जे लोक अक्षय शिंदे सारखं करा म्हणत आहे त्यांना सांगतो की तो गुन्हेगार होता हे सिद्धच झालं नव्हतं. खरे गुन्हेगार अजूनही बाहेर आहेत. ती शाळा भाजप नेत्याची होती. असा न्याय या प्रकरणात लोकांना हवा आहे का? 🙏
आपटेच्या संस्थेत सेक्स रॅकेट सुरू होतं ते उघडं पडेल तो तोंड उघडेल म्हणून आरोपी अक्षयचा काटा काढला, यात तो एकटा नाही तर अनेक आरोपी होते ते सगळे त्याच्या मृत्यूनंतरच समोर आले हे विशेष!
मुली वर अत्याचार कसे थांबतील, केव्हा थांबेन, अनाथ आश्रम मध्ये काय हाल असेल, मला खूप चिंता वाटते, देवाने कुणाला मुलगी द्यायलाच नाही पाहिजे, सगळयांना मुल होतील, अन् एक दिवशी जग संपेन,
ज्या दिवशी सन्माननीय राज साहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, लाडक्या बहिन योजनेचा फॉर्म सुध्दा न भरणारा राज साहेबांचा अंबरनाथ येथील मावळा बंटी लोहार 💪💪💪जय महाराष्ट्र जय मनसे ❤
अरे भिकार्यानो फक्त १५०० रुपया साठी विकला महाराष्ट्र याताच वेळ आहे राज साहेबांन सोबत हुभे रहा आणि ईविएम विरोधात आवाज करा नाहीतर मराठी माणसावर होणारें अत्याचार मनसे ऐकणार नाही
मुलींवर अत्याचार करणारे कोण आहेत.... ते समाजातीलच आहेत ना आणि आपण सर्वजन समाजाचा एक हिस्सा आहोत. त्यामुळे प्रत्येकाने बदलणे गरजेचे आहे तरच अत्याचार थांबतील..... फक्त बोलून आणि कमेंट करून परिवर्तन होणार नाही
हा सराईत गुन्हेगार तर इतका वेळ बाहेर कसा होता? त्यामुळेच कायदा फालतू असून आपले काहीच वाकडे होणार नाही आणि तो गुन्हे करीत राहिला व ऐका निष्पाप लेकीला मरावे लागले..याला जबाबदार कोण ..असे किती गुन्हेगार बाहेर आहेत राजकीय वरदहस्त आहे ..काय भयानक भविष्य आहे आपले...
अजून वर्ष ही झालं नव्हत त्याला अटक होऊन तोच सुटून आला आणि त्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली आणि तस ही तो रेकॉर्ड वरचा गुन्हेगार आहे अस असून सुद्धा तो बाहेर येऊन त्याने तेच केलं आता त्याचा खरा आका कोण आहे हे पोलिसांनी जाहीरपणे सांगावा
या आरोपीने खूप क्रूर कृत्य केल आहे. यालातर कठोर शिक्षा झालीच पाहिजे... परंतु सर्वजन आगोदर कठोर शिक्षेची मागणी करतात आणि पोलिसांनी ऐनकाउंटर केला की त्यांची चौकशी करा असे म्हणून पोलिसांनाच धारेवर धरतात.... बदलापूर प्रकरणासारखे
@@Dharmik459 आणखी दुसरे गुन्हेगार असतील पण अक्षय शिंदे गुन्हेगार नव्हता अस म्हणने एकदम चुकीचे आहे.... प्रत्येक वेळी प्रशासनावर संशय घेण्याची वृत्ती सोडा सर
ह्या पूर्वी त्याने अनेक गुन्हे केले आणि प्रत्येक वेळी त्याला दयाळू न्याय व्यवस्थेने किरकोळ शिक्षा देऊन सोडून दिले .त्यामुळे तो निर्ढवला . पहिल्याच गुन्ह्यात इतकी कडक शिक्षा व्हायला पाहिजे की पुन्हा असे करायची हिम्मत त्यालाच काय पण कुणालाच होता कामा नये.
Apli marathi lok ch jast pay khechtat 😢 to new asun tyani chaan vishleshan kel dada aplyala tari jamel ka starting la yevdh tyachyat kay tari pahil asel tevha ch tya dada ch selection bol bhidu ni kely starting la ch tumhi lok motivate karayech sodun demotivate kartat....ata plz Mazya comments la shivya deu naka mi konala hurt karayechya intension ni nahi bolale.... sorry dada raag ala asel tr but apn marathi lokanna support karayela hawa
Mla ek samjat nahi jar adhi ch vyakti vr gambhir gunhe dakhal astana tyala kayam jail ka hota nahi bekar kayda🤡 Je je lok ya gunhyat shamil ahet prateyka cha nit bandobast kara mg stree aso kiva itar kon 🤬🤬
हो बरोबर बोलत भाऊ या 15 वर्षात आपला देश बलात्कारासाठी सगळ्या देशांमध्ये नंबर वन वरती झाला आहे. अजून त्यांच्या पाठीशी उभे राहू त्याच्यावरती कुठला नंबर आहे तो माहिती नाही भारत देशाचा येईल . मुलांच्या आणि बायकांच्या तस्करी मध्ये पण आपला भारत नंबर वन वरती आहे.😊
Slayy point ची गौतमी कावले ह्या मराठी मुलीचे मोर्फ फोटो elvish yadav टीम कडून viral करत आहे bolbhidu please video बनवा. आधी मराठी लोकांना मारपीट करत होते आत्ताच त्या शुकलाचा व्हिडिओ viral झाला होता आता आपल्या मराठी मुलींचे फोटो ते पण मॉर्फ करून viral hot ahe
Why MNS Kalyan Unit has not condemned this rape and killing of Marathi minor girl. Will MNS join the March from Chakki Naka to Kolsewadi Police Station. Kindly clarify MNS.
जिवंत जाळा आईघाल्याला 😡
कायदा आपणास हे करू देणार नाही....
अश्या लोकांच्या बायकांना पण शिक्षा करा 😡😡😡😡
Barobar
Fashi dya ti bai nahi
Kya bayko ne madat keli tila shiksha kara.. Etarancha sambandh nahi..
Aslya nalayak Baykanche haat-paay chhatun tyana rastyat sodun dya
एक बाई असुन एका मुलीवर अत्याचार करायला मदत केली.तीला पण शिक्षा झाली पाहिजे.
चौरंग शिक्षा झाली पाहिजे आख्या गावा समोर तेव्हा कुठतरी आश्य case कमी होतील 😢
ह्यांना फक्त छत्रपती शासन, चौरंग करा त्याचा
Hoy kathore shiksha zali phije 😢
@@amit989250bhai maharajanch nav fakt rajkarana purt ghetat he lok 😢
भाऊ, चौरंग नाही.....सगळ्यांसमोर जिवंत जाळलं पाहिजे....
पंचरंगी पण करायला हरकत नाही..,
यामधे जात पात नको. कोण पण असुदे ठोका त्याला
आजच्या समाजातली लोकं : 🚮
निर्दोष महिला आणि पुरूष सुरक्षा : 🅾️
कायदा सुव्यवस्था : 🚮
सरकार : 💸💸😴
जे लोक अक्षय शिंदे सारखं करा म्हणत आहे त्यांना सांगतो की तो गुन्हेगार होता हे सिद्धच झालं नव्हतं. खरे गुन्हेगार अजूनही बाहेर आहेत. ती शाळा भाजप नेत्याची होती. असा न्याय या प्रकरणात लोकांना हवा आहे का? 🙏
🤡🤡🤡
अगदी बरोबर. म्हणून तर सरकार ने लवकर निर्णय लावून केस बंद करून टाकली आणि सर्व प्रकार बंद केलं.
अक्षय शिंदे गुन्हेगार नव्हता हे म्हणून पुन्हा राजकारण करत आहेत. याला त्या चिमुरडी बद्दल काही वाटत नाही
खरच
आपटेच्या संस्थेत सेक्स रॅकेट सुरू होतं ते उघडं पडेल तो तोंड उघडेल म्हणून आरोपी अक्षयचा काटा काढला, यात तो एकटा नाही तर अनेक आरोपी होते ते सगळे त्याच्या मृत्यूनंतरच समोर आले हे विशेष!
चांगल्या मुलाना एक बायको मिळेना ह्यांना 3 कशा भेटत असतील बरं 😢😢
त्याला भेटणाऱ्या त्या काय चांगल्या असतील का मित्रा.... त्या पण किती जणांसोबत राहून आलेल्या असतील
लायकी लागते.
@@dr.g.6708मुख मंत्र्याच्या बहिणी अशा असतात का. हिंदू भगिनीचा अपमान करतो तू.
Ashya baykana randa mhantat mhanun tya ashya mulanchya nashibat rahtat
चांगल्या मुलं मध्ये तुझा समवेश आहे का 😊😊😊
मुली वर अत्याचार कसे थांबतील, केव्हा थांबेन, अनाथ आश्रम मध्ये काय हाल असेल, मला खूप चिंता वाटते, देवाने कुणाला मुलगी द्यायलाच नाही पाहिजे, सगळयांना मुल होतील, अन् एक दिवशी जग संपेन,
ज्या दिवशी सन्माननीय राज साहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, लाडक्या बहिन योजनेचा फॉर्म सुध्दा न भरणारा राज साहेबांचा अंबरनाथ येथील मावळा बंटी लोहार 💪💪💪जय महाराष्ट्र जय मनसे ❤
अरे भिकार्यानो फक्त १५०० रुपया साठी विकला महाराष्ट्र याताच वेळ आहे राज साहेबांन सोबत हुभे रहा आणि ईविएम विरोधात आवाज करा नाहीतर मराठी माणसावर होणारें अत्याचार मनसे ऐकणार नाही
मुलींवर अत्याचार करणारे कोण आहेत.... ते समाजातीलच आहेत ना आणि आपण सर्वजन समाजाचा एक हिस्सा आहोत. त्यामुळे प्रत्येकाने बदलणे गरजेचे आहे तरच अत्याचार थांबतील..... फक्त बोलून आणि कमेंट करून परिवर्तन होणार नाही
@@Shiv-f5v जेव्हा छत्रपती शासन येईल तेव्हा म्हणजेच चौरंग शिक्षा झाली पाहिजे मग कोणाची हिम्मत पण नाही होणार ....
६-६ गंभीर गुन्हे असून सुध्दा हा बाहेर कसा फिरत होता 😡😡😡
संजय दत्त😂😂😂
हा सराईत गुन्हेगार तर इतका वेळ बाहेर कसा होता? त्यामुळेच कायदा फालतू असून आपले काहीच वाकडे होणार नाही आणि तो गुन्हे करीत राहिला व ऐका निष्पाप लेकीला मरावे लागले..याला जबाबदार कोण ..असे किती गुन्हेगार बाहेर आहेत राजकीय वरदहस्त आहे ..काय भयानक भविष्य आहे आपले...
Kayda faltu nahi ahe ,kayda chalavnare faltu ahet
Kayde faltuch zhalet ... Garibala jel ani shrimatala bel ha kayada@@viralkaro-m7p
@@viralkaro-m7p Kaydach fhaltu ahe.... naabalik naradham la ka shiksha hota nahi mg
Wel come new member bol bhidu
अजून वर्ष ही झालं नव्हत त्याला अटक होऊन तोच सुटून आला आणि त्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली आणि तस ही तो रेकॉर्ड वरचा गुन्हेगार आहे अस असून सुद्धा तो बाहेर येऊन त्याने तेच केलं आता त्याचा खरा आका कोण आहे हे पोलिसांनी जाहीरपणे सांगावा
नराधम आहे तो त्याची बुद्धी विकृत आहे त्याला कुठला आला आका
कायदा खोट्या केसेस वर : ⚰️⚰️
कायदा खऱ्या केसेस वर : 😴💸💸😶
आपला कायदा : 🚮
बरोबर
How they get bail ....
आपला कायदा म्हणजे सामान्य माणसाला त्रास आणि गुन्हेगारांना पाठिंबा असा आहे.
चंद्र चूड सारखे cji असल्यावर खालचे कोर्ट काय निर्णय घेणार.घंटा.
आरोपी वर
१ गुन्हे दाखल
२ पोक्कसो गुन्हा दाखल
३ तडीपार मग तरी हे लोक बाहेर कशे सुटतात...
India Law 🤡
Abedkaranchi krupa
Asha lokansobat Bayka tari kasha rahtat…😢😢
Dada ek tadipaar aaplya deshacha Gruhmantri mhanun kaam kartoy
छान प्रसारण, motivate kara, नवीन आहे तो, आपल्याला तर तेवढे पण जमणार नाही,सगळ्यांना कामा ची संधी द्या, आपलीच म राठी माणसे आपले पाय खेचतात 5हे खरे
कायदा फक्त कागदावरच ! का असे प्रकरण बंद होत नाही 🤔
अशची 2, 3 लग्न कशी होतात
32 vascha ahi me 46000 payment ahi ajun mazh lagan nahi jahle 😂😂😂
@@vickyjadhav3975 dada tumhi apli requirement Kami kara tumhala bhetel Sundar bayko mota dahej ekulti ek ya apeksha soda
Nkaya vr jaun ubha raha, @@vickyjadhav3975
Kharch..
असे लोक पण समाजात वावरत आहेत यावर विश्वासाच बसत नाही...
5:21 इतके गुन्हे दाखल असून सुद्धा तो मोकाट फिरत होता हेच तर लोकशाहीचं दुर्दैव आहे.
जे गुन्हेगार शिक्षा भोगून बाहेर पडतात त्यांना कायद्याचा धाकच राहीलेला नसतो , म्हणून ते बिनधास्त गुन्हा करतात..
Chinmay dada chi zalak diste dada tuzyat 💫 khup chan vishleshan kel dada tu abhinandan dada 😍😍
या आरोपीने खूप क्रूर कृत्य केल आहे. यालातर कठोर शिक्षा झालीच पाहिजे... परंतु सर्वजन आगोदर कठोर शिक्षेची मागणी करतात आणि पोलिसांनी ऐनकाउंटर केला की त्यांची चौकशी करा असे म्हणून पोलिसांनाच धारेवर धरतात.... बदलापूर प्रकरणासारखे
अक्षय शिंदे मुळात खरा गुन्हेगार नव्हता खरे गुन्हेगार अजूनही बाहेर आहेत. 🙏
@@Dharmik459 🤡🤡🤡
@tusharlandge1785 खरं ऐकल्यावर जळली का? 🙏
@@Dharmik459 jalalli nahi re pn jya gosti zalya aahet tya vr ka parat parat bolne ??🙃
@@Dharmik459 आणखी दुसरे गुन्हेगार असतील पण अक्षय शिंदे गुन्हेगार नव्हता अस म्हणने एकदम चुकीचे आहे.... प्रत्येक वेळी प्रशासनावर संशय घेण्याची वृत्ती सोडा सर
चौरंग शिक्षा योग्य आहे आणि लवकरात लवकर द्यावी
छोटा चिन्मय 😂😂😂
right mi pan hech manat hoto
Lol so true
पण नाही. चिन्मयाची सर नाही ह्याला..😂😅😂
चिन्मय आखीर चिन्मय है..😂
ओम शांती...🙏
काळ ठरलेलंच व त्या चिमुकलिला योग्य न्याय मिळेल...,
🇮🇳
महाराष्ट्राचा बिहार झालंय
चिन्मय कुठे गेला. .या नवीन मुलाला असे विषय याला सांगायला लावलेत
Haath boltay ka tond tech samjat ny
लगीन झालाय चिन्मयच सूटी वर आहे तो
😂😂 @@shubhamandhale317
Pagar wadhla nahi mahnun job sodla tyani
Honeymoon la gelay chinmay bhau mhanun chotu pathavlay
ह्याचा पण करेक्ट कार्यक्रम झाला पाहीजे
गृहमंत्री अपयशी ठरले आहेत, पोलिस प्रशासनावर गृहमंत्रालयाचा धाक राहिला नाही.
Ajun kiti case zalyavr jalm thev hoil
6 gunhe kele tari to jail baher Kay karto ?
Kayda faltu aahe. Bail milte lagech.
@@thezzzaaafff Agadi barobar. Indian law = joke
Trial after trial sad reality of indian judiciary 🤡
चिन्मयची जागा कोण घेऊ शकत नाही...
नपुंसक सरकार मुंबई, बीड,परभणी,कल्याण हळू हळू संपूर्ण महाराष्ट्र अस्थिर करा.
ह्या पूर्वी त्याने अनेक गुन्हे केले आणि प्रत्येक वेळी त्याला दयाळू न्याय व्यवस्थेने किरकोळ शिक्षा देऊन सोडून दिले .त्यामुळे तो निर्ढवला . पहिल्याच गुन्ह्यात इतकी कडक शिक्षा व्हायला पाहिजे की पुन्हा असे करायची हिम्मत त्यालाच काय पण कुणालाच होता कामा नये.
चिन्मय ने प्लास्टिक सर्जरी केली की काय😮
ह्या आरोपीला आधी वाचवणारा आमदार गणपत गायकवाड हे सांगा तुम्ही आधी त्या सुलभा गायकवाडला तुमच्या नवऱ्या मुळेच हे दिवस पाहायला भेटतात...
आता याचा अक्षय शिंदे सारखा एनकाउंटर करणार का?
Aree wahh new admission🎉😂
बटे भी और कटे भी 😂 ना एक है ना सेफ है 😂
औरंगज़ेब की नाजायज औलाद हमे ना बताए कौन क्या है😂
गृहमंत्री कुठे आहेत?
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥❤
चिन्मय कुठे गेला. असे विषय फक्त दादा विस्तारित करू शकतो. बोल भिडू तुमचे फॉलोवर्स कमी करून घेत आहेत
Lagn jalay chinmay che 🎉
Navin lonkana pan sandhi milali pahije
Information kon deto he important nahi, information khari aahe ki nahi he important aahe.
Apli marathi lok ch jast pay khechtat 😢 to new asun tyani chaan vishleshan kel dada aplyala tari jamel ka starting la yevdh tyachyat kay tari pahil asel tevha ch tya dada ch selection bol bhidu ni kely starting la ch tumhi lok motivate karayech sodun demotivate kartat....ata plz Mazya comments la shivya deu naka mi konala hurt karayechya intension ni nahi bolale.... sorry dada raag ala asel tr but apn marathi lokanna support karayela hawa
Chinmay ch pahije
Maharashtra's name & respect gets spoiled by such cases, so strict action should be taken.
Mla ek samjat nahi jar adhi ch vyakti vr gambhir gunhe dakhal astana tyala kayam jail ka hota nahi bekar kayda🤡
Je je lok ya gunhyat shamil ahet prateyka cha nit bandobast kara mg stree aso kiva itar kon 🤬🤬
बापूबिरू परत या....😢😢
शिवबाचा महाराष्ट्र नासवलाय
😡😡😡😡😥😢
चिन्मय भाऊ सारखे नाही जमत याला 😅😅
बघा हिंदूंनो अजूनही आपण सुरक्षित नाही. जाती जातीत न विभागता देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभे रहा.
तो आल्यापासून तर असे गुन्हे वाढले आहेत.आणि हा तर हिंदू आहे..नेहमी प्रमाणे मुस्लिम असेल म्हणून बोंबल येणार नाही.
गप बामना
हो बरोबर बोलत भाऊ या 15 वर्षात आपला देश बलात्कारासाठी सगळ्या देशांमध्ये नंबर वन वरती झाला आहे. अजून त्यांच्या पाठीशी उभे राहू त्याच्यावरती कुठला नंबर आहे तो माहिती नाही भारत देशाचा येईल .
मुलांच्या आणि बायकांच्या तस्करी मध्ये पण आपला भारत नंबर वन वरती आहे.😊
😭Ohh.
Ya saryas nyay vyavstha v.....aslya gunegarana mokl sodnyas madat karnare......vakil jababdar aahet.....
वकिली म्हणजे पैसा न्याय नाही.
खूप खालच्या पातळीवर गेले आहे माणूस😢
Chicken mutton khaun buddya pn tashach hotat. Dada kai karnar
कायदा कडक करा धाक नाही रहायला
आतापर्यंत चा सर्वाच निष्क्रिय गृहमंत्री 😢 वाल्या अजुन सापडला नाही
A zattya gapp bs
@@bhagwanmore1733😂 तुला काय झाल तुझ्या पप्पा ला बोललो मी 😅
Jattya putptya to kay future bagtoy kay
@@bhagwanmore1733 veshantar karun firav tarbuj la aani walya la shodh.
पोरांची लग्न होत नाही... काय करणार पोर😢
अशा प्रकरणा मध्ये ऐकदा छत्रपती शासन लागू करा कशे आटोक्यात येतात बागा अशे गुन्हे.....ना कोर्ट ना कचेरी चौकात कार्यक्रम.....😢😢
आताच नीट कारवाई झाली तर हे सगळं बदलू शकतं.
कदाचित पुढच्या १० वर्षांत लोकांच्या मनोवृत्ती बदलतील किंवा बदलल्या जातील.
आणि मग काय, पुढचा मंत्री निखिल फड
😡😡Kay fayda aahe shiksha karun Kiva fashi deun jar crime stop hot nastil tar😡😡
Missing चिन्मय
Toh kahi gela nahi ye. Lagna kar abhishek chinmay borbar 😂
chinmay cha light version
2x var pan तू खूप slow बोलत आहे 😂😂😂
Chaitanya Bhai ajun Jara energy pahije news reporting karatana, kahi vishay Nahi, hoil savay 😂
Yechya virodhat jan akrosh morcha nighnar ki nahi?
घटना संतापजनक आहे पण निवेदकाचे निवेदन अतिशय फालतू , इरिटेड करणारे आहे 😡😡😡
😢
हा सत्यनारायण पूजा सांगितल्या सारखा बोलतोय…चिन्मय भाऊ ला बोलवा 😅
Tula tevdhe tari bolayla jamel ka ?
राजकीय नेत्यांना चरबी झाली आहे
बोलणारा माणूस बदला राव😂
अशा लोकांचे 3 लग्न होतात कशे
Negative soch.
खरचं माझा भारत महान आहे काय ?
आता मराठी मानसाने भैया मुलगी वर अत्याचार केला अशी हेडलाइन टाका
Ky honar ny 2 divas chalnar aani mg band honar...... Hech Maharashtra mhde chalt
Serv gune policens mulech hotaiet
विशाल गवळी चा बाप कोण आहे आणी तो कुठल्या बंगल्यावर बसला आहे त्यानंतरच सजा दया .
Fasi dya ashya lokana doghna
Slayy point ची गौतमी कावले ह्या मराठी मुलीचे मोर्फ फोटो elvish yadav टीम कडून viral करत आहे bolbhidu please video बनवा.
आधी मराठी लोकांना मारपीट करत होते आत्ताच त्या शुकलाचा व्हिडिओ viral झाला होता आता आपल्या मराठी मुलींचे फोटो ते पण मॉर्फ करून viral hot ahe
Hath pay kapun road vr taka
६, गुन्हे करूनही त्याला सजा झाली का नाही असा बाहेर फीरत होता कोणाच्या मुळें याचं चोरग, करा
He pan prakaran ek rajkiy mudda evdyapurtach limited rahil jas bakiche prakaran rahile tase..5-6 divas matter chalel parat sagle busy hotil aaplya kamat aani mg aaropi la court madhe baslele reeta sarkhe judge kahi paise gheun bail var release kartil..ya saglyachi jantela savay zali aahe aata.. Kolkata rape case madhil aaropi bail var baher aala aani tya mulichi family CBI var vishwas nahi mhnun investigation court kade dya mhntey pan aata kunihi tyat nahi padnar karan jevda rajkiy fayda karaycha hota to zalela aahe..dhanya aahe ha bharat desh..evd ch mhnaych aahe mera bharat mahan 🎉🎉
संस्कार देश बदलू शकतो
बरा आहे आरोपी परप्रांतीय नाही आहे.
नाही तर अखा युपी बिहार बदनाम केला असता. आता करा महाराष्ट्रची बदनामी.
Akshay shinde pattern use Kara yala.
वध movie sarkha scene
New version of chinmay
Bhiti vattey aasel ya news aaikun.
Beedcha Bihar Ani Maharashtracha Utter Pradesh jhala
Beed kay Maharashtra chya baher ahe kay?
झोपेतून उठून आल्या सारखा दिसतो
Vishai sampava
Why MNS Kalyan Unit has not condemned this rape and killing of Marathi minor girl. Will MNS join the March from Chakki Naka to Kolsewadi Police Station. Kindly clarify MNS.
जात काय ह्या नराधमाची?
Ase Aropi na Fasi dya Ani tyanchi Purna family che property Sarkar ne Japt kele paheje
हे राजकारणी लोक स्वतःच्या नावावर करून घेणार आणि सारकारने जप्त केली मंणून सांगणार काही पण करा फायदा फक्त राजकारणी लोकांचाच, दुनिया गेली खड्यात
Posco case madhe bair kashe yethat
Web series, movies madhali vikruti bandh keli pahije
Homeguard na duty var guha saheb
निशब्ध
Fashi dili pahije ... Jar fashi nahi zhali tar kaydaycha kahi upyog nahi ...
Marun taka hay repespect la 😡😡😡😡