शरद पवार हे आमच्यासाठी नेहमी प्रेरणास्थानी राहतील... आयुष्याचा या टप्प्यावर ही ते जिद्दीने लढतायेत... हे अनेकांसाठी प्रेरणा देणारे आहे.... हिंदू हिंदू करून आपण महाराष्ट्र गुजराथ आणि गुजरात्याचा दावणीला तर बांधला नाही ना... याचाही विचार जनतेने करावा.... 🙏
पवार साहेब यांनी महिलांना संरक्षण क्षेत्रात , राजकिय क्षेत्रात, नोकरीत आरक्षण दिले. संपत्तीत वाटा दिला .हे सर्व महिला विसरल्या आहेत.आणि आपले मत १५००रू ला महिलांनी विकले आहे. याचे परीणाम भोगावे लागतील.पवार साहेब निश्चीत फिनीकस भरारी घेतील.
साहेब आणी मॅडम नमस्कार आपण जेष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब यांनी आजच कराड येते टीव्ही ला दिलेली मुलाखत या विषयी आणी यापुढेही डिसेंबर2024मध्ये ते 85 वर्षाचे होणार असून ते त्यानंचे पक्षात काय बद्दल करून आणतील किंवा पक्ष काँग्रेस मध्ये विलीन करतील अशी अतिशय सखोल चर्चा केली त्या बद्दल आपणा दोघांचे अभिनंदन पवार साहेब हे धूर्त राजकारणी आता पर्यंत 50ते 55 वर्षात कुठल्याही निवडणुकीत पराभूत झालेले नाहीत हे महाराष्ट्र आणि भारत देशात सर्वाना माहिती आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते आणी पवार केंद्र सरकार मध्ये कृषी मंत्री होते तेव्हा पासून चांगले संबंध होते तरी ते कांग्रेस पक्षाचे विचार पासून दूर गेले नाहीत सत्तेसाठी कुठे गेले नाहीत ते भाजप पासून लांब राहिले हे शरद पवार साहेब यांचे वेगळे पण जनतेला माहीत आहे धन्यवाद
मविआ पडण्याच एकमेव कारण मराठा आरक्षण.लोकसभेला मराठा समाजाने भरघोस मतदान केल परंतु निवडून आल्यानंतर पवार,ठाकरे व काॅग्रेसने आरक्षणावर ब्र शब्दही काढला नाही मग परत का यांना मतदान करायच असा मराठा समाजाने निर्णय घेतला असावा.
राज्याची बिघडत चाललेली आर्थिक स्थिती दुरुस्त करण्यासाठी जे जे करणे आवश्यक आहे ते ते करतील, कार्यकर्त्यांना आणि उद्धवजीना जनादेशाचा अर्थ समजाऊन सांगण्यासाठी आणि तो कसा स्वीकारायचा हे सांगण्यासाठी 100 दिवसांचा कालावधी त्यांना हवा आहे.
उध्दव बाळासाहेब ठाकरे ने कॉग्रेस ची साथ सोडावी आणि मनसे सोबत युवती करावी नाही तर जे आहे ते सुधा जाइल कारण जे शिव सेने चे कार्याकर्त आहे ते हिंदू वाधी आहे त्यां मुळ कॉग्रेस सोबत जमत नाही मी एक शिव सैनिक उध्दव बाळासाहेब ठाकरे नाही तर। मोहिती पाटील हर्षवर्धन पाटील 😂😂
शरदचंद्र पवारसाहेबां कडून उध्दव साहेब काही तरी शिकून घेतले पाहिजे. कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या कमाईवर आता पक्ष चालवणे कठीण आहे. उध्दव साहेब आपल्या शारीरिक अडचणी वर मात करून शरदचंद्र पवार हे आदर्श आहे महाराष्ट्रासाठी. आता पर्यंत आपण पक्ष चालवतांना माणूस ओळखन शिकले नाही. म्हणून गध्दारांना बळ मिळाले आता बाळासाहेब ठाकरे यांच्या पध्दतीने पक्ष चालवावाच लागेल. जय महाराष्ट्र.
साहील शरद पवार साहेबांच्या वयाचा आता त्यांच्याच पक्षाच्या व त्यांच्या मुली ने विचार करावा. एक तर त्यांचे वय 85 वर्षात राज्यभर फिरावे ही अपेक्षा त्यांच्या कडून नाही. वयामुळे शारीरिक मर्यादा जाणवतेय आता त्यांनी मार्गदर्शन करावे व पुढील आयुष्य आरामात घालवावे हीच अपेक्षा.
When Cong , NCP can support Muslims and directly give freebies only to them & their maharaja then why can’t bjp give it, at present Mahayuti giving freebies to all I think they have right to only appease Hindus secondly I think you & Sahil are far left kindly come somewhere near centre
हा निकाल म्हणजे राज्यात ऐकही प्रश्न नाहीं शेतकऱ्यांना त्याच्या मालाला चांगला भाव मिळतोय महिलावर कुठेही अत्याचार बलात्कार होतं नाहीं मोदींनी प्रत्येक व्यक्तीला 15 लाख दिलें राज्यात कुठेही रोजगाराची समस्या नाहीं कुठेही गुन्हेगारी राज्यात रोज नवनवीन उधोग राज्यात येतं आहे शेवटी काय पैसा जिकंला महाराष्ट्र हरला आता काय अडाणी मोकळा राज्य लुटायला महागाई तर मुळीच नाहीं अमेरिका सुद्धा मागे पडेल असं राज्य अडाणीराष्ट्र
वैचारिक लढाई 😂 म्हणजे हिंदू विरोधी भूमिका घेणे असेच ना साहिल जी! फुरोगामीच्या नावाखाली अर्बन नक्सल अजेन्डा मराठी माध्यमातून चालवणे हिच आहे वैचारिक लढाई...
Nahi sampnaar ...pawar saheb haar manun radat basnare nahit ....hya age madhe hi against all adversities parat ubhe rahtil ....tevha asle captions devun kahi farak padat nahi . Ajunparyant Sahyadri delhi samor juknar nahi he Maharashtra abhimaan ne sangat hota ....pan ata tya mhdrohi gujju samor sapshel lotangan ghatley ........ progressive MH la cowbelt bimaru Pradesh karnari Mhdrohi gang ne MH gujju chya tabyat dilay .... actually hyavar charcha hoyala havi hoti pan ti karnyachi tumchyat himmat pan nahi .
Only Pawar Saheb 👍
साहिल सर एक निवडणूक हरली म्हणजे सर्व संपते असे नाही हे निकाल कसे लागले जनता जाणते
शरद पवार साहेब यांचे वय 84 वर्ष गंभीर आजार तरीही तेसक्रिय आहेत महीलाना 7500रुपय दिले म्हणून महाव्युतीचा विजय झाला आहे
साहिल सर पोल वरती mva कायम 70% बाजूने असायचे आणि युती 30% तुमचे पोल असायचे ते कुटून येत हे diffrance
म्हणजे युती च्या बाजूचे under current hota ka
निवडणुकी पूर्वी सहा महिने अगोदर कोणतेही लाभार्थी योजना आणण्यात देऊ नये.
शरद पवार हे आमच्यासाठी नेहमी प्रेरणास्थानी राहतील... आयुष्याचा या टप्प्यावर ही ते जिद्दीने लढतायेत... हे अनेकांसाठी प्रेरणा देणारे आहे.... हिंदू हिंदू करून आपण महाराष्ट्र गुजराथ आणि गुजरात्याचा दावणीला तर बांधला नाही ना... याचाही विचार जनतेने करावा.... 🙏
जोपर्यंत पाकीट संस्कृती आहे तोंपर्यंत चालू राहणार हे सर्वांना माहीत आहे.
साहिल सर पवार साहेब पुन्हा कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतील याबद्दल अजिबात शंका नाही.
शरद पवार वय झाले तरी नव्याने सुरुवात करणार पुढे जावून पाहिले परत n c p एक होणार
शरद पवारांकडे प्रबळ इच्छाशक्ती आहे.ते राजकारणातुन संपणार नाही.जनता हिच त्यांची ऊर्जा आहे.
झोपेतून जागा हो माकडा 😂😂
पवार साहेब यांनी महिलांना संरक्षण क्षेत्रात , राजकिय क्षेत्रात, नोकरीत आरक्षण दिले. संपत्तीत वाटा दिला .हे सर्व महिला विसरल्या आहेत.आणि आपले मत १५००रू ला महिलांनी विकले आहे. याचे परीणाम भोगावे लागतील.पवार साहेब निश्चीत फिनीकस भरारी घेतील.
या निवडणुकीत सर्वच थरावर मोठा घपला झाला आहे. बॅलेट पत्रिकेवर निवडणुका झाल्या पाहिजे. मतदान यंत्रांची बॅटरी 99% कशी काय चार्ज राहु शकते ?
यूं ही नहीं कहलाता था शरद पवार नाम काफी समझने वाले को इशारा काफी ही
शरद पवार साहेब यांच्या डोक्यात काय आहे हे कळायला १००जन्म लागेल कारण अजित पवार +शरद पवार एकच सत्ता असू किंवा नसू सत्तेत पवार
एका 84 वर्षाच्या माणसाची किती चर्चा आहे. ही चर्चा जे जिंकले त्यांची ही नाही. हा ही एक प्रकारचा विजय आहे.
आता तेच समाधान😂
निकालावर आधारित हा प्रश्न जर बरोबर असेलच तर त्याचं खणखणीत उत्तर लवकरच मिळेल असा त्यांच्या वार्ताहर परिषदेवरून विश्वास वाटतो.
घरी बसनारा नेता नाही
पुन्हा इचका करणार का? महाराष्ट्र ला शांत जगू दे.
आता थांबा. लोक वया मुळे मान ठेव तात. समजा. तुम
चा विचार महाराष्ट्र जाणतो. बस्स
प्रत्येक भुतावर एक पेटी दिल्यामुळे शरद पवार आणि उदय ठाकरे यांचा पराभव झालाय
पवार साहेब यांना रिटायर करणयाची काय घाई झाली आहे कळत नाही. पवार साहेब निश्चीतच बाजी पलटवतील.कारण
Tiger abhi jinda hai 🎉
निकाल मैनेज केला आहे.
थोड रड अजुन 😂😂
शिवसेनेला कोणीही संपू शेकत नाही अगदी मोदी शहा
शरद पवारांचा प्लान एक दोन महिन्यात कळेल .
संपायचं अजुन काय शिल्लक राहिले आहे ?
पवारसाहेब कधीही संपणार नाही ते परत उभे राहणार व लोकशाही मार्गाने उत्तर देतील
साहेब आणी मॅडम नमस्कार आपण जेष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब यांनी आजच कराड येते टीव्ही ला दिलेली मुलाखत या विषयी आणी यापुढेही डिसेंबर2024मध्ये ते 85 वर्षाचे होणार असून ते त्यानंचे पक्षात काय बद्दल करून आणतील किंवा पक्ष काँग्रेस मध्ये विलीन करतील अशी अतिशय सखोल चर्चा केली त्या बद्दल आपणा दोघांचे अभिनंदन पवार साहेब हे धूर्त राजकारणी आता पर्यंत 50ते 55 वर्षात कुठल्याही निवडणुकीत पराभूत झालेले नाहीत हे महाराष्ट्र आणि भारत देशात सर्वाना माहिती आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते आणी पवार केंद्र सरकार मध्ये कृषी मंत्री होते तेव्हा पासून चांगले संबंध होते तरी ते कांग्रेस पक्षाचे विचार पासून दूर गेले नाहीत सत्तेसाठी कुठे गेले नाहीत ते भाजप पासून लांब राहिले हे शरद पवार साहेब यांचे वेगळे पण जनतेला माहीत आहे धन्यवाद
मविआ पडण्याच एकमेव कारण मराठा आरक्षण.लोकसभेला मराठा समाजाने भरघोस मतदान केल परंतु निवडून आल्यानंतर पवार,ठाकरे व काॅग्रेसने आरक्षणावर ब्र शब्दही काढला नाही मग परत का यांना मतदान करायच असा मराठा समाजाने निर्णय घेतला असावा.
शरद पवार हे शरद पवारच राहणार
लोकांच्या आशीर्वादाने शरद पवार साहेब याही पेक्षा पुढे जातील
त्यांना कुठलाच विचार नाही 😢
शरद पवार साहेब हे महाराष्ट्राचे आधार स्तंभ आहेत पुरोगामी विचारांवर महाराष्ट्राचा प्रमुख चेहरा म्हणून ते हवे आहेत
Pawar has started Maharashtra दौरा from सातारा
Good analysis Sahil sir.
जिकडे घुगर्या तिकडे उदो उदो.
पत्रकारांनी पकडलेल्या पैसे याचे काय झाले हा प्रश्न निवडणूक आयोगाला विचार्तनका दिसत नाही
नको रडू 😂😂
बापाचे वय झाले म्हणून आपण आपल्या बापाला दूर ठेवत नाही
आपण सगळे पत्रकार आहात, आपल्याला हा निकाल तुमच्या मते असा असायला पाहिजे होता का?
My Dear Martha Pawar saheb
हा निकाल जनतेच्या मतांचा असूच शकत नाही हा निकाल सिस्टिमचा आहे. आम्ही परिवर्तन करण्यासाठी मतदान केले होते आमची मत आहेत कुठे
आधीच संपंल होत
राज्याची बिघडत चाललेली आर्थिक स्थिती दुरुस्त करण्यासाठी जे जे करणे आवश्यक आहे ते ते करतील, कार्यकर्त्यांना आणि उद्धवजीना जनादेशाचा अर्थ समजाऊन सांगण्यासाठी आणि तो कसा स्वीकारायचा हे सांगण्यासाठी 100 दिवसांचा कालावधी त्यांना हवा आहे.
उध्दव बाळासाहेब ठाकरे ने कॉग्रेस ची साथ सोडावी आणि मनसे सोबत युवती करावी नाही तर जे आहे ते सुधा जाइल कारण जे शिव सेने चे कार्याकर्त आहे ते हिंदू वाधी आहे त्यां मुळ कॉग्रेस सोबत जमत नाही मी एक शिव सैनिक उध्दव बाळासाहेब ठाकरे नाही तर। मोहिती पाटील हर्षवर्धन पाटील 😂😂
कुठल्याही राजकीय पक्ष घराणेशाही वर आधारित नसावी, आता मतदार हुशार झाले आहेत
खूप तरुण पवार साहेब यांच्या सोबत काम करण्यास तयार आहेत
नोटाला किती मते पडली
शरदचंद्र पवारसाहेबां कडून उध्दव साहेब काही तरी शिकून घेतले पाहिजे. कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या कमाईवर आता पक्ष चालवणे कठीण आहे. उध्दव साहेब आपल्या शारीरिक अडचणी वर मात करून शरदचंद्र पवार हे आदर्श आहे महाराष्ट्रासाठी. आता पर्यंत आपण पक्ष चालवतांना माणूस ओळखन शिकले नाही. म्हणून गध्दारांना बळ मिळाले आता बाळासाहेब ठाकरे यांच्या पध्दतीने पक्ष चालवावाच लागेल. जय महाराष्ट्र.
सगळ्या पक्षांची वाट लावली तशीच तरुण पिढीची वाट लावणार का?आता बास्स!
साहील शरद पवार साहेबांच्या वयाचा आता त्यांच्याच पक्षाच्या व त्यांच्या मुली ने विचार करावा. एक तर त्यांचे वय 85 वर्षात राज्यभर फिरावे ही अपेक्षा त्यांच्या कडून नाही. वयामुळे शारीरिक मर्यादा जाणवतेय आता त्यांनी मार्गदर्शन करावे व पुढील आयुष्य आरामात घालवावे हीच अपेक्षा.
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करतील शरद पोवार
Sahil Joshi khup changle analysis karta and very hard working journalist...
तुम्ही वेळ घालवायला चर्चा करा पण त्याचा काहीच फायदा नाही.
शरद पवार यांनी आता सन्मानाने निवृत्त व्हावे
झालं वय झालं
All stopped talkimg about jarange Patil imcluding Mr Sahil Joshi
Results are manuculated by EVm
अजून सोळा वर्ष तरी असणार आहे
शरद पवार यांच्याऐवजी दुसरा एखादा नेता असता तर साहिल जोशीनी ही चर्चा केली असती का? सगळे ज्येष्ठ पत्रकार तुतारी का वाजवत राहतात हेच कळतं नाही.
मला एक कळत की वय जाल म्हणून माणसालाच तुम्ही आवीशातु संपवणार का तुम्ही.पण तेच मार्गा जाणार आहेत
Retire now
धार्मिकवाद हा जास्त दिवस राजकीय चलन म्हणुन चालणार नाही
जातीयवाद चालेल का मग?
जो पर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत
Shivsena UBT ने महाविकास आघाडी मधून बाहेर पडावे
युगेदर पवार वारसा चालवणार
5 year is not short period rearrange situation
दुसरे चांगले विषय तुमच्याकडे नाहीत का, उगाच टाईमपास करताय?
One can fool all people for sum time sum people for all time but not all the people for all the time
भाजपला पवारांमुळेच सूक्ष्म मॅनेजमेंट करावे लागले.
All are not feeling well by election results
I think Thackeray UBT shivesana and. sharad Pawar Ncp should unite and leave Cingress behind.I dont see any drive and hunger from Congress.
साहिल सर अजित दादा ना मुख्यमंत्री पद हवे त्यासाठी त्यांनी बंड केले मग त्यांचं हे स्वप्न पूर्ण होईल का
साडेतीन जिल्हा सांभाळणारे भावी प्रधानमंत्री इतके पटलकारांना का बरे महत्वाचे वाटतात 😅
तरुणांना घेऊन उभे राहतील. नक्कीच पुन्हा जोमाने काम करतील.
NCP sp got ४seats from solapur
NCP got ११percent votes
Mi BJP la support karto pan Pawar saheb great Manus ahe tumhi ek election warna judge karu shakat naahi .. Sharad Pawar saheb is great
निवडणुकीत ही तुम्ही असाच पोल घेतला होता त्याच काय झालं? लोकांच्या पोल ला काय महत्व आहे का नाही?
जोशी, पवार संपले तर आपले दुकानही बंद करावे लागेल
When Cong , NCP can support Muslims and directly give freebies only to them & their maharaja then why can’t bjp give it, at present Mahayuti giving freebies to all I think they have right to only appease Hindus secondly I think you & Sahil are far left kindly come somewhere near centre
हारले म्हणजे पूर्णपणे सगळ्या पक्ष्यांचे सगळे नेते संपतात असे का म्हणता? पूर्वी भाजप निवडणुका हारली नाही का?
Tomorrow morning coming
हारलेले उमेदवार शून्य मते घेतलेले असतात का?
EVM cha vijay
Evm win
हा निकाल म्हणजे राज्यात ऐकही प्रश्न नाहीं शेतकऱ्यांना त्याच्या मालाला चांगला भाव मिळतोय महिलावर कुठेही अत्याचार बलात्कार होतं नाहीं मोदींनी प्रत्येक व्यक्तीला 15 लाख दिलें राज्यात कुठेही रोजगाराची समस्या नाहीं कुठेही गुन्हेगारी राज्यात रोज नवनवीन उधोग राज्यात येतं आहे शेवटी काय पैसा जिकंला महाराष्ट्र हरला आता काय अडाणी मोकळा राज्य लुटायला महागाई तर मुळीच नाहीं अमेरिका सुद्धा मागे पडेल असं राज्य अडाणीराष्ट्र
संपत आहे तोपर्यंत समत नाही
किती बडबड, बडबड
MVA la Akac (1 )Paryaye Evm Ele.Commison oure Hatao parti bacav.
E v m घोटाळा झाला
पत्रकारिता या आयुष्य भर नसतात .
Sp kadhihi sampanar nahi
Abhi Jindal hii
Tomorrow in coming
Kakani pax visharjit krava Ani ajit dadakade mothe man karun sopava pax
हा जादू आहे
Tyanchyakdae 2 Rohit aahet he dogh pan 2029 gajvtil
EVM chor bjp
Gujrati shikha proper aata garaj aahai mumbai gujrat madhe disel 😂😂😂😂😂
अमेरिका मध्ये ब्यालेट पेपर वर मतदान झालं तिकडे कमळा हारली इकडे राज्यात EVM वर मतदान झालं आणि कमळा जिकंली
अमेरिकेत 25 कोटी मतदार होते भारतात 100 कोटी आहेत
वैचारिक लढाई 😂 म्हणजे हिंदू विरोधी भूमिका घेणे असेच ना साहिल जी! फुरोगामीच्या नावाखाली अर्बन नक्सल अजेन्डा मराठी माध्यमातून चालवणे हिच आहे वैचारिक लढाई...
Nahi sampnaar ...pawar saheb haar manun radat basnare nahit ....hya age madhe hi against all adversities parat ubhe rahtil ....tevha asle captions devun kahi farak padat nahi .
Ajunparyant Sahyadri delhi samor juknar nahi he Maharashtra abhimaan ne sangat hota ....pan ata tya mhdrohi gujju samor sapshel lotangan ghatley ........ progressive MH la cowbelt bimaru Pradesh karnari Mhdrohi gang ne MH gujju chya tabyat dilay .... actually hyavar charcha hoyala havi hoti pan ti karnyachi tumchyat himmat pan nahi .