अफजलखानाचा भयानक राग आणि वजीराची हत्या!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • विजापूरचा महम्मद आदिलशहा मरण पावतो.... त्याची बिबी बडी बेगम अली नावाच्या मुलाला तख्तावर बसवते.... दरबारात दुफळी माजते.....याचा फायदा घेऊन औरंगजेब आदिलशाहीच्या मुलुखावर हल्ला करतो.....आदिलशाहीचा एक बलाढ्य किल्ला औरंगजेब जिंकतो... तो दुसरा किल्ला काबीज करायला निघतो आणि एक विलक्षण प्रसंग घडतो....औरंगजेबाला विजापुरी सैन्य घेरुन कोंडीत पकडते!
    अफजलखानाचा भयानक राग आणि वजीराची हत्या!
    अफजलखानाच्या तावडीतून औरंगजेब कसा वाचला?
    शिवरायांनी मात्र ही संधी अचूक साधली होती!
    औरंगजेब आदिलशाही सैन्याच्या कचाट्यात कसा सापडला? आदिलशाही वजीराने औरंगजेबाला यातून निसटायला मदत का व कशी केली? अफजलखानाच्या तावडीतून औरंगजेब कसा सुटला? अफजलखान दोन्ही हातात पट्टे चढवून दरबारात का गेला? याचा बदला म्हणून आदिलशाही वजीराला कुठे आणि कसे मारण्यात आले? या वजीराच्या हत्येवर औरंगजेब काय म्हणाला?शिवरायांनी या धामधुमीचा फायदा घेऊन मोगलांना पहिला तडाखा कसा दिला?
    इतिहासातील एक अपरिचित, थरारक आणि भयानक हकीकत सादर झाली आहे. जरूर पहा आणि ही पोस्ट शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक.यावर वैशिष्ट्यपूर्ण व अपरिचित माहिती देणारे लेख आहेत.
    / मराठ्यांची-ध. .
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #AfjalkhanVsAurangjeb #WhoSavedAurangjeb #AngerOfAfjalkhan

КОМЕНТАРІ • 83

  • @sushantsinhraje5028
    @sushantsinhraje5028 Рік тому +31

    आपण प्रथमच महंमद आदिलशाह आणि औरंगजेब यांच्या राजवटी आणि दोघांच्या संबंधावर प्रकाश टाकलेला आहे याबद्दल आपले धन्यवाद

  • @tkva463
    @tkva463 Рік тому +6

    त्याच वेळेस काट्याने काटा काढला असता तर इतिहास वेगळाच घडला असता! पण नशिबाचा धनी असलेल्या औरंग्याला जिवदान मिळाले! आणि १७०७ पर्यंत जिवंत राहिला!

  • @atulmane6695
    @atulmane6695 Рік тому +11

    भारी माहिती आहे अत्यंत सत्यता व पुराव्यासह आपण दिलेली माहिती ही काही तत्कालीन सुशिक्षित व मराठा विरोधी लोकांनी केलेली इतिहासातील खडाखोड आपण दुरुस्त करून खरी माहिती सर्व समाज बांधवांना उपलब्ध करून देत आहात हे कार्य थोडेनसे या सर्व विविध माहितींचा एखादा ऐतिहासिक पुराव्यासह ग्रंथरुपी ऐवज तयार करून ठेवावा म्हणजे पुन्हा काही त्यामध्ये बदल करणे शक्य होणार नाही व खरा इतिहास समाजशासमोर राहील ही विनंती

  • @vikasbodre4198
    @vikasbodre4198 Рік тому +13

    भोसले साहेब अतिशय अभ्यासपूर्ण महत्त्वाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @prakashwalvekar2470
    @prakashwalvekar2470 Рік тому +10

    खुप छान व वेगळी तरीही उत्कंठावर्धक माहिती धन्यवाद सर.

  • @rjpatil94
    @rjpatil94 Рік тому +5

    फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हेच इतिहासात लक्षात ग्रेट राजे म्हणून लक्षात राहतात बाकी सगळे उगाच...... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩💐💐💐

  • @vedantgaming999
    @vedantgaming999 Рік тому +3

    जय शिवराय

  • @sainathmulherkar8900
    @sainathmulherkar8900 Рік тому +4

    *सर प्रविण भोसले आपला अभ्यास अतुलनीय आहे.माझ्यासारख्या वाचकांचे देखील हे च मत असणार.आपण छत्रपती शिवकालीन, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आणि त्यावरील संशोधन हे स्वबुध्दीने, आणि इतिहासातील बखरींच्या सात्यतेवर अधोरेखित असा स्वतंत्र इतिहास लिहून तो रितसर कायम सुप्रीम कोर्टाचे अधिकारात प्रस्थापित करावा ही माझ्या सारख्या अनेक इतिहास विषयक आवड असणाऱ्या लोकांची इच्छा पूर्ण करावी.यात कुठल्याही बनावट घटनांना प्रवेश असता कामा नये ही विनंती.*

  • @pundlik4207
    @pundlik4207 Рік тому +9

    खां महंम्मद प्रत्यक्ष अफझलखानाने मारला असेच आतापर्यंत दाखवण्यात आले..
    प्रथमच सत्य समोर आले ते तुमच्या विडिओ मधून 🙏🙏

  • @ganeshshilimkar7140
    @ganeshshilimkar7140 Рік тому +9

    आपला पत्राचा अभ्यास खूपच चांगला आहे.शिवराय असे शक्ती दाता 🙏🚩

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 Рік тому +4

    खुप छान विश्लेषण.

  • @navneetjoshi2293
    @navneetjoshi2293 Рік тому +4

    सर
    आपण दरवेळी खूप चांगली माहिती देत असतात
    धन्यवाद

  • @samruddhijadhav2910
    @samruddhijadhav2910 Рік тому +7

    जय शिवराय 🙏🏻🚩

  • @SureshYadav-ne7xt
    @SureshYadav-ne7xt Рік тому +6

    सुंदर माहिती सर धन्यवाद

  • @chetanahire-ev6zk
    @chetanahire-ev6zk Рік тому +6

    खूपच छान माहिती

  • @suparnaborkar2837
    @suparnaborkar2837 Рік тому +4

    छान माहिती मिळाली. धन्यवाद.

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 Рік тому +5

    अतिशय सुरेख माहिती.... 👍👍

  • @narayanrodawar4038
    @narayanrodawar4038 4 місяці тому +1

    उत्कृष्ट विवेचन

  • @krishnakantgarad5022
    @krishnakantgarad5022 Рік тому +4

    प्रवीण भोसले आपण अफजलखान च्या क्रूरपणाची छान माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद

  • @devenkorde3563
    @devenkorde3563 Рік тому +5

    खुप अभ्यास करून सादरीकरण

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 Рік тому +4

    सर जय जिजाऊ 🙏🏻🚩🚩👌🏻👍🏻

  • @dhananjayshinde5244
    @dhananjayshinde5244 Рік тому +2

    Saheb ek no mahaiti dilit apratim aahe dhanyavad
    Pravin bhosale sir

  • @prakashphalphale7339
    @prakashphalphale7339 Рік тому +6

    जय शिवराय 🙏⛳

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 Рік тому +3

    खूप छान
    अभ्यास पूर्ण माहिती

  • @laxmanbhuktar2897
    @laxmanbhuktar2897 Рік тому +1

    तुम्ही किती प्रभावित करता, धन्यवाद

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 Рік тому +4

    सुंदर.... 👌👌👍👍

  • @dr.vivekpatil3346
    @dr.vivekpatil3346 Рік тому +3

    फारच सविस्तर माहिती. सुरेख वर्णन.

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 Рік тому +3

    Khup chaan mahiti

  • @satishwagh9627
    @satishwagh9627 Рік тому +4

    जय जिजाऊ जय शिवराय साहेब...💯✌🏻🙏🏻

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Рік тому +2

    जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @aniketmangale7776
    @aniketmangale7776 Рік тому +1

    शिवकालीन इतिहासावर प्रकाश टाकल्याबद्दल धन्यवाद.. ! 👍

  • @Dips491
    @Dips491 Рік тому +3

    खूपच माहितीपूर्ण व्हिडिओ...

  • @maheshkadam7440
    @maheshkadam7440 Рік тому +1

    मस्त भाऊ ❤

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 Рік тому +2

    👍 मस्त माहिती पूर्ण व्हिडीओ सर 🙏

  • @kishorembhalerao9750
    @kishorembhalerao9750 Рік тому +4

    🙏Sir, Nice historical information.

  • @suhasvenkateshkottalgi5032
    @suhasvenkateshkottalgi5032 Рік тому +5

    I knew this history. Good for the modern generation

  • @kiranbedre4996
    @kiranbedre4996 Рік тому +4

    Jai shivay

  • @dinesgai3856
    @dinesgai3856 Рік тому +2

    Great 👌👍

  • @padmakarlad4890
    @padmakarlad4890 Рік тому +1

    चांगली माहिती आहे

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 Рік тому +5

    Very nice Unknown Historical Information.Thanku Sir
    Keep it up.

  • @amitchakravarty3873
    @amitchakravarty3873 Рік тому +1

    Very nice information....mee tyaa kaalat gelo asa vatat hota....

  • @mahesh125773
    @mahesh125773 Рік тому +8

    doing great job . pravin saheb.
    dont stop,
    we idiots need facts than fiction.

  • @tkva463
    @tkva463 5 місяців тому +1

    इतिहासात अफजल खाना विषयी खूप त्रोटक माहिती मिळते.

  • @ro45hit
    @ro45hit Рік тому +5

    सर
    दोन दिवांपूर्वी सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सहा वीरांवर आधारित चित्रपटाचा कार्यक्रम झाला, त्यामध्ये प्रतापराव सोडून सहा जणांची नावे काही वेगळीच होती ,
    ती खरी आहेत का..? नसतील तर त्या सहा वीरांची खरी नावे काय होती...? हे सांगावे.
    आणि चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर त्यातील त्रुटी काढून काहीच उपयोग नसतो.
    ह्या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालेलं नाही अजून त्यामुळे जर नावे चुकीची असतील तर चित्रपट बनवून काय फायदा...?

    • @jitendragiri6314
      @jitendragiri6314 Рік тому +1

      प्रतापराव गुजरांचं गाव पण साताऱ्यातील खटाव तालुक्यातील असताना चुकीचे दाखवले आहे...

  • @satyajeetpatil9422
    @satyajeetpatil9422 11 місяців тому +1

    👌👌👌

  • @babasahebgadhave8973
    @babasahebgadhave8973 2 місяці тому +1

    👍👍👌👌

  • @pruthvirajchavan005
    @pruthvirajchavan005 Рік тому +3

    कृपया विठोजी चव्हाण / चव्हाण घराणे यांच्या बद्दल video तयार करा

  • @bablumundecha-voiceofjathk5323

    Hya khanachi mahiti prathamach aiktoy mi changli mahiti dilit sir

  • @vidyakindre1955
    @vidyakindre1955 Рік тому +2

    🚩

  • @pranavdeshmukh7460
    @pranavdeshmukh7460 Рік тому +2

    खान महाहंमद आणी औरंगजेब हे धर्माने सुन्नी होते त्यामुळे त्याने धर्म बांधव म्हणून त्याला सोडले का ???

  • @Crimediary07645
    @Crimediary07645 Рік тому +1

    Afzal Khan sahebanni aurangyala thar kel ast tar barach zala ast shambhu rajenna yevdha durdayvi mrutyu bhetla nasta
    And Afzal khan sahebanna Tara maharaja ni tudavlech aste pratapgarh ithe
    Mhanje dinhi shatru sample and akhand Hindustan aplach zala asta

  • @swap.memory
    @swap.memory Рік тому +1

  • @pranavdeshmukh7460
    @pranavdeshmukh7460 Рік тому +4

    त्या काळा ताही इतिहासकार होते ?,🧐🤔🙄

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Рік тому +7

      पुष्कळ. काही तर रोज घडेल ते लगेच लिहित होते. काहींना दरबारात खास नोकऱ्या होत्या.

  • @pranavdeshmukh7460
    @pranavdeshmukh7460 Рік тому +5

    सर काही राजपूत प्रेमी किंवा चोर म्हणाल तरी चालेल ते लोक राजा शिव छत्रपतीं ना राजपूत बनवत आहे याचा बुरखा फाडून खरे.खोटे करावे

  • @rajkumarnimbalkar6637
    @rajkumarnimbalkar6637 Рік тому +1

    Rajkumar Nimbalkar
    AAGDI MHATWACHI VHA AANANNDACHI MAHITEE
    DILEE BHOSLE SIR💐✍👈🙋‍♂️💁‍♂️👫👨‍👧‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👦👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👦👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👦👨‍👩‍👧👨‍👩‍👦👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👦👨‍👩‍👧👨‍👩‍👦👨‍👩‍👧‍👧🙏

  • @nanasahebyadav8964
    @nanasahebyadav8964 Рік тому +1

    मुघलांच्या दरबार भागात न्याय मागण्यासाठी साखळी बांधलेली असायची की जी वाजवली की मुघल बादशहा योग्य तो न्याय निवडा करायचा म्हणे...त्यावर एक वेडियो बनवा..

  • @user-hl5zi8qb9x
    @user-hl5zi8qb9x Рік тому

    कृपया छत्रपती आणि मावळ्यांचे पराक्रम लुटारू शब्दाने कमी करू नका. ते क्रांतिकारक होते, लुटारु नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ग्रंथ हिंदू धर्मात असतात. बाकीच्यांकडे ते चारित्र्य , सात्त्विकता नसते

  • @aaplaprafull8985
    @aaplaprafull8985 Рік тому +1

    Kalyani killa kothe aahe

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Рік тому +2

      उमरगा ते हैद्राबाद रोडपासून जवळच.

  • @prashantpatil9309
    @prashantpatil9309 Рік тому

    असे च अज्ञात माहिती सांगत जावा

  • @pranavdeshmukh7460
    @pranavdeshmukh7460 Рік тому +1

    आदिकशाही,कुटूंबशाही,निजामशाही, बरीद शाही, फारुख शाही ,इमाड शाही या सुन्नी शह्या होत्या का शिया ????

    • @shobhakantable
      @shobhakantable Рік тому +2

      शिया असाव्यात.
      आदिलशाही आणि कुतुबशाही शिया होत्या, असा ब मो पुरंदरेंच्या 'राजा शिवछत्रपती' पुस्तकात उल्लेख आहे. याउलट मुघल राजघराणे सुन्नी असल्यामुळे ते या राजवटी मोडून काढण्यासाठी कायम प्रयत्नशील असायचे.🙏🏽

  • @gamingfurjgfu269
    @gamingfurjgfu269 Рік тому +1

    Tevha shivaji maharaj ani vijapur santanat ekatra asti tar auratjeb tevach marla asta tyala tanun 😂😂🤣

  • @rupeshchalke8691
    @rupeshchalke8691 Рік тому

    किती गाढवपना खान महमदचा

  • @trish5444
    @trish5444 Рік тому +1

    आपले 99.99% टक्के व्हिडिओ हे काल्पनिक असतात याला समकालीन पुरावा नसतो
    असल्यास प्रत्येक देत जावा

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Рік тому +1

      व्हिडिओ नीट पहावेत.

    • @bhanudasshende6574
      @bhanudasshende6574 Рік тому +2

      तुम्ही सांगा, आमुक गोष्ट नवीन सांगितली आणि त्याला पुरावा दिला नाही.
      असे कधीही बिगर पुराव्याची माहिती सरांनी दिलेली नाही.
      सर्व व्हिडिओ नीट बारकाईने पाहा. म्हणजे तुम्हाला पुरावेही दिसतील आणि इतिहासाचा अभ्यास ही होईल.🙏

  • @shubhamshinde5890
    @shubhamshinde5890 Рік тому +4

    सर मी तुमची सगळे व्हिडिओ बघत राहतो तुम्ही खूप खूप छान माहिती देत आहोत पण सर एकदा संभाजी राजे कसे पकडले कसे मारले ती एकदा त्याच्यावर व्हिडिओ तयार करा ना सर प्लीज

  • @hindustanzindabad9608
    @hindustanzindabad9608 Рік тому +4

    अफझलखानाने औरंगजेबला संपवल पाहिजे होत
    संभाजी महाराज वाचले असते भविष्यात

  • @trident8872
    @trident8872 Рік тому +1

    Ata Maharashtrat laandey vadhlet yavar kahi upay shodha

  • @ramdassabale9047
    @ramdassabale9047 Рік тому

    Sir tumcha contact number share Kara