मान खटाव विधानसभा मतदार संघात जयकुमार गोरे यांचा करेक्ट कार्यक्रम होणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024

КОМЕНТАРІ • 120

  • @Surajff-x9d
    @Surajff-x9d 3 місяці тому +1

    Jay Ho 💯

  • @UttamShinde-lj1tw
    @UttamShinde-lj1tw 3 місяці тому +5

    माण खटाव मध्ये पक्ष पाहून मतदान होत नाही फक्त जयकुमार भाऊ व काम पाहुन होणार मतदान जय हो

  • @GopalChavan-kj8cj
    @GopalChavan-kj8cj 4 місяці тому +18

    जयकुमार गोरे हे निवडून येणार ,50000

  • @sagarkare6406
    @sagarkare6406 3 місяці тому +6

    जया भाऊंना पाडणे एवढं सोपं नाही अगोदर तुमचे उमेदवार फायनल करा

  • @ajitpatil2651
    @ajitpatil2651 3 місяці тому +4

    स्वप्न पडले आहेत आमदारकीचे ह्यांना इथे फक्त जयकुमार गोरे फॅक्टर आहे

  • @akshaynarale
    @akshaynarale 3 місяці тому +5

    Only जाय भाऊ

  • @SaurabhBhosale-pk5bz
    @SaurabhBhosale-pk5bz 4 місяці тому +14

    जयकुमार गोरे हे निवडून येनार

  • @Gosavishankar
    @Gosavishankar 4 місяці тому +3

    अस काय नाही होणारं बदल होणे अटळ आहे या मध्ये काय तथ्य नाही जया भाऊ कामे खूप आहेत त्यांची विकास काम हि आपल्या पश्चिम महाराष्ट्र असणाऱ्या सर्व आमदारांपैकी उल्लेखनीय आहे त्यामुळे जया भाऊ हे नक्किच 2024मध्ये एक मंत्री महूनून शपथ घेतील, विरोधक किती पण एक होऊ द्या या वेळी त्या सर्वांना चितपट करुन विजय खेचून आणतील यात काय शंका नाही 💯💯💯 जय हो 🎉❤

  • @GaneshRananavare-vz8yy
    @GaneshRananavare-vz8yy 3 місяці тому +9

    रामराजे थकले आता मोहिते पाटील आले या रिंगणात😂 जयाभाऊच आमदार

  • @shrikantkale2987
    @shrikantkale2987 3 місяці тому +6

    काम करतात म्हणून तिनं वेळा निवडून आलेत आताही येनारच

  • @dhanajimadane6216
    @dhanajimadane6216 4 місяці тому +14

    आत्तापर्यंत जयकुमार गोरे पैसे वाटुनचं निवडून आले आहेत

  • @AshokDeshmukh-i5w
    @AshokDeshmukh-i5w 4 місяці тому +24

    यावेळी तुतारी वाजणार

  • @ranjitwagh7360
    @ranjitwagh7360 3 місяці тому

    Jay ho fakt🎉🎉❤

  • @adv.santoshnarayanpawar9260
    @adv.santoshnarayanpawar9260 4 місяці тому +7

    बरोबर मांडणी केली आहे हे सत्य आहे

  • @VaibhavMore-c4s
    @VaibhavMore-c4s 3 місяці тому +2

    यंदा जयकुमार गोरे यांचा दारून पराभव होणार हे ठरलय

  • @DhananjayKorade-ny6gx
    @DhananjayKorade-ny6gx 3 місяці тому +1

    माण खटाव मध्ये परिवर्तन होणार नाही ही काळ्या दगडा वरची पंढरी रेघ आहे तुम्ही तुमची चिंता करा खटाव माण ची चिंता जय kumar😇वर सोडा

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 4 місяці тому +9

    गोरेचा विजयाचा नेहमी एकच अजेंडा राहीलाय, लढत ही तिरंगी चौरंगी करायची आणि जिंकायचे, एकास एक लढत झाली तरच त्याचा पराभव होऊ शकतो

  • @sagarkare6406
    @sagarkare6406 3 місяці тому +3

    Only jaya bhau

  • @prashantjagtap9721
    @prashantjagtap9721 3 місяці тому +1

    किती पण ताकत लावा. जयकुमार भाऊ ठासून पुरणार.

  • @tusharsawant3780
    @tusharsawant3780 4 місяці тому +14

    किती सुपारी मिळाली बोलाय टकलु

  • @sunilsakat1290
    @sunilsakat1290 4 місяці тому +11

    यावेळी आमदार फक्त तुतारीचाच असेल

  • @ganeshbabar3368
    @ganeshbabar3368 4 місяці тому +10

    जयकुमार गोरे यांच्या पराभवासाठी मोहिते पाटील यांना सात जन्म घ्यावे लागतील तरीही शक्य नाही

    • @vijaypisalvlogs
      @vijaypisalvlogs  4 місяці тому +7

      @@ganeshbabar3368 लोकसभेला पण निंबाळकर व गोरे असेच म्हणत होते, पुढे काय झाले ते सर्वांनीच बघितले.

    • @cricketlover4887
      @cricketlover4887 4 місяці тому +6

      विधानसभा आणि लोकसभा ह्या मध्ये भरुपुर फरक असतो तुझा अभ्यास कच्चा आहे, तु सात जन्माची भाषा करतो राजकारणात अशक्य असे काहीच नसते मित्रा

    • @navnathkarche1095
      @navnathkarche1095 4 місяці тому +3

      Mohite patil bhalya bhalyanchi akkal luz karatat kalal ka te100% karykaram karnar

    • @navnathsodmise926
      @navnathsodmise926 4 місяці тому +1

      अरे टकलू तुला काय शेट माहित माण आणि फलटण मध्ये लीड आहे ​@@vijaypisalvlogs

    • @Gosavishankar
      @Gosavishankar 4 місяці тому +1

      बरोबर

  • @prashantjagtap9721
    @prashantjagtap9721 3 місяці тому

    गेले 15 वर्ष जमल नाही त्या मुळे आता विकाऊ mdia la active केलंय. पण तुम्ही हवं ते करा. माण खटाव ची फिक्स सीट जयाभाऊ🎉

  • @rajeshbagal561
    @rajeshbagal561 3 місяці тому +1

    फिक्स आमदार मान-खटाव जया भाऊ....Only

  • @Satarkar161
    @Satarkar161 4 місяці тому +4

    मोहिते पाटील यांच्यात दम असेल तर मान खटाव विधानसभा मतदारसंघात निवडणुकीला त्यांच्या घरातील उमेदवार ऊभा करावा.

    • @rupeshlimbore1024
      @rupeshlimbore1024 3 місяці тому

      नांद करू नका मोहीते पाटलाचा

  • @PrajwalGhadge-pg
    @PrajwalGhadge-pg 4 місяці тому +4

    “ जो महाविकास आघाडीचा उमेदवार असेल तोच माण-खटावचा नक्कीच आमदार असेल तो पण 111 टक्के “🔥

  • @Abcdefghijklmn9479
    @Abcdefghijklmn9479 4 місяці тому +11

    कुणीही आले तरीही जयकुमार गोरे यांचा पराभव अशक्य आहे.23 हजार मतांनी आघाडी आहे सगळे एकत्र येवून दुसऱ्या तालुक्यातील उमेदवारासाठी जयकुमार गोरे उभा असले की यात अजून 10 हजार मते प्लस होणार

    • @navnathkarche1095
      @navnathkarche1095 4 місяці тому +5

      23000 nahi 18000 lid aahe aani tutari che matdan pipanila 8000 gele mang rahile 10000 lid aani aani tyavelli fakt bjp ne paise watale hote jar tutari ne tyach barobarine paise watale asate tar tutari ne 10000 te 15000 lid ghetale asate

    • @Dhairya-ih8vo
      @Dhairya-ih8vo 3 місяці тому

      ​@@navnathkarche10955

  • @balasahebpise7320
    @balasahebpise7320 3 місяці тому +1

    जय हो 100

  • @daulatshingade3083
    @daulatshingade3083 3 місяці тому +1

    जयकुमार गोरे भाऊ विजय होणार

  • @shivajigore8650
    @shivajigore8650 3 місяці тому

    Only 💯 Jaya bhau

  • @राहुलशिंदे-ध7ल
    @राहुलशिंदे-ध7ल 4 місяці тому +2

    आमचं ठरलं म्हणा आणि पुन्हा एकदा ऐकंत्र या जनता त्यांची जागा दाखवुन देईल

  • @vaibhavsanap1096
    @vaibhavsanap1096 4 місяці тому +1

    जय हो

  • @rajeshbagal561
    @rajeshbagal561 3 місяці тому +1

    अरे जया भाऊंचा नाद कोणच करू शकत नाही...

  • @ganeshgore6955
    @ganeshgore6955 3 місяці тому

    Jey Ho 100 koni bi yeude

  • @VaibhavMore-c4s
    @VaibhavMore-c4s 3 місяці тому

    Only SHEKHARBHAU gore

  • @adityayadav4203
    @adityayadav4203 3 місяці тому

    आमदार गोरे भाऊच होणार

  • @sunilsawant6507
    @sunilsawant6507 4 місяці тому +2

    जयकुमार गोरे यांचा पराभव करणे शक्य आहे त्यांना जनतेने मतदान करू नये

  • @tushargore9087
    @tushargore9087 4 місяці тому +3

    लिहून ठेवा...२५ ते ३० हजार मतांनी जयकुमार गोरेच पुन्हा आमदार होणार....कोणीही द्या पुढे....ह्या सर्वांना एकटेच पुरून उरणार...💯💯🔥🔥

  • @ashokghogre2670
    @ashokghogre2670 3 місяці тому +1

    100 टक्के पडनार

  • @uttamlaxman2854
    @uttamlaxman2854 4 місяці тому +2

    बरोबर आहे परंतु तुतारी उमेदवार लवकर diclair होऊन प्रचाराल लागले तर नाहीतर मागच्यावेळे सारखी शेवटपर्यंत ह्यांचे लवकर नाही मिटलंतर जयकुमार परत आमदार

  • @rushikeshjarag4715
    @rushikeshjarag4715 4 місяці тому +2

    माण खटाव रासप चा आमदार निवडून येईल💯✌️

  • @rahuldadas1961
    @rahuldadas1961 4 місяці тому +1

    जय कुमार गोरे आमदार का नकोत ते पहील सांगा जय हो...💯

  • @user-prashant0702
    @user-prashant0702 3 місяці тому +1

    जय कुमार गोरे आमदार असणार

  • @shubhamraut9749
    @shubhamraut9749 4 місяці тому +1

    किंग मेकर जया भाऊ ❤️

  • @namdevhirave5042
    @namdevhirave5042 3 місяці тому +1

    अकलूजचे मोहितेपाटील दोन टर्म मंगळवेढा व पंढरपूरमधून पडले त्यावेळेपासून ते संपले आहे

  • @BingeMarathi
    @BingeMarathi 3 місяці тому

    निवडणूक दुरंगी तिरंगी चौरंगी पंचरंगी होऊ द्या कोण पण दोघे किंवा तिघात घासून होणार एवढं मात्र नक्की आहे 100 टक्के घासून कोण येईल ते निकाल सांगेल अंदाज बांधणे अवघड आहे कारण निकालात काहीही होऊ शकते

  • @dipaknikam9482
    @dipaknikam9482 4 місяці тому +2

    Only Jay Gore

  • @chandrakantghorpade7193
    @chandrakantghorpade7193 3 місяці тому

    जया भाऊ वार फिरलं की भाऊ फिरणार असले घरीच बसवायची वेळ आली आहे नाचत होता निबाळकराला घेऊन पोपट झाला

  • @vishaljankar1677
    @vishaljankar1677 3 місяці тому

    अकलूज वरून नियोजन लागायला काय लोकसभा नाही, ही विधानसभा आहे आणि इथे फक्त जय हो होतो...चांगल्या चांगल्या चा घाम काढलाय वाघान...ज्यांच्या नावातच जय हो आहे ते जयकुमार त्यामुळे विरोधकांनी स्वप्ने बघावी😅😅😅😅

  • @dilse6738
    @dilse6738 2 місяці тому

    मोहिते ला कोण ओळखत का मान खटाव मधे

  • @avinashkatkar5382
    @avinashkatkar5382 4 місяці тому +2

    नाही होते तुमचे मोहिते राहिले तरी नाही होत 💐

  • @SachinShinde-fg4zb
    @SachinShinde-fg4zb 4 місяці тому +2

    नाद कुणाचा पन करायचा पन मोहिते पाटील यांचा नाही. 🎉🎉

  • @mohansalunkhe6016
    @mohansalunkhe6016 3 місяці тому

    only jaya bhau

  • @vikramkatkar2868
    @vikramkatkar2868 4 місяці тому +1

    Amdhar ONLY Shekhar Bhau 1️⃣1️⃣1️⃣

  • @NitinYadav-d1n
    @NitinYadav-d1n 3 місяці тому

    Kahipn kra only Bhavu 💯 💪

  • @drkirangaikwad6778
    @drkirangaikwad6778 4 місяці тому +1

    माण मध्ये निवडून यायला कष्ट हे करावेच लागणार मग तो कोणीही असो ..लीड खूपच कमी किंवा राजकीय उलथापालथ घडेल इतकी चुरस माण मध्ये आता राहील

  • @hanumantgarad1297
    @hanumantgarad1297 4 місяці тому +1

    लोकसभेला पावसात हाल्या धु उन निघाला

    • @Tkmisal
      @Tkmisal 4 місяці тому

      2019 la ka?

  • @GajananGawali-ys5gs
    @GajananGawali-ys5gs 4 місяці тому +3

    Nkki honar tutari vajnar ani gorecha sattecha maj jnta utrivinar

  • @sukhadevjadhav1975
    @sukhadevjadhav1975 3 місяці тому

    आता फक्त मराठा आमदार
    गरजवंत मराठा

  • @RafikPathan-di5om
    @RafikPathan-di5om 4 місяці тому +1

  • @Tkmisal
    @Tkmisal 4 місяці тому +1

    Jaya bhau padatet bahutek ya veles 15-20 hajarani

  • @sagarkare6406
    @sagarkare6406 3 місяці тому

    जया भाऊ म्हणजे विकास काम बोलते

  • @bhausahebjagadale5115
    @bhausahebjagadale5115 3 місяці тому

    फक्त मराठा आरक्षण बाकी कोणीही नाही .

  • @mycollegebulletin9455
    @mycollegebulletin9455 4 місяці тому

    पवार साहेबांची ताकद आहे माणमध्ये फक्त अकलूजकरांनी पवार साहेब देतील त्या उमेदवाराच्या मागे प्रामाणिकपणे ठाम उभे रहावे

  • @अविनाशजाध़व-म4ट
    @अविनाशजाध़व-म4ट 4 місяці тому +1

    लोखसभा निवडणूक पैसा खर्च केला भाजपने 20/23 हजार मतदार घेतले पण 10/15 कोटी रुपये खर्च केले आहेत,,,,,

  • @krishanakatkar2303
    @krishanakatkar2303 4 місяці тому +1

    15 varsh amdar ahe visrla ka ...ajun 20 varsh fix amdar

  • @krishanakatkar2303
    @krishanakatkar2303 4 місяці тому

    Ky honar nahi jaykumar gorech amdar asnar 100%

  • @VijayaNaranavar
    @VijayaNaranavar 4 місяці тому +2

    Jay ho

  • @Lomte12
    @Lomte12 3 місяці тому

    तुतारी वाजणार

  • @navnathkarche1095
    @navnathkarche1095 4 місяці тому +2

    Mohite patil aamdar yancha correct karykram lawanar 💯

  • @navnathkarche1095
    @navnathkarche1095 4 місяці тому +1

    Mohite patil yanni jar ka tharawal ki 100% ch karykaram kartet

  • @krishanakatkar2303
    @krishanakatkar2303 4 місяці тому

    Sharad pawar mhanoon mate magitli tr nkkich Jaya bhau nivdun yenar ..maan khatav janta hushar ahe ky kele ahe pawar ni talukysati he dakvun dyave ...ek hi thos kam nahi Ani jaykumar gore yana harvne sopp nahi kiti pn takat lava ...

  • @Appa67812
    @Appa67812 3 місяці тому

    Satarkar pn hayt tayar manchya amdarala padayla...

  • @arunkolekar3173
    @arunkolekar3173 3 місяці тому

    Bhau nhi yeu shakhat ata

  • @vijaykadam19933
    @vijaykadam19933 3 місяці тому

    खासदार इलेक्शन वेळी 25,000 लीड घेतला होता आता आमदार किती लीड घेतील याचा विचार कर

  • @GaneshRananavare-vz8yy
    @GaneshRananavare-vz8yy 3 місяці тому +1

    गप रे टकल्या. ओन्ली जया भाऊ

  • @surajhange6417
    @surajhange6417 4 місяці тому +1

    Taklu la ky mahit nasta 😅😅😅😅😅😅only jaykumar gore

  • @VijayBhosale-qz8vs
    @VijayBhosale-qz8vs 4 місяці тому +1

    फार अभ्यासु दिसता अकलेचे तारे तोडनारे

  • @NitinChavan-ld5xb
    @NitinChavan-ld5xb 4 місяці тому +2

    मोहिते पाटील आले तर 10000लिड जास्त मिळेल

  • @Chetankolekar1221
    @Chetankolekar1221 3 місяці тому

    Takalya tu nako lay abhal hepalu...Mache bhau yenarach ahe nivdun

  • @sagarsul3459
    @sagarsul3459 3 місяці тому

    Shkya hou skat fakt dhangar umedwar dyava lagel tutarine mg maratha + dhangar gore out hoil

    • @Appa67812
      @Appa67812 3 місяці тому

      Dhangar samajacha umedvar ubha karun tyala support kela saglyanni tr nakkich padnar to..

  • @sachinmahadik-yy2ii
    @sachinmahadik-yy2ii 4 місяці тому

    Vijay.sugar.che.paise.de.adhi

  • @shayadrichyakushit8973
    @shayadrichyakushit8973 3 місяці тому

    Pisal gaav konte

  • @GajananGawali-ys5gs
    @GajananGawali-ys5gs 4 місяці тому +1

    Bhrstchari dalbdlu la jnta ya bjpla ghari bsvinar

  • @rahuldadas6835
    @rahuldadas6835 4 місяці тому +2

    1001 पराभव आहे

  • @MituzaSobti
    @MituzaSobti 4 місяці тому

    Supari milali bhavtek

  • @Ishwarikatkar1818
    @Ishwarikatkar1818 4 місяці тому +2

    Pawar Saheb yeun busle man khatav madhe tari Jaykumar Gore padu shakat naahit.

    • @vijaypisalvlogs
      @vijaypisalvlogs  4 місяці тому +4

      @@Ishwarikatkar1818 रणजितसिंह निंबाळकर पण पडू शकत नाहीत असे जयकुमार गोरे म्हणत होते, पडले की नाही?

    • @chavandakeumaji6128
      @chavandakeumaji6128 4 місяці тому +1

      जया भाऊ गोरे च विजयी होणार माढा लोकसभा मतदारसंघात भाजप चा पराभव झाला आणि फलटण - पंढरपूर रेल्वे ला अर्थ संकल्पा मध्ये निधी दिला नाही आणि निरादेवघर धरणाचे पाणी माढा लोकसभा मतदारसंघात माळशिरस तालुक्यात येणार होते त्याचे 937/ कोटी रुपयांची महाराष्ट्रातील अर्थ संकल्पा मध्ये तरतूद केली नाही म्हणून त्याचे टेंडर काढले नाही माण-खटाव मतदारसंघात भाजप चा पराभव झाला तर जिहेकटापूर सारख्या अनेक योजना अपूर्ण राहतील म्हणून कोणीही कितीही ताकद लावा आमदार तर जया भाऊ गोरे च विजयी होणार

  • @ShrikantShelke-t1d
    @ShrikantShelke-t1d 3 місяці тому

    Bjp

  • @अविनाशजाध़व-म4ट
    @अविनाशजाध़व-म4ट 4 місяці тому +1

    तुतारी विजय होनार

  • @ajitvasekar252
    @ajitvasekar252 4 місяці тому

    Yeda ahes tu ……Only Jaya Bhavu

  • @SinhgadTorna
    @SinhgadTorna 4 місяці тому +1

    😂

  • @Deepakphadtare-h8o
    @Deepakphadtare-h8o 4 місяці тому

    माण खटाव तालुक्याचा आमदार जयकुमार गोरे असेल

  • @yogeshbhoite9493
    @yogeshbhoite9493 3 місяці тому

    आतापर्यंत गोरेला विरोध कमी होता पण आता गोरे पडणार

  • @Surajff-x9d
    @Surajff-x9d 3 місяці тому +4

    Jay Ho 💯

  • @MahadevMadane-rp4xh
    @MahadevMadane-rp4xh 3 місяці тому +1

    जय हो

  • @veerjadhav3171
    @veerjadhav3171 4 місяці тому +1

    Jay ho

  • @BhaktarajIngale
    @BhaktarajIngale 2 місяці тому

    Jay Ho 💯

  • @sachinlokhande6654
    @sachinlokhande6654 3 місяці тому +3

    Jay Ho

  • @rahuldevadkar1654
    @rahuldevadkar1654 3 місяці тому

    जय हो