बँक खाते हेच हवे || संपूर्ण माहिती एक चुक 1500 रुपये गेले ||लाडकी बहिण योजना || Ladaki Bahin Yojana
Вставка
- Опубліковано 4 лип 2024
- 📢Telegram : t.me/satishshindemarathi
: t.me/satishshindemarathi
----------------------------------------------------------------------------------------------------------
➥ UA-cam :- / @shivavyakhyate_satish...
------------------------------------------------------------------------------------------------------
📞Call For More Information :- 8999112557 ( satish shinde sir )
-----------------------------------------------------------------------------------------------
📌App :- play.google.com/store/apps/de...
play.google.com/store/apps/de... [2]
-----------------------------------------------------------------------------
#district_court_recruitment
जिल्हा न्यायालय भरती 2023 | कनिष्ठ लिपिक जागा 3495 || संपूर्ण माहिती || शैक्षणिक पात्रता |वयोमर्यादा
#policebharatiupdate #police_bharati #policebhartiguidance #policebharati17471
District Court Recruitment 2023 Notification Is Out Now. In this video, we are discussing (District Court Recruitment 2023) Jilha Nyayalaya Bharti Qualification, Syllabus And Exam Pattern In Marathi. Watch full video to know More about bombay high court recruitment 2023 | bombay high court recruitment 2023 syllabus | jilha nyayalaya bharti syllabus 2023
#jalassampada #जलसंपदा_विभाग
#ibpsenglish #saralsevaenglish
#ibps_tcs_pattern_2023
#saralseva #maharashtrapolicebharati
#talathibharati2023 #arogyaseva #सरळसेवा
#mpsc #सरळसेवा2023 #saralsevabharti2023 #saralsevamarathi
saral seva bharti 2023 maharashtra
saral seva bharti 2023 update
saral seva bharti 2023 form date
saral seva bharti 2023 syllabus
saral seva bharti update
saral seva bharti mhanje kay
saral seva bharti 2023 exam date
saral seva bharti
saral seva bharti tcs ibps pattern
tcs ibps exam pattern in marathi
tcs ibps exam pattern book
tcs ibps exam pattern grammar
tcs ibps pattern talathi
#mpscmarathi #लिपीकटंकलेखक
#सरळसेवा #तलाठी #तलाठी_परीक्षा_ #पोलीसभरती #police_bharati #वनरक्षकभरती
#Chandrayaan3LandingUpdates #chandrayaan3 #chandrayaan3landing #chandrayaan3 #ISRO #moonmission
#खाकी
#khaki
#khakilover
#Maharashtra
#maharashtrapolice #mumbaipolice
#indianpolice
#army
#india #policeofficer
#khakicharubab
#megabharti
#policebharti
#policebhartiguidance
#aaplamanus
#aaplamaharashtra
#armygirls
#policegirl
#megabharti
#Satara
#Pune
#punekar
#मुंबई
#मुंबईपोलीस
#maharashtrapolicefans
कृपया विडिओ शेवटपर्यंत बघा सर्व माहिती दिली आहे जॉईंट खाते सरकारी बँक खाजगी बँक पोस्ट खाते नेमक कोणते खाते चालणार याबद्दल सर्व माहिती दिली आहे कृपया पूर्ण विडिओ बघा 🥰🥰🥰🙏🙏🙏🙏🙏 फॉर्म व हमीपत्र तसेच आधिक माहितीसाठी खालील टेलिग्राम चॅनल जॉईन करा 🥰🙏👍
t.me/satishshindemarathi
दादा.आमच्या.कडे.जनधन.खाते.आहे.ते.चालेल.का
ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक चालेल का
14:56
Ration card nasel chalel ka
@@user-pw6jn7eg2h चालते
दादा तुम्ही खूप समजून सांगतात खूप सहकार्य करतात लोकांना यामुळे गरिबांना मदत होते
भाऊ तुमाला वाड दिवसच्या हद्रिक शुबेछा तुमच भरपुर माहिती सांगता आणि आडानि बहिना तुमच सागता ते सहजच माहिती समजते त्या साटी तुमचे खुप खुप आभार
तुमचे मनापासून धन्यवाद सर तुमच्या व्हिडिओ पाहिल्यावर पूर्ण डाउट क्लिअर होऊन जातो अडाणी माणसाला सुद्धा पूर्ण व एकदम सोप्या भाषेत माहिती मिळते. तुमचा एक व्हिडिओ आमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण असतो धन्यवाद
सर तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा . सर तुम्ही सविस्तार माहिती देत आहे . त्याबद्दल तुमचे आभार मानतो . गरिब गरजु ज्याला काहीच समजत नाही त्याला सुद्धा हे माझी आई बहीन भगीनासमजेल.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सतीश सर
वाढदिवसाच्या शिवमय व स्वामीमय शुभेच्छा🎂 🌹 महाराज
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मनोहरताजनपुरे परिवाराकडून सराना
Happy Birth day Professor
Satish Sir
खूप छान माहिती दिली आहे सर तुमचे अभिनंदन
Your guidance is very important to everybody
धन्यवाद महाराज चांगली माहिती दिल्याबद्दल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महाराज
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉👍
खुपचं महत्वाची माहीती दीली महाराज धन्यवाद आभारी आहोत
खुप छान माहिती दिली आहे
जवळ जवळ सर्व शंकांचे निरासन झाले आहे धन्यवाद
आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सर, माहेरचे नाव टीसी वर कु मेघा बालाजी ठाकरे आहे परंतु सासरचे नाव वैशाली विजय राऊत आहे परंतु बाकी सर्व डॉक्युमेंट सासरच्या नावावर आहे त्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात यावी अशी विनंती आहे
अगदी खरं आहे याबद्दल माहिती हवी
वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🥳
खूप छान भाऊ चांगले जनसेवा आणि मार्गदर्शन करता ओ
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा ❤खुपछानमाहितीसागितली❤
पोस्टाचे कोणते खाते चालते सेविंग कि बँकिंग
जन्मस्थळ ज्या ठिकाणी चे आहे तिथले गावाचे पिन कोड टाकायचे काय ते कळवा सर,
होळी या गावचे जन्मस्थळ आहे तेथील माहिती टाकायची आहे
धन्यवाद सर फार छान माहिती दिल्याबद्दल
वाढदिवसानिमित्त स्वामीसमर्थमय शुभेच्छा महाराज 🎉🎉
राशन कार्डला काढुन जर दहा वर्ष झाले आहे तर चालेल का सर..❤❤
❤
माझं रेशन कार्ड आहे पण मी रेशन घेत नाही तर ते कार्ड चालेल का?
Posts office Bank chalte ka
Yes
सर् माहिची व्यवस्थित मांडणी करून सांगितले खूप छान धन्यवाद
Khup changli mahiti dili dhanyawad
राशन कार्ड ला पंधरा वर्ष झाले नाही दहा वर्ष झाले.. मंग काय करायचे.... लवकर कळवा सर....
Uttapann kadh houn jaty
जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला चालतो
🙏रामकृष्ण हरी माऊली🙏
Vadhdivasachyवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
अतिशय महत्वाची दिल्यबदल धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभरी आहे ❤❤
Postche kard chalel ka
Yes
हो,त्या account la IFSC code asato na.. chalate
हो,त्या account la IFSC code asato na.. chalate
हो,त्या account la IFSC code asato na.. chalate
पोस्टाचे खाते चालते का सर
Chalte adhar link karun ghyave
खुप खुप आभार आणि शुभेच्छा छान माहिती दिलीत सर मना पासुन धन्यवाद 🙏
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा माहिती खुप छान सांगितली
रेशन कार्ड मधे नावं नसलं तर फ्रॉम भरता येतो का
Nahi
Ho jamate uttapanacha dhakka pahije
होय,,,
माझं पण नाव नाही 😢
@@satyakalasatya7074 जन्माचा दाखला,किंवा टीसी जमते
राशन कार्ड वर नाव नसेल तर चालेल का सर
सांगा ना प्लीज 😢
Pahije... उत्पन्नाच्या दाखल्या ऐवजी रेशनिंग कार्ड चा उपयोग करण्यात येणार आहे रेशनिंग कार्ड पिवळे किंवा केसरी पाहिजे @@satyakalasatya7074
पाहीजे.. उत्पन्नाच्या दाखल्या ऐवजी रेशनिंग कार्ड चा वापर करण्यात आले आहे... रेशनिंग कार्ड केसरी किंवा पिवळे पाहिजे
रहिवाशी दाखल्या ऐवजी रेशनिंग कार्ड वर 15 वर्षापूर्वी नाव पाहिजे..किवा शाळा सोडल्याचा दाखला किवा जन्माचा दाखला पाहिजे
@@satyakalasatya7074 जमते जन्माचा दाखला,टीसी चालते
खूप छान माहिती दिली.
🎂 Wish you many more Happy returns of the day sir . Thank you for telling about Bank details 👍
खूप छान माहिती दिली सर
आपणास वाढदवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
खूप छान समजावून सांगितले खूप धन्यवाद
Khup chaan information sangitali thanks 🙏🏻👍🏻👍🏻👍🏻😊😊😊
Thank You
धन्यवाद दादा आमचं टेन्शन दूर केलं खूप छान माहिती दिली 1
खूप छान माहिती देत आहे सर
वाढ दि साचा हाद्रिक शुभेच्छा सर छान भाषण केले आहे ❤😮
खूप खूप धन्यवाद छान माहीती सांगितली
छान माहिती दिली आहे तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Maharaj thank you best mahiti dili
खुप छान माहिती देत आहे दादा वाढदिवसाच्या खूप खुप शुभेच्या दादा नमस्कार
धन्यवाद महाराज.
माहिती खूप छान सांगितली जे प्रश्न सर्व भगिनींना होते ते
खुप छान माहिती आहे
माझ्या मनात खूप प्रश्न होते सर आणि त्याचे उत्तर लगेच आज मला मिळालं थँक्यू सो मच
धन्यवाद महाराज आपण वारकरी संप्रदायाचे एक कीर्तनकार असुन आपण फार मोलाची माहिती दिली।आपण आपला मोबाइल नंबर दिला तर फार चांगले होईल। कारण असे आहे की आम्हाला आपला अखंड हरिनाम सप्ताह साठी कारयकम घेता येईल।
भाऊ माहिती दिल्याबद्दल धन्यवाद अगदी महत्वाची माहिती दिली बँक खात्याबद्दल
Thank you sir
Very very excellent information's sir thank you for once against ARVIND KATE Pimpri Chinchwad Pune Maharashtra 😊
धन्यवाद सर 🙏
धन्यवाद
धन्यवाद सर
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर
जय हरी 🙏
खुप छान माहिती दिली दादा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर खूप छान माहिती दिलीत
धन्यवाद सर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Khup chan mahiti dili dhanyvad sir
Many many Happy returns of the day 🎉🎉proud feel sir🎉🎉God bless you sir
Thanks sir
Well done Satish Sir
You are great .
Thank you bro 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
माहिती खूप छान सांगितले
Thank you very much sir 💐💐 Happy Birthday sir 🎂
खुप छान दादा माहिती सांगितली धन्यवाद
धन्यवाद दादा 😊 खूप छान माहिती दिली आहे
Khup chan mahiti deli sir
Happy Birthday. very nice information.
Very good sir
khup chan mahiti sir
Dhanywad Sir
Dhanyawad Saheb
खुप छान माहीती दिली सर
Thank you dada
सर तुमच्या वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा 🌹 सर हे तुम्ही माहिती दिली अभिनंदन सर
खुप चांगली माहिती दिली. महाराज. जयहरी
Nice video happy birthday bhaiya
Dhanyawad 🎉
सर तूम्हाला खरच मनापासून धन्यवाद❤❤❤❤
खुप छान
Thanks
Happy birthday खुप छान माहिती मिळाली धन्यवाद सर
वाढिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा 💐🙏🌹
Post khat chaltay br zal. Thank you
Happy Birthday Sir Khup chhan mahiti dili Thanks 🙏
सर,छान,माहिती,दिली
मोरे तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Dhanvad sir
Dhanyvad Dada 🙏🙏
अगदी सोप्या भाषेत अनुवाद करून समजावलं 🙏🙏