त्याचे कर्तृत्व असे काही नाही बापा चा पैसा उडवला आज पर्यंत..... जर बापाला योग्य साथ दिली असति वेळेवर तर अजून कमवले असते.... बिचारा बाप राब राब राबतो आणि उंडग मिरवतंय
धनंजय दादा च्या घरी जेवायला भरपूर भेटतं किती लोक येतात तुमच्याकडे जेवण जातात वहिनी खूप प्रेम आहे धनंजय दादा तुमच्या घरी यायचं आहे आम्हाला कोल्हापूरची महालक्ष्मी ला आल्यावर ती तुमच्या घरी येऊ
बाहेर आल्यावर DP दादांच्या घरी सगळे लोकं आले. खूप छान वाटलं. 😊😊 डीपी दादा paddy दादांना अंतर देऊ नका. चांगला माणूस आहे खूप. आणि सगळे आले.. वर्षा ताई कधी येणार?? 😅😅
Dada sagle khup chan ahe , Pan ghari koni baher che ale tar aplya ikdchya sanskriti nusar mulini atlist purn kapde घालावे , दिसायला vyavastit दिसते आपण घरंदाज माणसे आहे DP dada khup chan
DP bhawa ata tu motha manus aahe but thoda video editing war focus kar. Sound quality ajibat nahi. Kahihi neat aikayla nahi yet. Maf kar but genuine feedback fakt improvement sathi.
सूरज ल एवढा सपोर्ट करून सुद्धा त्याचे supporter अपेक्षा ठेवतात,दादा गरिबीची पुढे ही दुनिया आहे.झालं एवढं बास की,त्याने काय किंमत टेवली अंकिताचा फोन घेतला नाही.जर पॅडी आणि अंकिता यांनी सुरवातीला उचलून घेतल नसते तर.❤❤
माणूस फक्त मनानेच मोठा नही तर पैश्याने पण खूप मोठा आहे, तरीही इतका साधा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
त्याचे कर्तृत्व असे काही नाही बापा चा पैसा उडवला आज पर्यंत..... जर बापाला योग्य साथ दिली असति वेळेवर तर अजून कमवले असते.... बिचारा बाप राब राब राबतो आणि उंडग मिरवतंय
@@harddikindya4245 khar kay ahe
@@harddikindya4245 आहे बापाचा तर उठवणारच... आणि साथ तर ते देतच आहेत... आणि जे कष्टाळू असतात ते वर येताच तस् dp bhau ahe
@@harddikindya4245स्वतःच बघ😂
@@harddikindya4245 tujh कौतुक रे
जमिनीवर राहून असामान्य उंची घेतलेलं व्यक्तिमत्व...पॅडी दादा....❤❤❤❤❤
धनंजय दादा च्या घरी जेवायला भरपूर भेटतं किती लोक येतात तुमच्याकडे जेवण जातात वहिनी खूप प्रेम आहे धनंजय दादा तुमच्या घरी यायचं आहे आम्हाला कोल्हापूरची महालक्ष्मी ला आल्यावर ती तुमच्या घरी येऊ
तुम्ही दोघं पण मनाने खूप छान आहात दादा
कायम तुमची जोडी खूप छान दिसते असेच सोबत रहा❤
Paddy सारख्या इतक्या मोठ्या माणसाचे पाय लागले धन्य झाले राव .... DP खूप चांगला माणूस आहे.
DP any paddy made khup farak aahe
@@krishnajadhav1 कोणता फरक
पू. ल. देशपांडे ना अपेक्षित असलेले महाराष्ट्र मधील मोजक्या व्यक्तिमत्व...मधील एक वल्ली....पॅडी दादा...
मैत्री ही मैत्री असते, ती कांही अपेक्षा ठेवत नाही. पॅडी दा आणि डीपी दादा 👍
डीपी दादा आणि पॅडी दादा तुम्ही सर्व टिम अशीच भेटत रहा कायम सुरजकडे लक्ष द्या तुम्ही दोघे
दोघं ही ग्राउंड लेव्हल वर जगणारी माणसं आहेत ❤
एक नंबर शोरूम आहे dp दादा एकदा अवश्य भेट देणार......
मी म्हटलं माज्या फोनचा आवाज गेलाय काय😅😅😅😅❤❤❤
Sem 😂
पॅडी दादा सलाम तुम्हाला ❤❤❤❤❤❤❤
पॅडी दादा चे मन खुपच मोठे आहे. The Greatest Man
Great man Paddy da visiting you DP da it’s great achievement 🙏🙏🙏
paddy ला DP च्या घरी बघून खूप छान वाटले
तुम्ही दोघे genuine आहात
❤️❤️ ❤ pd & dp..... Royal ❤❤❤
!! एकाच नाण्याच्या दोन बाजू !!
सगळं व्यवस्थित छान झालं.. फक्त पॅडी दादाचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करायला हवा होता धनु भाऊ..❤❤
राम कृष्ण हरी माऊली दादा ❤❤❤❤❤
पिकनिक क्लब चे Ceo पॅडी, life टाईम सेक्रेटरी dp दादा 😂❤
बाहेर आल्यावर DP दादांच्या घरी सगळे लोकं आले. खूप छान वाटलं. 😊😊 डीपी दादा paddy दादांना अंतर देऊ नका. चांगला माणूस आहे खूप. आणि सगळे आले.. वर्षा ताई कधी येणार?? 😅😅
प्याडी दादा १ नंबर माणूस ❤❤❤❤
पॅडी दादा खूपच भारी माणूस आहे ❤❤
पॅडी दादा खुप चांगला माणुस आहे
Big boss chi b team khup bhari chan❤ hoti big boss sampu ch name as vatat hotea love you ❤ all
पॅडी दादा तुम्ही पण तुमची फॅमिली ल घेऊन यायला पाहिजे होत❤❤
❤,, manmohak bhajan Teddy Dada aani Dhananjay
Tumala Doghana pahunch khup Aanand hoto aahe❤🥰❤😍👌👌👌👌👍🚩🌹🌹🙏💐💐💐
बी ग्रुप किंग 👍🚩🚩🚩🚩🚩
Dp dada tumhala bhetnyachi khup eccha ahe .....tumcha swabhav khup bhari ahe dada 🥰
लय भारी आपल कोल्हापूर
आता DP दादा...तुमची जबाबदारी वाढली आहे...
महाराष्ट्राचे खरे खुरे बिग बॉस विजेता
लव यू धनंजय भाऊ आणि पॅडी दा
मनोरंजनाची बाप माणसे
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Aamhi kolhapurkar. Laych bhari. Kharch dp Dada manane khup changle ahet.
Love you Dp dada Your win ❤❤❤ heart
Shree swami samarth dada ❤❤
Dada sagle khup chan ahe ,
Pan ghari koni baher che ale tar aplya ikdchya sanskriti nusar mulini atlist purn kapde घालावे , दिसायला vyavastit दिसते
आपण घरंदाज माणसे आहे
DP dada khup chan
Dp Dada 1Number
DP Paddy's एक नंबर
Dada❤
पॅडी दादा डीपी दादा miss you
Dp dada big boss Ghar pn vikat gheu shaktatat.
खुप सुंदर ❤❤
Great person paddy dada🎉🎉🎉
Love to B group ❤❤❤❤
खुप माणुसकी आहे धनु भाऊ मध्ये
DP दादा पॅडी दादा अंकिता ताई .. सूरज ला कधी भेटायला येणार आहेत???
❤❤❤
DP bhawa ata tu motha manus aahe but thoda video editing war focus kar. Sound quality ajibat nahi. Kahihi neat aikayla nahi yet. Maf kar but genuine feedback fakt improvement sathi.
dp dada great man
Paddy dada la baghun chan watl,donhi video maulincha ani ha khup chan hot
Tumi Dogh ek reel bonvaa ki sobt👌👌👌👌🎉🎉😊
Mast vlog ani pady dada na bagun khup bhari vatle...dp dada amhala pn bolva jevayla....😋😄
Voice
विडीओ मध्ये आवाज ऐकू येत नाही बाकी सर्व छान आहे❤❤❤🎉🎉
Aavaj nahi yet 8 mints nantar
Nashikla pathvnarr ka. Ho. Sofaa🥰
Mast
ग्रेट भेट🎉
बोर्ड दाखवल्यानंतर चा आवाज गायब
धंनजय दादा 1नंबर😮
❤❤❤❤❤❤❤❤
Dp dada awaaj clear nhi yet...use mice
Dada tumchya sobat pandharinath dadala pahun khoop Chan watle agdi aaplya gharatle bhau aahat asech watle khoopch sadhe Saral swabhave namaste 🙏 doghannahi
aap mumbai mein delivery karenge?
लोकांना डायनिंग टेबल खुर्ची विकून dp खाली जेवणार 😂😂
6:23 आवाज येत नाही
Bahu bhavach nath
Dp dada editor kon ahe. Video thoda gandalay. Kahi thikani awaz yet nahi, kahi thikani video patch repeat jhala ahe. Please check kara
धनंजय पवार एकच नंबर❤❤❤
DP दादा एक नंबर पण मधी आवाज नाही येत
Dada Aawaj yet nahi
आवाज येत नाही
Dada amhala folding dining hava ahe पुण्यामध्ये तुमची होम delevary आहे का
Dp nice
Lay bhari dafa
Paddy Bhau dp Bhau
❤
Tai मटणाची रेसिपी share kar na ekda
Dp dada dining table amhla sell karta Ani swata floor basun jevta.....amhi Kai follow karaiche
Dada suraj la navin ghara sathi furniture dya tumhi
Dp ❤❤❤
Padidada mothe abhineta ahet pan kiti sadhe ahet
Padi dada la
kolhapur karancha ram ram🙏🙏
Ankita paddy dada,Dp dada,suraj best player in bigboss 5 , Abhijeet savat fakt dogla manush fayda ghetla
दादा फॅन मुळे आवाज क्लिअर येत नाही 😢
Dp dada tu manus mahnun tar khup chan ahe pan ek mitar mahnun tu lakhat ek ahes Asch kayam hasat raha bhava
Paddy dada
दुकान कुठे आहे याचा पत्ता मिळाला तर बरे होईल
इंचलकरंजी yadraw फाटा
Hyala mhantat mansa kamavna
Audio gayab
Paddy dada suraj la betyla ka ni gela gavi 😢
On the way program होता म्हणून भेटून गेले ते बिझी असतात ते
@@Foodwari ho tech me boltoy baramati la paddy dada aly hoty program sathi tari pan te gavi Yeun betly nahi Suraj la
Kolhapur la zilat manus ala ani upashi jana shakyacha nahe.pahunchar karava tar kolhapur kar vishay hard asto eta
त्याना खाली का बसविण्यात आले??????
Kay rao Mutton karayche sodun Vaangi 😂😂😂😂
दादा कोणावर डोळे झाकून विश्वास ठेऊ नका गोडाऊन सगळच दाखऊ नका सोशल मीडियावर
Dada avaj gela
पॅडी दादा सुरज च्या गावी जा
सूरज ल एवढा सपोर्ट करून सुद्धा त्याचे supporter अपेक्षा ठेवतात,दादा गरिबीची पुढे ही दुनिया आहे.झालं एवढं बास की,त्याने काय किंमत टेवली अंकिताचा फोन घेतला नाही.जर पॅडी आणि अंकिता यांनी सुरवातीला उचलून घेतल नसते तर.❤❤
Only DP🔥
Dada clear disat nahi
सर आम्ही भेटायला आलो होतो तर मी नव्हतो