ताई नी खूपच विचार करून बौद्ध धम्म स्विकारण्याची जी धाडसी भूमिका घेतली त्याबद्दल आपल मनापासून अभिनंदन करतो आणि आपल बौद्ध धम्मात स्वागत आहे.... जयभीम ताई
आपण सर्वांचे मंगलमय स्वागत आहे हार्दिक अभिनंदन 💐💐💐 आणि हार्दिक शुभेच्छा !! अतिशय आनंददायी कार्यक्रम झाला. - धम्म चिकित्सक बुध्दीने अभ्यासाल्यास जगात कोणत्याही परिस्थितीत आणि ठिकांनी धम्म आचरण करणारा माणूस आपले जीवन आनंदात राहून जगू शकतो. - जो माणूस जीतका धम्म आचरणत आणतो तेव्हढा लाभ होतो.आचरण महत्वपुर्ण आहे.
धम्माचा योग्य प्रकारे प्रचार कराव लागेल लोकांच्या मनात धम्म रुजवायला अजून खूप वर्षे लागणार आहेत लोकांनी चिकित्सा करने गरजेचे आहे मॅडम अभिनंदन तुमच खूप प्रेरणादायी विचार आहेत तुमचे जयभीम 🙏🙏🙏
द्वारका जी.. आपण बुद्धिस्ट अगोदर पासूनच आहात पण कायदेशीर धम्मादीत होण्यासाठी उशीर केला आहे, तरीही आपले या धम्मात स्वागत.. अगोदर जर धम्मदित झाला असतात तर त्याचा परिणाम या वेळी धम्म वाढीसाठी फार जास्त झाला असता.. आपले, या धम्म परिवारात मनपूर्वक स्वागत.. जयभिम.. नमोबुध्दाय.
ताई आपले बौध्द धर्मात आल्या बदल अभिनंदन करतो पण आता तुमच्या वर फार मोठी जबाबदारी आहे.आबाजोगाई व केज मतदारसंघातील जन संपर्क वाढवा व येणार्या विधान सभेसाठी तयारी करा राखीव मतदारसंघातील समाजाच्या खूप मोठ्या आपैक्षा ठेवतात.
🌹🙏🌹 जय भीम 🌹🙏🌷 जन्माने माणूस फक्त एक प्राणी असतो. म्हणून जन्माने त्याला धर्म जात वर्ण मोठेपण किंवा छोटे पण चिकटवणे चुकीचे आहे. जन्माने कोणत्याही बुद्ध धर्मीय समजायचे नसते. म्हणून धम्मदीक्षा समारंभ बौद्ध संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा विधी आहे. धम्मदीक्षा देण्याचा समारंभ मोठ्या उत्साहाने व नेत्रदीपक पणे साजरा केला पाहिजे. धन्यवाद ताई जय भीम.
Welcome back to your original ancient Saman or Samyak culture Namo Budhay Very logical rational and scientific religion Believe in Satya Ahinsa Daya kshama Shanti humanity Karuna, good character etc moral values
मॅडमजी आपले खूप खूप अभिनंदन... आपण खूप मोठा निर्णय घेतला... त्याबद्दल आपले मनापासून...अभिनंदन... तुम्ही समाजाचे (आमचे) आदर्श आहात.... तुम्ही निघालेल्या वाटेवर आम्ही नक्कीच येणार आहोत...... 👍👍💐💐💐🙏🙏
एका सुज्ञ माणसांनी अनेक अडाणी जणांना बुद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी भव्य अशा दिक्षा समारंभाचा कार्यक्रम घेतला पाहिजे तरच मातंग समाज रुढी परंपरेतुन मुक्त होईल.
तुम्ही बोललात ते आगदी बरोबर आहे दोन्ही डगरीवर हात ठेवणारे भरपुर आहेत ते पण महार या जातीत आणि स्वताला बौद्ध म्हणुन घेतात मी छोटा गायक आहे आम्ही सगळीकडे फिरतो आशीच परस्थिती आहे आत देहवारा आणि बाहेर बाबासाहेब रमा ⚘️⚘️⚘️🙏🙏🙏
मला वाटतं बाबासाहेबांनी 1956 साली दीक्षा दिल्यानंतर बौद्ध हा बौद्ध आहे त्याला महार म्हणणे हा अयोग्य दृष्टिकोन आहे. प्रचार आणि प्रसाराचा कार्य कमी झाल्यामुळे अनेक लोकांनी बौद्ध धर्माला फारसा गंभीर न घेतल्यामुळे असे लोक समाजात आढळतात आणि म्हणून त्यांना बौद्ध म्हणणे उचित नव्हे. बाबासाहेब म्हणतात जन्माने कोणी बौद्ध होत नसतो, बौद्ध बनावं लागतं 🙏🏻
व्दारका ताई कांबळे यांना क्रातीकारी जयभीम बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार होत आहे सारा भारत बौद्धमय करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे सर्व उपासक उपासिका यांचे बौद्ध धम्माचा स्वीकार करून आचरण समता स्वातंत्र्य बंधुता न्याय मानवता वादी धम्म प्रचार प्रसार करत आहेत ताई तुमचे मनस्वी अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤❤🎉🎉🎉🎉🎉
द्वारका कांबले मैडम आप बुद्ध धम्म की ही अनुयाई है । हिंदू कोई धर्म नही है ओ एक जीवन जीने की परंपरा है ऐसा मै नही भारत के पीएम श्री मोदी जी ने भी कहा है । आप बुद्ध धम्म स्वीकार कर घर वापसी कर रही है । आपको घर वापसी पर बहुत बहुत बधाई ।
खूप खूप अभिनंदन ताई सर्वांनी बाबासाहेबांची हिच विचार धारा स्वीकारली तर भारत बौध्द धम्म मय झाल्या शिवाय राहणार नाही. खरच तुम्हाला मानाचा सन्मानाचा आदरपूर्वक क्रांतिकारी जय भीम जय संविधान 🙏💐💐💐
आपल्याला या धर्मातून त्या धर्मात गेल्यानंतर किती फायद झाला ते सांगायला विसरू नका ताई, कारण मी सुद्धा दोन कोटी लोकांना घेऊन आपल्याप्रमाणे प्रवेश घेणार आहे. कारण आपल्याला वंचित लोकांची लोकसंख्या वाढवायची आहे.
स्वतः च्या पूर्वजांच्या घरात म्हणजे बौद्ध धर्मात परत आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
बौद्ध समाजाने अशा लोकांना सामावून घेणे साठी... आवश्यक आहे!
उन्हे आवश्यकता हो तो समाज ने ऐसे लोगों की हेल्प भी करनी चाहिए ।
ताई नी खूपच विचार करून बौद्ध धम्म स्विकारण्याची जी धाडसी भूमिका घेतली त्याबद्दल आपल मनापासून अभिनंदन करतो आणि आपल बौद्ध धम्मात स्वागत आहे.... जयभीम ताई
आपण आपल्या मुळ धर्मामध्ये परत आल्याबद्दल अभिनंदन.
Tai tumache ya boudha dhhama madhe swagat ahe.
आपण सर्वांचे मंगलमय स्वागत आहे हार्दिक अभिनंदन 💐💐💐 आणि हार्दिक शुभेच्छा !!
अतिशय आनंददायी कार्यक्रम झाला.
- धम्म चिकित्सक बुध्दीने अभ्यासाल्यास जगात कोणत्याही परिस्थितीत आणि ठिकांनी धम्म आचरण करणारा माणूस आपले जीवन आनंदात राहून जगू शकतो.
- जो माणूस जीतका धम्म आचरणत आणतो तेव्हढा लाभ होतो.आचरण महत्वपुर्ण आहे.
बौद्ध धम्म विज्ञान वादावर आधारित आहे इथे कुठलीही कर्मकांड नाही फकत शुद्ध आचरण आहे याची जाणीव ठेवून कांबळे. ताईंनी खूप छान निर्णय घेतला अभिनंदन 🎉
ताई तुमचे आणि तुमच्या सर्व सहकार्याचे बौध्द धम्मा मध्ये हार्दिक शुभेच्छा हे आयकुन बघुन आम्हाला अभिमान आहे जय भीम नमो बुधाय जय भारत जय संविधान
धम्माचा योग्य प्रकारे प्रचार कराव लागेल लोकांच्या मनात धम्म रुजवायला अजून खूप वर्षे लागणार आहेत लोकांनी चिकित्सा करने गरजेचे आहे मॅडम अभिनंदन तुमच खूप प्रेरणादायी विचार आहेत तुमचे जयभीम 🙏🙏🙏
अतिशय सुंदर काम!!! विज्ञानवादी ,मानवतावादी धम्माकडे वळलात !! खुप खुप अभिनंदन!!!👍👍👌👌💐💐🎂🎉
आद. द्वारका कांबळे ताई साहेब
आपण धम्म दिक्षा घेतली अभिनंदन.
जय जिजाऊ जय शिवराय
जय भिम जय संविधान
नमोबुध्दाय. 🙏🙏q
निव्वळ अशा काही मोजक्याच लोकांमुळे धम्म चळवळ टिकून आहे.... अशा लोकांना सर्व समाजाने साथ दिली तर पूर्ण विश्वाचे नक्कीच कल्याण होईल....❤❤❤❤
द्वारका ताई बौद्ध धम्मात आपलं हार्दिक स्वागत, अभिनंदन तसेच शुभेच्छा?!!!
बाबासाहेब करे पुकार बुध्द धम्म का करो स्वीकार
बौद्ध धम्म स्वीकारल्यामुळे सर्वांचे अभिनंदन आपले जीवन सुखी रहो हि बुद्ध चरणी मंगलमय कामना जयभिम🙏
सर्व धम्म दिक्षा घेणाऱ्या बांधवांचे अभिनंदन. 🎉🎉🎉🎉🎉
बुध्द मार्गाने चालले त्यांचे अभिनंदन करतो ❤
बौध्द धम्म हा मानवाचा धम्म आहे. ताईंचे अभिनंदन. पूर्वी ज्यांनी बौध्द धम्म स्वीकारला आहे त्यासर्वांनी स्वागत करा.
ताई आपले अभिनंदन आपण विज्ञानवादी धम्म स्वीकारला आपली प्रगती होवो.जय भीम जय बुद्ध जय संविधान जय विज्ञान.
Great ahet
आपले कल्याण होईल, बुद्ध च्यl विचारावर राहाल त्यामुळे आपले कल्याण होईल
Namo budhai Jay bhim Jay savidhan
Jay savidhan Jay Bharat
ताई आपण बौद्ध धम्माची दिक्षा घेतल्या बदल आपणास व आपल्या कुटुंबास हार्दिक हार्दिक शुभेच्छा ...
जय भिम...नमो बुध्दाय.....💐💐
चलो बुद्ध धम्म की ओर नमो बुद्धाय जय भिम 🙏
नमो बुद्धाय ! जयभीम !!
भव तु सब मंगल,,,,,
अतिशय अभिमानास्पद निर्णय घेतला या ताईने.!!
बौध्द धम्म सद्द धम्म सर्वांचं हार्दिक अभिनंदन 🎉
Dwarkatai Kamblena kadak Jaibhim
ताई योग्य निर्णय घेतला तूम्ही या निर्णयाचे स्वागत आहे,,,, बौद्ध धर्मात तूमचे स्वागत,,जय भिम नमो बुध्दाय
Abhinandan Tai
नमो budhay जयभीम
बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माझ नाव घेऊन जयजयकार करण्यापेक्षा मी सांगितलेले कार्य करा सर्व बहुजन बांधवांना प्यार भरा जय भीम तुमच्या कार्यस सुभेच्छा ❤❤❤
😢बौद्ध धर्म स्वीकारला आहे त्याबद्दल आपले अभिनंदन...
❤जय भिम❤ द्वारकाताई आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे स्वागत अभिनंदन आहे❤
CONGRATULATIONS
VERY NICE
Well done MADAM
👍👍👍
JAYBHIM
JAYSAVIDHAN
NAMOBUDDHAY
🙏🙏🙏
आपन सर्वांचे बुद्ध धर्म स्वीकारल्या बद्दल अभिनंदन आनी पुढ़िल कार्यास हार्दिक हार्दिक सुभेछ्या जयभीम नमो बुद्धय
❤ जयभीम ❤ जयसंविधान ❤ नमोबुध्दाय ❤ योग्य पाऊल / निर्णय घेतला आहे ! ❤ आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन ! ❤ आपणा सर्वांना आणि चानलला हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
ताई खुप खुप अभिनंदन आपल्याला बौध्द धम्मामध्ये❤🎉
द्वारका जी..
आपण बुद्धिस्ट अगोदर पासूनच आहात पण कायदेशीर धम्मादीत होण्यासाठी उशीर केला आहे, तरीही आपले या धम्मात स्वागत..
अगोदर जर धम्मदित झाला असतात तर त्याचा परिणाम या वेळी धम्म वाढीसाठी फार जास्त झाला असता..
आपले, या धम्म परिवारात मनपूर्वक स्वागत..
जयभिम.. नमोबुध्दाय.
पिढ्यान पिढ्यांची गुलामगिरी झुगारून , पवित्र बौद्ध धर्म स्वीकारल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन !
सुंदर
जयभीम,नमोबुद्धाय
मंगलमय शुभेच्छा!
Wecome in Budhhism Dwarkatai.
शुभेच्छा देत आहोत, ताई , आपले मंगलमय शुभेच्छा होवो
नमो बुद्धाय जय भीम
बौद्ध धम्मात आपलं स्वागत आहे ❤❤
जो बुध्दांच्या मार्गाने चालले त्यांची प्रगती झाली❤
होय, नक्की
Jay bhim jai namo buddhay jay bharat Jay savidhan
ताई आपले खूप खूप अभिनंदन
कांबळे ताईचे विचार खूप चांगले आहेत त्यांचा बौद्ध धर्मात स्वागत आहे जयभीम ताई
Kamble Tai Congratulations.Jaibhim
ताई आपणाला हार्दिक शुभेच्छा, मंगल कामाना!
नमो बुध्दाय!!
जय भिम!!!💐🌷
ताई आपले बौध्द धर्मात आल्या बदल अभिनंदन करतो पण आता तुमच्या वर फार मोठी जबाबदारी आहे.आबाजोगाई व केज मतदारसंघातील जन संपर्क वाढवा व येणार्या विधान सभेसाठी तयारी करा राखीव मतदारसंघातील समाजाच्या खूप मोठ्या आपैक्षा ठेवतात.
नवागत बौद्ध बंधू भगिनी यांचे हार्दिक स्वागत ,आता बुध्दिवादी जीवन संपली खंत जातीयेतीची, जय भीम, नमो बुद्धाय् 🙏👌👍👍✋️
याला घर वापशी म्हणतात, जय भिम पूर्वी भारत बोद्धमय होता 🙏
Abhinandan Apka Mangal hoo
🌹🙏🌹 जय भीम 🌹🙏🌷
जन्माने माणूस फक्त एक प्राणी असतो. म्हणून जन्माने त्याला धर्म जात वर्ण मोठेपण किंवा छोटे पण चिकटवणे चुकीचे आहे. जन्माने कोणत्याही बुद्ध धर्मीय समजायचे नसते. म्हणून धम्मदीक्षा समारंभ बौद्ध संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा विधी आहे. धम्मदीक्षा देण्याचा समारंभ मोठ्या उत्साहाने व नेत्रदीपक पणे साजरा केला पाहिजे.
धन्यवाद ताई जय भीम.
धर्म बदलून काहीही होत नाही ज्याचे विचार चांगले किंवा ज्यांचे मन चांगले तो माणूस उत्तम मग तो कुठल्याही धर्माचा असो 🙏
चलो धम्म की ओर, महायानी बौद्ध साहित्य वाचावे 🙏आपणास आपण कोण हे कळेल
.
Jay bhim jay sanvidhan
जय भीम ताईसाहेब
जय भीम
अभिनंदन 💐💐
Welcome back to your original ancient Saman or Samyak culture
Namo Budhay
Very logical rational and scientific religion
Believe in Satya Ahinsa Daya kshama Shanti humanity Karuna, good character etc moral values
ताई चे खुप खुप अभिनंदन....🎉
Jaybhim
मॅडमजी आपले खूप खूप अभिनंदन... आपण खूप मोठा निर्णय घेतला... त्याबद्दल आपले मनापासून...अभिनंदन... तुम्ही समाजाचे (आमचे) आदर्श आहात.... तुम्ही निघालेल्या वाटेवर आम्ही नक्कीच येणार आहोत...... 👍👍💐💐💐🙏🙏
Jay bhim
आप का कल्याण हो ताई!!!
एका सुज्ञ माणसांनी अनेक अडाणी जणांना बुद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी भव्य अशा दिक्षा समारंभाचा कार्यक्रम घेतला पाहिजे तरच मातंग समाज रुढी परंपरेतुन मुक्त होईल.
Tai Ani Team Navin Janmat swagat ahe. Bouddh dhammat khup Mahar aahet. Jai bhim.
ताई तुमच्या कार्याला सलाम, जयभीम namobuddhay ❤❤❤
Great work Tai💐💐💐
तुम्ही बोललात ते आगदी बरोबर आहे दोन्ही डगरीवर हात ठेवणारे भरपुर आहेत ते पण महार या जातीत आणि स्वताला बौद्ध म्हणुन घेतात मी छोटा गायक आहे आम्ही सगळीकडे फिरतो आशीच परस्थिती आहे आत देहवारा आणि बाहेर बाबासाहेब रमा ⚘️⚘️⚘️🙏🙏🙏
मला वाटतं बाबासाहेबांनी 1956 साली दीक्षा दिल्यानंतर बौद्ध हा बौद्ध आहे त्याला महार म्हणणे हा अयोग्य दृष्टिकोन आहे. प्रचार आणि प्रसाराचा कार्य कमी झाल्यामुळे अनेक लोकांनी बौद्ध धर्माला फारसा गंभीर न घेतल्यामुळे असे लोक समाजात आढळतात आणि म्हणून त्यांना बौद्ध म्हणणे उचित नव्हे. बाबासाहेब म्हणतात जन्माने कोणी बौद्ध होत नसतो, बौद्ध बनावं लागतं 🙏🏻
@@anjalishambharkar2248जर तुमच्या नावावर जात प्रमाणपत्र नाही तर तुम्ही खरे बौद्ध आहात, जर तुमच्या मध्ये जातीय भावना नाही तर तुम्ही खरे बौद्ध.😊
जय भीम नामोबुध्दाय ❤
Great
व्दारका ताई कांबळे यांना क्रातीकारी जयभीम बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार होत आहे सारा भारत बौद्धमय करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे सर्व उपासक उपासिका यांचे बौद्ध धम्माचा स्वीकार करून आचरण समता स्वातंत्र्य बंधुता न्याय मानवता वादी धम्म प्रचार प्रसार करत आहेत ताई तुमचे मनस्वी अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤❤🎉🎉🎉🎉🎉
जात धर्म विसरा चला बुध्दांच्या मार्गाने आपले
जिवन सफल करा सोडा कर्मकांड सोड बळीचेकांड सोडा अहंकार ..माणुसकी जोडा
जाती पातीत सोडा तर आपण प्रगती करू❤
खूप खूप अभिनंदन ताईसाहेब आपले खूप खंबीर नेतृत्व आहे आपलं खूपच धाडसी आहात 🙏👍👍👍👍👍💙💙💙
भवतू सब्ब मंगलम
संविनय जयभिम नमोबुद्धाय जयसविधान साधु साधु साधु
Very nice l salute you
❤❤❤ ताईच्यां परिवारातील सर्वांना हार्दिक, हार्दिक, कोटी कोटी शुभेच्छा, ❤❤ नमोबुधदय, ❤ जयभीम, ❤❤
जाती रूढी विसरा, विज्ञानवादी बौद्ध धम्म स्वीकारा, प्रचार करा प्रसार करा जय भीम ताई. तुमचं बौद्ध धर्मात स्वागत अभिनंदन.
Very nice Tai, I proud of you. Congratulations once again Tai G. Jai bhim Tai Jai Savidhan.
खूप खूप छान विचार मांडले आहे. त्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
द्वारका कांबले मैडम आप बुद्ध धम्म की ही अनुयाई है । हिंदू कोई धर्म नही है ओ एक जीवन जीने की परंपरा है ऐसा मै नही भारत के पीएम श्री मोदी जी ने भी कहा है । आप बुद्ध धम्म स्वीकार कर घर वापसी कर रही है । आपको घर वापसी पर बहुत बहुत बधाई ।
खूप खूप अभिनंदन ताई सर्वांनी बाबासाहेबांची हिच विचार धारा स्वीकारली तर
भारत बौध्द धम्म मय झाल्या शिवाय राहणार नाही. खरच तुम्हाला मानाचा सन्मानाचा आदरपूर्वक क्रांतिकारी जय भीम जय संविधान 🙏💐💐💐
चलो बुद्ध की और ❤
मनःपूर्वक अभिनंदन ताई 💐
जय भिम 🙏
Nomo bhudday ❤❤❤
Madam Satya bollya aahet Jay bhim namo buddhay
The Great tai jaybhim jay lahuji
सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियालीस्ट आझाद..
धन्यवाद सर अभिनंदन माहिती दिली बाबतीत योग्य खुलासा केलेला आहोत जयभिम नमेबुधाय.जय.भिम सो
आपल्याला या धर्मातून त्या धर्मात गेल्यानंतर किती फायद झाला ते सांगायला विसरू नका ताई, कारण मी सुद्धा दोन कोटी लोकांना घेऊन आपल्याप्रमाणे प्रवेश घेणार आहे. कारण आपल्याला वंचित लोकांची लोकसंख्या वाढवायची आहे.
ताई, तुम्ही स्वगृही परतत आहात. उमच्या घरात हक्काने या. जय भीम नमो बुद्धाय🙏💙
आपले मनापासून स्वागत आहे
नमो बुद्धाय... जयभीम..🙏🙏🙏
❤जयभिम❤ अभिनंदन ताई खुप छान ❤कडक निळा सलाम❤❤❤बेधडक❤
आभिनदन ताई
जय भिम ताई
समाजातील वास्तव मांडले
तुम्हच्या कार्याला सलाम.
हार्दिक अभिनंदन
जयभीम नमोबुध्दाय
जय भीम ताई.
स्वागतच आहे.. अभिनंदन कांबळे ताई.. जय भिम नमो बुध्दाय 🙏🏻 🙏🏻.. यवतमाळ..
खरचं खुप खुप शुभेच्छा तुम्हाला आणि बौद्ध धम्माचा स्वीकार केला आहे स्वागत आहे आपले
Swagat Aahe Tai tumche
जयभीम जय आंबेडकर
धन्यवाद
ताई