- 375
- 457 189
विजयपर्व ! Vijay pisal, vlogs
India
Приєднався 4 чер 2012
शेतातील विविध पिकांची माहिती , आधुनिक शेती , यशस्वी उद्योगपतींच्या मुलाखती , शिक्षण ,मनोरंजन व माझ्या जीवनातील आठवणी आणि मला आवडलेले व्हीडिओ तुम्हाला या ठिकाणी पहायला मिळतील! विजय पिसाळ नातेपुते @चला यशस्वी होऊया
सोलापूर जिल्ह्यातील हे उमेदवार पराभूत होतील?
सोलापूर जिल्ह्यातील हे नेते पराभूत होऊ शकतात?
#विजयपर्व #निवडणुक #राष्ट्रवादी_काँग्रेस #भाजपा#शिवसेना
अनावधानाने राजेश कोठे हा उल्लेख झाला आहे , देवेंद्र कोठे हा उल्लेख ध्यानी घ्यावा !
तसेच करमाळा विधानसभा मतदार संघाचे बाबतीत अनावधानाने रश्मी बागल असा उल्लेख झाला आहे त्या ऐवजी दिग्विजय बागल असा उल्लेख पाहिजे हेही लक्षात घ्यावे !

Переглядів: 150 884
Відео
मतदान करा ,मतदान चुकवू नका , पाडायचं त्याला पाडा !
Переглядів 2394 години тому
मतदान करा आणि योग्य सरकार, योग्य उमेदवार निवडून द्या !#विजयपर्व #निवडणुक #राष्ट्रवादी_काँग्रेस #शिवसेना #भाजपा
शरद पवारांचा नाद नाही केला पाहिजे !हा संदेश महाराष्ट्रात गेला पाहिजे.
Переглядів 1,1 тис.12 годин тому
सख्खे भाऊ असणाऱ्या शिंदे बंधु ना जोरात पाडायचं त्याचा मेसेज संपूर्ण महाराष्ट्रात गेला पाहिजे की, शरद पवारांचा नाद करायचा नाही.... - शरद पवार #विजयपर्व #शरदपवार #धैर्यशील_मोहिते_पाटील #निवडणुक
अभिजीत पाटील विरुद्ध रणजितसिंह शिंदे व मिनलताई साठे हवा कुणाची ? शिंदे पराभूत होतील?
Переглядів 4,4 тис.День тому
अभिजीत पाटील विरुद्ध रणजितसिंह शिंदे व मिनलताई साठे हवा कुणाची ? शिंदे पराभूत होतील?
जयकुमार गोरे हे चौथ्यांदा गुलाल उधळणार की, प्रभाकर घार्गे बाजी मारणार ? की नुरा कुस्ती होणार ?
Переглядів 1,7 тис.День тому
जयकुमार गोरे हे चौथ्यांदा गुलाल उधळणार की, प्रभाकर घार्गे बाजी मारणार ? की नुरा कुस्ती होणार ?
गोपीचंद पडळकर यांची पराभवाची मालिका खंडित होणार? जत विधानसभा स्थानिक विरुद्ध उपरा संघर्ष !
Переглядів 2,7 тис.14 днів тому
गोपीचंद पडळकर यांची पराभवाची मालिका खंडित होणार? जत विधानसभा स्थानिक विरुद्ध उपरा संघर्ष !
सांगोला मतदारसंघात डॉ. बाबासाहेब देशमुख यांची लाट , शहाजीबापुंना गद्दारी भोवणार
Переглядів 35421 день тому
सांगोला मतदारसंघात डॉ. बाबासाहेब देशमु यांची लाट , शहाजीबापुंना गद्दारी भोवणार
परिचारकांच्या राजकारणाला घरघर , आवताडे विरुद्ध भालके सामना रंगणार? पंढरपूर मंगळवेढा विधानसभा!
Переглядів 13 тис.21 день тому
परिचारकांच्या राजकारणाला घरघर , आवताडे विरुद्ध भालके सामना रंगणार? पंढरपूर मंगळवेढा विधानसभा!
नातेपुते गावातील पालखी महामार्गावर पाणीच पाणी!
Переглядів 152Місяць тому
नातेपुते गावातील पालखी महामार्गावर पाणीच पाणी!
माळशिरस विधानसभा मतदारसंघात, यंदा राम सातपुते की ,उत्तम जानकर ?
Переглядів 2,2 тис.2 місяці тому
माळशिरस विधानसभा मतदारसंघात, यंदा राम सातपुते की ,उत्तम जानकर ?
आमच्या शेतात अशी ऊस लागवड केली जाते ! तुमच्याकडे कशी केली जाते?
Переглядів 452 місяці тому
आमच्या शेतात अशी ऊस लागवड केली जाते ! तुमच्याकडे कशी केली जाते?
ऊस बेणे ! कोवळे निरोगी सशक्त बेणे वापरा एकरी 100 टन मिळवा
Переглядів 92 місяці тому
ऊस बेणे ! कोवळे निरोगी सशक्त बेणे वापरा एकरी 100 टन मिळवा
बदलापुर प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्विकारुन फडणवीस यांनी राजीनामा द्यावा !
Переглядів 2203 місяці тому
बदलापुर प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्विकारुन फडणवीस यांनी राजीनामा द्यावा !
सच्चा देशप्रेमी दुधवाला ! सलाम या देशप्रेमाला !
Переглядів 143 місяці тому
सच्चा देशप्रेमी दुधवाला ! सलाम या देशप्रेमाला !
सरकार विरोधात सोलापूर जिल्ह्या युवासेनेचे अमरण उपोषण ! शेतकऱ्यांना दुष्काळ निधीचे वाटप रखडले!
Переглядів 953 місяці тому
सरकार विरोधात सोलापूर जिल्ह्या युवासेनेचे अमरण उपोषण ! शेतकऱ्यांना दुष्काळ निधीचे वाटप रखडले!
धैर्यशीलभैय्यांनी विधानसभेचं रणसिंग फुंकले! साहेब व विजयदादा देतील ते आघाडीचे उमेदवार निवडून आणणार!
Переглядів 1323 місяці тому
धैर्यशीलभैय्यांनी विधानसभेचं रणसिंग फुंकले! साहेब व विजयदादा देतील ते आघाडीचे उमेदवार निवडून आणणार!
बबनदादांना तुतारी शिवाय पर्याय नाही? अजितदादा सोबत राहिल्यास पराभव अटळ? अकलुजची भुमिका महत्वाची!
Переглядів 2,9 тис.3 місяці тому
बबनदादांना तुतारी शिवाय पर्याय नाही? अजितदादा सोबत राहिल्यास पराभव अटळ? अकलुजची भुमिका महत्वाची!
आपली संस्कृती ! आजही या लोकांमुळे टिकून आहे.
Переглядів 2433 місяці тому
आपली संस्कृती ! आजही या लोकांमुळे टिकून आहे.
मान खटाव विधानसभा मतदार संघात जयकुमार गोरे यांचा करेक्ट कार्यक्रम होणार?
Переглядів 35 тис.3 місяці тому
मान खटाव विधानसभा मतदार संघात जयकुमार गोरे यांचा करेक्ट कार्यक्रम होणार?
सोलापूर जिल्हाचे परत एकदा अकलूज हे राजकीय केंद्र होणार ! विजयसिंह मोहिते पाटलांनी लावली फिल्डिंग!
Переглядів 1,2 тис.3 місяці тому
सोलापूर जिल्हाचे परत एकदा अकलूज हे राजकीय केंद्र होणार ! विजयसिंह मोहिते पाटलांनी लावली फिल्डिंग!
विशाळगडावरील हिंसाचाराची आतली गोष्ट !
Переглядів 294 місяці тому
विशाळगडावरील हिंसाचाराची आतली गोष्ट !
पंढरीच्या वारीत चालताना मनात प्रसन्न भाव आणि पांडुरंगाची ओढ , विठ्ठल भक्तीत रमलेले वारकरी!
Переглядів 2164 місяці тому
पंढरीच्या वारीत चालताना मनात प्रसन्न भाव आणि पांडुरंगाची ओढ , विठ्ठल भक्तीत रमलेले वारकरी!
महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव , गद्दारांना विधानसभेला पाडा ! विधानपरिषद निवडणूक!
Переглядів 2154 місяці тому
महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव , गद्दारांना विधानसभेला पाडा ! विधानपरिषद निवडणूक!
पालखी सोहळा , विठ्ठल भक्तित तल्लीन झाली नातेपुते नगरी ,भक्तिमय वातावरण!
Переглядів 2674 місяці тому
पालखी सोहळा , विठ्ठल भक्तित तल्लीन झाली नातेपुते नगरी ,भक्तिमय वातावरण!
Fix amdar sopal
दिलसे सोपल फिरसे
बार्शी चे आमदार सोपल हे आहेत
2/3 जगह छोड़कर, बाकी ठीक है
Shidaram mhetre fix aamdar yetil. Tuji andaj chukle 100%
दारु न्युज😮
विजय देशमुख पराजित होईल....
तुतारी वाजणार
माढा मतदार संघातील आपला अंदाज चुकीचा असून अपक्ष उमेदवार रणजित बबनराव शिंदे विजयी होतील असा अंदाज आहे
तुला पैसे किती झाले रे
B nbzm
🎉देशमुख च गुलाल
देशमुख येनार
पहीला शहाजी बापु पडनार
Bogus aihe madha karmala Apple yenar
फिक्स आमदार बाबासाहेब देशमुख
पंढरपूर मंगळवेढा समाधान आवताडे यांचेच पारडे नक्की च जड आहे
सरकार हे बीजेपी एकनाथ साहेब आणि अजित पवार साहेबांचे बनणार बघा केळ्या
तू काँग्रेसचा माणूस मला वाटतंय रे जरा तुझ्या बोलण्यावरून मद्राचा कोण का तुला सांगून मतदान केले काय केळ्या
Karmalat kon Ubhe ahet हे Mahit Nahi Ani AndazSangta?
Plop😊
999
करमाळा नारायण आबा पाटील
Karma only Sanjay mama
फिक्स आमदार संजयमामा शिंदे
Rajesh kothe kutun thamble aahe
झोपेत आहे का
तुम्ही अगोदर उमेदवारांचा अभ्यास करा कारण तुम्हाला त्यांची नावे देखील माहिती नाहीत आणि मग एक्झीट पोल घ्या....😅😂😂
तुम्हाला नीट उमेदवार यांचे नावे घेता येत नाही तुम्ही विश्लेषण काय सांगता
फिक्स आमदार सोपल साहेबच
Correct
आमदार.शहाजी बापू पाटिल 5300 मतांनी विजयी होणार आहेत राम कृष्ण हरी ❤
या अगोदर का नाही निवडूण आणल झोपला होता 1995 ला 192 मतानी कोणी आणल त्या टायमाला झोपला होतास का
मोहिते समर्थक
लिहून घ्या ₹100 स्टॅम्पवर रंजीत बबनराव शिंदे 30 ते 35 हजार मताने निवडून येणार आणि कॅबिनेट मंत्री होणार 💪💪💪💪💪💪💪💪
Mohol madhe fact yanda tutari
दोनी बंगले सोडून मतदार श्रीराम बंगल्याकडं 🌹 फुलेलं... कमळ फुलेलं माळशिरस ला जनता एकी कड अन नेते एकीकडे
रश्मी दीदी कुठं उभा अहेत?
Central city madhe MIM pan hai
सोलापूर उत्तर - भाजप सोलापूर दक्षिण - भाजप सोलापूर मध्य - भाजप अक्कलकोट - भाजप मोहोळ - राष्ट्रवादी पंढरपूर - काँग्रेस सांगोला - शेकाप करमाळा - अपक्ष माढा - अपक्ष बार्शी - मशाल माळशिरस - राष्ट्रवादी श प *Exit poll solapur district*
चकीचा आहे
बरो आहे
Andaj chukiche thartil
करमाळा नारायण आबा पाटील
🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎 100%
महा,विकास,आघाडीच,सरशि,होणारच
Gap ye nalayk manasa kasla abhyas tuja
Akkalkot सिद्धाराम म्हेत्रे विजयी होणार आहेत
Karmala फिक्स MlA only Narayan Aaba Patil
bhagirathdada bhalke saheb only 999🎉🎉
अक्कलकोट मध्ये सिद्राम म्हेत्रे आमदार होणार आहेत कल्याण शेट्टी हे माजी आमदार राहणार आहे व पंढरपूरचे आमदार सावंत हे आहेत
999