महिन्याला तब्बल 3 ते 6 लाख रूपये नफा कमवून देणारा शेतीपूरक व्यवसाय; 10x10 फूट जागेतील मोठा व्यवसाय!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2023
  • ‪@Kisanwani‬ नमस्कार शेतकरी बंधूनो.. आज आम्ही आपल्यासाठी आणखी एका शेतीपूरक व्यवसायाची माहिती घेऊन आलो आहोत. जो कमीतकमी गुंतवणुकीत तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळवून देऊ शकतो. या व्यवसायाच्या माध्यमातून आपण दिवसाला किमान १० हजारापासून २० हजारापर्यंत नफा कमवू शकता. हा व्यवसाय अगदी १० बाय १० च्या जागेत सुध्दा करता येतो. आणि महत्वाचं म्हणजे या व्यवसायाच्या माध्यमातून तयार होणाऱ्या मालाला दररोज मागणी देखील असते. त्यामुळे अगदी सहजरित्या तयार मालाची विक्री होते. चला तर मग.. जाणून घेऊया या व्यवसायाबद्दल..
    www.indiamart.com/proddetail/...||||7423.2134|Price|product|||SSnp?Kisanwani&
    अधिक माहितीसाठी संपर्क :
    भारत अ‍ॅग्रीटेक, लातूर
    9096408589
    Besan pith business plan,
    Besan pith business in india,
    besan manufacturing process,
    fully automatic besan plant cost,
    besan manufacturing plant project,
    mini besan machine price,
    besan making machine price,
    besan manufacturing machine,
    small business ideas in india,
    12 unique business ideas,
    Small business ideas in india with low investment,
    unique business ideas in india,
    Small business ideas in india from home,
    Top 10 small business ideas in india,
    low-cost business ideas with high profit,
    small business ideas in india for ladies,
    Agriculture processing business,
    Agriculture processing business in india,
    Agriculture processing business ideas in india,
    Agriculture processing business ideas,
    agro processing business,
    agro processing products,
    money making agriculture business ideas,
    agro food processing,
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 23

  • @pravinharde9103
    @pravinharde9103 Місяць тому +3

    विक्रीची माहिती द्या विक्री कशी करायची ते महत्वाचं आहे

  • @Sanjay-je9wu
    @Sanjay-je9wu Місяць тому

    👌👌👌👌👌

  • @rajeshmahajan1986
    @rajeshmahajan1986 Місяць тому +1

    Besan powder nahi may besan pith mhana

  • @yogitapuri6681
    @yogitapuri6681 8 місяців тому +6

    तयार माल विक्री ची थोडीसी जाहिरात करा

  • @VijayHadole-qm2py
    @VijayHadole-qm2py 5 місяців тому +1

    Lon file karun deta ka

  • @ganpativaydande7562
    @ganpativaydande7562 8 місяців тому +9

    वाहतूक खर्च व मजु रीचा विचारात घेतला नाही.

  • @pramodpatil9491
    @pramodpatil9491 5 місяців тому

    आणि लोन कोन देईल 😊

  • @Vpakhale
    @Vpakhale 4 місяці тому +1

    मसिन चे मार्केटगं

  • @ganeshanurkar5803
    @ganeshanurkar5803 9 місяців тому +1

    Khup chaan bijness

    • @truefacts5061
      @truefacts5061 9 місяців тому

      बिझनेस Business

    • @karbharidhotre8828
      @karbharidhotre8828 8 місяців тому +3

      हरबरा काय भाव आहे हे माहित आहे का ? ऊगाच काही फेकू नका

  • @devidasingole3597
    @devidasingole3597 3 місяці тому

    1 hp chi motor 7 taas chalvli per day chalavli tar 1000 rupaya peksha jast bill yete aani 15 hp motor ch bill pan 1000 yete ka?

    • @Kisanwani
      @Kisanwani  3 місяці тому

      Connection konat gheta tyavar aahe

  • @SudhirParkhe-gc4og
    @SudhirParkhe-gc4og Місяць тому +1

    बीजेपी सरकार फक्त आदानी आणि अंबानीचा बेसन मार्केट मध्ये विकत सर्वसामान्य माणसाचा बेसन विकत नाही सर्वसामान्य व्यक्तीने लोन काढून जर हा प्लॅन केला तर त्याला स्वतःला विकावा लागेल

  • @samadhanbeldar.5058
    @samadhanbeldar.5058 8 місяців тому +3

    खूप छान माहिती आहे - या व्यवसायासाठी कोणत्या प्रकारची परवानगी लागते - - -🙏

    • @Kisanwani
      @Kisanwani  8 місяців тому

      व्हीडीओ मध्ये दिलेल्या नंबरला कॅाल करा

  • @rahuljoshi8499
    @rahuljoshi8499 3 місяці тому +2

    15hp kimat kay

  • @shashikantghorpade5960
    @shashikantghorpade5960 9 місяців тому +4

    नंबर द्या.आभार /धन्यवाद

    • @Kisanwani
      @Kisanwani  9 місяців тому +1

      Video madhe aahe sir

    • @truefacts5061
      @truefacts5061 9 місяців тому +2

      वाटलेच होते तू असं विचारणार😅😂