श्री नवनाथ भक्तिसार पारायण कसे करावे? नियम अटी उपवास सर्व माहिती आहे

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 71

  • @ShilpaWagh-it5qd
    @ShilpaWagh-it5qd Рік тому +2

    Kalsh devgharat mandala aahe to j chale ka dusra mandava lagel ?

  • @kanchanpingate3824
    @kanchanpingate3824 Рік тому +2

    मार्गशी्ष महिन्यात चालते का

  • @yogesharakh4261
    @yogesharakh4261 Місяць тому

    मला नवनाथ पारायण करायचे आहे मार्गशीर्ष 2024मध्ये मला नियम अटी सांगाव्यात

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Місяць тому

      व्हिडिओ पहावा त्यामध्ये सर्व माहिती आहे

  • @prashantsingru7459
    @prashantsingru7459 2 місяці тому

    पारायण सांगता ९ व्या दिवशी करावी की १०व्या दिवशी ?🚩🙏

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  2 місяці тому

      नवव्या दिवशी करा

  • @Styfocus_5
    @Styfocus_5 7 місяців тому +2

    ‼️आगे आगे गोरख जागे ‼️

  • @vidhyafutane3507
    @vidhyafutane3507 Місяць тому

    नवनाथ kiti wajta वाचावे

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Місяць тому

      पहाटे वाचा

  • @KrantiJadhav-v2p
    @KrantiJadhav-v2p 3 місяці тому

    गुरुजी navnath granth reading चालु kelyapasun khup trass vadhla आहे yache karan काय असावे

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  2 місяці тому +1

      या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी संबंध नाही पण परमेश्वर तुमचे परीक्षा पाहणारच

  • @op-md9yc
    @op-md9yc Рік тому +1

    Dattguru ani navnath maharajancha photo nasel ...tr kanifnath maharajancha photo chalel ka...

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Рік тому

      पोथी मध्ये सांगितलेल्या नियमांमध्ये दत्तगुरु किंवा नवनाथ यांचाच उल्लेख केलेला आहे

  • @b.gaikwad384
    @b.gaikwad384 4 місяці тому

    Navnath parayan kal vahayla suru kele pn ratri masik dharm ala ...pn khand n padta aai kadun vachayle lavle,,tar kiti divas mi aai kadun granth vachun gheu? Pl Reply🙏🙏

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  4 місяці тому

      असे करणे योग्य नाही पारायण थांबवावे आणि मासिक धर्मातून मोकळे झाल्यानंतर पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी

  • @shwetamutha5409
    @shwetamutha5409 4 місяці тому

    Pitra cha month madhe navnath bhaktisar parayan kele tar chalte ka ?

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  4 місяці тому

      दसरा झाल्यानंतर पारायण सुरू करा

  • @prakashpatil9718
    @prakashpatil9718 2 місяці тому

    फक्त 28 वा अध्याय वाचन करायला सांगितला असेल तर कधी व कसे वाचन करावे व किती दिवस करावा

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  2 місяці тому

      रोज किमान एकदा तरी सकाळच्या वेळेत अध्याय वाचावा कुठलेही नियम नाहीत आचरण शुद्ध असणे गरजेचे आहे किती दिवस करावा हे ज्यांनी वाचायला सांगितले त्यांनी याबद्दल मार्गदर्शन केले असेल

  • @bedaderajendra9839
    @bedaderajendra9839 Рік тому +1

    धन्यवाद 🙏 माऊली
    आपले पुन:श्च आभार.🚩🙏🚩

  • @pankajgulati5214
    @pankajgulati5214 Рік тому

    Navratri madhe vachale tar chalel ka

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Рік тому

      नाही,,, त्या काळामध्ये करायचेच असेल तर दुर्गा सप्तशतीचे पारायण करा

  • @RAdhore-i4u
    @RAdhore-i4u Рік тому

    Navratri navnath parayan karave ki nahi

  • @dattatraymohite1501
    @dattatraymohite1501 Рік тому

    पारायण किती जणांनी मिळून करायचे ते सांगा

  • @RajuKajave
    @RajuKajave Рік тому

    Mala sugar ahe mg ks karu inculin chalu ahe 4 time

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Рік тому

      एवढे गंभीर कारण असले तरीही नियमांमध्ये कोणासाठी ही बदल सांगितलेले नाहीत घरातील कोणा व्यक्तीकडून पारायण करून घ्यावे आपण त्याच्या बाजूला बसून ते पारायण ऐकावे म्हणजे आपल्याला कुठलेच नियम पाळण्याची आवश्यकता नाही

  • @umeshdesai7840
    @umeshdesai7840 Рік тому +1

    कळशावरील श्रीफळ खायचे की वाहत्या पाण्यात सोडावे.

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Рік тому +1

      दोन्ही गोष्टी करू शकता

  • @MaheshDighe-j7r
    @MaheshDighe-j7r 4 місяці тому

    गुरुजी दररोज एकच अध्याय वाचला तर चालेल का

  • @sonalidarade9130
    @sonalidarade9130 4 місяці тому

    केळी चहा घेतला तर चालेल का

  • @priyankagunjawate2986
    @priyankagunjawate2986 Рік тому

    Guruji mi roj 4.15 la sakali parayan karat hote aaj 6 va divas ahe n pahate jagch aali nahi parayan karay ....mg aata 6 va divasach aadhyay mi kasa n kadhi vachu

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Рік тому

      उशिरा जाग आल्याने काहीही फरक पडत नाही सकाळी उठून आंघोळ करून त्वरित वाचनास सुरुवात करावी

  • @NathSampradayofficial
    @NathSampradayofficial Рік тому +1

    गुरुदेव पारायण सात दिवसांचे करू शकतो काय

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Рік тому +1

      नऊ दिवसांची पारायण पद्धती आहे

  • @nandajoshi4256
    @nandajoshi4256 Місяць тому

    माझी मुलगी la बाधा झाली आहे ter kaunta adhya wachava

  • @oplegendgamer5578
    @oplegendgamer5578 Рік тому +5

    Mi roj 40 va adhyay wachto

  • @AishwaryaDhawale-cn6cg
    @AishwaryaDhawale-cn6cg 8 місяців тому

    21 divas parayan Kel tr chalty ka

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  8 місяців тому

      9 दिवस करा

  • @noobgamingfb3682
    @noobgamingfb3682 11 місяців тому

    Jevnath bhaat kahu shaktat ka nannath bhaktisar chy velas?

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  11 місяців тому

      जेवणाबद्दल ची सर्व माहिती व्हिडिओमध्ये दिली आहे एकदा पाहून घ्यावी

  • @arunakagne4757
    @arunakagne4757 Рік тому

    पारायण चालु केले आणि मध्यंतरी पौर्णिमा आल्यास चालेल का अमावस्या आलेली चालत नाही माहीत आहे

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Рік тому

      दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काहीही संबंध नाही

  • @rahulpingale5754
    @rahulpingale5754 Рік тому

    Ekadashi la parayan sangata karata yete ka ?

  • @sandipdashrathpawar6635
    @sandipdashrathpawar6635 Рік тому +1

    पारायण करताना 1वेळ जेवण करावे जेवणात कशाचा समावेश असावा

  • @amitgawade9937
    @amitgawade9937 Рік тому

    एखाद्या दिवशी खंडन पडलं तर काय करावे लागेल

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Рік тому

      खंड पडला तर क्षमा प्रार्थना माझा आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करा आणि खंड पडणे हे अजिबात अपेक्षित नाही

    • @DipaliHirve-lb5gz
      @DipaliHirve-lb5gz Рік тому

      Kontya divshi parayn krave mangalvar calel ka

  • @MaheshDighe-j7r
    @MaheshDighe-j7r 4 місяці тому

    दररोज एकच अध्याय वाचला तर चालेल का

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  4 місяці тому

      होय चालेल पण ते पारायण होत नाही

  • @sanjeevanikadam7548
    @sanjeevanikadam7548 Рік тому

    Sir roj कलश madaycha ki toch thevaycha

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Рік тому

      कलशाची रोज पूजा करायची आहे

  • @MPSCSELFSTUDYFIGHT
    @MPSCSELFSTUDYFIGHT Рік тому

    Guruji mahila karu shktat ka karan mi vachale tar prushan badddalch mahiti diliye

  • @Veenanimbalkar
    @Veenanimbalkar 10 місяців тому

    Faral kela tar chalel bcoz ajari ahe medicine chalu ahet

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  10 місяців тому

      तब्येतीच कारण मी समजतो पण नियमांमध्ये बदल करून सांगण्याची योग्यता माझी नाही

    • @Veenanimbalkar
      @Veenanimbalkar 10 місяців тому

      Thank you guruji

  • @RaviPol-j9v
    @RaviPol-j9v Рік тому

    आदेश अलक निरंजन आदेश

  • @govindaher806
    @govindaher806 Рік тому

    Granth vachtana toilet LA uthlae tar chalelka

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Рік тому

      तसे होणार नाही याची काळजी घ्यावी आणि करावे लागलेच तर अंगावर गोमूत्र शिंपडून पुन्हा वाचनाला सुरुवात करावी

  • @KartikaKamble-ol9cf
    @KartikaKamble-ol9cf 8 місяців тому

    Guruji mi11 guruwar palilyanda krnar ahe tr gurucharitra tya veli kiti parayan vachayche astat

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  8 місяців тому

      गुरुवार झाल्यानंतर पारायण करा

  • @omsaandip
    @omsaandip 4 місяці тому

    कालश्यावरच्या नारळाचे काय करावे

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  4 місяці тому

      पाण्यामध्ये सोडून द्यावे

    • @omsaandip
      @omsaandip 4 місяці тому

      @@RaneGuruji फोडून प्रसाद म्हणून खाऊ नये ना। किंवा घरातील कलशावर ठेवावा का।

  • @rakeshbhalerao2394
    @rakeshbhalerao2394 Рік тому

    Parayan he pirtra madhe vachala jata ka ...? 🙏