कृष्णाजी भास्कराचा गुन्हा नेमका काय होता? हा विषय अजून संपत कसा नाही?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 904

  • @amarjitkulkarni8226
    @amarjitkulkarni8226 Рік тому +11

    अप्रतिम आणि महत्वपूर्ण विश्लेषणात्मक माहिती ती ही मुल्यवान पुराव्या सहीत करणे सहजा सहजी शक्य नाही. त्यासाठी अनेक दिवस, महीने डझनभर पुस्तकांचे चिकीस्तक अभ्यास करून महत्वाचे मुद्दे नोंद करून असे विवरण देता येते … आपल्या प्रयत्नाचे खुप खुप कौतूक .. 👏👏
    आपले हे कार्य असेच चालत राहो हीच शुभेच्छा ..
    जय शिवराय..🚩🙏

  • @बारगीरशिवशंभुंचा

    आपल्या या प्रचंड अभ्यासाला त्रिवार मुजरा भोसले साहेब😊😊

  • @suhaskshirsagar772
    @suhaskshirsagar772 Рік тому +65

    खरेच, आपण शिवरायांचा जातीभेदरहित वारसा नुसताच जतन न करता प्रचारितही केलात. मन:पूर्वक प्रणाम.🙏🙏

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      धर्मांध जातीयवादी लोकांनी इतिहास विकृत केला

  • @vinaywakode6705
    @vinaywakode6705 Рік тому +33

    भोसले साहेब, आपल्यासारखे आपणच खरे इतिहासकार आहात. आपले संशोधन जबरदस्त व प्रामाणिक आहे यात तिळमात्र शंका नाही. आपल्या प्रगाढ अभ्यासूवृत्तीस मानाचा दंडवत. 👏💐 जय शिवराय-जय-जिजाऊ.🙏🏻💐

  • @Distant_Relative
    @Distant_Relative Рік тому +31

    अप्रतिम आणि निर्भिड विवेचन !!!! खुप गोष्टी स्पष्ट झाल्या, आपल्या बोलण्याची पद्धत अतिशय छान आहे. गागाभट्ट आणि अनाजीपंत ह्या प्रकरणावर काही प्रकाश टाका अशी विनंती.

    • @prasad8
      @prasad8 Рік тому +1

      Afzalkhan sobat ghorpade pandhare ghatage dhonde kiti tari Marathi sardar maharajana pakdayla aale hote, tyavar pn prakash takava
      Shahajirajana baji ghorpde ne fasvun atak Keli tyavar pn prakash takava
      Ganoji shirke var pn prakash takava

  • @ganeshmankar1248
    @ganeshmankar1248 Рік тому +57

    जय शिवराय, 🙏
    स्वराज्यातील या अत्यंत महत्वाच्या पण भविष्यात जातीय वादात गुरफटलेल्या ऐतिहासिक घटनेचे पुराव्यांसह अतिशय स्पष्ट विवेचन...✍️🚩

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      धर्मांध जातीयवादी लोकांनी इतिहास विकृत केला. शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य आणि अकबराचे साम्राज्य धर्मनिरपेक्ष होतेच. औरंगझेब आणि पेशवाई ने विकृती आणली.

    • @shashikumarkulkarni3679
      @shashikumarkulkarni3679 Рік тому

      Very good explanation

    • @dr.udaykale4256
      @dr.udaykale4256 Рік тому

      पुराव्याच्या आधारे वस्तुनिष्ठ विश्लेषण व सुदंर विवेचन

    • @subhashbhosale9213
      @subhashbhosale9213 Рік тому +1

      होय परंतु हे समजून काय फायदा जो दुश्मन ब्राह्मण त्याला कवटाळ ता व जो बहूजन आपला त्याला दूर लोटता हा अज्ञान पणा आहे!

    • @bapumangle7622
      @bapumangle7622 Рік тому

      हेच तर आमचं आज पण दुर्दैव आहे, कटकारस्थानी ब्राह्मण हा मानसिक दृष्ट्या तसाच आहे, व त्याच्या डोक्यात उतरंडच आहे, मग तो कितीही हुशार असो , ब्राह्मण हया शब्दचा तो अहंकार म्हणूनच वापर करतो, इतिहासात वर्णन आहेच, पण आज पण तेच करतात, हे आता तरी बहुजन वर्गाने शिकल पाहिजे, त्यांची कूळ (सरनेमे) आपल्यात नाहीत, आणि जे असतील ती फक्त , इतर धर्मीयांपासून वाचण्या साठी बदलली आहेत, असे म्हणणे वावग ठरणार नाही

  • @kundakelkar6523
    @kundakelkar6523 Рік тому +19

    इतिहासातील मराठ्यांच्या शौर्याची खरी ओळख आत्ताच्या पीढीला करून देऊन आपण समाज प्रबोधनाचे मोठे कार्य करीत आहात.मराठी समाजास परत तो सुवर्णकाळ आणण्याची प्रेरणा मिळो.धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏🙏👍🚩👍🚩👍🚩

  • @mayankmeher2409
    @mayankmeher2409 Рік тому +38

    वाटच बघत होतो ह्या video ची. 🙏 लाख मोलाचं माहिती देतात राव तुम्ही 🙏

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      धर्मांध जातीयवादी लोकांनी इतिहास विकृत केला. शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य आणि अकबराचे साम्राज्य धर्मनिरपेक्ष होतेच. औरंगझेब आणि पेशवाई ने विकृती आणली.

  • @AdvOnkar
    @AdvOnkar Рік тому +21

    अप्रतिम व्हिडिओ झाला आहे. सर्व वादग्रस्त मुद्यांचा पुराव्यांसह समाचार घेऊन जातीवाद करणार्‍यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. आपले खूपखूप धन्यवाद . आतातरी इतिहासप्रेमी लोक तटस्थतेने इतिहास अभ्यासतील ही अपेक्षा!!

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      धर्मांध जातीयवादी लोकांनी इतिहास विकृत केला. शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य आणि अकबराचे साम्राज्य धर्मनिरपेक्ष होतेच. औरंगझेब आणि पेशवाई ने विकृती आणली.

  • @arvinddesai2917
    @arvinddesai2917 Рік тому +183

    आपल्या सारख्या निष्पक्ष इतिहास अभ्यासकांमुळेच जातीयवादी शक्तींचे मनसुबे उधळले जातात. आपले मनःपूर्वक अभिनंदन!!!

    • @arunparmaj6205
      @arunparmaj6205 Рік тому +6

      Sir you are great discuss about true historic analysis so best wishes for you and your writing

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому +1

      धर्मांध जातीयवादी लोकांनी इतिहास विकृत केला. शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य आणि अकबराचे साम्राज्य धर्मनिरपेक्ष होतेच. औरंगझेब आणि पेशवाई ने विकृती आणली.

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Рік тому +1

      खरंय, गणोजी राजे शिर्के आणि नागोजी माने ह्यांचे विषयी पण दुसरे मत आहे, बातमी फुटली आणि त्यांचा गनिमी कावा उलटला त्यामुळे अडचण झाली
      जाती वादी शक्तीचे मनसुबे उधळून लावले पाहिजे हे तुमचे वाक्य खूप छान आहे. गद्दार म्हणून जे लेबल जाती वादी शक्ती लावत असतात त्यांचे मनसुबे उधळले पाहिजे

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому +9

      @@frankopinion4114 सावरकर माफी वीर होता. पत्री सरकार विरुद्ध खबऱ्या होता.

    • @arvindraokadu6579
      @arvindraokadu6579 Рік тому +7

      भोसले साहेब धन्यवाद खूप चांगली माहिती देत आहे आपण महाराजांची विचार जपून प्रत्यक्ष गोष्टीचा खुलासा करून खूप मोठे योगदान आहे आपल्यासारखे असे माहिती कार ह्या भारत मातेचे सुपुत्र आहे आपणासारखे आहे म्हणून इतिहास आहे

  • @aadeshkulkarni6896
    @aadeshkulkarni6896 Рік тому +19

    सर आपले खुप खुप आभार,आपण खुप मेहनत घेऊन खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवला आणि रोखठोक मांडला.जातीय वाद्याचे पितळ उघडे पडले.आपण आज जो खरा इतिहास सांगितला त्यामुळे येणाऱ्या पिढीला खरे मार्गदर्शन व प्रेरणा मिळणार आहे.आणि नक्कीच जाती जातीतील तेढ कमी होईल आणि जातीयवादी नेते कार्यकर्ते उघडे पडतील.आपले पुन्हा एकदा आभार

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      धर्मांध जातीयवादी लोकांनी इतिहास विकृत केला. शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य आणि अकबराचे साम्राज्य धर्मनिरपेक्ष होतेच. औरंगझेब आणि पेशवाई ने विकृती आणली.

  • @shashikantoak
    @shashikantoak Рік тому +20

    सर्व पुरावे आणि प्रथितयश इतिहासकारांनी केलेली भाष्ये एकत्रित सादर केल्याने आपले सडेतोड प्रस्तूतीकरण आदर्श आहे.

  • @user-ku4gk7hn2k
    @user-ku4gk7hn2k Рік тому +6

    अत्यंत अभ्यासपूर्ण, निर्पेक्ष अणि निर्भीड विश्लेषण केल्याबद्दल आपले अभिनंदन. आपल्यासारखे लोक आता दूर्मिळ झाले आहेत.

  • @hemlatakulkarni8641
    @hemlatakulkarni8641 Місяць тому +1

    अत्यन्त सवेदनशील विषयावरील साधार, माहितीपूर्ण आणि वस्तुनिष्ठ निवेदन!
    आपली निवेदनशैली सुस्पष्ट, तटस्थ आणि सामाजिक सौहार्दाला पूरक अशी आहे!
    आपले विशेष अभिनन्दन आणि खूप शुभेच्छा!

  • @ashishpawar9576
    @ashishpawar9576 Рік тому +14

    अगदी सुरेख, सुस्पष्ट आणि न्यायी असे विश्लेषण केलेत भोसले सर तुम्ही..आपले थोड्या दिवसांपूर्वीच फोन वर बोलणे झालेय. तुमचे प्रत्येक विडिओ मी आवर्जून पाहत असतो. तुमचा अभ्यास आणि प्रामाणिक मांडणीला सलाम. कार्याला लक्ष शुभेच्छा. सप्रेम नमस्कार😊🙏

  • @mohanpatankar318
    @mohanpatankar318 23 дні тому +1

    प्रविण भोसले जी,
    नमस्कार!
    आपण आपल्या व्हिडिओज मध्ये अगदी मुद्देसुद व जातिभेदाला कोणताही थारा न देता विवेचन करता हे पाहुन आनंद वाटला! अभिनंदन!
    -मोहन पाटणकर, पुणे.

  • @santoshshirsat4495
    @santoshshirsat4495 Рік тому +10

    खूप छान सर इतिहासातील गैरसमज दूर होण्यास आपली माहिती खूपच मार्ग दर्शक ठरेल.धन्यवाद.जय शिवराय,जय महाराष्ट्र. 🙏🏻🌹🙏🏻

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 Рік тому +15

    सर..खुप चांगले आणि तर्कशुध्द आणि सर्व पुराव्या निशी मांडणी केली आहे. खुप सविस्तर आणि सत्य माहिती दिलीत. खुप आभार 🙏

    • @madhusudandeval8448
      @madhusudandeval8448 Рік тому

      क्रषणाजी भास्कर यांचें गाव कोणते जलम तारीख काय .त्या गावातील नोंदी काय त्यांचे अंतिम संस्कार कोणी केला समाधी कोठे आहे.त्याची म्हणजे प्रेताची ओळख कुणी पटवली.म्हणजे समाधी वाई किंवा अफझलखाना शेजारी पाहिजे.

  • @uniqconcepts3458
    @uniqconcepts3458 Рік тому +3

    किती अभिनंदन करावे.. अतिशय उत्कृष्टपणे आणि निष्पक्षपणे , न्याय्य रितीने शिवचरित्रातील विविध घटनांचे विवेचन सादर केले आहे.. धन्यवाद..

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Рік тому +2

    आपला व्हिडिओ पहिल्यांदा पाहिला. तटस्थ पणे ईतिहास मांडणी ही काळाची गरज आपण पूर्ण करत आहात.त्यात आपण भोसले या आडनावे शोभत आहात. उदंड आयुष्य लाभो व अशीच शिव साहित्य सेवा घडो. ही भवानी मातेचे प्रार्थना🙏( सुधीर जाधव, नेरूळ नवी मुंबई)

  • @avinashwandile8789
    @avinashwandile8789 Рік тому +16

    गद्दार या शब्दाचा नेमका अर्थ इथे सांगण्यात आलेला आहे. एकप्रकारे या शब्दाची व्याख्या दिली आहे. फार उपयुक्त माहिती मिळाली. शतशः धन्यवाद.

  • @arunnavale3604
    @arunnavale3604 Рік тому +18

    भोसले सर यांनी अत्यंत खरी वस्तुनिष्ठ व महवतवाची माहिती दिली आहे.

  • @dayananddukhande3288
    @dayananddukhande3288 Рік тому +3

    आभार साहेब, ब्राम्हण जाती बद्धलाचे दुष्ट विधवेशाचे चक्र संपविण्याचा सार्थक प्रयत्न केल्या बद्धलचे आपले धन्यवाद🙏

  • @pareshkulkarni9188
    @pareshkulkarni9188 Рік тому +15

    आदरणीय सर,
    इतिहासाची माहिती पुराव्यानिशी मांडणे व जातीयवादी विचारांना इतके स्पष्ट उत्तर देण्याचे धारिष्ट्य दाखवणे. खरंच खूप आभार, तुमच्या सारख्या विचारांमुळे देशाची अखंडता नक्कीच टिकून राहील यात शंका नाही.
    तुम्ही खरे शिवनिष्ट आहात.
    जय शिवराय 🙏

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      धर्मांध जातीयवादी लोकांनी इतिहास विकृत केला. शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य आणि अकबराचे साम्राज्य धर्मनिरपेक्ष होतेच. औरंगझेब आणि पेशवाई ने विकृती आणली.

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 Рік тому +7

    मनःपूर्व क आपले आभार कारण सत्य
    काय हे आपण सगळ्या दाखल्या निशी
    दर्शविले आणि स्पष्ट नमूद करून
    विनाकारण होणाऱ्या आरोपांचा
    बीमोड केला.🙏🙏🙏

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 Рік тому +55

    नशिब तुम्ही ब्राम्हण नाही ,नाही तर लोकांना येथे पण विश्वास बसला नसता 😔🙏🚩

    • @Beast_ad10xxx
      @Beast_ad10xxx 8 місяців тому +1

      God knows but gaddari nko

    • @pra463
      @pra463 8 місяців тому

      ​@@Beast_ad10xxx😂😂jalo mat bsrabsri karo😂😂😂

    • @Beast_ad10xxx
      @Beast_ad10xxx 8 місяців тому

      @@pra463 yess sir/ mam 😄😂
      Thank you

    • @vijaydhupkar4683
      @vijaydhupkar4683 7 місяців тому +1

      आपण योग्य इतिहास सांगत आहात. अभिनिवेष नाही. खरा इतिहास दाखल्यासह देत आहात. धन्यवाद 🎉

    • @ArvindKadu-gw5xo
      @ArvindKadu-gw5xo 4 місяці тому +2

      प्रवीण राव ची आजकाल असं झाला आहे की एखाद्या जातीमध्ये एखादा चुकीचा जर माणूस असेल तर त्याला त्याच पद्धतीने सगळ्या समाजाला पाहिल्या जात आहे हे फार दुर्दैवी आहे

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 Рік тому +7

    सर आजच्या विडिओ मूळे सर्व शंकाचे संदर्भासहित निरासण झाले. या विडिओ मुळे सर्व प्रश्नांना उत्तरे मिळाली. सर you are great.

    • @minalmone1817
      @minalmone1817 Рік тому +2

      खूपच छान विश्लेषण माहितीपूर्ण. एकाच जाती ला लक्ष केले जाते त्यांनी नक्कीच हार्दिक विडिओ बघावा आणि आपलें जाती पतीचे राजकारण सोडावे

    • @minalmone1817
      @minalmone1817 Рік тому +1

      जाती पाती चे

  • @nileshdeshpande3119
    @nileshdeshpande3119 Рік тому +3

    आपले व्हिडीओ तटस्थ असतात ज्याची खूप गरज आहे ! स्वराज्याचा मावळा आणि स्वराज्याचा शत्रू या दोनच जाती. पण काहींचे आत्ताचे मनसुबे पूर्ण होण्यासाठी द्वेष पसरवणे त्यांची अपरिहार्यता आहे.

  • @vilasdoublep
    @vilasdoublep Рік тому +3

    इतिहास व उपलब्ध ऐतिहासिक पुरावे यांच्या आधारे अभ्यासित अतिशय परखड , तटस्थ, सुस्पष्ट विश्लेषण - याबद्दल आपले मनःपूर्वक आभार

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Рік тому +4

    सर खुप धन्यवाद सुंदर पुरावे ,,,मराठ्याच्या इतिहासाचे विकृतीकरण चालू आहे,,पण आपण सत्य कथन केले,,,आपल्या सारखे योद्धे आहेत, हे अनमोल धन आहे,,,,,

  • @बारगीरशिवशंभुंचा

    आपन वामपंथी कम्युनिस्टांचे षडयंत्र उघडे पाडले.
    शिवअभिनंदन

    • @shivanathraoshinde2989
      @shivanathraoshinde2989 Рік тому

      आता कम्युनिस्ट पक्ष अस्तित्वात आहे का . आणि या 17 व्या शतकात कम्युनिस्ट पक्षाचे लोकांनीं कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या अफजल खानाच्या वकिलाच्या विरुद्ध काय षडयंत्र रचले होते हे समजले तर बरे होईल .

  • @santoshgavhane6716
    @santoshgavhane6716 8 місяців тому +1

    खूप महत्वाची माहिती आपण दिली. अशा गोष्टी बखरीत दडून बसलेल्या असतात. आपल्यामुळे त्या सोप्या भाषेत समोर येतात. खूप खूप धन्यवाद.

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 Рік тому +3

    जातीय द्वेष संपवून महाराजांचे स्वराज्य आज ही जगसमोर आदर्श म्हणूनन यावा.वर्तमान राजकारण व राजकारण्यांचा खरे स्वरूप जगाला कळेल अशी माहीती.सर..आपल्या या कार्यास
    कोटी-कोटी प्रणाम!धन्यवाद!जय शीवराय🙏🙏🙏

  • @Nv9724
    @Nv9724 Рік тому +15

    जबरदस्त होमवर्क👍 मुद्देसूद मांडणी आणि विचार.. आपल्याला मानाचा मुजरा 🙏 खरंतर कृष्णाजी भास्कर ऐवजी अजून कोणी असता तर त्याने सुद्धा हेच केलं असतं, हा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ब्राह्मण निघाला म्हणूनच एवढे आकांडतांडव होत असते. अफजलखानाच्या स्वारीत आणि सैन्यात आपलीच मंडळी ठासून भरलेली होती ही बाब सोयीस्करपणे लपवली जाते. विशाळगडाकडे जाताना बाजीप्रभूंनी जेव्हा खिंड अडवली होती त्यावेळी महाराज स्वामी जातीने तलवार घेऊन लढाईत उतरले होते हे विरोध करणारे , विशाळगडाला मोर्चे लावणारे कोण कोण होते...? फक्त कृष्णाजी भास्करला का दोष द्यायचा...? स्वतः शहाजी राजे सुद्धा आदीलशाहीच्या सेवेत होते तर बाकी प्यादे मंडळींचा तर विचारच नको.

  • @shripadkulkarni6519
    @shripadkulkarni6519 Рік тому +51

    गद्दार जातीयवादी लोकांनी खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल केली आहे भोसले साहेब तूम्ही सुंदर माहिती दिली धन्यवाद

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      धर्मांध जातीयवादी लोकांनी इतिहास विकृत केला. शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य आणि अकबराचे साम्राज्य धर्मनिरपेक्ष होतेच. औरंगझेब आणि पेशवाई ने विकृती आणली.

    • @makarand7925
      @makarand7925 Рік тому

      आंधळे आणी त्यांनी केलेले हत्तीच वर्णन या गोष्टीसारख इतीहासाच आहे.त्यामुळे लगेच हा निष्कर्ष काढण्यात अर्थ नाही.सारासार विचार करायला हवा.शेपूट हातात पकडणाऱ्या अंध व्यक्तीला हात्ती म्हणजे झाडू वाटतो पण तस असत का?

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Рік тому +1

      बरोबर आहे, सर्व बाजू बाहेर यायला हव्या, स्तुत्य उपक्रम
      .., गणोजी राजे शिर्के आणि नागोजी माने ह्यांचे विषयी पण दुसरे मत आहे, बातमी फुटली आणि त्यांचा गनिमी कावा उलटला त्यामुळे अडचण झाली..सूर्याजी पिसाळ बद्दल देखील दुसरी बाजू
      राजकीय फायदा साठी गद्दार म्हणून जे लेबल जाती वादी शक्ती लावत असतात त्यांचे मनसुबे उधळले पाहिजे

  • @trambakpawar9345
    @trambakpawar9345 Місяць тому +1

    शिवरायांची मोलाची माहिती सांगण्यास खूप मेहनत घेतली त्या बद्दल खूप आभारी आहोत प्रवीण भोसले सर आयूष्यमानसरसद्बूध्दीसद्गतीमीळोधन्यवादसरजयशिवराय

  • @aishwarybandal176
    @aishwarybandal176 Рік тому +16

    वा साहेब 👌👌 काय आभ्यास आहे 👌 असे इतिहास शिक्षक प्रत्येक शिक्षणसंस्थेला मिळो 🙏

    • @sunilburade6459
      @sunilburade6459 Рік тому

      इतिहास शिक्षक एवढे सविस्तर शिकवत नाहीत.ते फक्त पुस्तकातील अभ्यासक्रमच शिकवतात. भोसलेसाहेब हे इतिहास संशोधक आहेत.त्यांना त्रिवार मानाचा मुजरा.

  • @shashikantprabhudesai4471
    @shashikantprabhudesai4471 Рік тому +1

    अतिशय तटस्थपणे केलेले विवेचन !आत्ताच्या पिढीसाठी खरोखर आवश्यक आहेकारण आजकाल प्रत्येक घटना राजकीय चष्म्यातून बघितली जाते आपलं मनापासून कौतुक! धन्यवाद सर !

  • @Alone-n6w
    @Alone-n6w Рік тому +3

    नमस्कार सर, मी तुमचा व्हिडिओ पूर्ण पणे न पाहता कमेंट केली, त्याबद्दल दिलगीर आहे. आपले खूप खूप धन्यवाद. आपले विवेचन योग्य आहे. आपल्याला भरपूर आयुष्य लाभो, हीं आई भवानी च्या चरणी प्रार्थना. आपण असेच खरं इतिहास संशोधन करत रहा. एक विनंती आहे की कृपया इतर दुर्लक्षित राजांचे सुद्धा संशोधन करा. कृष्ण देवराय, सात वाहन, चोळ राजे ई

  • @rajendramule2125
    @rajendramule2125 Рік тому +1

    खुपच छान विवेचन . पडलेले आणि न पडलेल्या प्रश्नाची उकल अलगदपणे केली आहे आपण. यातून शिवप्रभुंच्या व्यक्तिमत्त्वाचे अलौकीक सुप्त कंगोरे आपण उद्धृत केलेत , त्याबद्दल खुप आभारी आहे. खुप खुप धन्यवाद.

  • @जयजयजयजयहे

    इतिहासाला जातीयवादाच्या चष्म्यातून बाहेर काढण्याचे अवघड काम आपण करीत आहात.
    मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 Рік тому +2

    अत्यंत जटिल व किचकट विषय अत्यंत सोप्या,सत्य,स्पष्ट व पुराव्यासहित मुद्देसूद मांडला,आपले खूप खूप आभार.

  • @vg-kf8kg
    @vg-kf8kg Рік тому +4

    अतिशय सुस्पष्ट विश्लेषण....समजदार माणसे समजून जातील..पण दृष्टी दूषित असेल ते लोक समजूनही आडमुठी भूमिका घेतात.

  • @avadhutjoshi796
    @avadhutjoshi796 Рік тому +1

    माहितीचा चांगला संग्रह आणि इतिहास सांगण्याचा चांगला प्रयत्न आहे. या व्हिडिओसाठी तुम्ही कौतुकास पात्र आहात. कृष्णजी भास्कर यांच्या या कथेवर तुम्ही अनेक विवाद नमूद केले आहेत. ते उघड आहे. भारतातील इतिहास हा राजकारणाचा मुख्य विषय बनला आहे. हा या घटनेचा परिणाम असू शकतो.
    या व्हिडिओमध्येही मी काही विरोधाभास पाहतो ज्यांचे स्वरूप विचित्र आहे. हे सर्व आपल्या मूलभूत विचारांवर अवलंबून असते. त्यामुळे मी त्या विरोधाभासांकडे दुर्लक्ष करून केलेल्या मेहनतीचे अभिनंदन करतो.
    अवधूत जोशी

  • @surekhagaikwad9053
    @surekhagaikwad9053 Рік тому +12

    सर तुमचे लाख लाख आभार इतकी लाख मोलाची माहिती आम्हाला तुमच्या मुळे मिळाली जी कधीच मिळाली नसती👌👌

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 Рік тому +2

    सर आपणास माझे अनेक प्रणाम, इतिहास लोकांपर्यंत कसा पोहोचविला पाहिजे हे आपण तयार केलेले व्हिडिओ पाहून समजते. अतिशय कष्ट करून सर्व पुरावे एकत्र करून प्रत्येक ऐतिहासिक घटनेचा पडताळा घेऊन ती आमच्यासमोर मांडत असता. हे खूपच जिकरीचे काम आहे. काही लोकं भडक वक्तव्ये करून प्रकाश झोतात राहण्याचा प्रयत्न करत असतात परंतु आपण असा कोणताही अटापिटा न करता पुरव्यासहित स्पष्टीकरणदेण्यास प्राधान्य देत आहात. आपल्या कार्याबद्दल कितीही आभार मानले कौतुक केले तरी ते कमीच ठरतील. आपले मनापासून आभार मानतो आणि पुढील कार्यास शुभेच्छा देतो.

  • @suhaskshirsagar772
    @suhaskshirsagar772 Рік тому +15

    आपल्या घटनेत धर्मनिरपेक्षता हे मोठे तत्व मानले जाते. पण त्याचबरोबर जाती निरपेक्षता ही शिवरायांनीच महत्वाची शिकवण दिलीय. आपले मन:पूर्वक धन्यवाद. आपण खरे जातीनिरपेक्ष छत्रपतीवादी आहात.

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      धर्मांध जातीयवादी लोकांनी इतिहास विकृत केला. शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य आणि अकबराचे साम्राज्य धर्मनिरपेक्ष होतेच. औरंगझेब आणि पेशवाई ने विकृती आणली.

  • @devajipatil8272
    @devajipatil8272 Рік тому +1

    अतिशय अभ्यासपूर्ण आणि सखोल विस्तृत पुराव्यानिशी आपण मार्गदर्शन केले त्याबद्दल मनापासून आपले मनस्वी धन्यवाद.

  • @harshuharshu142
    @harshuharshu142 Рік тому +22

    पद्धतशीर सत्य मांडले सर, जात कुठलीही असुदया त्यांत काही गद्दार असतातच, महणून संपूर्ण जातीला जबाबदार धरता येणार नाही .

  • @d-creationpictures5727
    @d-creationpictures5727 7 місяців тому +1

    खुप छान आणि माहितिपूर्ण वीडियो आहे सर... एखाद्या घटनेचा पुरव्यानिशि मागोवा घेऊन तर्कपूर्ण निष्कर्ष काढलात... इतिहास सांगताना समकालीन संदर्भ सांगणारे वीडियो सहसा भेटत नाहीत पण आपल्या वीडियोमधून त्या सर्व गोष्टी ची कमी दूर होऊन जाते...
    वीडियोत दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद🙏

  • @shrinivaskajarekar2036
    @shrinivaskajarekar2036 Рік тому +7

    भोसलेजी! खूप छान माहिती! अेखाद्या क्षुल्लक गोष्टीवरून जातीयवाद पेटवला जातो. आपण याला चोख उत्तर दिले आहे.

  • @satishektyar8175
    @satishektyar8175 Рік тому +1

    जबरदस्त अचुक माहिती दिली आहे अत्यंत सोदाहरण पुराव्यानिशी केलेलं सुंदर वीष्लेशण धन्यवाद नमोस्तुते भोसले साहेब आजकालच्या जातीपातीच्या बरबटलेल्या दळभद्री राजकारणात हा हा सत्यमेव जयते खराखुरा इतिहास पुराव्यानिशी सिद्ध करणे ...हाच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदूह्रदयसम्राट छत्रपती शिवाजीराजे याना मानाचा त्रिवार मुजरा होय मनःपूर्वक अभिनंदन अनेक शुभाशीर्वाद शुभकामना उत्तरोत्तर असेच मौल्यवान शिवशाहीचा पराक्रमी इतिहास ऐकण्यास मीळावा हिच विनम्र मनोकामना पुनश्च एकदा अंतःकरण पुर्वक धन्यवाद नमोस्तुते आपला स्नेहांकित कट्टर शिवभक्त शिवरायांचा मावळा जय महाराष्ट्र
    जय श्रीराम जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र

  • @suryawanshivilas1745
    @suryawanshivilas1745 Рік тому +3

    सरजी आपले विश्लेषण उत्तम आहे.
    यामुळे जातीवादाचे बीजे पेरनार्या, जाती साठी माती खानार्या देश द्रोही विचारसरणी च्या लोकांना एक झंन झनीत अंजन आहे.
    एक बनो नेक बनो,एक भारत श्रेष्ठ भारत.
    वंदेमातरम, भारत मात की जय, छत्रपती शिवाजीमहाराज की जय

  • @user-cp8pn4pr6t
    @user-cp8pn4pr6t 8 місяців тому +1

    Atishay uttam vishleshan tehi kharya tyakalchya puravyani siddh kele tumhi❤

  • @बारगीरशिवशंभुंचा

    खुप महत्त्वाची माहिती दिली आपन.
    आपल्या या विडीओ मुळे नक्कीच अनेक षडयंत्र एका झटक्यात उदवस्त होतील.
    जय शिवराय.

  • @deepakpitale346
    @deepakpitale346 Рік тому +1

    मी तुमचे जवळजवळ सर्वच व्हीडिओ पाहतो/ऐकतो, तुमचे विषयावरील अभ्यासपूर्ण विश्लेषण खूपच चांगले असते. तुमचे विषयावरील ठाम निष्कर्ष पटण्यासारखे असतात.

  • @ratangosavishivgir8326
    @ratangosavishivgir8326 Рік тому +3

    अपेक्षा केलेल्या विषयावर व्हिडिओ सादर केल्याबद्दल धन्यवाद सर ! आपण केलेले विवेचन अत्यंत विश्वसनीय आहे !

  • @burstboy9189
    @burstboy9189 Рік тому +1

    फारच सुंदर अभ्यासक विचारवंत खुपच सुंदर वाचन आनी स्पष्टीकरण भरपूर माहीती सांगीतल्या मुळे धन्यवाद

  • @aniketkulkarni615
    @aniketkulkarni615 Рік тому +11

    Balanced analysis, without bias towards cast. Hands off to you Sir..

  • @tanajisadakale9106
    @tanajisadakale9106 8 місяців тому +1

    भोसले सर आपण खूप छान माहिती आणि ती अभ्यास पूर्ण देत आहात खूप खूप धन्यवाद

  • @babasahebshelar8123
    @babasahebshelar8123 Рік тому +10

    इतिहास पुराव्यावर आधारित असतो आपण पुराव्यावर भर देता अतिशय वस्तुस्थिती सांगतात धन्यवाद शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वादावर जरा प्रकाश टाका भोसले साहेब.

  • @devenkorde3563
    @devenkorde3563 Рік тому +2

    फारच छान विवेचन सर आपला अभ्यास खुपचं दांडगा आहे ,माझा सलाम

  • @faltoonbaatein1881
    @faltoonbaatein1881 9 місяців тому +3

    छान माहिती देता, ओरिजिनल इतिहास सांगता पुरावे देता , खनखनित आवजचे धनीं आहात

  • @Bhogichand
    @Bhogichand Рік тому +1

    ईतिहास संशोधनाची गरज आहे. अनेक संदर्भ मिळतात पण ते खरे कशावरून ? खोटा ईतिहास देखील लिहिला गेलाय. खरा ईतिहास शोधण्यासाठी फार परिश्रम घ्यावे लागतात. ते तुम्ही घेता आहात हे अनेक व्हिडिओ द्वारे सिद्ध झाले आहे. तुमचे त्याबद्दल अभिनंदन !

  • @shripadmuley5258
    @shripadmuley5258 Рік тому +29

    Dear Pravin ji, this is the most beautiful video I have ever seen,it shows the hard work and great study you have done.the most important thing to say about you is you are a LION HARTED PERSON,sir,it needs great courage to say publicly about any religion or caste in today’s rotten time.

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      धर्मांध जातीयवादी लोकांनी इतिहास विकृत केला

    • @milindpatil5036
      @milindpatil5036 Рік тому +1

      निरागस व सुंदर विषलेशण सर अभिनंदन

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Рік тому +1

      Yes
      It's a courage
      सर्व इतिहास नव्याने पाहून change करणे आवश्यक आहे कोणीतरी courage घेत
      गणोजी राजे शिर्के आणि नागोजी माने ह्यांचे विषयी पण दुसरे मत आहे, बातमी फुटली आणि त्यांचा गनिमी कावा उलटला त्यामुळे अडचण झाली
      राजकीय हेतू साठी गद्दार म्हणून जे लेबल जाती वादी शक्ती लावत असतात त्यांचे मनसुबे उधळले पाहिजे

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому +1

      भारत कधीच एक नव्हता

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 Рік тому +1

      ​@@Renaissance861 आज भारत एकसंघ आहे त्याचे श्रेय
      "भारतीय संविधानालाच" जाते.

  • @mancharkar
    @mancharkar Рік тому +2

    श्री. प्रवीण भोसले,
    पुराव्यावरुन तथ्य मांडण्याचा अभ्यासपूर्ण उपक्रम आपण यशस्वीपणे केला आहे. आपले मनापासून अभिनंदन. वयाने तुमच्यापेक्षा मोठा असल्याने आपले खरोखर कौतुक आणि असा अभ्यासपूर्वक उपक्रम पुढे नेण्यासाठी अनेक आशिर्वाद.
    आपला हा कार्यक्रम माझ्या सर्व मित्रांना पाठवत आहे. Subscribe तर केलाच आहे.
    पुन्हाअभिनंदन.

  • @2008rdugal
    @2008rdugal Рік тому +16

    Excellent analysis. We badly need people like you in today's world where facts are twisted and told in a way that is 'comfortable'. As said in your title, this issue will really end when more people watch your video.

  • @AmarnathPatankar
    @AmarnathPatankar 9 місяців тому +2

    सर उत्कृष्ठ माहिती

  • @maheshpalav07
    @maheshpalav07 Рік тому +4

    आज आपल्यासारख्या सर्वबाजूंनी विषय मांडणाऱ्या इतिहास अभ्यासकांची गरज आहे. जनतेची माथी भडकावून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी इतिहास मोडून तोडून समोर आणला जातो आहे. हे भविष्यासाठी खूपच धोकादायक आहे.
    आपण दोन्ही बाजू अभ्यासपूर्ण मांडल्यामुळे आमचे काही गैरसमज दूर झाले.
    खूप खूप धन्यवाद.

  • @avinashphadnis7286
    @avinashphadnis7286 Рік тому

    @# प्रवीण भोसले साहेब नमस्कार, मी तुमचे मराठ्यांची धारातीर्थे हे पुस्तक खूप वर्षांपूर्वी वाचलेले होते. तुमचा हा UA-cam channel वरुन इतिहास हा निःपक्ष पणे मांडण्याचा प्रयत्न खूपच उत्तम अणि स्वागतार्ह आहे. साध्या सगळीकडेच जातीपातीच्या राजकारणाला पेव फोडून आपलीच पोळी भाजण्याचे गलीछ काम हे राजकारणी लोक करत आहेत. त्यांना हे आपणाकडून एक सणसणीत उत्तरच ठरेल ही आशा करतो. आपल्या स्तुत्य कार्यक्रमाला अणि चॅनल ला हार्दिक शुभेच्छा.. 👏🏻👏🏻👏🏻👏🏻
    अविनाश फडणीस (बहारीन)

  • @katha-vishwa3843
    @katha-vishwa3843 Рік тому +4

    धन्यवाद सर....🙏
    नक्कीच या वेडीओसाठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागला असेल...पण तुमच्यामुळे आम्हाला अस्सल माहिती मिळते.
    राजकारण्यांनी जरा भान ठेवलं तर वाढत्या जात-धर्म द्वेष कमी होईल.

  • @dr.udaykale4256
    @dr.udaykale4256 Рік тому +1

    पुराव्याच्या आधारे अभ्यासपूर्ण, वस्तूनिष्ठ विश्लेषण आणि सुंदर विवेचन

  • @RanashoorVinay
    @RanashoorVinay Рік тому +3

    जयभीम
    जयशिवराय
    आपण केलेले परखड अभ्यासपूर्ण विवेचन आवडले.

  • @sanjaysalvi8937
    @sanjaysalvi8937 11 місяців тому +1

    महोदय, आपण समाज प्रबोधनाचा वसा असाच चालु ठेवा..ज्ञानात आणखी भर टाकल्य बद्दल धन्यवाद.

  • @tushardhere9429
    @tushardhere9429 Рік тому +3

    भोसले साहेबांनी खुप छान माहीती सांगीतली आहे यात कोठे ही पक्षपात नाही असीच माहीती देत जावा पुढील कार्यास शुभेच्छा

  • @sureshbhopi4020
    @sureshbhopi4020 Рік тому +1

    अतिशय महत्वाची आणि अभ्यासपूर्ण खुळासा खूपच छान. नःपक्षपाती परछड विचार.मनःपूर्वक अभिनंदन!

  • @Marathi-hindi-Instrumental
    @Marathi-hindi-Instrumental Рік тому +11

    हिरण्य कश्यपूचे पोट फाडणारे भगवान नरसिंह आणि दुसरे ते शिवछत्रपती ....
    " हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा ....."

  • @trambakpawar9345
    @trambakpawar9345 Місяць тому +1

    प्रवीण भोसले सर आपण खूप मोलाचे सुवर्ण शब्द कथन केले त्या बद्दल आभारी आहोत धन्यवाद सर

  • @ganeshdeshmukh2377
    @ganeshdeshmukh2377 Рік тому +6

    खुप महत्त्वाची माहिती दिली... असाच अदृश इतिहास आपल्या मुळे समोर येतोय सर

  • @ajitsavdekar5535
    @ajitsavdekar5535 Рік тому +2

    तुम्ही केलेल्या वर्णनामुळे प्रसंगाची धामधूम लक्षात येते. प्रत्यक्षात केवढं नाट्य घडलं होतं याची जाणीव होते. साक्षात 'छत्रपती शिवाजी महाराजच' हे करू शकत होते. अप्रतिम आणि अभ्यासपूर्वक विश्लेषण..

  • @dattapawar1044
    @dattapawar1044 Рік тому +5

    साहेब खुप चांगली माहीती समोर आणली धन्यवाद साहेब

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 Рік тому +1

    आदरणीय श्री.भोसले साहेब खुप सुक्ष्म व तिक्ष्ण मुद्देसुद, अभ्यासपूर्ण विविधांगी संदर्भांचा शोध व बोध सुस्पष्ट केला. महाकटाच्या पोटातील हेजीबी कट भयंकर मात्र राजाधिराज महाराज शिवप्रभूंसमोर राज्याच्या शत्रुचा मुलाहिजा तो कसला माझा राजा,मुलूख वाचला, हे
    महत्वाचे.
    आपणांस द्यावे ते धन्यवाद तोकडेच आहेत.जय शिवाजी जय भवानी.🙏🌹🙏

  • @dineshkashid3839
    @dineshkashid3839 Рік тому +15

    Only Maratha can right as this. Heard study like, it is time to show right things to public. I love you.

  • @vijay4912
    @vijay4912 Рік тому +1

    मराठेशाहीचा इतिहास तत्कालीन पुराव्यासह अत्यंत संतुलित रित्या मांडून नव्या पीढी साठी खरा इतिहास उलगडून सांगत खूप खूप महत्वपूर्ण कार्य करत आहात.ज्याची सध्याच्या दूषित,जातीय व राजकीय वातावरणात खूपच गरज होती....🙏🙏🙏खूप खुप धन्यवाद🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @Hemant_Kamat
    @Hemant_Kamat Рік тому +12

    Excellent analysis, Sir! There were many Krishnaji Bhaskars during the time of Shivaji Maharaj in Adilshahi, Mughalshahi as well as in Swarajya. Problem is, these bakhars or their authors do not give any surnames. Also, the incident of Afzal Khan being killed by Maharaj is very well known to all. What is not known and which you have so nicely pointed out is the fact that Krishnaji Bhaskar was a warrior, and Afzal Khan had kept him inside the shamiyana as a contingency. This is truly an eye opening video! Well done!

  • @shrikantthorwat6521
    @shrikantthorwat6521 Рік тому +1

    अतिशय सुक्ष्म अभ्यास खुप मेहनत घेतली आहे
    अतिशय मौल्यवान ज्ञानात भर
    खुप खुप धन्यवाद सर.

  • @subhashpilane9239
    @subhashpilane9239 Рік тому +3

    प्रवीण भोसले साहेब सर्वात प्रथम तुमचे अभिनंदन........
    संपूर्ण प्रकरणाचे महत्त्व लक्षात घेता या प्रकरणाचे तुम्ही पुराव्यासहित केलेले विश्लेषण अतिशय अभ्यासपूर्ण असे आहे.
    एकदम रोखठोक..........👍🙏
    धन्यवाद सर आतापर्यंत पाहिलेले तुमच्या सर्व व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ खूपच जबरदस्त असा आहे...........

  • @vijaysinhingale1717
    @vijaysinhingale1717 Рік тому +1

    भोसले साहेब आपल्या अभ्यासपूर्वक प्रस्तुतीला सादर प्रणाम उत्कृष्ट विश्लेषण, उत्कृष्ट ऐतिहासिक संदर्भ देऊन आपले व्हिडिओ पाहण्याची उत्कंठा वाढते. अशा प्रकारची सखोल माहिती दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.

  • @ThrottleThrills-atz
    @ThrottleThrills-atz Рік тому +3

    सर, हा विडिओ खूप छान बनवला.
    आपणास विनंती आहे की छत्रपती शिवरायांचा मृत्यू कसा झाला यावर असाच विडिओ बनवा.
    मराठेशाही 🚩🚩🚩

  • @bhimraodhengale6713
    @bhimraodhengale6713 Рік тому +2

    Realistic video, रयतेचे राजे होते, सर्वाचे होते, कुणी एका जाती, धार्माचे मर्यादित करू नये व आपसात द्वेष करू नये

  • @truth2357
    @truth2357 Рік тому +6

    After long years I have started taking intrest in History because of you. Your are blessing to Maharashtra. There are no words to praise you.

    • @mahadeoingole7095
      @mahadeoingole7095 Рік тому +1

      निपक्ष विषलेशन,खूपच छान

  • @rahulkamble2042
    @rahulkamble2042 Місяць тому +1

    निष्पक्ष पद्धतीने घडलेल्या घटनेची माहिती सांगितली आहे सर, नक्कीच याचा जाती वादं पसरून समाजात जी तेढ निर्माण झाली आहे ती कमी होऊन सर्व हिंदू समाज एकत्र येईल ही आशा.

  • @abhijeetudawant378
    @abhijeetudawant378 Рік тому +9

    Really very nice research and narration sir ! You have mentioned everything very well with all the evidences !

  • @anilm2395
    @anilm2395 Рік тому +1

    प्रवीण सर..अभिनंदन आणि धन्यवाद हा अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद व्हिडिओ केल्या बद्दल. कृष्णा भास्कर च निमित्त करून वातावरण बिघडवणाऱ्या जातीयवादी लोकांच्या कानाखाली सणसणीत आवाज आहे हा

  • @pradipgupte5059
    @pradipgupte5059 Рік тому +4

    विश्लेषणात्मक अभ्यास सखोल आपण समाज जागृत करत आहात मनःपूर्वक नमस्कार

  • @satishkajarekar9513
    @satishkajarekar9513 9 місяців тому +2

    असे पुराव्यानिशी सिद्ध करणारे ब्राह्मणेतर इतिहास संशोधक,अभ्यासक पुढे आले तर खोटी माहिती देऊन जातीयवाद पसरवणाऱ्यांना पायबंद बसेल.धन्यवाद आणि नमस्कार !

  • @madhukarmulik5330
    @madhukarmulik5330 Рік тому +5

    Excellent analysis. Good to see your unbiased approach towards history. Interpreting historical incidents through the angle of castism shouldn't be done. We all are having the same history. So we should fair towards history.

    • @uddhavshinde4118
      @uddhavshinde4118 Рік тому

      Aho bhosale saheb bramn jatila nirdosh ta tashech muslimana nirdosh karavlaghel

  • @am3707-v5g
    @am3707-v5g Рік тому +2

    सर, आपल्या स्पष्ट वक्ते पणा बद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या सारख्या अभ्यासकांची आज खूप गरजेचे आहे.

  • @Lakshmikant1712
    @Lakshmikant1712 Рік тому +6

    खूपच छान video केलात आपण. कुठलाही जाती द्वेष तसेच वृथा अभिमान न ठेवता. अभिनदन

  • @sureshmore7460
    @sureshmore7460 Рік тому +1

    तुमचे हे ज्ञानी विचार आनी स्पष्ट समजूती ने एक गैरसमज दूर झाला आपले फार फार अभिनंदन