मी सांगितलेली काजूची आयडिया कशी वाटली 😂 नक्की सांगा आणि विडिओ ला like करून सर्वांना शेअर करा . १ काजू वापरायची आयडिया फक्त मजा म्हणून सांगितली आहे खरोखर वापरू नका नाहीतर पाहुणे आमच्यावर रागावतील 😅😂... चांगला प्रतिसाद दिल्या बद्दल सर्वांचे मनापासून आभार ... 🙏
मस्त आहे रेसिपी आई... मी कॉमेंट केली होती... मला बेसन लाडू रेसिपी शेयर करा... थॅन्क्स तुम्ही शेयर केल्या बदल.... रवा लाडू रेसिपी पण पाहिजे प्लीज शेयर करा.... मी आज बेसन लाडू ट्राय करते..... Thanku so much.... Aai..... Good morning...
मी सांगितलेली काजूची आयडिया कशी वाटली 😂 नक्की सांगा आणि विडिओ ला like करून सर्वांना शेअर करा .
१ काजू वापरायची आयडिया फक्त मजा म्हणून सांगितली आहे खरोखर वापरू नका नाहीतर पाहुणे आमच्यावर रागावतील 😅😂...
चांगला प्रतिसाद दिल्या बद्दल सर्वांचे मनापासून आभार ... 🙏
काजू लावायची आईडया लय भारी
@@sunitasonawane6324 धन्यवाद 😄
17:17
@@sunitasonawane6324😊
ताई तुमचा आवाज फार अवडतो ,खुप पदार्थ छान आहेत .मि करुन बघणार तुमचि पद्धत तुम्हाला दीवाळीच्या हद्दि़क शुभेच्छा.
खूप सुंदर लाडूची रेसिपी आहे या पध्दतीचे करून बघेन ❤
खुप खूप छान सागितलं मला फार आवडलं ताई thanks
ताई नमस्कार खूप छान बेसनाचे लाडू झालेत.रेसिपी छान सांगता
खूप सुंदर आयडिया आहे ताई तगार बनवण्याची मला आवडली मला हे आधी खूप अवघड वाटत होते
खूप छान शिकवले
खूप छान बनवले ताई 🎉
चनादाळीचे लाडु खुप छान करुन दाखविले रवाळ, न चिकटणारे खुप छान ताई, दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा
मला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
वामस्त बढीया रेसिपी सांगितली
Khup mast tai recipe chan padhatine samjaun sangitli tya sathi thank you.
धन्यवाद
Khup Sundar mala hi recipe pahije hoti
चणा डाळ भाजून घेतल्या नंतर मिक्सर ला वाटली जाते का?? कारण आमच्या इकडे घरघंटी नाही आणि चक्की वर बारिकच दळून देतात रवाळ देत नाहीत म्हणून प्लीज सांगा
काजू ची आईडीया खूप चांगली सांगितले मस्त झाले लाडू
Khup chan,Tai khup khup shubhecha tumhala
धन्यवाद ताई
खुपच छान ताई खुप खुप शुभेच्छा
Tumchya sarv recipes khup chhan astat.
Khupch chhan recipe aahe Kavita tai. Chhan tips dilit.
काजू आयडिया मस्त सागितले धन्यावाद ताई दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद
छान सांग ता ,नवशिखे पण करू शकतील
ताई तुमची काजू लावायची आइडिया खूप मस्त आहे बघितल्या नंतर मला खूप हसू आले
,😊
Khup chan sangta
काजुची आयडिया खूपच छान आहे.खूप हसायला आले.
तूमचा काजूचा जोक खूप आवडला तूमचे नावं काय आहे ते कळ वातूम्ही खूप समजून सागतांधन्यवाद
Mam tumhala Happy Diwali ani madhlya tumchya gamati khup chhan aahet.Tumchi recipe khupach chhan aahe.
तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद
Kasley bharri Raval laduu zalet mast tai
Mastch खावेसे vatle
Idea mast Taai
Receipe khup chan
Kaku masta ladu zhale apratim diwalicha tumhala khup khup subhecha
तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
Half kilo maghe how many Besan Ladoo please
ताई मस्त बेसन लाडू आवडले
It's looking so tasey 😋😋😋
khup chhan
काजू ची आयडिया मस्त आहे 😂😁👌👍
सुंदर रेसिपी
My.very.very.favorite.besanladoo.Happy.diwali.all.of.family.GBU
Happy Diwali
छान लाडू झाले 👍👍🙏
दीवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
Very nice rasepy mam👌👌
Idea mast aahe ladu pan mast aahe
Tup takavch lagte ka tyala option nahi ka dusr plz sanga
मस्त
Khup chan kaju chi gammat
खुप छान बेसन लाडु केली आहे
मस्त आहे रेसिपी आई... मी कॉमेंट केली होती... मला बेसन लाडू रेसिपी शेयर करा... थॅन्क्स तुम्ही शेयर केल्या बदल.... रवा लाडू रेसिपी पण पाहिजे प्लीज शेयर करा.... मी आज बेसन लाडू ट्राय करते..... Thanku so much.... Aai..... Good morning...
मला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
Moog daliche ladoo karun dakhval ka
Khup chhan.
Mast idea
आयडिया लय भारी 😃👌🏻🙏🏻👍🏻👍🏻
Very nice
Masat hota video
खूप छान आयडिया आहे .तुम्ही खूप छान आहात ताई
धन्यवाद
आई बेसनाचे लाडू खुप छान बनवले माझ्या कडून तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा👌👌
तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
Khup chan taai🌹🌹
Lay bhari
ताई लाडू किती दिवस टिकतात प्लीज सांगा 🙏🏻🙏🏻
महिनाभर सहज टिकतात
खुपच छान रेसीपी आहे
सुंदर आहे रेसिपी पण तुम्ही जे मंधे मंधे विसरता त्यात वेगळिंच गंमत असते तुम्हाला दीवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या कडून
धन्यवाद. तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
Mast tai me pan asech karte me roj video bagthe
लाडू खूप छान ❤
खुप छान काकु एक नंबर
❤❤
खूप मस्त लाडू झाले आहेत 😊👌
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा काकू
धन्यवाद. तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
शुभ दीपावली ...आई...
शुभ दिपावली
👌 🙏 chan sangitala tai tumhi
धन्यवाद
Vkhup chan
Khup chan tai mala aavadle
Tai, tumhi malvani bhashet bolat ja te
Kanala ikayla far god vatate
धन्यवाद ताई
खूप छान दिवाळी फराळ ताई
Mast ladoo👌👌
🙏🌹 मस्तच
Caju mast😀
Rava ladoo pn dakhava 🙇
काकू तुम्ही तूप कोणतं वापरलं ते सांगा ,सगळे जण रेसिपी सांगतात पण तूप कोणतं ते सांगतच नाही pl उत्तर द्या 🙏
Nova cow ghee
पाणी मारायचं नाही तर दुधाचा हबका द्यायचा. ते जास्ती छान लागतात
हो खर आहे
Mast 👍🙏
छान लाडू खूप भारी हसता हो ताई
धन्यवाद
Tai tumi tum Kam barobar kar ta tum vedio bar ahh ek number don't disturb you pls ❤🎉
तुम्ही ईनोसंटली बोलतात.तेव्हाऐकायला गोड वाटतं.काही हातचं राखून बोलत नाही.ते आवडतं.
खूप छान ताई
Mast 👌 👌
खूप सुंदर
Mste
👍
काजू पडला नाही काढला म्हणतील🤣
लाडू छान झाले ताई
🤣🤣🤣
Lay bhari😊
Happy dipawali
हॅप्पी दिवाली
👌👌👌
pn kaku mixsur velewr khrab tr nahi honar..
चांगला मिक्सर असेल तर खराब होत नाही
ताई लाडू खूपच छान झाले आहेत पण आम्ही थोडसं बेसन पिठामध्ये रवा सुद्धा मिक्स करतो तुम्ही तसे नाही करत का
Khupach chhan 👍👌😅
काजू ची गंमत छान वाटली
गुळाचा भुरा बनवता येतो
ताई तुमी कुठे राहतात मलापण पण खूप बेसनचे लाडू आवडत आत मी पण करून बघणार
पुण्याला राहते
@@LayBhariVlogs पुण्यात कुठे
पाक न करता रवा लाडू plz 🙏
No
!
Khupach Chan