तात्पुरता स्टे मिळण्याकरता - अॅड. तन्मय केतकर
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- तात्पुरता स्टे मिळण्याकरता - अॅड. तन्मय केतकर
तात्पुरता स्टे मिळणे हे अनेकदा महत्वाचे असते. मुख्य दाव्याचा निकाल लागेपर्यंत दरम्यानच्या काळाकरता असा स्टे किंवा मनाई हुकुम मिळण्याकरता तीन मुख्य गोष्टी किंवा घटक सिद्ध करावे लागतात, त्याबद्दल माहिती
१. तात्पुरता स्टे
२. तात्पुरता मनाई हुकुम
३. स्टे ऑर्डर
४. मनाई हुकुम
५. मनाई हुकुम कसा मिळवावा
६. स्टे कसा मिळवावा
केवळ अपडेट मिळण्याकरता - ९६१९७३४७०८
सशुल्क मार्गदर्शनाकरता - k.kayadyacha@gmail.com
1. stay order
2. injunction
3. temporary stay
4. temporary injunction
5. how to get temporary stay
6. how to get temporary injunction
7. how to file civil suit
8. how to draft stay application
#tanmayketkar #k kayadyacha #civilcourt #stayorder
कोर्ट कचेरी गरीब शेतकर्याची राहिलेली नाही.जरी एखादा शेतकरी खरा हक्क दार असेल तरी तारीख पे तारीख. तारीख पे तारीख ने त्रासून कंठाळतो व आतून खच्चून जातो. तरी निकाल लवकर देणै हि विनंती.जय महाराष्ट्र .
आपले विश्लेषण अगदी सामान्य माणसाला समजणारे असते. बारीक सारीक मुद्दे मांडले जातात.
कोर्ट तील स्टे लवकरात लवकर येइल. असा कायदा ताबडतोब करावा शेतकऱ्यांवर फारच अन्याय होत आहे.
प्रत्येक विडिओ हा खूप माहिती पूर्ण आहे
तुमचे बसूनच लेक्चर छान वाटतात...आवाज clear असतो
भारतीय न्याय व्यवस्था गरिबां साठी नाही
Ani kharya sathi nahi
न्याय मिळविण्यासाठी पैसे मोजावे लागतात ऐवढ वाईट स्थिती
माझे सासर्याला मूलगा नाही
माझी मिसेस हि एक मूलगी आहे
आमचे लग्न 2003 झाले .
खेड्यागावात राहतो 712 माहीत नाही
सासर्याला 6ऐकर बागाईत शेती पन सासरा
मेहनत करयचा सासर्याचा भावानी सगळी
जमीन नावावर करून घेतली.
2005.ला आम्हाला आज कळले
2022. आमच्या कडे पैसे नाहीत कोरडात
जायला सासर्याला हूसकून दिल.
असा कायदा.
गरीबाला काहीच नाही.
Plot Jith ahe tith jaun plot cha gat number mahiti Kara... Ani 1950 pasun che sat bara kada nav kut change Jale ahe te kalal
गरिबाला न्याय मिळत नाही
सर रिप्लाय दिलातर खुप खुप धन्यवाद मला खूप आनंद होईल
सर, आपण खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार.
Thank you so much sir ji it was very easy and simple way of explanation I am totally understand the whole concept
मी गटप्रवर्तका आहे.सरकारने आम्हाला 10000रुपयाची वाढ मंजूर केली होती.आणि जीहार काढतांना 1000रुपयेचया जीहार दीला.आम्ही आशा च्या सुपरवायझर आहात तर ही वाढ ची सरकारने केली आहेत.
सर specific relief act वर मराठी व्हिडिओ बनवला तर खूप चांगले होईल. कारण तुमचे व्हिडिओ पूर्णपणे समजतात आणि माझ्या सारख्या नवीन वकील आहेत त्यांना खूप फायदा होईल. धन्यवाद सर
प्रयत्न करतो
सर माझ्या शेतातून संपूर्ण रस्ता गेला आहे .
रस्ता बदलता येतो काय सांगा सर 😢....रस्ता पाहिले दुसऱ्या शेतातून होता
Very useful information Sir
सर तत्कालीन तहसीलदार पिंपरी चिंचवड हवेली गीता गायकवाड यांनी रोजनामा सुनावणी तारखेत खाडाखोड करून आम्हाला सुनावणी ची संधी न देता आमचे विरुद्ध निकाल दिला आहे यात आपली कायदेशीर मदत व्हावी अशी अपेक्षा आहे
अगदी महत्वपूर्ण माहिती दिलात सर,धन्यवाद!!
Midc til plotache bandakam karanechi mahiti sanga.
Khup chan sr 👍 detail knowledgeble 🙏
स्टे च्या आदेशाचा भंग केल्यावर काय कारवाई करता येईल यावर पण व्हीडिओ बनवा
ही माहिती आपल्याला ua-cam.com/video/71SJS17AQHA/v-deo.html येथे मिळेल
छान माहिती दिली आहे,धन्यवाद.
Thank you for nice explanation
सर खूप छान माहिती दिलीत
गरीबांना खरोखर न्याय भेटत नाही तारीख पे तारीख असंच वर्षानुवर्ष निघून जातो त्याला त्याच आयुष्य जगायला भेटत नाही... शेवटी शेवटी तो खजील होतो
जर जमीन बापाची असते तर समान वाटप झालेली नसेल तर योग्य कागदपत्रे पाहुन सहा महिन्यांत काय निर्णय देऊ शकत नाही
दुर्देवी वास्तव
Rajistar will cha dava chalu asel tar vaadi ne davyat ste sati apil kel asal tar kay karave prativadi che naav 7/12 nond jhali ahe.Kabjyat jamin sudha ahe vadi ne dava kela ahe ani ste sati ail kel kay karvvee
छान माहिती दिलीत सर
सर माझी vinanti badli झाली आहे पण ती badli regular मध्ये n करता mudat वाढbadli 28/8/2023 la ऑर्डर केली आहे. मी badli चि 30/07/02023 ऑर्डर चि वाट pahili पण मला त्यांनी badli देता येणार नाही मी badli la patr नाही म्हणुन आणि आता अचानक ऑर्डर kadhli.सांगितली.म्हणुन मी माझ्या मुली चे अॅडमिशन या वर्षे साठी घेतला ani 90 hajar फी bhrli आहे.आणि माझ्या sasre यांना cancer चा आजार झाला आहे आता मला vinanti badli नको आहे. Department जावे लागेल म्हणत आहेत. म्हणुन mat मध्ये prkarn दाखल केले आहे. पण Department la Court ni say magitla आहे say n देता मला rilve केले आहे. सर या मध्ये आजून काय करता येईल मार्गदर्शन reply द्या plz.
Mozani karanyaryani Barober Mozani keli nahi tr kona kade dad magavi?
Very nice and informative and
तात्पुरत्या स्वरुपाचा स्टे किती दिवसांनी भेटतो व किती खर्च येतो
१९८५ ते १९९० या काळात हक्कसोड पत्र व जीआर काय होता किंवा स्टॅम्प पेपर लागत होते का ? जर स्टॅम्प इतर लागत असेल कितीचा, प्रतिज्ञापत्र सादर करून हक्कसोडपत्र करता येत होते का जर असे असेल तर त्या गृहीत धरले जात होते का ?
नमस्कार सर .जमिनीच्या हिस्सा आणि ताबा मागणीच्या दाव्या मध्ये मनाई हुकूम मगता येतो काय आणि तसा तो मिळतो काय कृपया सांगा.
.
सर खूपच छान व्हिडिओ. पण मनाई हुकूम किती दिवसात निर्णय निकाली काढण्यात यावा यासाठीचा काही कालमर्यादा न्यायालयास आहे काय.असे काही उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या गाईड लाईन्स आहे काय.असेल तर कृपया कोणत्या आदेशानुसार आहेत सांगावे ही विशेष विनंती.
Vry good respected sir
नमस्कार सर,
मी 26 वर्षाचा आहे, माझे वडील मी 2 वर्षाचा असताना घरातून निघून गेले आहेत ( परागंदा झालेले आहेत) त्यावेळी त्यांच्या नावाने आतापर्यंत तक्रार दिलेली नाही. त्यांच्या नावावर एक जमीन आहे. ती वारसा हक्काने मिळविण्यासाठी काय करावे लागेल? कोणकोणती कागदपत्रे जमा करावी लागतील? किती कालावधी लागेल?
वाटपाचा दावा केल्यावर कोर्ट फी चे गणित कसे असते ?
Sar due to stay order cha arth kai arogy vibhag chi ews post advun thewli ahy
महसुली प्रकरणी हायकोर्टाचा जास्तित जास्त किती दिवसाचा डिले माफी चा निर्णय आहे का
vatap patra zale nasal tar stay aanta yeto ka
Sir khotya pratidnyapatrasathi shiķsha kay raste?
सर असाच एक विडिओ "समन्स म्हणजे काय?" वर बनवा......
Sir MIDC neplot mokalijaga dhili ashel tar bandcam karnevishaiche rools sanga.
Thank you so much Sir it was very helpful 🙏🙏🙏
आम्हाला kdmc महानगर् पालिके कडूn amchya society la notice aali आहे.. Stay kasa aanava kay kagd patra lagtat. ।
आमच्या विरुद्ध आमच्या शेतातून रस्ता मला पुढे जाण्यासाठी रस्ता नाही तर काय
SIR ..KEVHET AANI STE ORDER YA MADHE KAY फरक आहे .सर.
सर,शेतात जाण्याकरता तहसीलदारास शेताच्या मधातून रस्ता देण्याचा अधिकार आहे का? किंवा बांधावरून देणयाचा अधिकार आहे.
सर , 30 रुपया, 35 रुपया, आणि 40 रूपया चा मुद्रांक स्टँप पेपर हा कोणत्या वर्षांपासून महाराष्ट्रात उपलब्ध वापरण्यास आला.. तसेच यासंदर्भात कुठे माहिती भेटेल ?
सर एका वेळी दोन कोर्ट मधे मनाई हुकूम मागता येतो का तसे अपिल चालते का यावर एक विढीवो बनवा
Ye Babat Mananiya Count Yancha Kahi Purava Aahe Ka
Flat navavar zhalela asel tar stay order yete kay sir...
सर जमिन पेपर आर्डर म्हणजे काय यानी आम्हाला काय नुकसान होईल का
Sir mi sarpach ahe mazyavr case dakhl Kelli tin apty ahe mhanun pn maz tisr apty maiyt ahe cortacha nikal tya bajune lagla ahe ata apil Kelli pn stay midat nahi Kay karaych sanga jenekrun stay order midel
Adverese possession Property law महिती सांगणारा व्हिडिओ बनवा
कलम३१अ जमीन एकत्रकरन् विषयी विडिओ बनवा सर
कायद्याला अभिप्रेत असलेला अर्थ घेतला जात नाही न्यायदान करताना किंवा पार्लमेंट ने केलेल्या कायद्यातील तरतुदी मुलभूत अधिकार विरोधात असतात या दोन्ही प्रकारच्या बाबतीत काही करता येईल का लोकशाही तील लोकांना धन्यवाद सर
दिवानी न्यायालय आदेश ताबा आमच्या बाजुने आहे तर मालकी हक्क साबित होईल का? संपत्ती वडिलोपार्जित आहे
Charity chya case madhe manahi hukum milato kay please sanga
सर आपण दिलेली माहिती खूप महत्वाची आहे 🙏 सर स्टे ची मुदत कालावधी किती आहे.
ही माहिती ua-cam.com/video/71SJS17AQHA/v-deo.html येथे मिळेल
प्रतिवादी ला मनाई हुकूम मागता येतो का
Diwani kyeda bandh zhalach pahije
सर नमस्कार माझी विनंती आहे की मला या प्रश्नाचे उत्तर तुम्ही भुमिअभिलेख तर्फे मोजणी केलेली परंतु दुसऱ्याकडे माझी जमीन 18 गुंठे आहे तरी त्यानेच दावा दाखल केलेला मनाईहुकूम मिळवण्याचा त्याचे घर आहे त्याचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल
भारतीय कायदा बरोबरच नाही माझे वडीलांच्या नावाची जमीन तलाठी यांनी १९६६ ला दुसर्याच्या नावाने लावली होती व नंतर वडील मयत झाल्यावर भावकितील लोकांनी १० रु बाॅंन्डवर आपले नावे लाऊन घेतली त्यामुळे वारसा कायदा म्हणजे काय हेच मला समजेनासे झाले आहे
दावा चा निकाल कधी लागत असतो
Chhan
सामाईक हिस्सा मध्ये दावा निकाली निघेपर्यंत कडकडीत आणि कायमचा स्टे लागु होतो का?
ua-cam.com/video/71SJS17AQHA/v-deo.html येथे संपूर्ण माहिती मिळेल.
जमिनीच्या प्रकरणावर किती दिवसांनी दावा दाखल किती दिवसांनी दावा दाखल करता येतो
स्टे ऑर्डर हे जमिन कुणाच्या ताब्यात असेल तर मिळतो
Sir.. Tumcha aavaj clear yet nahi
फेरफार मंजूर केलेल्या निकाल लागु करण्याचा G . R. ची copy पाहिजे आहे.
सर जमीनीचा ग्रामीण भागात फ शेरा असलेली जमीन म्हणजे काय सांगता येईल काय?
125 मँटनेस केस मे तात्पुरता टे भेट नार का
दिवाणी न्यायालयाने दावा फेटाळला आहे. आम्ही जिल्हा न्यायालयात अपील केले आहे. तर आम्हला जिल्हा न्यायालया कडून स्टे ऑर्डर मिळेल का?
स्टे जर फेटाळला गेला तर बँकेचे कर्ज देण्याकरीता जमीन विकता येते काय सात बारा वर बोजा लिहिला आहे वाटणीपत्राचा दावा सुरु आहे
दावा फेल झाला तर काय करावे
एका वेळी दोन कोर्ट मधे मनाई हुकूम मागता येतो का
❤
खुप छान आहे
अप्पर तहसीलदार कार्यालयत चौकशी साठी केस आहे SDM साहेबांनी चौकशी चे आदेश दिले आहेत
Sir adverse possession law cha video बनवा please
Super B
High court Writ petition order 2016 chi Aahe pan revenue officer ne karyvahi keli nahi manhun courte of contempt act Dhakal karun High court ne order pass keli 2020 la pan ajun amal बजावणी नाही
मनाई हुकूम ला किती दिवस लागतात
Thus, the Hon'ble Court reiterated that where stay has been granted by any court including the High Court, such stay shall automatically expire within a period of 6 (six) months, and unless extension is granted for good reason within the aforesaid 6 (six) month period, the trial Court must go ahead with the trial
ही माहिती येथे नक्की मिळेल ua-cam.com/video/71SJS17AQHA/v-deo.html
Kasat aslelya Sheti var stay gheu shakato ka?
हा विडिओ संपूर्ण पहा ua-cam.com/video/71SJS17AQHA/v-deo.html
Permant injuction with granted or not granted??.. Vedio taka sir
ua-cam.com/video/71SJS17AQHA/v-deo.html येथे संपूर्ण माहिती milel
सर अजीबाच नाव सर्व नंबरला आहे वगटवारी ला पुढे आले नाही जमिन ताबा आमचाच आहे तर कुठे न्याय मागावा विनंती आहे सागा
ऑफिस संपर्क
व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८
ईमेल - k.kayadyacha@gmail.com
Tumacha aavaj khup kami yeto
महसूले न्यायालयात मनाई हुकूम मिळते का?
महसुली न्यायालयात मनाई हुकूम मिळते का? सर
महसूल न्यायालयात मनाई बाबत कोणते कलम आहे
मा. मंत्री महसूल मंत्रलंय मुबई यांनी 19/7/2021ला माझा विरुद्ध निर्णय दिला आहे आणि आज रोजी मला म मा. मंत्री ने दुरुस्ती योजना फेटाळी आहे आणि ती आमचा विरुद्ध गेले आहे आणि उप -अधीक्षक यांनी तहेसीलदार, तलाठी, जिल्हाअधिकारी sdm पुना जमा बांदी आयुक्त याचा नावाने लेटर कळलं आहे आणि मला एक परत मिळाली आहे तर तबतोब इस्टे मिळेल का
k.kayadyacha@gmail.com
या
भूमि अभिलेख विभागात विविध प्रकारच्या अनेक योजना पत्रक अभिलेख विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचारी अधिकारी हे शेतकरी यांना योग्य मदत करत नसतात
काय केले पाहिजे
या प्रकरणी व्हिडिओ बनवा
एक त्रस्त शेतकरी
Sir tumchi nakasha durusti hote ka ani mahasul mantralayat case takali hote ka
जेष्ठ नागरिक कायद्याच्या गैर वापर करून मुलगा सून यांना त्रास दिला जात असेल तर काय करता येईल
आर्थिक हव्यासापोटी मुली आई वडिलांना हे करण्यासाठी प्रवृत्त करतात
मुलांच्या बाजुने कोणी च विचार करित नाहीत ज्या कुटुंबातील जेष्ठ नागरिक आर्थिक स्थिती चांगली आहे आहे तिथे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत
आमच्या नावावर असलेली जमीन आम्ही १० वर्ष चे आज्ञन असताना विकली आता माझं वय ४० आ आहे जमीन परत मिळविण्याच्या साठी दखल दाखल करता येईल का
प्रकरण मुदतीत बसवता आले तर करता येईल
सात बारा वर बोजा असला तर न्यायालय वाटणीपत्र करुन देते काय
नाही
शेजाऱ्यांनी केलेल्या जमिनीची हद मला मान्य नाही काय करावे ?
दो न शेजारी शेत मालकांनी मोजणी केली दोघांचीही माझ्या जमिनीत हद्य आली ,ती मान्य नाही ,त्यांचा जमिनीची मला नीमतना मोजणी करता येईल का?
नोटरी करारनामा चॅलेंज करण्यासाठी किती वर्षांची मर्यादा असते
Plz nakki sanga sir
Bharatiy kayda lachkhoransathi Bhrastachari lokansathi banlela aahe
" Injury "to the Plaintiff ha 4 mudda pn mhtvacha aahe
Sir aplyashi contact karay asel tr call book sathi no.
k.kayadyacha@gmail.com
Sir Provisional Certificate he Applicable aahe ka Govment Job Sathi
स्टे आदेशाचा भंग केला तर काय होत... या वर पण विडिओ
ही माहिती ua-cam.com/video/71SJS17AQHA/v-deo.html येथे मिळेल.
सर मला तुमची विजिट घ्यायची आहे केस संदर्भात. आपला पत्ता मिळेल का?
Tumcha phon no betel ka
👍🙏
मला केस संदर्भात आपल्या भेटायचे आहे पत्ता व नंबर मिळावा विनंती
अवश्य त्याकरता आपण इमेल करावे k.kayadyacha@gmail.com