कोल्हापूरात मंडलिक हरतील ? ५ कारणं ! | Eknath Shinde Sanjay Mandlik | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лют 2024
  • कोल्हापूरात मंडलिक हरतील ? ५ कारणं ! | Eknath Shinde Sanjay Mandlik | Vishaych Bhari
    मंडळी सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. शिंदे गटाचं दोन दिवसीय महाधिवेशन तिथं पार पडतंय. त्या महाअधिवेशनाला शिंदे गटाचे सगळे मंत्री, आमदार आणि स्थानिक नेते कार्यकर्ते उपस्थित राहिल्याचं कळतंय. दरम्यान त्या महाअधिवेशनाच्या निमित्तानं आगामी लोकसभा निवडणूकीची रणनीती कशी असावी याचीही चर्चा होणार असल्याची माहितीय. आता थेट कोल्हापूर लोकसभेबद्दल बोलायचं झाल्यास मागं जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे, हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारानं कोल्हापूरात महायुतीचा महामेळावा पार पडला होता तेव्हाचं 2024 साठी शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय मंडलिक यांच्या उमेदवारीवर शिक्का मोर्तब झाल्याचं बोललं जात होतं. त्यावेळी स्वतः खासदारकीच्या रेसमध्ये असलेले भाजप नेते धनंजय महाडिक यांनी युती धर्म म्हणून मंडलिक यांचा प्रचार करावा असं वरिष्ठाकडून सांगण्यात आलं होतं. महाडिकांनी तेव्हा होकार दिला असला तरी दुसऱ्या बाजूला त्यांनी पक्षादेश आला तर निवडणूक लढवण्याचे ही संकेत दिले होते. म्हणजे कोल्हापूरच्या महायुतीत अजून ही सगळं आलबेलय असं म्हणता येत नाही. दरम्यान दुसऱ्या बाजूला कोल्हापूरात महाविकास आघाडी ही दंड थोपटून उभीय. लोकसभेसाठी मविआच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच चालू असली तरी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सतेज पाटील, शाहू छत्रपती यांच्यामुळं महाविकास आघाडीची पॉवर वाढलीये. त्यामुळं लढत कांटे की होणार हे फिक्सय. त्यामुळं यंदा शिंदेंचे शिलेदार, कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना यंदाची निवडणूक जड जाणार असं बोललं जातंय. आता ती कशी याची ५ कारणे आपण या व्हिडीओमध्ये डिस्कस करणारय,
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #ajitpawar
    #sharadpawar
    #eknathshinde
    #uddhavthackeray
    #devendrafadnavis
    #marathinews
    #marathinewstoday
    #baramatiloksabha
    #baramati
    #loksabhaelection2024
    #loksabhaelection
    #nileshrane
    #nileshranevsbhaskarjadhav
    #bhaskarjadhav
    #bhaskarjadhavtoday
    #nileshranelatestnews
    #niteshrane
    #manojjarangepatillive
    #jarangepatillivenewstoday
    #marathinews
    #abpmazamarathilive
    #maharashtranewsliveupdates
    #marathinewslive
    #tv9marathilatestnews
    #livemarathinews
    #tv9marathibatmyalatest
    #marathinewsvideo
    #marathinewsupdates
    #marathibreakingnews
    #marathareservation
    #marathinewstoday
    #marathareservationsurvey
    #tv9marathinewschannel
    #tv9marathibreakingnews
    #marathibatmya
    #tv9marathibatmyalava
    #marathibatmyalive
    #tv9marathibatmyalive
    #batmyamarathilivetoday

КОМЕНТАРІ • 485

  • @yogirajwarake6548
    @yogirajwarake6548 3 місяці тому +259

    समोर दगड जरी उभा राहिला तरी मंडलिक पडणार 😅

  • @EPC07
    @EPC07 3 місяці тому +271

    मोदी जरी सांगाय आले तरी # मंडलिक ला मतदान नाही...

    • @user-je6lc3qy2p
      @user-je6lc3qy2p 3 місяці тому +4

      💯%

    • @Shub.11
      @Shub.11 3 місяці тому

      तु कोण जरा सांग बाबा ? कोल्हापूर ला मोदी आले ... घराला पाठवतो .. पत्ता सांग 😂

    • @NandkumarPednekar-pp4fr
      @NandkumarPednekar-pp4fr 3 місяці тому +3

      100

    • @sangramsalokhe3930
      @sangramsalokhe3930 3 місяці тому +3

      100%

    • @chetansankpal574
      @chetansankpal574 3 місяці тому +2

      💯

  • @prash516
    @prash516 3 місяці тому +30

    फक्त महाविकास आघाडी !
    जय कोल्हापूर

  • @digvijayghatage
    @digvijayghatage 3 місяці тому +52

    गद्यार गद्यार गद्यार गद्यार गद्यार

  • @sanjaysjadhavofficial9355
    @sanjaysjadhavofficial9355 3 місяці тому +9

    अहो एकच कारण पुरेशे आहे... दगाबाजी

  • @amolchougale1011
    @amolchougale1011 3 місяці тому +72

    मी मंडलिक साहेबांच्या मतदार संघातून येतो.. आम्हाला मंडलिक साहेबांनी 5 कोणती पण करणे द्यावी की आम्ही त्यांना का मतदान करायचे ..ती जर त्यांनी आम्हाला 5 कारणे दिली तर आम्ही त्यांना आवश्य मतदान करू..

  • @vishalshete9098
    @vishalshete9098 3 місяці тому +159

    मंडलिकाचं मतदार संघात काही काम नाही 5 वर्षात

  • @anvestionnews6665
    @anvestionnews6665 3 місяці тому +17

    खासदारांचा चेहरा आम्ही फक्त बॅनरवरच बघतो, भेट होत नाही,कार्यालय यंत्रणा कुचकामी,

  • @hanmantsankpal1550
    @hanmantsankpal1550 3 місяці тому +37

    बाकी कमेंट बाजूला ठेवा मी या मतदारसंघतला मतदार आहे,,,, सत्य कधीच बदलत नाही,,
    ,सत्य क्रं 1 पहिले सत्य मा. संजय मंडलिक हे निवडणुकीत लढणार म्हणजे लढणार,,,,,
    सत्य क्रं 2
    संजय मंडलिक पडणार म्हणजे पडणार,,,,,
    ,,,,,,😂😂😎😂😎😂😂

  • @kirankandar1997
    @kirankandar1997 3 місяці тому +185

    बंटी पाटील only बाकी कुणाचं काही चालत नाही इथ #MH09

    • @discostation4539
      @discostation4539 3 місяці тому +9

      Shnyaluvdyacha ahes ja 😂😂😂😂 Ghanti patil

    • @Shreyasshinde593
      @Shreyasshinde593 3 місяці тому

      @@discostation4539 लवल्या जरा comments बग तुमच्या बाजुने एकतरी आहे का ,

    • @kirankandar1997
      @kirankandar1997 3 місяці тому

      @@discostation4539 choman ghya

    • @pankajpatil7962
      @pankajpatil7962 3 місяці тому

      हो तेच बंटी पाटील जे विधान परिषद सदस्य आहेत. जिकडे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे मुश्रीफ यांच्या शिवाय कधीच निवडून येऊ शकत नाहीत. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्ह्यात जास्त मताधिक्य हे राष्ट्रवादी काँग्रेस कडे आहे.
      आणि ते मुश्रीफ यांच्या विरोधात कधीच जात नाही याच कारण तेच आहे. म्हणुन तर गोकुळ, महानगरपालिका, जिल्हा बँक, मध्ये मुश्रीफ हेच मुख्य सत्ताधारी पक्ष्याचे सर्वेसर्वा असतात. 🙏

    • @kirankandar1997
      @kirankandar1997 3 місяці тому

      चोमण घे माझं

  • @balasahebtambe8539
    @balasahebtambe8539 3 місяці тому +34

    मी हातकलंगडे लोकसभा मतदारसंघातील असून धैर्यशील माने मोठ्या फरकाने100टक्के सपाटून पराभव होणार...

    • @user-tx9rp6gv5j
      @user-tx9rp6gv5j 3 місяці тому +1

      😂😂😂😂

    • @ajaysinghpatil5277
      @ajaysinghpatil5277 3 місяці тому +1

      200000 ते 290000 जवळपास.

    • @AA-jx1nz
      @AA-jx1nz 2 місяці тому

      माझ्या कडून पैज लाव शेट्टी मागच्या पेक्षा जोरात अपनार

  • @sunilchopade1567
    @sunilchopade1567 3 місяці тому +121

    उद्धव साहेब देतील त्या उमेदवारांना मतदान

    • @KanhaPagar
      @KanhaPagar 3 місяці тому +7

      उद्धव साहेब 😂 घर कोंबडा

    • @ravirajm943
      @ravirajm943 3 місяці тому +2

      🤣🤣🤣🤣

    • @rohitkudalkar7611
      @rohitkudalkar7611 3 місяці тому +10

      कोणी किती ही , काही ही , करुदे , ओन्ली महाविकास आघाडी ...

    • @chandrakantbhandwale7482
      @chandrakantbhandwale7482 3 місяці тому +7

      शिंदेचे दोघेही शिलेदार दमदारपणे आपटणार शंभर टक्के.

    • @maheshghadage7918
      @maheshghadage7918 3 місяці тому +1

      ​@@KanhaPagarतुझ्या आय वर उडव तो का कोंबडा 😂😂

  • @sunilsawant2179
    @sunilsawant2179 3 місяці тому +128

    300000,लाख मतानी पडनारच महायुतीतील उमेदवार.

    • @Suyash7596
      @Suyash7596 3 місяці тому +1

      कागल च लीड तोडून दाखव फक्त

    • @prash516
      @prash516 3 місяці тому +3

      @@Suyash7596 gapp ee...mushrif la bi aadav padu hyaveli...Kagal kaay kunachi maktedari nahi. Majha janm Kagal ch aahe mhanun hakkan boltoy !!!

    • @Suyash7596
      @Suyash7596 3 місяці тому

      @@prash516 2019 la 90000 hajar ch lid hot

    • @prash516
      @prash516 3 місяці тому

      @@Suyash7596 मुश्रीफ, मंडलिक कमळी बरोबर गेले तिथंच विषय संपला...
      आता मुश्रीफ भ्रष्टाचारी आहे हे मान्य करणार का? एवढ्या धाडी टाकल्या, सोमैय्या आला हुता मुंबईतन आणि अचानक आता मित्रपक्ष?? हे सगळं कशासाठी, कातडी वाचवायलाचं की !
      लोकांना काय कळत नाही असं वाटलं का?? आता शेवट वाईट होणारचं...

    • @mcubeats2201
      @mcubeats2201 2 місяці тому

      Mag kolhapur ajun magas honar aage

  • @satishpatil3048
    @satishpatil3048 3 місяці тому +33

    मोदिकडे पाहुन मंडलीकला दोनदा मत दिल
    पन हा मानुस 10 वर्ष झाली कसला तो भागात आलाच नाही । आता तर मुळीच देणार नाही।।

    • @vikasmane9417
      @vikasmane9417 26 днів тому

      नगरसेवक आणि खासदार यातला फरक कळतो काय

    • @ayushsspecial9588
      @ayushsspecial9588 25 днів тому

      ​@@vikasmane9417महापालिकेच्या निवडणुका झाल्या आहेत का नगरसेवकांसाठी?

  • @akshaygalatage8169
    @akshaygalatage8169 3 місяці тому +34

    मंडलिक निवडून येत नाही काय पण करा

  • @vinodpawar9416
    @vinodpawar9416 3 місяці тому +21

    मंडलिक पण पडणार आणि धैर्यशील माने पण पडणार

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 2 місяці тому +7

    जिल्ह्यातलं दोन्ही खासदार निष्क्रिय आहेत त्यामुळे यांना उमेदवारी देऊ नये.

  • @lalitsarnaik2845
    @lalitsarnaik2845 3 місяці тому +46

    महाराष्ट्रात गद्दारी चालत नाही.

  • @sadashivchougule8092
    @sadashivchougule8092 3 місяці тому +7

    पुन्हा उभे राहिल्यास कोल्हापूरचे दोन्ही विद्यमान खासदार पराभूत होतील अशी शक्यता वाटते.

  • @shivajiraut9117
    @shivajiraut9117 3 місяці тому +12

    आमचं ठरलंय छत्रपती खासदार....

  • @AnnoyedCircuitBoard-um8bi
    @AnnoyedCircuitBoard-um8bi 3 місяці тому +20

    Only Banti ❤❤❤❤

  • @dnyaneshwarmurkute9613
    @dnyaneshwarmurkute9613 3 місяці тому +26

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे उमेदवार देतील ते निवडून येणार 💯🔥🚩

  • @saybapatil1788
    @saybapatil1788 3 місяці тому +47

    आता महायुतीचा पराभव होणार आहे

  • @Emptiness132
    @Emptiness132 3 місяці тому +37

    संजय मंडलिक, धैर्यशील माने आणि राजेश क्षीरसागर हे तिघे पण पडणार. आयुष्यात निवडून येणार नाहीत

  • @dastgirnagnuredn8589
    @dastgirnagnuredn8589 3 місяці тому +54

    Kolhapur Only Banti Patil Saheb 🔥

  • @santoshkotkar1520
    @santoshkotkar1520 3 місяці тому +39

    महाविकास आघाडीच

  • @GaneshBandekar-hd6br
    @GaneshBandekar-hd6br 3 місяці тому +34

    One and only सतेज पाटील

  • @vinodkarande3835
    @vinodkarande3835 3 місяці тому +10

    मंडलिकांनी निवडणूक लढवू नये

  • @sunilmane7881
    @sunilmane7881 3 місяці тому +27

    Fkt उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @pratapwagare9273
    @pratapwagare9273 3 місяці тому +9

    Only महाविकास आघाडी

  • @vijaymagdum533
    @vijaymagdum533 3 місяці тому +27

    बाजीराव खाडे भाऊ योग्य उमेदवार

  • @sanjaypatil8574
    @sanjaypatil8574 3 місяці тому +20

    Sattej is ideal candidate of common people 🙏

  • @sandeepjadhav2131
    @sandeepjadhav2131 3 місяці тому +109

    BJP नको नाहीतर राहिले ऊधोग धदे गुजरातला जातील 2024

  • @sagarchavan17
    @sagarchavan17 3 місяці тому +44

    एक लाख दिले तरी मंडलिक ला मतदान नाही
    एक दा दिल तेच चूक झाली

  • @SachinHolkar1988
    @SachinHolkar1988 3 місяці тому +31

    आमचं ठरलंय.... यंदा बंटी साहेब सांगतील ते होणार.

  • @suhaspatil5054
    @suhaspatil5054 3 місяці тому +57

    हे जिंकून गेलेत परत बघाय पण आले नाहीत मतदारसंघात

  • @B_Gosavi_Kolhapur.
    @B_Gosavi_Kolhapur. 3 місяці тому +13

    श्रीमंत संभाजीराजे छत्रपती... कोल्हापूर खासदार फिक्स आहेत.

  • @travel_Rohit_09
    @travel_Rohit_09 3 місяці тому +12

    कोल्हापुरात होते ते महाराष्ट्रात होते😂

  • @tanajinavlav427
    @tanajinavlav427 3 місяці тому +6

    निवडून येत नाही मंडलीक

  • @MarutiUplakar
    @MarutiUplakar Місяць тому +1

    बरोबर आहे

  • @amrutdesai46
    @amrutdesai46 Місяць тому +1

    🌹बरोबर शाहू महाराज 🌹👌🏻🌹

  • @anandashinde5719
    @anandashinde5719 3 місяці тому +16

    M v a विजय होणार

  • @sangrampowalkar1542
    @sangrampowalkar1542 3 місяці тому +15

    बेन्टेंक्स किंग

  • @147kunalkhade5
    @147kunalkhade5 3 місяці тому +5

    सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकरी पुत्र बाजीराव खाडे (भाऊ) हेच योग्य उमेदवार ठरतील 💯

  • @shivajipatil6861
    @shivajipatil6861 3 місяці тому +7

    मंडलिक पडणार म्हणजे पडणार

  • @vinayakpatil5435
    @vinayakpatil5435 3 місяці тому +11

    संभाजी राजे

  • @user-tq2vs6dc9h
    @user-tq2vs6dc9h 3 місяці тому +16

    आपली माती आपला माणूस बाजीराव खाडे (भाऊ) भावी खाजदार

  • @Congress547
    @Congress547 3 місяці тому +5

    कोल्हापूर लोकसभेला बाजीराव खाडे हेच योग्य उमेदवार

  • @user-qk6zf3nl7k
    @user-qk6zf3nl7k Місяць тому +1

    Onle आपले साहेब बंटी साहेब व कोल्हापूर चे राजे साहेब

  • @changondapatil5724
    @changondapatil5724 3 місяці тому +4

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @girishwaychal202
    @girishwaychal202 3 місяці тому +41

    बंटी पाटील साहेब सांगतील तोच उमेदवार येणार

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr 3 місяці тому +3

    बर होईल...

  • @SanjayPatil-fc2th
    @SanjayPatil-fc2th 3 місяці тому +1

    मंडलिकाना हरवायचे हे आता ठरले आहे.निष्क्रिय खासदार

  • @appa7235
    @appa7235 3 місяці тому +63

    Mandlik ani mane doghahi haranar

  • @sushantsalokhe1785
    @sushantsalokhe1785 3 місяці тому +2

    हे कोल्हापूर हाय भावा.. इथला विषय न्हेमीच हार्ड असतोय, भाकरी परतण्यात नाद नाही करायचा कोल्हापूरकरांचा, माजला तो संपला असच राजकारण हाय इथल.. ह्याचा झटका सगळ्यांनी खाल्लाय मग ते बंटी असो va मुन्ना

  • @dadapatil776
    @dadapatil776 2 місяці тому +1

    # गुजरातचा मोदी कि कोल्हापूरची गादी .. # एकच आवाज शाहू महाराज... # मान मत फक्त छत्रपतिंच्या गादीला...

  • @vijaynangare5473
    @vijaynangare5473 3 місяці тому +30

    Mandlik. Mane harnar

  • @rakeshkamble7561
    @rakeshkamble7561 3 місяці тому +2

    हे कोल्हापूर आहे भावा इथ गद्दारी करणाऱ्याला कधीच कोल्हापूरकर साथ देत नाहीत

  • @yogeshkhade1285
    @yogeshkhade1285 3 місяці тому +13

    त्याच त्याच राजकारणाचा कोल्हापूरला वैताग आला आहे, त्यामुळं आता नवा आणि जाणकार उमेदवार हवा.. याचमुळं #बाजीराव खाडे(भाऊ)हे नाव फायनल असेल...

    • @chandrashekharwajage3198
      @chandrashekharwajage3198 2 місяці тому

      कल्याणच्या खाडीत मासेमारी करायला पाठव तुझ्या खाडेला

  • @sushantchavan3475
    @sushantchavan3475 2 місяці тому +1

    मंडलिकांचा परफॉमन्स झिरो आहे, वडिलांचा पुण्याईवर किती दिवस तरु शकतील स्वकर्तृत्वाचं काय? 🙏

  • @tanajilohar964
    @tanajilohar964 2 місяці тому +1

    Ch.Jai shivray🙏

  • @vikrampatil3428
    @vikrampatil3428 3 місяці тому +1

    चर्चा एकच मंडलिक पडणार

  • @anilpatil6676
    @anilpatil6676 2 місяці тому +2

    बंटी साहेब सांगतील तोच खासदार

  • @bajiraomane2946
    @bajiraomane2946 Місяць тому +1

    फक्त ठाकरेंची शिवसेना 🔥

  • @patilrahul515
    @patilrahul515 3 місяці тому +19

    मंडलिक आणि माने 100% हारणार

  • @narayanpatil9250
    @narayanpatil9250 3 місяці тому +1

    महाविकास आघाडी- चेतन नरके

  • @SureshPatil-cy3sg
    @SureshPatil-cy3sg 3 місяці тому +15

    Only thackary brand

  • @SagarPatil-co2mi
    @SagarPatil-co2mi 3 місяці тому +15

    विद्यमान दगड पडणार आणी तेला पाडणारचं

  • @ShrivardhanP
    @ShrivardhanP 3 місяці тому +7

    मा बाजीराव खाडे साहेब काँग्रेसचे एकनिष्ठ नेते आहेत. कोल्हापूरचे भावी खासदार खाडे साहेबच ✌👍

  • @avadhutvalunj7784
    @avadhutvalunj7784 3 місяці тому +4

    Bajirao Khade(Bhau)🚀🇮🇳

  • @pravinsavant103
    @pravinsavant103 3 місяці тому +13

    सध्या एकच नाव गाजतय ते म्हणजे मा.बाजीराव खाडे भाऊ

  • @Natraj_Photos_and_Films
    @Natraj_Photos_and_Films 3 місяці тому +4

    Only bajirao khade bhau ❤

  • @harishkulkarni4u
    @harishkulkarni4u 3 місяці тому +1

    कोल्हापुरात लोक नेहमी कुणाला तरी जिंकवण्यासाठी नाही तर कुणाला तरी पाडण्यासाठीच मतदान करतात... कारण काहीही चालतय हितं....
    महाराष्ट्रात जे घडतय तेच्या बरोबर उलटं कोल्हापूरात घडतय...हे मागच्या २ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दिसलय
    #MH09 विषय हार्ड

  • @ashokkumbhar380
    @ashokkumbhar380 3 місяці тому +8

    Barobar. Hai

  • @vaibhavpatil398
    @vaibhavpatil398 3 місяці тому +10

    समोर दगड जरी उभा केला तरी तो निवडून येणारं...........

  • @prashantgaikwad8654
    @prashantgaikwad8654 3 місяці тому +1

    जनतेचा निर्धार ,संजय मंडलिकच पुन्हा खासदार

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 3 місяці тому +2

    महविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार 🎉

  • @SandeepGoud-rt7mq
    @SandeepGoud-rt7mq 2 місяці тому +1

    जय हो काँग्रेस जय हो बंटी पाटील साहेब

  • @arunmokashi6163
    @arunmokashi6163 2 місяці тому +1

    मंडलिक पुन्हा 🚩🚩

  • @pandurangpatil3168
    @pandurangpatil3168 3 місяці тому +1

    लोकसभा २०२४ ला यांचे डिपाजीट जप्त

  • @ravipatil3742
    @ravipatil3742 3 місяці тому +1

    पहिला आणि शेवटचा खासदार आहे तो.

  • @vijayvarute1157
    @vijayvarute1157 Місяць тому +1

    जनता नाराज मग येणारतर शाहू छत्रपती महाराज

  • @SanjayPatil-fc2th
    @SanjayPatil-fc2th 3 місяці тому +2

    फक्त काँग्रेस पक्ष देशाला वाचवू शकतो

  • @abulaisbagwan8595
    @abulaisbagwan8595 3 місяці тому +5

    Bunty पाटील ❤

  • @amitbhoite1865
    @amitbhoite1865 3 місяці тому +4

    Bajirao khade (bhau)

  • @ajinkyaghorpade5491
    @ajinkyaghorpade5491 3 місяці тому +2

    यावेळी एखादा दगड जरी उभा केला, तर लोक म्हणतील दगडाला मतदान करू पण विद्यमान खासदार नको

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 3 місяці тому +1

    🙏💯👍❤️❤️

  • @anandakumbhar-be2dc
    @anandakumbhar-be2dc 2 місяці тому

    कोणीही सांगितल तरी गद्दारी केलेल्या ला मतदान नाही

  • @DPP5899
    @DPP5899 3 місяці тому +16

    यावेळी सतेज पाटील जरी मंडलिक ह्यांच्या पाठीशी राहिले तरी मंडलिक निवडून येत नाहीत

  • @rushichougule9412
    @rushichougule9412 3 місяці тому +1

    मंडलिक पडणार हाय ओ हे सप्पय कोल्हापुरी भाषा 😂😂😂😂

  • @nileshthanekar225
    @nileshthanekar225 3 місяці тому +1

    गद्दार ला मत नाही
    बंटी साहेब ✌️

  • @sagarkhamkar1503
    @sagarkhamkar1503 3 місяці тому +1

    बाजीराव खाडे भाऊ यांना उमेदवारी द्या

  • @prashantnalawade3946
    @prashantnalawade3946 2 місяці тому +2

    बीजेपी बेन्या ला उरणार नाही पब्लिक येडी होती 2019 ला आता काय राजकारण केलं, हे गल्ली पासून दिल्ली पर्यंत कळलं आहे त्यामुळे ह्यावेळी फक्त संभाजी राजे 🙏🏻

  • @HealthLifestyleExpert
    @HealthLifestyleExpert 3 місяці тому +2

    Only ठाकरे

  • @prashramjadhav6396
    @prashramjadhav6396 Місяць тому +1

    मंडलिक साहेबांना आता विश्रांतीचे खूप गरज आहे त्यांनी घरात बसून आराम करावे

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 3 місяці тому +1

    ठाकरे ❤

  • @user-ws6dr2kx4o
    @user-ws6dr2kx4o 3 місяці тому +11

    Mahayuti harnar He trivar Satya ahe !

  • @vijaynangare5473
    @vijaynangare5473 3 місяці тому +14

    Kolhapur sambhajiraje. Khasdar. Honar

  • @sanjayankar7143
    @sanjayankar7143 3 місяці тому +2

    पाच वर्षापूर्वी दारु पिउन घरी बसायचे आसे सांगणारे महाडिक आता मंडलिक यांना मतदान करा असे सांगितल काय

  • @riyajnadaf3563
    @riyajnadaf3563 2 місяці тому +1

    मि. मंडलिक. साहेबांच्या. लोकसभा. विधानसभा. प्रत्येकवेळी. पर्चार. केला. आहे. हा. माणूस. समोरून. गेला. तरी. विचारात. नाही. अशा. माणसाला. कोण. निवडून. देणार