Maharashtra Assembly Result : Raj Thackeray यांच्यामुळे Uddhav Thackeray यांचे उमेदवार कसे वाचले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лис 2024

КОМЕНТАРІ • 143

  • @rashidshaikh9951
    @rashidshaikh9951 3 години тому +44

    मनसेची मते उद्धव ठाकरे ना मिळाली असती

  • @indianshows2626
    @indianshows2626 3 години тому +61

    अस आहे तर.. जिथे Uddhav Thackeray यांचे उमेदवार हरले .. तिथे मनसे नसती तर ते जिंकले असते

    • @mp11790
      @mp11790 2 години тому +1

      शट्ट 😂😂😂😂

    • @VarunPawar-jv1qe
      @VarunPawar-jv1qe 2 години тому +3

      शिंदे सेनेला मत मिळाली असती.. उद्धव सेनेला नाही

    • @aindia9667
      @aindia9667 2 години тому

      काही पण... पेंग्विन संदीप देशपांडे यांच्या मूळ वाचला...

  • @kcr3377
    @kcr3377 3 години тому +20

    मनसे मूळे उमेदवार पडले आहेत, मनसे नसती तर ती मत उद्धव ठाकरेंना भेटली असती , काहीपण विडिओ बनवता तुम्ही ,😢

    • @nileshmore4358
      @nileshmore4358 30 хвилин тому

      Ghanta manse chi mate kadhiche uadhav na bhetnar nahit

  • @kishorkhairnar3184
    @kishorkhairnar3184 2 години тому +9

    काहीही सांगू राहिलेत राज ठाकरे यांचे उमेदवार राहिले नसते तर अजून आमदार वाढले असते.

  • @pandurangjadhav5422
    @pandurangjadhav5422 3 години тому +21

    हारले किती हे सांगत नाही भावा
    पत्रकार कसा बनला तू?

  • @santoshkadam8470
    @santoshkadam8470 Годину тому +5

    राज साहेब उध्दव साहेब आता तरी एकत्र या साहेब महाराष्ट्राला तुमची गरज आहे

  • @shashikantmhatre6286
    @shashikantmhatre6286 3 години тому +30

    असा कसा हिशोब करता? मग MIM मुळे महाविकास आघाडीची 25/30 आमदार कसे पडले ते पण सांगा. 11 नंतर पाकीटं वाटली नसती तर आणखीन 60/70 आमदार पडले असते

    • @D..01
      @D..01 2 години тому

      शरद पवार व उध्दव वाकरे पाकिट फक्त घेतात वाटतं नाही .
      जमा करून ठेवतात एकला लंडन फिरण्या साठी तर दुसऱ्याला अमेरिका फिरण्या साठी.

    • @pratapp707
      @pratapp707 2 години тому

      वंचित मुळे महाविकास आघाडीचे किती उमेदवार पडले हेही सांगा..😂

  • @gopalsharma5350
    @gopalsharma5350 3 години тому +15

    तुजी लाएकी नlहीं पत्रकार होण्याची

    • @Ratnagiritenniscricket
      @Ratnagiritenniscricket 3 години тому +1

      Barober he fakta apla TRP ghetayt all journalist 1 hai to safe hai

  • @dnyaneshwar6
    @dnyaneshwar6 3 години тому +23

    मनसे मुळे शिवसेना UBT ची मते कमी झालेली आहेत नाही आणि त्याचा फायदा महायुती ला झाला आहे

  • @kolhapurigamer4648
    @kolhapurigamer4648 Годину тому +2

    मनसे ची मत ही शिंदे विरोधी होती re ..yz विश्लेषण 😂

  • @sanjeevbhalekar6663
    @sanjeevbhalekar6663 2 години тому +6

    सर्व पत्रकार मित्रानो न भूतो ना भविष्याती असे या विजयाचे वर्णन करणे योग्य आहे का

  • @shyamdeshmukh1542
    @shyamdeshmukh1542 Годину тому +2

    चूकीचं विष्लेशन करु नका...मनसेने शिवसेना ऊद्धव ठाकरेंची मतं खाल्ली अन्यथा आणखी लीड मिळाली असती.. म्हणून मी हे चँनल बघत नाही सत्य सोडून स्वताच्या मनाचं चूकीचं आणी ऊगाचच लांबलचक विष्लेशन करतात..

  • @balkrishnaaparadh6679
    @balkrishnaaparadh6679 Годину тому +3

    EVM झिंदाबाद

  • @ahankarkamble2534
    @ahankarkamble2534 2 години тому +6

    10 वाचवले आणि ६० पाडले.. हे कोण सांगणार... वा रे गोदी मीडिया

  • @sureshmane631
    @sureshmane631 3 години тому +7

    गुजरात तक आहे हा चॅनल 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @prasannadongaonkar5437
    @prasannadongaonkar5437 3 години тому +5

    तटस्थ रिपोर्ट करा राजे

  • @ddjadhav9295
    @ddjadhav9295 2 години тому +3

    कालचा निकालामुळे लोकशाही संपल्यात जमा आहे.

  • @omkar8640
    @omkar8640 Годину тому +2

    काय पत्रकार आहे तू,मनसे मुळे उद्धव ठाकरे चे उमेदवार पडले

  • @narendraswami2548
    @narendraswami2548 2 години тому +3

    2014 ला अख्या देशात मोदी लाट होती त्यावेळी एवढे सीट आले नाहीत मग आता कसे आले आणी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे दोन्ही ठाकरे एकत्र आले पाहिजेत यांना आता पर्यंत भाजप ने वापर करून घेतलेत.

  • @kishorkhairnar3184
    @kishorkhairnar3184 2 години тому +2

    आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता आहात असे वाटते

  • @rushikeshmore1072
    @rushikeshmore1072 2 години тому +4

    अरे दादा पण तुम्ही अस कस बोलू शकता की सर्व मत समोरच्या पक्षाला गेली असती 😂....अस काही नाही उलट सर्व मत ubt ल भेटले असते

  • @Ronit-yv1oj
    @Ronit-yv1oj 3 години тому +9

    वस्ताद उद्धव ठाकरे बेस्ट सीएम बंटी पाटील सतेज यंत्रणा हि मुंबई तकने उभा केलेलं नॅरेटिव्ह

  • @pradeeppatil5876
    @pradeeppatil5876 3 години тому +12

    म्हणजे मनसेची सर्व मत शिवसेना उध्दव ला मीळतात का उदा घाटकोपर पश्चिम भाजपा ७२००० मनसे २५००० व शिवसेना ६०००० मनसे उमेदवार मुळे पढले

    • @bookssummary1290
      @bookssummary1290 Годину тому

      मराठी मते शिवसेनेकडेच जास्त वळली आसती आणि एक ऊपरा महाराष्ट्रा द्रोही हारला आसता

  • @ravindramahadik7702
    @ravindramahadik7702 3 години тому +5

    मनसेमुळे किती पडली व फिती जिंकली?.. यापेक्षा दोन्ही भावांनी महाराष्ट्रासाठी एक होऊन पुढील निवडणूकींना सामोरे गेले पाहीजे.🙏🚩🙏🚩🙏

  • @vikaskauthale9473
    @vikaskauthale9473 3 години тому +5

    हि उल्टी गंगा प्रवाहित करून काय साध्य करायचे आहे तूम्हाला

  • @vijaydurugwar9604
    @vijaydurugwar9604 3 години тому +5

    राज ठाकरे ने आपला भाषण UBT virudh कीती vish aokale त्या mude कोkanat sit नाही भेटले

  • @sureshmane631
    @sureshmane631 3 години тому +4

    मोदिच्यामुळे म्हणा का दडवत आहात.

  • @ajitemJoshi
    @ajitemJoshi 3 години тому +6

    नाही पटलं

  • @bhausahebdighe5691
    @bhausahebdighe5691 Годину тому +2

    आरे बाबा evm नसतं तर चित्र कसं आसतं ते कोणच सांगत नाही

  • @bookssummary1290
    @bookssummary1290 Годину тому +4

    मनसेची मते भाजपाहून जास्त शिवसेनेकडेच गेली आसती मराठी व्होट

  • @ShankarPatil-i2w
    @ShankarPatil-i2w 26 хвилин тому +1

    सरळ लढत झाली असती तर सगळी.मते एकालाच हे आपल गणितच पटत नाही

  • @sureshmane631
    @sureshmane631 3 години тому +3

    फेक बातमी आहे आमच्या गावातील माणसांमुळे हे ठाकरेंचे आमदार आलेत असं म्हणा.😂😂😂😂

  • @ShankarPatil-i2w
    @ShankarPatil-i2w 24 хвилини тому +1

    ह्याबरोबर उ. ठा उमेदवारही मनसेमुळे पडले
    असतील हेही सान्गा

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 2 години тому +2

    भायखळा येथे यामिनी जाधव यांना पाठिंबा दिला मनसे ने तरीही तिथे ठाकरे ची सीट आली, आणि शिवडी मध्ये मनसे, शिंदे bjp युती असूनही ठाकरे ची सीट आली,

  • @Ayush_online
    @Ayush_online Годину тому +1

    मनसे आणि वंचित आणि mim मुळे सर्व महाविकास आघाडीला ला दणका बसला भाऊ.

  • @krishnadhuri4309
    @krishnadhuri4309 3 години тому +5

    Right

  • @sureshmane631
    @sureshmane631 2 години тому +3

    तुमची इच्छा असेल तर दोन्ही भाव एक होतील पण मुंबई किंवा मुंबई नावावरून फेकाफेकी करत असलेल्या लोकांना नक्की चपराक बसेल.

  • @nitinsaid4630
    @nitinsaid4630 6 хвилин тому +1

    साहेब हि मते जवळ जवळ नव्वद टक्के उधव ठाकरे यांना मिळाली असती

  • @santoshkadam8470
    @santoshkadam8470 Годину тому +1

    झालं ते गेले इथुन पुढे राज साहेब उध्दव

  • @SwapnilDesai-d9b
    @SwapnilDesai-d9b 16 хвилин тому +1

    आणि जर आज दोन्ही ठाकरे एकत्र असते तर? 🤔

  • @Aarav-l9s
    @Aarav-l9s 46 хвилин тому +1

    मनसे ची सर्व मतदान हे ठाकरे साहेब यांच्या आमदारांना पडली असती.

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 2 години тому +1

    हो रे बाबा, उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना जिंकविणयासाठीच मनसे ने उमेदवार उभे केलेले.

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 3 години тому +5

    चल हाट हवा येउदे 😅😅

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 3 години тому +3

    असा काय हा पत्रकार हारले किती ते सांग मनसे मुळे उमेदवार पडले आहेत याचा अर्थ काय आहे

  • @rajendradhuri3029
    @rajendradhuri3029 3 години тому +3

    YZ आहे निवेदक

  • @theaaruorganicfarm2602
    @theaaruorganicfarm2602 Годину тому +1

    बरोबर आहे... मनसे युती च्या बाजूने होती... त्यामुळे त्यांनी युतीचीच मते खाल्ली आणि उबाठा निवडून आली आहे..

  • @rohitithape
    @rohitithape Годину тому +1

    दोघं एकत्र असते ना चित्र खूप vegl असु पण भाव पेशा काँग्रेस चांगली वाटली

  • @dr.yashwantkadam8344
    @dr.yashwantkadam8344 3 години тому +2

    अर्थहीन अतार्किक विश्लेषण

  • @Ratnagiritenniscricket
    @Ratnagiritenniscricket 3 години тому +3

    All journalist 1 hai to safe hai 😅😅

  • @ratanshinde6473
    @ratanshinde6473 3 години тому

    छान विष्लेषण .❤
    कोणताही पक्ष हा उभा राहण्यासाठी प्रयत्न करत असतो न की कोणाला पाडण्यासाठी.

  • @shashikantkarnik6865
    @shashikantkarnik6865 3 години тому +1

    मनसे शिवसेना विरोधात मत का देईल

  • @avliyacreation
    @avliyacreation 3 години тому +1

    तर्क आहे का बर्फ....कसा ही लावता😂😂😂

  • @deepakpatil5761
    @deepakpatil5761 17 секунд тому

    हे चुकीच आहे, मनसे चे मतदान हे ठाकरे गटाला पण मिळू शकले असते ना...

  • @upendraunde9716
    @upendraunde9716 2 години тому

    मनसे ने महायुती त यायला हवे होते. तर मग काही जण निवडून आले असते.

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt Хвилина тому +1

      त्यांना विचारलं पण नाही की किती ठिकाणी उमेदवारी पाहिजे म्हणून

  • @AnantPanditd435430
    @AnantPanditd435430 2 години тому

    मुंबई तक बघणं बंद करतोय हा व्हिडिओ बघुन

  • @rohitithape
    @rohitithape Годину тому

    अरे उध्दव ठाकरे chya उमेदवारांमुेले आमचे अमित साहेब पडले हे विसरू नका

  • @ravindradalvi2822
    @ravindradalvi2822 37 секунд тому

    मनसेची मत ठाकरे गटाला न मिळता त्यांच्या विरोधी पक्षाला ती मत देणारे तुम्ही कोण ? मनसेची मत ठाकरे गटाला मिळाली असती तर त्यांना मोठ्या फरकाने विजय मिळाला असता हे सांगायला तुमची फाटते का ?

  • @Tanatana-l5r
    @Tanatana-l5r 55 хвилин тому

    विचार करणारे बोच्याकडून विचार करतात का? मनसे नसती तर वंचित नसतीतर झवन्यानो फोटो ग्राफर नसता तर राजसाहेबांनी आज जी वेळ आली सेनेवर ती आली नसती... तुमचा तेवढा पक्ष आणि बाकीचे पक्ष काय?

  • @kavitag9393
    @kavitag9393 Годину тому

    मनसेची मते ठाकरेच जिकले असते

  • @suny-e9r
    @suny-e9r Годину тому

    जॅकेट घालून ये वरून शबनम घाल म्हणजे पत्रकार तरी वाटेल .

  • @likedviral9991
    @likedviral9991 3 години тому +5

    Ye MNS kaa bhakth hai reporter. . He has proved time and again proved it in all his reporting.. . . MNS ki wajah se loss hua hai by all means... Fekh mat aake kuch bhi story banake and mislead people.. . I know you are MNS bhakth. How u know ki jo vote MNS ko mila vo SS ko nahi milta if there was no MNS. Isliye dont talk non sense just becasue you are MNS bhakth.

  • @kundanjasud7700
    @kundanjasud7700 Годину тому

    10 वाचले नाही 30 गेले,

  • @rohangharat7817
    @rohangharat7817 3 години тому +1

    Ghari jaun vichar konamule ale te ....

  • @nageshshende2073
    @nageshshende2073 Годину тому +1

    Yz ahe tu😂😂😂😂

  • @jaymeher1573
    @jaymeher1573 3 години тому

    महायुतीच नुकसान झाल

  • @vishwasphuke1175
    @vishwasphuke1175 3 години тому +1

    Yana changla dhada milala 😂😂ata tari ghamand soda

  • @yuvrajbhosale4907
    @yuvrajbhosale4907 22 хвилини тому

    काय हा नाही हे सर्व फ्लॉप आहें उभंच राहायचेच नाही

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 3 години тому +4

    Ase ganit hot nste kay pan sangu nka ulat mnse ani ubta eyaktr aste ter nikal vegla lagla asta

  • @APeditz30
    @APeditz30 24 хвилини тому

    आपले म्हणणे चुकीचे आहे

  • @SanjayMane-ht5gm
    @SanjayMane-ht5gm Годину тому

    ठाकरे बंधुआता तरी एकत्र या.

  • @babanpachode924
    @babanpachode924 Годину тому

    Wrong ahe

  • @kiranparab393
    @kiranparab393 2 години тому

    Arey mitra hich manse chi mate jar Thackeray na milali astey tar try sagle candidate changlya margin ne jinkley astey.

  • @benisonsilva1156
    @benisonsilva1156 3 години тому +1

    Kai vishleshan karta....jhala ata ajun kiti gulami karnar, tumi asa bolat nahi ki he doge virrodhaat asun hi bahumat milala UBT la.Kautuk karaicha sodun...yanchya mule te vachle kinva jinkle mhantay....wah re wah...ajun samadhaan zala nahi tumcha narrative set karun

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 Годину тому

    या जर तर ला काय अर्थ आहे? म न से उभी नसती तर म वि आ ला नक्कीचं फायदा झाला असता. ऐनवेळी लाडकी बहिण नसती तर?😅😂

  • @RameshGaikwad-z2h
    @RameshGaikwad-z2h 3 години тому +1

    Kay bolto bhau tu mnje sarv mat he Kay virodhi lokana ch padli Asti ka..khi bolto.

  • @suny-e9r
    @suny-e9r Годину тому

    गांजा पिऊन किवा देशी मारून व्हिडीओ बनवता काय? मनसेला मिळालेली सर्वमते शिंदेसेना किवा भाजपाच्या मालकीची होती असा निष्कर्ष कसा काढला ?

  • @mahendramayekar7327
    @mahendramayekar7327 54 хвилини тому

    ये तु का मामू समजतोय काय

  • @neepak87
    @neepak87 2 години тому

    Trupti Sawant chi votes Zeeshan Siddiqui la kase milale aste sir? Varun che votes Trupti ni khalle, thodkyat vachlay to!

  • @shardulkhamkar
    @shardulkhamkar Годину тому

    ya ulat pn bolu shakto na uddhv thakrenmule mns che 10 MLA padle

  • @AT-hm9zy
    @AT-hm9zy 3 години тому

    What nonsense 😅😅

  • @VinayakMahamuni-s5l
    @VinayakMahamuni-s5l 3 години тому

    काय तूंचियापणा आहे ...

  • @samadhanbhandarkar9959
    @samadhanbhandarkar9959 3 години тому +4

    Tumcha he chukuchi news Aahe

  • @rahult7701
    @rahult7701 2 години тому

    आम्ही असे पण म्हणू शकतो ,, कि तुझ्या बापाने तुला पैदा केल नसत तर आ म्हI ला हि बातमी ऐकायला मिळाली नसती...

  • @ashwiniade7253
    @ashwiniade7253 3 години тому

    No

  • @deepakpatne6598
    @deepakpatne6598 Годину тому

    घंटा

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 22 хвилини тому

    काहीही सांगू नका

  • @amol24aa
    @amol24aa 2 години тому

    Ek list bjp shinde shivsenela fayada zhalelyachi pan dakhava

  • @thawalems3294
    @thawalems3294 13 хвилин тому

    Manse voting shivsena thackrey yanha pan milu shakle aste mns ne Thackrey senachi mate divide kele asel matla watte.

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 Годину тому

    फालतू विश्लेषण

  • @RajeshRaut-h6h
    @RajeshRaut-h6h 2 години тому

    Chukeche bolata hi mate tar UBT la bhetali asti.

  • @donaldlobo7023
    @donaldlobo7023 Годину тому

    RAJ saati uddhav Thakre harla Raj Binshart padenba dela Farnades ani shinde ne Raj la use ani throw kela

  • @UnsungStories
    @UnsungStories 3 години тому

    Tu ata amachya lakshat rahnar

  • @pratapbhosle2483
    @pratapbhosle2483 2 години тому

    Faltu analysis...Mumbai tak baghanar nahi ya pidhe

  • @nileshkarande4786
    @nileshkarande4786 2 години тому

    Kahi bi 😂

  • @balkamble6030
    @balkamble6030 Годину тому

    Arre kasli tujhi patrakarita . MNS ne UBT harawi mhanun sagla plan kela. Marathi manus tangdya khechto he rajkarnyanna pan lagoo aahe

  • @shyamkarale1890
    @shyamkarale1890 2 години тому

    tula pocket pohchavala ahe ka ashi news dyala kahihi video banvu naka

  • @sanjaypawar2984
    @sanjaypawar2984 3 години тому

    Gap re 🍌 😂😂

  • @ShekharVaradkar
    @ShekharVaradkar 2 години тому

    Kashavaru thie mat ubtie pdnar nahet

  • @abhayshinde4027
    @abhayshinde4027 3 години тому

    Faltu visheshan aahe saglich mat eka bajula Kashi jatil aani MNS CHA SWATACHA VOTER NAHI KA?????

  • @pratapbhosle2483
    @pratapbhosle2483 2 години тому

    Chukiche analysis aahe