पुरंदरचा रणसंग्राम-शिवाजी महाराज व दिलेरखान यांच्यातील तह होण्याअगोदर घडलेले तांडव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @PoojaGid-e7i
    @PoojaGid-e7i 10 місяців тому +3

    हर हर महादेव जय शिवराय मुरारबाजींना हार्दिक शुभेच्छा आणि श्रद्धांजली❤❤ हर हर महादेव जय शिवशंभो

  • @rajendradive8224
    @rajendradive8224 4 роки тому +18

    सर तुमच्या तोंडून इतिहास ऐकुन धन्य झालो.
    असं वाटत होतं की सर्व लढाई आपल्या समोरच घडत आहे, आपल्या वर्णन प्रतिभेला तोड नाही. आपणास शतशः नमन.

  • @kunalrohekar
    @kunalrohekar 4 роки тому +35

    आपल्या युद्ध प्रसंगाच्या वर्णनाने मुरारबाजी आणि बिकाजी नाईक यांच्यासह अख्खा रूद्र पूरंदर तांडव करताना डोळ्यांसमोर आला... महाराजांच्या निधड्या छातीच्या मावळ्यांना मानाचा मुजरा।...
    हर हर महादेव।
    जय महाराष्ट्र।

  • @anilkale9945
    @anilkale9945 4 роки тому +8

    Khup chhan mahiti.
    Jay Bhavani Jay Shivaji.
    Jay Jay Raghuveer Samarth

  • @sameergaikwad2259
    @sameergaikwad2259 3 роки тому +22

    हिंदवी स्वराज्या साठी घडलेले इतिहासिक प्रसंग तु हुबेहुब डोळयासमोर निर्माण करून ज्ञात व अज्ञात माहीती महाराष्ट्रासमोर ठेवत आहे त्या बद्यल तुझे मनापासुन आभार.

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi62 3 роки тому +5

    Jai Bhavani .
    Jai Shivray...
    Jai Murarbaji Deshpande...

  • @omkarkulkarni5661
    @omkarkulkarni5661 3 роки тому +5

    Apli sangnyachi shaili agdi uttam ahe👌

  • @RavindraPatil-kb3ur
    @RavindraPatil-kb3ur 3 роки тому +5

    सर इतिहास खूप छान मांडता. अक्षरशः ते सर्व डोळ्यासमोर घडते असेच वाटते.
    फक्त एक दुरूस्ती सूचवू इच्छितो *वर्जगड* नसून तो *वज्रगड* असे आहे.

  • @sushilkamble2919
    @sushilkamble2919 4 роки тому +13

    सेवट पर्यंत लढणाऱ्या त्या वीर मावल्यांना मानाचा मुजरा धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @guru6593
    @guru6593 3 роки тому +5

    Khupachh Chan mahiti Dili thanks 🙏🙏👌👌

  • @Gaurifiberbody
    @Gaurifiberbody 4 роки тому +15

    छान.खुप छान .....असंच आम्हाला इतिहास सांगा...आम्ही ऐकु ......तुमच्या मुळे मला इतिहासाची खुप ज्ञान आले .........अगोदर शिवराय. शंभुराजे.यांचा.मोजकाच इतिहास माहीत होता.आत्ता संताजी धनाजी . गणोजी शिर्के.महाडीक . राजाराम महाराज.तारारानी .महारांनी येसुबाई ......ई.असे अनेक विषयांवर मार्गदर्शन तुम्ही केले..मला आवडलं....असेच आम्हांला तुमचे मार्गदर्शन लाभावे.... तुम्हाला ज्ञान . आरोग्य.धन.यश.ऐश्वर्य.प्रसीद्धी..अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.......

    • @RajmudraOfficial
      @RajmudraOfficial  4 роки тому

      खूप खूप धन्यवाद..जय शिवराय

  • @ravikumardadape4748
    @ravikumardadape4748 4 роки тому +6

    अतिशय सुंदर

  • @gurudev3253
    @gurudev3253 2 роки тому +2

    अप्रतिम, अप्रतिम अप्रतिम अप्रतिम..... जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @abhijitdeshmukh6825
    @abhijitdeshmukh6825 4 роки тому +9

    Khup chan, Rajmudra channel

  • @amolnerkar3814
    @amolnerkar3814 3 роки тому +3

    🌹🌹🌹जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🌹🌹🌹

  • @akshaychavare6762
    @akshaychavare6762 4 роки тому +13

    हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे

  • @manjabapukusmude5909
    @manjabapukusmude5909 2 роки тому +1

    Mujara murar baji ani mavlyana har har mahadev ramkrishnaharee

  • @आजितमोटे
    @आजितमोटे 3 роки тому +2

    जय शिवाजी जय भवानी

  • @rajeshshah3035
    @rajeshshah3035 4 роки тому +9

    Unknown history in detail narrated

  • @jyotikumarthale5484
    @jyotikumarthale5484 4 роки тому +4

    Very nice 👌👍

  • @gopaldalve7458
    @gopaldalve7458 Рік тому

    खुप छान मोहीम सांगितली आहे

  • @sangitaphalke233
    @sangitaphalke233 3 місяці тому

    जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू राजे राजधानी सातारा 🚩🙏💪💞श्री शिवप्रतिषठान हिंदुस्थान सातारा

  • @apoorv7289
    @apoorv7289 4 роки тому +24

    सर इतकी सविस्तर माहिती तुम्ही कुठून जमा करता?धन्य आहे तुमची.
    जय शिवराय.

  • @kishankadam858
    @kishankadam858 2 роки тому +1

    पुरंदर चा तह हा मिझा॔राजे जयसिंग व छत्रपती शिवाजी महाराज यांचा मध्ये झाला होता ,दिलेर खाना बरोबर नव्‍हे, जय हिंद

  • @shirishlad349
    @shirishlad349 4 роки тому +5

    खुप च्छान,,

  • @sharadbankar2575
    @sharadbankar2575 14 днів тому

    Thanks rajmudr

  • @durgeshpatil2680
    @durgeshpatil2680 2 роки тому

    Sir tumhi khup molache kaam kelet
    Tumchya mule aamhala itihasatil shauryachya goshti ekayala aani anubhavayala milatat

  • @shubhamsawant4917
    @shubhamsawant4917 4 роки тому +16

    Nice Dada

  • @vaibhavmalode3406
    @vaibhavmalode3406 9 місяців тому

    खूप छान मराठ्यांच्या इतिहास मांडता....❤

  • @dipeshbhoravkar6532
    @dipeshbhoravkar6532 4 роки тому +4

    खुप छान

  • @rajendraahire9107
    @rajendraahire9107 3 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👍👌 नो शब्द

  • @saurabhsatpute4785
    @saurabhsatpute4785 4 роки тому +16

    मला माझ्या जातीपेक्षा माझ्या मातीचा अभिमान

  • @arogyadayitruptirecipe6771
    @arogyadayitruptirecipe6771 3 роки тому +1

    Nice shareing 👌👌

  • @vinayakbarjibhe3885
    @vinayakbarjibhe3885 2 роки тому +1

    🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @santabhaubhonde4087
    @santabhaubhonde4087 4 роки тому +4

    जय शिवराय....

  • @nileshmuthal8783
    @nileshmuthal8783 4 роки тому +26

    दोस्ता तूझ्या पेक्षा छान इतिहासाचे वर्णन करणारा मि बघितला नाही खूपच छान आवाज अंगाला शहारे आले....

  • @vaibhavmalode3406
    @vaibhavmalode3406 Рік тому

    Nice❤

  • @ManikSawnat
    @ManikSawnat 10 місяців тому

    👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @shubhamsawant4917
    @shubhamsawant4917 4 роки тому +20

    Bhava , santaji Ghorpade यांच्या वंशज कुठे आहे हे सांगशाल का

    • @RajmudraOfficial
      @RajmudraOfficial  4 роки тому +9

      संताजी बाबांच्या पूर्वजांची एक मोठी जागतिक संस्था आहे.त्यामध्ये त्यांचे सर्व पूर्वज काम करत आहेत.फेसबूक वर घोरपडे प्रतिष्ठान नावाचे page आहे.तिथे जा

    • @latestbollywoodmovie9206
      @latestbollywoodmovie9206 4 роки тому +2

      Kapshi tal kagal dist Kolhapur

    • @rajendrabhorade3789
      @rajendrabhorade3789 3 роки тому

      @@RajmudraOfficial पूर्वज की वंशज?

  • @amitpatil327
    @amitpatil327 2 роки тому

    सर खूप छान सांगितली तुम्ही माहिती, तुम्हाला शतशः नमन. पण हा तह शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यात झाला होता, शिवाजी महाराज आणि दिलेर खानात नाही..

  • @sanjughodkhande1629
    @sanjughodkhande1629 4 роки тому +4

    🚩जगदबं🚩

  • @sunilgavit3090
    @sunilgavit3090 3 роки тому +1

    Good history

  • @vinayakbarjibhe3885
    @vinayakbarjibhe3885 2 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @abhidaundkar6097
    @abhidaundkar6097 4 роки тому +6

    🚩

  • @gandu6856
    @gandu6856 3 роки тому +3

    Vajra gadh not varja,good information thanks

  • @hatekarvijay
    @hatekarvijay 4 роки тому +6

    Namaskar Pradeep.... Majhyakadun tumacha number delete jhala aahe....Please call kara

  • @rajvardhandaingade5884
    @rajvardhandaingade5884 4 роки тому +4

    🙏🌷🌷

  • @vaibhavmalode3406
    @vaibhavmalode3406 2 роки тому

    Murabaji despandhe is great

  • @amolshirsat1989
    @amolshirsat1989 4 роки тому +7

    Dada tumchya mule amhala swarajya chya pratek mavala baddal mahit hot ahe. Kharach yekun rakt salsalat. Mala vatt kharach me pan chatrapati shivaji maharaj yancha kalat janm zala asta tar swarajya sathi ladalo asto. Jay jijau. Jay shivaray. Jay shambhu raje.

  • @scccc526
    @scccc526 3 роки тому +1

    जय श्रीराम जय क्षत्रिय रामवंशी (नाईक ),. बेडररामोशी लोकांची विजयनगर सम्राज्यपासून सुरु झालेली देश रक्षणाची परंपरा 1616ला विजयनगर सम्राज्यचा शेवट झालं तरीही थांबली नाही तोच पराक्रम आणि निष्ठाची साथ शिवाजी महाराज यांना देऊन देश रक्षणाचं कार्य केल,,नंतर चवताललेला रामोशी मावळ्यांनी नंतर पुरंधर किल्ला अवघ्या 52मावळ्यांनी किल्ला स्वराज्यात आणला आणि पुरंधर किल्ल्याचा आणि पुरंदरचा तहा मध्ये झालेला अपमानाचा बदला घेतला 🚩

  • @prathameshchougulepc1263
    @prathameshchougulepc1263 3 роки тому +1

    💪🤘🤘🤘🤘

  • @yogeshmali613
    @yogeshmali613 4 роки тому +4

    Bhai full animation video banva na

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 4 роки тому +7

    इतिहासकारांनी मिर्झाराजे-शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest. आणि ऐका सत्य इतिहास. ... जय शिवराय !

  • @vishwanathkumbharvishwanat2868
    @vishwanathkumbharvishwanat2868 4 роки тому +5

    🙏🙏🚩🚩🚩🚩

    • @sampatlaxmankudalekudale3136
      @sampatlaxmankudalekudale3136 4 роки тому +1

      रजपूत मिर्रजा राजा जयसिंग मोगलांची गुलामगिरी करण्यात धणयता माणत जर छत्रपती शिवाजी महाराजांना साथ दिली आसतीतर ईतीहास वैगळा दिसला आसता

    • @amolpotnis9779
      @amolpotnis9779 4 роки тому +1

      Varjya gad nahi Vajragad

    • @omkarkarhale123
      @omkarkarhale123 3 роки тому

      हर ह र महादेव

  • @umeshkale5204
    @umeshkale5204 11 місяців тому

    मुरार चा थरार

  • @kailasnewale573
    @kailasnewale573 4 роки тому +1

    👌👌👌👌👌

  • @vaishalithorat1046
    @vaishalithorat1046 2 роки тому

    Jay jijaju jay shivaji jay Shambhu rajeeeee manacha mujara 💪💯

  • @ashokpatil1514
    @ashokpatil1514 4 роки тому +4

    No background musuc

  • @thelogicalindian3320
    @thelogicalindian3320 4 роки тому +5

    वर्जगड नाही वज्रगड आहे ते ...गडाचे नाव जबाबदारीने घ्या ...रक्त सांडलं आहे तिथे स्वराज्याचं ...!!

    • @sarangmadgulkar3850
      @sarangmadgulkar3850 4 роки тому

      King Shivaji - the spiritual quest ! जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !

  • @breakcomfort
    @breakcomfort 4 роки тому +4

    video editing software and thumbnail software

  • @aryasanatani8710
    @aryasanatani8710 4 роки тому +11

    भाऊ, धन्यवाद, हिंदीमध्ये सुध्दा हे vdo बनवा ज्या देशभक्ताना मराठी कळत नाही. त्यांना मराठ्याचा इतिहास कळेल.

  • @dhananjayzende5101
    @dhananjayzende5101 4 роки тому +15

    सर छान
    फक्त वर्ज नाही वज्र गड

  • @rajeshshrikhande
    @rajeshshrikhande 4 роки тому +2

    #reliablleknowlege

  • @ashokyadav4557
    @ashokyadav4557 4 роки тому +6

    *FAAR SUNDER*

  • @RAJ125rv
    @RAJ125rv 4 роки тому +7

    हरिजन संबोधून शिवी कशाला देता ? त्यावेळचे महार म्हणजे आजच्या आंबेडकरी समाजाचे पूर्वज असे का सत्य बोलत नाही?

  • @shubhammalgunde3808
    @shubhammalgunde3808 4 роки тому +4

    2

  • @prasadjoshi4610
    @prasadjoshi4610 4 роки тому +6

    nanter ky zale mag

    • @RajmudraOfficial
      @RajmudraOfficial  4 роки тому +2

      शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह केला

    • @scccc526
      @scccc526 3 роки тому

      पुरंदर किल्ला स्वराज्यात घेताना अवघ्या 52रामोशी मावळ्यांनी किल्ला घेतला पुरंदर चा तहाचा अपमान बदला घेतला

  • @rajeshpawar6334
    @rajeshpawar6334 4 роки тому +2

    राजेश विलास पवार बाबंवडे

  • @RAJ125rv
    @RAJ125rv 4 роки тому +2

    तेव्हा हरिजन कुढून आले . डोके ठिकाणा वर आहे चाय ? महार म्हणा महार . जे सत्य तेच मांडा .

    • @rameshwarfartade7933
      @rameshwarfartade7933 4 роки тому +3

      मावळा मनून घेण्यास लाज वाटतेय काय

    • @saurabhsatpute4785
      @saurabhsatpute4785 4 роки тому +6

      भावा कुठपर्यंत जातीचा अत्याभिमान बाळगणार . कधीतरी आपल्या मातीचा पण अभिमान वाटू द्या.

    • @shashikantgodhade4987
      @shashikantgodhade4987 4 роки тому

      MARATHA🚩🔥

  • @SpeakingLessons
    @SpeakingLessons Рік тому

    वर्जगड़ नव्हे, वज्रगड!

  • @rohitmane5589
    @rohitmane5589 4 роки тому +3

    Ò

  • @amolsagvekar8346
    @amolsagvekar8346 3 роки тому

    Varjagad nahi vajragad

  • @santoshtikande9099
    @santoshtikande9099 4 роки тому +7

    Veri slow speech...

  • @raj-gi9jl
    @raj-gi9jl 2 роки тому

    मुसलमान इतिहासकार कसा इतिहास सांगेल. गेस करा.

  • @abhinaventerprises9592
    @abhinaventerprises9592 3 роки тому +1

    अरे वज्रगड हा उच्चार तरी नीट कर .

  • @pizza_culture_saswad
    @pizza_culture_saswad 3 роки тому

    Sheth varj nahi vajrgad ahe te

  • @sunilshinde7463
    @sunilshinde7463 9 місяців тому

    वर्जगड नाही वज्रगड

  • @ramharigaykwad1427
    @ramharigaykwad1427 3 роки тому

  • @maheshrajguru9186
    @maheshrajguru9186 8 місяців тому

    😅.

  • @firstreveal1709
    @firstreveal1709 4 роки тому +1

    are varj nahi vajra gad