Dapoli Family vlog : Fish Market, Harne Bandar, Dapoli, Suvarndurg

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 чер 2024
  • The fish market is located on the beach itself. It starts everyday at around 4pm and 8 am every morning when the fresh catch is unloaded from the boats. The Harnai port was once Naval capital of Shivaji maharaj naval fleet with Kanoji Angre as there head admiral.
    रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील समुद्र किनारी वसलेले 'हर्णे' हे गाव आज प्रसिद्ध आहे, ते तिथल्या मासळी बाजारासाठी! दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल होणारा हा बाजार रायगड-रत्नागिरीमधील सगळ्यात मोठ्ठा बाजार आहे. या बाजारासाठी पर्यटक मोठ्या संख्येने हर्णेत येतात. नयनरम्य समुद्रकिनारा आणि निसर्गसौंदर्य लाभलेले हर्णे गाव दापोली शहरापासून १४ कि.मी.च्या अंतरावर आहे. हर्णे गाव 'हर्णे बंदर' म्हणूनही ओळखले जाते. पूर्वी मुंबई-गोवा मार्गावरील बोटी या ठिकाणी थांबत असत. या ठिकाणी बंदर असे नाही किंवा कोणतीही नदी समुद्राला मिळत नाही, शिवाय नैसर्गिक आसरा उपलब्ध नाही; तरीही बोटी येथे थांबत असत. पार समुद्रात बोट उभी राहत असे आणि या बोटीला मचवे (छोट्या होड्या) लावून माणसे उतरली जात असत, त्यांना किनारी आणले जात असे. बोट बंद झाल्यानंतर ही वाहतूक बंद झाली.

КОМЕНТАРІ • 1