Khup chan khupach chan ani sundar hota ha vlog beautiful place velas gav khup chan apratime and surekh nisarg ani shant vataran jevan pan mast sada suda ani bhari dear khup mast hota thank u amol bro for giving information on fort very nice fort compact n beautiful n view was amazing n thank u dear sissy for info regarding turtle festival it was really amazing n informative n turtles were so tiny n cute as they were going to towards the sea really very beautiful view n experience it was to see it frm my eyes. Beautiful beaches n scenic village with peaceful atmostphere n homestay also very nice. Really wonderful vlog dear. ❤❤❤❤ love u sissy ❤❤❤😊😊😊😊
मला खुप आवडतात तुमचे video. असे वाटते ki तुमच्यासारखे chan निसर्गरम्य ठिकाणी क्षणभर विश्रांती घ्यायलाच हवी. खुप वाट बघत असते video चि. खुप simple आनि sobar असतात sagal.
सुंदर चित्रण- सादरीकरण- वर्णन - आणि वेळास च सौदर्य वाह आल्हाददायक .. निसर्गाच्या सौंदर्याला वार्धक्य नसते जे आपल्याला आहे- आपल्या दृष्टीला ही आहे. सुंदर व्हिडिओ👌🥳
अतिशय सुंदर पर्यटन ठिकाण माहिती मिळाली दोघांचे मनःपूर्वक आभार... नक्की च या ठिकाणी भेट देऊ.... अमोल जानेवारीमध्ये अंबरनाथ ला आलो होतो मी अंबरनाथ पुर्व ला एक दिवसा साठी 😊😅
मराठी कन्येच वेळास आणि ऑलिव्ह रिडलींची सफर आवडली.लहान कासवांच कौतुक तर वाटलच पण त्यांच्या अथांग सागरातील सुरक्षेची काळजी जाणवली.वेळास ला राहून या लहानग्या जीवांना समुद्राकडे जाताना पहायच आहे.धन्यवाद.❤
मुंबई सेंट्रल वरून वेळास गावची बस पकडायची रात्री साडे बाराची बस आहे डायरेक्ट गावात जाते 😊🙏 अधिक माहितीसाठी discription मध्ये दिलेल्या नंबर वर संपर्क करा
Video khup chhan hota..........awadla ..... .. Ek chhotisi request ahe...... Amol bhaunche pot khup sutle ahe.........velich kami kara bhau....... Nantr cha tras vachel...............
But Mam amha Middle Class lokanch life made Weekend nasto Kadhi Only Month End Asto....An Weekend Enjoy karnyasathi Baher Java Asa Kahi Compulsory Nahi...So We Are Enjoy Weekend Only At Home only....😊😊 Sallary, Emi, Responsibility, Gharcha Kharch Room Rent , Mess Ch Rent ,Monthly travel Pass Evdh Kahi manage Karav lagta.... Sorry To Say....Tu Jitka Simple Captain Taklay Weekend Enjoy Karnyasathi kothe java ...But Tumch Enjoy Bghun Asa Vattay Kash Amchi pn Life Tumchasarkhi Asti ??? Amchi life Made Enjoy Ha Prakar Nasto Kadhi ....😢😢
Haha 😂 तुम्हाला काय वाटतं आम्हाला काही खर्च नसतात का ? आम्हाला सुध्दा घराचा EMI, maintenance, लाईट बिल, घरचा किराणा,monthly train pass etc असे बरेच खर्च असतात आणि आम्ही दोघंही अत्यंत गरीब कुटुंबातून आत्ता हळू हळू स्वतःच्या मेहनतीने चांगल्या परिस्थितीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहोत.महिन्याच्या शेवटी आमचे सुध्दा खिसे रिकामे झालेले असतात पण याचा अर्थ आम्ही आयुष्य जगायचं नाही सोडू शकत ना 😅 आम्ही काय प्रत्येक weekend ला फिरायला जात नाही पण पैसे साठवून जेव्हा शक्य होईल तेव्हा नक्कीच फिरायला जातो कारण रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून आम्हाला एक छोटा break घ्यावासा वाटतो 🥹 आणि आपलं आयुष्य कसं जगायचं हे पूर्णपणे आपल्या हातात असते
अप्रतिम 👌👌👌
धन्यवाद 🤗🙏❤️🥰🙌
अप्रतिम सादरीकरण अणि खूप छान अशी माहिती देण्यात आली आहे.. खूप आनंद झाला हे बघून की मराठी माणसाचा मराठीपण अणि मराठमोळा तरुण अशी माहिती देतोय...
खूप खूप धन्यवाद 🤗🙏🤩 बाकीचे व्हिडिओ सुध्दा बघा आणि आवडल्यास नक्की शेअर करा कारण आमचे विचार, माहिती जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा ☺️
Blog - 353, 80.6 k, natural scenes, and photography.. Keep it up.. 👍💐👌🙏😍
Thank u dear ❤️🤩🤗
Awesome video editing . Lovely shots. Peaceful video ❤
Thanks a lot 😊🤗🙌
Khup chan khupach chan ani sundar hota ha vlog beautiful place velas gav khup chan apratime and surekh nisarg ani shant vataran jevan pan mast sada suda ani bhari dear khup mast hota thank u amol bro for giving information on fort very nice fort compact n beautiful n view was amazing n thank u dear sissy for info regarding turtle festival it was really amazing n informative n turtles were so tiny n cute as they were going to towards the sea really very beautiful view n experience it was to see it frm my eyes. Beautiful beaches n scenic village with peaceful atmostphere n homestay also very nice. Really wonderful vlog dear. ❤❤❤❤ love u sissy ❤❤❤😊😊😊😊
Thanks dear ❤️
@@MarathiKanya most welcome dear sister❣️❣️❣️
व्हिडिओची सुरूवात आणि व्हिडिओच्या शेवटचे सनसेटचे टाईमलॅप्स 😍😍😍
खूप खूप धन्यवाद 🙌🤗❤️
Khup chan BETA
Video khup bhari zalaya !!! Thank you so much for featuring Us too 🥰 - Jidnyasa
Yeaahh 🤩❤️🤗🙏🙌 Thanks for your valuable feedback 🥹
Khu Chan BETA,keep it up
Thank you so much🤩🤗🙏🙌
मराठी कन्या म्हणजे च निसर्ग कन्या खूप छान सादरीकरण
खूप मनापासून धन्यवाद 🤗🙏😃🙌
मला खुप आवडतात तुमचे video.
असे वाटते ki तुमच्यासारखे chan निसर्गरम्य ठिकाणी क्षणभर विश्रांती घ्यायलाच हवी.
खुप वाट बघत असते video चि.
खुप simple आनि sobar असतात sagal.
खूप खूप धन्यवाद 🤗🙌❤️🙏🥹 तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की शेअर करा कारण जास्त लोकापर्यंत पोहचायला मदत होईल ☺️🙏
Khup chhan video नयनरम्य.
खूप खूप धन्यवाद 🤗🙌
Wow
Thanks a lot 🤗❤️🥰
Tnx a lottt ... सुंदर माहिती ,1 नवीन ठिकाण ...😊
खूप खूप आभार 🙌🙏🤩 व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा
खुप छान माहिती दिली ताई thank you 🎉🎉
धन्यवाद 🥰🤗🙏🙌 व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा
मस्त आहे लय भारी चाबुक
खूप धन्यवाद 🤗🥰❤️🙌🙏
must visit
Yes 🥰
खूप छान गाव आहे
शांत निवांत
हो खरंच खूप भारी आहे 🥰🤗
मस्तच आहे
धन्यवाद 🙏🤗
Khup chan video…
Dhanyvad 🙏🤗🙌❤️
Mast video❤
Thanks 🤗
Nice shering nice information nice Location ❤🎉
Thank you so much ❤️🙌🥰🤗🙏 व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा
happy shimga👌🌹🙏
🙌🙏🤗❤️🤩
Khupach sundar thikan
Thank u 🤗 व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा 🙌😊🥹
सुंदर चित्रण- सादरीकरण- वर्णन - आणि वेळास च सौदर्य वाह आल्हाददायक .. निसर्गाच्या सौंदर्याला वार्धक्य नसते जे आपल्याला आहे- आपल्या दृष्टीला ही आहे.
सुंदर व्हिडिओ👌🥳
खूप खूप मनापासून धन्यवाद 🤗🙌🥰 अशा कॉमेंट्स वाचून नवीन काम करायची प्रेरणा मिळते 🥹
अप्रतिम vlog❤
Thank u 🤗
अतिशय सुंदर पर्यटन ठिकाण माहिती मिळाली दोघांचे मनःपूर्वक आभार... नक्की च या ठिकाणी भेट देऊ.... अमोल जानेवारीमध्ये अंबरनाथ ला आलो होतो मी अंबरनाथ पुर्व ला एक दिवसा साठी 😊😅
खूप खूप धन्यवाद 🥰🙏🙌 अच्छा मग सांगायचं ना शक्य झाल्यास भेटलो असतो
❤🌈रंगपंचमी च्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा !
#राष्ट्रभाषामराठी #रंगपंचमी
धन्यवाद 🤗🙏🙌
स्मिता - अमोलदा, ४ ० ७ वा लाईक 😊🙏
धन्यवाद 🤩🙌
खूप छान
खूप धन्यवाद 🤗🙌
सुंदर!!
धन्यवाद 🤗🙌
Khupach chaan Video nakki jau ethe
नक्की जा 🤗🙏🙌 Thank u
Editing khup chan peaceful video
🥹🤗🤩🙌❤️खूप खूप धन्यवाद
खुप मस्त, छान माहिती दिलीत धन्यवाद 🎉🎉
धन्यवाद 🙌🤩🤗🙏 व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा
मराठी कन्येच वेळास आणि ऑलिव्ह रिडलींची सफर आवडली.लहान कासवांच कौतुक तर वाटलच पण त्यांच्या अथांग सागरातील सुरक्षेची काळजी जाणवली.वेळास ला राहून या लहानग्या जीवांना समुद्राकडे जाताना पहायच आहे.धन्यवाद.❤
खूप खूप धन्यवाद ❤️🙏🤗🙌 नक्की जाऊन या
Nice information
Thanks 🤗
खुपचं सुंदर ताई 🎉
धन्यवाद निखिल 🙌🤗🥰
Drone shots wawawa... Char chand lavle videos la... Majjach ali
Thank you so much 🤩❤️🤗
हे वर्षातून एकदाच असत काय
हो एकदाच असतं पण दोन महिने असतं 😊
कसं जायचं ते सांग मुंबई मधून.तुम्ही कोणत्या बसने आलात?
मुंबई सेंट्रल वरून वेळास गावची बस पकडायची रात्री साडे बाराची बस आहे डायरेक्ट गावात जाते 😊🙏 अधिक माहितीसाठी discription मध्ये दिलेल्या नंबर वर संपर्क करा
@@MarathiKanya ताबडतोब उत्तर दिलस 👌👍खूप आभारी आहे🙏
❤❤❤❤❤❤❤
🥰🤗🙌😊
Video khup chhan hota..........awadla .....
..
Ek chhotisi request ahe......
Amol bhaunche pot khup sutle ahe.........velich kami kara bhau....... Nantr cha tras vachel...............
😂😂🤣🤣
नाही ते काय झालं... T-shirt जरा छोटा आहे त्यामुळे फीट बसतोय.👻 पण, तुम्ही एवढ्या काळजीने बोलताय तर मनावर घेतो मी .. लवकरच बदल दिसेल 🙂😃
Hehe 😂 Thank u 🤗 request cha vichar karnyat yeil
@@amoljamdare2 nakkich bhau......... पोट कसे कमी झाले अन् किती दिवसांत कमी झाले यावर पणं एक छान vlog ready होईल
Amol dadach chanel ahe ka
नाही चॅनल माझा आहे पण आत्ता अमोल माझा नवरा आहे म्हणून सोबत तो पण असतो 😅
Waiting for 100k! Please guys subscribe!
हो मी सुध्दा वाट बघते आहे 🥹🙌🙏
ताई उत्तम इन्ट्रो दिला
धन्यवाद 🙏❤️🙌
But Mam amha Middle Class lokanch life made Weekend nasto Kadhi Only Month End Asto....An Weekend Enjoy karnyasathi Baher Java Asa Kahi Compulsory Nahi...So We Are Enjoy Weekend Only At Home only....😊😊
Sallary, Emi, Responsibility, Gharcha Kharch Room Rent , Mess Ch Rent ,Monthly travel Pass Evdh Kahi manage Karav lagta.... Sorry To Say....Tu Jitka Simple Captain Taklay Weekend Enjoy Karnyasathi kothe java ...But Tumch Enjoy Bghun Asa Vattay Kash Amchi pn Life Tumchasarkhi Asti ???
Amchi life Made Enjoy Ha Prakar Nasto Kadhi ....😢😢
Haha 😂 तुम्हाला काय वाटतं आम्हाला काही खर्च नसतात का ? आम्हाला सुध्दा घराचा EMI, maintenance, लाईट बिल, घरचा किराणा,monthly train pass etc असे बरेच खर्च असतात आणि आम्ही दोघंही अत्यंत गरीब कुटुंबातून आत्ता हळू हळू स्वतःच्या मेहनतीने चांगल्या परिस्थितीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहोत.महिन्याच्या शेवटी आमचे सुध्दा खिसे रिकामे झालेले असतात पण याचा अर्थ आम्ही आयुष्य जगायचं नाही सोडू शकत ना 😅 आम्ही काय प्रत्येक weekend ला फिरायला जात नाही पण पैसे साठवून जेव्हा शक्य होईल तेव्हा नक्कीच फिरायला जातो कारण रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून आम्हाला एक छोटा break घ्यावासा वाटतो 🥹 आणि आपलं आयुष्य कसं जगायचं हे पूर्णपणे आपल्या हातात असते
Chan vedio when u purchase car
Thank u 🤗 एवढ्यात नाही
Hi
Hello
ताई उत्तम इन्ट्रो दिला