#नवनाथ
Вставка
- Опубліковано 11 лют 2025
- #नवना थग्रंथ #पारायण पूजा विधी खरी पद्धत #पारायण जुनी खरी पद्धत #नवनाथ पारायण कशा पद्धतीने करावे #नवनाथग्रंथ #पारायण पूजा विधी खरी पद्धत #UA-camtrendingvideo #viralvideo #MarathiUA-camvideo #marathishortvideo
#NavnathGranthparayan
#NavnathGranthparaynkharipaddat #NavnathparanKashikarave #Navnath parayan kashi mandavi #Navnath Parayan Puja Kashi karavi #नवनाथ पारायण कशी मांडावी #नवनाथ पारायण कशी पूजा मांडावी #नवनाथ पारायण पूजा विधि कशी करावी
#Navnath paran kase karave
#Navnath parayan khari paddat
ॐ नमो आदेश गुरु
ॐ नमो आदेश गुरूजी❤
Om namo adesh guruji
नमो आदेश... गुरुवर्य
|| ओम ह्रिं चैतन्य गोरखनाथाय स्वाहा ||
🙏🙏🕉नमो आदेश 🙏🙏
गुरुजी ही पुजा विधी सुप सुंदर व साक्षात परमेश्वर पंजा विधी आहे हे बरेचसे लोकांना माहिती नाही प्रत्येकाला वेळ दिलाच पाहिजे पुजेच्या ठिकाणी घाई नाही केली पाहीजेत गुरुजी खूप छान पुजा विधी सांगितले आहेत
गुरुजी कोटी कोटी प्रणाम
आदेश आदेश
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
श्री नवनाथ महाराज की जय
गुरुजी मी नवरात्रीत नवनाथाचे
पारायण करीत असतो पण कढी हरभरेची मुसळ उडीद चे धडे प्रसाद म्हणून करीत असतो पोथीत सांगितले प्रमाणे जय गुरुदेव
आदेश आदेश
धर्मगुरू मच्छिंद्रनाथांना बटाटे वडे उडदाचे वडे रोट पंचमेवा रोट ताकाचे मठ्ठा सगळ्यात जास्त प्रिय आहे
@@Nathmatabhakti56 guru mala tumchyshi bolaych ahe
हर हर महादेव... नवनाथ स्वामी
महाराज की जय........
श्रीगुरुदेवदत्त... ॐ चैतन्य मच्छिंद्रनाथ नमः.... ॐ चैतन्य कानिफनाथ नमः..🙏🙏
श्रीगुरुदेवदत्त... ॐचैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः..., ॐचैतन्य गोरक्षनाथाय नमः...,
गुरुदेव नमो आदेश
आदेश गुरुजी...
आदेश अलख निरंजन ओम चैतन्य सद्गुरू मच्छिंद्रनाथ बाबाय नमः आदेश आदेश आदेश
बाबाजी हे आम्हाला ही सत्य कोणीच सांगत नाही आदेश आदेश गुरुजी
🔱🌹ॐ चैतन्य मायारूपी दादागुरू श्री बडेबाबा मच्छिन्द्र नाथाय नमः 🔱अलख निरंजन 🔱
मी पारायण लावले आहे. आज समाप्ती आहे आत्ता हा व्हिडिओ पहिला...माझ्या पारायण ला शुभेच्छा द्या महाराज..माझी तब्येत लवकर बरी होऊ द्या ... ओम नमो आदेश ...श्री गुरुदेव दत्त...🌺🌺
सकल कार्य कर्मफळ सिद्ध असतुं अलख निरंजन
आज मी पारायण लावले आहे सात दिवसीय पण मी सकाळीच पूजा मांडली नंतर हा व्हिडिओ पहिला... माझ्या परायानाला तुमच्या शुभेच्छा द्या महाराज 🙏
सकल कार्य कर्मफळ सिद्ध असतुं
॥ ॐ चैतन्य श्री मायारूपी दादागुरू बडेबाबा मच्छिंद्रनाथाय नम: ॥
🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
सकल कार्य सिद्ध अस्तू अलख निरंजन
Kadu pan sate ahe
Guruji 🙏🙏🙏
गुरूजी आपले सांगितले ली पुजा विधी खूप आवडली मी नाथांची सेवा करते पण आज पर्यंत कोणी सांगितले नाही मला सर्व माहिती आवडली आजुन माहिती सांगा जेने करून माझ्या नाथाचे दर्शन मिळाले पाहिजे
स्त्रिया करू शकतात का नाथांची उपासना
🌹🌿 आदेश गुरूजी अतिशय सुंदर माहिती सांगितली 🌿🌹🙏🙏🙏
Khup chhan mahiti dili guruji
ओम नमोः आदेश
🙏🚩🙏🙇🏻♂️ आदेश आदेश श्रीनाथजी गुरूजी को आदेश आदेश🙏🙇🏻♂️🚩
ॐ णमो आदेश 🙏🙏
लय मनातून सांगतात गुरुजी तुम्हाला सत सत कोटी नमन
सकल कार्य सिद्ध अस्तू अलख निरंजन
@@Nathmatabhakti56 गुरुजी तुमचा आशीर्वाद असाच राहुद्या
Om namo adesh guruji
ओम नमो गुरू आदेश
namo adesh guruji
गुरुदेव
Barobar aah om namo adesh
खूप छान माहिती दिली गुरुनाथ महाराज धावजी बाबा ची माहीती देया
सकल कार्य सिद्ध अस्तू अलख निरंजन
ओम नो आदेश🙏🙏🌹🌹💐💐
सकल कार्य सिद्ध अस्तू अलख निरंजन
अलख निरंजन,
ओम चैतन्य नवनाथांय नम अलख निरंजन आदेश
Guruji pahilya diwashi , dusra adhyaya weli , dole band karun purna blackout zali, Purna body vibrate Hou lagli. 2 min sagla normal zala. Pudhe Kay kart guide karawe. Hi winanti.
नमो आदेश आपण कुठून बोलताय आपलं नाव काय आपली काय मदत करु शकतो नाथांच्या कृपेने
@Nathmatabhakti56 guruji mi ahmednagar madhun boltoy. Maza nav Raj ahe. Mazyi body vibrate hote paraynachya well. Ase ka hote Asa maza question hota. Pls answer kara
@silentasasin00047 दिव्यशक्ती जागृत होण्याची लक्षण आहेत तुम्ही समोर ऐसाल त्यावेळेस कळेल नक्की काय आहे
@@Nathmatabhakti56 thank you guruji. Maze parayan Zale ki mi Nikki yenar bhetayla.
🙏आदेश आदेश आदेश खुप छान सागितलि माहीति 💐💐
बाबा आपण सांगितलेली पारायण करण्याची पद्धत आवडली पण पुढील व्हिडिओ मध्ये पुजा विधी मांडणी करून दाखवावी
ॐ नमो आदेश 1नंबर अती दुर्मिळ माहिती मिळाली धन्य वाद गुरु माऊली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
ओंम नमो आदेश गुरु
गुरू दर्शन गुरूजी
गुरुदेव आदेश
ओम् नमः आदेश.
खूब मस्त माहिती दिल्ली
ओम नमो आदेश गुरु जी
Om namo aadesh .
आदेश गुरुजी
Jay malhar..Gurudev
ओम नमो आदेश
ओम गुरु आदेश
आदेश आदेश गुरुदेव
ओम मल्हार गुरूदेव
आदेश आदेश 🙏
सकल कार्य सिद्ध अस्तू अलख निरंजन
@@Nathmatabhakti56 आदेश गुरुजी तुमचा नंबर द्या ना 🙏
Babaji amhala tumhala bhetayala yaych aahe
आपण कुठून बोलताय आपलं नाव काय आपली काय मदत करू शकतो मी ओम नमो आदेश सत्य नमो आदेश नवनाथ गुरुजी को करू आदेश अलख निरंजन
Kup kup chaan
🙏🌹आदेश गुरुदेव 🌹🙏
जय गुरुदेव 🙏🙏🙏🙏🙏
🚩ओम् नमो नारायणा आदेश गुरुजी 🙏🙏🙏
🙏नमो आदेश
सत नमो आदेश गुरुजी को करु आदेश गुरुजी आपण मला दिलेल्या माहितीनुसार मी पुज्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे कृपया आपण मला या पुढेही अशीच माहीती देत रहावे ही नम्र विनंती 🛕🔱🪔🌹🍎🕉️🕉️🕉️🕉️🕉️🙏🙏🙏
Guruji ,tumhi pooja vidhi sangtana ti mandun pn dakhavili asti tr aankhi vyavsthi samajali asati.plz,ek short video banava pooja vidhicha .mi parava pasun 10 /1/2025 pasun parayan suru krt aahe .mala khup trass hot aahe ....mdt kravi guruji
ओम नमो आदेश
गुरुदेव आपण जी पूजा माडणी सांगितले आहे ती व्यवस्थीत कशी करायची ते ती व्हिडीओ मधे दाखवावी गुरुदेव आपल्या चरणी प्रार्थना करतो
ॐ नमो आदेश गुरुजी को आदेश
❤
Om Namo Aadesh Guru Ji
आदेश ,,ही पूजा एकदा व्हिडीओ करून दाखवा
🌷🌹🙏नमस्कार गुरूजी गोरक्ष कीमयागाय हा ग्रंथ मिळेल काय? आदेश आदेश जय गुरू गोरक्षनाथ.
ज्याच्याकडे गोरख किमयागार ग्रंथ आहे तो कशाला दुसऱ्याला देईल ओम नमो आदेश सत्य नमो आदेश नवनाथ गुरुजी को करू आदेश अलख निरंजन
दिनांक चार सात चोवीस पासुन माझा मुलगा नवनाथ ग्रंथ पारायण करणार आहे तरी आपला आशीर्वाद असावा ही नम्र विनंती आहे ओम नमो आदेश गाव बावधन ता वाई जि सातारा
सकल कार्य सिद्ध अस्तू अलख निरंजन
आपण पूजा विधी चे फोटो दाखवावे म्हणजे सर्वाना सोपे होईल
Om nmo adesh guruko
गुरुजी तुम्ही कुठे राहते
ओम नमो आदेश गुरुवर तुम्हला कॉन्टेक्ट कसा करायचा
9156512823
दत्तात्रय वज्र कवच सिद्ध कसे करावे
बाबा मी ऐकते बोला मला करायला चे आहे पारायण कशी करू सांगा ❤❤
मी नाथांची भक्त आहे पण मला आशा प्रकारे कोणीही मार्ग दर्शन केले आपला आभारी आहे🙏🙏 समाप्ती साठी शुभ दिवस सुचवावा आदेश
भक्तीसाठी शुभ दिवस लागत नाही शुद्ध अंतकरण आणि निरस्वार्थी भक्ती साधी भोळी कशी पण असो
ओम नमो आदेश गुरुजी
आज पर्यंत कोणी सांगितले नाही.
आदेश आदेश आदेश गुरू
खरं ज्ञान असले तर सांगतील ना लोक लोकांकडे खरं नाहीच आहे आणि लोक सुद्धा देखावरती जातात अलख निरंजन
ओम् नमों आदेश
👍👌❤
गुरुजी यामध्ये नियम कोणते पाळावे लागतील ??जसं सांगितले जाते ब्रम्हचर्य ,परान्न सेवन ,कांदा लसुन वर्ज करावे म्हणुन
SANTOSH,
ॐनमो आदेश नाथजी गुरुजी को आदेश खुप छान माहिती दिली गुरुजी
आमचं पारायण वर्ष चे महिन्यात ऐक चालू आहे...क्षावण मधले कसं करायचे
व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे करावे
guru mauli pasupatinath chi parayn vidhi kashi karavi to vidio madye mahiti dyavi
पशुपतीनाथ विधी अवघड आहे
नवनाथ पोथी कधी पासून लावतात.. मि 12 तास काम करतो.. मला खुप आवडते सेवा व जप करावं वाटते.. मार्गदर्शन करा
दररोज हा आद्यय किती वस्ता वाचायचा आणि हे बाजूचे दिवे जेव्हा paraynala बसतोन तेव्हाच पेटवायचे का आणि हे पारायण 1 महिन्याचे केलेतर चालेल का लवकर सांगा मला audya करायचं आहे 🙏
रात्री तीन वाजता ब्रह्म मुहूर्तावर स्वा तिनमहिने
ओम नमो आदेश गुरुजी तीन महिनयत परायना वाचत असताना अध्यय संपल्यावर किंवा पूर्ण पोथी संपल्यावर परत वाचावी की अध्याय परत वाचायला सुरू करावा की रोज अध्याय कसा व किती वाचवा मार्ग दर्शन करावे
संपले तरी परत वाचायचं पहिल्यापासून एका दैवाचा किंवा दोन अध्याय वाचा वाचून झाल्यावर शांतपणे फक्त ध्यानस्थ बसायचं अर्ध्या तास
ओम नमो आदेश मी आज पासून असे पारायण करत आहे तरी माझ्याकडून असे पारायण करून घ्या आदेश
आदेश गुरूजी मी नवनाथ ग्रंथाचं पारायण चालू केले आहे तुम्ही मार्गदर्शन केल्या प्रमाणे माझा आध्याय 24चालू आहे तर मला पहीला घाम येतो व नंतर अंगावर काटा येतो व डोक्यात मुंग्या आल्या सारखे होते . कृपया मार्गदर्शन करावे आदेश गुरूजी सत्य नमो आदेश
मला फोन करा
🙏🙏🕉🕉🌹🌹🌹🕉🕉🙏🙏
गुरुजी को आदेश, गुरुजी पारायण काळात दिवा विझला तर काय करावे.
Mi 7varsha pasun navnat bhaktiktasar parayan karto Guruji parstiti tasich ahe vaitagun gevo Guruji marg Kahi tari
Maja guru n vidi sagitli pan ashi kadhi sagitli nahi dhann dhan Guruji mi dhan jali sravn mahinyat karnar aho Guruji navnath Maharaj ki jay
ओम नमो आदेश गुरूजी मी आपला नवनाथ पारायण व्हिडिओ बघितला खुप आनंद झाला मी पुणे चंदननगर येथे राहत आहे तर मी उद्या नवनाथ पारायण तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे चालू करीत आहे मला आशिर्वाद दया दुसरे आसे की घट जे पाच आहेत दररोज माडायचे की आसेच सव्वा तिन महीने ठेवायचे ही माहिती द्यावी आदेश गुरूजी
घट असेच सव्वा तीन महिने ठेवायचे आहेत सकल कार्य सिद्ध अस्तू
@@Nathmatabhakti56आदेश गुरूजी सत्य नमो आदेश
प्रणाम गुरुजी
Guru maharaj navnatn parayan kontyahi mahinyat karayala basta yet ka fakt sravan mahinach chalto marg darshan kara
कुठल्या पण शुभ मुहूर्तावरती पारण वाचायला सुरुवात करावी
मी गेल्यावर्षी पण पारायण केले होते पण असा काही प्रॉब्लेम आला नाही पण यावर्षी माहित आहे काय चूक झाली गुरुजी सांगा जरा मला
ओम नमो आदेश
बाबा तुम्ही पूजा मांडणी केलेला एक व्हिडिओ बनवा ना
ओम नमो आदेश गुरुजी नवनाथ ग्रंथ पारायण समाप्ती कशी करावी ही माहिती द्यावी कृपया ओम नमो आदेश .
घट म्हणजे काय असत दादा
❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏