मी लहानपणी आदरणीय कुरूंदकर गुरुजींची केवळ अंत्ययात्रा पाहीली.. (जी भाग्यनगर ते ITI नांदेड एवढी होती.. ) नंतर मोठा झालो तेंव्हा कोठे सर माहीत झाले.. कळले अजुन नाहीत.
प्रज्ञावंत कुरुंदकरांची व्याख्याने ऐकणे म्हणजे ज्ञानाच्या रसवंतीचा लाभ घेण्यासारखे आहे! समाजरचनेविषयी आणि परकीयांच्या राज्यविस्ताराच्या मनसुब्यांविषयी अनेक भारतीयांमध्ये गैरसमज आहेत. कुरुंदकरांच्या या व्याख्यानांमुळे जनतेत जागृती होवो, ही प्रार्थना आहे. 🙏🙏🙏
अत्यंत दूरदृष्टीवाण आणि तेजस्वी बुद्धिमान व्यक्तिमत्व होते हे....🙏🙏🙏🙏 आज हिंदत्ववादी आणि हिंदुत्वविरोधी ,आंबेडकरवादी या सर्व स्तरातील लोकांनी हे व्याख्यान ऐकावं...तटस्थ आणि प्रमान्यवादी👍👍
शिवाजी महाराज हे कर्तृत्ववान राजे होते आहेत परंतु चमत्कारिक चरित्र लिहिणार्या लेखकांना महाराज समजले नाहीत हे लक्षात येते कर्तृत्ववान व्यक्तींच इतिहास घडवतात जय शिवराय जय शंभुराजे
कै .नरहर कुरुंदकर यांनी श्रीमान योगी या कादंबरीला दिलेली प्रस्तावना खूपच सुंदर आहे ,ती कितीतरी वेळा वाचली ना तरी पोट भरत नाही ,वाईट एका गोष्टीचं वाटत की कुरुंदकर सर , कै द वा पोतदार , तसेच प्रसिद्ध इतिहास अभ्यासक कै निनादजी बेडेकर हे अल्पा युषी ठरले हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य .
जय श्रीराम जवळ जवळ पंचावन्न वर्षांनंतर कुरुंदकरसरांच्या आवाजातील छत्रपती शिवराय ऐकले.जि.प.माध्यमिक वि.भोकरला शिकत (बहुदा १९६७-६८) असताना 'वसंत व्याख्यान माला' मध्ये सरांच्या व्याख्यानात "आग्र्याहुन सुटका" चे कथानक प्रत्यक्ष ऐकले होते. धन्यवाद.
आपण ही व्याख्याने उपलब्ध करून दिली त्यामुळे नरहर कुरुंदकरांना साक्षात ऐकल्याचे पुण्य मिळाले, आपले हार्दिक आभार! ही अप्रतिम तर्कबुद्धीने युक्त भाषणे अनेक misguided लोकांना जागेवर आणतील!
आजच वृत्तपत्रात बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने 19 फेब्रुवारी ही अधिकृत जन्मतारीख मान्य केली आहे असे कळते. त्यामुळे सरकारी सुटी त्याच दिवशी असंते. काही ठिकाणी 21 मार्चलासुद्धा साजरी केलीं जाते, पण तो वाहिवाटी चा भाग असावा..
इतिहासकार आणि संशोधक मल्हार चिटणीस आणि परमानंद यांच्या लिखाणावर जास्त जोर देतात. हे तर सर्वंमान्य आहे की शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा शाहजी राजे दक्षिणेत होते. जन्म झाला ही बातमी त्यांना जिजाऊंनी पाठवली असेलच. जर परिवारा कड़े एवढे पुरावे सांभाळली तर काय त्यांच्याकडे ही बातमी पुरवली याचा पूरावा नसेल अस होउच शकत नही. ह्याच्याकडे कोणी लक्ष दिलेल आहे अस वाटत नाही.
अप्रतिम व्याख्यान ! 👌😊 👏👏👏 Love how he has laid out a practical perspective of Shivaji Maharaj's character ! Thankyou so much for sharing this (all 3 parts) !😊🙏🙏
प्रख्यात विचारवंत प्रा. नरहर जी कुरूंदकर यांच्या ओघवत्या वाणीतून शिवचरित्राचा सांगोपांग आणि तर्कशुद्ध विचार ऐकण्याचे भाग्य आपल्यामुळे मिळाले. धन्य झालो. याबद्दल आपला मी शतशः ऋणी आहे. धन्यवाद.
योगी आभ्यसू नरहर करुंदकरांना मनपूर्वक नमस्कार ..कुरुंदकर यांना ऐकण्याची माझी इच्छा आज 30 वर्षानी आज पूर्ण झाली. आज अतिशय आनंद झाला. त्यांचे व्याख्यान उपलब्ध करून दिल्या बद्दल आपले मनपूर्वक आभार.त्यांनी हिंदुत्वाचा केलेला प्रगल्भ विचार बहुसंख्य लोकांना अपेक्षित आहे असाच आहे असे वाटते...सर्व बाजूनी शिवाजी महाराज पाहणे हे त्यांच्या समृध्द बुध्दी ,विचार आणि आचार याच भव्य दर्शन आहे...अजून दुसऱ्या ऑडियो असतील तर जरूर अपलोड कराव्यात... धन्यवाद..
जे एकदम जवळचे वाटतात त्यांचा एकेरी उल्लेख करतात. कुरुंदकरांचा आदर त्यांच्या बोलण्यातुन जाणवतो. आजकालच्या वक्त्यंाचा नेत्यांचा महाराजांचा आदर बोडका वाटतो.
हल्ली काही लोकांची बुद्धी "एकेरी नाव घेतात" इतपतच मर्यादित असते. बाकी अक्कल, काही अभ्यास करण्याची वृत्ती, वगैरे शून्य. बालिश मंदबुद्धी चे प्रेम आहे हे...असे लोक ह्यापलिकडे जाऊच शकत नाहीत.
@@vnkurundkar काही जण नसतात. इंग्लिश मधे सांगितलेलं बर. But thank you very much for the videos. Also it's great that you read and reply to the comments. Looking forward to next uploads.
खूप उत्सुकतेने ऐकायला घेतले परंतु निराशा झाली, विश्लेषण आवडले नाही. हिंदुत्ववाद्यांच्या हातात आयते कोलीत दिले आहे. कोणताही धूर्त प्रशासक हा श्रद्धांच्या रक्षणाकरता नव्हे तर त्या श्रद्धां चा आपल्या सत्तेसाठी उपयोग करत असतो. गरज पडल्यानंतर अनेकांनी आपला धर्म बदलला आहे. चेंगिजखन, अशोक, रोमंस ही त्याची उदाहरणे आहेत. सत्ता संपादन करण्यासाठी अथवा टिकविण्यासाठी युद्ध व त्या अनुषंगाने कत्तल करावी लागते, व त्याचे पाप धर्मावर टाकून मोकळे होता येते. आजही सत्ताधाऱ्यांना आपली सत्ता टिकविण्यासाठी युद्ध व दंगली घडवाव्या लागतात मग मध्य युगाची भीषणता काय असेल ?
माणस , भाषा ,भुमी अन सत्तेच रक्षण केल की श्रध्दांचे आपोआप रक्षण होते आपल्या देशात मध्ययुगीन कालखंडात युध्दाची प्रेरणा फक्त परकीय गुलामगीरीच नव्हे तर श्रध्दाचे रक्षण ही देखील एक प्रेरणा हौती फक्त तलवारिच्या बळावर दुसर्यावर श्रध्दा लादल्या गेल्या नाहीत अथवा बळजबरीने बदलेल्या नाहीत तो ईतिहास ख्रिश्चन विरुध्द ईस्लामच्या क्रुसेड लढ्याचा आहे धर्म अन religion ( either christen or islam) या दोन स्वतंत्र संकल्पना आहे आपल्याकडे ऊपास्यदैवतांचे श्रध्दांचे स्वातंत्र्य हजारो वर्षापासुन होते , नाहीतर अहिंसावादी जैनापासून तर दारुकोंबड्याचा बळी घेणारे म्हसोबा मरीआई या समाजात एकत्र नांदले नसते क्षत्रियांनी शीखानी मराठ्यांनी कृष्णदेवरायाने लढायाचे ते "धर्म"रक्षणासाठी म्हणजे धर्माने दिलेल्रा काही नीतीमुल्यासाठी अन्यथा अनीतीने वागत असलेला "राजा" ...अधर्माने वागतो म्हणुन हिंदुधर्माने किंवा वैदीकधर्माने नव्हे तर राजाचा धर्म आहे प्रजेच रक्षण करणे स्त्रियांचाया अब्रुचे रक्षण करणे हा राजाचा धर्म आहे त्यासाची लढाई करणेदेखील धर्म आहे आपण श्रध्दा अधंश्रध्दा धर्म अधर्म हिंसा अहिंसा अन ऊपास्यदेवताची प्रतीक याची फार मिसळ पाव करून टाकली गोब्राह्णण प्रतिपालक म्हणजे फक्त गो म्हणजे गाय व ब्राह्नण नव्हे सर्वसामान्य मुक्या प्राण्यापासून तर समाजातील सर्व कनिष्ठापासुन तर उचच मानल्या गेलेल्या ब्राह्मणसहीत "पालन" प्रतिपाळ करणे ज्याप्रमाणे आसेतुहिमाचल म्हणजे रामसेतुपासून तर हिमालयापर्यंत ची भुमी फकत सैतु व हिमालय नाही नखशिखान्त म्हणजे पायाचे नख व शिखा म्हणजे शेंडीच नाहीतर पायाच्या नखापासुन तर डोक्यापर्यंत संपुर्ण शरीर होय तसे तर नरहर कुंरुदकर निरीश्वरवादी नास्तिक कम्युनिस्ट पण तटस्थ चिकीत्स् करताना त्यांनी ईस्लामची चिकीत्सा केली सध्याच्या राजकीय पार्श्वभुमीवर ते बहूतेकांना मानय नाही म्हणुन समाजवाद्यानीच त्यांच्यावर अघोषित बहिष्कार टाकला होता अर्थात नरहर कुरुनदकरांनी त्याची पर्वा नव्हती भारतातील कुठल्याही राजानी ईस्लामईतका क्रुरपणा कधीच दाखवलेला नाही ईतिहासात तशा नोंदी नाही लोकशाहीतील दंगली अन मध्ययुगीन परकीय आक्रमकाची क्रोर्य याची तुलना होवुच शकत नाही युध्दाखेरीज सयंम हाच क्षत्रियधर्म.... तलवार खाली टाकुन शरण आलेल्या शत्रुला अभय देणे हा क्षत्रियाचा धर्म स्त्री वृध्द बालक यांचे सरंक्षण आपल्या संकल्पना फार वैगळ्या आहेत लौकशाहीत जे काही चाललय ती झुंडशाही आहै त्याची तुलना मराठे राजपुत बुदंले शीख अथवा विजयनगरच्या राजवटीशी होवुच शकत नाही झालीच तर फाळणीच्पा वैळि झालेल्या दगंलीशि होवु शकतै
सरांची ओघवती वाणी..त्यांच्याजवळील इतिहासाचे दाखले... सारेच अप्रतिम....
शिवराज्याभिषेक दिनी आज ऐकताना आनंद होत आहे.
शिवरायांना सोप्प्यात काहीही मिळाले नाही..
राज्याभिषेक महत्व प्रचंड आहे..
मी लहानपणी आदरणीय कुरूंदकर गुरुजींची केवळ अंत्ययात्रा पाहीली.. (जी भाग्यनगर ते ITI नांदेड एवढी होती.. ) नंतर मोठा झालो तेंव्हा कोठे सर माहीत झाले.. कळले अजुन नाहीत.
सर मी त्या वेळी 9 वर्षांचा होतो आणि ती अंत्ययात्रा मी पण पहिली.
प्रा. नरहर कुरुंदकर हे साक्षात सरस्वती पुत्रच.त्यांचे लेखन आणि व्याख्यान म्हणजे साक्षात आनंदाची शिदोरी.धन्यवाद.👌💐
Aho te nastik hote
Jai Sanatan
संपूर्ण भारत देशाचे वैचारिक नेतृत्व करण्याची क्षमता असणारा तर्कतीर्थ अल्पायुषी ठरावा हे या देशाचे दुदैव , अनेक पिढ्यांचे न भरून येणारे नुकसान.
प्रज्ञावंत कुरुंदकरांची व्याख्याने ऐकणे म्हणजे ज्ञानाच्या रसवंतीचा लाभ घेण्यासारखे आहे! समाजरचनेविषयी आणि परकीयांच्या राज्यविस्ताराच्या मनसुब्यांविषयी अनेक भारतीयांमध्ये गैरसमज आहेत. कुरुंदकरांच्या या व्याख्यानांमुळे जनतेत जागृती होवो, ही प्रार्थना आहे. 🙏🙏🙏
अत्यंत दूरदृष्टीवाण आणि तेजस्वी बुद्धिमान व्यक्तिमत्व होते हे....🙏🙏🙏🙏
आज हिंदत्ववादी आणि हिंदुत्वविरोधी ,आंबेडकरवादी या सर्व स्तरातील लोकांनी हे व्याख्यान ऐकावं...तटस्थ आणि प्रमान्यवादी👍👍
@25:50 min "जोपर्यंत शासनाची मस्ती इतिहास तज्ञांच्या ज्ञाना पुढं नम्र होणार नाही तो पर्यंत वाद संपणार नाही."...अप्रतिम...
शिवाजी महाराज हे कर्तृत्ववान राजे होते आहेत परंतु चमत्कारिक चरित्र लिहिणार्या लेखकांना महाराज समजले नाहीत हे लक्षात येते कर्तृत्ववान व्यक्तींच इतिहास घडवतात जय शिवराय जय शंभुराजे
मा.नरहर कुरुंदकर यांना पाहिले नाही पण व्याख्यान आता ऐकवल धन्यवाद हे पुस्तक माझ्याकडे आहे वाचले
कै .नरहर कुरुंदकर यांनी श्रीमान योगी या कादंबरीला दिलेली प्रस्तावना खूपच सुंदर आहे ,ती कितीतरी वेळा वाचली ना तरी पोट भरत नाही ,वाईट एका गोष्टीचं वाटत की कुरुंदकर सर , कै द वा पोतदार , तसेच प्रसिद्ध इतिहास अभ्यासक कै निनादजी बेडेकर हे अल्पा युषी ठरले हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य .
Mi pn nuktich suruvat keliy hi kadmbari
Bhari ahe prastavana
आपण अमूल्य असा ठेवा उपलब्ध करून दिला, त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद
शिवजयंती च्या दिवशी बाईक ला झेंडे लाऊन फिरणाऱ्या प्रत्येकाला एकदा हे ऐकवलं पाहिजे...
जय श्रीराम
जवळ जवळ पंचावन्न वर्षांनंतर कुरुंदकरसरांच्या आवाजातील छत्रपती शिवराय ऐकले.जि.प.माध्यमिक वि.भोकरला शिकत (बहुदा १९६७-६८) असताना 'वसंत व्याख्यान माला' मध्ये सरांच्या व्याख्यानात "आग्र्याहुन सुटका" चे कथानक प्रत्यक्ष ऐकले होते.
धन्यवाद.
नशीबवान आहात आपण...
नशीबवान आहात सर आपण
छान आठवण...
भारतीय इतिहास हा नपुंसकांचा इतिहास आहे, हिंदूं सारखा नपुंसक समाज दुसरा कोणताही सापडणार नाही.
हा अनमोल ठेवा आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आभारी आहोत.
आपण ही व्याख्याने उपलब्ध करून दिली त्यामुळे नरहर कुरुंदकरांना साक्षात ऐकल्याचे पुण्य मिळाले, आपले हार्दिक आभार! ही अप्रतिम तर्कबुद्धीने युक्त भाषणे अनेक misguided लोकांना जागेवर आणतील!
??j?
?
?
N??n
?nñ
Nnn
?
?nñn
सर्वमान्य तिथी हिंदु इतिहास कारांनी ठरवुन एकच जयंती भव्य दिव्य देशात ,जगात साजरी व्हावी.
आजच वृत्तपत्रात बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने 19 फेब्रुवारी ही अधिकृत जन्मतारीख मान्य केली आहे असे कळते. त्यामुळे सरकारी सुटी त्याच दिवशी असंते.
काही ठिकाणी 21 मार्चलासुद्धा साजरी केलीं जाते, पण तो वाहिवाटी चा भाग असावा..
सध्या तटस्थ विचारकाची नितांत आवश्यकता आहे.
Tyala aaj chya kalyugaat ajibaat kimmat nahi.
Hi Vipul
One of the best ever speeches. Thanks for sharing..🙏
Thank you vishvas sir
शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने नरहर कुरूंदकर सरांचे ऐतिहासिक भाषण ऐकायला मिळाले. विशेष आभार. माहिती आणि विश्लेषण सुंदर मांडणी.
इतिहासकार आणि संशोधक मल्हार चिटणीस आणि परमानंद यांच्या लिखाणावर जास्त जोर देतात. हे तर सर्वंमान्य आहे की शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा शाहजी राजे दक्षिणेत होते. जन्म झाला ही बातमी त्यांना जिजाऊंनी पाठवली असेलच. जर परिवारा कड़े एवढे पुरावे सांभाळली तर काय त्यांच्याकडे ही बातमी पुरवली याचा पूरावा नसेल अस होउच शकत नही. ह्याच्याकडे कोणी लक्ष दिलेल आहे अस वाटत नाही.
शंभूराजांच्या मृत्यूनंतर रायगडावर जो नंगानाच झालं बरंच काही भस्मसात झालं
The best orator I have ever heard in my life. Salute to Narhar Kurundkar sir!
अप्रतिम.......
सर, हे एक महाराष्ट्राला लाभलेले एक उत्तुंग व्यक्तिमत्व. उत्कृष्ट व्यक्ते. लाख धन्यवाद ही व्याख्यानमाला उपलब्ध करून देण्यात दिली, याबद्दल.
अतिशय तर्कशुद्ध विचार!
आज माझी ईच्छा पूर्ण झाली.धन्य जाहलो. 1990 पासून शिवाजी वरील सरांचे लेख वाचले. आज त्यांच्याच आवाजात ऐकायला मिळाले.....
पन्नास वर्षापूर्वी स्तोत्रात बसून ऐकले.पुन्हा ऐकताना झालेला
आनंद शब्दात सांगू शकत नाही
@@dattabhagat4053 great
सरांच्या ओघवत्या आवाजात व्याख्यान ऐकण्याचा आनंद वेगळाच.
शब्दात नाही मांडता येत.
सरांचा आदराने उल्लेख करता पण छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरीने का ??
❤❤❤❤
अप्रतीम व्याख्यान ! प्रत्यक्ष गुरुजींना ऐकले . छ. शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचे वास्तववादी अप्रतीम विवेचन. 🙏🙏
कृपया कुरांदकरांची गांधीजी वरील व्याख्यान असल्यास अवश्य उपलब्ध करुन द्या आणि आतापर्यंत उपलब्ध करून दिलेल्या सर्व व्याख्यानांसाठी धन्यवाद.👍👌
We are looking for the same
अप्रतिम व्याख्यान ! 👌😊 👏👏👏 Love how he has laid out a practical perspective of Shivaji Maharaj's character ! Thankyou so much for sharing this (all 3 parts) !😊🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌
Insightful speech
खूप सुंदर आणि वास्तववादी.. तटस्थ .. व्याख्यान.. प्रत्येकाने एकवावं..
अतिशय उत्तम👌👌👌
प्रख्यात विचारवंत प्रा. नरहर जी कुरूंदकर यांच्या ओघवत्या वाणीतून शिवचरित्राचा सांगोपांग आणि तर्कशुद्ध विचार ऐकण्याचे भाग्य आपल्यामुळे मिळाले. धन्य झालो. याबद्दल आपला मी शतशः ऋणी आहे. धन्यवाद.
प्रख्यात विचारवंत प्रा. नरहर कुरुंदकर जी यांच्याओघवत्या वाणीतून शिवचरित्र अप्रतिम
योगी आभ्यसू नरहर करुंदकरांना मनपूर्वक नमस्कार ..कुरुंदकर यांना ऐकण्याची माझी इच्छा आज 30 वर्षानी आज पूर्ण झाली. आज अतिशय आनंद झाला. त्यांचे व्याख्यान उपलब्ध करून दिल्या बद्दल आपले मनपूर्वक आभार.त्यांनी हिंदुत्वाचा केलेला प्रगल्भ विचार बहुसंख्य लोकांना अपेक्षित आहे असाच आहे असे वाटते...सर्व बाजूनी शिवाजी महाराज पाहणे हे त्यांच्या समृध्द बुध्दी ,विचार आणि आचार याच भव्य दर्शन आहे...अजून दुसऱ्या ऑडियो असतील तर जरूर अपलोड कराव्यात... धन्यवाद..
शिवाजी महाराजांवरील त्यांचे आणखी दोन व्याख्यान चॅनेलवर आहेत. ते जरूर ऐका!
@@vnkurundkarall ready visited both videos...
Great speeches...he had very pragmatic thinking quality ,which is very very rare in indian thinkers ...
अद्भुत
अप्रतिम कुरुंदकर गुरूजी.
सरांचे भाषण ऐकले धन्य पावलो
हे विचार धन शेअर केल्या बद्दल खुप खुप धन्यवाद.
खुप खुप उपकार हे विडिओ उपलब्द केल्या बद्दल.
आजूनही नवनवीन व्याख्याने कृपया टाकावीत हा आवाज ऐकावासा वाटतो अप्रतिम शैली
धन्यवाद.
Aekeri Ullekha kele tumi Maharajancha tumi Shahane ki vede.., maharaj mana kiti pan vela nav ghya.
अप्रतिम व्याख्यानं 🙏🙏
अतिशय सुंदर, मार्मिक, मुद्देसुद, गाढा अभ्यास, व चिंतन याचे दर्शन घडते, या सुंदर व्याख्यानासाठी खुप धन्यवाद
great
तिसऱ्या दिवशी श्री रणजित देसाई यांनी केलेले भाषण उपलब्ध आहे का ?
असल्यास ते ही ऐकण्याचा आनंद घेता येईल. धन्यवाद!
आहे. परंतू आवाजाचा दर्जा चांगला नसल्याने अपलोड केला नाही .
@@vnkurundkar
अप्रतिम भाषण..
तिसऱ्या दिवशीचे भाषण पण अपलोड करावे ही विनंती.
@@vnkurundkar साहेब तुम्ही करा अपलोड आम्हा शिवभक्त ना चालेल. खराब असले तरी. आम्हाला फक्त इतिहास महत्वाचा आहे
Maharaj bolaycha rahilay bhendi
आत्ता पर्यंत ऐकलेल सर्वात प्रभावी व्याख्यान 🙏🙏
Please upload yeshwant sumnt speech part 2
Mazya vadilanche Sar hote te nandedla.Pratibhaniketan shool madhe.
अप्रतिम
सर आचार्य कुरुंदकरांची अजुन व्याख्याने असतील तर टाका प्लिज....
खूप छान वाटले. पण असले विचार जनसामान्यांपर्यंत का नाही आले?
काही राजकिय गणिती होती का?
विशिष्ट विचारांच्या लाटा तयार केल्या जातात.
Salam sir..was really great..pranam..listening first time..
Kiti shalinta ankhi vyakhyn taka dhanyvad
🙏🙏
Bhavsparshi bhashan
व्याख्यानास कॉपीराईट वैगेरे नाही ना.. डाऊनलोड करुन पाठवण्यासाठी.
I wish your father could have lived more 30 years . Have sent linked in invite
I agree..I have accepted your invite.
Books needed
Visit www.bookganga.com for e book purchase
❤️
Extraordinary logic 👏 👌
Great ❣️🚩
Plain truth..
sir kisi bhi site per books available nahi hai ebook available ho sakti hai to is lockdown me bohot acha ho jayega
Pls check on www.bookganga.com for e books.
कुरुंदकरांच्या पुस्तकांच्या ( इ बुकची) खरेदी आपण www.bookgangan.com वर करू शकता.
@@vnkurundkar Amazon वर पण येउद्या ना सर. किंडल वर वाचता येतील.
@@shardsofice Lawakarch karu
पण महाराजांचा एकेरी उल्लेख खटकतो....
तसा तो काळ होता म्हणून कदाचित एकेरी उल्लेख असेल... समजून घेऊया
जे एकदम जवळचे वाटतात त्यांचा एकेरी उल्लेख करतात. कुरुंदकरांचा आदर त्यांच्या बोलण्यातुन जाणवतो. आजकालच्या वक्त्यंाचा नेत्यांचा महाराजांचा आदर बोडका वाटतो.
बाबासाहेब पुरंदरे उगाच म्हटले नव्हते, की सर्वश्रेष्ठ समीक्षक हे कुरुंदकर च.....
एकेरी नाव कसे घेतात हे
1969 साली अशीच पद्धत असावी..तसेही आपल्या आईला, आराध्य देवतेला , देवाला आहो जाहो म्हणतो का आपण?
हल्ली काही लोकांची बुद्धी "एकेरी नाव घेतात" इतपतच मर्यादित असते. बाकी अक्कल, काही अभ्यास करण्याची वृत्ती, वगैरे शून्य. बालिश मंदबुद्धी चे प्रेम आहे हे...असे लोक ह्यापलिकडे जाऊच शकत नाहीत.
बाप मानुस 🙏
Aap kis language me bol rhe hai. Please tell me! 🙏🙏
ये मराठी भाषा है सर जी
@@vnkurundkar त्यांना मराठी वाचता आल असती तर विचारले नसते.
It's in Marathi language. 🙂
@@MogalMauli thanks. I assumed people are familiar with Deonagri script ..☺️
@@vnkurundkar काही जण नसतात. इंग्लिश मधे सांगितलेलं बर. But thank you very much for the videos. Also it's great that you read and reply to the comments. Looking forward to next uploads.
Shivaji, shahaji.. Ekeri bhasha barobar nahiye.. Kal parwachya lokana aho jao karatayet kurundkar
बरोबर आहे उल्लेख हा सन्मानपूर्वक व्हवा
Sri krishna la jase apan fakt murari mahun bolto tasach he maharajana shivaji manhun boltayat
Bhakta na aaplya devtacha ekeri nav ghedyachi mubha aahe
Wokeism was existed even in the Sixties...
Cham and marmik .
खूप उत्सुकतेने ऐकायला घेतले परंतु निराशा झाली, विश्लेषण आवडले नाही. हिंदुत्ववाद्यांच्या हातात आयते कोलीत दिले आहे.
कोणताही धूर्त प्रशासक हा श्रद्धांच्या रक्षणाकरता नव्हे तर त्या श्रद्धां चा आपल्या सत्तेसाठी उपयोग करत असतो. गरज पडल्यानंतर अनेकांनी आपला धर्म बदलला आहे. चेंगिजखन, अशोक, रोमंस ही त्याची उदाहरणे आहेत. सत्ता संपादन करण्यासाठी अथवा टिकविण्यासाठी युद्ध व त्या अनुषंगाने कत्तल करावी लागते, व त्याचे पाप धर्मावर टाकून मोकळे होता येते. आजही सत्ताधाऱ्यांना आपली सत्ता टिकविण्यासाठी युद्ध व दंगली घडवाव्या लागतात मग मध्य युगाची भीषणता काय असेल ?
या भागात फक्त पार्श्वभूमी तयार केली आहे. दोन प्रवाहांची चर्चा आहे. पुढचे दोन भाग जरूर ऐका!
माणस , भाषा ,भुमी अन सत्तेच रक्षण केल
की
श्रध्दांचे आपोआप रक्षण होते
आपल्या देशात मध्ययुगीन कालखंडात युध्दाची प्रेरणा
फक्त परकीय गुलामगीरीच नव्हे तर
श्रध्दाचे रक्षण ही देखील एक प्रेरणा हौती
फक्त
तलवारिच्या बळावर
दुसर्यावर श्रध्दा लादल्या गेल्या नाहीत
अथवा बळजबरीने बदलेल्या नाहीत
तो ईतिहास ख्रिश्चन विरुध्द ईस्लामच्या क्रुसेड लढ्याचा आहे
धर्म अन religion ( either christen or islam)
या दोन स्वतंत्र संकल्पना आहे
आपल्याकडे
ऊपास्यदैवतांचे श्रध्दांचे स्वातंत्र्य हजारो वर्षापासुन होते ,
नाहीतर
अहिंसावादी जैनापासून
तर
दारुकोंबड्याचा बळी घेणारे म्हसोबा मरीआई
या समाजात एकत्र नांदले नसते
क्षत्रियांनी शीखानी
मराठ्यांनी कृष्णदेवरायाने
लढायाचे ते "धर्म"रक्षणासाठी म्हणजे
धर्माने दिलेल्रा
काही नीतीमुल्यासाठी
अन्यथा
अनीतीने वागत असलेला
"राजा" ...अधर्माने वागतो
म्हणुन
हिंदुधर्माने किंवा वैदीकधर्माने नव्हे
तर
राजाचा धर्म आहे
प्रजेच रक्षण करणे
स्त्रियांचाया अब्रुचे रक्षण करणे
हा राजाचा धर्म आहे
त्यासाची लढाई करणेदेखील धर्म आहे
आपण
श्रध्दा अधंश्रध्दा धर्म अधर्म
हिंसा अहिंसा
अन ऊपास्यदेवताची प्रतीक
याची फार मिसळ पाव करून टाकली
गोब्राह्णण प्रतिपालक म्हणजे
फक्त
गो म्हणजे गाय
व ब्राह्नण नव्हे
सर्वसामान्य मुक्या प्राण्यापासून
तर समाजातील सर्व कनिष्ठापासुन तर उचच मानल्या गेलेल्या ब्राह्मणसहीत
"पालन" प्रतिपाळ करणे
ज्याप्रमाणे
आसेतुहिमाचल म्हणजे
रामसेतुपासून तर हिमालयापर्यंत ची भुमी
फकत सैतु व हिमालय नाही
नखशिखान्त म्हणजे
पायाचे नख व शिखा म्हणजे शेंडीच नाहीतर
पायाच्या नखापासुन तर डोक्यापर्यंत संपुर्ण शरीर होय
तसे तर नरहर कुंरुदकर
निरीश्वरवादी नास्तिक कम्युनिस्ट
पण
तटस्थ चिकीत्स् करताना
त्यांनी
ईस्लामची चिकीत्सा केली
सध्याच्या राजकीय पार्श्वभुमीवर ते बहूतेकांना मानय नाही
म्हणुन समाजवाद्यानीच त्यांच्यावर अघोषित बहिष्कार टाकला
होता
अर्थात नरहर कुरुनदकरांनी
त्याची पर्वा नव्हती
भारतातील कुठल्याही राजानी
ईस्लामईतका क्रुरपणा
कधीच दाखवलेला नाही
ईतिहासात तशा नोंदी
नाही
लोकशाहीतील दंगली
अन मध्ययुगीन
परकीय आक्रमकाची
क्रोर्य याची तुलना होवुच शकत नाही
युध्दाखेरीज सयंम हाच क्षत्रियधर्म....
तलवार खाली टाकुन शरण आलेल्या शत्रुला अभय देणे हा क्षत्रियाचा धर्म
स्त्री वृध्द बालक यांचे सरंक्षण
आपल्या संकल्पना फार वैगळ्या आहेत
लौकशाहीत जे काही चाललय ती झुंडशाही आहै
त्याची तुलना
मराठे राजपुत बुदंले शीख
अथवा विजयनगरच्या राजवटीशी होवुच शकत नाही
झालीच तर फाळणीच्पा वैळि
झालेल्या दगंलीशि होवु शकतै
@@dilipthombre4806 श़भर टक्के सत्यकथन , दिलीपराव. अजून काही सांगण्या - बोलण्याची आवश्यकताच ठेवली नाही तुम्ही.
@@prasadsutar7789 thanks
Mhahrstrs
अकबर.... उदार?
सत्य सांगतो पण सत्य जगत नाही
J
नरहर कुरुंदकरांचा रामदास स्वामी यांच्या वरचा लेख शेअर करावा !
खूप दिवस झाले शोधत आहे मिळत नाहीये.
त्रिवेणी हे पुस्तक वाचा त्यात आहे.
@@adityakore3455 लेखकाचे नाव काय आहे त्रिवेणी च्या ?
@@akshayganeshkar1597 🤦नरहर कुरुंदकर
नतमस्तक
comment lihitani he bhan theva te nastik hote sarawati putra kay
अप्रतिम.
अप्रतिम.