Lovely video dear sissy n bro really amazing place with so much of greenery n awesome huge waterfall kharokhar khupach anand jhala malq bagun evda chan place ani khup chan ani delicious jevan disat hote ani tasty sudha mast hota sagla rooms n enviornment and main tar te green hills te mast hote, ani he farmhouse ani also butterfly garden was the best tuja reaction bagun dil garden garden hoyi gava❤❤❤❤❤
निसर्गाशी नातं राखून असलेल्या इतक्या सुंदर ठिकाणाची सहजसोप्या पद्धतीने अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार व पुढील ब्लॉगसाठी शुभेच्छा! 💐💐
मला तुमचं पटतंय पण आतापर्यंतच्या अनुभवावरून हेच लक्षात आलंय की चागल्या गोष्टींसाठी पैसे हे द्यावे लागतील. कमी पैशात गोष्टी मिळतील पण त्यात ते किती चांगलं असेल हे सांगू शकत नाही.
अधिकारी sir चे कौतुक करावे तेवढे कमी आहे कारण आजकालच्या डोंगर फोडून, निसर्गाची नासधूस करुन resort उभे करणारे कुठे आणि निसर्ग जपणारी ही माणसं कुठं.. खरंच कौतुकास्पद आहे 👍🏽video खूप मस्त झाला 👍🏽 हटके information देणारा video 👍🏽
@@prajaktapendharkar4995 म्हणजे मराठी भाषा ऐकूच आली नाही का पूर्ण व्हिडिओ मध्ये ? काय होतं ना व्हिडिओचा खरा हेतू , विषय बाजूला राहतो आणि नको त्या विषयावर कंमेंट मध्ये चर्चा होते. व्हिडिओ कसा वाटला ? ती जागा कशी वाटली ? ते पण सांगत जा त्यामुळे आम्हाला नवीन काम करायला प्रेरणा मिळते
खूपच सुंदर पद्धतीनं हे सर्व दाखवलं आहे. हा अनुभव घ्यायला नक्कीचं आवडेल.
धन्यवाद 🤩🙌🙏🤗 एकदा नक्की जाऊन या
Waiting new blog... ❤ Ha pan mast झालंय.
Thank you ☺️ yeil lavkarach 🤗
Very nice location, nature friendly ameneties, tempting and healthy food. ❤❤❤
Thank you so much 🤩🙌🤗❤️
Lovely video dear sissy n bro really amazing place with so much of greenery n awesome huge waterfall kharokhar khupach anand jhala malq bagun evda chan place ani khup chan ani delicious jevan disat hote ani tasty sudha mast hota sagla rooms n enviornment and main tar te green hills te mast hote, ani he farmhouse ani also butterfly garden was the best tuja reaction bagun dil garden garden hoyi gava❤❤❤❤❤
Thank u so much dear 🤩🤗🙌❤️🙏
@@MarathiKanya ur most welcome my darling n sweet sister ⚘️🍫❤️🥳💐🌷🤗
Mast aahe
Thank you dear ❤️
निसर्गाशी नातं राखून असलेल्या इतक्या सुंदर ठिकाणाची सहजसोप्या पद्धतीने अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार व पुढील ब्लॉगसाठी शुभेच्छा! 💐💐
खूप खूप आभारी आहे 🤗🙏🤩❤️🙌
काहीतरी वेगळं आणि भारी Food Forest आज पहिल्यांदाच पाहिलं..😍❤️
खूप खूप धन्यवाद 🤗❤️🙏🤩 व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा
निसर्ग ❤
🤩❤️🙏🙌🤗
Mastach❤❤❤
Thanks a lot 🔥🤗🙏
ORANGE MINIVET [MALE]....THAT BIRD ON A TREE.....VERY BEAUTIFUL..
Ohhh 🤩🤩 Thank you so much 🥰🙌🙏
Mast video tai ☺️👍
Thank u 🤗
खुप छान! निसर्गाच्या सानिध्यात राहून खुप चांगली माहिती दिली आहात
धन्यवाद 🙌🤩🤗🤗
❤😂 khup changle vloger ahe tumhi
धन्यवाद 🙏🤗❤️
Amchya bhagat yeun gelya tumhi tai.mohraan..ek sundar pravas
खूप खूप धन्यवाद 🤗❤️🙏 कोणते गाव तुमचे
@@MarathiKanya tithun 3 km var gunde mhanun ahe.
ताई व्हिडिओ खूप छान😊 जेवण तर एक नंबरच😊
खूप खूप धन्यवाद 🤗🙌❤️🤩
खुप सुंदर ठिकाण आहे, धन्यवाद
धन्यवाद 🙌🤗🤩🙏❤️ व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा
How to travel from Pune if want to visit?
Own vehicle or public transport?
Ashe anek changale project zale pan Ek drawback as asta ki itahale rate madhyam vargiyana parvadat nahi
Very true
Kuthlyach asha stay cha rate 10k per night peksha Kami nasto
Dubai Kiva Bali ya peksha swast aahe
मला तुमचं पटतंय पण आतापर्यंतच्या अनुभवावरून हेच लक्षात आलंय की चागल्या गोष्टींसाठी पैसे हे द्यावे लागतील. कमी पैशात गोष्टी मिळतील पण त्यात ते किती चांगलं असेल हे सांगू शकत नाही.
Their rate like five star hotel
इथे जे खाणार आणि जो अनुभव तुम्ही घेणार तो खरंच समृध्द करणारा आहे त्यामुळे पैसे जास्त मोजावे लागू शकतात
Kai rate aahe pr day for 2 person?
खूप छान व्हिडीओ… मजा आली सगळं पाहताना. खूप खूप धन्यवाद तुम्हा दोघांना
धन्यवाद दादा 🤗🙌🙏❤️
Per person per day how much charges?
खुप छान ताई दादा ❤❤
धन्यवाद 🙌🤩
Masta👌
Thanks 🙏🤗
खूप सुंदर ठिकाण आहे ❤❤
खूप खूप धन्यवाद 🤩🙏🤗 ठिकाण खरंच सुंदर आहे 😅
Samir adhikari Sachin adhikari te FB frnd aahet but mala pn he mahit navt tnx
Waah mag navin mahiti milali nahi ka 😅
Bird name Orange Minivet Male 😍😍
Price ky aahe te pn sang na aamhi murabad che aahot aamhala jayla
व्हिडिओ च्या खाली discription मध्ये सगळी माहिती दिली आहे नक्की चेक करा 🙌🤗
Tumhi 2 wheeler ne Mumbai pasun shahapur paryant travel kelat ka?
हो आम्ही बाईक ने गेलो 😊
@@MarathiKanya amhi Thane madhe rahato.. tar sadharan kiti tas lagel 2 wheeler Varun?
अधिकारी sir चे कौतुक करावे तेवढे कमी आहे कारण आजकालच्या डोंगर फोडून, निसर्गाची नासधूस करुन resort उभे करणारे कुठे आणि निसर्ग जपणारी ही माणसं कुठं.. खरंच कौतुकास्पद आहे 👍🏽video खूप मस्त झाला 👍🏽 हटके information देणारा video 👍🏽
अगदी बरोबर मित्रा 🤗🙌🙏❤️🤩 खूप खूप धन्यवाद
Charges किती आहे
Discription मध्ये नंबर दिला आहे त्यांना थेट कॉन्टॅक्ट करा ☺️🤩🙌🙏🤗
मोहरानला यायला रस्ता कोणता? जवळच मोठ गाव कोणत?
Shahapur, Dolkhamb
व्हिडिओ नीट पाहिलात तर गावाचे नाव घेतले आहे आणि व्हिडिओ च्या खाली discription मध्ये सगळी माहिती दिली आहे अगदी जागेचा map सुध्दा 😅
It's heaven 💘
Yes very true 🥹
खूप दिवस झाले तुम्ही तुमचे केस कापले नाहीत यावेळी तुम्ही स्किनफेड पिक्सी कट करून घ्या, ते तुमच्या चेहऱ्यावर चांगले दिसेल.
मला जेव्हा वाटेल तेव्हा मी केस कापणार आणि जेवढे मला वाटतील तेवढेच कापणार 👍😌
Tmhi bayka kiva muli tond bghayla yeta ka tya video mhdhun khi chanlya goshti ghenya sathi
तेच तर कळतं नाही नक्की काय बघतात 😆
तु तर सुनीता विल्यम्स 😅😂🎉
दिसते
Ohhh 😅 Thank u
आमच्या पासून जवळ असून आम्हालाच माहीत नाहीये..😂
मग नक्की जाऊन या 😅
जास्तीत जास्त माराठी शब्द वापरा
व्हिडिओ बघताना कोणत्या भाषेत केला आहे असं वाटतंय 🤔
जास्त इंग्लिश शब्दच असतात. फील येतोय वगैर
@@prajaktapendharkar4995 म्हणजे मराठी भाषा ऐकूच आली नाही का पूर्ण व्हिडिओ मध्ये ?
काय होतं ना व्हिडिओचा खरा हेतू , विषय बाजूला राहतो आणि नको त्या विषयावर कंमेंट मध्ये चर्चा होते.
व्हिडिओ कसा वाटला ? ती जागा कशी वाटली ? ते पण सांगत जा त्यामुळे आम्हाला नवीन काम करायला प्रेरणा मिळते
@@MarathiKanyaताई तुमचं म्हणन अगदी बरोबर आहे....support ahe tumala