ShambhurajDesai | हैदराबाद गँझेटसाठी शिंदे उद्या तेलगांणाच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार- देसाई
Вставка
- Опубліковано 8 лип 2024
- #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #Kurla #Borivali #Dahisar #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
सभूराजे तुमी निर्णय घ्यावा नाहीतर तुमाला नाईलाजास्तव आम्हाला पाडावे लागेल.
सभुला 100%पाडा 10%. मणी झाले तुमि झोपलातका आमच 16% वोबिशितुन देय 10% टीकतका आमच निजाम कालिनदे आरकक्ष लबाड बोलुन को तुझा या डोळ्या तमातिगेलिका
मनोज जरांगे पाटला ला जेवढा त्रास देताल तेवढ विधानसभेला व्याजा सकट परतफेड करेल मराठा समाज 😂✊🙏🚩
एका दिवसत पूर्ण देशाच 130 करोड मतदान मोजता, 8लाख हरकती ची जमत नाही, खोट किती बोला पन रेटून बोला
😊
चूलित गेले सर्व राजकीय पक्ष.. तुम्ही आरक्षण द्या मराठा समाज तुमचा ऋणी राहीन 🙏🙏🙏
सरकार तुमचं आहे..निर्णय तुम्ही घ्या
देसाई तु ह्यावेळी पराभूत होणार🔥🔥🔥
अरे तुम्ही अडीच वर्षांपासून चर्चाच करत आहेत मग ठोस निर्णय कधी घेणार आहेत?
ईतके दिवस काय झोपले होते का
शप्पत तुज्या नेत्याने घेतली होती लक्षात आहे का.आणि आता कशाला मिटिंग घेता.तेव्हा विचारलात का शप्पत घेताना
आजुन छत्रपती शिवाजी महाराज यांना देव मानतो व आपल्या दैवताचा यांनी अपमान केला याचं यांना पाप फेडावे लागेल देवापाशी थोडा टाईम लागेल पन सुट्टी नसती हे यांनी लक्षात घ्यायला हवे आहे एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय जंरागे पाटील
तेलंगणा सरकार कडे इतक्या लेट का आपले अधिकारी पाठवले 13 तारखेला आता तीन दिवस बाकी असताना तुम्ही अधिकारी पाठवता याचाअर्थ काय
10%महीने वुपटलेका 10%महीने देनार आहे तर आमिघयानाका देना 50%
आता, यांचाच, नंबर, आहे, घरीजाय
उत्तर ह्याला घरी बसवा लबाड 10% झाले तुला माहीत नाहीका झोपला होता का याला आता पाडा
विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवर यांनी आज सभागृह मध्ये सांगितलं होत कि आरक्षण ची चर्चा सभागृह मध्ये करा पण सत्ता वाल्यांनी नाही सांगून चोरी चुपके बैठक घेतली खोटं बोला पण रेटून बोला सत्तापिपासू
इतक्या दिवस शेट्ट उपटली 😁 गेली ७ महिने समजतं नव्हते
तुमची मानसिकता नाहीच 😡😡😡
मग काँग्रेस राष्ट्रवादी देणार का मराठा आरक्षण
बदल केलेला आहे ना मगं @@akshaysuroshe64
तुझ्या आईकडे गेले होते सगळेजण सात महिने
कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण देण्याची कुठली तरतूद आहे हे शंभू राजेंनी स्पष्ट करावं उगाच मराठा समाजाला वेड्यात काढु नका
शंभू राजे, तुम्ही भाषा बदलू नका, त्या छगन चे एकूण बोललं तर परिणाम वाईट होतील.
काही गरज नाही चर्चा करायची तुमचे मत आहे कि कुठल्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही जरांगे पाठलानी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही काय केले विश्वासघात मराठे तुम्हाला सोडणार नाहीत
आठ लाख हरकती मोजण्यासाठी 80 वर्ष लागणार आहेत का..??
50%च्या वर टिकत नाही हे संपूर्ण देशाला माहीत आहे आणि शंभर वेळा 10% 10%काय लावले आहे साहेब
मराठ्यांचा ढाण्या वाघ मनोज जरागे पाटील 🚩🚩💪
शिंदे च्या हातात काही नाही फडणवीस आय घालतोय
खरं तर विरोधी पक्षाने यायला पाहिजे होता विषय गंभीर होता
एक मराठा कोटी मराठा
मनोज् JARANGE पाटील प्रामाणिक नेतृत्व
तुम्हाला आम्ही वाईट बोलत नाहीये फक्त 13 तारखे पर्यंत
नंतर तुम्ही हगरी सोबत फिरा
आरक्षण संपूर्ण मराठा समाजाला पाहिजे ते पण ओबीसी मधून
देसाई किती खोट बोलणार.८.५ लाख हरकती मोजायला किती दिवस लागणार.
देसाई सगळयात आधी मराठा समाज तुमचा पराभव करेल लक्षात ठेवा जातीशी इमानदारी रहा
राज्याच्या महत्वाच्या जागा कवडीमोल किमतीत विकणारे पुन्हा सत्तेवर नको. विकून खातील.
देसाई साहेब तुमचं तुम्ही निर्णय घ्या विरोधकाचे पाहूया विरोध केल्यास.
सातारकर याची उत्तरे गोल गोल आता ठरवा कशा लोकावर गुलाल टाकायचा सत्तेत किती उब असते दिसायला लागली
निर्णय घेण्याचा अधिकार सरकारच्या हातात आहे हे मराठा समाजाला माहीत आहे त्यामूळे दिशाभूल करू नये
बैठक लाइव्ह घेतली असती जनतेला समजल असत काय खर आणि काय खोट, मिडियासमोर येऊन खर बोलत आहेत की खोट हे समजल पाहिजे ज
जनतेला
Ekdm barobar
3 महिनेच बोल बचन घटनाभय सरकार
तुम्ही दोघे एकाच आहात...💯 आणि विरोधक आणि सत्ताधारी 🙏🙏🙏😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
तारीख पे तारीख आणि सर्व नाटक
तुम्हाला आम्ही इलेक्शन मध्ये पडणार म्हणजे पडणारच
महायुती सरकार,महाविकासमहाविकास आघाडी सेम2 u.. timepass 😂😂😂
शिंदे फडणवीस आरक्षणावर निर्णय घेतला पाहिजे मराठा समाज तुम्हाला विधानसभेत ताकतीने मतदान करेल
येवढी दिवस काय केलात
तुम्ही विरोधक आणि सत्ताधारी एकत्र आहेत 💯💯🙏🙏🙏🙏😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
हैद्राबाद आणि सातारा गॅझेट त्वरीत लागू करावा व मराठयांना न्याय्य द्यावा..
महायुतीचे सरकार हैदराबाद गॅझेट चे प्रमाणपत्र मागते त्यावेळेस तुमचे हिंदुत्व कुठे जाते
आहो सर्व जनतेला माहित आहे कोण कोणाच खातंय आतापर्यंत खाल्लं तरी तुम्ही म्हणता दुसऱ्याच्या ताटातलं मग आमचं ताट कुठं गेलं हे सांगा साहेब
महात्वाचे प्रश्न महागाई, नोकरी-रोजगार, शेतीमालास आणि दुधास भाव, पेपर लीक, पब, ड्रग्स, भ्रष्टाचार हे आहेत. याकडून लक्ष विचलित करण्यासाठी महायुतीचे नेते प्रचंड मेहनत घेत आहेत.
अरे दुसऱयावर खापर फोडण्यापेक्ष तुमी काय करणार हे जनतेला सांगा तुमचे जे नाटक चालू आहे हे सर्व जनता बघत आहे आणि जनतेला सर्व समजते हे लक्षात ठेवावे
कुणबी पडताळणी व कुणबी certificate चे त्वरीत वितरण करावे व validity ची प्रक्रिया त्वरीत सुरु करावी..
उद्याचा मुहूर्त कशासाठी एक महिना काय केलं तुम्ही
शंभूराजे सरकार काय करतय ते सांगा विरोधी पक्षाचं काहीही सांगू नका कारण विरोधी पक्षाच नावं पुढ करून तुम्हाला यातून पळ काढायचा आहे हे जनतेनं ओळखलं आहे
तुम्हीं मराठ्यांनो या राज्यातील
सर्वपक्षीय बैठक २९ जून la होणारी ९ जुलै la zali.... इतकं पण गांभीर्य असू नये एखादा विषयाचं..
एवढ्या वेळेस झोपले होते काय आता अधिकारी पाठवताय . तुम्ही आता काही करू नका फक्त नावापुढ माजी हा शब्द लावा
आत्ता चर्चाला टाईम घालणार नाहीत तुमची चर्चा फक्तobc सोबत करा वा फडणवीस साहेब लावलेन आमच्यात भांडण पण ह्या मराठा नेत्याला कळत नाही हे फक्त सत्तेला हपपले आहेत
विरोधी पक्षाला फक्त हा महत्त्वाचा प्रश्न वरती राजकारण करायचं आहे हेच सिद्ध झाले आहे आज.
सत्तेत तुम्ही आहे
विरोधी पक्षाच्या लोकांना कश्यासाठी बोलता सरकारची निर्णय घेण्याची इच्छा दिसत नाही
अरे चमचा. किती वेळा चर्चा करायची?
जेंव्हा आरक्षणाचा विषय निघेल तेंव्हा 10% चा विषय काढतात. तुम्हाला कोणी द्यायला सांगितलं होत १०%
घ्या निर्णय कधी तूम्ही कुणाला विचारून घेतले
आम्हाला काही चर्चा करायची नाही आम्ही सरकार पाडणार एक मराठा लाख मराठा
ही सगळी सारवा सराव आहे , दिशाभूल करायचं काम चालू आहे .
निजाम कालीन गोझेतियर सही नाही म्हणून लागू नाहीं मग बॉम्बे व सातारा गाझेतीयर का लागू करत नाही
चालढकल करत आहेत बाकी काही नाही हे निवडणूक काढून घेणार सगळेच नेते एकाच माळेचे मणी आहेत रोजचं नवनवीन सोंग उभे केले जात आहेत ...
देसाई साहेब किती दिवस झाले तेरा तारीक आली तरी तुमाला कळाना कस
अरे सत्तेत.तुम्ही आहात ना.मग द्या.की.विरोधक आले काय किंवा नाही आले काय फरक पडतो.
आता आम्ही चर्चा नाही करनार आता विधानसभेत yenar aahot पाटील ❤❤❤❤❤
मनोज जंरा गेनी शरद पवाराचा विनंती करावी प्रश्न सोडवण्या साठी सरकार पुढे मध्यस्थी करण्यासाठी🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
देसाई तू पहिला पडणारच.
चर्चा कसली करायची जे पाहिजे ते दादा ने सांगितले आहेच
शंभू महादेव वाशीतील भेट अजून आठवते आहे.
जमतंय का बघा नाहीतर, मराठ्यांनी वोट करू नका ह्यांना, खूप झाली ह्यांची नाटकं
त्यांना, बैठकीला येऊ नका असं कोणी सांगितलं????
देसाई कसाया सारखं बोलत आहे..सत्तेत हे अवैध मंत्री आहेत,,घ्या की निर्णय...
शंभू तुला कळल की निवडणुकीत मतदान फक्त महाविकास आघाडी ला निवडुन आणायचे आहे हे लक्षात ठेव
त्यांचं जाऊद्या तुमच काय ठरलं ते सांगा त्यांच्या कडे बघु आम्ही
खरं तर विरोधीपक्ष नेते राजकारण करताना दिसतेह... लाज वाटयाला पाहिजे यांना. मते घेयला पण त्यांनी येऊ नये.
आपण पराभूत होणार हे नक्की 🚩🚩🚩
नुसती ढकला ढकली करा आणि आमची मराठ्यांची मारा. तुमची भूमिका स्पष्ट करा आधी.
नाही येऊद्या तुम्ही निर्णय घ्या सरकार आपल आहे एक मराठा लाख मराठा
विरोधी पक्ष नाहि आला मणुन तर मग तुमी देउन टाका मार्ग मोकळा
साहेब समाज आता तुम्हाला ओळखलाय आता तुम्ही आमाला वेडयात काढू नये
Maratha samaj ha magaslela ahe araskshan ghenar
Jarange शिंदे साहेब बरोबर बोला
उगाचच मोर्चे आंदोलने नको
वेळ काढु सरकार 10% न टिकनार देनार, बिहार काय झाल ! हे लोकाना समजते
अधिवेशनात मुद्दाच घेतला नाही घरी चोरून सभा साहेब तुमचे पाटण तालुक्यातील अधिकारी मदत करत नाही नोद असून फिरवतात
सरकार तुमचे निर्णय तुम्हीच घ्यावा . बैठका चरच्या वेळ जातो
शंभूराजे करोडो मत एका दिवसात मोजणी आणखी तेच तेचबोलता
तुम्ही माती होणार
.
One too One चर्चा म्हणजे 288 जागा स्व बळावर निवडुन आणण्याची कळा आत्मविश्वास
हैद्राबाद ग्याजेट लागू करा अन्यथा
8 lak 8lak kay lavle he amhala obc madun pahije
राममदीर,सोहळयाला,विरोदी,अक्ष,हजर,नहवते,मग,काय,सोहळा,काय,रद,कला,काय,सागा,साहेब
अंत बघू नका नाहीतर विधानसभेत सुपडासुप व्हाल
कायम पाटला सोबत ठाम पणे उभा आहे मराठा समाज 🔥✊🙏🚩
एक मराठा कोटी मराठा एकनिष्ठ राहण्याचा निर्णय ❤
कोणाशी काय बोलायच ते बोला पण obc मधून नाही
ओपन चर्चा कर महनाव शिदेला
Barobar ahe. Desaei saheb
कोण पडायचे ते आम्ही मराठे ठरवू तुम्ही नका सांगू
मनोज जारंगे यांची नार्को करावी 😅😊
हे भुजबळ या साठी आलेला आहे... सरकार मध्ये सामील झाला आहे... शिंदे साहेब समजून घ्या... एक मराठा लाख मराठा
निर्णय घ्या नाहीतर घरी बसा
बोचडय शिवाजी महाराज ची सेपत खातु