आरोग्य मित्राचे पेमेंट वाढणे खूप महत्त्वाचे आहे, कारण खूप कमी वेतनावर आरोग्य मित्र काम करत आलेले आहेत व चांगल्या प्रकारचे काम करत असल्या मुळे त्यांना योग्य ते वेतन मिळणे गरजेचे आहे, व त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होणे गरजेचे आहे.
सरकारचा एक नंबर योजना असून देखील त्यातील कर्मचारी का दुर्लक्षित केले जाते? ह्या वर्षी निवडणुकीत प्रत्येक पक्षाने योजनेच्या नावाने जाहिरात केली .पण योजना राबवणार याकडे का लक्ष देत नाही? प्रायव्हेट करणामुळे चांगल्या योजनेचे 12:00 वाजण्याची वेळ आलेली आहे. TPA का पिळवणूक करते? टीपीए ही हेल्थकेअर देणारी संस्था असून देखील IRDA आयआरडीए चे कंट्रोल का नाही? नेमके टीपीए कुणाच्या मालकीचे? सत्ताधारी पक्ष त्यांना पाठीशी का घालतात? राज्यात बेरोजगारी असताना पद का भरले जात नाहीत? प्रायव्हेट मेडिकल कंपनी सर्व आयआरडीए च्या अंतर्गत असतात? टीपीए का IRDA चा अंतर्गत काम करत नाहीत? यातून काय साध्य करायचं आहे आत्मनिर्भर भारत? महिला सक्षमीकरण? भारताची विकासाकडे वाटचाल ? बेरोजगारीमुळे गुन्हेगारी वाढते? यामुळे काय होईल? सरकार निवडणुकीसाठी योजनेचे नाव घेते पण देशाच्या हितासाठी लक्ष देत नाही
Justice for Arogya Mitra !
Aarogyamitrache pagar vadhlech pahije🥊🥊
आरोग्य मित्राचे पेमेंट वाढणे खूप महत्त्वाचे आहे, कारण खूप कमी वेतनावर आरोग्य मित्र काम करत आलेले आहेत व चांगल्या प्रकारचे काम करत असल्या मुळे त्यांना योग्य ते वेतन मिळणे गरजेचे आहे, व त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होणे गरजेचे आहे.
खुप छान बातमी. आरोग्य मित्रा च्या मागन्या मान्य झाल्या पहिजे
सरकारने लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्यात ही विनंती...
सरकारचा एक नंबर योजना असून देखील त्यातील कर्मचारी का दुर्लक्षित केले जाते? ह्या वर्षी निवडणुकीत प्रत्येक पक्षाने योजनेच्या नावाने जाहिरात केली
.पण योजना राबवणार याकडे का लक्ष देत नाही? प्रायव्हेट करणामुळे चांगल्या योजनेचे 12:00 वाजण्याची वेळ आलेली आहे. TPA का पिळवणूक करते? टीपीए ही हेल्थकेअर देणारी संस्था असून देखील IRDA आयआरडीए चे कंट्रोल का नाही? नेमके टीपीए कुणाच्या मालकीचे? सत्ताधारी पक्ष त्यांना पाठीशी का घालतात? राज्यात बेरोजगारी असताना पद का भरले जात नाहीत? प्रायव्हेट मेडिकल कंपनी सर्व आयआरडीए च्या अंतर्गत असतात? टीपीए का IRDA चा अंतर्गत काम करत नाहीत? यातून काय साध्य करायचं आहे आत्मनिर्भर भारत? महिला सक्षमीकरण? भारताची विकासाकडे वाटचाल ? बेरोजगारीमुळे गुन्हेगारी वाढते? यामुळे काय होईल? सरकार निवडणुकीसाठी योजनेचे नाव घेते पण देशाच्या हितासाठी लक्ष देत नाही
नक्किच या वेली मागण्या पूर्ण करून घेऊ एक आरोग्य मित्र महेश
Arogymitra ha mjpjay ani pmjay cha kana ahe pagar vad devun nya dila pahije