ताई मला दिंडोरी दरबारातून गुरू माउलींनी माझ्या मुला साठी मला नवनाथ भक्तीसार ग्रंथाचे 36 पारायनाची सेवा दिली होती आणि ती स्वामी माऊलीनी निर्विघ्न पूर्ण करून घेतली नाग पंचमी च्या दिवशी 36 पारायण पूर्ण झाले आणि शनिवारी सांगतेच्या दिवशी नाथ संप्रदायातील 9 मुले आली होती हे पण माझ्या स्वामींच्या कृपेचा आशीर्वाद श्री स्वामी समर्थ 🙇🏻
Tai mla pn 36 paryan seva dili trimbakeshwar kendrtun mi first time krnar ahe mla sanga 9 divsachi seva krun gap kru shkto ka ani 36 parayan hoiprynt darvels udypan krave ka
खूप छान माहिती दिली तुम्ही ताई 🙏🙏🙏...ताई आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये नवनाथ पारायाणाचा अजून एक नियम दिलेला आहे तो असा की...स्त्रियांनी पारायण करताना केस मोकळे ठेवायचे आहेत आंबडा बांधू नये...आपल्या पाताळाला गाठ मारून नेसू नये....
ताई हा नियम प्रत्येक जण पाळेल असं नाहीच कारण जेव्हा आम्ही केंद्रात पारायण करतो तेव्हा महिला सुद्धा साडी घालतात साडी घातल्यावर त्याच्यात नाडी हा प्रकार आलास केस मोकळे सोडायचे नाही फक्त छाप बांधू शकता केसांना गाठ बांधायची नाही
श्रावण महिन्यात स्वामी चरित्र वाचवा म्हणते दिवसभर खूप काम असतात ताई वाचनाच्या टाइम कोणता ठेऊ ताई plz सांगा कधी वाचू ईच्छा पण खूप आहे काम खूप वाढले दिवसभर होत नाही ताई रात्री वाचल तर चालेल ताई
खूप खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏 ताई मी सगळी पारायण केले पण नवनाथ पारायण माझ्याकडुन होत नाही एक वर्ष झाले मी ग्रथ आणला आहे पण वाचायचा ठरलल तर,मी आदल्या दिवशी च आजारी पडते,काय करू माझी खूप तीव्र इच्छा आहे वाचायची काय करू 😢
Tai mala seva kon sangu shakel Mala 18 mahine zale kam nahi tyachya adhi khup kam hote atta kam ale tr kahi karnane cancel hote ghar bhandh tamanna khup adachan yete gharach kam thamb lay mala kon seva sangu shakel please Mi barech jan nana vicharle ki ase ka zale rt te mhante ki karni keli ahe Mahit nhi kay ahe tumhi marg dakhva Shree swami samarth
Tai compitive chi tayari kranarya student la pn ky trii upay sanga na plzzzz Sty made man lagne Sty kele te atvan rahne Job sati Student sati pn kay tri seva sanga tai. Shri Swami Samarth 🙏
ताई मलापण 36पारायणाची सेवा मिळाली आहे माझ्यापारायणाचे उद्यापन चतुर्थीला येते म्हणजे भरणी श्रद्धादिवशी आणि त्या दिवशी माहेरचे पितर असतात म्हणजे मी माहेरीच राहते डिओस झाल्या मुळे तर मी उद्यापण त्याच दिवशी करुका दुसऱ्या दिवशी याबद्दल मार्गदर्शन करा
नमस्ते ताई स्वामींनी माझ्याकडून नवनाथ पारायण करवून घेतले, ताई माझी अशी इच्छा आहे की नवनाथ भक्तिसार पोथीमधील दररोज एक-एक अध्याय कायमस्वरूपी वाचावा, पण जेव्हा मासिक धर्म असेल तेव्हा वाचनात खंड पडेल तर असे चालेल का, ताई कृपया मार्गदर्शन केले तर बरे होईल, श्री स्वामी समर्थ ताई 🙏🏻
Tai.... Gadi gheychya kama madhe khup adchani yet ahet tr tya sathi swami smarathanchi seva snaga jyane kam purn hoil vedio taka ani reply dya plzz tai
Mla swami kendratun 36 parayan seva dili ahe 9/9/9/9 pretak vels udypan krvave ka mla thodi mahiti dya mi first time krnar ahe ani 36 parayan mhtle tr bhdrpad lagnar tya month mdy hi seva chalen ka gap kru... Shri swami samrth🙏🏻🙏🏻🙏🏻
Me gurucharitar parayan kel tai ajch sangta keli mazya husband ch parmotion zal tai 😍shree swami samarth
ताई खूप खूप अभिनंदन तुमच्या सेवेचा फळ तुम्हाला मिळालं
Shri swami samrath
Shri gurudev datta
@@poojaslifestyle3558 ho amhi lagech Ghar pahtoy tai te pn maz swapn lavkarch maze swami purn krtil
Shree Swami Samarth Maharaj 🙏
ताई मी पाच मिनिटा पूर्वी तुमचा 10 महिन्याचा हाच व्हिडिओ मी बघत होते. आणि लगेच तुमचा हा व्हिडिओ आला मला पण पारायण करायचा इच्छा आहे श्री स्वामी समर्थ ❤❤
मी सहा वर्षे झाले.
श्रावण महिन्यात श्री नवनाथ महाराज पारायण करते . मला खूप अनुभव आहेत
ताई खरच तुम्ही किती छान माहिती देता❤❤
खूपच छान माहिती सांगितली त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन ताई
ताई माझे गुरू चरित्र पारायण खुप छान झाले माझ्या पणती मध्ये तीन वेळा फुलांचा आकार तयार झाले ला होता खुप छान वाटले श्री स्वामी समर्थ ताई
Khup cchan mahiti dili Tai Navanath parayan chi
||Shri Swami Samarth||
🙏🙏🙏
श्री श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🙏🏻
ताई मला दिंडोरी दरबारातून गुरू माउलींनी माझ्या मुला साठी मला नवनाथ भक्तीसार ग्रंथाचे 36 पारायनाची सेवा दिली होती आणि ती स्वामी माऊलीनी निर्विघ्न पूर्ण करून घेतली नाग पंचमी च्या दिवशी 36 पारायण पूर्ण झाले आणि शनिवारी सांगतेच्या दिवशी नाथ संप्रदायातील 9 मुले आली होती हे पण माझ्या स्वामींच्या कृपेचा आशीर्वाद
श्री स्वामी समर्थ 🙇🏻
Tai mla pn 36 paryan seva dili trimbakeshwar kendrtun mi first time krnar ahe mla sanga 9 divsachi seva krun gap kru shkto ka ani 36 parayan hoiprynt darvels udypan krave ka
🙏🌺 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Thank you, Tai,
Kup changli mahiti dili tumhi....
Shree Swami Samarth
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
ऊं चैतन्य गोरक्षनाथाय नमः
नवनाथ महाराज की जय
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
खूप छान माहिती दिली तुम्ही ताई 🙏🙏🙏...ताई आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये नवनाथ पारायाणाचा अजून एक नियम दिलेला आहे तो असा की...स्त्रियांनी पारायण करताना केस मोकळे ठेवायचे आहेत आंबडा बांधू नये...आपल्या पाताळाला गाठ मारून नेसू नये....
ताई हा नियम प्रत्येक जण पाळेल असं नाहीच कारण जेव्हा आम्ही केंद्रात पारायण करतो तेव्हा महिला सुद्धा साडी घालतात साडी घातल्यावर त्याच्यात नाडी हा प्रकार आलास केस मोकळे सोडायचे नाही फक्त छाप बांधू शकता केसांना गाठ बांधायची नाही
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ...🙏🌺🙏अशक्य शक्य करतील स्वामी.....🙏🙏🙏🙏🙏
श्रावण महिन्यात स्वामी चरित्र वाचवा म्हणते दिवसभर खूप काम असतात ताई वाचनाच्या टाइम कोणता ठेऊ ताई plz सांगा कधी वाचू ईच्छा पण खूप आहे काम खूप वाढले दिवसभर होत नाही ताई रात्री वाचल तर चालेल ताई
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त धन्यवाद ताई
Shree Swami Samarth 💐🙏🏻
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई मला पण लागले लोक जास्त सहन करून देते मी म्हणता देवाकडे जाशील तू एक तरी पारायण करणे👍🙏
खूप खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏
ताई मी सगळी पारायण केले पण नवनाथ पारायण माझ्याकडुन होत नाही एक वर्ष झाले मी ग्रथ आणला आहे पण वाचायचा ठरलल तर,मी आदल्या दिवशी च आजारी पडते,काय करू माझी खूप तीव्र इच्छा आहे वाचायची काय करू 😢
Shree Swami Samarth 🌹🌹🙏🏻🙏🏻
🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🙇
Tai shravan sodun baki kontyahi mahinyat karu shakto ka parayan please sanga
Shri Swami samarth 🙏
माझे 36 नवनाथ पारायण उदय पूर्ण होणार आहे स्वामिनी खूप छान सेवा करून घेतली श्री स्वामी समर्थ 🙏
भाग्यवान आहात आहे तुम्ही श्री स्वामी समर्थ
Kashi keli 36 parayan
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Tai mi aajch udyapn kel.aani tumcha video aala tandalachi kheer pn keli
श्री स्वामी समर्थ ताई आम्ही पण नवनाथ पारायण केलं निफाडच्या केंद्रामध्ये एक दिवसाचं कारण केले मी आणि माझे साई आणि ओम ला पण पारायणाला बसवले होते ताई
श्री स्वामी समर्थ ताई 🙏❤🌹🙏
श्री स्वामी समर्थ❤
Shree swami samarth🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
🌹🌹 Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌹🌹🙏🙏🙏
Thank you so much Tai hya video sathi
Shree Swami Samarth Tai 🙏🙏
Tai mala seva kon sangu shakel
Mala 18 mahine zale kam nahi tyachya adhi khup kam hote atta kam ale tr kahi karnane cancel hote ghar bhandh tamanna khup adachan yete gharach kam thamb lay mala kon seva sangu shakel please
Mi barech jan nana vicharle ki ase ka zale rt te mhante ki karni keli ahe
Mahit nhi kay ahe tumhi marg dakhva
Shree swami samarth
Shree Swami Samarth 👌👌👌
Shree Swami samarth
श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏
🌹🌹🌹sherr Swami samarthan mauli ki jay🌺🌺🌺
श्रीस्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
Tai compitive chi tayari kranarya student la pn ky trii upay sanga na plzzzz
Sty made man lagne
Sty kele te atvan rahne
Job sati
Student sati pn kay tri seva sanga tai.
Shri Swami Samarth 🙏
Tai mi 11 swami charitra saramrut parayan karat ahe. Tar tyache udyapan karayche ka ani kase karayche?
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
ताई मलापण 36पारायणाची सेवा मिळाली आहे माझ्यापारायणाचे उद्यापन चतुर्थीला येते म्हणजे भरणी श्रद्धादिवशी आणि त्या दिवशी माहेरचे पितर असतात म्हणजे मी माहेरीच राहते डिओस झाल्या मुळे तर मी उद्यापण त्याच दिवशी करुका दुसऱ्या दिवशी याबद्दल मार्गदर्शन करा
❤ shree Swami Samarth ❤
Tai aapan saramrut sarkh nityasevet ya ghranthacha adhyay konte niyam n palta karu shakto ka.
श्री स्वामी समर्थ
Tai Pregnant asel tar vachu sakte ka Please lavkar saga Please
श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Thank you Tai 🙂🙏🏻
🙏Shree Swami Samarth🙏
Shree swami samarth🙏🙏🌺🌺
ताई माझ्या मीस्टर चे कोणतेच काम होत नाहीये सारख्या अडचणी येतात लोक हो मनून त्यांना धोखा देतात मी काय सेवा करू त्याच्या साठी please reply🙏
श्री स्वामी समर्थ
ताई हे फलश्रुती सहित अध्याय वाचायचे आहेत का
फक्त अध्याय वाचून चालेल ते पण सांगा नाव
Tai mi navnath parayn vachayla lagte tr mla khup adchan yete mhanje sutak vegare padun jat
‼️श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏‼️‼️ॐ श्री चैतन्य गोरक्षाय नमः 🌹🌹🙏🙏‼️ताई 36 पारायणाला मांडलेली पूजा 36 दिवस तशीच ठेवायची ना.
Sri Swami samartha 🙏🌹🌺💐
🙏🙏👍
नमस्ते ताई स्वामींनी माझ्याकडून नवनाथ पारायण करवून घेतले, ताई माझी अशी इच्छा आहे की नवनाथ भक्तिसार पोथीमधील दररोज एक-एक अध्याय कायमस्वरूपी वाचावा, पण जेव्हा मासिक धर्म असेल तेव्हा वाचनात खंड पडेल तर असे चालेल का, ताई कृपया मार्गदर्शन केले तर बरे होईल, श्री स्वामी समर्थ ताई 🙏🏻
Shri swami samarth❤
ताई आपण इतर कोणत्याही महिन्यात नवनाथ पारायण करू शकतो का व एका दिवशी एक किंवा दोन पारायण असे करता येईल का
3n diwasaache parayn krayche asel tr sakali v sandhyakal kele tr chalte ky
Tai... aamchyakde navnath kathasar che pustak aahe.. te marathi mdhun goshtirupi aahe... tyache parayan kele tr chalel ka?
Tai ya granthatala 5 adhyay mulansathi vachu shakto ka
Navnath mul granthavoshyi sanga n
gurucharitra parayan / navnath parayan sobat karu shakto ka
Shree swaami samarth🌸🙏
Tai 9 naivedhya kadhtana kanda lasun varj aahe ka
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
Shree Swami samarth tai
श्री स्वामी समर्थ
10:10 10:15 10:17
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
ताई खुप छान माहीती सागिंतली वरद लक्ष्मी व्रत कशे करायचे याचा व्हिडिओ करा प्लीज ताई शुक्रवारी वरद लक्ष्मी व्रत आहे
हो ताई लवकरच
Tai mala36 Hitachi Guru Mauli ny sevadi le liya hai Tai tar no pathshala ki Pune udyapan As karachay ka purn 36 Jhalawar Karachi plz tai mala sangha
Tai मी 16 पाठ. Kele mala sarkhi dhekar yet hoti mag maje vyavshit jale ka nahi
🌹श्री स्वामी समर्थ 🌹
Shri swaim samarth
Shri Swami Samarth 🙏🙏
Tai 5 parayan Kiva 7 parayn karaycha sankalp ekdach karaycha ka ane he lagatar karayche ka ekadi diwas gap padla tr chalel ka
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth
Shree swami samarth....taei
Shri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏
ताई याच व्हिडिओ ची वाट पाहत होती
Mul Navanath parayan kas karaych te pan sanga please Tai
9 diwsat 36 parayan klel nhi ka chalnar
श्री स्वामी समर्थ ताई मी नित्य सेवा म्हूणन एक आध्यय रोज वाचते नियम काही नाहीत ना
पोथी उचलुन ठेवाववी का
Tai.... Gadi gheychya kama madhe khup adchani yet ahet tr tya sathi swami smarathanchi seva snaga jyane kam purn hoil vedio taka ani reply dya plzz tai
ताई तुम्ही नित्य सेवा करा
@@poojaslifestyle3558 nitya seva madhe ky ky krav sanga tai...
Tai mala ak dvsach navanath parayan karayach ahe kase karayche sanga
काहीच नाही ताई संपूर्ण अध्याय पठण करायचे दिवसभरात
ताई मला मंगळवारी पर्यंत सुरु करायचं आहे तर संध्याकाळचे सुरू केलेले चालेल का प्लीज रिप्लाय 🙏🙏🙏
Mla swami kendratun 36 parayan seva dili ahe 9/9/9/9 pretak vels udypan krvave ka mla thodi mahiti dya mi first time krnar ahe ani 36 parayan mhtle tr bhdrpad lagnar tya month mdy hi seva chalen ka gap kru... Shri swami samrth🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई भैरवचंडी 36पाठ माहिती नियम कळेल का
Tai Navanath parayan kas karaych te pan sanga please
Tai rakhi magavlya aalya pn....
Shree swami Samarth 🙏
Pregnant aslays kru shakto apan navnath parayan..?
Ho
Nahi karata yet Tai sobat
tai mla granth hava ahe tumhi eka tai cha no. deta to dya na mla plz...mi irder krte
Navnath kathasar pustak vachi sakthi ka
🙏🙏👌❤