घरात गाऊन ऐवजी दिवसा घालण्यासाठी.....काम करताना सुटसुटीत ड्रेस...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • घरात गाऊन ऐवजी दिवसा घालण्यासाठी.....काम करताना सुटसुटीत ड्रेस...
    #घरातघालण्यासाठी
    #कामकरतानासुटसुटीतड्रेस
    #happyandhealthylifeathome
    #afterage60
    #बाईपणभारीदेवा
    #dranaghakulkarni

КОМЕНТАРІ • 678

  • @sunandajoshi128
    @sunandajoshi128 11 місяців тому +61

    पँट छानच.
    फक्त इश्यू असा येतो की बाथरूम la जाताना त्या जमिनीवर लागतात

    • @vandanavinay2151
      @vandanavinay2151 11 місяців тому +1

      Yes I agree with this

    • @smp2572
      @smp2572 10 місяців тому

      Yes.i agree

    • @kavitasathe2960
      @kavitasathe2960 10 місяців тому

      I agree

    • @vijayadeore4495
      @vijayadeore4495 10 місяців тому

      हो ना... घरात अश्या प्लाझो घातला की बाथरूम मधे भिजतात...

    • @ichhasail4008
      @ichhasail4008 10 місяців тому

      Ho na office madhe tar agdi ghan vatate. Otherwise Palazzo is best

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 11 місяців тому +23

    Dr खूपच छान कल्पना तुमचे हे व्हिडिओ खरंच motivational आहेत त्यामुळे कुणाकडे लक्ष न देता उपक्रम चालू ठेवा,👍

  • @sanjivanichaudhari9762
    @sanjivanichaudhari9762 11 місяців тому +10

    खूपछान पन्नाशीतल्या महीलांसाठी आनंद आणी ऊत्साह निर्माण करण्यासाठी खूप छान माहीती

  • @gayatripatil5280
    @gayatripatil5280 11 місяців тому +11

    काकू मला तर खुप आवडले पलाजो अस वाटत आहे की तुमचे सगळे पलाजो येऊन यावे ❤

  • @kishorideshpande4924
    @kishorideshpande4924 10 місяців тому +4

    खूप छान बोलता अगदी घरातल्या सारखे वाटले मला खूप आवडले तुमचे साधेपणा

  • @jayshreesonawane5184
    @jayshreesonawane5184 11 місяців тому +10

    खूप छान माहिती दिली आहे ५०शीनंतर आपल्याला जे रूचेल ते घालाव पचेल ते खावे , जमेल तसे काम करावे❤😊

  • @tp6895
    @tp6895 11 місяців тому +7

    मॅॅडम‌ मी तुमचे सर्व विडिओ पहाते अगदी पहिल्यापासून
    आजचा विडिओ तर अप्रतिम आणि प्रेरणादायी ❤

  • @mansikarangutkar353
    @mansikarangutkar353 11 місяців тому +18

    तुम्ही डॉ असूनही सर्वांशी प्रेमाने बोलता❤

    • @bharatikari6145
      @bharatikari6145 11 місяців тому

      अगदी बरोबर

    • @vijud4537
      @vijud4537 11 місяців тому +3

      पण दरवाजावर कोण आलय ते बघायला ज्याला सांगितले (बहुतेक तो नवरा असावा) ते प्रेमाने नव्हते 😂😂

    • @NehaSawant-t7c
      @NehaSawant-t7c 10 місяців тому +1

      Ho...mlahi te janvle...navryashi tya rudely boltat vatat..he vdo mdhe yayla nko hot.. impression bad padt..

    • @priyapandit9775
      @priyapandit9775 10 місяців тому

      अगदी बरोबर . डॉक्टर असूनही कसलाही गर्व नाही .प्रेमाने बोलतात . मध्यमवर्गीय महिलांना छान .

  • @sulbhamahimkar3746
    @sulbhamahimkar3746 11 місяців тому +6

    खुप सुंदर कलेक्शन आहे. तुम्ही चांगली, सोप्या पद्धतीने विचार मांडले. आवडले

  • @nandanaik5302
    @nandanaik5302 10 місяців тому +3

    पलाझो पॅन्ट पेक्षा पारकर व टॉप घालणे पन्नाशी + स्त्रियांना अतिशय उत्तम.

  • @sushamagandhithakare4651
    @sushamagandhithakare4651 11 місяців тому +7

    👌🌹🙏🤗ताई... किती गोड आहात तुम्ही... 🤗❤️
    खूप छान.... मला वाटतं आपण दोघी समवयस्क आहोत... मला पण असं आवडतंय... नोकरीतून निवृत्त झाल्या मुळे आता ड्रेसेस घालायला जास्त मिळतंय.... आणि तुमचे विडिओ तर सतत बघत असते..... तुम्हाला एकवेळ तरी भेटायचं.... नक्कीच....🌹🤗.. 🙏

  • @DeepSharan09
    @DeepSharan09 11 місяців тому +2

    बोलण्यातील सहजता नैसर्गिक वाटली ,आवडलं सगळंच अगदी ...

  • @priyapandit9775
    @priyapandit9775 10 місяців тому +1

    खूपच छान , माझ्या सारख्या वयस्क बाईला स्फूर्तिदायक आहे . आणि बोलणे सुध्दा सहजपणे भावते मनाला . सर्व प्लाझो सस्तो नी सारो .😊

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  10 місяців тому

      भारीच की...स्टाईल... गुजराती

  • @snehaldalvi9455
    @snehaldalvi9455 11 місяців тому +3

    मॅडम मी तुमचा पहिलाच विडिओ पाहिला खुप आवडला.तुमचा आवाज खुप गोड आहे.बोलणं म्हणजे दोन मैत्रिणी एक मेकींबरोबर आपल्या खरेदी बाबतीत बोलत आहेत असं वाटतं

  • @anjalipatil3274
    @anjalipatil3274 11 місяців тому +12

    I am a gynecologist by profession so emergency patient come at any time so I also prefer to use to wear salwar kameez 24/7,.I change dress 3_4 time daily.

    • @SD-ws2tp
      @SD-ws2tp 4 місяці тому

      I got 23 yrs daughter
      What tests to be done for irregular periods
      PCOS which tests
      Thyroid ???

  • @Shubhasa1408
    @Shubhasa1408 10 місяців тому +2

    सुंदर कलेक्शन आहे. पण कुठून घेतल्या इतक्या स्वस्त! प्लीज सांगा, सगळे जण परत परत हेच विचारताहेत, प्लीज🙏

  • @minakshikamble4473
    @minakshikamble4473 11 місяців тому +4

    ताई, खूप छान विषय घेतला आहे,मला तर खूप आवडला व्हिडियो, खरचं असच वाटतय तुम्हाला घेऊनच शॉपिंग ला जावं, या ना ताई एकदा मुंबईला ❤❤

  • @sangitakhakurdikar7714
    @sangitakhakurdikar7714 10 місяців тому +1

    किती साधेपणा, सर्वांना समान, आपलेसे वागून down to earth

  • @swaminibabtiwale786
    @swaminibabtiwale786 10 місяців тому +5

    फारच छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ 👌 धन्यवाद 🙏 तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎉

  • @aparnalakhmapure9646
    @aparnalakhmapure9646 9 місяців тому

    तुमचं बोलणं एक no झकास, बिंधांस आहे 😊 पलाझो प्रेम पण खूप आवडल आणि आपण छान राहायचं etc.pan मस्तच 😊

  • @naikbela6799
    @naikbela6799 11 місяців тому +10

    Beautiful collection...but we don't get so cheap ones ..

  • @sunitakulkarni2345
    @sunitakulkarni2345 11 місяців тому +3

    जिवनातील आनंद अगदी सहज साध्या गोष्टी तून घेता येतो आणि तो घ्यावा हे तूम्ही छान पटवून देता वयाप्रमाणे बदल करावेत😮

  • @raginimudaliar6925
    @raginimudaliar6925 10 місяців тому +6

    Thank you for your positive energy, confidence n motivation.

  • @kantatilke3832
    @kantatilke3832 10 місяців тому +1

    मी 65 वयाची आहे, डॉ.मलातर घरात मॅक्सी,गाऊनच घालायला बरा वाटतो आणि बाहेर साडी कारण वॉशरूमला जातांना काहीही अडचण येत नाही.

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 11 місяців тому +3

    कलेक्शन छान आहे. व्हिडीओ पण मस्त झालाय. तुमच्या घरी येऊन बोलतोय असे वाटते.

  • @sandhyakulkarni9095
    @sandhyakulkarni9095 10 місяців тому

    हा व्हिडीओ पाहताना एक मैत्रीणचं आपल्याला भेटली आहे व तिच्याकडे असलेले प्लाझो व pants आपण पहात आहोत असे वाटले ,खूप छान व सोयीचे सुद्धा ,

  • @dapoliplotsatparnakutir1166
    @dapoliplotsatparnakutir1166 11 місяців тому +4

    मॅडम तुम्ही उत्साहाचा अखंड वाहणारा झरा आहात ❤❤❤❤

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 10 місяців тому

    नाडी पेक्षा इल्यास्टिक बरे वाटते हे अगदी खरे.मी सुद्धा अश्याच वापरते.तुम्ही सांगितलेले कारण मला पटले.

  • @anuradhadeshpande1970
    @anuradhadeshpande1970 5 місяців тому

    खूप छान खरेदी केले कलर्स खूप छान आहे

  • @rajnitayade7321
    @rajnitayade7321 9 місяців тому

    खूप छान कलेक्शन आहे मॅडम.. मी पण आता घरी गाऊन न घालता असेच कम्फर्टेबल ड्रेस घालणार.. धन्यवाद .....आपले व्हिडिओ खूप सकारात्मक असतात

  • @vaijajadhav1232
    @vaijajadhav1232 10 місяців тому +2

    150र ला कुठे मिळते

  • @deepalia4959
    @deepalia4959 11 місяців тому +3

    Khupach sunder collection ahe pallazo che malahi khup awadtat Ani khup comfortable wattat madam pan itke swasta nahi milat amchyakkade ❤❤❤❤🙂

  • @urmilakamble4299
    @urmilakamble4299 11 місяців тому +7

    Mam so imformal you are like any sister talks ! thank you for ur show

  • @sangitakhare3080
    @sangitakhare3080 11 місяців тому +1

    तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असता मॅडम .अन् दरवेळी नवीन विषय असतो. मी तुमची खूप फॅन आहे . मी नेहमी तुमचे व्हिडिओ पहाते. I like you mam

  • @sharmilaa6901
    @sharmilaa6901 11 місяців тому +2

    खरेदीबाबत अगदी माझ्या मनातले विचार सांगितले , मस्त thx mam

  • @jayashreeshahane6267
    @jayashreeshahane6267 11 місяців тому +1

    किती छान बोलता हो,एखादी बहिणच बोलतीय अस वाटत..

  • @ujwalambekar6222
    @ujwalambekar6222 10 місяців тому

    मी गेली कित्येक वर्षे घरात सैल टॉप/ कमीज/ कुर्ता आणि सैलसर elastic लावलेली सलवार वापरते.पतियाळा किंवा पलाझो नाही.पटियालाचा बाँगा होतो आणि पलाझो पायात येतो किंवा वर जातो.
    घरात दिवसभर गाऊन घालणे हा एक भोंगळ,अजागळ वाईट दिसणारा प्रकार आहे.

  • @OmvishnuDeshmukh1212
    @OmvishnuDeshmukh1212 7 місяців тому

    Key of happyness

  • @pallavikulkarni9463
    @pallavikulkarni9463 10 місяців тому

    खूप छान मी आत्तापर्यंत कधीच पलाजो घातली नाही,पण आता मात्र घालीन.

  • @ratnashirsat2610
    @ratnashirsat2610 10 місяців тому

    डाॅ.ताई खूप खूप छान video . माझं ही मत असचं आहे खूप महागाची एकच साडी किंवा टाॅप इत्यादी घेण्यापेक्षा व्यवस्थित असेल असे अनेक प्रकारचे कपडे घ्यावेत छान दिसतात नाविन्य वाटतं.🙏💐

  • @गीतारेवणकर
    @गीतारेवणकर 11 місяців тому +2

    हो मावशी नवरात्रीत त्या त्या रंगाच्या साड्या नेसून देवळात जाण्याच्या गोंधळात माझे पण कपाट पूर्ण अस्ताव्यस्त झाले 😊

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 11 місяців тому +1

    राखीच्या साङ्या छान सूंदर असायच्या शबाना आजमीच्या पण साङ्या आणी अभिनय पण खूप छान होते

  • @akshadamohire8241
    @akshadamohire8241 10 місяців тому +1

    मॅडम आपण दाखवलेल्या पलाजो /सिगारेट पॅट कोठे मिळतील कृपया ठिकाण /पत्ता समजल्यास बरे होईल

  • @kamallondhe8655
    @kamallondhe8655 11 місяців тому

    खूप सुंदर आहेत. इतकी व्हरायटीज कुठे मिळाली. खूपच सुंदर

  • @ranjanakadam3951
    @ranjanakadam3951 11 місяців тому +2

    माझ्या अगदि मनातला वीषय आहे.मैत्रिणीसारखा सांगता.धन्यवाद.

  • @germanhub3830
    @germanhub3830 10 місяців тому +1

    Narrow bottom pant best. Or loose pants with elastic at bottom- jogger’s pant. बाथरूम मधे भिजण्याचा problem येत नाही.

  • @unique12-li5gj
    @unique12-li5gj 10 місяців тому

    खुप छान माहिती दिलीत या वयात ही आत्मविश्वासाने बोलता छान वाटलं 👍👍

  • @mangalkosandal8585
    @mangalkosandal8585 10 місяців тому

    खूपच सुंदर व्हिडिओ खूप सुंदर माहिती एवढी सुंदर खरेदी कुठे केली स्वस्त आणि मस्त🎉🎉

  • @krantikilajjatdarcooking2913
    @krantikilajjatdarcooking2913 10 місяців тому +5

    Best topic mam ,plz carry on,very useful content in day today life,hosiery pattern most cmftble ,tshirts

  • @truptitamse9570
    @truptitamse9570 11 місяців тому +5

    👍👌👌👌👌👌👌👌👍
    👉ताई नेहमी सारखा .... आजचा पण विषय ( खास करून प्लाजो ) खुप छान झाला .
    👉 ❤ माहिती दिल्या बद्दल धन्यवाद ताई
    👉👏👏👏👏✍️✍️💓

  • @shobhadishes3840
    @shobhadishes3840 8 місяців тому

    खूपच छान आहे ड्रेसेस धन्यवाद मॅडम 🙏🙏

  • @sunandathakur5643
    @sunandathakur5643 10 місяців тому

    खुप गोड आवाजात छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @pratibhatavkar5896
    @pratibhatavkar5896 11 місяців тому +11

    Mam I m.69 years tall lady suffering from varicose veins so I too feel palazzo would certainly b the best option bcos we can use at all times, remain presentable at home n outside. Best wishes

    • @mariafernandes7216
      @mariafernandes7216 10 місяців тому +1

      Very nice collection of Plazos ma'am wher do you get them for 150/- to 200/- kindly let me know. Thk u

  • @jyotibhandare8711
    @jyotibhandare8711 11 місяців тому +1

    पण खरच खुपच छानच आहेत.आपल्याला ईतक्या स्वस्त कुठे मिळाल्या

    • @minalnarwade9883
      @minalnarwade9883 11 місяців тому +1

      मालाडला मिळतात.

  • @mitamanjrekar5039
    @mitamanjrekar5039 10 місяців тому

    खूप मस्त व्हिडिओ . छान दिसता पण . मस्त collection. Fakt 150 rs price विश्वास नाही बसत. मी 600 rs खर्च करते😮हो

  • @dipaliranade7170
    @dipaliranade7170 11 місяців тому +2

    माला एक सांगावस वाटतंय की पलाझो pant madhe पाय अडकतो आणि पडायला होत, तेव्हा खूप जपून वापराव्या, मी माझ्या डोळ्या द नी पाहिले आहे

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 10 місяців тому

    खूपच छान plazo
    सुटसुटीत कॉटन कपडे केव्हाही चांगले वाटतात.

  • @sandhyabhorde2709
    @sandhyabhorde2709 10 місяців тому

    मी संध्या ज्योतिष विशारद भास्कर असले तरी मला आपले व्हीडिओ खुप आवडतात

  • @Kk-tv1iz
    @Kk-tv1iz 11 місяців тому +1

    Khup sundar collection aahe ani khup swasta pan bhari milalya

  • @priyavadagajbheye1682
    @priyavadagajbheye1682 11 місяців тому +1

    Barobar aahe madam tumche aaplyakade bharpur kapad astat pan aapan use nahi krit khup chaan video 😊

  • @aartivelankar6618
    @aartivelankar6618 10 місяців тому +1

    Dr. ताई खूप सुंदर व्हिडिओ👍👌

  • @madhurasreceipeaajji2698
    @madhurasreceipeaajji2698 10 місяців тому +1

    Madam very nice. Good. Thank u for ur guidance.

  • @ushabore9190
    @ushabore9190 10 місяців тому

    माहिती तर खूपच छान मी पण आता तसेच घेण्याचा प्रयत्न करणार

  • @elizamhasalkar8562
    @elizamhasalkar8562 8 місяців тому

    NICE COLOUR GOOD CHOICE AND COMFORTABLE THANKS

  • @ujwalabakshi5089
    @ujwalabakshi5089 10 місяців тому

    ताई ह्या दाखवलेल्या plazo खूप छान आहेत तुमचे बोलणे पण खूप गोड आहे. पण हे सगळ्या कुठून anlya ते सांगा ना

  • @veenadeolekar7234
    @veenadeolekar7234 9 місяців тому +1

    Khup chaan thanks 😊

  • @surekhakawade8958
    @surekhakawade8958 10 місяців тому +1

    फारच छान माहितीपूर्ण 😊

  • @ujwalajagtap7818
    @ujwalajagtap7818 10 місяців тому

    खूप छान!Plazo chaanch aahet aani singer pant त्याहून comfortable

  • @prachithorat1188
    @prachithorat1188 11 місяців тому +2

    खुप छान collection आहे मॅडम.👍👌

  • @s.s.s.77
    @s.s.s.77 10 місяців тому

    Blue Palazzo खूप सुंदर आहे

  • @AshaHadavale-ci5fb
    @AshaHadavale-ci5fb 11 місяців тому

    ताई तुम्ही खूप सुंदर व्हिडिओ दाखवला त्याबद्दल धन्यवाद खूप छान छान प्लाझो दाखवले ते कुठून घेतले ते पण सांगा प्लीज❤

  • @anilkumarumathe8929
    @anilkumarumathe8929 10 місяців тому

    छान आयडिया दिलीत धन्यवाद ताई.

  • @adhishreenijai7768
    @adhishreenijai7768 10 місяців тому

    Shevti dilela message Khup chaan

  • @SaritaPetkar-x1j
    @SaritaPetkar-x1j 11 місяців тому +19

    I like your pant collection , mostly Palazzo pants is better than legins ,I have always wearing saree in home & also outing from 30 years after marriage but now I also like your cloth collection , easily wearing & comfortable after menopause because I am also face this problem ,thank you so much for suggestion in this video ,now I will also try .

  • @smita7213
    @smita7213 11 місяців тому +3

    So nice aunty. Some like to put these type of palazzo but as they have problems after menopause or other and one problem how to go to bathroom by wearing palazzo, so some ladies have to avoid it. If u have solution then do tell.

  • @meenaadangale8499
    @meenaadangale8499 10 місяців тому

    Khupach chhan mahiti dili dr.. khup khup thanks 🙏🙏👍

  • @vandanapurandare8680
    @vandanapurandare8680 11 місяців тому +121

    मोठ्या वयात प्लाझो पायात येते त्यापेक्षा सिगार पॅन्ट कॉटनच्या घरात घालाव्या अस माझं मत आहे

    • @bramhabhoj3394
      @bramhabhoj3394 11 місяців тому +5

      I agreed

    • @shailajabharambe9660
      @shailajabharambe9660 11 місяців тому +15

      You are right.. bottom toilet madhe bhijate mazi

    • @nitapatil1337
      @nitapatil1337 11 місяців тому +2

      Ho barobar aahe,payat yete aani bhijte pan bathroom madhe

    • @swatishinde668
      @swatishinde668 11 місяців тому +1

      खरं आहे

    • @ashakanitkar1880
      @ashakanitkar1880 11 місяців тому

      अरे तायांनो एव्हढ ज्ञान रंग ज्ञान देत आहेत कपडे दाखवत आहेत तर तुम्ही त्यांनाच शिकवता पेन्सील पॅन्ट वगैरे
      नोबल द्यायच सोडून
      वर दिवाळीतच खरेदी करा वगैरे
      कशावर काय जाईल हा फॅशन सेन्स पण
      व हे सर्व फुकट
      तर अश्यांना तुम्हीच सल्ले देता

  • @shamalabirla9524
    @shamalabirla9524 11 місяців тому

    Mam Tume khupach chan bolts khuach practical aahaet Thanks for suggestion

  • @minakshichikhalikar8068
    @minakshichikhalikar8068 10 місяців тому

    Khupch chan mahiti mi pan vaparte gaun pan plajo nahi vaprla changla disel ki nahi yamulech

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 11 місяців тому +1

    खूप छान आहेत तुमचे ड्रेसेस.

  • @smitapatil5457
    @smitapatil5457 11 місяців тому +3

    Nice n helpful vedio ,where u get all in cheapest price plz tell me n also I like lots of ur vedios ,thank u

  • @swastikfamilychannel1498
    @swastikfamilychannel1498 10 місяців тому

    तुमचा व्हिडिओ खूप आवडला काकू मला तुम्हाला खूप दिवसापासून काही विचारायचे होते जसे की माझे वय सध्या 28आहे मला ना कोणाशी जास्त बोलू वाटत नाही खूप एकटं एकटं राहावं वाटते आणि डोक्यात सतत खूप विचारांचा गोंधळ चालू असतो खूप चिडचिड होते आणि मुलांवरती सगळ्यात निघतो काहीच करावं वाटत नाही कशाचीही हाऊस वाटत नाही नवीन कपडे खरेदी करू वाटत नाही कुठे बाहेर फिरायला जायचं म्हटलं की मूड होतो की हो बाहेर जायचं आणि तयारी करायला लागली की मग असं वाटते की नको कशाला जायचं कपडे चेंज करायचे मेकअप करायचा तयारी करायची आणि सगळं मूड निघून जातो मला असंच होत आहे गेले दोन-तीन महिने झाले माझ्यासोबत हे असे घडत आहे मला खूप कंटाळा आलाय या गोष्टींचा आणि माझ्या या वागण्याने माझ्या मिस्टरांना सुद्धा चांगलं वाटत नाही आहे की हिला कधी पण कुठे बाहेर जायचं म्हटलं की ही अशीच म्हणते किंवा ही सतत तोंड फुगवून बसलेली असते तिला नेहमी घर कामाचा कंटाळा चाललेला असतो ही नेहमी अशीच बारा वाजलेले दिसते अहो काकू मी कितीही ठरवलं तरी मला मनापासून तसं चांगलं वागता येतच नाहीये मी काय करू यात माझी काय चुकी आहे मला आतूनच म्हणजे असं मनापासून असं वाटत नाहीये की मी कोणाला दुखावले पाहिजे पण मला सतत चिडचिड होते खूप त्रास होतो असं का होत असेल तुम्ही सांगू शकता का माझ्या घरचे तर मला समजू शकत नाही 🥺

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  10 місяців тому +1

      होते असे काही वेळा... जाणीवूर्वक स्वतः ला बदला

    • @swastikfamilychannel1498
      @swastikfamilychannel1498 10 місяців тому

      @@dranaghakulkarni काकू एक व्हिडिओ बनवा n Kay karawe असे वेळेला समजणारे कोणीच नसते 😔

  • @VandanaMadame-jf5cj
    @VandanaMadame-jf5cj 7 місяців тому

    मला हा व्हिडिओ खूप आवडला

  • @kalpanatheurkar6559
    @kalpanatheurkar6559 11 місяців тому +1

    Mam khup Chan collection aahe

  • @anupritasawant8500
    @anupritasawant8500 11 місяців тому

    अगदी बरोबर मला तुमचे प्लॅजो फार आवडले

  • @kirtigiri2465
    @kirtigiri2465 11 місяців тому +1

    मी आज तुमचा पहिलाच व्हिडिओ पाहिला,खूप आवडला

  • @smitapawar8032
    @smitapawar8032 10 місяців тому

    Khup chaan madam cotton plazo must be prefered👍

  • @nehadeshmukh5204
    @nehadeshmukh5204 10 місяців тому

    कुठून घेतल्या सांगा ना मॅडम? खूपच छान आहेत. स्वस्त असतील तर जरूर सांगा.

  • @sarikadhakane2669
    @sarikadhakane2669 11 місяців тому +1

    Khup chhan plaazo collection

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 10 місяців тому

    खूप आवडला विषय व माहिती. मस्त मस्तच

  • @AnuradhaJoshi-c8w
    @AnuradhaJoshi-c8w 11 місяців тому +33

    डॉ आहात पण् कुणी म्हणेल
    घरी आपलीच आत्ता/मामे बहीण येऊन गेली असं वाटत.
    अप्रतिम संदेश
    आनंद देऊन गेला.
    धन्यवाद जी 😊❤🎉😂

  • @surekhakause7878
    @surekhakause7878 11 місяців тому +1

    खूपच छान माहिती दिली

  • @anayataklikar2977
    @anayataklikar2977 11 місяців тому +3

    Nice collection

  • @Shubhangisamare
    @Shubhangisamare 8 місяців тому

    छान व्हिडिओ 🎉

  • @smitamukne6473
    @smitamukne6473 11 місяців тому

    छान सांगितले तुम्हीं. धन्यवाद.

  • @manjushapande8631
    @manjushapande8631 10 місяців тому

    अगदी १५० rs la या प्लाझो कुठे मिळतात? खूपच छान वाटले तुमचे कलेक्शन आणि आवाज आणि सांगण्याची पद्धत आणि घरगुती वातावरण❤

  • @madhurakhadke8429
    @madhurakhadke8429 10 місяців тому

    Anghatai khupach sunder

  • @sampadakulkarni4741
    @sampadakulkarni4741 11 місяців тому

    Khup chan mahiti thank you madam

  • @Justyashthings123
    @Justyashthings123 10 місяців тому

    Ashya pent lkshumi rodla miltat ka?khupech chan ahet.

  • @saileerasal3680
    @saileerasal3680 11 місяців тому

    Tumhi khup chan samjawta mala tumchey video khup awadatat.