- 33
- 12 009
Janhavi's Kitchen Marathi
Приєднався 2 кві 2024
नमस्कार , Janhavi's Kitchen Marathi या आपल्या चॅनेल वर आपले सर्वांचे स्वागत आहे! आपल्या या चॅनेल वर नवनवीन रेसिपीज पाहायला मिळणार आहेत .... तुमच्याकडून मला उत्तम प्रतिसाद हवा आहे 🙂. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल ला SUBSCRIBE नक्की करा व शेजारील बेल आयकॉन ही दाबा ! धन्यवाद !!
घरीच बनवा व्हेज नूडल्स | एकदा या पद्धतीने करून तर बघा | veg noodles recipe |
व्हेज नूडल्स बनविण्यासाठी लागणारे साहित्य
नूडल्स - २०० ग्रॅम
कांदा - पातळ चिरलेला १/४ कप
शिमला मिरची - पातळ चिरलेली १/४ कप
कोबी - पातळ चिरलेली १/४ कप
लसुण - १ चमचा
आलं - १ चमचा
हिरवी मिरची - २ बारीक चिरलेली
सोया सॉस - १ चमचा
रेड चिली सॉस - १ चमचा
काळी मिरीपूड - १ चमचा
मीठ - चवीनुसार
पातीचा कांदा
तेल
पाणी
Like | Share | Comment
#janhaviskitchenmarathi
#noodles
#vegnoodles
#marathicookingchannel
#marathirecipe
नूडल्स - २०० ग्रॅम
कांदा - पातळ चिरलेला १/४ कप
शिमला मिरची - पातळ चिरलेली १/४ कप
कोबी - पातळ चिरलेली १/४ कप
लसुण - १ चमचा
आलं - १ चमचा
हिरवी मिरची - २ बारीक चिरलेली
सोया सॉस - १ चमचा
रेड चिली सॉस - १ चमचा
काळी मिरीपूड - १ चमचा
मीठ - चवीनुसार
पातीचा कांदा
तेल
पाणी
Like | Share | Comment
#janhaviskitchenmarathi
#noodles
#vegnoodles
#marathicookingchannel
#marathirecipe
Переглядів: 190
Відео
थंडीमध्ये बनवा अशी गरमागरम कॉफी | Coffee recipe
Переглядів 13616 годин тому
कॉफी बनविण्यासाठी लागणारे साहित्य दुध - १ कप कॉफी - १ चमचा साखर - १ चमचा #coffee #janhaviskitchenmarathi
चुलीवरची झुणका भाकर आणि झणझणीत मिरचीचा ठेचा | खाल्यानंतर चव विसरणार नाही | महाराष्ट्रीयन थाळी |
Переглядів 103День тому
चुलीवरची झुणका भाकर आणि झणझणीत मिरचीचा ठेचा | खाल्यानंतर चव विसरणार नाही | अस्सल महाराष्ट्रीयन थाळी | आपल्या महाराष्ट्राची पारंपारिक रेसिपी झुणका बनविण्यासाठी लागणारे साहित्य बेसन - १ वाटी कांदा - २ मध्यम आकाराचे लसुण - १ चमचा मोहरी - १ चमचा जिरं - १ चमचा हिंग - चिमूटभर कडीपत्ता - ३ ते ४ पाने हळद - १/२ चमचा लाल तिखट - १ चमचा मीठ - चवीनुसार कोथिंबीर तेल पाणी झणझणीत मिरचीचा ठेचा बनविण्यासाठी लागण...
कधीही न पाहिलेली अशी मूग डाळीची भन्नाट रेसिपी | कुरकुरीत चटपटीत मूग डाळ चाट रेसिपी
Переглядів 160День тому
मूगडाळी पासून चाट रेसिपी बनविण्यासाठी लागणारे साहित्य मूग डाळ - १ कप आलं - १/२ इंच हिरवी मिरची - २ मीठ - चवीनुसार कांदा - २ मध्यम आकाराचे टोमॅटो - १ बारीक शेव - १/२ वाटी कोथिंबीर Like | Share | Comment #moongdal #janhaviskitchenmarathi #moongdalrecipe #chaat #chaatrecipes #mugdalrecipe #marathicookingchannel #recipemarathi
५ मिनिटांमध्ये बनवा कुरकुरीत नाचणीचा डोसा | Ragi dosa recipe
Переглядів 9614 днів тому
नाचणीचा डोसा बनविण्यासाठी लागणारे साहित्य नाचणीचे पीठ - १ कप बारीक रवा - २ चमचे आलं - १ इंच हिरवी मिरची - २ मीठ - चवीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर तेल पाणी Like | Share | Comment #ragidosarecipe #food #cooking #morningsnacks #janhaviskitchenmarathi
वाटण न करता बनवा अशी चमचमीत बटाटा रस्सा भाजी | Potato curry recipe
Переглядів 13414 днів тому
चमचमीत बटाटा रस्सा भाजी बनविण्यासाठी लागणारे साहित्य बटाटा - २ मध्यम आकाराचे कांदा - १ टोमॅटो - १ आलं लसूण पेस्ट - १ चमचा तमालपत्र - २ मोहरी - १/२ चमचा जिर - १/२ चमचा हिंग - १/४ चमचा हळद - १/२ चमचा लाल तिखट - १ चमचा गरम मसाला - १/२ चमचा मीठ - चवीनुसार कोथिंबीर - बारीक चिरलेली पाणी तेल #potatocurry #potatocurryrecipe #potato #potatorecipes #janhaviskitchenmarathi #recipe #marathicookingchannel #...
फक्त ५ मिनिटांमध्ये बनवा असे कुरकुरीत बटाट्याचे काप | Crispy potato snack |
Переглядів 41614 днів тому
बटाट्याचे काप बनविण्यासाठी लागणारे साहित्य बटाटा - २ आलं लसूण पेस्ट - २ चमचे रवा - १ वाटी लाल तिखट - १ चमचा हळद - १/२ चमचा मीठ चवीनुसार तेल Like | Share | Comment #potatorecipes #potatosnack #marathicookingchannel #janhaviskitchenmarathi #food #cookingathome
फक्त दोन साहित्य वापरून बनवा असे कुरकुरीत बटाटा बॉल्स | potato snack recipe
Переглядів 11121 день тому
बटाटा बॉल्स बनविण्यासाठी लागणारे साहित्य बटाटा - २ कॉर्नफ्लोअर - २ चमचे लाल तिखट - १ चमचा हळद - १/२ चमचा मीठ - चवीनुसार तेल पाणी Like | Share | Comment #potatosnacks #potatosnack #potatosnackrecipe #potatorecipes #eveningsnacks #marathicookingchannel #food #recipe #Janhaviskitchenmarathi
झटपट ५ मिनिटांमध्ये बनवता येईल अशी कुरकुरीत बेसन पोळी
Переглядів 2,5 тис.21 день тому
कुरकुरीत बेसन पोळी बनविण्यासाठी लागणारे साहित्य बेसन - २ वाटी रवा - २ चमचे ओवा - १/२ चमचा लाल तिखट - १ चमचा हळद - १/२ चमचा मीठ - चवीनुसार कोथिंबीर - बारीक चिरलेली पाणी तेल #recipemarathi #recipe
एकदा बनवून तर बघा अशी चमचमीत सोयाबीनची भाजी | soya masala recipe
Переглядів 23521 день тому
सोयाबीनची भाजी बनविण्यासाठी लागणारे साहित्य सोयाबीन वडे - ५० ग्रॅम कांदा - २ मध्यम आकाराचे लसुण - ७ ते ८ पाकळ्या आलं - १ इंच टोमॅटो - १ लाल तिखट - १ चमचा हळद - १/२ चमचा मीठ - चवीनुसार गरम मसाला - १ चमचा कोथिंबीर - बारीक चिरलेली तेल पाणी Like | Share | comment | #soyabeanrecipe #soyabeanmasala #soyabeanrecipes #soyachunksrecipe #marathicookingchannel #recipe
१/२ किलो चकली भाजणी आणि खमंग खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारी चकली रेसिपी | Chakli recipe
Переглядів 49628 днів тому
चकलीची भाजणी बनविण्यासाठी लागणारे साहित्य वजनी प्रमाण तांदुळ - २५० ग्रॅम हरभरा डाळ - १०० ग्रॅम मुग डाळ - ५० ग्रॅम उडीद डाळ - ५० ग्रॅम पोहे - ५० ग्रॅम साबुदाणा - ३० ग्रॅम धने - १० ग्रॅम जिरं - १० ग्रॅम वाटीचे प्रमाण तांदुळ - २ वाटी हरभरा डाळ - १ वाटी मुग डाळ - १/२ वाटी उडीद डाळ - १/२ वाटी पोहे - १/२ वाटी साबुदाणा - १/४ वाटी धने - २ चमचे जिरं - २ चमचे भाजणीची चकली बनविण्यासाठी लागणारे साहित्य चकल...
घरात भाजीला काही नाही ? मग बनवा ही झणझणीत भाजी | एकदा खाल तर चव विसरणार नाही
Переглядів 107Місяць тому
साहित्य बेसन - १ वाटी कांदे - २ टोमॅटो - १ कोथिंबीर मीठ - चवीनुसार हळद - १ चमचा लाल तिखट - १ चमचा तेल पाणी #recipes #easyrecipe #food #marathicookingchannel #cookingathome
मऊ लुसलुशीत व जाळीदार ढोकळा बनविण्याची सिक्रेट रेसिपी | Dhokla recipe in marathi
Переглядів 193Місяць тому
ढोकळा बनविण्यासाठी लागणारे साहित्य बेसन - २०० gm पाणी - १७० ml साखर - ३ चमचे लिंबू - १ मीठ - १ चमचा हळद - १/२ चमचा तेल - २ चमचे खाण्याचा सोडा - १ चमचा फोडणीसाठी लागणारे साहित्य तेल -२ चमचे मोहरी - १ चमचा कडीपत्ता - ५ ते ६ पाने मिरची - २ पाणी - १/२ कप कोथिंबीर #dhoklarecipe #khamandhokla #dhoklarecipes #dhoklarecipeinmarathi #dhokla #cooking #cookingathome #marathicookingchannel #recipe #recipes...
आलं लसुण पेस्ट | आलं लसुण पेस्ट जास्त काळ टिकण्यासाठी काय करावे ?
Переглядів 442 місяці тому
आलं लसुण पेस्ट बनविण्यासाठी लागणारे साहित्य लसुण - 100gm आलं - 75gm Like | Share | Subscribe #gingergarlicpasterecipe
उकडीचे मोदक | २१ मोदकाचे अचुक प्रमाण सोबत भरपूर टिप्स सहित रेसिपी
Переглядів 802 місяці тому
२१ मोदक बनविण्यासाठी लागणारे साहित्य मोदकाची उकड घेण्यासाठी लागणारे साहित्य तांदळाच पीठ - ३कप पाणी - १/५ कप तूप - १ चमचा मीठ - चवीनुसार मोदकाचे सारण बनविण्यासाठी लागणारे साहित्य ओळ्या नारळाचा चव - ३कप गूळ - १.५ कप वेलची पूड - २ चमचे तूप - २ चमचे मीठ - चवीनुसार #उकडीचेमोदकरेसिपी #तांदळाच्याउकडीचेमोदक #मोदकरेसिपी #गणेशचतुर्थीस्पेशलउकडीचेमोदक #ukadichemodakrecipemarathi #modakrecipe #ukadichemodak...
माठाच्या पानांचे भजी | एकदा बनवून तर पहा सर्वजण आवडीने खातील |
Переглядів 1362 місяці тому
माठाच्या पानांचे भजी | एकदा बनवून तर पहा सर्वजण आवडीने खातील |
या पद्धतीने बनवा गुळाचा चहा | १००% चहा कधीही फाटणार नाही
Переглядів 1653 місяці тому
या पद्धतीने बनवा गुळाचा चहा | १००% चहा कधीही फाटणार नाही
कोबीची भाजी खाऊन कंटाळा आलाय ? मग एकदा ही कुरकुरीत कोबीची भजी बनवून तर बघा |
Переглядів 3043 місяці тому
कोबीची भाजी खाऊन कंटाळा आलाय ? मग एकदा ही कुरकुरीत कोबीची भजी बनवून तर बघा |
उपमा बनवण्याची योग्य पध्दत | upma recipe | upit recipe in marathi
Переглядів 3563 місяці тому
उपमा बनवण्याची योग्य पध्दत | upma recipe | upit recipe in marathi
90% लोक बनवतात चुकीच्या पद्धतीने चहा | योग्य पद्धतीने बनवा कडक चहा | Chaha recipe marathi
Переглядів 2,4 тис.3 місяці тому
90% लोक बनवतात चुकीच्या पद्धतीने चहा | योग्य पद्धतीने बनवा कडक चहा | Chaha recipe marathi
वरून कुरकुरीत, आतून मऊ, अजिबात तेलकट न होणारा मेदू वडा बनविण्याची योग्य पद्धत | medu vada recipe
Переглядів 2,5 тис.3 місяці тому
वरून कुरकुरीत, आतून मऊ, अजिबात तेलकट न होणारा मेदू वडा बनविण्याची योग्य पद्धत | medu vada recipe
घरच्याघरी बनवा हाॅटेलसारखी स्वादिष्ट चिकन बिर्याणी | chicken biryani recipe |
Переглядів 713 місяці тому
घरच्याघरी बनवा हाॅटेलसारखी स्वादिष्ट चिकन बिर्याणी | chicken biryani recipe |
आंबट गोड चवीचे रव्याचे आप्पे | Rava appe recipe |
Переглядів 6734 місяці тому
आंबट गोड चवीचे रव्याचे आप्पे | Rava appe recipe |
घरच्याघरी बनवा कुरकुरीत कोबीचे मंचुरियन | cabbage Manchurian recipe
Переглядів 1064 місяці тому
घरच्याघरी बनवा कुरकुरीत कोबीचे मंचुरियन | cabbage Manchurian recipe
कुरकुरीत मुग भजी रेसिपी | moong dal bhaji recipe
Переглядів 784 місяці тому
कुरकुरीत मुग भजी रेसिपी | moong dal bhaji recipe
घरगुती साहित्यात बनवा चिकन 65 अगदी सोप्या पद्धतीने | chicken 65 recipe
Переглядів 85 місяців тому
घरगुती साहित्यात बनवा चिकन 65 अगदी सोप्या पद्धतीने | chicken 65 recipe
सगळ्यांना आवडेल अशी भरली वांगी रेसिपी | एकदा करून तर पाहा |
Переглядів 135 місяців тому
सगळ्यांना आवडेल अशी भरली वांगी रेसिपी | एकदा करून तर पाहा |
झटपट बनवा मऊ लुसलुशीत व जाळीदार रवा इडली
Переглядів 885 місяців тому
झटपट बनवा मऊ लुसलुशीत व जाळीदार रवा इडली
या पद्धतीने बनवा चमचमीत छोले मसाला | छोले मसाला रेसिपी
Переглядів 215 місяців тому
या पद्धतीने बनवा चमचमीत छोले मसाला | छोले मसाला रेसिपी
फक्त पाच साहित्य वापरून बनवा थंडगार मँगो मिल्कशेक | Mango milkshake recipe
Переглядів 185 місяців тому
फक्त पाच साहित्य वापरून बनवा थंडगार मँगो मिल्कशेक | Mango milkshake recipe
Waw mast banvlet coffee ☕
New subscriber new friend
Thank you so much 😊
Amazing like done
Thank you
Wow mast
Thank you so much
खुप सुंदर असा चहा ❤
धन्यवाद 🙏
Very nice tea ☕❤
धन्यवाद 🙏
Nice 🥰
धन्यवाद 🙏