शिवाजी महाराजांची वंशावळ कोल्हापूरच्या राजगादीचा इतिहास shivaji maharaj sambhajiraje Shahu Maharaj

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून कोल्हापूरच्या युवराज संभाजीराजांच्या पर्यंतचा कोल्हापूरच्या राजगादीचा इतिहास आम्ही आमच्या या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडत आहोत...
    #shivaji_maharaj
    #sambhaji_maharaj
    #sambhajiraje
    #kolhapurhistory
    shivaji maharaj vanshaval
    Shivaji Maharaj sambhajiraje relation
    शिवाजी महाराज
    shivaji maharaj history in marathi
    * भाग 1 -सातारा गादीचा इतिहास
    • शिवाजी महाराजांची वंशा...
    🟠 मराठ्यांचा इतिहास आता इंग्रजी मध्ये पाहा आमच्याच इंग्लिश चॅनल वर. subscribe करा. शेअर करा. @historywithranjit
    🔸 • MARATHA NEVER BOWS DOW...
    🔸 • How Tararani defeated ...
    🔸 • How Shivaji Maharaj de...
    🔸 • Marathas controlled th...
    🔸 • 7 Marathas Vs 17000 Pa...
    🔸 • When Shivaji Maharaj f...

КОМЕНТАРІ • 580

  • @narayanbhosale7292
    @narayanbhosale7292 Рік тому +150

    तुम्ही तयार केलेला व्हिडिओ खुपच छान आहे तुम्ही याच्यावरती खुप मेहनत घेतली व भोसले घराणे कोठून व कसे आले हे लोकांना सांगून त्यांच्यामध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी जो प्रयत्न केला त्याच्या बद्दल आम्ही आपले मनःपूर्वक आभारी आहोत.🙏🙏
    आपलाच श्री.नारायण शिवाजीराव राजेभोसले (सावर्डेकर भोसले घराणे)🙏🙏

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Рік тому +7

      खूप खूप धन्यवाद सर 🙏
      आपण प्रतिक्रिया दिलीत खूप छान वाटले

    • @narayanbhosale7292
      @narayanbhosale7292 Рік тому +7

      आपले व्हिडिओ मला आमच्या वडिलांनी दाखवले ते पहात असतात त्यांच्या कडून ही आपल्या पेज साठी खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🙏💐💐💐

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Рік тому +3

      काकांनीही खूप खूप धन्यवाद सांगा🙏

    • @nitinsathe1226
      @nitinsathe1226 Рік тому

      Hi

    • @nitinsathe1226
      @nitinsathe1226 Рік тому +2

      नांन्नज कर राजेभोसले हे पण घराणं त ले आहे का,?

  • @ultimatevoiceacademy4301
    @ultimatevoiceacademy4301 Рік тому +46

    दोन्ही ठिकाणी दत्तक वंशच आहे म्हणजे महाराजांच्या DNA चे कुणीसुद्धा नाही?

    • @fyjufhjgfhh
      @fyjufhjgfhh 5 місяців тому +5

      @ultimatevoiceacademy4301 वैज्ञानिक दृष्ट्या DNA हा मुलात आणि मुलीत, अशा दोघात असतो. आपली सून असो की जावई यात नसतो. सबब DNA शब्द वापरणे थोडे क्लिष्ट आहे, जे आपण वापरावयास नको होते.🙏🏻

  • @Pravingawande.
    @Pravingawande. Рік тому +7

    खूप छान माहिती दिली 👌👍
    वारसा हा रक्ताचा नसला तरी विचाराचा असावा

  • @samarthj.dangarkar628
    @samarthj.dangarkar628 Рік тому +9

    छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतल्यावर ज्याचा रक्तात ऊर्जा निर्माण होते, तोच खरा शिवाजी महाराजांचा मावळा

    • @VishalPadghan-bb7vy
      @VishalPadghan-bb7vy Рік тому +2

      तूझ्या रक्तात ऊर्जा निर्माण होते तर, देशासाठी काही कर..उगच तूझी ऊर्जा काय कामी😅😅

    • @rupeshmhatre5211
      @rupeshmhatre5211 5 місяців тому

      😂😂​@@VishalPadghan-bb7vy

    • @rkanonymous3388
      @rkanonymous3388 4 місяці тому

      ​@@VishalPadghan-bb7vyu r right bro.

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Рік тому +4

    लक्षात राहणे कठीण इतकी इत्यंभूत माहिती दिली आहे.धन्य वाद!

  • @sushamadeshpande6177
    @sushamadeshpande6177 Рік тому +1

    खूपच प्रयत्नपूर्वक ही माहिती जमा केली आहे या आमच्यासारख्या सामान्य माणसाला कळली धन्यवाद अतिशय उत्तम व्हिडिओ आहे

  • @prakashvichare5818
    @prakashvichare5818 Рік тому +17

    पण हिंदुस्थानात दिडशें वर्षे चाललेल्या स्वातंत्र्य लढ्यात यातील कोण कोण सक्रीय होते याची पण माहिती दिली असतीत तर यातील महाराजांच्या स्वत:चं राज्य निर्माण करण्याच्या राजांच्या विचाराचा वारसा कोणी कोणी सांभाळला जपला हे ही शिवप्रेमींना कळले असते.

    • @pranavpawar6177
      @pranavpawar6177 5 місяців тому +3

      Hote na Rajshree Shahu Maharaj sakriya hote swatantray ladyat

  • @rajivvaidya2222
    @rajivvaidya2222 Рік тому +51

    घरातील भांडणे , भाऊबंदकी त्या काळातही होती , पेशवाईतहि होती , आजही आहेत !

    • @dattatraykhuspe9019
      @dattatraykhuspe9019 6 місяців тому +1

      आणि आजुनही रहाणार आहेत कारण भारताचा पायाच भाऊबंधकीवर रचला आहे हे पुराण इतिहास सांगत आला आहे म्हणुन तर हे राजकरणी त्याचा फायदा घेत आहेत

  • @lokeshfule7113
    @lokeshfule7113 Рік тому +1

    फारच सुंदर राजघराण्याच्या वंशावळीचा इतिहास धन्यवाद .

  • @vinodbalip5778
    @vinodbalip5778 Місяць тому

    Nice Information

  • @prathameshshirtode7358
    @prathameshshirtode7358 Рік тому +6

    धन्यवाद 😊एक प्रश्न आहे की महाराजांचे थेट रक्ताचे नाते अस् नारे वारस कोण?ते कोठे आहेत? त्यान्ना सिंहासन नाही मिळाले पण त्यांच्या धमन्यात महाराज्यांचे रक्त म्हणून त्यांच्य वंशावर देखिल व्हिडीओ बनवा.जय जिजाऊ जय शिवराय, जय शंभू राजे, जय राम राजे जय ताराराणी साहेब जी, जय हो शाहुराजे जी👑💪🔥🚩🧠🙏🙏

  • @pravinpingle3731
    @pravinpingle3731 4 місяці тому

    राज घालण्याची खुप छान माहिती दिली आपण धन्यवाद...

  • @ramjijadhav7721
    @ramjijadhav7721 Рік тому +1

    छान माहिती मिळाली छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @mohanpatil684
    @mohanpatil684 Рік тому +3

    आमचे एकच राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज

  • @IndianBoy77
    @IndianBoy77 Рік тому +1

    छान माहिती दिलीत
    छ्त्रपती शिवाजी महाराज की जय 🚩

  • @wethehealers
    @wethehealers 9 місяців тому

    Khup chan
    Ashya parakar chi mahiti pratyek mansaparyanta pohochayla havi 🙏🙏🙏

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Рік тому +1

    फारच छान माहिती पुणँ विडिओ अभ्यास परिपक्व आहे धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Рік тому

      खूप खूप धन्यवाद

    • @vijaychavan8842
      @vijaychavan8842 Рік тому

      पेश्वाई नंतर शिंदेशाही आली दिल्लीवर १४ वर्ष भगवा फडकला शिंदे होलकर छत्रपतींचे स्वप्णसाकार झाले यांची माहीती द्या

  • @sktube91
    @sktube91 Рік тому +2

    अतिशय सुन्दर माहिती. अशीच माहिती पेशवे घराण्यावरही द्या. बाळाजी विश्वनाथ ते कानपूर चे नानासाहेब पेशवे....

  • @mohanpowar9028
    @mohanpowar9028 Рік тому +1

    चैवथे शिवाजी महाराज राजे भोसले हे आमच्या गाँव चे आहे त खुप छान🙏💕 👑👑👑🚩🚩🚩🚩

  • @swarangmusic6329
    @swarangmusic6329 Рік тому +1

    सत्य इतिहास सांगितला त्या बद्दल अभिनंदन !
    जय शिवाजी !

  • @kalpanaalhat9675
    @kalpanaalhat9675 Рік тому

    खुप खुप छान माहीती, तिचाच नावे ऐकून चक्रावून गेले पण अंततः सर्व लक्षात आले की सरते शेवटी दत्तक व्यक्ती लग्न झालेल्या मुलींचे वंशज म्हण्जे एनकेन प्रकारे छत्रपतींचे रक्ताचे नाते आहे हे विषेश धन्यवाद

  • @rajaramkolekar1202
    @rajaramkolekar1202 Рік тому +6

    औरंगजेब यांच्या मृत्यू नंतर छत्रपती संभाजी पुत्र शाहू महाराज यांची सुटका कशी झाली ,कोणी केली यावर माहिती द्यावी

  • @productmanger
    @productmanger 6 місяців тому +3

    भावानी माता ज्या घराण्याची कुलदेवत आहे त्याच देवी च्या अवमान करणाऱ्या लोकाच्या बाजूला खुर्ची लावून बसणारे खरंच हिंदवी स्वराज्याचे वंशज कसे.

  • @shankarkangane1601
    @shankarkangane1601 6 місяців тому

    खुप च चांगली माहिती दिली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @prashantsanap2711
    @prashantsanap2711 Рік тому

    खूप छान आहे

  • @kamalakarcivilcontractors1507
    @kamalakarcivilcontractors1507 Рік тому +2

    मस्त

  • @arunkumarrajhans10
    @arunkumarrajhans10 3 місяці тому

    व्हिडिओ पाहिला छान माहिती मिळाली
    मला राजर्षी शाहू महाराजांच्या बद्दल अधिक माहिती साठी संपर्क करून त्यांच्याकडून राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावरील चित्रपट, साहित्य ग्रंथ संदर्भ, मिळाले तर बरे होईल
    तरी याबाबत काय आणि कोठे संपर्क साधावा लागेल याची माहिती दिली जावी अशी विनंती आहे

  • @allstarentertainment2058
    @allstarentertainment2058 Рік тому +1

    तेव्हाच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी राजे यांनी moghlan विरोधात लढाया केल्यात आणि त्या नंतर त्यांच्या घरातील लोकांनी फक्त घरण्यातच हक्का साठी वाद आणि लढाई केली याच खूप वाईट वाटत स्वराज हे त्यांना नंतर कळालच नाही याची खंत वाटते 😔

  • @jayrajgaikwad-xt6ne
    @jayrajgaikwad-xt6ne Рік тому +1

    कोल्हापूरचे राजे भोसले आडनाव न लावता फक्त छत्रपती लावतात ही पण माहिती घ्या.

  • @vasantgawde7470
    @vasantgawde7470 Рік тому

    खुप छान माहिती 🙏🙏

  • @nehamohire2999
    @nehamohire2999 8 місяців тому

    Khup chan ......sandeep ...andheri...

  • @kamalpatil5762
    @kamalpatil5762 Рік тому

    सर आपण खुपचछान माहिती दिली, धन्यवाद.

  • @Tech.Mahendra
    @Tech.Mahendra 8 місяців тому

    लय भारी माहिती दिलीत 👌👍

  • @Indiancreativeboy
    @Indiancreativeboy Рік тому +2

    खुप छान माहिती. धन्यवाद 🙏✨
    देवगिरीचे यादव आणि पुढे जिजाऊ मासाहेबांपर्यंतचा यादव घराण्याचा इतिहास याबाबतचे आपले संशोधन पाहायला आवडेल.

  • @samruddhijadhav2910
    @samruddhijadhav2910 Рік тому

    छान माहिती धन्यवाद🙏🏻

  • @IMCLAKSHYA
    @IMCLAKSHYA Рік тому

    खुप छान

  • @balajiwakure7103
    @balajiwakure7103 Рік тому +1

    छान लेख आहे

  • @gangadharchavan1452
    @gangadharchavan1452 Рік тому +1

    छान माहिती.

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 Рік тому +1

    आज ते राजे कसे?

  • @sunil_kumar_7
    @sunil_kumar_7 5 місяців тому

    Raje shivajee hyanche wansa vel patvitaka

  • @sudhakardhoke147
    @sudhakardhoke147 Рік тому +1

    पांडव पांडू राजाचे व राम ,लक्षमन दशरथ राजाचे वंशज आहेत का?

  • @anilkamble3445
    @anilkamble3445 Рік тому

    पाटणकर आणि भोसले घराणे यांचे नातेसंबंध सांगा 🙏

  • @munirkazi7158
    @munirkazi7158 Рік тому

    काझी हैदर आली छत्रपति चे वकील याची वंशावळ सागा

  • @nishantpawar5966
    @nishantpawar5966 Рік тому

    खूप छान व्हिडिओ बनवला सर तुम्ही ..

  • @ravihalde7103
    @ravihalde7103 Рік тому

    Khup chan

  • @rahuldighe6235
    @rahuldighe6235 Рік тому

    खूप छान सांगितलं तूम्ही...🙏🚩

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 Рік тому

    Chan video

  • @haridaskendre7115
    @haridaskendre7115 Рік тому

    changal ahe

  • @gitaihilam6642
    @gitaihilam6642 Рік тому

    Jay bhavani Jay shivaji.

  • @madhukarkadam8396
    @madhukarkadam8396 Рік тому

    Excellent

  • @jaydipchaudhary1957
    @jaydipchaudhary1957 Рік тому

    ####💖 Bhai aapkaa chennal hame AMIT MAGDUM Bhai At kolhapur
    Ne sher kiya tha hum subscribe bhi kiya .bahot achha he .👍👍👍👍👍🙏💥
    lekin ku6 samaj ne me thoda dikkat aata he so koi hindi me channel hoga??
    ##RAM RAM BHAI🙏🙏

  • @ashishpatel4425
    @ashishpatel4425 Рік тому +3

    Please make a video on all commonder-in-chief of the maratha empire please sir 🙏

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Рік тому

      Yes we are going to do it.
      Some videos are already made
      Please Do watch and reply

  • @vinayakmahale839
    @vinayakmahale839 Рік тому

    छान माहिती दिलीत सर

  • @baburaokamble8348
    @baburaokamble8348 Рік тому

    Chan

  • @LEGEND07502
    @LEGEND07502 11 місяців тому

    Good

  • @user-tm2zf7qq7d
    @user-tm2zf7qq7d Рік тому +1

    Win is King . Other only for name

  • @vipinkulkarni7562
    @vipinkulkarni7562 Рік тому

    Vedio very interesting.

  • @shaileshagharkar8011
    @shaileshagharkar8011 Рік тому

    excellent study

  • @digambarsutah
    @digambarsutah Рік тому

    अगदी खर्य शब्दात नाही

  • @Cpm.8517
    @Cpm.8517 Рік тому +13

    India is democratic country & as per constitution all are equal citizens आम आदमि. No one is chatrapati. Raje , rani queen, etc.

  • @rameshsakhare5715
    @rameshsakhare5715 Рік тому

    Veri god

  • @bhagwansumant2302
    @bhagwansumant2302 Рік тому

    Nice information.

  • @dhalemadhav4481
    @dhalemadhav4481 Рік тому +2

    👌👌👌👌🚩🚩🚩🚩👌👍👍👍

  • @sagarmusale6878
    @sagarmusale6878 Рік тому

    Chhatrapati Shivaji maharajanche vichar kharya arthane Rajshree Shahu maharajani pudhe nele.

  • @jyotsnapantsachiv5346
    @jyotsnapantsachiv5346 10 місяців тому

    Saglikadech dattak aahet.Pan he dattak jawalachya natewaaikanchya gharanyatunach ghetle jaat.Blood- relatives madhunach purvi dattak ghetle jaat.

  • @uab7327
    @uab7327 Рік тому +3

    Shivaji maharaj sisodia rajput gharanyache hote

  • @dilipupadhye8374
    @dilipupadhye8374 Рік тому

    कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांना ऐक मुलगी होती ... त्यांच नांव पद्ममाराजे होते ... पुढे यांच्याच मुलाला गादीचा वारस म्हणून .... या साठी कोल्हापुरात मोठे आंदोलन झाले होते ....

  • @riyajnadaf3563
    @riyajnadaf3563 5 місяців тому

    दत्तक. असो किंवा वशज. गादीचा. मान. सर्वांनी राखला

  • @vinayshibe96
    @vinayshibe96 Рік тому

    Chart chi soft copy hawo hoti

  • @mahadeopawar3824
    @mahadeopawar3824 Рік тому

    बक्कळ माहिती मिळाली ,उत्तमच !!!

  • @budhhavitevari
    @budhhavitevari Рік тому

    0:28

  • @swapnilpawar3284
    @swapnilpawar3284 6 місяців тому

    aatachya rajgharnyan madhe konihi origanal vansaj nahi aahet ...sagale dattak aalel lok aahet ..........pan te royal family shi sambandit asatat

  • @GajananKakad8290
    @GajananKakad8290 6 місяців тому

    म्हणजे यापैकीं कुणीच शिवाजीराजेंचा थेट वंशज नाही

  • @amits867
    @amits867 Рік тому +1

    Mhanje Uday bhosle Ani sambhaji bhosle, he doghe pan rakta che waras nahi, means no blood relation with Shivaji Maharaj

  • @rahulpotphode448
    @rahulpotphode448 8 місяців тому +49

    म्हणजे शिवाजी महाराज
    व संभाजी महाराज
    यांचा आज थेट वारसा नाही
    😢😢😢😢😢😢😢😢

  • @Prasadn02
    @Prasadn02 Рік тому

    मस्त

  • @krishnamaharajR
    @krishnamaharajR Рік тому

    खूप छान

  • @laxmandongare5908
    @laxmandongare5908 Рік тому

    Good

  • @rajendrawagh1010
    @rajendrawagh1010 2 місяці тому +10

    शिवाजी महाराजांचे थेट रक्ताचे वंशज कोनीही नाही सारे दत्तक पुत्र आहे. फारच छान माहिती दिली आपन. धन्यवाद.

  • @mandarnaswale9853
    @mandarnaswale9853 Рік тому +20

    Shivaji महाराजांचे pure blood nahi ahe,
    थोरले महाराज, संभाजी महाराज आणि राजाराम महाराज
    हेच आपले छत्रपती महाराज राहतील
    हे बाकीचे नाही

    • @राजधानीसातारा-द5ड
      @राजधानीसातारा-द5ड Рік тому +6

      संभाजी महाराजांचा मुलगा विसरला काय रे छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराजांचे नातू

    • @Landemurdabad
      @Landemurdabad Рік тому +2

      पहिले शाहू

  • @vikasbhadange4190
    @vikasbhadange4190 Рік тому +57

    रक्ताचे नसून विचारेचे वंशज व्हा आम्ही महाराजांचे विचाराचे वंशज जय शिवराज 🚩

  • @rahulgunjal8984
    @rahulgunjal8984 Рік тому +219

    माहिती चांगली आहे. I am sorry to say but Udayanraje भोसले हे दारू पियुन जेव्हा टीव्ही वर पाहतो तेव्हा शरम वाटते. कोल्हापूरच्या युवराज संभाजी महाराज मात्र gentleman सारखे वाटतात अगदी रुबाबदार.

    • @lankeshshinde3798
      @lankeshshinde3798 Рік тому +15

      But Even Sambhaji Raje never took any stance for Renovations of Fort.
      Demolition of Aurangzeb & Afzal Khan KABAR.
      How can we trust them.

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 Рік тому +17

      हो, निदान ते पिऊन माध्यमांसमोर येत नाहीत...

    • @rahulgunjal8984
      @rahulgunjal8984 Рік тому +5

      @@lankeshshinde3798 Sambhaji Raje is actively involved in restoration work of Raigad.
      Regarding कबर of Afzal I have read Sriman Yogi which says that it was Shivrai's decision to built Afzal Khans कबर at foothills of Pratapgad,also i have seen many historian saying the same. Dont know about Aurangzeb कबर.
      Our job is to stay away from politics and inculcate values of Chatrapati Shivaji Maharaj. एक गोष्ट लक्ष्यात ठेवा आपल्या महाराजांच्या संस्कारांना BJP, NCP, MNS, SS, INC, RPI,AAP ह्यांनी कधीच तिलांजली धिली आहे. शिंदेजी हे लोक आपल्या महाराजांवरील भक्ती ला ओळखून आहेत आणि म्हणून काही ना काही कारण काडून भडकवन्याचे काम सतत करत असतात.
      मी संभाजी राजे ह्यां बद्दल बोलत नाही आहे कारण ते स्वतःचा पक्ष स्थापन करत आहेत, देव त्यांना बुद्धी देवो आणि इतर राजकारणी जसे वागतात, तसें संभाजी राजे नको वागो म्हणजे झालं..... ☹️

    • @Cpm.8517
      @Cpm.8517 Рік тому +12

      @@rahulgunjal8984 स्वताहा चे पराक्रमाचे स्मारक
      प्रताप गडावर् उभारले कोणाचि हि कबर् उभार्लि नाहिये. शिवजि महाराजानि.

    • @info7725
      @info7725 Рік тому +2

      आपण आदर करावा

  • @gautampradhan5547
    @gautampradhan5547 Рік тому +5

    दत्तक घेतले म्हणजे शिवाजी महाराज चे वंश ज कसे??

  • @vasantiagashe7336
    @vasantiagashe7336 Рік тому +2

    नुसते waras असून चालत नाही. अंगात तसेच गुण सुद्धा असावे लागतात. Uddhav, aditya thakre, ashok chavan, rahul mahajan, rahul, priyanka gandhi अश्या waras लोकाना आपल्या आवडत्या नेत्यांची सर आहे का? त्यांना का महत्व द्यायचे?

  • @mvn9086
    @mvn9086 Рік тому +3

    थोडक्यात हे सगळे आयात प्रकरण आहे

  • @vasantgawde7470
    @vasantgawde7470 Рік тому +17

    खुप छान माहिती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचा इतिहास मराठी माणसासाठी आपुलकीचा विषय आहे . सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.🙏🚩

  • @jsworld2064
    @jsworld2064 Рік тому +2

    संभाजी भोसले हे थोडे बरे आहेत
    उदयनराजे दारू पिऊन फिरू लागले हे शोभत नाही

  • @lifeinsheds2990
    @lifeinsheds2990 Рік тому +2

    महाराजाचे गड व किल्ले आज का नाही matain करत??? जर हे खरच वंशज असते तर त्यांनी माझ्या राजाच्या गड व किल्ले हयासाठी नक्की च काहीतरी केल असत. आपला राजा किती महान होते हे सांगायला नको.

  • @JayvantG
    @JayvantG Рік тому +7

    शिवाजी महाराज ते शाहु महाराज पर्यंतच छत्रपती पदाला आपल्या कर्तृत्वाने शोभतात . आता काय राजेशाही आहे का .. सगळेच आपल्या नावापुढं राजे लावत आहेत ते ??🤔 अमके राजे तमके राजे ... सध्या लोकशाही आहे

    • @sharmohi_sonwane
      @sharmohi_sonwane 6 місяців тому

      अतीशय योग्य मत मांडले

  • @nileshpatankar3260
    @nileshpatankar3260 Рік тому +13

    अतिशय अवघड माहिती वंशावळ मिळवून ती स्पष्ट स्वरुपात सादर केली .. धन्यवाद रणजित दा...👌👌

  • @prashantmulay2165
    @prashantmulay2165 Рік тому +10

    प्रचंड मेहनतीने सूक्ष्म अभ्यास करून video's बनविला आहे.

  • @mangeshrelekar3305
    @mangeshrelekar3305 Рік тому +19

    राज घराण्याची इतकी अचूक माहिती पुरवल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @rjpatil94
    @rjpatil94 Рік тому +1

    प्रिय सर,
    हाथ जोडून विनंती आहे की महाराजांच्या नावा अगोदर छत्रपती म्हणा..एकेरी नावाने हाक मला आवडत नाही...समजलात🙏🙏

  • @ashokpatil2139
    @ashokpatil2139 Рік тому +8

    नमस्कार मी अशोक पाटील शिवाजी महाराजांचा इतिहास आणि घराण्याबद्दल माहिती दिल्याबद्दल आभारी आहे .दुसरे असे आज रोजी फिल्मी लोक आपले शिवाजी महाराजांवर सिनेमा काढून चुकीचा इतिहास लोकांसमोर आणीत आहे .या लोकांचे पितळ उघडे पडेल आणि शिवाजी महाराजांची बदनामी थांबेल असे काही माहिती लोकांसमोर आणा. धन्यवाद.

    • @rameshhingmire1479
      @rameshhingmire1479 Рік тому

      तूम्ही इतिहास तज्ञ दिसतात.
      खरा इतिहास आमच्यासारख्या सामान्य जनतेसमोर मांडावा.
      तेवढचं आमच्या ज्ञानात भर पडेल.
      महाराजांच एखाद साधं पूस्तक पण वाचले नसेल तरी काही जण इतिहासा बद्दल बोलतात. नवलच वाटतं

  • @sandhyapatukale8344
    @sandhyapatukale8344 Рік тому +29

    मी कोल्हापुरी पण ही सगळी माहिती माहीत नव्हती आज माझ्यासारख्या अनेकांना कळली त्याबद्दल आभारी आहे

  • @tatvafnu6604
    @tatvafnu6604 День тому +1

    Genetics प्रमाणे Y chromosome वाडीलांकडून मुलाकडे जाणारा कुणीच वंशज नाही. ही बाब ध्यानात आणावी!

  • @rahuldeshpande4938
    @rahuldeshpande4938 Рік тому +30

    छत्रपती शिवराय हे सर्व महाराष्ट्राच्या रक्तात आहेत, आपले दैवत. त्यांच्या पुढच्या पिढ्यांचा हा इतिहास मांडल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
    काही वर्षांपूर्वी कोल्हापूरचा राजवाडा पाहायला गेलो असताना सध्याचे छत्रपती यांची क्षणभर भेट घेण्याचा योग्य आला होता. ते काही क्षण आयुष्यभरासाठी आठवण बनले आहेत. आपल्या लाडक्या राजांच्या वंशजांना भेटणे हा किती मोलाचा प्रसंग आहे हे शब्दात सांगणे अशक्य आहे

    • @rahulgunjal8984
      @rahulgunjal8984 Рік тому +2

      होये. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या साठी जातं, धर्म च्या पलीकडचे आहेत. महाराजांनी त्यांच्या कार्यातून देशावर संस्कार केले आहे.

    • @user-xo3fd6ib7g
      @user-xo3fd6ib7g Рік тому

      @@rahulgunjal8984 Tu kuthla category aahe?

    • @rahulgunjal8984
      @rahulgunjal8984 Рік тому +1

      @@user-xo3fd6ib7g ओपन

  • @santoshjadhav1819
    @santoshjadhav1819 Рік тому +2

    खूप खूप गुंतागुंत आहे
    पण माहितीचा नाद नाही

  • @praful7043
    @praful7043 Рік тому +6

    फक्त महाराजांचे वंशज असून चालत नाही तेव्हढी मेहनत घ्यावी लागते कर्तुत्व असावं लागते . ऐकानी धर्मासाठी जीव दिला आणि आणि ऐकानी स्वराज्य घडवले बाकी हे महाराजांचे वंशज म्हणून फक्त गादीसाठी लढतांना दिसत आहेत . गुण असावे लागतात रक्त असून चालत नाही .

    • @bharatthorat5385
      @bharatthorat5385 Рік тому +1

      एकदम बरोबर बोलला भाऊ तू

    • @gajanandeo2555
      @gajanandeo2555 5 місяців тому

      ,,❤छत्रपती राजाराम महाराजांनंतर इतिहास माहित नव्हता ,तो समजला.आता सातारच्या गादीचा इतिहास माहित करून घ्यावयाचा आहे
      ❤❤

  • @merevichar_AD
    @merevichar_AD 5 місяців тому +1

    पेशवे कसे आले कुठून सुरुवात झाली याबद्दलची माहिती कशी मिळू शकेल 🙏