कोकणला रेल्वे न्यावी, महालक्ष्मी देवस्थानचे प्रोजेक्ट पुर्ण करावं कवापासून भिजत पडलंय आता तुम्ही तरी करा गुंडगिरी गटबाजी सपवा हे BJP चे माध्यमातून आपणास मिळालेल्या संधितून करु शकता
सर्वात पहिला तुम्हा सर्वांचे अभिनंदन खरे पाहता विजय् हा bjp चा आहे तुमचा नाही तुम्ही पक्ष बदलला आणी आता निवडून आला ते कशाच्या जोरावर तर लाडकी बहीण योजना, केंद्रात bjp, पक्षाकडून पैसा, लोकांनी माणसाकड नाही तर कमलाकडं बघून मतदान केल, त्यात तपोवन वर योगी जी नं ची सभा, आणी बरेच पॉईंट असतील ज्या आधारे तुम्ही नाही तर पक्ष निवडून आला....विजय हा bjp चा च आहे ऋतुराज बंटी साहेब हे काँग्रेस पाक्षात आहेत पक्ष हरला पण ते दोघ हरले नाहीत...लक्षात असूदेत
निवडून आलेल्यानी लय माजू नये.....मालकीण अंबाबाई आहे लय जणांना काठी बसलीय🔔🔔🔔
छत्रपती शिवरायांचे अठरापगड हिंदवी स्वराज्य जिंकले... 🚩एकगठ्ठा पॅटर्न...!! 💯 देव, देश अन् धर्मासाठी...!! 💯🚩जय श्रीराम...!! 🚩 जातीवाद + वोट जिहाद = ❌🚫
महाराजांचा पुतळा पण भ्रष्टाचार करून बांधला तो कोसळला...हे कसलं भुरट्या चोरांचा सरकार
कोल्हापूरचा विकास होण्यासाठी आपणास निवडले आहे
Only KM
फक्त महाडीक
तरी पण Only बंटी पाटील 🎉🎉🎉
बरोबर आहे भावा तूझ 🚩🚩
मगरूळ काकांमुळे पुतण्याचा बळी अमोल साहेब जिंदाबाद
2029 ला पक्ष बदलू नका फक्त........😂
🚩🚩जय श्रीराम🚩🚩
कोकणला रेल्वे न्यावी, महालक्ष्मी देवस्थानचे प्रोजेक्ट पुर्ण करावं कवापासून भिजत पडलंय आता तुम्ही तरी करा
गुंडगिरी गटबाजी सपवा हे BJP चे माध्यमातून आपणास मिळालेल्या संधितून करु शकता
5 varsh ni punha nivdnuka hinar ahe 😂
Congo for Evm Vijay🎉😂
Saheb evm ch danyavad mana
विशाळगड च आभार मान😂😂
@@mando3621रडायला सुरुवात झाली ,घंटीची पिलावळ😂😂😂😂
शिंदे किंवा अजिदादां होणार मुख्यमंत्री
Evm hacking
Satej patil,,,,,,
Congress munna ❤
Prayer for EVM
EVM Randi rona shuru,esp by muslim.This is vote against vote jihad by muslims.
Vikasa vr bola gurmi chi bhasha vapru nka 😊
Jinklo tr loksahi harlo tr evm
Aaho tumchi dashat aahe aani tumchya bavhachi
Saheb evm ghotala jala mhnun amdar jala
काल आणि पूर्व तयारीत आवाहन केलत की चेक करा म्हणून 😂😂😂😂😂😂
Eknath shinde ni vaar firavale kolpaur che
S newz komat 😂😂😂
Dum aasel tar vikas kara
सर्वात पहिला तुम्हा सर्वांचे अभिनंदन
खरे पाहता विजय् हा bjp चा आहे तुमचा नाही तुम्ही पक्ष बदलला आणी आता निवडून आला ते कशाच्या जोरावर तर लाडकी बहीण योजना, केंद्रात bjp, पक्षाकडून पैसा, लोकांनी माणसाकड नाही तर कमलाकडं बघून मतदान केल, त्यात तपोवन वर योगी जी नं ची सभा, आणी बरेच पॉईंट असतील ज्या आधारे तुम्ही नाही तर पक्ष निवडून आला....विजय हा bjp चा च आहे
ऋतुराज बंटी साहेब हे काँग्रेस पाक्षात आहेत पक्ष हरला पण ते दोघ हरले नाहीत...लक्षात असूदेत
1. कोल्हापूरचा विकास 0
2. कोल्हापुरात नुसते खड्डे
3. विशाळगड प्रकरण
4. महिलेचा अपमान
5. बॅनर कोटीच काम गोटीच
यामुळे फरक पडलाय 😂
बरोबर 😂@@inTraPoly-nw8jf
EVM मूळ विजय झालंय तेला पण धन्यवाद द्या...... लोकशाही बचाव आंदोलन सुरू कराय लागतंय आता #सामान्य नागरिक