संताजी घोरपडेंची गाजलेली बुऱ्हाणपूर मोहीम..
Вставка
- Опубліковано 1 сер 2020
- छत्रपती संभाजी महाराजांच्या बुऱ्हाणपूर मोहिमेत सहभागी असलेले संताजी घोरपडे यांनी देखील बऱ्हाणपूर वर हल्ला करून औरंग्याला दणका दिला होता.
#swarajyarakshak_sambhaji
#santaji_ghorpade
#sambhaji_maharaj_history
युद्ध वर्णन व मोहीम वर्णन खूप खूप चांगले अति उत्तम सर
🙏माझ्या शंभुदेवाला मानाचा मुजरा🙏
रणमार्तंड रणभैरव सरनौबत संताजी घोरपडे की जय 🙏🙏
धन्यवाद हा इतिहास आम्हाला आजच्या जगात जगण्याची नवी दिशा देतो तसेच सरसेनापती संताजी घोरपडेंच्या पराक्रमाची गाथा आम्हा कापशी करांना त्यांच्याशी आत्मीयतेने जोडतो 🙏
जय भवानी जय शिवराय हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
फार समग्र माहिती मिळाली जय शिवाजी जय जिजाऊ जय शंभुराजे
सर हा व्हिडिओ खुप आवडला आम्ही बऱ्हाणपूर ला जातो तेव्हा आजही मिर्झा राजे जयसिंग याची छत्ररी पाहतो ब्रहानपुर पासुन 5 किलोमीटर अंतरावर तापी नदी किनारी आहे
Jai shree Shiv Chatrapati Shivaji Maharajancha Vijay aso......
धन्य ते संताजी
अतिशय सुदंर वर्णन करता. अगदी डोळ्यासमोर घडते असे वाटते 🙏
दादा तुमचा आवाज ऐकून मन धन्य होते
कदाचित या लढाईत ही शंभुराजे जिवंत असते😥😥 तर मन धन्य झाले असते , खरचं अस वाटत की शंभुराजांना देवाने न्याय का दिला नाही 😓
Ho.
जय भवानी...जय शिवाजी...हर हर महादेव 🙏🚩💐👌👍🏻
माघार मराठ्यांच्या रक्तात नाही 🚩🚩🚩
Tumchi hi shiv gatha ashich chalu raho.
Ashi shreenchya Charni prarthana
Jay jijau
Jai shivray
Jay shambhu raje
Jay hind chi sena(indian army)
Jay Shivray 🚩🚩🚩🚩
जय भवानी जय शिवराय हर हर महादेव जय भवानी जय जिजाऊ हर हर महादेव
Jay shivaray नमन संताजी घोरपड़े यांचा शोर्या ला
डॉ साहेब आपल्या मुखातून सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या सारख्या स्वामिनिष्ठ शूरवीर निष्ठावंत ढाण्या वाघाचा प्रराक्रम ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात आणि त्यांचा इतिहास ऐकतच रहावा असे वाटते,
जय शिवराय जय संताजी घोरपडे जय भगवानबाबा.
Khup Chhan Aani Mahitipurn Video Aahet .Jay SHIVRAI 🙏🙏
स्वामीनिष्ठ,वीरयोदधे,महाप्रराक्रमी दुष्मनाला घाम फोडणारे,रणमारदव, सह्याद्री चे सिंह आणि मराठीशाहीचे तिसरे आधारस्तंभ संताजी घोरपडे यांना कोणीही असोत,नसोत हा वाघ जिंकणारच.जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान जय संताजी घोरपडे, जय जिजाऊ.
नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड
jay shivray🙏🙏🙏🙏
Ek Number 💪💪💪💪💪💪💪
Jay Santaji Ghorpade
जय शिवराय
Veer Mard Maratha Chhatrapati Sambhaji Maharaj
jay shivaji Jay bhavani
Khup chhan mahiti.
Jay Bhavani Jay Shivaji.
Sir Abhinandan. Chann. Video sir
श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज
Mala khup avdtat tumache video...aikatch basav vattat
Congratulations For 100k subscribers
फारच छान वर्णन
19:23 😓😓😭😭
जय शंभूराजे
Dada. chhtrapati shivaji maharajan barobar aslele starting Che 12 mavlyanchi mahiti dya.
खूप छान
tya danajichya vaganyamule Santajiraje Na maghar ghyavi lagali
danya changala navata
जय शिवराय 🙏🙏🚩🚩
Very nice 👌👌👍
These descriptions of campaigns are all similar to other campaigns. just change names of people and locations. "peth marli, loot keli, khandani gola keli. darugolachi tajvij keli. lambchya majala marlya. kotat lapun basla. shaharat ghabrat pasarli .........."
हर हर महादेव
Vir mavle 🙏
Sambhaji Maharaj ki Jay Santaji Ghorpade ki Jay
Jai Shivaji
Shivaji Maharaj Mandir-ua-cam.com/video/cgRtZQM3998/v-deo.html
Shiv kalat. Jishatreastivathoti. Tya. Shatranevir. Marathe javan ladhale. Tasech. Ajchya. Marathajavanani. Aadhunik. Shatratrye. Shikun. Tarbej. Zale. Pahije
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
The Great Santaji Baba
Khup Chan video
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
दादा तुमचा आवाज एक नंबर आहे बोलना ते एकच नं🚩🚩🚩
L
MX
Bhau SASEMIRA mhanje kay??
बाजीद चे सर्व एपिसोड दाखवणे
सरसेनापती शूरवीर संताजी घोरपडे सरदार हे जर अजून काही काळ हयात असले असते तर राक्षस औरंगजेब हा नक्कीच शूरवीर सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या हातून मारला गेला असता पण दुर्दैव आपल्या हिंदु समाजाचं फितुरी ने ग्रासलेल्या गद्दार नागोजी माने सारख्या हरमखोरांमुळे स्वराज्याचा इतिहास आज अधिकच रक्त रंजीत झालं मराठा साम्राज्याची घोउडौद थांबली शूरवीर सरदार सरसेनापती संताजी घोरपडे यांना मनपूर्वक साष्टांग मुजरा 👏👏👏👏
Shivaji Maharaj anche pahile kille-ua-cam.com/video/zcMrO34GPRg/v-deo.html
Tum Hi peshwayancha Cha itihas ka nai sangat, Maratha Samrajya nusta swarajya paryant aahe ka?
So use the army and conduct "daroda" on the city.
Yes! They(Marathas) conducted daroda on thugs.✌️💪
Unlike walyanchya ghari landge alte ratri ghari
Dislike wale lande asle pahijet
जय शिवराय
Jay Santaji Ghorpade
जय शिवराय