साधा माणुस ते कार्यकर्ता माणुस ते नेता माणुस...ते प्यादा माणुस...... चालु काळातला जाणता राजा कोणाचेही काहीही करु शकतो.....अहो वाघाचे त्याने मांजर केले आहे
मुळात ह्या सरकारला काम करु द्यायचे नाही म्हणून पवारांनी जरांगेला ऊभे केले होते ते आरक्षण देण्यासाठी नाही तर आरक्षणाचा विचका करण्यासाठीच .म्हणूनच सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देताच येत नाही हे माहीत असूनही जाणूनबुजून तीच मागणी जरांगे लावून धरत आहे . जय महाराष्ट्र!
आरक्षण हा मुद्दाच नव्हता. फक्त भाजप ला सत्तेतून बाहेर काढायचं होता . त्यात मराठ्यांनी याला डोक्यावर घेतले, भव्य मिरवणुका, जेसीबी तून फुलांची उधळण. काय या फाटक्या माणसाचे कौतुक . शेवटी खोटा डाव पचत नाही. हा एवढा शेफारला की फडणवीसांना आई वरून शिव्या देण्यापर्यौत यांची मजल गेली. अति शहाणा त्याचा बैल रिकामा
@@ankushtopale7678are mansuki ghan gtheu naka … kon khara bolta kon khota he Lagech tharvyla ksa basu shakta tumi … ? Vishay jarange evda nhiye … udya kontya he Saral mudda madnare masa la apn ek parfi gauged karnar aahot ka ? Jasa jarange baddal apn mat madto to asa asel tasa asel tasach jo Samor cha masa baddal apn asa asel tasa asel Vichar karto ka ? He pn tevda vichar karna sarkha aahe …
अगदी बरोबर बोललात पवार मी स्वतः ओबीसी आहे परंतु मराठा समाजाला मनोज जलांगी सारख्या गुंडाची नाही तर नामदेवराव जाधव यांच्यासारख्या उद्योजकतेला प्रेरणा देणाऱ्या उत्तम नेतृत्वाची आवश्यकता आहे
दादा तुझा अभिमान वाटतो. केलेल्या गुन्ह्याची कबुली देणे आणि त्याची जाणीव होणे हा पश्चातपाचा मार्ग मोकळा करतो.....तुला पण चांगली संधी मिळेल भावा....असाच समाजप्रबोधन करत रहा आणि चांगल्या युवकांची आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवत रहा.....
राष्ट्रवादीपासुन दुरावलेल्या मराठ्यांना दिशाभुल करून परत राष्ट्रवादीच्या दावनीला बांधायचं काम जरांगेने केलय '😕 खर काय ते आता समाजानी समजून घ्यायच आहे !
फेसबुक वर जाऊन बाबूराव वाळेकर यांचे प्रोफाइल चेक करा, जरांगेंच्या विरोधात बोलण्याआधी फेसबुक च्या पोस्ट तरी हटवायच्या, नितेश राणेचा पंटर आहे हा वाळेकर, खोटे वाटत असेल तर चेक करा
Sachin rao paishapeksha samaj mota ny he shika jarangekdun Marathi nete fkt tumcha bhawneshi khelun tumala chuna lavnyach kaam bhari jmt yana tumi pn lagech vishwas takta
🇮🇳🙏💔👈कुणावर विश्वास ठेवावा आणी कुणावर नाही ,पण परमेश्वराने खर खोट औळखण्याची थोडीतरी बुध्दी दीली त्या बुद्धीचा वापर केलातर हे तिघे समोर धडाधड प्रत्ये गोष्ट फोडुन,पुरव्यासकट सांगत आहेत...आणी मी तर तुमची कुणीच नाही पण ढळ ढळीत हे तीघे घडलेले सांगत आहेत हे मुल सत्य बोलत आहेत यात मला एक आईला जराही शक नाही ,कारण एक स्री,एक आई "ओळखन्याच्या "बाबती खुप तल्लख्ख निपुण असते.अशा बहुरूपी,420, भामटेपणाचा स्वभाव सलेल्या त्या भिकारचोट ,मादरचोद ,गनीमीकावा किनार्या जरांग्या सरख्याला राजकारनात पाऊल घालुच देऊ नये,हा जरांग्या "पटील" कशालारे पाटलाची पदवी लावली??? पेशवे कालीन ""आनंदीबाई"" आठवते का " ध " चा " मा" करणारीन ...!!!तशाच प्रकारचा हा अती शहाणा जरांग्या .स्वत : च्याच समाजाची स्वत: च्या स्वार्थासाठी दिशाभुल करून वर 17,18,19,20,वयोगटातील मुलाना पुढ करू जेलमध्ये जाऊदेयाच असे कारनामे करायचे. शिक्षण शिकत असलेल्या लेकरांच करीयरची काशी करायची नाशकरायचा,दुसर्याच्या खांद्यावर बंदुक ठेऊन स्वत : हा सेफ रहायच ... वा हुशार आहे जरांग्या...खबदार मराठा जमाजातील (ऊचनिच) कुणीही आशा जरांग्यासारख्याला लाख रूपये दिले तरी बळी पडु नये,स्वता : चे जिवन बरबाद होऊदेवु नका..भिकमागुन खावे पण ईज्जत सांभाळावी ....🇮🇳🇮🇳🇮🇳🙏💜🙏💙🙏💛🙏🧡🙏❤...👆.💔मम्मी👈👆👆👆👆
Ho, कारण गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय पोलिस, किंवा इतर पोस्ट चे अधिकारी psi, API,sp,ig इतर कोण जरी असले तरी गृह मंत्र्याचा आदेश जर आला तरच हे पुढे पोलिसांना लाठीचार्ज करा किंवा गोळीबार करा म्हणून सांगतात यांच्या पुढे पोलिसांचा सुद्धा नाविलाज आहे. चौकशी तर होयलाच पाहिजे...
सत्य परेशान हो सकता हैं लेकिन पराजित नहीं खरं बोलायला हिंमत लागते आणि ती या सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवून दिली आहे. सरकारला कितीही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला तरी विरोधकांना कधी यश मिळणार नाही
ही खरी परिस्थिती आहे सावध व्हा समाज कर्त्यानो मी सुध्धा पुढार्यामागे फिरून फिरून जीवनात प्रगती करू नाही शकलो सावध रहावे. आरक्षण हे समाज सुधर्याण्याचे मुध्दे नाहीत किव्हा आरक्षनाणे समस्या सुटणार नाही. उलट जरांगे नी जातीवाद निर्माण केला आहे
आम्ही पहिलेच ओळखले होते जे जरआंगए आंदोलन करतात याला राजकीय पुढाऱ्याचा आशिर्वाद आहे आणि तो कोण हेही ओळखले होते फक्त आत्ताच्या सरकारला त्रास देऊन अराजकता निर्माण करायची व सरकारला बदनाम करायचे पण सत्य लपत नाही
जरांगेची नार्को टेस्ट करा. आणि ही टेस्ट ऑन कैमेरा जनतेच्या समोर करा. सगळ सत्य समोर आले पाहिजे. सोबतच आंदोलकावर लाठीचार्ज कोणाच्या आदेशानुसार झाले हे पण सत्य समोर आले पाहिजे.
पोलीसां वर दगडफेक केल्या नंतर त्यांनी दगडफेक अंगावर झेलून मरायला हवं होतं का. स्वसंरक्षणा करता लाठीमार करत योग्य होत. तुम्ही पोलीसांच्या जागी असता तर काय केलं असत दगडफेक करून दंगल घडवून आणायचा विचार शरद पवार, राजेश टोपे, तूमचे महान नेते जरांगे यांनी रचला होता.
कायम मराठा समाजाच्या जुन्या नव्या नेत्यांनी मराठा लोकांचा राजकारणासाठी वापर करून घेतला आहे..त्यात अजून 1 नवीन उदयमुख नेते..जरांगे पाटील पण असेच निघाले...
आत्तापर्यंत गप्प का बसले होते. तुम्ही पाटलां ना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. एक दिवस सर्वाचा हिशोब व्याजासकट करु 🚩🚩🚩🚩 jarange पाटील यांना सर्व राजकारण्यांनी संपवण्याच काम नियोजनबद्ध काम सुरू आहे. शिंदे गट पेक्षा तुम्ही च gadar निघालात .
समाज्यान समजून घेतल पाहिजे गरीबाच पोरग जर आडकल तर जरांगे सोडवनार नाही भडकवन्याच काम करत आहे समाज सोडून वैयक्तिक कुठल्याही नेत्यावर टिका करुन बघा मग कळल नेता म्हणजे काय असतं
आत्तापर्यंत गप्प का बसले होते. तुम्ही पाटलां ना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. एक दिवस सर्वाचा हिशोब व्याजासकट करु 🚩🚩🚩🚩 jarange पाटील यांना सर्व राजकारण्यांनी संपवण्याच काम नियोजनबद्ध काम सुरू आहे. शिंदे गट पेक्षा तुम्ही च gadar निघालात
आता पर्यंत कुठे होते😅😅😅 जेव्हा ते महाराष्ट्र भर फिरत होते तेव्हा नाही बोलले. सभा झाली तेव्हा नाही ,मुंबई गाठली तेव्हा नाही,, 🎉🎉 गुलाल उधळला तेव्हा नाही. मग आत्ता का? 😂😂
आताच्या सरकारला कसा त्रास द्यायचा हे काम जरांगेला पैशाचं आमिष दाखवून केले जात आहे तो इकडे आंदोलन करतो आणि तिथे त्याच्या नवीन घराची वास्तुशांती होते एवढ्या लवकर त्याला एवढं मोठं घर दिलं कुणी त्याच्या सोबत फिरणाऱ्या लोकांना काय दिले असल्या मानसाला पाठिंबा देत आहात हे मूर्खपणा आहे,👍👍
मी स्वतः पाहिले आहे मराठा आरक्षण मधील दंगलीत गाड्या वर पेट्रोल टाकत असताना कृष्णा नावाचा एक मुलगा स्वतःच भाजलेला आहे, गेले कित्येक महिने तो मुंबई च्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत आहे.
वा, वाळेकर सत्य सोडू नका! आपल्या समाजाच्या भल्यासाठी विरोधकांना मदत करुन आपल्या गोरगरिबांना त्रास देणाऱ्या असल्या लोकांना धडा शिकवा. सत्य बाहेर काढून या असल्या लोकांची प्रकरणे बाहेर काढा. असल्या खोटारड्याना जेलमध्ये पाठवा!! 🙏🙏
सत्य बाहेर पडायला सुरुवात झाली.
भावा सलाम तुम्हाला आणि तुमच्या जिद्दीली. समोर येऊन बोलायला दम लागतो जरांगे फक्त तोंडच्या वाफा करतो.
गांडभर पैसे प्रसिद्धी भेटल्यावर येणार गांडीत दम राणे फडणवीस चे पाळलेले कोंबडे....
साधा माणुस ते कार्यकर्ता माणुस ते नेता माणुस...ते प्यादा माणुस......
चालु काळातला जाणता राजा कोणाचेही काहीही करु शकतो.....अहो वाघाचे त्याने मांजर केले आहे
बरोबर आहे
एका विशिष्ट समाजासाठी महारष्ट्र बेचिराख करण्याची भाषा करणाऱ्यांना माफी नसावी
वाडेकर साहेब अगदी बरोबर.🌹🌹🙏🌹🌹 ( अकोला महाराष्ट्र.)
हा मनुष्य कामाचा आहे
पोलीसांनी ताब्यात घेऊन
यांचे कडून माहिती काढून घ्यावी.
😊😊😊🎉🎉🎉 , ,
शाब्बास भावा मनोज जरांगे पाटलांचे खरे रंग समाजाला दाखवले त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन
बरोबर तुझ्या मायचा नवरा
@@RamBuchale-iz3gqka tujhya may cha navra tujhya may la kami padla ka 😅
एवढी अंधश्रद्धा ठेवून जरांगया बरोबर का गेले आंदोलनाचे कर्ता करविता शरद पवारच शिंदे फडणवीसचे सरकारला फक्त त्रास देणे एवढाच हेतू आहे
जरांगे च्या भाषेवरुनच तो काय माणुस आहे ते कळत
काय खरं आहे कोण कोणाला फसतो हेच कळतं नाही माझ्या मराठा समाजाला जय शिवराय जय जिजाऊ जय भीम
मुळात ह्या सरकारला काम करु द्यायचे नाही म्हणून पवारांनी जरांगेला ऊभे केले होते ते आरक्षण देण्यासाठी नाही तर आरक्षणाचा विचका करण्यासाठीच .म्हणूनच सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देताच येत नाही हे माहीत असूनही जाणूनबुजून तीच मागणी जरांगे लावून धरत आहे .
जय महाराष्ट्र!
आरक्षण हा मुद्दाच नव्हता. फक्त भाजप ला सत्तेतून बाहेर काढायचं होता . त्यात मराठ्यांनी याला डोक्यावर घेतले, भव्य मिरवणुका, जेसीबी तून फुलांची उधळण. काय या फाटक्या माणसाचे कौतुक . शेवटी खोटा डाव पचत नाही. हा एवढा शेफारला की फडणवीसांना आई वरून शिव्या देण्यापर्यौत यांची मजल गेली. अति शहाणा त्याचा बैल रिकामा
😨
पवार ने तुला सांगितल??
अगदी बरोबर.
ऊबरोबरखरबोलता
सत्यमेव जयते..❤❤❤❤❤
हे सर्व गरीब लोक खरे आहे परंतु लोकांना खरे जमत नाही
शाब्बास शाब्बास, अरे वा रे वा माझ्या ढाण्या वाघा!
याने तर सगळंच पितळ उघडं केलं राव
हे अंतरवली मधील आहेत...ह्यांना जरांगेच्या सर्व खणा खुणा माहिती आहेत...आत जावून आल्यामुळे ह्यांना भोगले आहे... तरुण मुलांनी लक्ष द्या...
Hey fadanvis saheybana fitur jhalele lok aheyt .
खरं बोलला हा माणूस त्यामुळे काही फुकट खाऊना आग झालीय.... खरं टोचते...😂
जारंगे कोणाचे पवारसाहेब चे कुत्रे जे फक्त @@patilanil672
@@ankushtopale7678are mansuki ghan gtheu naka … kon khara bolta kon khota he Lagech tharvyla ksa basu shakta tumi … ?
Vishay jarange evda nhiye … udya kontya he Saral mudda madnare masa la apn ek parfi gauged karnar aahot ka ?
Jasa jarange baddal apn mat madto to asa asel tasa asel tasach jo Samor cha masa baddal apn asa asel tasa asel Vichar karto ka ?
He pn tevda vichar karna sarkha aahe …
@@surajs6471 माणुसकी त्या वाळेकर आणि बाकीच्यांना विचारा.... त्यांनी जेल भोगले आहे. 🙏
खरच वाईट वाटतेय राव रडू आले राव 😢😢 काय करतोय जरांगे जागे व्हा समाज
Tumhi लोक बावळट आहे कोणावर विश्वास ठेवावा तेच कळत नाय तुम्हाला
Gap re p war bhakt@@Swmr2336
तुम्ही हहे अगोदर का सांगितले नाही आत्ताच का बोबलात
@@Swmr2336तुला माहिती आहे वर..... शरद पवारच पाय चटताना पाहिले आहे मी.......
धक्कादायक सत्य बाहेर येतंय
अगदी बरोबर आहे सर्व तरुण मुलांनी लक्षात घेण्याजोगे तरी आपला गैरवापर होणार नाही याची काळजी घ्यावी जय जिजाऊ जय शिवराय
सर्वांनी मिळून मराठी आरक्षणाला पाठिंबा दिला पाहिजे नाही तर तुम्हाला कधीच आरक्षण मिळणार नाही
#mahatma_manoj_jarange_gandi
@@rajendrapatil9731arakshan marathana ka rashtrawadi la?
अगदी बरोबर बोललात पवार मी स्वतः ओबीसी आहे परंतु मराठा समाजाला मनोज जलांगी सारख्या गुंडाची नाही तर नामदेवराव जाधव यांच्यासारख्या उद्योजकतेला प्रेरणा देणाऱ्या उत्तम नेतृत्वाची आवश्यकता आहे
@@rajendrapatil9731😊
भावाने कुंडली च बाहेर काडली,सत्य कधी लपत नाही,ते एक ना एक दिवस बाहेर येते हे लक्षात ठेवा
मग आत्ताच का बाहेर काढलं आधी का नाही किती खोके भेटले😅😅
नक्कीच खोके मिळाले असणार @@dnyaneshwarshirole9810
Mug aagoder ganja marun hotha ki hath bhatti chi pili hothi yaa valyane....
Shivajeemaharajanchya. Velasasuda. Asecha. Marathe. Virodhat. Hote. Tevha. Gaddarana. Marathya. Sawadhacha. Raha
खरे आहे
आमच्या भावकित पण असलाच माणुस आहे जरागे पाटील सारखं कोणतं पण इलेक्शन असलं की फक्त पेसे पाहिजे
तो वाकड्या तोंडाच्या पुढारेचा माणुस आहे
ज्याला आज मी एक चांगल व्यक्तिमत्व समजत होतो ते पण आज खोट निघालं ....😢😢😢😢😢
these all are dirty politics by gadhyal baba
तू मराठा नाही म्हणून अस बोलतोय सर्व मराठा जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आहेत
जरांगे पाटील चांगल व्यक्तिमत्व काय जोक करता राव? तो कोणत्या angle ने चांगल वाटतो????
अरे बाबा हा जरांगे आडाणी मानूस अहे,गध्याला घोडा केला.
जरागे हा भडबा भडबेगिरि करतोय दोन समाजात भांडणे लावण्याच काम जरागे करतोय
गोड भावा सत्य बोललास याच्याबद्दल तुझे धन्यवाद तुझ्या पाया पडतो मी
Lay bhavnik nko hou
या व्हिडिओ वरती जरांगे विरोधात कॉमेंट आहेत त्या सर्वांनी सगळे नाव लपवून duplicate युजर आयडी दिसत आहेत.. हे का बरं असेल?
😂😂😂😂
भाऊ तुम्ही खर बोलले आपल्या सारख्या सर्व सामान्य माणसाचा वापर केला जातो .इथून पुढे सर्वांनी काळजी घ्यावी.
अगदी खरे चित्र समाजा समोर आणले पण फार उशीर केला शांतता व्हायला उशिर लागेल
@@vishnupendharkar3832
Ishwara ne dimag dila aahe to jar waperla tar asha mansa chya mage jaun murk nahi honar.
तरुणांनी भावूक होवून कायदा हातात घेवू नये, समाज सेवा करण्यासाठी लोकशाही वत व विधायक मार्ग स्वीकारावा, कोणी ही तरुणांचा बळी देवु नये
जेवढे आंदोलन आणि मोर्चे याच कारण,फक्त स्वतः ची प्रसिद्धी
दादा तुझा अभिमान वाटतो. केलेल्या गुन्ह्याची कबुली देणे आणि त्याची जाणीव होणे हा पश्चातपाचा मार्ग मोकळा करतो.....तुला पण चांगली संधी मिळेल भावा....असाच समाजप्रबोधन करत रहा आणि चांगल्या युवकांची आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवत रहा.....
राष्ट्रवादीपासुन दुरावलेल्या मराठ्यांना दिशाभुल करून परत राष्ट्रवादीच्या दावनीला बांधायचं काम जरांगेने केलय '😕 खर काय ते आता समाजानी समजून घ्यायच आहे !
अगदी बरोबर
Yevde hoshiyar aste aaple lok tar...Maharashtrat gad kille punarnirman zhale naste ka....😢
Barobar aahe dada
Agadi barobar
😊
नेते कोणतेही असोत, समाजाने त्यांच्यामागे अति आंधळेपणाने जाऊ नये, आपली विचारशक्ती व सत्य शाबूत ठेवावं हेच खरं !
Barobar aahe dada
ह्या जरांगेच्या कपाळावर लिहिलेलं आहे "छप्री"... कसं काय मराठी मुल याच्या मागे जातात काय ठाऊक..नेत्याला तरी ओळखा राव
तुझ्या सारखच, जस तू फिरतो लाळ घोट्या
Marathyanna aakla kami astyat😂
छत्रपती शिवाजीमहाराज हे कोणा एका समाजाचे नाहीत ते सर्व जनतेचं दैवत आहे म्हणून रयतेचा राजा म्हणतात
महाराजांनी सर्वांना समान अखले आहे तर मराठा समाजव सोषण करत आहे तुमा ला दिसत nh ka
Kay सोषन zal tuz kiti jan zavle tula yeun @@ankujadhav074
भावा जरांगे मुळे तुम्ही खूप भोगलंय त्यामुळे तुम्ही पुढच्या पिढीला सावधान करत आहात इतकेच खूप धन्यवाद.
जरांगेला अटक झाली पाहिजे..सामाजिक सलोखा बिघडल्यामुळे
जरांगेचा चेहरा समोर आणला भावा , शाब्बास.
Khara chehra nhi..he is loyal leader
फेसबुक वर जाऊन बाबूराव वाळेकर यांचे प्रोफाइल चेक करा, जरांगेंच्या विरोधात बोलण्याआधी फेसबुक च्या पोस्ट तरी हटवायच्या, नितेश राणेचा पंटर आहे हा वाळेकर, खोटे वाटत असेल तर चेक करा
Br
@@gotpagar1Vashi madhe samjl kiti loyal ahe ...😅
@@bunty2591 tuzi ka jalat aahe pn
लई अवघड हे राव.
कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही हेच काय कळना.
#mahatma_manoj_jarange_gandi
Sachin rao paishapeksha samaj mota ny he shika jarangekdun
Marathi nete fkt tumcha bhawneshi khelun tumala chuna lavnyach kaam bhari jmt yana tumi pn lagech vishwas takta
🇮🇳🙏💔👈कुणावर विश्वास ठेवावा आणी कुणावर नाही ,पण परमेश्वराने खर खोट औळखण्याची थोडीतरी बुध्दी दीली त्या बुद्धीचा वापर केलातर हे तिघे समोर धडाधड प्रत्ये गोष्ट फोडुन,पुरव्यासकट सांगत आहेत...आणी मी तर तुमची कुणीच नाही पण ढळ ढळीत हे तीघे घडलेले सांगत आहेत हे मुल सत्य बोलत आहेत यात मला एक आईला जराही शक नाही ,कारण एक स्री,एक आई "ओळखन्याच्या "बाबती खुप तल्लख्ख निपुण असते.अशा बहुरूपी,420, भामटेपणाचा स्वभाव सलेल्या त्या भिकारचोट ,मादरचोद ,गनीमीकावा किनार्या जरांग्या सरख्याला राजकारनात पाऊल घालुच देऊ नये,हा जरांग्या "पटील" कशालारे पाटलाची पदवी लावली??? पेशवे कालीन ""आनंदीबाई"" आठवते का " ध " चा " मा" करणारीन ...!!!तशाच प्रकारचा हा अती शहाणा जरांग्या .स्वत : च्याच समाजाची स्वत: च्या स्वार्थासाठी दिशाभुल करून वर 17,18,19,20,वयोगटातील मुलाना पुढ करू जेलमध्ये जाऊदेयाच असे कारनामे करायचे. शिक्षण शिकत असलेल्या लेकरांच करीयरची काशी करायची नाशकरायचा,दुसर्याच्या खांद्यावर बंदुक ठेऊन स्वत : हा सेफ रहायच ... वा हुशार आहे जरांग्या...खबदार मराठा जमाजातील (ऊचनिच) कुणीही आशा जरांग्यासारख्याला लाख रूपये दिले तरी बळी पडु नये,स्वता : चे जिवन बरबाद होऊदेवु नका..भिकमागुन खावे पण ईज्जत सांभाळावी ....🇮🇳🇮🇳🇮🇳🙏💜🙏💙🙏💛🙏🧡🙏❤...👆.💔मम्मी👈👆👆👆👆
जरंगेची खरी ओळख तुम्हीच करून दिली आहे. सत्य समोर आणले धन्यवाद.
जरांगे ला जेलमध्ये टाका आणि आतापर्यंत झालेल सरकारी नुकसान त्यांच्या कडून भरपाई करून घ्या.
तुझ्या बापाचं घर जळलं का तुझ्या ग***** दम आहे तर सांग ना सरकारला मग
तुझ्या आईला फळवली तुझ्या
काय तुझ्या दम आहे दाखवू शकतो का असली किती आले किती गेले लाकूड साली
Tuzha बाप jarange
Chadvun ghe tujhya aaivar@@Ghrailehtfd3443
वाळेकर पाटील तुम्ही त्या आयघल्या जरांगेची कुंडली खरोखर कुंडली बाहेर काढली.धन्यवाद.
बापाला शिव्या देऊ नये.
Konacha@@SagSu1326
या जरंगेच पोलीसावर दगडफेक करायला लावले हे नक्किच
याची cbi चौकशी व्हायला पाहिजे 😂😢
लवकर चौकशी केली पाहिजे.
Ho, कारण गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय पोलिस, किंवा इतर पोस्ट चे अधिकारी psi, API,sp,ig इतर कोण जरी असले तरी गृह मंत्र्याचा आदेश जर आला तरच हे पुढे पोलिसांना लाठीचार्ज करा किंवा गोळीबार करा म्हणून सांगतात यांच्या पुढे पोलिसांचा सुद्धा नाविलाज आहे. चौकशी तर होयलाच पाहिजे...
कायदे कडक करावे लागतील, जरांगे पाटला सारखी माणसांसाठी, शासनाला कळकळीची विनंती आहे.
Jarange patlala rokhu shakel asa konta mai ka laal paida zala nahi
अगदी बरोबर बोललात भाऊ तुम्ही हा मनोज जरांगे नौटंकी आहे शरद पवार यांच्या सांगण्यावरून करतोय त्याचा डाव आहे
काय चालू आहे ह्या महाराष्ट्रात काही काळानं.. कष्ट करा आणि निवांत झोपा.. बाकी टेन्शन घेऊ नका...😂😂
हिम्मत लागते खर बोलायला👏
वाळेकर योग्य निरीक्षण केले आहे जरांगेचे .या योग्य बोलत आहात तुमचे हार्दिक अभिनंदन
🎉🎉🎉
शरद पवार कॉंग्रेस मध्ये असल्यापासून जरांगे त्यांचा समर्थक आहे. जरांगेचा पूर्ण इतिहास जाणून घ्या मग ठरवा तो किती खरा आहे.
जरांगे लय हुशार आहे बाबरे
हे जे जरांगे व आपण आमने सामने आपले Live करा मघ आम्ही समझू कोण सत्य आहे.....जय भिम..जय शिवराय
भाऊ.. गरीब सत्य माणसाची आजच्या काळात किमत नाही.. तर.. नाटकी, खोटारडे, बहुरुपी.. माणसालाच समाज बळी पडतो...
महाराष्ट्रातील दिशाहीन नेत्याच्या सांगण्यावरून चाललेले दिशाहीन आंदोलन भलत्याच मार्गाने भरकटत जात आहे!
काका चा आदेश.
बरोबर
हे मात्र खरं आहे
❤😊😊😊😊@@suryakantgurav8216
@@devendradesai5183😊😊
धन्यवाद भावांनो असेच पुढे येऊन तुमचे अनुभव सांगा मजे या माणसाचा पडदा पास होईल
जरांगे ईतके पाप कुठे फेडशील. ...❤😊
तुझा पाशी पाप फेडनार
आरे भिकारड्या जास्त माज करतो काय
तुझ्या बहिणी पाशी
तुझ्या आईचा टांग्यात बसून
3.6 k comment ऐक पण original account नाही 😂😂😂😂
100% हे खर वाटतय.
खर खर बोलताही स्वर्ता साठी समाजाला बरबाद केले आहे
सत्य परेशान हो सकता हैं लेकिन पराजित नहीं खरं बोलायला हिंमत लागते आणि ती या सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवून दिली आहे. सरकारला कितीही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला तरी विरोधकांना कधी यश मिळणार नाही
Ekdum बरोबर
तरी वाटत राव हा सामान्य माणूस सरकारला शिव्या कसा काय देतोय याची एवढी हिम्मत अशी काय😮😮
Barobar aahe dada 😢
धन्यवाद वाळेकर पाटील सत्य प्रामाणिकपणे सांगितले, समाज नक्कीच तुमच्या मागे राहनार 🙏
ही खरी परिस्थिती आहे सावध व्हा समाज कर्त्यानो मी सुध्धा पुढार्यामागे फिरून फिरून जीवनात प्रगती करू नाही शकलो सावध रहावे.
आरक्षण हे समाज सुधर्याण्याचे मुध्दे नाहीत किव्हा आरक्षनाणे समस्या सुटणार नाही.
उलट जरांगे नी जातीवाद निर्माण केला आहे
बरोबर बोलाव साहेब
हे सर्व भावांना समजायला हवं.
मराठा भावांनो उघडा डोळे बघा नीट व सावध रहा 😮😮जरागे पासून 😢😢
Tumhi ghya arakshan fuktyanno…
नाही नाही फिरा आजुन त्याच्या मागे, टेम्पो, गोधड्या घेऊन या मुंबईला.
आरे मेहनत करण्याची कुवत ठेवा भाडव्यानो.
@@parshurampatait7430😂😂खरे आहे
😂@@parshurampatait7430
मला सुरुवातीपासून वाटत होतं हा माणूस लफंगा आहे माझ्या अनेक पोस्ट मधून मी ते नमूद केलं अतीला पेंगे गिरी त्याची आता उघड होईल
अगदी योग्य आणि एकदम बरोबर बोललात तुम्ही!
आम्ही पहिलेच ओळखले होते जे जरआंगए आंदोलन करतात याला राजकीय पुढाऱ्याचा आशिर्वाद आहे आणि तो कोण हेही ओळखले होते फक्त आत्ताच्या सरकारला त्रास देऊन अराजकता निर्माण करायची व सरकारला बदनाम करायचे पण सत्य लपत नाही
जरांगेची नार्को टेस्ट करा.
आणि ही टेस्ट ऑन कैमेरा जनतेच्या समोर करा.
सगळ सत्य समोर आले पाहिजे.
सोबतच आंदोलकावर लाठीचार्ज कोणाच्या आदेशानुसार झाले हे पण सत्य समोर आले पाहिजे.
Jarange is bad man,He is cheater,He is like a 🦊
पोलीसां वर दगडफेक केल्या नंतर त्यांनी दगडफेक अंगावर झेलून मरायला हवं होतं का. स्वसंरक्षणा करता लाठीमार करत योग्य होत. तुम्ही पोलीसांच्या जागी असता तर काय केलं असत दगडफेक करून दंगल घडवून आणायचा विचार शरद पवार, राजेश टोपे, तूमचे महान नेते जरांगे यांनी रचला होता.
आतापर्यंत कुठे होते साहेब समाज इतके दिवस फिरत होता तो पर्यंत तुम्ही काय करत होते की बिजेपी सोडल्यावर बोलायला लागले
तुमच्या सारख्या तळमळीने बोलणाऱ्या तरुणांच्या डोळ्यात पाणी बघून खूप वाईट वाटले !तुम्ही धारिष्ट्य दाखवले हे कौतुकास्पद आहे !!
या लोकांचे घरच्या लोकांचे काय
हाल झाले असतील भयंकर परिस्थिती
वाळेकर साहेब तुम्ही खर बोलता हा लबाड मानुस आहे
परिस्थिती ला ओळखा.कुठलयाही गोष्टींची खात्री करून निर्णय घ्या.सरकारने योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे.या मधुन मराठा समाजाने बोध घ्यावा हिच विनंती 👏
बाबासाहेब यांनी शिक्षण घेऊन दुनिया झुकवली आहे आणि क्रांती केली त्यांनी जरांगे ला तर शिक्षण सोडा बाराखडी शिकवा आधी 😂
Mehnat nakoy
Right
कायम मराठा समाजाच्या जुन्या नव्या नेत्यांनी मराठा लोकांचा राजकारणासाठी वापर करून घेतला आहे..त्यात अजून 1 नवीन उदयमुख नेते..जरांगे पाटील पण असेच निघाले...
धूर्त नेत्यांपासून युवकांनी आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यर्थ्यांनी लांबच राहायला पाहिजे
रुमाल ला कुंकू लावले हे सत्य ऐकून धक्का बसला....😢
आत्तापर्यंत गप्प का बसले होते. तुम्ही पाटलां ना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. एक दिवस सर्वाचा हिशोब व्याजासकट करु 🚩🚩🚩🚩 jarange पाटील यांना सर्व राजकारण्यांनी संपवण्याच काम नियोजनबद्ध काम सुरू आहे. शिंदे गट पेक्षा तुम्ही च gadar निघालात .
भाऊ बरोबर बोलत आहे...जरांगे पाटील फक्त समाज भरकट आहेत
सर्वात आधी राज ठाकरेंनी हे ओळखलं होतं आणि पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.
जातीच्या बाहेर निघा ,निस्वार्थ मानवता समजून वंचित च्या सहायाने राजकारण करा समाजाला न्याय द्या.
शरद पवाराचा चेला आहे मनोज जरागें पाटील सरकारने कठोर कारवाई करावे ही विनंती
समाज्यान समजून घेतल पाहिजे गरीबाच पोरग जर आडकल तर जरांगे सोडवनार नाही भडकवन्याच काम करत आहे समाज सोडून वैयक्तिक कुठल्याही नेत्यावर टिका करुन बघा मग कळल नेता म्हणजे काय असतं
हे सत्य मी पहिल्या दिवसापासून जाणून होतो.
मी पाटलाच्या पाठी
पण लाथ घालायला.
आत्तापर्यंत गप्प का बसले होते. तुम्ही पाटलां ना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. एक दिवस सर्वाचा हिशोब व्याजासकट करु 🚩🚩🚩🚩 jarange पाटील यांना सर्व राजकारण्यांनी संपवण्याच काम नियोजनबद्ध काम सुरू आहे. शिंदे गट पेक्षा तुम्ही च gadar निघालात
#mahatma_manoj_jarange_gandi
😄
Khishanabhilare
आपणास हे सर्व माहीत होते
तर आज पर्यंत सांगितले नाही.
@@dadaraoingle3906
मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो ही कॉमेंट सुद्धा ३ महिन्यापूर्वीच केली आहे.
मराठी भावानो जरगेपासून सावद राहा रै
अवघड आहे सगळं वाटोळं जहाल उपोशन कायद्यापुढं कोण नाही.... 👍
वा याला म्हणतात मर्द. समाजाला वाचवतो
धन्यवाद वाळेकर साहेब. जरांगेचा अतिशय खरपूस समाचार घेतला आहे. आणि सत्य उजेडात आले आहे असाच भांडाफोड करत राहा.
मनोज जरांगे आणि ह्या व्यक्ती ची
नार्को टेस्ट ( narko test) kara
भाऊ च्या सांगण्यावरून जरांगे भलताच चालू माणूस दिसते.
वालेकर 💯खर् बोलत आहात हे पटलं,मोर्च्यात महिलांना बोलावणं चुकीचं आहे
100/:khar aahe
वालेकर आपण जरांगे पाटलाची सत्य कथा सांगितल्यावर तो. माणूस जनतेला समजला आपले अभिनंदन.
यानी मांडलेल्या प्रत्येक मुद्ध्याचा जरांगे नी खुलासा केला पाहिजे
Tu aata ka santos. Pahile Mahit hote tar support ka det aala.fukatchi publicity gheta rao
जरांगेचे खरे रुप उशिरा का होयना बाहेर आले... शेवटी सत्य बाहेर येते.... खोटे जास्त दिवस चलत नाही.. समाजातील प्रत्यक नागरीकानी सावधान व्हावे..
#mahatma_manoj_jarange_gandi
He cha baher yayla pahije hota Karn tya che bhasha sheli olkha
S I T लागली की गाउंडीतली खुटी निघणारच नाय डरागेच्या...
खरय साहेब
शाब्बास बाला वेळीच सावधान झालेत खरे नाटक उघडे पडले👍👍👍
धन्यवाद आपल्या प्रमाणीक पणा बद्दल
झरांगी आमचा मराठा नेता नाही. तो शरद पवार यांच्या माणूस आहे...
मराठा तरूणांनो नीट एका आणि वेळीच सुधरा
Aarakshan pahije ka Nani Te Maratha samajala ekdach sangun taka.
@@prakashmulik3325😢
मराठे सर्व बावळे आहेत, आरक्षण मिळणार नाही, कोणाच्या नादी लागू नका,
आता पर्यंत कुठे होते😅😅😅 जेव्हा ते महाराष्ट्र भर फिरत होते तेव्हा नाही बोलले. सभा झाली तेव्हा नाही ,मुंबई गाठली तेव्हा नाही,, 🎉🎉 गुलाल उधळला तेव्हा नाही. मग आत्ता का? 😂😂
Karan neta corrot zala vichar badle ... Asla gadvi prasna vicharu naka ho try to understand situation
Gadhva hya lokanna atak zaleli ...nit pahat ja video
शंभर गुन्हे होईपर्यंत देव सुद्धा माफ करतो .पायली भरली की शीग सांडत असते.
Atta paise khallle
आतापर्यंत वाळेकर कुठे होते...जरांगेना आता कुणाचा बापही रोखू शकत नाही.
आताच्या सरकारला कसा त्रास द्यायचा
हे काम जरांगेला पैशाचं आमिष दाखवून केले जात आहे
तो इकडे आंदोलन करतो
आणि तिथे त्याच्या नवीन घराची वास्तुशांती होते
एवढ्या लवकर त्याला एवढं मोठं घर दिलं कुणी
त्याच्या सोबत फिरणाऱ्या लोकांना काय दिले
असल्या मानसाला पाठिंबा देत आहात हे मूर्खपणा आहे,👍👍
आता एकच काम करा जररंगेला सगळ्या समोर चोप द्या जय महाराष्ट्र.
Jarangechi bhashach tyache sanskar दाखवतात
मी स्वतः पाहिले आहे मराठा आरक्षण मधील दंगलीत गाड्या वर पेट्रोल टाकत असताना कृष्णा नावाचा एक मुलगा स्वतःच भाजलेला आहे, गेले कित्येक महिने तो मुंबई च्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत आहे.
भावांनो आती तेथे माती होते तसेच जरागेची गती होईल
वा, वाळेकर सत्य सोडू नका! आपल्या समाजाच्या भल्यासाठी विरोधकांना मदत करुन आपल्या गोरगरिबांना त्रास देणाऱ्या असल्या लोकांना धडा शिकवा. सत्य बाहेर काढून या असल्या लोकांची प्रकरणे बाहेर काढा. असल्या खोटारड्याना जेलमध्ये पाठवा!! 🙏🙏
समाजाने, विचार करून राहिलेले बरे.. गारूडे कार्यकर्ते समाजाचा केव्हां फायदा घेतील काही सांगता येत नाही.
Garudi😅