बेसनपीठ नाही हा पदार्थ वापरून बनवा बेसनाचे लाडू| Besan Ladoo Recipe | Diwali faral recipe in Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • #besan #besanladdoo #besanladoorecipe #recipe #food #recipes #cooking #familyrecipe #howtomakegramflourladdu #laddu #besankeladdu #diwalifaralrecipe #diwali #faralirecipes #diwalichepadarth #shankarpalirecipeinmarathi #shankarpali #sweet #ladu #besanacheladoo
    ‪@FamilyRecipesMarathi‬
    पातळ पोह्यांचा चिवडा रेसिपी | Patal poha chivda recipe
    • पोह्यांचा चिवडा | Pata...
    बिस्कीटाप्रमाणे खुसखुशीत शंकरपाळी रेसिपी | Shankarpali Recipe In Marathi | God Shankarpali Recipe | Shankarpali
    • बिस्किटा प्रमाणे खुसखु...
    भडंग चिवडा रेसिपी | bhadang recipe | Chivda Recipe
    • भडंग चिवडा| Bhadang Ch...
    बालुशाही रेसिपी | balushahi recipe in marathi | balushahi
    • अशी बनवाल तर हलवाई माग...
    रवा लाडू रेसिपी | Ravyache ladoo | sooji ke laddu recipe
    • पाकातले मऊसुत रवा लाडू...
    मोतीचुर लाडू रेसिपी मराठी | motichoor ladoo recipe | ladu
    • मोतीचुर लाडू रेसिपी | ...
    भाजणी चकली रेसिपी | chakli Recipe | bhajanichi chakali
    • दिवाळी फराळ ४ | या ६ ट...
    अनारसा रेसिपी | Anarsa Recipe | anarse recipe in marathi
    • अनारसे रेसिपी मराठी | ...
    बेसन बर्फी | besan barfi recipe | besan ladoo | besan vadi
    • बिना पाकाची रवा बेसन ब...
    झटपट चकली रेसिपी | Instant Chakali Recipe | chakli
    • कधीही न फसणारी फुटाणा ...
    कमी तेलकट चिवडा रेसिपी | सीक्रेट मसाला वापरून | दिवाळी फराळ रेसिपी मराठी
    • मसाला डब्यात न साचता च...
    paneer masala | Shahi paneer | paneer Labbabdar
    • घरीच रेस्टॉरंट सारखं प...
    ghadichi Batti | varan batti | dal bati | kahndeshi batti
    • बघता क्षणी खावीशी वाटण...
    शाबु खिचडी | साबुदाणा खिचडी | sabudana khichdi recipe
    • चिवट चिकट न होता लुसलु...
    साबुदाण्याचा वापर न करता पचायला हलकी उपवासाची रेसिपी | Upavasachi Recipe | Varai
    • साबुदाण्याचा वापर न कर...
    कुरकुरीत साबुदाणा वडे | Sabu Vade | Shabu Vada | Upvasachi Recipe In Marathi | Sabudana Vada Recipe
    • कुरकुरीत साबुदाणा वडे ...
    Nylon sabudana recipes | sago recipe | sabu
    nylon sabudana recipes | sabudana chivada recipes
    • कच्च्या साबुदाणा पासून...

КОМЕНТАРІ • 106

  • @elizabethdias409
    @elizabethdias409 8 днів тому +4

    ही नवीन लाडू करण्याची पद्धत आवडली.

  • @sarojshivalkar7789
    @sarojshivalkar7789 5 годин тому

    Excellent recipe.Thanks❤❤❤❤❤

  • @sheelasutar59
    @sheelasutar59 18 годин тому

    मला तर. ही पद्धत खूप आवडली. मी दिवाळीला करून बघणार. अंधेरी

    • @FamilyRecipesMarathi
      @FamilyRecipesMarathi  5 годин тому

      मनापासून धन्यवाद ताई 🙏😊

  • @sayalikulkani2858
    @sayalikulkani2858 12 днів тому +2

    पद्धत छान आहे.आवडली .स्मार्ट टीप आहे

  • @alkajoshi8653
    @alkajoshi8653 12 днів тому +1

    Khup masta recipe

  • @manishadusane3398
    @manishadusane3398 3 дні тому

    Nice tips 👌👌👌

  • @SwatiBhosale-ul7pd
    @SwatiBhosale-ul7pd 13 днів тому +2

    Waah khupch chhan 👌

  • @anuradhajoshi3672
    @anuradhajoshi3672 6 днів тому

    खूप छान. सोपी आणि एकदम नवीन .खूप खूप धन्यवाद.

  • @surekhachaudhary8952
    @surekhachaudhary8952 12 днів тому

    Khupch sunder 👌👌

  • @pratikshaborhade8456
    @pratikshaborhade8456 13 днів тому +1

    Khup mast👌

  • @namdeopol3060
    @namdeopol3060 13 днів тому +1

    ही पद्धत खूपच छान आहे मला खूप आवडली

  • @vaishalivengurlekar2186
    @vaishalivengurlekar2186 12 днів тому

    खूप छान सोप्या पद्धतीने.
    करून बघणार. धन्यवाद

  • @sonalimanchekar2583
    @sonalimanchekar2583 12 днів тому +1

    खूप छान ताई,
    साधी सोपी पद्धत दाखवलीत
    नक्की करून बघेन

  • @JayashreeKajale-pu2nl
    @JayashreeKajale-pu2nl 7 днів тому

    खूप छान आहे पडतात या दिवाळीला करून बघीन,,,thank you ❤😊

  • @MANISHAMAHAJAN-z1x
    @MANISHAMAHAJAN-z1x 11 днів тому

    Wow khupach chan 👌👍😍

  • @jyotiparakh3080
    @jyotiparakh3080 12 днів тому

    Wa mast idea👍

  • @poojakambli3090
    @poojakambli3090 12 днів тому

    खुप छान 👌

  • @jayshreeborate1634
    @jayshreeborate1634 12 днів тому

    Khup mast paddhat

  • @manishapatil4807
    @manishapatil4807 12 днів тому

    Superb

  • @naik9504
    @naik9504 12 днів тому +1

    खूपच छान रंग फारच सुंदर मला आवडले मई करून पाहणार

  • @UshaVijay-d2c
    @UshaVijay-d2c 5 днів тому

    Dal watlyanantarhee punha te banvlele pith thodese bhajun ghyayla have hote, nahitar te badhu shakte.

  • @PadminiPudale
    @PadminiPudale 12 днів тому

    अरे वा ताई खूपच छान आहे की लाडू करायची हि पद्धत खुप सोपी वाटली धन्यवाद ताई ❤❤❤❤

  • @shamaldhekale5282
    @shamaldhekale5282 12 днів тому

    खूप छान

  • @alkapadiyar32
    @alkapadiyar32 12 днів тому

    खूप छान वाटले

  • @neelamdoshi8959
    @neelamdoshi8959 7 днів тому

    खूप छान कामी तुपात लाडू केले 👌👌👌

  • @vaishalitayade329
    @vaishalitayade329 12 днів тому +1

    छान वाटले करून बघावे लागतील ❤

  • @vandanakulkarni729
    @vandanakulkarni729 12 днів тому

    खरोखरच खूपच छान लाडू झालेले दिसतात. दाणेदार चे लाडू खायला छान लागतात. धन्यवाद ताई दाखवल्याबद्दल 🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @VrushaliKadam-h6c
    @VrushaliKadam-h6c 9 днів тому

    Very nice recipe

  • @vaishalibhalwankar7639
    @vaishalibhalwankar7639 12 днів тому

    वाह...खुपच सुरेख, सुंदर ट्रीक लाडु बनवण्याची...मस्तच 👌👍❤️

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 7 днів тому

    Khoop chhan agdi kami tupat pishthya barobar sunder distatani talyala lagat nahi.Khoop dhanyavad 🙏🙏

  • @ChaitalisSecretCorner
    @ChaitalisSecretCorner 13 днів тому +1

    Mast

  • @VinodWagle-ix2yy
    @VinodWagle-ix2yy 12 днів тому

    Really Nice

  • @aparnasatardekar7497
    @aparnasatardekar7497 2 дні тому

    Khup chan method Kami kashta parantu yogya, arogyas n badnare❤😊

  • @seemashintre3677
    @seemashintre3677 7 днів тому

    खुप छान पध्दतीने केले आहेत कमी तुपात छान

  • @SUNITADEORE-gh9ty
    @SUNITADEORE-gh9ty 12 днів тому +2

    Wow khubchand

  • @kavitanaikare5847
    @kavitanaikare5847 13 днів тому

    मस्त

  • @anujabal4797
    @anujabal4797 12 днів тому

    सोपी पद्धत आहे नक्की करून बघेन खूप धन्यवाद ज्यांचे बेसन भाजताना हात दुखून येतात त्यांना या प्रकारे लाडू सहज करता येतील

  • @vijayajoshi8391
    @vijayajoshi8391 6 днів тому

    खूप छान तुकतुकीत दिसतात.

  • @sheetalkatkar1348
    @sheetalkatkar1348 6 днів тому

    Chhan vatli navin recipe
    Small quantity Try karin.

  • @smitajadhav3339
    @smitajadhav3339 12 днів тому

    मी नक्कीच ह्या प्रकारे थोडे करुन बघेन. एक suggestion होते तुम्हाला, तुम्ही ही दिवाली फराळ सिरीज खूपच लवकर सुरु करत आहात. सध्या तुम्ही नवरात्री sepcial दाखवण्याचा प्रयत्न करा आणि नवरात्री नंतर ही दिवाळी फराळ ची सिरीज आणा म्हणजे तेव्हा खुपजनांना ह्याचा फायदा होईल आणि तुमचे views ही वाढतील. धन्यवाद 🙂

    • @FamilyRecipesMarathi
      @FamilyRecipesMarathi  11 днів тому

      @@smitajadhav3339 धन्यवाद ताई 🙏...हो नक्कीच.... नवरात्री विशेष पण रेसिपी पाहायला मिळतील...

  • @PratibhaGholap-q1u
    @PratibhaGholap-q1u 12 днів тому

    Chanch

  • @ShalakaParab
    @ShalakaParab 12 днів тому

    Shevati ladoo valatana uralelw tup ghatale te garam karun ghatale ki thand ghatale ?

  • @sayalikulkani2858
    @sayalikulkani2858 12 днів тому

    पीठ व साखर एकत्र करून ते मिक्सर अथवा फूड प्रोसेसर मधून फिरवून घेतले तर त्याला मळून मग लाडू वळावेत तर ती चकाकी येईल?

  • @madhavivaidya1345
    @madhavivaidya1345 12 днів тому +6

    ही पद्धत बरोबर नाही बेसन भाजून लाडू करायचा

  • @vardaparanjpe5622
    @vardaparanjpe5622 12 днів тому +1

    आपण साखरेचं वजन करताना भांडणाचे वजन+साखरेचं वजन म्हणजे भांडयाच वजन निदान ४००ग्रॅमअसल तर एकंदर भांडयासकट९००ग्रॅमवजन दाखवायला हवे होते

    • @FamilyRecipesMarathi
      @FamilyRecipesMarathi  11 днів тому

      @@vardaparanjpe5622 मी आधी भांड्याचे वजन करून घेतले त्यानंतर साखरेचे वजन दाखवले आहे .....१ किलो डाळ साठी १/२ अर्धा किलो साखर वापरली🙏

  • @bhairavikhot804
    @bhairavikhot804 9 днів тому +1

    500 gm साखर ठीक आहे पण भांड त्याचं वजन किती की भांड्यासकट 500 gm साखर

    • @FamilyRecipesMarathi
      @FamilyRecipesMarathi  9 днів тому

      १ किलो डाळ साठी १/२ किलो साखर... मी भांड्याचे वजन आधी करून घेतले होते...👍

  • @shailajachitale6047
    @shailajachitale6047 8 днів тому +2

    Marathi recipi nahi
    Recipi cookeryp

  • @fireboygaming1575
    @fireboygaming1575 12 днів тому

    मी पण घरातच चणाडाळ भाजून मिक्सरला वाटून पिठ बनवून मग लाडू बणवते.मलाही चिकटणारे बेसनाचे लाडू नाही आवडत.

  • @madhuridatar7933
    @madhuridatar7933 3 дні тому

    बेसन भाजताना हात दुखतो तर डाळ भाजातानही दुखणाराच ना?
    हा द्राविडी प्राणायाम कशाला करायचा? आपले पारंपरिक बेसन लाडू जास्त सोपे आहेत आणि कमी वेळात होणारे आहेत. डाळ काय किंवा बेसन काय नीट भाजले जाणे हीच तर खरी मेख आहे.

    • @manishasurve6003
      @manishasurve6003 2 дні тому

      बेसन भाजताना जड पडते डाळ हलकी असते ती चमच्याने बरोबर हलकी वाटते करून बघा 🎉

  • @श्रीस्वामीसमर्थ-र4झ

    हा लाडू खाताना पीठाचा कच्चा वास येत नाही का घशात मध्ये गेल्यावर

    • @FamilyRecipesMarathi
      @FamilyRecipesMarathi  11 днів тому

      @@श्रीस्वामीसमर्थ-र4झ डाळ मध्यम आचेवर भाजून घेतल्यावर नाही येत 👍

  • @madhavivaidya1345
    @madhavivaidya1345 12 днів тому

    प्रत्येक लाडू तकाकी येईपर्यंत हलवायचा हातावर

  • @madhavivaidya1345
    @madhavivaidya1345 12 днів тому

    प्रत्येक लाडू तकाकी येईपर्यंत वळायचा त्यापेक्षा बेसन भाजलेले बरं ना

    • @ganeshdhole1911
      @ganeshdhole1911 9 днів тому

      ताई साहेब नमस्कार
      दाळे Mixer मधुन सुध्दा चांगले होतात

    • @sandhyapurav2318
      @sandhyapurav2318 8 днів тому

      लाडवाला बेसन जाडसर घ्यावं लागत

  • @vardaparanjpe5622
    @vardaparanjpe5622 12 днів тому

    टाईप करताना कधी कधी चूक होते क्षमस्व

  • @shubhadamapara6165
    @shubhadamapara6165 12 днів тому

    डाळ हालवून हात दुखत नाहीत ❓

    • @FamilyRecipesMarathi
      @FamilyRecipesMarathi  11 днів тому

      @@shubhadamapara6165 बेसन पीठ च्या compare to खुप कमी😊

  • @RekhaSalunkhe-fx5fn
    @RekhaSalunkhe-fx5fn 12 днів тому

    Chanch