GST On Used Cars Explained : Second Hand गाडी विकल्यावर आता 18% GST भरावा लागणार, सत्य काय ?
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- #BolBhidu #GstCouncilMeeting #NirmalaSitharaman
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जैसलमेरमध्ये जीएसटी परिषदेची बैठक झाली. यावेळच्या बैठकीत आरोग्य आणि आयुर्विमा प्रीमियमवरील कर कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र याबाबतचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. त्यासंदर्भात निर्णय पुढील महिन्यात घेतला जाईल. याच बैठकीत अजून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला ज्यानुसार जुन्या गाड्यांच्या विक्रीतील मार्जिनवर आता १८ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. म्हणजेच परत एकदा सर्वसामान्य नागरिक यात भरडला जाणार म्हणून सरकारच्या एकूण धोरणांवर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. सोशल मीडिया वर यासंदर्भातील मिम्स व्हायरल होत आहेत. पण ही सर्व चर्चा होत असताना या निर्णयाचा आणि एकूण मार्जिन कन्सेप्टचा अर्थ वेगळा घेतला जातोय असं या क्षेत्रातील जाणकार सांगतात. नेमका विषय काय ? मार्जिन कन्सेप्ट आणि खरचं सेकंड हॅन्ड गाड्या महागणार का हे समजून घेऊयात.\
GST Council Decision Link: gstcouncil.gov...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
अर्थमंत्रालय चालविणारी अधिकाऱ्यांची सगळी टीम PMO ने नेमलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सरकारच्या नावाने शिव्या देऊ वाटल्या तर अर्थमंत्र्यांना देऊ नयेत. कोणाला द्यायच्या ते समजलेच असेल.
Good
koni tri shiklela bhetla jo samjun comment kartoy🙏
mi naav gheto..saral saral narendra modi la shivya ghala ..vishay sampla
Video n pahta keleli shiklelya mansachi comment
तूला
@@mandarmalandkar6076 व्हिडीओ बघूनही काहीच न समजलेल्या एका अंधभक्ताची नाही तर एका मंदभक्ताची comment
तुम्ही दिलेली माहिती अतिशय योग्य व समर्पक आहे.
एकंदरीत middle class ला गरीब आणि श्रीमंतांना अति श्रीमंत करणार हे सरकार...
Video bagha re adhi.. mg panchat comments kara..
@@drswapnilchavan aaila vichar per capita kaay ahey deshavhi ani 60% desh kon chalavtey unpadh na shevti guttarech😊
गप्प रे @@drswapnilchavan
❤dya multiple tax bg ani bhuk @@drswapnilchavan
Khara sang, ha video tujhya dokyavarun gela na? Tujhya comment varun tari tasach vattay.
वय झालाय निर्मला सीतारामन चा हिशोब जमात नाही आता निवृत्त होयची गरज आहे.GST बद्दल घेतलेल्या निर्णय चा जाहीर निषेध
मित्रा पूर्ण व्हिडिओ तर बघून घे 😂😂😂
😂I I
😂😂😂@@curiocluster2467
Tuza comment cha jahir nished😂😂😂
😂😂😂@@drswapnilchavan
खूपच मस्त विश्लेषण केलं आहे
याचाच अर्थ एकदा GST paid करून घेतलेल्या गाडी वर, पुन्हा GST देणे, कमाल आहे
1no
Dealer बरोबर Transaction झालं की tax लागणार
Evda 2 vela GST bharun pn gadi la kay zala tar tumchi jababdari. Sarkar che haat var
उपयुक्त माहिती दिली. टॅक्स किती घ्यावा आणि टॅक्सच्या नावावर लोकांना किती लुबडावे हे सरकारला कळत नाही हे वेळोवेळी स्पष्ट झालेय.
Thank you... Sir hya mahiti mule samanya lokha sambhratun yogay te mahiti dili...
छान एक्सप्लेनेशन, गैर समज दूर केलेत त्या बद्दल धन्यवाद
कमेंट करणार्यांनी आणि एक वेळ हा video paha आणि मग कमेंट करावी . उगाच सरकारला शिव्या देण्यात धन्यता मानू नका. कारण कोणाला टॅक्स भरावा लागत आहे हे यांनी स्पष्ट केले आहे.
बरोबर बोलत... 👍
Right bro ❤
Its high time, finance minister should be awarded the nobel prize
khup khup dhanyawad evedha sundar varnan denya sathi. internet var khoti mahiti pasrat ahe, tyamule lokanna gairsamaj hotoy. ashya kalat tumhi soppa spastikaran dila. khup chan kaam kartayt, asech video banvat raha
कार विक्री खरेदी 90% रोकडा व्यवसाय आहे डीलर लोक GST भरत नाही
छान माहिती दिली.... विरोधकांना मात्र पुरस्कार द्यायला हवा....किती छान पद्धतीनी चुकीची माहिती सगळ्यांना देतात.
पुर्वि जनतेसाठी शासन राबायचे असायचे..आत्ता
शासनासाठी जनता राबते....😢😢
Good explanation sir 👍
(Public full on confusion)
याचा फटका हा deler लोकांना पडणार.. कारन् कोणीच आपली गाडी ही deler ला विकणार नाही. परस्पर विकेल
Very nicely explained in a very simple way.
असे वाटत आहे की काही दिवसा मध्ये बायोको सोबत डूपुक डूपुक करण्या साठी सुधा gst लागणार
नक्कीच काही दिवसांनी सरकार आधार कार्ड वाल्या चड्ड्या बाजारात आणणार आहे, लिंक असेल तरच 💦💦होईल
Are baba condom var GST ahe
😂😂😂😂
Thanks for clarification- this channel is really gud at this
Thank you so much.
छान माहिती. धन्यवाद 🎉
Nice guide.
Studious person.
धन्यवाद बोल भिडू
...
गैरसमज दूर केल्याबद्दल.... खूप छान विश्लेषण केले आहे 🙏
ani delar gst aplyakadun ghenar ......mag martoy kon andhbhakt
@@bhikajipendurkar6468घेऊ नको मग जुनी गाडी नवीन घे चार्जिंग गाडी घे आणि bjp च व्हिजन आहे २०३० पर्यंत पेट्रोल ची आयात बंद करायची आहे 😅
@@bhikajipendurkar6468 भाऊ तू त्या डिलर चा 18% GST la रडत आहेस, गाडी घेतल्या वरती खूप खर्च असतो, पेट्रोल, टोल टॅक्स, मेंटेनन्स, इंस्सुरान्स, या वर पण GST लागतो, आणि तुझी तेवढी GST भराय ची लायकी दिसत नाही 😂😂😂
जुनी - गाडी खरेदी - विक्री व्यवहार 70% कमी होतील ...कमी पैसे आणि थोडी कमाई असणारा वर्ग वंचित ठेवण्याचा प्रयत्न...
Very informative.
खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद चांगल समजावून सांगितलं
Thanks... For proper explanation ❤
कृपया अभ्यासपूर्ण माहिती द्या खाजगी कारला प्रॉब्लेम नाही व्यावसायिक गाड्यांसाठी हा निर्णय आहे
अरे बिक शिकलेल्या माणसं तुझी गाडी घायची आहे किंवा विकायची आहे आणि तुला ती सेकंड हांड शो रूम मध्ये तर तुला ते 18% फरकावर gst अधिकचा द्यावा लागणार. तुला कर showroom वाले मूर्ख वाटले काय?
उगाच समजावून सांगण्याचा निष्फळ प्रयत्न.. तुम्ही जे विश्लेषण केल आणि निर्मला सीतारमण ह्यांच्या स्टेटमेंट मध्ये फार तफावत आहे.. कदाचित त्यांनी चुकीचा msgs carry forward केलाय आणी मुळात कागदोपत्री निर्णय वेगळा आहे.
अगदी बरोबर, निम्मो ताईने काही वेगळंच सांगितले आहे, हेपण बोल भिडू ने विडियो मध्ये सांगायला हवं होतं.
Tumchya sarkhya lokanchi kiv yete ,,, Nirmala sitaraman barobr bolalya Tumhi ardhavat cut keleli insta shorts pahata ani mat banavat,,, kindly see full 1.5 hr video and then make ur opinion.
छान 👍🌹
Good explained ✅ thanks 👍
Khup Chann samjaun sangitl dada...🙏😍
, खुप छान माहिती सर 👌
Thanks bol bhidu for the clarification. It removed my confusion. Govt should stop charging GST on any kind of insurance, none of the western countries charges GST on insurance.
सडक पर विक्री कर्नारे करोद कामवट पण कर भरत नाही मला हा निर्णय आवडला
Good explanation. GST is applicable only if you get profit by selling your car. Mostly it will affect second hand car sellers and not normal people.
It will reduce buying of second hand cars and increase the new car market.
महगाई डायन नहीं है वितमंत्री ही डायन है
सही है 😂
आता लग्नावर सुद्धा मनोरंजन कर लावावा
आहे रे आधीच
गुड मेसेज स्पष्ट माहिती ✨🚘
सरळ शब्दात सांगा की 12% वरून 18% GST करात वाढ करण्यात आली आहे ज्याचा फटका Second hand गाडी घेणाऱ्या आणि विकणाऱ्या मध्यमवर्गीय सामान्य माणसालाच बसणार आहे.
Lok ardhavat mahiti aikun bombabomb kartayat 😂
@PrasadRaut हे फक्त अंधभक्तच नाही तर
मंदभक्त सुद्धा आहेत😂 तुमच्या बुद्धीला भावपुर्ण श्रद्धांजली 💐
अडचण काहीच नाही goverment काय बोलते जेवढ्या ला गाडी घेतली आणि कितीला विकली त्यामधील जी अमाऊंट आहे त्यावर 18% gst मग आम्ही पण हुशार आहे गाडी जर का मी 2 लाख ला विकली तरी मी on डोकमेण्ट वरती 5 हजार लाच विकली असे दाखवीन आणि देईन 5 हजार वर gst 😂
Thanks
छान माहिती...
एखाद्या पक्षाची सुपारी घेऊन खोटे मिम्स बनवून व्हायरल करणाराना उघड पाडणारा हा व्हिडीओ आहे
धन्यवाद
खरं बोलू भक्ता
Boltana Nirmala bai ne chuk keli mhanun gondhal zalay. ekda video paha, kay mhatli mag bhakti kara.
Goberbhakta tumhi kai guu khata kare, government middle class chi loot karte ahe same like british east india company sarkhi
Are 6% tar gst vadhala na...used car kon ghet jast middle and lower middle class mag jo 6% gst vadhala to kon middle class cha vadhala...
अरे मग नवीन गाडी घ्या ना..... तुम्ही spinny olx यांना मोठा करताय.....कार विकायची आहे म्हणून व्हाट्स अप स्टेटस ठेवा ना.... आणि आपल्याच नातेवाईक लोकांना विका... मग तुम्हला लागणार नाही टॅक्स......
मध्यमवर्गीय, व सामान्य लोकांवर सरकार वारंवार दरोडा टाकत राहणार...
Valluable information...
Chan mahiti dili Bhau
प्रशांत भूषण, viral होणारे मिम्स तयार करणारे आणि ते शेअर करणारे, तसेच अशा कायद्यावर टीका करणाऱ्या लोकांपासून सावध रहावे. कारण हे लोक्स विषयाचा उलटा अर्थ लावून इतर लोकांचा बुद्धिभ्रम करणारे आहेत. 😂
साधा, सोपा आणि स्पष्ट व्हिडिओ साठी बोल भिडू चे आभार!🌹
अरे भक्ताडा टॅक्स तर लावला आहेच ना 😡
jo video viral zala hota tyawarun tasach nishkarsh nighat hota... purn video baghitlyawar khari paristhiti kalate...
म्हणजे इंडिरेक्टली माध्यम वर्गीय माणूस यात भरडला जाणार. डीलर काय स्वतःच्या खिस्यातून थोडाच देणार आहे. म्हणजे पूर्वी मी जर 100000/-गाडी घेत असेल तर ती आत्ता 106000/- ला पडणार. 👌😜😜😜😜😜. तेल लावून ठोका मध्यम वर्गाची.
Good information ❤🎉
Chan
Mahiti
Informative video. Well done
Yes Car loan ani refubrishing of old car var tax lavlya badal dhnyawad...
At the end it will be burden on end customer. Famous brands for 2nd hand car dealers will give you a price now including gst
एकूण काय , सरकार कुठलेही असो , सामान्य करदात्यानाच लुटून खाणार 😢 मध्यमवर्गीयांनी कुठल्याच हौशीमौजी करू नयेत , कष्टाने कमवा आणि फुकट ऐतखाऊंच्या घशात घाला !
सरकार सरळ सरळ भिक का मागत नाही.भिकारी तरी बरा हॅट केलं तर चालला जातो.......मध्यम वर्गीय लोकांची वाट लावायचा विचार आहे सरकारचा.....
GST is good for Indian nation 🎉
नवीन गाड्यांच्या विक्रीला चालना देण्यासाठी घेण्यात आलेला निर्णय मध्यमवर्गीय आणि त्यांच्या पैशावर 100% डोळा
Good explanation
Good information
Perfect
हे सर्व डॉक्यूमेंटेशन ठीक आहे पण जे निर्मला ताई बोलल्या ते काय होता. तुम्ही १२L ला विकत घेतली आणि ९L ला विकली. त्या ३L मार्जिन वर टैक्स लागेल. या स्टेटमेंट चा काय अर्थ होतो. डॉक्यूमेंटेशन आणि त्याची स्टेटमेंट यात काहीच साम्य नाही.
अरे पण ती गाडी शोरुम.मध्ये ठेवणे, तिला दररोज स्वच्छ करणे,तिच्या विक्रीसाठी मगधमारी करणे या साठी लागणारा खर्च बाबत काय ?
Right information in wrong waay .... u said previously it was 12 % now 18% . That is the concern .
म्हणजे सर्व सामन्याला सरळ dealer कडून गाडी घेणे पेक्षा गाडी मालकाकडून घेणे स्वस्त राहिल 😊
Aree mhanje he social media madhe fakt gairsamaj pasarvne chala ahe.... Thank you ha mudda clear kela baddal...
Thank you for this video 👍
Superb
Right information
V good 👍
सर्व देश विका
आता फक्त हा_ण्यावर नाही लावावा 18% GST म्हणजे झालं 😂😂😂😂
Already GST lavalay😂😂😂
😂😂😂
अरे भावांनो, वडिलधारी लोकांनो,व माझ्या मित्रांनो मला हासण्यावर म्हणायचं होतं बरं....
योग्य शब्द धरा तुम्ही 🤣🤣🤣🤣
जर लावला तर कुणीही भरू नका, निर्मला ला सांगायचे आम्ही GST भरणार नाही, पाहिजे तर gu जप्त करून घेऊन जा 😂😂😂
Hagu वर कर लावणार आहेत 100000Rs/kg
जाऊद्या रे तिला election लढवायला पैसे नाहीत 😔
डीलर समोरील ग्राहकाकडूनच 18 टक्के GST वेगळा घेणार... यात सर्व सामान्य माणूसच GST ला बळी पडणार 😢😢😢😢
good info.
बँकेत एफ डी केलि तर 7 टक्के व्याजाने 7000 रुपये मिळतात,जी एस टी सोडून,तेच जर कर्ज घेतले तर 14 टक्के व्याजा ने 14000 व्याज भरावे लागते,आणी ,एखादी वस्तू विकायची किवा विकत घ्यायचि म्हणाले.तर 18 ते 28 टक्के दराने 18 ते 28000 रुपये भरावे लागते हा Effect टाकलेला उघड उघड दरोडा नाहीका, वाटचाल हिंदूंच्या पोटावर पाय देऊन हुकूमशाही कडे
टॅक्स.. नवीन गाडी खरेदी वेळी GST वेळोवेळी घेतलेल्या स्पेअर पार्ट वर GST ठिकठिकाणी भरावा लागणारा टोल टॅक्स ह्याचा विचार सरकार मधील विचारवंतांनी करायला हवा असे वाटते.
👌🏻
Second hand car pn Black madhye ghetil आता. Actual Registered value kami दाखवायची आणि actual Price वेगळी.
ट्रांसॅक्शन निगेटिव्ह असेल तर टॅक्स भरावा लागणार नाही
समजा दहा लाखाची गाडी पाच वर्षा नंतर पाच लखला विकली तर तोटा झाला पाच लाखाचा या तोट्यातील व्यवहारावर टॅक्स लागू होत नाही त्रांसॅक्शन पोजितिव असेल तरच टॅक्स लागू होणार
राज्यघटना (7 - सूची) + अर्थशास्त्र -
भारत सरकार आणि प्रत्येक राज्य सरकारने प्रत्येक वस्तूवर कोणते कोणते TAX लावलेत ते पण एका कोपऱ्यात लिहायला पाहिजे. नेमका कुठे कुठे tax दिलं जातंय. गरीब & मध्यम वर्ग श्रीमंताच्या तुलनेत कसे - कुठे - किती tax देतात ते पण कळेल.
कर या धड्याची प्रत्येकाने सखोल माहिती घेतली पाहिजे आणि आपला पैसा बाहेर जाणारा थांबवलं पाहिजे. महागाई का वाढते हा पण प्रश्न अत्यंत म्हतवाच आहे, वस्तू तयार होताना किती rs ल होते व सरकारी कर सोडून कितीला विक्री होते हे सर्व +- १४४ कोटी भारतीयांना समजलेच पाहिजे.
Please clarify definition of term “ Dealer”
It means any person🧑🏻🦱 involved in the sale or purchase of second hand vehical 🚘
Ex- cardekho, truevalue etc
GST fakt Muslim la aahe ka? #BATENGE_TOH_KATENGE. Ha difference aahe BJP Ani Congress madhe .Till 2014 Corporate tax was 33% now Individual tax has crossed 50%.Total individual tax collection is more than 10.45 lakh crore while Corporate Tax collection is 9.18 lakh crore with hike since 2014 for individual tax is 300% and Corporate tax is only 112%.After election and before election BJP changed its stance against middle class, but middle class does not used their brain while voting.
धन्यवाद गैरसमज दूर केल्या भद्दल
Very good design 👍🔥😂❤
अवघड आहे बाबा यांचं.. पण तो पुढे कसा सांगेल की मी गाडी १० लाख ल घेतली आणि १२ लlखला मी पुढं च्याला विकतोय..
❤
Kiti lambad lavtay ..direct vishayavr yayana...
प्रॉब्लेम असेल तर pdf वाचा . काय राव ते येवढं वेळ लावून सगळी माहिती घेतात आणि तुला 5 मिन ऐकू वाटाणा
अरे पण डीलर ला १८ टक्के द्यावे लागले तर तो काय त्याच्या प्रॉफिट मधून देणार काय ... म्हणजे मला माझ्या गाडीची कमी किंमत मिळणार .... तुझा चॅनल बघायचा बंद आजपासून .... विकला गेला दिसतोय ....
निर्मला अक्कांना माझा एक छोटासा प्रश्न आहे की जर गाडी भंगारात विकली आणि किंमत काही हजार रुपये मिळाली तर 18% जिएसटी त्या रक्कमेतुन काटायचा का 😂😂😂
Not doing good. More taxes
थोडक्यात 9% GST विकनाऱ्याकडून आणि 9% घेनाऱ्याकडून डीलर वसूल करणार कारण ते आपल्या खिशातून कधीच GST भरणार नाही.. हे नक्की
मरताना स्मशान भूमीत पण टॅक्स भरयाचा हो, आपले सरकार लाडकं सरकार...😂
वरचे पैसे dealer Cash मध्ये घेईल अणि GST वाचवेल
पुष्पा को बोलो अब सरकार बदल नी पडेगी 😢😢
Nice video
हा फक्त आव आणतो सत्य सांगायचा 😂 अजेंडा तर मावा चाच चालवतो. नेहमी प्रत्येक व्हिडिओ मधे सत्य 10 सेकंद आणि अफवा 10 मिंट चालवतो😅
Dealer ke margin ke uppar 18% dena hai individual ko nahi .....koi change nhi
Of the 33 members in the GST Council, 2 are Central and 31 from the States, but acc to you, Nirmala is solely running GST by fatwas according to her mood?
Out of 55 GST councils so far, 53 have been unanimous, with only 2 needing a vote.
11 INDI state FMs have given 53 unanimous consents so far, (since Day 1 of GST).
But no, you think GST was invented by Nirmala as Commerce Minister in 2017, with no skin in the game for State FMs?
Let's look at the tax Comparison-
Items MMS Modi
Sanitary Pads 13% 0%
Paints 30% 18%
Footwear 18% 12%
Television sets 30% 18%
Refrigerator 30% 18%
Washing Mach 30% 18%
Restaurants 21% 5%
Detergent 30% 18%
Shampoo 30% 18%
Coffee 30% 18%
Toothpaste 30% 18%
Mineral water 28% 18%
Cosmetics 30% 18%
Fertilisers/Urea 12% 5%
Chocolates 30% 18%
Sweets 18% 5%
Plywood 30% 18%
Sanitary ware 30% 18%
When GST was launched in 2017 the Revenue Neutral Rate was 15.3%. With continuous downward revisions of GST rates in 400 items the Revenue Neutral Rate came down to 11.6% today translating into a sharp tax cut of 25% in the GST rate.
GST काढून Bank Transaction Tax लावायला पाहिजे.