वरून कुरकुरीत, आतून मऊ, अजिबात तेलकट न होणारा मेदू वडा बनविण्याची योग्य पद्धत | medu vada recipe
Вставка
- Опубліковано 28 лис 2024
- मेदू वडा बनविण्यासाठी लागणारे साहित्य
उडीद डाळ - १ कप
मीठ - चवीनुसार
मिरची - १
जिरं - १/२ चमचा
ओल्या नारळाची चटणी बनविण्यासाठी लागणारे साहित्य
ओल्या नारळाचे तुकडे - १/२ वाटी
मिरची - २
थोडीशी कोथिंबीर
लसणाच्या पाकळ्या - ४ ते ५
आलं - १ इंच
मीठ चवीनुसार
तेल - २ चमचे
मोहरी - १ चमचा
कडीपत्ता - ५ ते ६
हिंग चिमुटभर
Like | Share | comment |
#meduvada
#meduvadarecipe
#recipe
#cooking
#cookingathome
#easyrecipe
#recipes