत्राटदार तरुणांची पण अवस्था महाराष्ट्राला समजू द्या
या सगळ्या बाग बहरली, पुण्यात, मुंबईत दिल्लीत व अजूनही कुठे काय असेल ते बंगले,जमिनी, करायला किती मेहनत,कष्ट घ्यावे लागले असतील साहेबांना गोरगरीब मराठा लेकरांनी अशीच मेहनत करून प्रगती साधावी काका पवार हे कधीच आरक्षन च्या मागे लागले नाहीत सगळे स्वकर्तृत्वावर 🎉🎉❤
अगदी बरोबर, तुमच्या सारखे लोक शेतकऱ्यांचा विकास करू शकतात. कदाचित तुम्ही काही शेतकऱ्यांचा विकास केलाही असेल. आणखी शेतकऱ्यांचा विकास करा, एकदिवस राहुल कुलकर्णी तुमच्या भेटीला येतीलच.
राहुलजी.. बारामती खूप सुंदर बनवली आहे साहेबांनी.. आम्हाला उन्हाळ्यात प्यायला पाणी नसते.. जायकवाडी धरण आमच्या उशाला आहे.. शेवगाव - पाथर्डी मतदारसंघ.. आम्ही सगळ्या पक्षांचे उमेदवार वेळोवेळी निवडून दिले.. शेतीला तर पाणी नाहीच मिळाले परंतु प्यायलाही पाणी नाही.. अर्धा शेवगाव तालुका धरणात गेला..काय करावं म्हणजे आमचे प्रश्न सुटतील?🙏
राहुल कुलकर्णी सर शरद पवारांनी स्वतःसाठी गोविंद बाग तयार केली पण आज माझा शेतकरी राजा आजूनही आत्महत्या करीत आहे हजारो कोटी रुपये खर्च केले ते जर सामन्य गोर गरीब शेतकरी लोकांना दिले असते तर किती बरं वाटलं असतं शरद बाबा
सर गोविंदबाग किंवा रेशीम बाग बगून महाराष्ट्रा ची जनता काय करणार त्या छान चं असतील तुम्ही ते दाखवण्या पेक्षा एखाद्या शेतकऱ्याची शेती दाखवा त्याचं घर दाखवा त्याने दिवाळी कशी केली ते दाखवा त्याची होणारी परेशनानी दाखवा.
ते गृहस्थ तुमच्या बद्दल जे बोलले ते योग्य आहे बरेच दिवसापासुन video पाहतो खुपच छान योग्य माहिती देतात आणि महत्त्वाचे तुम्हाला शेती या विषयी आस्ता , कळवला आहे खुप छान sir तुमच्या सारखे पत्रकार खुप कमी आहेत HAPPY DIWALI SIR
अरे मित्रा , तू लागलीच पुरावे घेऊन कोर्टात जा. तुला वेळ नसेल तर लगेच फडणवीसांकडे किव्हा राज ठाकरे यांच्याकडे जा. ते तुझ नक्कीच एकतील आणि पुरावे घेऊन कोर्टात जातील. माझ्याकडे पुरावे नाहीत , त्यामुळे मी आरोप करू शकत नाही. नाहीतर मी तर नक्कीच त्या पुराव्यांचा वापर केला असता.
I like your videos which are on ground level! In your recent videos, the audio is only coming from the left side (if wearing earphones/headphones). Please check into it, thanks for your ground level reporting!!
साहेबांनी कुठे घाम गाळून कष्टाने येवढी माया जमवली असणार म्हणून तर त्यांना अजून पण राजकारणातून निवृत्त व्हायचे नाही वाटत व दुसऱ्या खरया पक्षासाठी झटणाऱ्याना पुढे येवू देत नाही स्वतःचेच एक एक प्यादे पुढे आणतात ते
आय बापान आमच्या कष्टान कमवलय ह्याचे कष्ट सांगा जर एक रुपाया स्व कष्टाने कमावला तर कौतुक केले तर बर वाटल पण चोरांच कशाला मोठ करताय 🚩🙏श्री शिवप्रतिषठान हिंदुस्थान सातारा रोड सातारा राजधानी जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू राजे औ❤❤
लोकांच पवार आजोबांवर किती प्रेम ते माहीत नाही पण आजोबांच संपत्ति, एेश्वर्य यावर किती प्रेम आहे हे उभ्या भारताने पाहिलय.दिडशे कोटींची वांगी पिकवणारे पवार आजोबा किती “ महान” आहेत हे महाराष्ट्र गेल्या ५० वर्षां पासुन पाहतोय
पवार साहेब आणि त्यांनी पाळलेली प्रत्येक.जिल्ह्यातील पाळीव मांजर ्््् म्हणजे तीही हवं तेव्हा बट्टी (सोबतीला)नको तेव्हा कट्टी(सोडून जाणारी)घेणारी यांच स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले अशी बातमी द्या संदीपजी
कुलकर्णी सर...आपल्या ऐक लक्ष्यात आले का?...तुम्ही खोचक प्रश्न विचारून ही लोक किती आपुलकीने आपल्याला उत्तरे देत होते...आणि तुम्हाला मनापासून शुभेच्छा ही देत होते...यातून दोन गोष्टी निदर्शनात येतात...1)बारामतीकर जनतेची सभ्यता आणि 2)तुमचा पत्रकार म्हणून असलेला आपल्या पत्रकारिता सोबत असलेला प्रामाणिकपणा 🎉🎉
आख्या महाराष्ट्राला माहीत आहे की मलिदा गँगचां प्रमुख कोण 😂😂 सध्या मोदी मूळ पाहिजे तसा मलिदा मिळत नसल्याने घुसमट 😂😂 बघा स्वतःच्या बागेचा विकास आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा विकास 😂😂😂
आपल्या प्रॉपर्टी फक्त सजवून ठेवल्या आहेत कृषी मंत्री असताना सामान्य शेतकऱ्यांकडे कधीही लक्ष दिले नाही.आपण आणि आपले कुटुंब कसे develop होतील हेच आयुष्यभर पाहिले.
राहुलजी हे नेते फक्त निवडणुकीपुरते कार्यकर्त्याचा वाईट वापर करून घेतात सामान्य माणूस अजुन तसेच जिवन जगतोय शेतकऱ्यांना हे नेते सुखी नाही पाहू शकत नेत्यांचा विकास बघा आणि कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांचा विकास बघा
श्रीमंतांचा कौतुक करायला दुनिया येते पण गरीबाच्या घरी कोण ढुंकून सुद्धा बघत नाही हे वास्तव आहे
एकदम बरोबर
गरीब असो वा श्रीमंत कर्तृत्व पाहिजे लोक आपोआप घरी येतात
@@prajwaljawale7886❤❤❤❤
बरोबर
तोंड बघुन पेढं, ढुंगण बघुन येढं😅
@@neil4182 लोक कर्तृत्ववान माणसाच्याच घरी जातात.
अतिशय सुंदर व जबरदस्त स्वतःचा विकास. यातून साहेबांचे कर्तृत्व दिसून येते......
ज्यालाविकास काय असते हेच माहीत नाही तो लोकांचा तर सोडाच स्वतःचा सुद्धा विकास करुषकात नाही त्या साठी जो स्वतःचा विकास करू शकतो तो लोकांचा नक्कीच करू शकतो.
Supadu tumcha kai zala vikas?
हाच प्रश्न अमित शाह ना विचारा. जय शाह असं उत्तर मिळेल
😂
शरद पवार झिंदाबाद I
@@ThunderbirdBiker माझा झाला विकास. मला हिंजवडी आय टी पार्क मध्ये नोकरी आहे. फेज - 2 ला माझ्या कंपनीचे ऑफिस आहे. एमसीए झाल्यानंतर मला नोकरी मिळाली. वडिलांनी मला फार कष्टातून शिकविले. मीही गरीब कुटुंबात जीवन जगलो. नोकरी लागल्यानंतर परिस्थिती सुधारली. आमच्यासारखे तरुण पवार साहेबांचे ऋणी आहेत.
साहेबांना भरपूर आयुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
पुण्यातील हिंजवडी आय टी पार्क शरद पवारांनी सुरू केला.
सोन्यासारख्या सण-वार सोडून लोकं नेत्यांची दारात लाईन उभा राहतात.... विचार केला तर वास्तव्याच वाईट वाटतं
उगाच भारत 800 वर्ष गुलामीत न्हवते आज पण गुलाम आहेत
असा विकास महाराष्ट्रातील सामान्य जनतेचा केव्हा होणार
फक्त सतरंज्या उचला जनतेची तीच लायकी
त्यांनी मिळवलंय, तुम्ही पण मिळवा. त्यांना कोणी आणून नाही दिलं, तुम्हाला तरी कोणी का आणून द्यावं? ज्याच्या मनगटात रग आहे त्यांनी मिळवलयचं.
Sharad Pawar and family deshdrohi muslim jail kadhi honar long life for Nation safety
कुलकर्णी साहेब तुमचं शेती वरती खूप प्रेम दिसतेय विशेष करून विहीर
कारण त्याच्या प्रदेशात पाणी नाही. जबाबदार कोण?? त्याला माहीत आहे. 😂😂😂
राहुलजी सदर विडिओतुन असे दिसून येते कि आख्खा महाराष्ट्र राज्याच्या विकासाचा पैसा बारामतीच्या विकासासाठी वापरला गेलेला दिसतो आहे. सत्तेच्या माध्यमातून साहेबांनी स्वतःचा विकास छान केलेला आहे. यातून असे लक्षात येते कि यांना सत्ता का हवी आहे
यासाठी जिम्मेदार आपले आमदार खासदार आहेत. डायरेक्ट मुख्यमंत्री, मंत्री कसे काम करतील जोपर्यंत स्थानीक प्रतिनिधी आपल्या क्षेत्रातील विकास कामे त्यांचेकडे घेउन जात नाही.2013 ला शरद पवार साहेबांनी BHEL सारखी मोठी कंपनी भंडारा जिल्ह्यात आणली पण दुसऱ्या सरकारने याकडे दुर्लक्ष केल. असेच भरपूर प्रकरण आहे
अगदी तसाच ना रं गुजरातेत आख्ख्या देशाचा पोहचतो तसा!!!
Correct
बीजेपी वाल्यांच्या डोक्यात जर असे शेतीचे चित्र दिसले तर ते शेतकरी बंधूंचे कर्ज कसे माफ करतील ?
@@bhagwantpatil4705 शरद पवार झिंदाबाद !
राहुल कुलकर्णी जी मी तुमचा फॅन आहे . तुमची पानिपत वरची डॉक्युमेंटरी मी 50 वेळा बघितली असेल आज पर्यंत.
Maharastra लुटून सगळं घर भरल 😂
गरिबांचे प्रश्न सोडवता सोडवता श्रीमंत होणे म्हणजे राजकारण
विकास फक्त गोंविद बागेचा झालेला दिसतोस
हिंजवडी आय टी पार्क , लाखो तरुणांना नोकऱ्या यामुळे विकास झाला, फक्त काहींना दिसत नाही.
शरद पवार झिंदाबाद.
या गर्दी मध्ये असे काही लोकं असतील ..ते घराच्या आई वडिलांच्या कधी पाय पड्याच तर सोडा पण नीट बोलतं पण नसतील...आता या राजकीय लोकांचे पाया पडतील 😅😅😂😂
सुप्रिया सुळे यांच्या रानातला 110 कोटींचा वांगी प्लॉट कुटे आहे, कुलकर्णी साहेब,dakvana प्रेशेकाना plz
अतिशय प्रामाणिक राहून,कष्ट करून आणि सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद घेऊन कमावलेली गोष्ट आहे ही, देव करो अशी सद्बुद्धी सगळ्यांनाच मिळो.
लोकांच्या गावाला रस्ता नाही आणि यांच्या शेतात सिमेंटाचे रस्ते...
खासगी आहे भावा स्वंता बांधलाय
@@milindborkar8901 होय दादा पैसे कूटूण आले 😂😂😂
औरंगाच दरबार असाच असेल, फक्त पुरोगामी म्हणायच मुस्लिम मतांसाठी देशाची सुरक्षा जमिनी दावणीला बांधायच 🚩🚩
असा विकास संपूर्ण महाराष्ट्रात का झाला नाही.
आपल्या कडचे पुढारी काय झोपा काढत होते का
महाराष्ट् bhartat एक नं आहे हे विसरला वाटत
@@yatishpatil1631हा फक्त बारामतीचा मुख्यमंत्री होता का?? साडेतीन जिल्ह्याचा भावी पंतप्रधान म्हणूनच टोमना मारते जनता😂😂😂
कुलकर्णी साहेब आपण खुप गरीब आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतावर भेट दिली.. खूप खूप अभिनंदन साहेब
50 वर्ष राज्याची तिजोरी लुटून गोविंद बाग झाली
barobar pan he lokana kalat nahi
Mg ky dada ne gharun paise kharch kele ka😂😂😂
तिजोरी लूटल्याचे पुरावे घेऊन तू कोर्टात जाऊ शकतो.
तुला वेळ नसेल तर तू ते पुरावे घेऊन फडणवीसांकडे जाऊ शकतो.
माझ्याकडे पुरावे नाहीत त्यामुळे मी आरोप करत नाही नाहीतर मे नक्कीच कोर्टात धाव घेतली असती.
brashtachar karanare purave thevat nahi😂😂😂@@truth7885
150 कोटीची वांग्याची शेती दाखवा महाराष्ट्राला.....
सगळं दाखवतील फक्त जळू नका😂
तुझ्या त्या रिक्षावाल्याची 100 कोटींची संपत्ती पण दाखव रे
आणि ते प्रताप सरनाईक हा रिक्षा वाला आज 500-600 कोटींचा मालक कसा झाला ते पण विचार गुजराती चमचा
Barobr bolat sir
भाजपला.उरावर.घे.आमचं.काहीही.म्हणणं.नाही.ते.लय.धुतल्या.तांदळा.सारखे.आहेत.तु.मराठा.नसावा.
Jalu nko re
वसंतदादाला धोका देणारा, अजितदादा ला धोकेबाज बोलतोय
महाराष्ट्राच्या प्रत्येक शेतकऱ्याचा असा विकास व्हावा फक्त पवार कुटुंबाचा नाही
हा विकास महाराष्ट्र चा व्हायला पाहिजे होता. याला लोक शाही म्हणतात.? प्रश्न असा आहे. एवढी संपती असताना ही मंडळी राजकारणात का आहेत.? त्रास होत नाही यांना? यांना खरंच राज्याचा विकास करायचा आहे? सामान्य माणूस दिसत नाही कुठे? काय आहे ? विकास? हे कुठला शेतकरी करू शकतो? यात फा टका मळका शेतकरी दिसतो? ही यांची लोकशाही?हे कुणा साठी आहे सगळं. बाकीचे सर्व सामान्य प्रश्न अन्न वस्त्र निवारा हे कुटच दिसत नाही?
आम्हाला प्रयत्न करून सुध्धा साधी सरकारी योजनेतून सुधा विहीर मिळत नाही राव ....चांगला विकास आहे राव
ते सर्व सामान्यांसाठी योजना दाखवतात त्या योजनेचा लाभ राजकीय लोकच जास्त करून घेतात याचा उत्तम उदाहरण म्हणजे अजित पवारांच्या शेतातील विहीर व त्यावर त्यांनी सरकारी योजनांचा लाभ घेऊन सोलर पॅनल चौफेर विहिरींवर लावून घेतलें आहे त्याचा व्हिडिओ आताचं काही गाठ दिवसांपूर्वी याच कुलकर्णींनी दाखवला आहे त्याच्या वेगवेगळ्या जातींच्या गाई पण
या बोलणारा पैकी एकाला पण शरद पवार यांनी तिकीट दिले नाही त्यांच्याच घरातील योगेंद्र पवार ह्या त्यांच्या नात्याला तिकीट दिली आहे तुम्ही कार्यकर्ते फक्त पत्रावळ्या उचला
तुम्ही दुसऱ्या कुणाच्या तरी उचलत असाल
मी 2011 पासून कोणत्याच पक्षाचा भाग नाही
बाळा ज्यातला कही कळत नाही त्यात डोक लावू नये..ही माणस उगाच gardi नाही करत..कित्येक जणांना कोटींचे टेंडर मिळत असतात..त्यातून अनेक जनाचा विकास होतो..भागचा विकास होतो..उगाच काहीतरी पोपटा सारखं पाठ केलेल वाक्य बोलत राहयचं
तूही स्वतः पक्ष सुरू करून, या सतरंज्या उचलनाऱ्यांना तिकीट देऊ शकतो. जर तुला जमत नसेल तर तुझ्या या बोलण्याला काही अर्थ नाही. राजकारण हे येर्या गाबल्याचे काम नाही.
सगळ्या पवार family ने महाराष्ट्राला लुटला. तरी पण हे जनता डोळ्यावर पट्टी बांधून आहे. करा सर्वसामान्यांनाचा आमदार. द्या त्याला ताकद. जनतेने काय पवार family ची चाकरी करायलाच जन्म घेतलाय काय.. पवार family च्या बाहेरचा द्या ना आमदार. तुमचीच कशाला monopoly पाहिजे..... मी जनतेला मानतो कुठल्याच पवार साहेबाला आपण नाही ओळखत.... जनतेचा पैसा आणि यांची मनमानी
barobar
जसे की ????
पवासाहेबानी महाराष्ट्राचा पैसा केवळ पवार फॅमिली आणि स्वताच्या घरात नेला वाटते...
शेतकरी हाच जाणता राजा... पश्चिम महाराष्ट्र ज्ञानी आहे कष्टाळू आहे.
राहुल सर महाराष्ट्रातील बंद पडत चाललेल्या एमआयडीसीची पण अवस्था तमाम महाराष्ट्राला दाखवा मग समजेल कुठे आहे महाराष्ट्र माझा तसेच महाराष्ट्रातील शासकीय नोकरीतील कंत्राटदार तरुणांची पण अवस्था महाराष्ट्राला समजू द्या
मी तुमच्या मताशी सहमत आहे कारण MIDC मधील वेगवेगळ्या समस्या बद्दल वस्तुस्थिति लोकांच्या नजरेसमोर आणली पाहिजे.
मलाही तेच वाटते, त्या अगोदर महायुतीला हद्दपार करणे आवश्यक आहे.
या सगळ्या बाग बहरली, पुण्यात, मुंबईत दिल्लीत व अजूनही कुठे
काय असेल ते बंगले,जमिनी,
करायला किती मेहनत,कष्ट घ्यावे
लागले असतील साहेबांना
गोरगरीब मराठा लेकरांनी अशीच
मेहनत करून प्रगती साधावी
काका पवार हे कधीच आरक्षन च्या
मागे लागले नाहीत
सगळे स्वकर्तृत्वावर 🎉🎉❤
🙏 राहुल सर आपण पवारांची दिवाळी दाखविण्यापेक्षा मोदीजी यांची सैनिका सोबतची दिवाळी दाखवा.🚩🙏
काम 10%, लोकशाही 5%, भ्रष्टाचार 85%
Tu garal okun kahi honar nahi. Tevhdha dam tuzyat aasta tar nav lapvun lihaychi vel aali nasti.
@rajeshpatil6872 मी माझं मत मांडतोय दम- बीम कशाला बोलतोय त्यांच्या घरात कामाला आहे का तू लोकशाही आहे झुंदशाही नाही 😂
@@Ibpo-r7n Aare bhadvya, tyanchya gharat kamala aaslyavarach, tyanchya bajune bolave hi tuzi sanskruti asel. Amhi satya aani vastusthiti chya bajune bolto.
@@Ibpo-r7n झक्कास
Great analysis sir
सर्व सामान्यांच्या शेतात जर आशी विहीर आसती तर तर शरद पवार साहेबांनी विकास केला आस म्हणता आल आसत...
अगदी बरोबर, तुमच्या सारखे लोक शेतकऱ्यांचा विकास करू शकतात. कदाचित तुम्ही काही शेतकऱ्यांचा विकास केलाही असेल. आणखी शेतकऱ्यांचा विकास करा, एकदिवस राहुल कुलकर्णी तुमच्या भेटीला येतीलच.
कधी जाऊन तर बघा शेतकऱ्यांच्या मळ्यात....
त्यांना मत देणाऱ्यांनी बघा तुमची मत घेऊन स्वतः कसे श्रीमंत झालेत. लाजा वाटू द्या मतदारांनो.
Bjp चे नेते लोक अजून झोपड वस्तीत राहतात याच वाईट वाटत 😢😢
Tyanchya matsarsanghat tyanni IT park, MIDC sthapan karun hazaro companya aanlya sagalya matdarsanghacha vikas kela tumhi tumcha bagha....
@@viveks4078 150 कोटीची वांगी पण पिकवली तुमच्या सारख्या बिनडोक समर्थकांमुळे
@@ajitnarsale2165 शेवटी आम्ही ब्राह्मणच श्रेष्ठ. लवकरात लवकर या देशात आम्ही वर्चस्व प्रस्थापित करणार. फडणवीस तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं.
तुम्ही. विधान सभे ल उभे टाका मी मत देतो तुम्हाला
Sir ती वांग्याची शेती पण दाखवा
ह्या वर्षी वांगे लावायचा विचार चालू आहे😊
त्यासाठी बापाची शेती राखायची असती विकून खाल्ला आत्ता कुठली शेती करतो भीक मागत फिर आत्ता...😂😂😂
कशाला वाग्याची शेती दाखवा म्हणून शरद पवारांना बदनाम करता. तुम्ही शेतीत काय केलं आहे हे आधी सांगा.
@@somnathgheji7669 मी चुकीचे काय म्हंटल
आम्ही वांगे लावायचे नाहीत का
देशातला सर्व निधी गुजरातला
महाराष्ट्रातील सर्व निधी बारामतीला 😂😂
मराठवाडा पुर्ण मागास
तुमचे पुढारी काय करत आहेत, त्यांना जाब विचारला का?
राहुलजी.. बारामती खूप सुंदर बनवली आहे साहेबांनी.. आम्हाला उन्हाळ्यात प्यायला पाणी नसते.. जायकवाडी धरण आमच्या उशाला आहे.. शेवगाव - पाथर्डी मतदारसंघ.. आम्ही सगळ्या पक्षांचे उमेदवार वेळोवेळी निवडून दिले.. शेतीला तर पाणी नाहीच मिळाले परंतु प्यायलाही पाणी नाही.. अर्धा शेवगाव तालुका धरणात गेला..काय करावं म्हणजे आमचे प्रश्न सुटतील?🙏
तुतारीचा आवाज ऐकून राहुल कुळकर्णी नाराज झाला असेल
शेवटी भटच ना
@@aminmulla7085 lingayat ahet
@@aminmulla7085 mulla tu
Naraj vhaycha asta tar Govind baget kashala gele aste Sahebancha kautuk aikayla. Mhanje changli patrakarita karnarya lokanna pan Bhat mhanun hinavla jatay hi Sahebanchi den ahe🙏
महाराष्ट्र लुटून शरद पवारांनी केलेली प्रगती
सर्व राजकारणी स्वतःचा विकास करण्याकरिता भेटी करिता आले आहे. या मध्ये गरीबा करिता काही नाही निव्वळ स्वार्थी लोक आहे
राहुल सर तुमची पत्रकारिता खूपच छान आहे.. I am big fan of you ❤
सगळा महाराषराचाच पैसा.. बिचारी भोळी जनता सुशिक्षित पण.. यांना बळी पडते.. देवा सुद्बुद्धी दे जनतेला
राहुल कुलकर्णी सर शरद पवारांनी स्वतःसाठी गोविंद बाग तयार केली पण आज माझा शेतकरी राजा आजूनही आत्महत्या करीत आहे हजारो कोटी रुपये खर्च केले ते जर सामन्य गोर गरीब शेतकरी लोकांना दिले असते तर किती बरं वाटलं असतं शरद बाबा
सर गोविंदबाग किंवा रेशीम बाग बगून महाराष्ट्रा ची जनता काय करणार त्या छान चं असतील तुम्ही ते दाखवण्या पेक्षा एखाद्या शेतकऱ्याची शेती दाखवा त्याचं घर दाखवा त्याने दिवाळी कशी केली ते दाखवा त्याची होणारी परेशनानी दाखवा.
Barobar aahe
कितीही कोटी मिळवा
मृत्यू अटळ आहे
सर्व संपत्ती इथेच राहणार आहे
ऐकायला बरे वाटत नाही
पण कटू सत्य आहे
लोकसभेत सुप्रिया ताई. ठिक. आहे पण,आता.विधानसभेत.अजीत.दादांना.संधी.द्यायला.पाहीजे.
गरीबाचा कार्यकर्ता कधी मोठा होणार नाही त्यांच्याकडून
ते गृहस्थ तुमच्या बद्दल जे बोलले ते योग्य आहे बरेच दिवसापासुन video पाहतो खुपच छान योग्य माहिती देतात आणि महत्त्वाचे तुम्हाला शेती या विषयी आस्ता , कळवला आहे खुप छान sir तुमच्या सारखे पत्रकार खुप कमी आहेत HAPPY DIWALI SIR
राहुलजी आपन सुद्दा “माझ्या जगभरातील श्रोत्यानो “ असे अभिमानाने संबोधता ❤
Very nice sir Good
खरा मलीदा गँग चानेता तर शरद पवार आहे हे आता सिद्ध झाले गोविंद बाग गरीबाची शेती पाहून
अरे मित्रा , तू लागलीच पुरावे घेऊन कोर्टात जा. तुला वेळ नसेल तर लगेच फडणवीसांकडे किव्हा राज ठाकरे यांच्याकडे जा. ते तुझ नक्कीच एकतील आणि पुरावे घेऊन कोर्टात जातील.
माझ्याकडे पुरावे नाहीत , त्यामुळे मी आरोप करू शकत नाही. नाहीतर मी तर नक्कीच त्या पुराव्यांचा वापर केला असता.
😂😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂
आर्धा बारामती तालुका दुष्काळी आहे.त्याच काय. गरीबाची विहीर बागा दाखवा मग कळेल. 11:16
खूप छान माहिती
Kasa sheti madhun income double kasa honar? Lets also discuss about that.
छत्रपती शिवाजी महाराज हा शब्द तुम्ही वापरला, शरद पवार वापरत नाहीत. ते फक्त शाहू फुले आंबेडकर वापरतात.
राहुल सर्व तुम्ही अजित दादा आणि पवार साहेब यांचे शेती दाखवता पण गरीब शेतकरी कसे जगतात हे पण दाखवा ही नम्र विनंती आहे
5:58 डायरेक्ट कोलताय. बोलणाऱ्या लोकांना तुम्ही कुलकर्णी 😂😂😊
गरीबाला लुबाडले प
I like your videos which are on ground level! In your recent videos, the audio is only coming from the left side (if wearing earphones/headphones). Please check into it, thanks for your ground level reporting!!
साहेबांनी कुठे घाम गाळून कष्टाने येवढी माया जमवली असणार म्हणून तर त्यांना अजून पण राजकारणातून निवृत्त व्हायचे नाही वाटत व दुसऱ्या खरया पक्षासाठी झटणाऱ्याना पुढे येवू देत नाही स्वतःचेच एक एक प्यादे पुढे आणतात ते
अख्खा महाराष्ट्र लुटुन फुलवलेली शापित बाग!
आय बापान आमच्या कष्टान कमवलय ह्याचे कष्ट सांगा जर एक रुपाया स्व कष्टाने कमावला तर कौतुक केले तर बर वाटल पण चोरांच कशाला मोठ करताय 🚩🙏श्री शिवप्रतिषठान हिंदुस्थान सातारा रोड सातारा राजधानी जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू राजे औ❤❤
लोकांच पवार आजोबांवर किती प्रेम ते माहीत नाही पण आजोबांच संपत्ति, एेश्वर्य यावर किती प्रेम आहे हे उभ्या भारताने पाहिलय.दिडशे कोटींची वांगी पिकवणारे पवार आजोबा किती “ महान” आहेत हे महाराष्ट्र गेल्या ५० वर्षां पासुन पाहतोय
संपूर्ण गोविंद बाग दाखवल्या असती तर छान झालं असतं
सलाम राहूल सर ❤
खूप मेहनती आहेत,कष्टाने ईतकी शेती फुलवली.
(सडका गहू खाऊन)
हीच ती गोविंद बाग वर्षाला 150 कोटीची वांग्याचे उत्पादन काढले जाते
विकास तर लंकेत रावणानी पण केलता
मी बारामतीचा आहे... संपूर्ण बारामतीचा विकास झालेला नाही... निम्मा बारामती दुष्काळी जिरायती भाग आहे 😢😢😢
ऊसकरी शेतकऱ्यांची साहेबांनी वाट लावली आणि बाग😅 फुलवली
हे अस प्रत्येक राजकारण्याच आहे ,,मस्त घर भरतात सगळे
पवार साहेब आणि त्यांनी पाळलेली प्रत्येक.जिल्ह्यातील पाळीव मांजर ्््् म्हणजे तीही हवं तेव्हा बट्टी (सोबतीला)नको तेव्हा कट्टी(सोडून जाणारी)घेणारी यांच स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले अशी बातमी द्या संदीपजी
श्री स्वामी समर्थ
पत्रकार पण धनीकांनाच आणि मंत्री महोदय यांचीच टिमकी वाजवून नका! एखाद्या गोरगरिबांना न्याय हक्कासाठी तुमची ताकद दाखवून जनतेला विश्वासात घ्या!
कुलकर्णी सर...आपल्या ऐक लक्ष्यात आले का?...तुम्ही खोचक प्रश्न विचारून ही लोक किती आपुलकीने आपल्याला उत्तरे देत होते...आणि तुम्हाला मनापासून शुभेच्छा ही देत होते...यातून दोन गोष्टी निदर्शनात येतात...1)बारामतीकर जनतेची सभ्यता आणि
2)तुमचा पत्रकार म्हणून असलेला आपल्या पत्रकारिता सोबत असलेला प्रामाणिकपणा 🎉🎉
सरकारचा पैसात थाट जनता मात्र भिकेला
Farch chan aahe sheti.. Saheb kharach shetkari aahet.. Aamchi sheti ashi zali tar kiti chan... Aamchyakade shetkarryanvar vel vait aahe.
मला जो पक्ष सरकारी विहिरीचं आश्वासन देईल मी त्यालाच मतदान करणार
राहूल सर शरद पवारांची शेती दाखवा,त्यांची शेती बघण्यासाठी लावला आम्ही हा विडियो
खरच कष्ट करून एवढी शेती घेतली असती का
मराठवाडा विदर्भ आपल्या साठि साहेबांनी उत्कृष्ट पध्दतिचि कोयति दिलेलि आहेत आपन उसच तोडायचा
Marathawad आणि विदर्भ chaya नेत्यांनी काय केलं हे पण विचरण्यासरखा प्रश्न आहे😅
पुर्ण महाराष्ट्र राज्यातील विहीरी ला पाणी आहे का असते तर शेतकरी सुखी झाला असता फक्त विकास योजना राजकीय व्यत्ति करता
पवार शरद आणि जराग्या ला जात आवडते ईलक्षण झालं की पवार शरद नंतर कारखाने नातु पंतु हे पाहिजे एक नंबर हालकठ माणुस उध्दोदीन जनाब ठाकरे
राजकारणातुन शेतीचा विकास होतो हे लक्षात घ्या.. कुलकर्णी साहेब तुम्ही निःपक्ष पत्रकार आहात...पण वास्तव सत्य समोर आणले पाहिजे...
फक्त वांग्यात लाखो रुपये कसे करावे, त्याचे प्रशिक्षण तमाम महाराष्ट्रातील गरीब शेतकरी बांधवाना दाखवा❤
आख्या महाराष्ट्राला माहीत आहे की मलिदा गँगचां प्रमुख कोण 😂😂 सध्या मोदी मूळ पाहिजे तसा मलिदा मिळत नसल्याने घुसमट 😂😂
बघा स्वतःच्या बागेचा विकास आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा विकास 😂😂😂
Election affidavit vr kiti cha 7/12 dakhavala te bga Vimal ni
150 कोठी वांग्याचे बाजार सध्या पडले आहे, भाव फक्त 2014आगोदर होता.
बिस्कीट भेटाव म्हणून काय काय करावं लागतंय 😅.......चाटून चाटून कंटाळा आला नाही का तुम्हाला राव😂
शरद पवार साहेब फक्त महाविकास आघाडी येणार
राहुल सर हे नेते लोकांचें सेवक नाहीत, शोषण करते आहेत,
राजकारण्याला भेटण्यासाठी लोकांकडे इतका वेळ कसा असतो हे मला समजत नाही. या लोकांना काम नाही असे दिसते.
लोकांच्या नाराजीचा भाग वेगळा पण अजित पवार सारखा नेता विधानसभेत असणे आवश्यक आहे.
आपल्या प्रॉपर्टी फक्त सजवून ठेवल्या आहेत कृषी मंत्री असताना सामान्य शेतकऱ्यांकडे कधीही लक्ष दिले नाही.आपण आणि आपले कुटुंब कसे develop होतील हेच आयुष्यभर पाहिले.
12:02 Rahul Saranch Khar Tharal 🙇🙇🙇🙇🙇🙇
कुठे महाराष्ट्रातील सामान्य शेतकरी
कष्टकरी जनता , आणि कुठे हे दादा अन् साहेब , लांच्छनास्पद
सुप्रिया सुळे यांची वांग्याची शेती दाखवा कुलकर्णी साहेब😂
8:08 this man explains why people still follow Pawar.
संपूर्ण गोविंद बाग आम्हाला गाडीतून फिरून दाखवा महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला हे बघायचं आहे आजच दाखवाल ही अपेक्षा आहे
👌👌👌