Це відео не доступне.
Перепрошуємо.

बऱ्याच वर्षांनंतर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2022
  • Channel Link:-
    / marathikanya
    Also Watch My another video:-
    • आपल्या चॅनलला मिळाली प...
    Also like my facebook page:-
    / marathi-kany. .
    Instagram :- / marathikanya
    See you next Video...till then
    Ok...Tata...Byeeee...
    #travelvlog #marathicouplevlog #marathikanya #travel #kokan

КОМЕНТАРІ • 150

  • @JeevanKadamVlogs
    @JeevanKadamVlogs Рік тому +55

    Are mast video zalay 😍 Dhamal aali khup divasanni sobat trek kela pan nisargane sath nahi dili aplyala 😢 Hawan kela pahije hota rao🤣

    • @MarathiKanya
      @MarathiKanya  Рік тому +5

      Hehe 😂 next adhi hawan karu ani mag trek karu 👻 Thank you ☺️🙏

    • @dipalibhosale1033
      @dipalibhosale1033 Рік тому

      खूप सुंदर व्हिडिओ आहे आणि खुप दिवसांनी दोन फॅमिली मराठी कन्या आणि जे के वी ( jkv ) एकत्र बघुन छान वाटल 👌👌👌👌👌👌😘😘

    • @Hrishikeshkakadevlogs
      @Hrishikeshkakadevlogs Рік тому

      🤣🤣🤣🤣🤣👌

    • @sandipghode8353
      @sandipghode8353 Рік тому +3

      Dada तुझा व्हिडिओ कधी येतोय

    • @user-zs9qn7yh5g
      @user-zs9qn7yh5g Рік тому

      Mst

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale Рік тому

    👍🙏

  • @dipapoojachavhan1287
    @dipapoojachavhan1287 Рік тому +4

    अरे ह्या पेक्षा दिवसाची गोड सुरुवात कशी होऊ शकते.... दोन दोन आवडते लोक एकाच व्हिडिओ मध्ये गुळा पेक्षा ही गोड ...❤️❤️👌👌

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 Рік тому +1

    मराठी कन्या कुठे होता आपण, का मी बरेच दिवसाने आपला व्हिडिओ बघतो आहे..

    • @MarathiKanya
      @MarathiKanya  Рік тому

      आपण बऱ्याच दिवसांनी आला असाल कारण माझं चॅनल आणि व्हिडिओ तर चालूच आहेत

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 Рік тому +3

    पुणेकर असाकी मुंबईकर महाराष्ट्र फिरताय आणि आम्हालाही फिरवता आहात त्याबद्दल धन्यवाद.❤❤❤❤😍😍😍😍🙏🙏🙏👍👍👍👍

    • @MarathiKanya
      @MarathiKanya  Рік тому

      धन्यवाद काकू 🙏🤗🥰

  • @maulipatilshiralkar4906
    @maulipatilshiralkar4906 Рік тому +1

    अरे वा छान JKVसोबत असल्यानंतर मजाच मजा मला माहिती असतं तर मी ही आलो असतो राव मी पण नवीनच youtube चॅनेल चालू केला आहे. तर ताई दादा आणि सर्वांचीच थोडी मदत झाली असती, काय म्हणता

    • @MarathiKanya
      @MarathiKanya  Рік тому

      धन्यवाद 🤗🙏 आमचा अचानक प्लॅन झाला

  • @girishkunjir2998
    @girishkunjir2998 Рік тому

    Kup mast video Treak chan kela waiting for next video. 😀😀

  • @akshadaghatage5341
    @akshadaghatage5341 Рік тому

    Khup chhan .... amazing ❤️take care all you

  • @keshavbhide5981
    @keshavbhide5981 Рік тому

    Supup ur family and jivan ji to gether mast

  • @kishordeore2633
    @kishordeore2633 Рік тому

    खूपच छान माझे दोघं आवडते लाडके you tuber आज एकत्र बघून खूप छान वाटल ❤️❤️✌️⚡व्हिडिओ पण खूप छान झाला आहे ताई🤩🔥 जीवन दादा नवथा का vlog बनवत ........

    • @MarathiKanya
      @MarathiKanya  Рік тому

      हो केला ना त्याने पण 😅 खूप खूप धन्यवाद 🤗🙏

  • @amolsangare6953
    @amolsangare6953 Рік тому +1

    आमच्या तालुक्यात आल्या बद्दल मंडळ आपले आभारी आहे

  • @chandu000071
    @chandu000071 Рік тому

    Superb informative video

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 Рік тому

    Fog bhari hota.. video 👍👍

  • @vitthalsalekar3995
    @vitthalsalekar3995 Рік тому

    खुप खुप छान ताई आमच्या रायरेश्वरला या आम्ही भोर कर नीरा देवघर धरण रामदास स्वामी ची समाधी व नागेश्वर मंदिर झुलता पुलं येसाजी कंक समाधी

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 Рік тому

    Pratyek goshtichya Actual feel sathi thoda vel Ajay kade camera denyat yava hi vinanti 😂

    • @MarathiKanya
      @MarathiKanya  Рік тому

      Hahaha 😂😆 चालेल पुढच्या वेळेपासून असच करते

  • @macchindravarpevlogs
    @macchindravarpevlogs Рік тому

    Nice video

  • @kumudinithombre875
    @kumudinithombre875 Рік тому

    mast aahe ratan gad maza karun zalay

  • @vinodsatpute2673
    @vinodsatpute2673 Рік тому

    छान व्हिडिआे👌👌👌

  • @nirajmaske4925
    @nirajmaske4925 Рік тому

    Punha ekda Trek chalu kelyabddl thank you Dada n Tai

  • @rashitours9807
    @rashitours9807 Рік тому

    खूब छान झाला ट्रेक ताई जिवन दादा पण सोबत होता तर ट्रेक करायला काही प्रॉब्लेम नसेल गेला मला पण तुमच्याशी आणि जीवन दादा सोबत एकदा तरी ट्रेक करायचा आहे पण माहिती नाही हे स्वप्न कधी पूर्ण होते तर मी जीवन दादा चा खूब मोठा फॅन आहेमी त्याला खूब msg करतो पण तो कधी रिप्लाय करतच नाही
    मला तुला आणि जीवन दादा ला एकदा तरी भेटायचं आहे ताई खूब इच्छा आहे

    • @MarathiKanya
      @MarathiKanya  Рік тому +1

      धन्यवाद ☺️🙏 नक्की भेटू 😅 आणि अमोलने या आधी दोन वेळा रतनगड केला आहे त्यामुळे आम्हाला काही प्रोब्लेम झालाच नाही

  • @rupeshgosavi8239
    @rupeshgosavi8239 Рік тому

    Kasara station Varun ratangad parynt kiti rs zale grp che

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Рік тому +1

    फारच छान झालाय Trek तुम्ही दोघे हि श्र्वान प्रेमी आहात.... इथं हि श्र्वान नी तुमची सोबत शेवट पर्यंत सोडली नाही....जीवन दादा हि सोबत आहे...मिले सुर मेरा तुम्हारा..... 😀😀 कसलं पण घोरण आसु द्या आपल्या ला झोप लागते

    • @MarathiKanya
      @MarathiKanya  Рік тому +1

      Hehe 😂 खूप खूप धन्यवाद 🤗🙏 जीवन सोबत मज्जा आली

  • @nileshkadav9592
    @nileshkadav9592 Рік тому

    Amol dada Ani jivan dada chi Jodi 1 nambar vatate baryach divsani disale dogg akatra

  • @sunilpatilvlogs9280
    @sunilpatilvlogs9280 Рік тому

    👌👌👌👌👌👌👌❤️always fevorate

  • @kaustubhthombre8694
    @kaustubhthombre8694 Рік тому

    👌👌👌 mast

  • @mukeshchaudhari7926
    @mukeshchaudhari7926 Рік тому

    आपण सगळं सहन करू शकतो पण रात्रीच घोरणं अजिबात नाही....

  • @deepadahale2984
    @deepadahale2984 Рік тому

    Are kasala Bhari vlog kela ahe mala pan तुम्हाला जॉईन व्हायचं आहे🎉

  • @vinayakTelve
    @vinayakTelve Рік тому

    खुप छान vlog झाला

  • @sanjaykumarsutar5214
    @sanjaykumarsutar5214 Рік тому +1

    Tumche pay dukhat nahi Ka patkan sanga lawakar

    • @MarathiKanya
      @MarathiKanya  Рік тому

      या ट्रेक ला दुखले नाही कारण सोप्पं होत पण जर मोठा ट्रेक असेल तर दुखतात

  • @lalitarathod1146
    @lalitarathod1146 Рік тому +1

    जुने भटकी जमात एकत्र आले की धमाल येणारच ना
    👌👌👌🤭🤭🤭🤭

    • @MarathiKanya
      @MarathiKanya  Рік тому

      हो खरंच मज्जा आली 🤗🥰

  • @anitagaikwad2910
    @anitagaikwad2910 Рік тому

    खूप छान 🥰👌

  • @deepadahale2984
    @deepadahale2984 Рік тому

    Mala khup avdte baher firayla but चांगला ग्रुप नाहीये

    • @MarathiKanya
      @MarathiKanya  Рік тому

      आम्हाला इंस्टावर फॉलो करा तिथे आम्ही कुठे जाणार त्याचे update देत असतो

  • @AnkushSawantvlog
    @AnkushSawantvlog Рік тому +1

    जुनी gang परत एकदा...खूप मस्त वाटलं बघून.. जुन्या gang sobat ट्रेक चे व्हिडिओ पाहायला नक्की आवडेल.. waiting for JKV video 📸.. मस्त झालाय व्हिडिओ एकदम.. जुने दिवस ❣️🌻

    • @MarathiKanya
      @MarathiKanya  Рік тому

      आम्ही पण त्याच्या व्हिडिओची वाट बघत आहोत 🤗🙏🥰 धन्यवाद खरंच आम्हाला तर खूप मज्जा आली

  • @KalwanTrekkers
    @KalwanTrekkers Рік тому +2

    Superb location and excellent vlog....really enjoyed 👌👌👌

  • @jayramjadhav2303
    @jayramjadhav2303 Рік тому

    खूप छान आहे व्हिडीओ ...
    Waiting for next episode....

  • @rohitgawande5385
    @rohitgawande5385 Рік тому

    खूप भारी व्हिडिओ.... मस्त ......सलाम तुम्हाला .....आणि त्या doggy ला पण.......शेवटपर्यंत तुमच्या सोबत होता....💥💥💥💥

    • @MarathiKanya
      @MarathiKanya  Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद 🤗🙏 हो त्याने काय आम्हाला सोडलं नाही शेवट पर्यंत

    • @saurabhshelkerx3465
      @saurabhshelkerx3465 Рік тому

      @@MarathiKanya TYANNA vatala khayla ghaltil he trekkers tyamule yetat te

  • @shubhamjain6130
    @shubhamjain6130 Рік тому

    खुप दिवसा नंतर असल भारी video बघायला भेटल. आणि त्यातल्या त्यात दोन family एकत्र बघायला भेटली. दोघेही गड प्रेमी, इतिहास प्रेमी, निसर्ग प्रेमी.
    तुमचे videos बघितला ना अस वाटत की आम्ही पण तुमच्या सोबत फिरत आहोत किंवा trek करत आहोत. आजपर्यंत कधी youtube चा एवढा वापर नाही केला आणि केला ही असेल तर ते एखादा picture बघन्या साठी. जेव्हा स्मिता ताई, माझा आदर्श, the great Legendary, Social Media Influencer अमोल दा आणि G1 दा चा 1ला Video बघितला तेव्हा पासन यड लागलय मला youtube च. तुमचे तर videos बघतच आहे आणि इतिहास बद्दल पण बघत आहे. तुमचे videos बघण्या पूर्वी किंवा तुम्हाला follow करण्या पूर्वी मी trek ह्या शब्दा पासुन अनोळखी होतो म्हणजे मला trek म्हणजे काय तेहि माहिती नव्हतं आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्यापासून मी अनभिज्ञ होतो.
    खरतर मराठी येते बोलता पण तुमच्या सारखी अस्सल आणि अस्खलित मराठी बोलताच येत नव्हती, आता येतेय तर त्याच श्रेय मी स्मिता ताई, अमोल दा, G1 दा, प्रतिमा वहिनी आणि Junior JkV ह्यांना देतो. मी बऱ्याच वेळा G1 दा सोबत बोलण्याच प्रयत्न केला पण ते सगळ असफल राहिल किंवा माझे योग नसावेत दादा सोबत बोलायच, पण मात्र अमोल दा आणि स्मिता ताई सोबत दोन तीनदा बोलन झाल. अस वाटत की आपल्या आवडत्या व्यक्ति सोबत बोलन झाल आता जीवनात देवा कडून काही मागन नको. मला इतिहास बद्दल आणि छत्रपति शिवाजी महाराज बद्दल पण फारस काही माहिती नव्हतं पण आता माहिती होत आहे ते पण तुमच्या मुळे छान वाटत अस.
    एकदा योग आला होता प्रत्यक्ष रित्या ताई ला आणि अमोल दा ला भेटायचा पण नेहमी प्रमाणे माझ त्या दिवशी नशीब खराब होत, पण call करुण बोलण झाल्यावर मन तृप्त झाल होत.
    जीवनात प्रत्येकाची स्वप्न असतात काही करायची
    पण माझ स्वप्न एकच आहे ते म्हणजे आयुष्यात एकदा तरी अमोल दादा स्मिता ताई आणि JKV बरोबर trek करने जेवढ जास्त वेळ घालवता येईल तेवढ जास्त वेळ घालवायच. जीवनात आता मला काहीही नको फक्त माझी एकच इच्छा आहे ती म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष पने भेटने. तुमच्या सारख्या व्यक्तिमत्वाला भेटन म्हणजे माझ्या साठी खुप मोठी पर्वणी ठरेल.
    अमोल दादा-स्मिता ताई
    G1 दादा-प्रतिमा भाभीजी कडन अजून खुप काही शिकायच आहे त्या साठी अजुन आयुष्य पडलय
    ते म्हणतात ना picture अभी बाकी है मेरे दोस्त
    तुमच्या बद्दल जेवढ बोलाव तेवढ कमीच आहे.
    शुभ रात्री
    जय जिनेंद्र-जय महावीर
    जय जिजाऊ-जय शिवराय

    • @MarathiKanya
      @MarathiKanya  Рік тому

      खूप खूप धन्यवाद ☺️🙏🤗 नक्की आपण भेटूच ❤️ तुम्ही सगळे प्रेम करणारे आहेत म्हणून आम्ही काम करू शकतो त्यासाठी तुमचे आभार

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Рік тому +1

    खूपच छान 👌👌👌👌👌👌👌

  • @sunilpatilvlogs9280
    @sunilpatilvlogs9280 Рік тому

    Start to end 👌👌👌👌👌👌

  • @nareshkhapare8446
    @nareshkhapare8446 Рік тому

    Kasara to ratangad Kiri paise ghetle

  • @madhuripimparkar5008
    @madhuripimparkar5008 Рік тому +1

    Tumcha group khup chan aahe

  • @shivalandge2802
    @shivalandge2802 Рік тому

    मस्त ताई
    जवळ येऊन गेलात तुम्ही

  • @sitagotsurve563
    @sitagotsurve563 Рік тому

    Kana madhe ful Chan disat aahet👌👍
    Chan location ahe mast

  • @Bhatkanti_Sahyadri_Samuh
    @Bhatkanti_Sahyadri_Samuh Рік тому

    खूप छान झाला व्हिडिओ 👌👌👌

  • @chitrawadhai2914
    @chitrawadhai2914 Рік тому

    Wow tai sakali sakali tumcha video 😇 mla te tumche new friends khup avdlet purn vel tumchya sobt hote.. yekda tri tumchya sobt trekking la yaychy

  • @Only1suresh.
    @Only1suresh. Рік тому

    wah, jkv

  • @pranalinigudkarkadam3660
    @pranalinigudkarkadam3660 Рік тому

    Hey ajay how are you..he is my clg friend...so happy to see you in this vlog..

    • @MarathiKanya
      @MarathiKanya  Рік тому

      Ohh 😅 are waah ☺️ to mast ahe 😊 Thank you dear

  • @mangeshshinde1609
    @mangeshshinde1609 Рік тому

    Amol la JKV chya video made nehami miss karato. Khup Chan mahiti dyayacha

    • @MarathiKanya
      @MarathiKanya  Рік тому +1

      Yes 🤗 सगळेच miss करत होते म्हणून आम्ही प्लॅन करून व्हिडिओ केला ☺️

  • @sumitgujarathi2523
    @sumitgujarathi2523 Рік тому

    Khup chan video zala mast 👍👍😍😍

  • @_Pratik_kale_vlog
    @_Pratik_kale_vlog Рік тому +1

    I am from jkv

  • @Varad_Kalbhor
    @Varad_Kalbhor Рік тому +1

    Nice

  • @Indians_fan_1313
    @Indians_fan_1313 Рік тому +2

    ❤️❤️❤️

  • @vishnu_reddy
    @vishnu_reddy Рік тому

    खूप मस्त..

  • @prashantmore3361
    @prashantmore3361 Рік тому

    Sunder keep it up . Tumche vlog far kami yetat. Quantity vadhava. Tumchyat potential ahe

    • @MarathiKanya
      @MarathiKanya  Рік тому

      Thank u 🤗🙏 तुम्ही बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बघताय का 🤔 व्हिडिओ regular येतात

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs Рік тому

    👍👍👍

  • @parthwaghmode1294
    @parthwaghmode1294 Рік тому

    अप्रतिम video👌👌👌

  • @namratashinde721
    @namratashinde721 Рік тому

    Video khup ch chan tai trekking chya video chi majja ch vegli ❤Jeevan dada ch( ghornyach) top secret reveal kels 😂

  • @sahilpawar3519
    @sahilpawar3519 Рік тому

    जुने दिवस आठवले , मस्त वाईबस ..☺️

    • @MarathiKanya
      @MarathiKanya  Рік тому

      Yes 🙌 आम्हाला सुध्दा खूप मज्जा आली

  • @dvj9008216067
    @dvj9008216067 Рік тому

    असे कोलॅब जगात भारी वाटतात मला🤩

    • @MarathiKanya
      @MarathiKanya  Рік тому

      धन्यवाद 🤩🤗🙏❤️

  • @kiransawant9447
    @kiransawant9447 Рік тому

    Tumha doghana hich garaj hoti, karan youtube channel chi start gad kille trek karunach chalu zali hoti tumchi.

  • @manalithukrul4694
    @manalithukrul4694 Рік тому

    Glad to see you again with JKV 😍.... Last cha view nhi pahyla milala pn tith prynt chi journey khup bhari hoti 🤘🏻 ❤

  • @pallavinimagre4414
    @pallavinimagre4414 Рік тому

    Nice kiti mast

  • @rutujaparab
    @rutujaparab Рік тому

    Wow wonderful 😍

  • @sp6082
    @sp6082 Рік тому

    Mi jewha ratan gad kela te diwas aathawale aamhi pan tithech rahilelo jithe tumhi stay kelat pan aamhi nustya chadri aani dokyakhali aaapli bag gheun asach zopayacho aani jewan aamhi nonvej aani nashtala pohe aani chaha mast parat te diwas aathawale

    • @MarathiKanya
      @MarathiKanya  Рік тому

      तीच जागा राहण्यासाठी safe आहे ☺️ धन्यवाद 🤗

  • @bablumundecha-voiceofjathk5323

    Mala pan jkv barobar track karaycha aahe

  • @ishikapadte6534
    @ishikapadte6534 Рік тому

    Khup chan video aahe dear kiti divasanantar tumi sagle ani jeevam dada sudha vlog madhe trek la aale ahet mast vatala bagum dear, khup divasanantar evda mast view bagayla bhetla from trekking n after so many days ul went for trekking i liked it so much now i will get to see nice trekking vlogs with beautiful greenery n scenic beauty dear. Really amazing view n fog pan hota pan waiting for next video i hope fog n rain would not be there as because of that view cant be seen n plz b careful everyone while trekking as it rained n roads are also very narrow n slippery n stairs are scary while looking at them. Plz be all careful n enjoy ur trip of trek to the fullest. Take care my dear sisy n bro.❤❤❤

    • @MarathiKanya
      @MarathiKanya  Рік тому +1

      Thanks a lot dear 🥰🤗🙏

    • @ishikapadte6534
      @ishikapadte6534 Рік тому

      @@MarathiKanya ur most most welcome my dear😘😘😘❤❤🥰💖

  • @kartikbodkhe4491
    @kartikbodkhe4491 Рік тому

    विहंगम 👌👌👌

  • @sushantpawar9696
    @sushantpawar9696 Рік тому

    Jkv mule tumche one year zale videos bagto tai