विनायक, तुम्ही सुहास पळशीकरांसोबत जो पॉडकास्ट केला त्यातले किती निष्कर्ष या सर्व्हेतून खोडून निघाले हे एकदा स्पष्टपणे लोकांपुढे आणा. पळशीकर आणि दीक्षितांसारख्या विश्लेषकांना आपल्या चुका पदरात घ्यायची सवय नाही. तरीही दर निवडणुकीआधी तुम्ही त्यांना एक्स्पर्ट म्हणून बोलावता!
महाराष्ट्रात सहसा, केंद्रातील जे सरकार असेल त्याच पक्षाचे सरकार राज्यात असेल तर विकासाला गती मिळते असा विचार करून बरेच मतदार मत देतात, त्यामूळे तोही एक प्रभावी factor असावा.
Jar UT ne 2.5 varsh sud budhdhi che sarkar n chalvta, vikas kaam keli asti, tar kadachit lokani mata dili asti. Tya mansat evdha dvesh bharla aahe, ki tyala sattet aanle tar makdachya hatat kolit dilyasarkhe hoil.
अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी evm घोटाळ्याबद्दल आक्षेप उठवला अगदी गावातील काही नागरिकांनी सुद्धा हा EVM घोटाळ्याबद्दल आंदोलन केले. त्याही मुद्द्याबद्दल तुम्ही बोलायचं होतं
फडतूस विश्लेषण केले आहे, सर्वेक्षण नेहमीच चुकतात कारण लोक खरं बोलत नाही मात्र मतदान अचूकपणे करतात. 1)मागील लोकसभा निवडणुकीत मुस्लिम लोकांनी अॅन्टी हिंदू मतदान केले, 2)400 पार घोषणा मुळे हिंदू गाफील राहिले अणि बीजेपी आपोआपच सत्तेवर येतील असे गृहित धरून मतदान न करता घरी लोळत पडले, परंतु मालेगाव पॅटर्न हिंदू च्या लक्षात आला अणि हिंदू विधानसभा निवडणुकीत अत्यंत जागरूक पणे मतदान केले, 3)तळोजा येथील घटना मुळे हिंदू सावध झाला. 4)जर मुस्लिम 100% अॅन्टी बीजेपी मतदान करीत असेल तर हिंदू सुद्धा तसेच करतील हे दाखवून दिले. 5)आगामी लोकसभा निवडणुकीत सुद्धा हेच चित्र असणार आहे 6)सत्तेसाठी उद्धव आणि जरांगे यांनी वोट जिहादला दिलेला पाठिंबा हिंदूना आवडला नाही, 7)सत्तेसाठी मुस्लिम धर्मगुरू चालतो ते धर्मनिरपेक्ष अणि भाजपा ने RSS ची मदत केली तर धर्मांध....वारे वा...
मोलाना नोमणी चे आभार. एक हैं तो सेफ हैं. वंदे मातरम. जय महाराष्ट्र.
विनायक, तुम्ही सुहास पळशीकरांसोबत जो पॉडकास्ट केला त्यातले किती निष्कर्ष या सर्व्हेतून खोडून निघाले हे एकदा स्पष्टपणे लोकांपुढे आणा. पळशीकर आणि दीक्षितांसारख्या विश्लेषकांना आपल्या चुका पदरात घ्यायची सवय नाही. तरीही दर निवडणुकीआधी तुम्ही त्यांना एक्स्पर्ट म्हणून बोलावता!
अगदी योग्य कॉमेंट.
पळशीकर प्युर कम्युनिस्ट आहे
पळशीकर बोगस माणूस आहे.
जाज्वल्यज्वलंतशील हिंदुत्त्ववादाची जन्मभुमी कर्मभुमी महाराष्ट्र🗿🗿🗿⛳⛳⛳
शिवरायांचा शंभुराजांचा कणखर बाणा महाराष्ट्र!!!!!!
दिल्लीचे तख्त फोडलेल्या पेशवे बाजीराव शिंदे होळकर दाभाडे भोसले गायकवाडांचा महाराष्ट्र!!!!!
संतसाहित्य ओव्यांचा आणि शाहिरांच्या पोवाड्यांचा महाराष्ट्र!!!!!!
टिळक रानडे आगरकर सावरकरांचा जळजळीत हिंदुत्त्ववाचा विचार महाराष्ट्र!!!!!!!
साने गुरुजी विनोबा भावे वस्ताद साळवे अण्णाभाऊ साठेंचा महाराष्ट्र!!!!!!!
🗿🗿🗿🗿⛳⛳⛳⛳⛳
Are pn hindutv सांगितलच nahi
योग्य विश्लेषण
महाराष्ट्रात सहसा, केंद्रातील जे सरकार असेल त्याच पक्षाचे सरकार राज्यात असेल तर विकासाला गती मिळते असा विचार करून बरेच मतदार मत देतात, त्यामूळे तोही एक प्रभावी factor असावा.
चांगलं विश्लेषण आहे.
खर तर मा. मोदी आणि भाजपा यांनी महाराष्ट्र उलेमा बोर्ड व मौलाना सज्जाद नोमानी यांचा जाहीर सत्कार करायला हवा.
उध्दव ठाकरे यांना फटका संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्या सारख्या प्रव्यक्त्यामुळे बसला
Thank you Vinayak and CSDS 🎉❤
सुंदर विश्लेषण
शरद पवार यांच्या पक्षाला ज्ञानेश महाराव यांच्या हिंदू देवी देवता वर अश्लाघ्य टीकेचा शरद पवारांच्या पक्षाला मोठा फटका बसला आहे
Pradeep gupta's Axis My India poll had predicted this win with 200 no of seats.
Chhan sangitale...dhanyavad
सुंदर विचार व्हिडिओ आहे
महायुती ने आता उतु नये मातू नये
Fakt fadvnis jindabad
Jar UT ne 2.5 varsh sud budhdhi che sarkar n chalvta, vikas kaam keli asti, tar kadachit lokani mata dili asti. Tya mansat evdha dvesh bharla aahe, ki tyala sattet aanle tar makdachya hatat kolit dilyasarkhe hoil.
अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी evm घोटाळ्याबद्दल आक्षेप उठवला अगदी गावातील काही नागरिकांनी सुद्धा हा EVM घोटाळ्याबद्दल आंदोलन केले. त्याही मुद्द्याबद्दल तुम्ही बोलायचं होतं
Member of parliament madhlya election madhe mahayuti la voting kam kela nahi kela mhanunch milale nahi
फक्त एक कारणामुळे महायुतीचे सरकार आले..फक्त EVM घोटाळा....
Yatale 2 muddech khare vatatat ladaki bahin Ani hindutva
Ek karan OBC na tyanch aarakshan surikshit Aahe as watatl tymule pan matdan BJP la zale
Fakt fadvnis sarkar
Evm chi krupa ....dusra kay
Yogi adityanath member of parliament cha election madhe pan aale hotey tya veles kasha kak jaga kami aalya
Core BJP voters baher ale nahit. Ani BJP NCP Ajit che vote transfer zale nahit
फडतूस विश्लेषण केले आहे,
सर्वेक्षण नेहमीच चुकतात कारण लोक खरं बोलत नाही मात्र मतदान अचूकपणे करतात.
1)मागील लोकसभा निवडणुकीत मुस्लिम लोकांनी अॅन्टी हिंदू मतदान केले,
2)400 पार घोषणा मुळे हिंदू गाफील राहिले अणि बीजेपी आपोआपच सत्तेवर येतील असे गृहित धरून मतदान न करता घरी लोळत पडले, परंतु मालेगाव पॅटर्न हिंदू च्या लक्षात आला अणि हिंदू विधानसभा निवडणुकीत अत्यंत जागरूक पणे मतदान केले,
3)तळोजा येथील घटना मुळे हिंदू सावध झाला.
4)जर मुस्लिम 100% अॅन्टी बीजेपी मतदान करीत असेल तर हिंदू सुद्धा तसेच करतील हे दाखवून दिले.
5)आगामी लोकसभा निवडणुकीत सुद्धा हेच चित्र असणार आहे
6)सत्तेसाठी उद्धव आणि जरांगे यांनी वोट जिहादला दिलेला पाठिंबा हिंदूना आवडला नाही,
7)सत्तेसाठी मुस्लिम धर्मगुरू चालतो ते धर्मनिरपेक्ष अणि भाजपा ने RSS ची मदत केली तर धर्मांध....वारे वा...
पारदर्शी मतदान साथी ballet पेपर हाच पर्याय आगे
हे तुम्हांला /CSDS ला आधी का नाही कळलं ?
CSDS post poll survey karte MVA namazi😂
No it's Evm Fraud sir .80% assembly are manage allready.pls highlights these matters very seriously 😳
Save Democracy if you are Real deshbhakt....?🙏
नाही.
आणि he चोरी लपवण्यसाठी ला ड़की बहिन योजना, व इतर मुद्दे या नावावर बिल फाड़त आहेत, आसे sangat आहेत votters
Batenge to katenge
Mahayuti win because of evm machine brother
झाड न कापता ..140 कोटी कागद घेवून ये
Modi bhakt vede zale aahet pudhe kalel
Keep crying......
Harle tari manya karat nahit 😅
@@hmvchai_biscuit1677 कागद रिसायकल करता येतो हे तुमच्या गावीच नाही बहुधा! 😂