अभंग ऐकताना भान हरपते एकदा तरी यां महान व्यक्तिमत्वला भेटायचे आहे दर्शन करायचे आहे काय पुण्याई असेल की हे कार्य त्या परमात्म्याने यांच्यावर सोपावले असेल ग्रेट ग्रेट
मी १९८६ साली आपणास लोणावळ्यास पाहिले आणि हे सर्व अभंग ऐकले. एका खासगी उद्घाटनात. कान तृप्त होतात मनाला शांतता लाभते. मन स्वैर भैर झाले की जरूर ऐकावे. आपल्या आवाज खणखणीत व लाजवाब
अजीत कडकडे च्या भजनात मी इतका मंत्रमुग्ध होवून जातो मला डोळ्यासमोर श्री दत्त गुरु चे स्मरण होवून असे वाटते की श्री दत्त च अजीत कडकडे ह्याच्या कंठात स्वत: आहें
मी खूप भाग्यवान आहे अजित कडकडे यांनी या अल्बम चे प्रथम सादरीकरण झाले तेव्हा मी प्रत्यक्ष एकलेले आहे खूपच छान रचना स्मिता म्हात्रे यांनी केलेली आहे अतिशय भावपूर्ण , भाऊ वालावलकर यांच्या आशीर्वादाने लाभले आणि आजही रोज सकाळी कानावर शब्द पडले की शांत वाटते
माझा जन्म ज्या घरात झाला त्याच घरात सुदैवाने आपला सुमधुर आवाज माझ्या जन्मापासून आजपर्यंत माझ्या कानी पडत आहे.. मी नशीबवान समजतो स्वतःला.. आपल्या मुळे भक्ती, आध्यात्म आणि जीवन याचा अर्थ कळला... आम्ही आणी आमची पिढी भाग्यवान आहे..🙏🙏💐 अजित कडकडे सर खुप खुप धन्यवाद..🙏🙏🙏
मी लहानपणापासून तुमची खुप मोठी फॅन आहे मला संगीताते शिषण घ्यायचे होते पण पेटी अर्धवट शिकले व नंतर काही कारणाने ते सुटले परत एकदा तुमची गाणी आणि भजन ऐकून शशिकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे मला तुमचा आशिंवाद आसावा
No filter, No Autotune... ही आहे खरी भक्ती...हे आहेत खरे भाव आणि हेच खरे भक्तीगीत. आनंदाचे डोह मन आनंद किनारा विकाराच्या शेवळ्याला नसे तेथ थारा.... सत्य आहे ह्या ओळी आजच्या autotune ला काय समजेल हे भाव आणि भक्ती.... 👏श्री गुरुदेव दत्त👏
सन्माननीय अजितजी कडकडे महाराजाना दत्त दिगंबरांची कृपा अस्तित्वामुळे ते आज आपणासही कृपाआशीर्वादाचे भजन, अभांगाच्या माध्यमातून अंशतः वाटप करतात त्यांच्या तालबद्ध व सुमधूर श्रवणाने मन तृप्त होते किंबहुना एक वेगळाच अलौकिक आनंद लाभतो. धन्यवाद कडकडे महाराज .
गुरुवर्य अभंग गायक आणि संगितकार श्री. अजित कडकडे यांच्या आवाज आणि सांगितला तोड नाही. श्री दत्त गुरूंचे आणि संतांचे अभंग ऐकतच रहावेसे वाटतात. आणि मन प्रसन्न होऊन जाते.
श्री अजित कडकडे साहेब म्हणजे साक्षात अजरामर खूप श्रेष्ठ गायक.यांचा आवाज म्हणजे सर्व काही विसरणारा.एकदम गुंग करून टाकणार खूपच श्रेष्ठ असे गायक...साहेब तुमचा सारखा दुसरा गायक होणे अशक्य❤
पंडित जी ची भगवंताप्रती सेवा निरपेक्ष, उच्च कोटीची आहे, जेथे गांवोगावी मंदीरात त्यांची हजेरी असते फक्त श्रवणाने त्या ठिकाणी ईश्वरीय आनंद मिळतोच, साष्टांग दंडवत भक्ति मार्गाचे आद्य माउली स्वरूप आहात, धन्यवाद व अंनत प्रणाम 🙏🏻🙏🏻🛕🛕🚩🚩🔱🔱💥🌞🛕🛕
'अप्रतिम' पंडित अजित कडकडे यांची गाणी नेहमीच हृदयाला भिडणारी असतात....त्यांची आर्तता... मन सगळं विसरायला लावते...त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना....
ज्याला भजनाची आणि भक्ती गीतांची आवड आहे तोच अश्या गायकांना मनाचा मुजरा करू शकतो महाराष्ट्राची संस्कृती जपण्या साठी सर्व गायकांना निरोगी आयुष्य लाभो हीच एकविरा माते चरणी प्रार्थना
🙏 अजितजी आपल्या आवाजात अवीट गोडी आहे असा आवाज ऐकल्यानंतर मन मग्न होऊन जाते .आपली सर्व गीते रोज मंदिरात लावीत असतो त्यामुळे एक वेगळी प्रसन्नता येते कारण या मंदिरात आपले चरण लागले आहेत .साधारण आपण 2008 साली आपण पुणे येथील वारजे जकात नाका येथे आला होतात त्यावेळी आपल्या सोबत आपले गुरुवर्य देखील होते .
खूपच भक्तिमय वातावरण निर्मिती होतें आणि अपल्या राहते गावी एखादा धार्मिक आध्यात्मिक कार्य क्रम असल्याचा भास होतो असे हे अभंग गीत आहेत त्यात पंडीत अजित कडकडे यांचा पहाडी आवाज अवर्णनीय आनंद होतो
अजित दादा तुमचा आवाजात जादू आहे दादा तुमचा आवाज ऐकण्यासाठी कान आतुर होतात. तुमचे भक्ती गीते रोज सकाळी संध्याकाळी ऐैकल्या शिवाय कुठल्याही कामाला हात लावत नाही असाच आवाज गोड राहुन द्या दादा 🙏🙏🌹🌹जय श्री गुरुदेव दत्त🌹🌹 🌹🌹🙏🙏
हे गाणे ऐकल्यावर कोकणात असणाऱ्या वाडीत नाटकाचा लाल पडदा हलला म्हणजे रात्री कधी नाटक सुरू होतोय.काय तो आनंद ते कोकणातल्या दादालाच माहीत....धन्यवाद अजित सर
✨नैसर्गिक आवाजाची देणगी ✨🙏
😊😊😊😊
अजितभाऊ तुमच्या भजनी मन प्रसन्न होऊन जाते
अजित कडकडे यांना महाराष्ट्र सरकार ने महाराष्ट्रा भुषण पुरस्कार देऊन गौरव करायला हवा.
ईश्वराचा एक सुंदर साक्षात्कार म्हणजे श्री अजित कडकडे . भाराऊन टाकणारा आणि मंत्र मुग्ध करणारा दैवी आवाज 🙏🙏
अभंग ऐकताना भान हरपते एकदा तरी यां महान व्यक्तिमत्वला भेटायचे आहे दर्शन करायचे आहे काय पुण्याई असेल की हे कार्य त्या परमात्म्याने यांच्यावर सोपावले असेल ग्रेट ग्रेट
मी १९८६ साली आपणास लोणावळ्यास पाहिले आणि हे सर्व अभंग ऐकले. एका खासगी उद्घाटनात. कान तृप्त होतात मनाला शांतता लाभते. मन स्वैर भैर झाले की जरूर ऐकावे. आपल्या आवाज खणखणीत व लाजवाब
दीपक, तुम्हीं नशीबवान आहांत!
अजित कडकडे यांची भक्ती गीते ऐकताना मन प्रसन्न होते
लातूरमध्ये एका कार्यक्रमात प्रत्यक्ष श्री अजित कडकडे यांचे वृंदावनी वेणू ही गवळण ऐकण्याचा अस्वाद मिळाला होता.
पुर्वी अशी गाणी सार्वजनिक कार्यक्रमात ऐकायला मिळत असत. त्यावेळी अजीत कडकडे आणी अनेक गायकांची नाट्यगीते भावगीते भक्तीगीते ऐकताना देहभान हरपून जात असे.
कोकणामध्ये प्रत्येक आनंदाक्षणी कार्यक्रमामध्ये ह्या गाण्याशिवाय कार्यक्रम व्यर्थ, लग्न, बारसा, गावची jatra
अगदी खरंय 💓💓💓
अगदी बरोबर
मा सर अजीत कडकडे यांचा आवाज कोकीळ कोकिळा सुंदर सुस्पष्ट शब्दात उच्चारलेला आवाज फार अप्रतिम धन्य धन्य धन्यवाद
अजित कडकडे यांचा आवाज मनाला भुरळ लावतो असा पहाडी आवाजाचा गायक आणि सुमधुर सुर ऐकायला मिळणं म्हणजे आमचे भाग्यच म्हणायला हवे.❤🙏
अजीत कडकडे च्या भजनात मी इतका मंत्रमुग्ध होवून जातो मला डोळ्यासमोर श्री दत्त गुरु चे स्मरण होवून असे वाटते की श्री दत्त च अजीत कडकडे ह्याच्या कंठात स्वत: आहें
Tuch gajanan khup chan ❤
सूर जो समर्पित गुरुरायाला.. धन्य तो भाव 🌼🙏🌼
साक्षात गुरू उभे करतात गाण्यातून .. निस्सीम गुरुभक्ती... असीम गुरुकृपा ...
Tuze naam ale othi ....ek number Bhajan by Shri Ajit kadake ..Thank you ..Jay shri guruudatta
Kni😊👍
Ii íoj @@JanardanSutar-qq2zx
¹qàà@@JanardanSutar-qq2zx
मी खूप भाग्यवान आहे अजित कडकडे यांनी या अल्बम चे प्रथम सादरीकरण झाले तेव्हा मी प्रत्यक्ष एकलेले आहे खूपच छान रचना स्मिता म्हात्रे यांनी केलेली आहे अतिशय भावपूर्ण , भाऊ वालावलकर यांच्या आशीर्वादाने लाभले आणि आजही रोज सकाळी कानावर शब्द पडले की शांत वाटते
खूप सुंदर
माझा जन्म ज्या घरात झाला त्याच घरात सुदैवाने आपला सुमधुर आवाज माझ्या जन्मापासून आजपर्यंत माझ्या कानी पडत आहे.. मी नशीबवान समजतो स्वतःला.. आपल्या मुळे भक्ती, आध्यात्म आणि जीवन याचा अर्थ कळला... आम्ही आणी आमची पिढी भाग्यवान आहे..🙏🙏💐
अजित कडकडे सर खुप खुप धन्यवाद..🙏🙏🙏
अजित कडकडे यांचा आवाज हि त्यांना मिळालेली ईश्वरी देण आहे ,ऐकुण मन प्रसन्न होते
Tuze bhajan Eakfana, Manmugdha Hote
🙏❤️💐Jar konala jast dukh asel tr ya sarke abhang kontach nahi dukh visrayla khup chan Jay shree ram. 🙏❤️💐
Kharay ❤
❤ मनाला प्रसन्न ठेवणारी भक्ती गीते 🙏 धन्यवाद अजित कडकडे सर❤
अजित सराचा आवाज अप्रतिम आहे. आणि त्याचे सहकारी तबला वादक सुर पेटी वाजवणारे याचे सात चांगली आहे❤❤❤
अजितदादां , लय भारी
दादा तुझे नांव घेता , मी न माझा राहीलो ....
खूप धन्यवाद कवयित्री सौ स्मिता म्हात्रे आणि श्री Kadkade यांना...
तुम्ही गात रहा... आम्ही भानहरपून ऐकत राहतो!
काय ते शब्द आणि काय तो सुमधुर आवाज. 👌👌👌
ही भजने मनाला प्रसन्न आणि आनंद देतात आणि आवाज तर खणखणीत अप्रतिम
खूपच गोड आवाज कितीही वेळा गाणी ऐकली तरी ही ऐकतच राहावी वाटतात👏👏👏👏👏👌
Td
TD
मी लहानपणापासून तुमची खुप मोठी फॅन आहे मला संगीताते शिषण घ्यायचे होते पण पेटी अर्धवट शिकले व नंतर काही कारणाने ते सुटले परत एकदा तुमची गाणी आणि भजन ऐकून शशिकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे मला तुमचा आशिंवाद आसावा
वर्षा, पेटी सोडूं नकोस. चांगल्या गायकांना तुझी गरज असते.
*मन तृप्त झाले आहे तुझ्या गायने....*
मा.अजित कडकडे यांच्या सुमधूर आणि रसाळ गायनाने भक्तिरसात न्हाऊन निघणे म्हणजे काय याची प्रचिती येते.
Agadi khar ahe
आजही अजित कडकडे यांच्या आवाजाने कान सुखावतात सर्व दु:ख त्रास मनातुन निघुन जाते मन प्रसन्न होते.
खुपंच सुंदर ❤
No filter, No Autotune... ही आहे खरी भक्ती...हे आहेत खरे भाव आणि हेच खरे भक्तीगीत.
आनंदाचे डोह मन
आनंद किनारा
विकाराच्या शेवळ्याला
नसे तेथ थारा....
सत्य आहे ह्या ओळी आजच्या autotune ला काय समजेल हे भाव आणि भक्ती....
👏श्री गुरुदेव दत्त👏
👍
From childhood till now there is only one Sri Pandit. Ajit Kadkade🙏 Aprateem, sunder out of this world.
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 QQ qqqqq@@nkvlogs3503
अगदी बरोबर
सन्माननीय अजितजी कडकडे महाराजाना दत्त दिगंबरांची कृपा अस्तित्वामुळे ते आज आपणासही कृपाआशीर्वादाचे भजन, अभांगाच्या माध्यमातून अंशतः वाटप करतात त्यांच्या तालबद्ध व सुमधूर श्रवणाने मन तृप्त होते किंबहुना एक वेगळाच अलौकिक आनंद लाभतो. धन्यवाद कडकडे महाराज .
दत्त भजन आणि अजित कडकडे. हेच समीकरण आहे. कान तृप्त होतात ❤❤❤❤🎶🎶🎶🎶🎧🎧
काय तबला वाजवला वा सुंदर मी मला. विसरले
खुप छान गोड आवाज आहे अजित जी चा हे भक्ती गीत ऐकल्यावर मन प्रसन्न होते
शांत पण कडकडणारे असे अजित कडकडे संगित गाताना बघीतले ऐकले की मन प्रसन्न होते. भगवंताच्या नामात दंग होऊन जाते मन ...
धंनयवाद .
गुरुवर्य अभंग गायक आणि संगितकार श्री. अजित कडकडे यांच्या आवाज आणि सांगितला तोड नाही. श्री दत्त गुरूंचे आणि संतांचे अभंग ऐकतच रहावेसे वाटतात. आणि मन प्रसन्न होऊन जाते.
00
श्री अजित कडकडे साहेब म्हणजे साक्षात अजरामर खूप श्रेष्ठ गायक.यांचा आवाज म्हणजे सर्व काही विसरणारा.एकदम गुंग करून टाकणार खूपच श्रेष्ठ असे गायक...साहेब तुमचा सारखा दुसरा गायक होणे अशक्य❤
👌👌👌👌👌👌👌👌
🙏🙏🙏
आमचं बालपण खुप गोष्टीनी समृद्ध होतं त्यापैकी एक अजित कडकडे यांचा मधुर आवाज ❤❤
❤🎉🎉🎉
अजित दादा खुप मनमोहक सुंदर आवाज तुमचा
@@BabanGhatwalo
मन प्रसन्न होतं . हा गायकीचा अमोल ठेवा आहे. पंडित अजित कडकडे यांना ञिवार धन्यवाद
Namdev nlpurte
Kharach ajit kadkkade mhanje avajache ek jadugar hi gani aikto teva balpaniche athavan ete
पंडित जी ची भगवंताप्रती सेवा निरपेक्ष, उच्च कोटीची आहे, जेथे गांवोगावी मंदीरात त्यांची हजेरी असते फक्त श्रवणाने त्या ठिकाणी ईश्वरीय आनंद मिळतोच, साष्टांग दंडवत भक्ति मार्गाचे आद्य माउली स्वरूप आहात, धन्यवाद व अंनत प्रणाम 🙏🏻🙏🏻🛕🛕🚩🚩🔱🔱💥🌞🛕🛕
आपला आवाज ही दत्त महाराजांची कृपा
'अप्रतिम' पंडित अजित कडकडे यांची गाणी नेहमीच हृदयाला भिडणारी असतात....त्यांची आर्तता... मन सगळं विसरायला लावते...त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना....
प्रभू दत्तात्रयांचा आशीर्वाद कुठल्या रूपात कुणाला मिळावा याचे जिवन्त उदाहरण म्हणजे अजित कडकडे आणी त्यांचा आशीर्वाद रुपी आवाज 🙏
Niswarti Swachhandi Ganya mule..
H
अगदी खरंय... त्यांचे अभंग होऊन जीव एकरून होतो परमेश्वराशी ❤❤❤🙏🙏 खरंच दैवी देणागी आहे. 🙏🙏🙏
अजित कडकडेजी अगदी समर्पण भावनेने देवाचे अभंग गातात म्हणून इतके श्रवणीय व मन तृप्त करणारे स्वर प्रकट होतात
Ajit kadkade saheb khup apratim gayak tyachasamor dusra kinich nahi ani hou shakat.i like it.
अजित कडकडेंचा आवाज अप्रतिम... त्यांची भजने ऐकून नास्तिक ही आस्तिक होईल
सर जी अप्रतिम
अजित कडकडे सर आपण खुप महान आहात. देह भान हरपुन ऐकावं असं आपण गात आहात. काय गुरुचा महिमा वर्णवा.
तुझे नाम आले ओठी...,किती सुरेख रचना!भगवंता गाणाऱ्या लाही (अजितजींना)आणि रचनाकारालाही शत शत नमन 🙏🙏
होना,
Pp0
😊😊😊😊😊😊😊😊😊😊
0
मी अजितजींचे असे भक्तीगीत अगदी बालपणापासून रेडिओवर ऐकत आलो आहे.तेंव्हा वाटायचे हा आवाज म्हणजे ईश्वराचा साक्षात्कार होतो.खूपच गोड
Uncompairable sound,God appears in such melodious voice🎉🎉
मी तर लहान पणापासून एकोतो पण अजून हि तोच गोडवा, ऊर्जा, स्पुर्थी...मिळते
वातावरण एकदम भक्तीमय होउन जात, प्रसन्न होत.👌👌👌
00pp000ppppppppppppp0p0pppp
444❤⁴4454⅗433333333333⁴4
मी आपला गोड आवाज ऐकून माझे मन प्रसन्न झाले. गाण्यातील माधुर्य करणं तृप्त झाले.
❤❤❤ वाह सुंदर आवाज पंडितजींना शत शत प्रणाम
🎉
अजित सर तुमची जि अबंग वाणी अयकून मन एव्हडा प्रसन्न होत कि काय कुठल्या शब्दात सांगू काय सुरु आणि काय तो आवाज तुमचा सर 🙏🙏🙏
तुझे नाम आले ओठी..... अलौकिक, अप्रतिम,....... कितीही ऐकले तरी.... ऐकतच राहावे असं वाटतं... 🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम भक्ती गीतांचा अल्बम आणि धन्यवाद अजितजी कडकडे
मन अगदी भारावून जाते
Prafull Naikapraj
खूप छान अजित सर ऐकत आणि ऐकतच राहावं❤❤
Bhacti Bhushan .Vishawapremi Awag VA Gayan Shashtra Shudha.
😊😊
ज्याला भजनाची आणि भक्ती गीतांची आवड आहे तोच अश्या गायकांना मनाचा मुजरा करू शकतो महाराष्ट्राची संस्कृती जपण्या साठी सर्व गायकांना निरोगी आयुष्य लाभो हीच एकविरा माते चरणी प्रार्थना
तूच सूर ठावा मजसी ... ❤ Waahhh
लय मस्त मनाला आंनंद करणारे मराठी भक्त गीते आहेत खुप छान
P
Pl
अजित sir तुम्हाला उदंड आयुष्य उत्तम आरोग्य लाभो खुप खुप आभार,we are so Lucy having u🙏
Ekdam barobar... Aapan sarv lucky ahot
खुपच गोड आणि मधुर आवाज आहे,
अजित कडकडे सरांचां .
मन प्रसंन्न होत मि रोज सकाळी ऐकतो
Mi pn roj sakali Aaikto
@sports726 o😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢o
खरच अजित कडकडे तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा
सगळेच अप्रतिम धन्यवाद अजित कड़कडे सर 🙏🙏🙏🙏
गुरुदेवद्त गुरुदेवद्त गुरुदेवद्त गुरुदेवद्त गुरुदेवद्त माऊलि माऊलि माऊलि माऊलि माऊलि माऊलि माऊलि रामकृष्णहरि रामकृष्णहरि रामकृष्णहरि रामकृष्णहरि रामकृष्णहरि 🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏युटुब वालै दादा तुमचा मुळै आंमचा घरि बशुन दंरशैनं झाले धंनै धंनै माऊलि माऊलि माऊलि माऊलि रामकृष्णहरि रामकृष्णहरि
तुझे नाम आले ओठी हे गाणं ऐकलं की मन खुप प्रसन्न वाटतं 🙏🙏
खरोखर खूप सुंदर
खरोखर मन त्रूप्त झाले .काय अभंग आहे .अभंग ऐकला की दिवस खूप आनंदीत जातो .अस वाटते स्वर्ग च जणू जमीनीवर अवतरला .खुप छान .
No words this voice ❤
sumadhur ......🙏🙏🙏
🙏 अजितजी आपल्या आवाजात अवीट गोडी आहे असा आवाज ऐकल्यानंतर मन मग्न होऊन जाते .आपली सर्व गीते रोज मंदिरात लावीत असतो त्यामुळे एक वेगळी प्रसन्नता येते कारण या मंदिरात आपले चरण लागले आहेत .साधारण आपण 2008 साली आपण पुणे येथील वारजे जकात नाका येथे आला होतात त्यावेळी आपल्या सोबत आपले गुरुवर्य देखील होते .
वाह अजित साहेब, आपण खऱ्या अर्थाने 'गान समर्थ' आहात... अप्रतिम, सुरेल स्वामी गीते आहेत...मन तृप्त झाले... श्री स्वामी समर्थ...👏👏👏🎶🎶🎶👌👌👌💐💐💐😀😀🙏🙏🙏🙏
अप्रतिम ..... अजित कडकडे यांना मानाचा मुजरा🙏
खरच मन तृप्त झाले आपल्या सुमधुर आवाजाने आणि संगीताने.. 👌🏼👌🏼
खूप छान अस वाटल की गावी आलोय पूजेला आणि खरं तर काय माहित बनवलाय भक्ती दरबार❤🙏😘😍
संतांचे अभंग, मराठीची नादमाधुर्यता, संगीत न गायन यांचा अनोखा मिलाफ... हा गोडवा कधीच संपणार नाही. अजित कडकडे व सर्व टीमचे खूप आभार.
One of the superstar of classical songs our Ajit kadkade from our Bicholim Goa. ..i am great friend of your all songs. Great sir...god bless you
अ67
.😮
खूप छान अभंग मन एकदम प्रसन्न झाले
Keval Apratim!
😇 अप्रतिम काळजाला लागनारे
भजन.....😊🤗👏
धन्यवाद🙏🙏🙏🤗 शब्द बरोबर मन कुठे हरवले कळलेच नाही एकटेच असल्या सारखे वाटते दुनिया गायब😊👌👌🤗
Le😊
❤❤❤❤
Q
🎉
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@krushnatgaikwad7446
अजित जिं चि भक्ती गीते मी लहानपनापासून ऐकत आलोय मला खूप आवडतात
खूपच भक्तिमय वातावरण निर्मिती होतें आणि अपल्या राहते गावी एखादा धार्मिक आध्यात्मिक कार्य क्रम असल्याचा भास होतो असे हे अभंग गीत आहेत त्यात पंडीत अजित कडकडे यांचा पहाडी आवाज अवर्णनीय आनंद होतो
अजित दादा तुमचा आवाजात जादू आहे दादा तुमचा आवाज ऐकण्यासाठी कान आतुर होतात. तुमचे भक्ती गीते रोज सकाळी संध्याकाळी ऐैकल्या शिवाय कुठल्याही कामाला हात लावत नाही असाच आवाज गोड राहुन द्या दादा 🙏🙏🌹🌹जय श्री गुरुदेव दत्त🌹🌹 🌹🌹🙏🙏
111 wrestling P
👌👌
खुपच सुदंर सादरीकरण .ऐकून मन प्रसन्न होते. विशेषतः देव तुजला मानिले हे गीत मस्तच
अप्रतिम.अभंग,.गिते.खुपच. सुंदर.मन.मोहक.आता.शब्दच.उरले.....नाही.अजिता.तुझेच.नाम.आहे. ओठी....
हे गाणे खूपच सुंदर गायलेले आहेत त्यामुळे मन प्रसन्न होतं
भक्तांना देवाबरोबर समरस करणारा असा श्री अजित कडकडे यांचा स्वर्गीय आवाज.मःनशांती देऊन जातो. आपणांस त्रिवार वंदन!
ಅತ್ಯಂತ ಸುಂದರ ಮಧುರವಾದ ಹಾಡುಗಳು. ಕೇಳಿದರೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಕೇಳಬೇಕೆನಿಸುತ್ತದೆ.
भाव अंतरीचे हळवे ❤️...5.18
हे गाणे ऐकल्यावर कोकणात असणाऱ्या वाडीत नाटकाचा लाल पडदा हलला म्हणजे रात्री कधी नाटक सुरू होतोय.काय तो आनंद ते कोकणातल्या दादालाच माहीत....धन्यवाद अजित सर
अगदी बरोबर 💞👍
@@Konkancho_omkar07❤❤❤❤❤
खूपच छान पंडित आजित कडकडे यांची भजने वा मन स्वामी मय होऊन जाते
भक्तीच्या मार्गावर नेणारा आवाज मन प्रसन्न करून टाकते
अप्रतिम!!! अजितजींच्या आवाजात भक्ती भाव ओतप्रोत भरलेला आहे, त्यामुळे मनाला शांती मिळते.
one of my favorite devotional album.
ajit kadkade sir tumha
manacha mujara
L
Can get hgggt the by 6k
ङ
अअ
@@vilaspadave4472 त
हि भजन ऐयकुण मन शात होतें आणि ईतका आणद होतो
श्री अजित कड़कडे दादा यांचा काय आवाज़ आहे ही दत्त प्रभुचीच देन आहे त्यांना 🚩🌺🌹जय दत्त गुरु 🚩🌺🌹🙏
What a delightful voice you have sir ! I would cherish the opportunity to meet you at least once in my lifetime.God bless you sir.
तुझे नाम आले ओठी... सूर भारावले ....अतिशय सुंदर रचना आणि गायन देखील उच्च दर्जाचे मी रोज हे ऐकतो
O
O
🐥
O
L