स्पष्ट मत नावाप्रमाणेच काम, धन्यवाद खरं पाहता मलाही यांची नियत (उद्देश) साफ नाही हे समजलेले पण स्वार्थी किंवा मुर्खपणासारखे वागणारे ऐकण्याच्या स्थितीत नव्हते.ते जरांगेला देवच मानायचे.त्यांना उघडं पाडायचं काम करता त्याबद्दल आपलं अभिनंदन
जय शिवराय ताई, बहुतेक आदरणीय श्री.देवेंद्र जी मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यावर श्री. ज. पाटील यांना पूर्वी सारखी प्रक्षोभक वक्तव्य करता येणार नाहीत, कारण उप.मुख्यमंत्री पद हे संवीधानिक पद नाही,त्यामुळेच त्या पदावर मनसोक्त पने शिवीगाळ आणि चिखलफेक करण्यात आली...! पण आता त्यांच्या देहबोली आणि भाषा यात लवकरच आमूलाग्र बदल झालेला दिसेल.... 🌹🙏जय महाराष्ट्र🙏🌹
भल्या का नाही चांगली होती थोबाड भाऊ तुमची थोबाड बाईची विचार नाही इच्छा होत नाही पण ते मोबाईल चालू केला का नाही ते पप्पा पाहिला इच्छा पण नाही तुमची थोबाड पाहिजे तुमचं भाषण ऐकायचं सुद्धा विचार नाही जनतेला तुम्ही फक्त काय म्हणता तुमचं तुम्हाला कळत नाही की तुम्ही कोणती हवेत जगता थोडं चांगले संस्कार तुम्हाला चांगलं वागायला शिका करीत आहे पण तुम्ही चांगलं वागायला शिकवीत आमच्याकडून इच्छा आहे आमची बहिणीच्या नात्याने नंबर भाऊ म्हणून तुम्हाला सांगत आहे आम्ही तुमची इज्जत बी करत आहे तणनाशक कोणावर टीका करून ताई आपल्याला काय भेटणार पण गरीब माणसं आहे
जरांगे चे ताई तुम्ही अचूक पोलखोल करत आहात, धन्यवाद ताई ❤
@@mohansawant8779 nit aay galaych
ताई भारी नेहमी प्रमाणे. तुमचे खरे सांगणे काही लोकाना आवडत नाही म्हणून गैर प्रतिक्रिया देतात 😢😢
Mag ja k gari gevuj taela
निर्भीड, अचूक, स्पष्ट मत
😂
Tu budhawar पेठेत जय 1:41
!!
जरांगे चे कपडे फाडणार ही संगीताताई एकच नंबर... बरोबर आहे मराठा समाजाचे डोळे उघडण्याचे काम चालू केले आहे. त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
Tuzaya aaela pan ugd karnar na mag
संपतीचा शोध ED ने घ्यावा. बऱ्याच नेत्यांचा काळा पैसा पाडा पाडी ची दक्षिणा म्हणून आला आहे.
संगीता ताई खरे बोलले जरागेला नागडा केला पाहिजे जरागे वर s i t चौ कशि लावा
@@sangameshwarshinde5717 ताई कडे जे काही पुरावे आहेत ते youtube वर दाखवाण्यापेक्षा कोर्टात किंवा पोलिसांना द्यावे
Tuzya matching pan lav ki
अगदी बरोबर बोलत आहेत मॅडम
गरीब लेकरे.... गरीब लेकरे.... म्हणत स्वतःचीच तुमडी भरून घेतली 5 पिढ्याचे कमवून बसला.
एकच माणूस समाजाला किती व कशाप्रकारे फसवीत आहे याचे उदाहरण.. संगीताताई खरी वाघीण निघाली खरे बोलती म्हणून तिच्या वर ही अन्याय झाला.सगळे सहन केले.
@@Sudarshan109 यांच्यावर काय अन्याय झाला ते सांगू शकता का?
ताई 100% खरे आहे मी सिंदखेडराजा मधुन
No 1 ताई
खरंच ताई तुम्ही भिमाचि वाघिन सोबता जय भिम 🙏 ताई
Great Tai ❤ तुम्हाला या ताईची तळतळ का आहे हे समजणार नाही असो सगळे तुमच्या सोबत आहेत❤
स्पष्ट मत नावाप्रमाणेच काम, धन्यवाद
खरं पाहता मलाही यांची नियत (उद्देश) साफ नाही हे समजलेले पण स्वार्थी किंवा मुर्खपणासारखे वागणारे ऐकण्याच्या स्थितीत नव्हते.ते जरांगेला देवच मानायचे.त्यांना उघडं पाडायचं काम करता त्याबद्दल आपलं अभिनंदन
पवारला आता देव आठव नार
😂😂😂1 number सगळं बाहेर कडा आणखीन बरंच काही आहे
ताई तुम्ही अगदी सत्य बोलतात आता फक्त त्या सुषमा अंधारे वर पण बोला कारण ही हिंदूवर देव देवतां वर पण खूप भूंकते तिचा पण समाचार घ्यावा
जय जिजाऊ!.
संगिता ताई तुमच्या विचारांशी कायम सहमत.....
खरे ताई खूप जातिवाद केला या जराग्यान
साक्षात्कार झाला धन्य.आता करून दया.
ताई बरोबर बोलता याने अन्न खावून उपोषण केले आहे तो उपोषण ल बसल्यावर कॅमेरा लावला पाहिजे व त्याच्यावर पोलीस अधिकारी यांनी लक्ष वेधले पाहिजे
ते नाही पण मतदाना आधी मी चार दिवसांत मरणार बोलला त्याचे काय झाले चायबिस्कुट कुत्रकार हा प्रश्न विचारत नाही
. संगीताताई दहा हजार गाड्याचा तापा म्हणे दहा पन गाड्या नव्हत्या जरांगेच्या ताण्यात आनी तुळजा पुर च्या जत्रात घुसले आनी गर्दी किती आहे म्हणे .
जरांगे हटाव मराठा बचाव ❤
निर्भीडपणे पोल खोल करतात धन्यवाद ताई
वा ताई खरं बोलतात खरच वाघीण आहेत 👌👌
ताई हिंदी video बनवा सर्वाना समजेल
अगदी सत्य बोलतात ताईसाहेब तुम्हीआता एसआयटी चौकशी व्हायलाच पाहिजे
जय बजरंग तगड़ा
जय शिवराय ताई,
बहुतेक आदरणीय श्री.देवेंद्र जी मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यावर श्री. ज. पाटील यांना पूर्वी सारखी प्रक्षोभक वक्तव्य करता येणार नाहीत,
कारण उप.मुख्यमंत्री पद हे संवीधानिक पद नाही,त्यामुळेच त्या पदावर मनसोक्त पने शिवीगाळ आणि चिखलफेक करण्यात आली...!
पण आता त्यांच्या देहबोली आणि भाषा यात लवकरच आमूलाग्र बदल झालेला दिसेल....
🌹🙏जय महाराष्ट्र🙏🌹
कळु दे खर लोकांना ताई आम्ही तुमच्या बरोबर राज संकपाळ हुपरी आम्ही कोल्हापुरी एक मराठा लाख मराठा राज संकपाळ
स्पष्ट वक्तव्य कोणाला येत नाही ताई खरच धन्यवाद तुम्हाला
We maratha support only Modi and Yogi..... Only BJP
जय श्रीराम
Excellent video . I like the way you speak with facts .
ताई👍👍
कटू सत्य समोर आले
ताई तुम्ही great aahat
जरांगे ला जेल मध्ये टाका
एकचं नंबर ताई साहेब.
अप्रतिम
जय श्रीराम
❤❤
ताई वास्तव मांडलं
माझी.तीन.टन..मोसमबीच.नुकसान.झाले.मला.एक.रुपया.नाहि.शासना.कडुन.आलेले.पैसे.पांडू
.त्यानेच.खाले.याची.नोंद.करा.ताई.
The great sangita tai Jay bhim jay shree Ram
Syabas Sangita Tai syabas
भल्या का नाही चांगली होती थोबाड भाऊ तुमची थोबाड बाईची विचार नाही इच्छा होत नाही पण ते मोबाईल चालू केला का नाही ते पप्पा पाहिला इच्छा पण नाही तुमची थोबाड पाहिजे तुमचं भाषण ऐकायचं सुद्धा विचार नाही जनतेला तुम्ही फक्त काय म्हणता तुमचं तुम्हाला कळत नाही की तुम्ही कोणती हवेत जगता थोडं चांगले संस्कार तुम्हाला चांगलं वागायला शिका करीत आहे पण तुम्ही चांगलं वागायला शिकवीत आमच्याकडून इच्छा आहे आमची बहिणीच्या नात्याने नंबर भाऊ म्हणून तुम्हाला सांगत आहे आम्ही तुमची इज्जत बी करत आहे तणनाशक कोणावर टीका करून ताई आपल्याला काय भेटणार पण गरीब माणसं आहे
खर बोलले
Great tai 👍
Tai barobar tumhi
ते जाऊ द्या ताई जरांगे पाटलांवार विडिओ बनवून youtube वर किती पैसे कमावले ते पण सांगा 😂😂
Jay jay shree Ram
एक नबर ताई
1cr च खर आहे 💯
शिव्यांचं बंधन कोणी घातली आहे तुम्हाला
Jarage masti aali aahe, jail madhe gela pahije...tai😅😅😅
ताई सत्यमेव जयते.
Great Tai
चीचुंद्री ल चांगल पेल लेल दिसतंय मिथून ने आजही बुडातून धूर निघत आहे 😅
@@Radhika-d1p tula changla Anubhav aahe Jara nanga cha aalta kay dhur kadhayala
जरांगेच पाय चाटत बसायचे आता.
तू काय घातले आहे वाघिनिने
तो कधीकधी 😊 मुलाखत देताना😅 धन टडन म्हणतो😅
😂
👌👌👌Good Video.
संगमनेरला एकदा जाऊन बघा तिने काय विकास केला आहे बाळासाहेब थोरात यांनी एकदा जाऊन पाहिलं पाहिजे आपण कोणावर बोलत आहे एकदा
वा ताईसाहेब एकदम बरोबर आहे 👌
जंरागे पाटिल यांच्या नावात ऐवढा दम आहे ।कितेक लोकाचे पोट भरत आहेत। जंरागे म्हंटल की चाॅनला फुल टि आरपी।
तुला पण किती माल मिळाला?
Serni tai Jay marathe dharasiv
Great Tai 🎉
Great sangita tai
पुरावे टाका म्हणजे लोकांना खरे वाटेल नाहीतर बोलून काही फायदा नाही
इडी,सीबीआय,सराठी पोलिस यांनी सदर बाबत नो द घेऊन पुढील😅
ताई,
तुम्ही जे आरोप करत आहात ते तुम्ही 10 एकर जागेत 10 लाख मराठ्याची सभा घ्यावी त्यात आता तुम्ही जे आरोप करत आहात ते आरोप जाहिरपणे करावेत.
खरी वाघीण
ताई खूप छान
ताई आता आपणही जरांगे साहेब यांची जागा घेत आहात असे दिसते
काय भाषा काय संस्कार असतील वा
ताई हि तर सुरवात आहे तुतारी चा अदृश्य हात बाहेर येनार आहे
जारंगे आठव मराठा बचव
बाही बरोबर बोलते ❤
Nice video
1 nambar tai
ताई याच्यामुळे खूप नुकसान झाले मराठा समाजाचे
आता पक्का गुरु भेटला
🎉🎉🎉🎉🎉🎉good 👍 👌 tai
Barobar aahe tai
आहो ताई तुम्ही मराठा आरक्षणावर बोला जरांगेच आम्हाला सांगू नका
🎉🎉
Tai mala tumcha spastpana far awadato
फक्त पैसे साठी करते ही बाई
संगीता ताई सध्या जरांगे पाटला पेक्षा प्रसिद्ध का ?
Jaranange Khan ne maharashtra made jati vad nirman kela ahe 🤔😁😄😂🤣😡😡
ताई एक नंबर
Nice 👍
❤❤❤
. आदोलन करणा कडून झालेल नुकसान भरून काढण्यासाठी कोर्टात याची का दाखल करा ताई
हा गोधडी अंगावर घ्यायचा
फोन वर बोलत असे
तू एक दिवस आसाराम बापूला भेट.....😂😂
@@Klajshdhdh tujha baykola sang
आता झोबल वाटत
देशा पेक्षा जाती मोठे करू पाहणाऱ्या लोकांवरच बोलत रहा. सर्व तुमचे मागे म्हणूनच आहेत त्यमुळे काही लोक् 😂😂😂😂
अस किती जरी बोलली ना तरी कहीच होनार नहि jarange पाटिल बोलते
Number hava aahe aapla
फिडनिव च्या सांगण्यावरून
तू एवढी जरांगे पाटावर जळते फक्त तुला जरांगे पाटील भेटलाच नाही म्हणून जळते तो तुला भेटला असता ना मग तुझी तलब भागून गेली असती
खर आहे ताई भामटे पना करतोय तो😂
Tai kharach tumi Tiger aahe 😂😂