या म्हातार्या ला सुधा आणि याच्या साहेबाला सुद्धा उद्धव ठाकरे स्वप्नात दिसतो bjp णे वरुण खालून मारली त्याच या अमेरिकेच्या ट्रम ला समजत नाही. तरी बोललो हा कसा दिसला नाही. अजून जगातील महान नेता पांडे येण बाकी आहे. त्यांच मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न भंगले. ही शोकांतिका आहे.
*होय, शिवसेनेनेच मुंबईत मराठी माणूस संपवला...* निवडणूक आली की मराठी-मराठी करून लोकांना भावनिक करायचं, मुंबई तोडायचा डाव असा कांगावा करायचा आणि जनतेची दिशाभूल करायची. हेच राजकारण आजपर्यंत उद्धव सेनेने केलं.. गेल्या 30 वर्षात मुंबईत कोणते बदल झाले? कोणता विकास झाला यावर शिवसेना बोलत नाही.. शांघाय-सिंगापूर ची फक्त स्वप्न दाखवली पण मुंबई आहे तशीच बकाल ठेवली.. 1990 साली मुंबईत 65 टक्के असलेला मराठी माणूस सेनेच्या हातात bmc सत्ता असताना वाढण्याऐवजी मागच्या 30 वर्षांत घटत जाऊन आज मुंबईत 20-22 टक्के उरला. विरार बदलापूरला हद्दपार झाला.. पण उद्धव ठाकरेंनी मात्र मराठी माणसाच्या नावावर 9 मजल्यांची मातोश्री 2 बांधली. 185 कोटींची संपत्ती जमवली. कोणताच व्यवसाय न करणाऱ्या ठाकरेंनी केवळ मराठीच्या नावावर आपली दुकानदारी केली.. मुंबईत मराठी मतदारच शिवसेनेने संपवला. मतदारच नसतील तर आता यापुढे मराठी आमदार खासदार मुंबईत कसे निवडून येतील याचे उत्तर ३० वर्षात मुंबईत मराठी माणूस संपवणार्या शिवसेनेने दिले पाहिजे? शिवसेनेच्या आशीर्वादाने bmc सत्ता काळात मुंबईत परप्रांतीयांच्या, बांग्लादेशींच्या झोपड्या उभ्या राहिल्या. त्यांची लोकसंख्या वाढली. एरव्ही एखाद्या पॉश इमारतीत अनधिकृत बांधकाम दुर्बीण लावून शोधणारे bmc अधिकारी आणि सत्ताधारी शिवसेनेने या झोपड्यांना का संरक्षण दिले याचे उत्तर शिवसेनेने मराठी जनतेला दिले पाहिजे.. मुंबई महानगरपालिकेत सगळे मोठे कॉन्ट्रॅक्टर हे परप्रांतीय आहेत. जे कितीही ब्लॅक लिस्टेड झाले तरी मातोश्रीला कमिशन पोचवून ठेके मिळवतात. कोविड सेंटर ची सगळी कंत्राटे आदित्य ठाकरे च्या परप्रांतीय मित्रांना.. तेव्हा कॉन्ट्रॅक्ट देताना मराठी माणूस का दिसत नाही? खासदारकी देताना प्रियांका चतुर्वेदी आणि राजकुमार धुत लागतात तेव्हा मराठी माणूस दिसत नाही. युवा सेनेची धुरा आणि शिर्डी संस्थान ट्रस्टी कोण तर राहुल कनाल तेव्हा मराठी युवक दिसत नाही. आमचे युवराजना मराठी कलाकरांपेक्षा नाईट लाईफ गॅंग वाले बॉलीवूड कलाकार जवळचे वाटतात... गिरणी कामगार संपवला, बेस्ट डेपो विकले, मराठी शाळा बंद पाडल्या, युनियनबाजी करून कंपन्या बंद पाडल्या मराठी कामगार देशोधडीला लावले, हे पाप शिवसेनेनेच ना? पालिका अखत्यारीत हॉस्पिटल केईएम, सायन, नायरची 30 वर्षात दुर्दशा केल्याने मराठी माणसाला चांगले हॉस्पिटल देऊ शकले नाहीत पण उद्धव ठाकरे स्वतः मात्र गुजराती अंबानीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात.. मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांमध्ये फसलेले, भाडे थकलेले, बेघर झालेल्या मराठी लोकांना विचारा 90 टक्के लोक सांगतील आमचे मध्यस्थ आणि बिल्डरांचे दलाल हे शिवसेनेचे नेते आहेत... *ही बाळासाहेबांची शिवसेना नाही. असलीच तर मराठी अस्मितेची 'शव' सेना आहे.* *ह्या सर्व मुद्द्यांच उत्तर द्या.* *आहे का हिम्मत ??*
आपल्या kalyaa टोपी चे दर्शन झाले आणि खुप प्रसन्न वाटले आज kala गॉगल पन आहे आपण खरच ग्रेट आहात। एकदा आपले थोभाड़ आर्षात ज़रूर पहावे एवधीच कल कली ची विनती 🙏
साहेब तुम्ही असचं जून घेऊन बसा आणि महाराष्ट्राचे वाटोळे करा कधी ऐक होऊ नका.. म्हणजे ego आहेच... तुम्हांला खरं तर महाराष्ट्राच काही पडले नाही तुमचं तुमचं च बघा... तो झुकत नाही तर मी का झुकू.... आणि आमची मत फुकट घालवा... आम्ही कंटलोय आता म्हणून bjp येत आता
माझ वय 32 वर्ष आहे...... वय सांगण्याच कारण...भविष्यात तू काय करत होता कोणी विचारलं तर कमीत कमी...माझा हा विचार होता हे दाखाऊ शकतो....नाहीतर माझीच पेढी मला एडझवा/हांडगा संबोधेल.......जे कोणी.... असे वेवेगळे पदातीने.... विचार करतात.... महणजेच तपूर्तता.... विचार करतात.... याताचात राज घरणी आहेत... याचात... राजकारणी घराणी आहेत..... संधीसाधू घराणी आहेत.... आणि... सर्वसामान्य घारणी आहेत... तसेच आदिवासी, आणि छोटे जाती संमुआहा... आहेत.... तशी तर वाट सगळ्यांची लागली आहे पण सांगायचं कोणाला.... त्याच्यापेक्षा... विकासाचा नावाखाली..... झोपा कोणाच्यातरी खाली... ही परस्तिथी आहे साध्या महाराष्ट्राचि .... येणारी... पेढी... अशी असेल.... प्रत्येक.... आई वडिलांचा दुवेष करेल.... आणि याचा साठी.... प्रत्येक तो व्यक्ती जबाबदार असेल.... ज्यांनी तात्पुरता विचार केला असेल.... मनोज जरांगे पाटील का लढतात विचार करा... नाहीतर... तुमचा पतनाला तुम्हीच जबाबदार
तुम्ही युती केलेली हे आम्हाला आज समजले😂😂😂😂 युतीची नवीन पद्धत आली वाटतेय महाराष्ट्रात. आम्हाला आधी सांगितले असते युती आहे तर 10 आमदार आले असते.. तुम्हाला समजायला अजून 5 वर्षे जातील, 2029 ला भेटूया 😂😂
प्रकाश महाजन यांना पाहून जनते ला दया येते ते काय बोलत आहेत ते त्यांना कळत नाही आता महाजन यांनी आरम करावा आता या पुढे यश मिळणे मुश्किल आहे सर वय पण होत चाले आहे. राग मानू नये. जय श्रीराम👏
भाजप शब्द देतो त्याणच काम झाल की आम्ही शब्द दिलाच नाही असे सागतो ऊद्धवठाकरे याना शब्द दिला होता तेव्हा तुम्ही नाकारत होते मग आता तुम्ही म्हणता आम्हाला शब्द दिला होता तो त्यानी पाळला नाही आता पटलेना भाजप शब्द देतो ते पाळत नाही
अहो प्रकाश महाजन साहेब तुमचे राज ठाकरे किती दानशूर आहेत हे जनतेला माहीत आहे तुम्ही या वयात एवढं शहाणपण करायचे गरज नाही एवढी मनसेची काळजी आहे मनसेच्या सभांना जनतेकडून टाळ्या आणि शिट्ट्या मारून जी दाद दिली जाते त्याच कार्यकर्त्यांना विचारा तुम्ही मत कुणाला दिला
मनसे कधी समजेल हे ? पार्टीचा चिन्ह आणि नाव गोठवायची वेळ आली तरी तुम्ही लोक काही करू शकला नाही, या वेळी मनसे काहीपण करून युती मधे असायला पाहिजे होती , १० जागा मिळाल्या असत्या तरी चालल्या असत्या ❤ जीव जळतो रे मनसे संपून चालणार नाहि
एकनाथ शिंदे सारखा दूरदर्शी , हुशार,प्रामाणिक, शांत, संयमी,कष्टाळू , दयाळू स्वभावाचे नेतृत्व महाराष्ट्राला मिळाले ह्याचा आनंद होतोय .. मी पण एक नवीन कार्यकर्ता म्हणुन खरी शिवसेनेत प्रवेश करणार 😊🙏🏻🚩🚩🚩
प्रकाश महाजन आपण विसरून गेलेत फडणवीस ने जाहीर सभांमधून राज ठाकरेची निर्भस्ना राज ठाकरे युती करण्यास लायक नाहतरी ही बिनशर्त पाठिंबा देवून मराठी माणसाचा विश्वास हर्त गमावून बसलेत व विधानसभा निवडणुकीत मत खावुन भाजप पक्ष व गद्दार ना मदतच केलीत उद्धव व मनसेची बेरीज कराच व पाह काय चुकतंय मनसेकडून
महाजन तुमचा मनसे चा गेम केला तो भाजपा आणि शिंदे आता राव तुम्ही बघा
या म्हातार्या ला सुधा आणि याच्या साहेबाला सुद्धा उद्धव ठाकरे स्वप्नात दिसतो bjp णे वरुण खालून मारली त्याच या अमेरिकेच्या ट्रम ला समजत नाही. तरी बोललो हा कसा दिसला नाही. अजून जगातील महान नेता पांडे येण बाकी आहे. त्यांच मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न भंगले. ही शोकांतिका आहे.
त्यांचे विचार ek तुझा पेक्षा वेगळे
We love udhay thakrey
सुपारी घेणे सोडून द्या म्हणून सांगा तुमच्या नेत्याला
ती पण बिन शर्ट 😅😅😅😅😅
कोणाला पण बोलण्यासाठी 10 वेळ विचार करायचं लक्षात ठेव
वाईट वाटले मला मनसे चे 😔😔😞
Tuza paksh bagh re baba 😂😂😂
हा खरा भाजपाचा माणूस आहे, याला राज ठाकरेंना संपवण्याची सुपारी भाजपाने दिली आहे.
Bhamatya tu BJP cha chamacha ahe
"ना आचार, ना विचार
नेता लाचार कार्यकर्ते बेजार"
तुमच्या सारख्या नेत्यांमुळे ठाकरे एक येत नाही
बिनशर्त पाठिंबा नडला
ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची काळाची गरज आहे
एल
*होय, शिवसेनेनेच मुंबईत मराठी माणूस संपवला...*
निवडणूक आली की मराठी-मराठी करून लोकांना भावनिक करायचं, मुंबई तोडायचा डाव असा कांगावा करायचा आणि जनतेची दिशाभूल करायची. हेच राजकारण आजपर्यंत उद्धव सेनेने केलं.. गेल्या 30 वर्षात मुंबईत कोणते बदल झाले? कोणता विकास झाला यावर शिवसेना बोलत नाही.. शांघाय-सिंगापूर ची फक्त स्वप्न दाखवली पण मुंबई आहे तशीच बकाल ठेवली..
1990 साली मुंबईत 65 टक्के असलेला मराठी माणूस सेनेच्या हातात bmc सत्ता असताना वाढण्याऐवजी मागच्या 30 वर्षांत घटत जाऊन आज मुंबईत 20-22 टक्के उरला. विरार बदलापूरला हद्दपार झाला.. पण उद्धव ठाकरेंनी मात्र मराठी माणसाच्या नावावर 9
मजल्यांची मातोश्री 2 बांधली. 185 कोटींची संपत्ती जमवली. कोणताच व्यवसाय न करणाऱ्या ठाकरेंनी केवळ मराठीच्या नावावर आपली दुकानदारी केली..
मुंबईत मराठी मतदारच शिवसेनेने संपवला. मतदारच नसतील तर आता यापुढे मराठी आमदार खासदार मुंबईत कसे निवडून येतील याचे उत्तर ३० वर्षात मुंबईत मराठी माणूस संपवणार्या शिवसेनेने दिले पाहिजे? शिवसेनेच्या आशीर्वादाने bmc सत्ता काळात मुंबईत परप्रांतीयांच्या, बांग्लादेशींच्या झोपड्या उभ्या राहिल्या. त्यांची लोकसंख्या वाढली. एरव्ही एखाद्या पॉश इमारतीत अनधिकृत बांधकाम दुर्बीण लावून शोधणारे bmc अधिकारी आणि सत्ताधारी शिवसेनेने या झोपड्यांना का संरक्षण दिले याचे उत्तर शिवसेनेने मराठी जनतेला दिले पाहिजे..
मुंबई महानगरपालिकेत सगळे मोठे कॉन्ट्रॅक्टर हे परप्रांतीय आहेत. जे कितीही ब्लॅक लिस्टेड झाले तरी मातोश्रीला कमिशन पोचवून ठेके मिळवतात. कोविड सेंटर ची सगळी कंत्राटे आदित्य ठाकरे च्या परप्रांतीय मित्रांना.. तेव्हा कॉन्ट्रॅक्ट देताना मराठी माणूस का दिसत नाही? खासदारकी देताना प्रियांका चतुर्वेदी आणि राजकुमार धुत लागतात तेव्हा मराठी माणूस दिसत नाही. युवा सेनेची धुरा आणि शिर्डी संस्थान ट्रस्टी कोण तर राहुल कनाल तेव्हा मराठी युवक दिसत नाही. आमचे युवराजना मराठी कलाकरांपेक्षा नाईट लाईफ गॅंग वाले बॉलीवूड कलाकार जवळचे वाटतात... गिरणी कामगार संपवला, बेस्ट डेपो विकले, मराठी शाळा बंद पाडल्या, युनियनबाजी करून कंपन्या बंद पाडल्या मराठी कामगार देशोधडीला लावले, हे पाप शिवसेनेनेच ना? पालिका अखत्यारीत हॉस्पिटल केईएम, सायन, नायरची 30 वर्षात दुर्दशा केल्याने मराठी माणसाला चांगले हॉस्पिटल देऊ शकले नाहीत पण उद्धव ठाकरे स्वतः मात्र गुजराती अंबानीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात.. मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांमध्ये फसलेले, भाडे थकलेले, बेघर झालेल्या मराठी लोकांना विचारा 90 टक्के लोक सांगतील आमचे मध्यस्थ आणि बिल्डरांचे दलाल हे शिवसेनेचे नेते आहेत...
*ही बाळासाहेबांची शिवसेना नाही. असलीच तर मराठी अस्मितेची 'शव' सेना आहे.*
*ह्या सर्व मुद्द्यांच उत्तर द्या.*
*आहे का हिम्मत ??*
तू वाटते कमलाबाई ची सुपारी आहेस😅😅😅😅
अगदी बरोबर आहे . आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत.
यांचं भाऊ एकमेकांना मारलं हे काय सांगायले
ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची काळाची गरजच आहे
Bulla ghe re babu
कशासाठी हप्ते खंडण्या गोळा करायला 😴
आरे महाजन उद्धव ठाकरेवर बोलण्या आधी भाजपच्या नादाला लागुन तुमचा गेम कोणी केला हे पहा, तुमच्या नेत्याचा मुलगा सुद्धा निवडुन आणता आला नाही
आपल्या kalyaa टोपी चे दर्शन झाले आणि खुप प्रसन्न वाटले आज kala गॉगल पन आहे आपण खरच ग्रेट आहात। एकदा आपले थोभाड़ आर्षात ज़रूर पहावे एवधीच कल कली ची विनती 🙏
त्याचे दोन्ही ही स्वार्था साठी आहे घर कारण आणि राजकारणी सुद्धा
साहेब तुम्ही असचं जून घेऊन बसा आणि महाराष्ट्राचे वाटोळे करा कधी ऐक होऊ नका.. म्हणजे ego आहेच... तुम्हांला खरं तर महाराष्ट्राच काही पडले नाही तुमचं तुमचं च बघा... तो झुकत नाही तर मी का झुकू.... आणि आमची मत फुकट घालवा... आम्ही कंटलोय आता म्हणून bjp येत आता
घर फुटल तेते पहा आधी मग अक्कल शिकव
राज साहेबांनी महाजन आणि देशपांडे यांना दूर ठेवावे आणि उद्धव साहेबांसोबत यावे काळाची गरज
हा माणूस भाजपचा आहे आणि हा दोन ठाकरेत भांडण लावण्यात धन्यता मानतो.
माझ वय 32 वर्ष आहे...... वय सांगण्याच कारण...भविष्यात तू काय करत होता कोणी विचारलं तर कमीत कमी...माझा हा विचार होता हे दाखाऊ शकतो....नाहीतर माझीच पेढी मला एडझवा/हांडगा संबोधेल.......जे कोणी.... असे वेवेगळे पदातीने.... विचार करतात.... महणजेच तपूर्तता.... विचार करतात.... याताचात राज घरणी आहेत... याचात... राजकारणी घराणी आहेत..... संधीसाधू घराणी आहेत.... आणि... सर्वसामान्य घारणी आहेत... तसेच आदिवासी, आणि छोटे जाती संमुआहा... आहेत.... तशी तर वाट सगळ्यांची लागली आहे पण सांगायचं कोणाला.... त्याच्यापेक्षा... विकासाचा नावाखाली..... झोपा कोणाच्यातरी खाली... ही परस्तिथी आहे साध्या महाराष्ट्राचि .... येणारी... पेढी... अशी असेल.... प्रत्येक.... आई वडिलांचा दुवेष करेल.... आणि याचा साठी.... प्रत्येक तो व्यक्ती जबाबदार असेल.... ज्यांनी तात्पुरता विचार केला असेल....
मनोज जरांगे पाटील का लढतात विचार करा... नाहीतर... तुमचा पतनाला तुम्हीच जबाबदार
तुम्ही युती केलेली हे आम्हाला आज समजले😂😂😂😂 युतीची नवीन पद्धत आली वाटतेय महाराष्ट्रात. आम्हाला आधी सांगितले असते युती आहे तर 10 आमदार आले असते.. तुम्हाला समजायला अजून 5 वर्षे जातील, 2029 ला भेटूया 😂😂
साहेब आता उद्धव ठाकरेंना बोलणे सोडा आणि महाराष्ट्र हिता साठी त्या दोन भावना एकत्र आणा. आता स्टेट इलेक्शन दर्जा आणि आपले इंजिन सिम्बॉल पण गेले.
Prakash mahajan is Knowlegble person. 🎉
आहो महाजन bjp समोर एक सुद्धा उमेदवार उभा नाही केला तिथेच तुमच्या साहेबांचा राजकारण लोक समजली.....
Evm जिंदाबाद......
Mahajan ji aplyala la aikun jras br vatl🙏🏻❤️🩹
ठाकरे बंधू एक व्हा तरच महा राष्ट्र आणि मुंबई वाचले
😂 ते दोघे आपले नाते जपू शकले नाही ते महाराष्ट्र चालवणार 45 वर्ष काय केले मुंबई मराठी माणसा साठी
फक्त मुंबई लुटली 😴
दुर्गा भावांना एकत्र आणल्याशिवाय प्रॉब्लेम येण्याचे ठाकरे विसरून जा शिंदे यांचा भक्त
ज्याची सत्ता तोच EVM हॅक करू शकतो ,एकदा सत्तेत येणं गरजेचं आहे
प्रकाश महाजन यांना पाहून जनते ला दया येते ते काय बोलत आहेत ते त्यांना कळत नाही आता महाजन यांनी आरम करावा आता या पुढे यश मिळणे मुश्किल आहे सर वय पण होत चाले आहे. राग मानू नये. जय श्रीराम👏
यांचा पक्ष जेव्हा वाढेल जेव्हा ते उध्दव ठाकरे cha विरोध करणार नाही
महाजन साहेब टोल शिवाय दुसरे कोणते आंदोलन केले. अहो महागाई,बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न अश्या अनेक समस्या या साठी आपण किती आंदोलन केलेत आठवते तरी का?
टोल मध्ये पण सेटिंग केली सुपारी घेऊन😅😅😅😅
जर मराठी माणसाला गरज नाही तर राज ठाकरे ह्यांनी का उद्धव शी जुळवून घ्यावे काही गरज नाही मनसे स्वाभिमानी पक्ष आहे.
स्वाभिमान निवडणुकीत दिसला
@pandurangjadhav5422 मराठी माणसाची कामे मनसे करते निवडून आलेच पाहिजे असं नाही
Mns raj thkre ase paryant kadhich nivadun yenar nahi
भाजपचा चमचा 😂
हलकट म्हातारा
भाजप शब्द देतो त्याणच काम झाल की आम्ही शब्द दिलाच नाही असे सागतो ऊद्धवठाकरे याना शब्द दिला होता तेव्हा
तुम्ही नाकारत होते मग आता तुम्ही म्हणता आम्हाला शब्द दिला होता तो त्यानी पाळला नाही आता पटलेना भाजप शब्द देतो ते पाळत नाही
महाजन फक्त निवडणूक काळात मुलाखती देत फिरत असतात इतरवेळी गायबच मग मत कशी मिळणार.
सुपार्या घ्यायच्या बंद करा म्हणजे संघटना वाढेल
मनसेत हे ऐक दळभद्री आहे आणी शिवसेना ( उबाठा ) मघ्ये ऐक महा दळभद्री अंधारे आहे ह्या दोघांमुळेच पक्षाचे पावित्र संपले ....पातकी कुठले
त्यानेच 20 आले तुमचा काय 0 बिनशर्त
हा मनसेतला संजय राऊत चा लाईट व्हर्जन आहे 🤣🤣
या अश्यान मधल्यानं मुळे दोघे भाऊ एकत्र येत नाहीत
राज ठाकरे यांच्या हुकूमशाही एकाधिकारशाही स्वभाव नडला
आदरणीय प्रमोद महाजन आणि प्रकाश महाजन यांच्या जमीन अस्मानाचा फरक आहे प्रमोदजी सर्वमान्य नेतृत्व होते आणि प्रकाश महाजन काय बोलाव ते पण समजत नाही😂
😊महाजण तुम्हाला कोण विचार तय मणसे
ह्याला सखखा भावानं जवळ केले नाही
तुमच्या साहेबांनी शर्ट काढून दीला पण बीजेपीने तुमची प्यांटच काढून घेतली
1 पण नाही आला तुझा तर😂😅
हे हुकूमशाही एकाधिकारशाही करणारे ठाकरे घराने राजकरणातून हद्दपार केले पाहिजे
Tujya bapala pan nahi jamnaar re kelya😂😂😂
असच उद्व जी बरोबर झाले दादा
मनसे+शिवसेना( शिंदे)=पुर्ण हिंदुस्तान ❤
Suparibaj netyavar kasa vishwas thevayacha
Supari. Baz
डिप्रेशन
हा नेहमीच किगरी वाजवितो
बिनशर्ट... बिना अंडरपन्ट पाठिम्बा दिला कि असंच होणार....😂
तुमचे 0 निवडून आलेत हे विसरू नका
बिजेपी ने खुलून मारली त्याच बघा
अहो प्रकाश महाजन साहेब तुमचे राज ठाकरे किती दानशूर आहेत हे जनतेला माहीत आहे तुम्ही या वयात एवढं शहाणपण करायचे गरज नाही एवढी मनसेची काळजी आहे मनसेच्या सभांना जनतेकडून टाळ्या आणि शिट्ट्या मारून जी दाद दिली जाते त्याच कार्यकर्त्यांना विचारा तुम्ही मत कुणाला दिला
स्वार्थी राजकारण तर मनसेचे दिसत
झोपा काढा, स्वप्नात यश नक्की मिळेल
हे सांगणारे तुम्ही कोण तुमचे कर्तुत्व काय.. उगाच उठायचं आणि बडबड करत बसायचे
मनसे चा संजय राऊत
तू तूझ्या घरात काय घडले त्याच्याकडे जरा लक्ष दे आधी नंतर दुसऱ्याच्या घरात लक्ष दे
राज साहेबांनी याची हकालपट्टी करावी
तुझ्या पक्षाबद्दल बघा आधी.
कधी उभारी घेईल ? महाराष्ट्र खडयात गेल्यावर ? शहाणे व्हा आणि एकत्र या ,!!ही नम्र विनंती !!
तूम्हि स्वार्थासाठिचं बिजेपीला पाठिंबा दिला अनं त्यांनीचं कार्यक्रम लावला तुमचां
हे स्वतः घरभेदी आहे आणि दुसरीकडे ज्ञान पाजळतात
मनसे कधी समजेल हे ? पार्टीचा चिन्ह आणि नाव गोठवायची वेळ आली तरी तुम्ही लोक काही करू शकला नाही, या वेळी मनसे काहीपण करून युती मधे असायला पाहिजे होती , १० जागा मिळाल्या असत्या तरी चालल्या असत्या ❤ जीव जळतो रे मनसे संपून चालणार नाहि
Ashaa lokan mulechh Thakre Bhauu Ektra Yett Nahittt.😢
हा bjp चा आहे ती mns संपवण्यासाठीच पाठवला आहे, राज साहेबांनी ह्याची हकालपट्टी करावी
उद्धव साहेबांनी १३ चे वीस आमदार निवडून आणले आणि तुमच्या साहेबांनी एक चा शून्य केला
अरे मंत्र होता तर वापरला पाहिजे
तुम्ही अजूनही सावध व्हा भाजपा वर विश्वास ठेवू नका.
एकनाथ शिंदे सारखा दूरदर्शी , हुशार,प्रामाणिक, शांत, संयमी,कष्टाळू , दयाळू स्वभावाचे नेतृत्व महाराष्ट्राला मिळाले ह्याचा आनंद होतोय .. मी पण एक नवीन कार्यकर्ता म्हणुन खरी शिवसेनेत प्रवेश करणार 😊🙏🏻🚩🚩🚩
प्रकाश महाजन ची औकात आहे का..? याला कोण विचारतो
अहो साहेब असं चॅनेल वर बोलण्या पेक्षा.. दोघ भाऊ एकत्र कशे येतील हे करा आधी
महाजना च वय पाहुन सांगावास वाटत हात्ती गेला आणि शेपुट राहीला कधी सत्तेत बससील😂😂😂😂
Hyaa Maharashtraan saglyaat aabhyasu neta manajhe prakash Mahajan Saaheb. MNS ne tyaanaa neet pramote naahe kelaaa aaheee
दुसर्याच्या सुपार्या घेन बंद करा आता.
प्रकाश महाजन आपण विसरून गेलेत फडणवीस ने जाहीर सभांमधून राज ठाकरेची निर्भस्ना राज ठाकरे युती करण्यास लायक नाहतरी ही बिनशर्त पाठिंबा देवून मराठी माणसाचा विश्वास हर्त गमावून बसलेत व विधानसभा निवडणुकीत मत खावुन भाजप पक्ष व गद्दार ना मदतच केलीत उद्धव व मनसेची बेरीज कराच व पाह काय चुकतंय मनसेकडून
Aapla 1 huta to pan gella aapli layke jante ne 0 dakawole aahi 😂
प्रकाश महाजन योग्य बोलत आहे.चढ उतार होणार पण मनसे पक्ष नेत्याने देवेंद्र फडणवीस,पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा जयजयकार करावा.😂😂😂😂
😂😂
BJP ने यांना संपविले
लोकसभेत तटस्थ राहिले असते तर निदान आता काहीतरी हातात असतं
अहो शिवसेना संपविली ज्यांनी त्यांना महाराष्ट्रात रुजवलं तर तुमचे काय
द्या बिनशर्त पाठिंबा.
स्वप्न पाहणे सोडा राव काम करा.
Dabal injan ekkatra hothe asa housakle naste Jai hind
80-8 4सली 2खासदार होतें तुमचा तर खत पण उगडल नाहीं
महाजन साहेब ठाकरे कोण ही असो पण ब्रँड संपवला आता काही ही बोलून होत नाही
घर सांभळा अगोदर
Kahi lok ithe yeun mns pkshala target karat aahe tyani he visru naye ki te tin paksh milun turalak jikale aani bahusankhene harale 😂😂 mns eka ladhala te pn proudly 🚩🚩
तुमचं बघा 😂😂
सुपारी हाच तुमचा धंदा
नाचा दुसऱ्याच्या वरातीत...
पक्ष निवडणुका लढत नाय त्याचा परिणाम बाकी काय नाय
Ha kon ahe
Ho
आपल्या gandikhali किती आंधार आहे तो बगा
दोघे ठाकरे बंधु टींगल टवाळी भाषन करतात टाइमपास