Aakashvani Zakasvani | Ajit KadKade | आकाशवाणी झकासवाणी | अजित कडकडे | Ep 05

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 бер 2022
  • सहभागी - अजित कडकडे
    संकल्पना - मुकेश शर्मा...
    लेखन - ज्ञानेश आंगणे...
    निर्माता - दिग्दर्शक - मदन कों कानडे...
    आकाशवाणी झकासवाणी...
    जरुर पहा हा विशेष कार्यक्रम...
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : Aakashvani Zakasvani
    Artist : अजित कडकडे
    Anchor : पूर्वी भावे
    Social Media Operator : सई सागर मांजरेकर
    Producer Director : मदन कों कानडे
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    UA-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
  • Розваги

КОМЕНТАРІ • 101

  • @shubhamgawde3980
    @shubhamgawde3980 Рік тому +22

    जो पर्यंत चंद्र सूर्य आहे
    तो पर्यंत पं.अजित कडकडे हे नाव आणि त्यांनी गायलेली गाणी जिवंत राहतील🙏👑Always King👑🥳

  • @borkarvinay
    @borkarvinay Рік тому +9

    आम्ही लहानाचे मोठे त्यांची गाणी ऐकत ऐकत झालो.
    मराठी आणि कोंकणी भाषांमध्ये गायलेली गाणी अजून आमच्या हृदयात स्थान निर्माण करून आहेत. त्यांचा ठणठणीत आवाज आणि स्पष्ट शब्दोच्चार यांच्यामुळे त्यांचा गायनात कुणीही हात धरु शकत नाही. एक गोवेकर म्हणून आम्हाला सदैव त्यांचा अभिमान वाटतो.

  • @vivekanandapawar2329
    @vivekanandapawar2329 Рік тому +8

    निघालो घेऊन दत्ताची पालखी,,,
    एक समा बांधणार भक्तीगीत,,,अवीट,अप्रतिम,,

  • @ManaSarita
    @ManaSarita 2 роки тому +22

    त्यांचा सुस्वभाव ही त्यांच्या सुरांमध्ये उतरतो आणि त्यामुळे ते गाणे अधिक भावते.

  • @dalvigamer
    @dalvigamer 10 місяців тому +4

    अजित कडकडे दादांना उदंड आयुष्य लाभो

  • @ravindragosavi5151
    @ravindragosavi5151 7 місяців тому +3

    अशी दुर्मिळ मुलाखत प्रसिद्ध केल्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री चे खूप खूप आभार 🙏

  • @ManaSarita
    @ManaSarita 2 роки тому +13

    खूप सुंदर. एकीकडे अभिषेकी बुवांची आठवण करून देणारी पण त्याचवेळी स्वतःची वेगळी स्टाईल ही दाखवणारी गायकी.

    • @vamannaik8372
      @vamannaik8372 2 роки тому +1

      सुंदर मुलाखत

  • @dermalasertechpvtltd7457
    @dermalasertechpvtltd7457 Рік тому +25

    साक्षात स्वरस्वती त्यांच्या आवाजात आहे ,आमच्या सिंधुदूगार्त कोणताही कार्यक्रम असो यांच्या गण्यासी वाय सुरुहोतच नाही, कोकांनची गायन देवता आहे ही,

    • @atulvanaprasthi
      @atulvanaprasthi 4 місяці тому +1

      फक्तं सिंधुदुर्ग नाहीतर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, गोवा, कारवार इथे सगळीकडेच हेच आहे.

    • @swapnilprabhu9784
      @swapnilprabhu9784 3 місяці тому

      यांचा गाण्यांशिवाय कोणताच कार्यक्रम कोकणात होत नाही

    • @mandardeshmukh8644
      @mandardeshmukh8644 2 місяці тому

      ​@@atulvanaprasthi0:56

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 Рік тому +9

    अजित कडकडे यांची गाणी ऐकला वर भक्ती मय वातावरण तयार होते खुप छान वाटत

  • @sunilmalankar1047
    @sunilmalankar1047 Рік тому +19

    आमच्या कोकणात कोणत्याही शुभ कार्यची सुरवात ही अजित कडकडे यांच्या आवाजानेच होते त्यांतील एक गाणं म्हणजे मला आठवत Hrudaya cha talavar nache ganeshu
    अप्रतिम ती गाणी ऐकली नाही तर कार्यक्रम अपुर्ण अस वाटत तसंच सत्यनारायण पुजा असेल तर ऐका सत्यनारायणाची कथा (प्रल्हाद शिंदे ) मी स्वतः अजितजी यांचा चाहता आहे आणि सकाळी मी त्यांची गाणी ऐकतो

  • @vinaygase463
    @vinaygase463 4 місяці тому +1

    मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने 🙏

  • @shashikantparab8935
    @shashikantparab8935 3 місяці тому

    मन मोहून टकणारा आवाज अजूनही परत परत येकावासा वाटतो.🙏

  • @mandarpawar4628
    @mandarpawar4628 Рік тому +8

    अशे कलाकार पुन्हा होणे नाही❤️🙏😊..खूप सुंदर गायक..अतिशय सुंदर

  • @satyanarayankalangutkar7991
    @satyanarayankalangutkar7991 Місяць тому

    🙏🙏🙏🙏पंडितजींना कोटी प्रणाम🙏🙏🙏🙏

  • @pravindpatil9555
    @pravindpatil9555 6 місяців тому +1

    तुमचा आवाज भक्तिमय वातावरण प्रसन्न करतो जय गुरुदेव दत्त ajit sir.

  • @shrutijoshi706
    @shrutijoshi706 9 місяців тому +1

    अजीत कडकडे हे अतीऊत्तम गायक आहेत ,मधाळ स्वर , आणि भावपूर्ण गायन. हे वैशिष्ट्य आहे.एकापेक्षा एक सुरस ,सरस गाणी दिली आहेत.

  • @anandpurohit4187
    @anandpurohit4187 Рік тому +2

    अजितजीचा स्वभाव खूपच लाघवी आहे.त्यांच्यामध्ये असलेली विनम्रता खूपच भावते एक चतुरस्त्र गायक म्हणून ते मोठे आहेतच पण आपल्या भक्ती संगीत गायनाने ते घराघरात पोचले.त्यांचे गाण्याचे सूर कानावर पडले की खूप प्रसन्न वाटते.एक गायक आणि माणूस म्हणून ते खरच खूप मोठे आहेत अशा या सदबहार गायकाला उदंड आयुष्य लाभो आणि आम्हा चहेत्याना त्यांचे गाणे ऐकायला मिळो हिच दत्तगुरु चरणी प्रार्थना

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vivekvithalgokarn4318
    @vivekvithalgokarn4318 2 роки тому +6

    माझे आवडते कलाकार, ज्यांची मुलाखत पहाण्याची फार ओढ होती कारण इतक्या उशीरा पं अभिषेकी ह्यांच्याकडे शिकण्यास सुरुवात केली असे ऐकिवात होते पण ते त्यांच्याच तोंडून ऐकल्यावर त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन इतक्या लवकर नाव कमावले, ह्यामुळे त्यांच्याबद्दल आदर कित्येक पटीने वाढला.

  • @vaibhavdervankar2269
    @vaibhavdervankar2269 2 місяці тому

    तुम्ही बोलता पण स्वरात ❤

  • @dattatrayabhat947
    @dattatrayabhat947 9 місяців тому +2

    अद्भुत अलौकिक गायक, सरल व्यक्तित्व, आध्यात्मिक शक्ति। स्नेहमयी स्वभाव।
    धन्य है वसुंधरा माता ऐसा सुपुत्रों से।

  • @mahendravaze6124
    @mahendravaze6124 Рік тому +5

    अजित कडकडे आमच्या गोव्याची शान.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @28rjadhav
    @28rjadhav 2 роки тому +10

    Simply great Personality and artist.

  • @sdalawani
    @sdalawani 2 роки тому +12

    Sir, Lots of respect for you and your art. Listening to your music is a immense experience for lifetime

  • @alkalandge7591
    @alkalandge7591 2 роки тому +5

    खुप सुंदर मुलाखत आणि गाणी

  • @shashikantparab8935
    @shashikantparab8935 3 місяці тому

    मी लहापणापासून गावी खूप कॅसेट मधून गाणी ऐकली.

  • @devendratambe3298
    @devendratambe3298 Рік тому +2

    वाह क्या बात है! अतिशय सुंदर व नम्र व्यक्तीमत्व!
    गोड आणि खणखणीत आवाज, स्पष्ट उच्चार

  • @jayramghogale1922
    @jayramghogale1922 2 роки тому +4

    अजित साहेब यांचा आवाज खूप गोड आहे 👌👌

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Рік тому

    🌹👌🌹🙏आम्ही भाग्यवान अजीतजींची संगीत पालखी दर्शन लाभ,अलभ्य लाभ!!अप्रतिम!!❤👌🌹❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🙏🌹🙏🌹

  • @ManojBorker-oq5tw
    @ManojBorker-oq5tw 2 місяці тому

    Shiv majha bhola album Ajit kadkade

  • @maheshmahatekar2885
    @maheshmahatekar2885 2 роки тому +6

    Lots of Love and Respects Panditji.

  • @shampaithankar7872
    @shampaithankar7872 Рік тому +3

    मी भाग्यवान!माझी चार गाणी त्यांनी गायली आहेत.

  • @sandipadave1276
    @sandipadave1276 Рік тому +1

    🙏 गुरु‌ माऊली‌ 🙏

  • @ajitshirke9348
    @ajitshirke9348 11 місяців тому

    Amazing 🙏🙏
    Guru and Shishya …both legends!

  • @vishaldhuri5767
    @vishaldhuri5767 Рік тому +2

    शतशः नमन!!!

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @siddheshmorajkar1315
    @siddheshmorajkar1315 4 місяці тому

    Excellent

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 2 роки тому +2

    वाहहहहवा ..., जय हो गुरुशिष्य की...!

  • @deepti-raga
    @deepti-raga 2 роки тому +5

    Panditji doesn’t need tanpura or accompanists - feels like the instruments are all in his voice already

  • @ravindraabhyankar3804
    @ravindraabhyankar3804 Рік тому

    फारच छान मुलाखत पहायला मिळाली.
    पूर्वी भावे यांनी खूप छान प्रश्न विचारले व त्यामुळे श्रोत्यांना पं.अजित कडकडे यांच्या समग्र जीवनप्रवासाबद्दल जाणून घेता आले.

  • @dr.chitragoswami7227
    @dr.chitragoswami7227 2 роки тому +3

    गुरूनिष्ठ अजीत कडकडे, पेशन्स कसे असावेत, शिकणं खऱ्या अर्थाने काय असत, या सगळ्या गोष्टी लीलया सांगणारे।

  • @gururajkulkarni2616
    @gururajkulkarni2616 2 роки тому +6

    Shri Ajitji shikavtat ka 🙏🙏

    • @ManaSarita
      @ManaSarita 2 роки тому

      हो.शिकवतात.

    • @gururajkulkarni2616
      @gururajkulkarni2616 2 роки тому

      @@ManaSarita मुंबईत आहे का

    • @ManaSarita
      @ManaSarita 2 роки тому +1

      सध्या ऑनलाइन शिकवतात.

    • @sidmore2211
      @sidmore2211 2 роки тому

      Offline shikavtat ka ajitji ?🙏

  • @rajusarmalkar3249
    @rajusarmalkar3249 2 роки тому

    अप्रतिम

  • @anujaghadigaonkar4174
    @anujaghadigaonkar4174 2 роки тому +3

    Divine voice

  • @raghunathshelar6005
    @raghunathshelar6005 10 місяців тому

    Waah. Adbhuuut. 🙏😊 Jai kalbhairav

  • @Prachiti_11
    @Prachiti_11 Рік тому

    खरंच गुरु-शिष्य परंपरा खुप सुंदर आहे. आणि हि मुलाखत पण सुंदरंच !!! 👏🏼

  • @pratishthakasale5313
    @pratishthakasale5313 11 місяців тому

    अत्यंत आनंद देणारे गायक

  • @subhashnaik1931
    @subhashnaik1931 Рік тому +1

    Superb programme.

  • @giridharsatpute5617
    @giridharsatpute5617 2 роки тому +1

    जय श्री कृष्ण वंदे.
    दंडवत प्रणाम.
    We'll come to satpute Swajwal Khandala Gadchiroli maharashtr

  • @naadaniruddha_prasadNamnaik
    @naadaniruddha_prasadNamnaik 9 місяців тому

    साष्टांग दंडवत गुरूजी

  • @amits6622
    @amits6622 Рік тому +1

    Nice interview .. Glad to watch it!!

  • @prashantparab9438
    @prashantparab9438 Рік тому

    खुप सुंदर गाणी आहेत

  • @sarveshrasam688
    @sarveshrasam688 2 роки тому

    Khup sundar mulakhat

  • @vidyaabnave965
    @vidyaabnave965 11 місяців тому

    खूपच छान

  • @nitindeshmukh1209
    @nitindeshmukh1209 2 роки тому

    Superb...All Rounder

  • @minadalvi1014
    @minadalvi1014 2 роки тому +2

    छान मुलाखत 👌👌👌👌

  • @dattarajpatil
    @dattarajpatil 5 місяців тому

    🙏🙏 अजित कडकडे स्वर संगित आपणास नमस्कार 🙏🙏🙏🙏

  • @pandurangshirodkar6329
    @pandurangshirodkar6329 8 місяців тому

    अजितजी खुप सुंदर गायक आहेत

  • @shreyashdalvi4721
    @shreyashdalvi4721 Рік тому

    Apratim

  • @devyanisevekar2785
    @devyanisevekar2785 5 місяців тому

    खुपच छान मुलाखत

  • @yogeshrane4325
    @yogeshrane4325 Рік тому +2

    The great ajit ji ♥️🌹🙏🙏🎧🎤

  • @shwetajog
    @shwetajog Рік тому

    🙏🙏🙏

  • @naitikgamer3488
    @naitikgamer3488 Рік тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @abhisheksawal9999
    @abhisheksawal9999 Рік тому +1

    Gems of goa

  • @prakashp3678
    @prakashp3678 Рік тому

    Waw ajeet kadkade sar.

  • @deepakchandekar131
    @deepakchandekar131 8 місяців тому

    🙏🙏🙏🙏🙏💖

  • @saritachavan-vq8ti
    @saritachavan-vq8ti 2 місяці тому

  • @gurudasgaonkar3990
    @gurudasgaonkar3990 3 місяці тому

    माझ्यासाठी देवच आहे ते

  • @rajendrashani6897
    @rajendrashani6897 2 роки тому +2

    Pandit Kadakade mi Aapla atishay fen aahe, pn mala Aaj paryant Indore la aapla programme aikyala milala nahi, Mala Aapla programme Aikyachi khup Iccha aahe.

  • @rajanvagal1353
    @rajanvagal1353 Рік тому

    भाई मस्त.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @ManaSarita
    @ManaSarita 2 роки тому +1

    संगीतकारांबद्दल छान बोलले.

  • @dattarajpatil
    @dattarajpatil 5 місяців тому

    अजीत

  • @vijayshreemulherkar6742
    @vijayshreemulherkar6742 8 місяців тому

    Me lahanpana pasun tyache gane akale aahe, kalyan la Gurupornimela tyanche gane dar varshi akiat hote, shri Bhau valavkar chi Guru pooja hot ase

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 7 місяців тому

    R N paradakar यांची मला माहिती पाहिजे धन्यवाद नमस्कार 🙏🏻

  • @eknath2062
    @eknath2062 Рік тому +2

    Nighalo gheun... Bhaktachi palakhi😪

  • @avinashjadhav3029
    @avinashjadhav3029 Рік тому +2

    🙏🙏🙏👍💛💙❤️

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @virendramandade2597
      @virendramandade2597 Рік тому

      अस्खलित मराठीत

    • @virendramandade2597
      @virendramandade2597 Рік тому

      अस्खलित मराठीत

  • @sangramgawade8782
    @sangramgawade8782 Рік тому

    Sir tumhi ajun khup khup gat raha

  • @latikeshnaik1212
    @latikeshnaik1212 Місяць тому

    4:50

  • @latikeshnaik1212
    @latikeshnaik1212 Місяць тому

    3:02

  • @vgpowerxyvgamer3177
    @vgpowerxyvgamer3177 Рік тому

    Amhala tumhi devswarup aahat

  • @lalanjoshi7744
    @lalanjoshi7744 4 місяці тому

    What a roast😂

  • @pramodgaikwad3129
    @pramodgaikwad3129 Рік тому

    Anchor madam....Nighalo gheun bhaktachi palakhi navhe tar Nighalo gheun duttachi palakhi aase aahe....Sorry rahavale nahi...karan te Pandit Ajitji Kadkade yanche suratun prakat jhalela adbhut karishma aahe.

  • @sidmore2211
    @sidmore2211 Рік тому +1

    Purvi bhave... Nighalo gheun dattachi palakhi aahe, bhaktachi palakhi nahi

  • @ashokmendgudale7775
    @ashokmendgudale7775 11 місяців тому

    了,

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 8 місяців тому

    अप्रतिम