प्लेयर घ्यायला पैसे संघ मालक देतात आणि मॅच ठेवायला BCCI मग IPL मध्ये पैसे कोण कमवत? Business of IPL

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • #ipl #ipl2024 #bcci #cricket #indiancricket #sagarwalke
    IPL प्रमाणेच Dream 11, My 11 सारख्या Fantasy Apps पैसे किती व कसे कमावतात याचा एक सविस्तर व्हिडीओ आम्ही बनवलेला आहे.. 👇👇 (पहाण्यासाठी लिंकवर क्लिक करा) • IPL तर उगच बदनाम आहे ख...
    IPL म्हणजे आपल्या देशातील सणापेक्षा कमी नाही पण या IPL मध्ये खेळाडू, संघ मालक, आणि BCCI कसे व किती पैसे कमवतात पाहुयात या व्हीडीओमध्ये..
    प्लेयर घ्यायला पैसे संघ मालक देतात आणि मॅच ठेवायला BCCI मग IPL मध्ये पैसे कोण कमवत? Business of IPL
    सर्व नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आम्हाला खालील माध्यमावर फॉलो करा..
    FOLLOW US:
    📲 Facebook: / bbright.digital
    📸 Instagram: / sagarwalke_
    🐦 Twitter: x.com/sagar__w...
    📲 WhatsApp Channel: whatsapp.com/c...
    #kharbolto #खरंबोलतो #sagarwalke Sagar Walke #sagarwalke

КОМЕНТАРІ • 335

  • @sagar_walke
    @sagar_walke  5 місяців тому +48

    नरेंद्र मोदींचा करिष्मा संपलाय का? 👇👇 (पहाण्यासाठी लिंकवर क्लिक करा)
    ua-cam.com/video/-rWmuWhOGgA/v-deo.html

  • @kashvi512
    @kashvi512 4 місяці тому +30

    आणि फॅन्सला काय मिळते चुना 😂

  • @nar_indra
    @nar_indra 5 місяців тому +1

    भावा अख्खा ध्रुव राठी चा कंटेंट जसाच तसा मराठीत बनवल्याबध्दल तुला मानला पाहिजे. एकदम पॉइंट तो पॉइंट.

  • @skintalk22
    @skintalk22 5 місяців тому +58

    मराठी माणसे असे पण विडिओ करू शकतात की😊 नाहीतर नुसती भावकी राजकारण ह्याबाहेर आल्याबद्दल अभिनंदन🎉

    • @sagar_walke
      @sagar_walke  5 місяців тому +9

      मी खूप दिवस तुमच्या सारख्या कॉमेंटची खरंच वाट पहात होता..
      Thanks तुम्ही सपोर्ट दर्शविल्या बद्दल.. 🙏

    • @narendrajagtap2982
      @narendrajagtap2982 4 місяці тому +1

      🎉🎉🎉जय मराठी 🎉🎉🎉

    • @sagargurav8462
      @sagargurav8462 4 місяці тому

      👌

    • @shriniwasjoshi9046
      @shriniwasjoshi9046 4 місяці тому

      भाऊबंदकी जगात सगळीकडे आहे,अगदी मारवाडी, गुजराती, पंजाबी,सिंधी अशा धंदेवाईक जमातीत सुध्दा आहे.पण गवगवा फक्त मराठी माणसाचाच होतो.

  • @Jdjfjwiwjjfjq
    @Jdjfjwiwjjfjq 5 місяців тому +33

    आपण छान व्हिडिओ बनवला आहे नक्कीच ज्ञानात भर पडली.

  • @siddheshkumbhar7579
    @siddheshkumbhar7579 4 місяці тому +6

    खरे क्रिकेट आहे कसोटी, त्यालाच तिलांजली दिली जाते आहे.गेल्या दहा वर्षांपासून भारत आंतरराष्ट्रीय फायनल का हरतो आहे,याचे कारण IPL च आहे.

  • @kaluramgargote4769
    @kaluramgargote4769 5 місяців тому +80

    या क्रिकेट मुळच वाटोळं चालाय देशाचं...

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 5 місяців тому +4

      Khar आहे. युथ चे आयडॉल आहेत😂

    • @mandarkulkarni7271
      @mandarkulkarni7271 4 місяці тому +1

      Kasa re baba

    • @shreyasgore5362
      @shreyasgore5362 4 місяці тому

      ​@@mandarkulkarni7271Ambat drakshe.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 4 місяці тому

      ​@@आपलकोकण-न8फhyana motha tax lavla pahije govt.ne.

    • @vikasg24
      @vikasg24 4 місяці тому

      तु नको बघू 😂😂

  • @AbhijitChougale-uk8np
    @AbhijitChougale-uk8np 5 місяців тому +12

    ह्या सगळ्यात Match बगणारे आणाला महाग होतात ते कुठे सांगितलं नाही..

  • @kishor_jadhav7655
    @kishor_jadhav7655 5 місяців тому +88

    दादा IPL चं हे सेम मॉडेल मी स्वतः IPL चालू होण्याच्या एक वर्ष आधी बनवलं होत परंतु ते तालुका लेवल वर होतं अगदी चियर लीडर सुद्धा माझ्या मॉडेल मध्ये होतं जे IPL मध्ये नंतर ऍड झालं परंतु कोणत्याही प्रकारच्या सुविधा, ओळख आणि कोणाची साथ नसल्याने माझं मॉडेल माझ्याकडेच राहिलं आणि IPL चालू झाल्यावर ते संपलं 🙏

    • @sanjayshewlkar1144
      @sanjayshewlkar1144 5 місяців тому +39

      मि पन आधी अमेरिकेचा राष्ट्रपति होतो पन भारतात आल्यावर मला परत कोनी साथ दिली नाही नाहितर मि पन आज नरेंद्र मोदी ला टक्कर दिली असती 😂😂

    • @dnyaneshwarrindhe3974
      @dnyaneshwarrindhe3974 5 місяців тому +1

      @@sanjayshewlkar1144😂😂

    • @humanbeing43985
      @humanbeing43985 5 місяців тому

      Vow😂😂​@@sanjayshewlkar1144

    • @nileshgawande8510
      @nileshgawande8510 5 місяців тому +5

      Good Bhai congratulations
      Keep it up 👍👍

    • @adityasathe2454
      @adityasathe2454 4 місяці тому +7

      इंग्लिश प्रीमियर हे नाव माहिती का 😂😂😂

  • @laxmanshinde5311
    @laxmanshinde5311 5 місяців тому +22

    आमच्या मनातले सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली धन्यवाद सर

    • @sagar_walke
      @sagar_walke  5 місяців тому +2

      Thank For Watching 🙏

  • @gorakshnathb5562
    @gorakshnathb5562 4 місяці тому +5

    देशाची वाट लावली सरकारी नोकर काम सोडून क्रिकेट bagtath प्रगती करणारे देश जपान जर्मनी चायना d korea he lok cricket मध्ये नाहीत cricket वेडे भारत यांचे पेक्षा पन्नास पा पट गरीब बेरोजगार आहेत

  • @sandeshubale1324
    @sandeshubale1324 5 місяців тому +44

    IPL क्रिकेट किंवा इतर क्रिकेट सामना खेळा मध्ये भारत देशाला किती पैसे मिळतो, व देशातील गोरगरीब जनता,बेरोजगार तरुण, कष्टकरी,कामगार, यांना याचा काय फायदा, मूठभर लोकांच्या साठी हा खेळ चालू आहे असे मला वैयक्तिक वाटते.

  • @Chavantanny5222
    @Chavantanny5222 5 місяців тому +16

    दादा माझं पण youtube चॅनेल आहे..
    तुमची एडिटिंग लेवल जबरदस्त आहे. 👌🔥
    Mla ही एडिटिंग साठी मदत कराल का 🙏

  • @shivdassakhare3345
    @shivdassakhare3345 4 місяці тому +3

    म्हणूनच क्वालिटी नसतांना सहा च मुलगा तिथे बसला

  • @SantoshBhiku
    @SantoshBhiku 4 місяці тому +9

    दादा आयपीएल चा मनात गोंधळ होता पण तुम्ही खरोखरच छान माहिती दिली एवढी अचूक माहिती देणारा फक्त आपला मराठी माणूसच असू शकतो

  • @amazonweb8247
    @amazonweb8247 4 місяці тому +2

    Video banvtana thoda sa energetic bola

  • @DevendraPatil-vu9hh
    @DevendraPatil-vu9hh 4 місяці тому +2

    खेळाडू ना कसा पेसा मिळतो...
    आणि मालक कसं पैसा कमावतात ते नवीन विडीवो मध्ये सागा

  • @PradipBharmal
    @PradipBharmal 4 місяці тому +2

    IPL की तमाशा
    IPL मुळे रणजी मॅचमध्ये कोणीही खेळत नाही, त्या मुळे रणजी मॅच चे महत्व कमी होत आहे.

  • @advsandipkoli7956
    @advsandipkoli7956 4 місяці тому +2

    Dream 11 किती पैसे कमवते आणि कोणाचा किती हिस्सा असतो या बद्दल पण व्हिडिओ बनवा दादा.

    • @sagar_walke
      @sagar_walke  4 місяці тому

      व्हिडीओ बनवलेला आहे :
      ua-cam.com/video/GvcqVnSGAMM/v-deo.html

  • @balasahebawate9523
    @balasahebawate9523 4 місяці тому +4

    🙏खुप छान माहिती आपण सांगितली
    नाना आवटे चिखली पुणे 👍👍👍

  • @LaxmanAatakri
    @LaxmanAatakri 4 місяці тому +1

    IPL 2024 TIM HARLI FAINAL TYA TIMAL KITHI FAIDHA JHALA SAGHA

  • @TDPathan
    @TDPathan 5 місяців тому +2

    Jar 2 year ipl nahi jhala tar te ipl che paishya ne india madhil garibi rahnar nahi😢😓🤬

  • @milindtiwar1952
    @milindtiwar1952 5 місяців тому +2

    Dream 11 match फ़िक्सिन्ग करते का

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 5 місяців тому +2

    यावर 50 टक्के टॅक्स लावून ते पैसे ते पैसे ईतर सर्व खेळाना खर्च करावे

  • @sandeepjuwatkar2464
    @sandeepjuwatkar2464 4 місяці тому +2

    भाऊ, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये " कररूपाने" किती पैसे मिळतात???
    थोडक्यात BCCI किती कर ( tax) भरते !?????

    • @sagar_walke
      @sagar_walke  4 місяці тому +1

      BCCI ही एक 'नॉट फॉर प्रॉफिट' संघटना आहे आणि आपल्या संविधानाने नॉट फॉर प्रॉफिट' संघटनांना टॅक्सची सुट दिलेली आहे..
      BCCI जेवढा पण पैसा कमवते तो भारतात क्रिकेट प्रमोट करण्यासाठी किंवा infrastructure development साठी वापरले जातात..

  • @rohitphatak
    @rohitphatak 3 місяці тому +1

    Ani Amhi Bhartiya Khule Wel Vaya Ghalawto

  • @pandurangwaingankar7352
    @pandurangwaingankar7352 5 місяців тому +1

    काय उपयोग आहे ‌गरीबाना देशात लोकांना खायला पन मिळत नाही

  • @MusicManiacs541
    @MusicManiacs541 4 місяці тому +2

    क्रिकेट एक धंदा

  • @mangeshchimate8064
    @mangeshchimate8064 4 місяці тому +1

    d11 खेळता का आता माझी वीस
    हजार रुपये गेले.२०२४वीस हजर गेले..

    • @mangeshchimate8064
      @mangeshchimate8064 4 місяці тому

      तुझे पैसे कोणाला जातात.

  • @akshaypawar6146
    @akshaypawar6146 5 місяців тому +4

    Bcci कडून goverment टॅक्स का घेत नाही...

    • @sagar_walke
      @sagar_walke  5 місяців тому +3

      कारण.. BCCI ही एक 'नॉट फॉर प्रॉफिट' संघटना आहे आणि आपल्या संविधानाने नॉट फॉर प्रॉफिट' संघटनांना टॅक्सची सुट दिलेली आहे..
      BCCI जेवढा पण पैसा कमवते तो भारतात क्रिकेट प्रमोट करण्यासाठी किंवा infrastructure development साठी वापरले जातात..

  • @Naorkhh
    @Naorkhh 4 місяці тому +2

    Match fixing karun dhandha kartat Aami pan hech kartoy 😂😂😂

  • @vlogswithkarandhilpe5919
    @vlogswithkarandhilpe5919 5 місяців тому +2

    भाऊ एकच नंबर व्हिडिओ बनवला 👌🏻

  • @sanjaybadalkote2957
    @sanjaybadalkote2957 5 місяців тому

    लोकांची फसवणूक करून पैसा मिळविण्यात पटाईत पवार

  • @rahuljadhav8980
    @rahuljadhav8980 4 місяці тому +1

    Nice information.... 👌👌

  • @rushishitole5587
    @rushishitole5587 4 місяці тому +1

    तरी पण सरकार ड्रीम 11 ला कोणी 3 करोड जिंकले की 60 लाख टॅक्स घेतात खरा जास्त टॅक्स ह्या लोकांनकडून घायला पाहिजे

  • @vijaybhosale8873
    @vijaybhosale8873 4 місяці тому

    We must findout that whether IPL /D marts /Share market /Real estates /Gold / Silver purchases are the ways to convert Money no 2 to no1 .V.V.BHOSALE MIRAJ

  • @InfotechMarathi365
    @InfotechMarathi365 2 місяці тому

    Bhai.... U deserve more subs ... As per your videos editing skills and presentation🎉🎉❤❤❤trust me you will 1L soon🎉

  • @BalvantKadam-vo2rm
    @BalvantKadam-vo2rm 3 місяці тому

    आयपीएल क्रिकेट लुटीचा आहे म्हणून भारतात फक्त आंतरराष्ट्रीय पातळीवरच क्रिकेट सामने खेळले गेले पाहिजे

  • @rajb2511
    @rajb2511 5 місяців тому +1

    तडीपार नी अध्यक्ष केले आहे ,परिवार चा माणुस

  • @RahulPatel-so8wj
    @RahulPatel-so8wj 5 місяців тому

    IPL is a gambling game......this is a shame for us that we are playing cricket with twelve players....this show how gambling is done through game app which makes croes of money....

  • @yogeshbhosale7637
    @yogeshbhosale7637 4 місяці тому

    in 2024 how much amount earn one franchise tentatively? example kolkanta night riders owners how much amount earn in this ipl?

  • @maheshramteke675
    @maheshramteke675 4 місяці тому +1

    Sir kahi shetkarya cha video banwa sarkar le samjal pahije ke shetkaryala shetit kiti fayda hote

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 4 місяці тому +2

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ❤

  • @yashbhoirvolgs2445
    @yashbhoirvolgs2445 Місяць тому

    दुबई वरून मोठं पॅकेज करोडो रुपये फिक्सिंग मध्ये हाथ काळे आहेत यांचे सर्व मिल बातके खातात!!!??

  • @jagsam123
    @jagsam123 5 місяців тому +1

    अंबानीने mi 450CR la घेतला 2008
    1संघमालक किती कमवतो
    Media rights .....3000cr
    Sponcership......1500cr
    Tickets..................150cr
    संघमालक जास्त फायद्यात आहे
    Broadcasting वाले 48000cr गुंतवून, तुमच्या हिशोबनुसर 4000cr return मिळतात

    • @sagar_walke
      @sagar_walke  5 місяців тому +1

      48000cr 5 year sathi ahet 4000 Cr 1 year madhe hotat mhanje 20000 cr 5 year sathi..

  • @banjaralengisamrat
    @banjaralengisamrat 4 місяці тому +2

    जय सेवालाल. डोळे उघडले

  • @VijayDate-yf3ut
    @VijayDate-yf3ut 5 місяців тому +1

    Ipl मधे विजयी संघाला किती पैसे मिळतात.आणी त्यांचा खर्च कीर्ती होतो

    • @sagar_walke
      @sagar_walke  5 місяців тому

      पाहिलं बक्षीस 20 करोड रुपयांचे आहे..
      खर्चाचा प्रश्न समजला नाही..

  • @nitinpansare990
    @nitinpansare990 4 місяці тому +1

    खूप छान व्हिडीओ बनवलाय दादा , महत्वपूर्ण माहिती दिली

  • @rohandorge8925
    @rohandorge8925 5 місяців тому +6

    खूप छान माहिती दादा

  • @vikramjadhav9144
    @vikramjadhav9144 3 місяці тому

    अहो दादा फक्त एक सांगा भारतीय समाजाला ipl शाप आहे की वरदान म्हणजे चांगल्यासाठी की वाईटा साठी आहे नेमकं मला याचं समाधान कारक उत्तर मिळालं तर बरं होईल.

  • @ramraopatil5702
    @ramraopatil5702 4 місяці тому +1

    अबबबबबबबब

  • @AllTheBESTForForev
    @AllTheBESTForForev 4 місяці тому +1

    Parking cha business visarlat bhava tho pan carodo rupayat ahe

  • @sandipbhojane5268
    @sandipbhojane5268 3 місяці тому

    भाऊ पण तुम्ही सांगितलं नाही टीम ला मॅच जिंकल्या वर किती पैसे मिळतात ते.

  • @medicalminute4927
    @medicalminute4927 4 місяці тому

    But tell us about how much each team gets and how much they can spend on buying players

  • @goldeneagle-lp
    @goldeneagle-lp 5 місяців тому +22

    या सर्व उलाढाली मध्ये टॅक्स कोणाकोणाला भरावे लागते आणी एका सीजन मध्ये भारत सरकार ला किती फायदा होतो

    • @nitinmunde931
      @nitinmunde931 5 місяців тому +8

      हे झाटभर पैसे आहेत 😂😂😂. खरे पैसे तर सट्यात आहेत 😅😅😅. अरबो रुपयांची उलाढाल होते एका दिवसात 😅😅😅.

    • @sagar_walke
      @sagar_walke  5 місяців тому +1

      साधारणता 200 करोड रुपये प्रतेक आयपीएल सीजनमध्ये भारत सरकारला मिळतात.. त्यात संघांच्या जाहिराती, खेळाडूंचे पगार, अश्या बाबींवर कर लावला जातो..

    • @ParagGhodekar33
      @ParagGhodekar33 5 місяців тому +1

      0 rupees tax because ipl is fundable

  • @onkargargade8983
    @onkargargade8983 5 місяців тому +3

    आपलाच पैसा आपल्या देशात फिरतोय

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 4 місяці тому

      श्रीमंत जास्त श्रीमंत आणि बघणारे गरीब होतात

  • @indianfarmerfreevideos6481
    @indianfarmerfreevideos6481 4 місяці тому +1

    Drim11 मध्ये जरी 100लागले तरी त्यातील 30 काढून घेत सरकार😢

  • @BHATIYA2023
    @BHATIYA2023 4 місяці тому +1

    खुप छान माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद दादा खरचं न माहिती असलेली माहिती दिलीत अप्रतिम व्हिडिओ 👌👌👍👍💐💐☺️☺️

  • @PrabhakarNaik-m7e
    @PrabhakarNaik-m7e 4 місяці тому +4

    1983 वर्ल्ड कप भारताने जिंकला होता तेव्हा भारतीय खेळाडू ना पैसे द्याया साठी बी सी आय सी कडे पैसे नव्हते तेव्हा स्वर कोकिळा लता मंगेशकर यानी एक मोठा प्रोग्राम घेऊन जे पैसे प्रोग्राम करून मिळवले होते त्या पैशातून लता मंगेशकर यानी प्रत्येक खेळाडू ला दोन दोन लाख रूपये दीले होते आणि आज प्रत्येक खेळाडू करोडो रुपये भेटतात

  • @tejasbuchade7912
    @tejasbuchade7912 4 місяці тому

    When you are watching ipl in that time you are product

  • @Anantimade2602
    @Anantimade2602 5 місяців тому +1

    तुम्ही म्हणता तिकिटाचे पैसे 80% संग मालकाला 10% BCCI ला 10 स्पॉन्सर्स ला मग स्टेडियम मालकाला काही फायदा

    • @nar_indra
      @nar_indra 5 місяців тому

      अरे भाऊ ह्यांनी ध्रुव राठी चा कंटेंट आहे तसा कॉपी केला आहे मराठी मधे आणि त्यामुळे ह्याला प्रॉपर स्पष्टीकरण देता आलेले नाही. ध्रुव राठी चा एपिसोड पाहा लक्षात येईल.

  • @raghavendrakulkarni4778
    @raghavendrakulkarni4778 3 місяці тому

    Fantastic explanation.
    लै भारी म्हणजे लैच भारी
    😅

  • @vishallakare5903
    @vishallakare5903 5 місяців тому +2

    Drim 11 किती कमवतात ते सांगा

    • @sagar_walke
      @sagar_walke  5 місяців тому

      नक्की.. या विषयावर एक सविस्तर व्हिडीओ बनवत आहे..

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 2 місяці тому

    Eka bajula 5 / 5 hajaran sathi shetkari atmahatya karatat Ani dusarya bajula karodo rupayancha churada karun kheladu vikat ghetale jatat Ani IPL khelavale jatat he sarv band zale pahije.

  • @Ammy_nirmal
    @Ammy_nirmal 5 місяців тому

    BCCI इतना पैसा कमाती है तो , Flood , corona , Any emergency pe Donate kyu Nahi karti ,
    😢😢😢😢

  • @tusharkulkarni6795
    @tusharkulkarni6795 5 місяців тому

    बघणाऱ्यांना काय मिळतं. हे सामने मुलांच्या परीक्षेच्या वेळी मार्च व एप्रिल मधेच का ठेवले जातात ते समजत नाही.

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 5 місяців тому

      आयपीएल चोरांची जत्रा आहे बघू नका

  • @rajendrathorwe733
    @rajendrathorwe733 3 місяці тому

    nice Chan knowledge sathi Dhanywad

  • @PrashantKarewar
    @PrashantKarewar 5 місяців тому +1

    सामान्य माणसाला काहीही फायदा नाही.

  • @balajichavan2112
    @balajichavan2112 5 місяців тому +1

    सर जे खेळाडू असतात ना त्यांच्या कमाई संबंधीत माहिती द्या

    • @sagar_walke
      @sagar_walke  5 місяців тому

      IPL कॉंट्रॅक्टचे पैसे आणि प्राईज मनी.. शिवाय प्लेयर त्याच्या पर्सनल जाहिराती करून सुद्धा पैसे कमावतो..

  • @dipaksalgar8883
    @dipaksalgar8883 5 місяців тому +1

    Jya Prashna pasun survat keli tyach Uttar rahile Michelle Starc la gheun KKR la Mhnje Shahrukh Khan la Kiti Rupaye miltil??

    • @sagar_walke
      @sagar_walke  5 місяців тому +1

      Sar mi sanghanche sangitale ahe na.. tech shahrukh khan la miltil.. pls watch Full video

  • @VerselyUltimate
    @VerselyUltimate 3 місяці тому

    दादा डोळे उघडल्याबाबत धन्यवाद, मला वाटते आता तरी किमान आपल्या महाराष्ट्रातील युवा पिढी अभ्यास करून आपल्या आई वडिलांच्या स्वप्नांचा पाठपुरावा सुरू करेल......
    धन्यवाद सर

  • @nareshchandrakadgaye3016
    @nareshchandrakadgaye3016 4 місяці тому

    Hotel main rahaneka Ka kharch koun deta hai..

  • @yogeshmanohar5920
    @yogeshmanohar5920 4 місяці тому

    IPL so bad common man cannot understand

  • @Samiksha_Kulkarni-g
    @Samiksha_Kulkarni-g 4 місяці тому

    इतका पैसा आपल्या देशातल्या लोकांना मिळतो आहे ipl पासन पण आता IPL मधी पहिल्या सारखी मज्या नाही राहली राव

  • @piyushshah7125
    @piyushshah7125 5 місяців тому

    Players makeing money from advertising & T.V. show participation.

  • @Sunilphadwal
    @Sunilphadwal 5 місяців тому +1

    Aai ghala tumhi .shevati amchichicha ghalun amchi martaivacha ny❤❤❤❤❤❤

  • @rajutaware8440
    @rajutaware8440 3 місяці тому

    Mi तुमची टीम sold karto sir

  • @EssayEE
    @EssayEE 5 місяців тому +2

    👍👍👍👍

  • @jayrajkanase3649
    @jayrajkanase3649 4 місяці тому

    Ratan tata ni ipl nav denyasthi pese dile mg tyancha faydha kiti hoto

  • @bhaskarpande470
    @bhaskarpande470 5 місяців тому

    प्लेअर ला कश्या प्रकारे पैशाचे वाटप होते.खेळाडूना पैसे कधी मिळतात

  • @dilipkarale780
    @dilipkarale780 4 місяці тому

    देशाचा सत्यl नाश केला आयपीएल नी

  • @kirangholve7954
    @kirangholve7954 5 місяців тому +4

    आणि हे सर्व पैसे जनतेच्या खिशातून जातात.घटकाभर करमणुकीसाठी आपला वेळ व पैसा खर्च केला जातो.नंतर सरकारच्या नावानं बेरोजगारी व महागाई आहे म्हणून ओरड केली जाते.
    आपला पैसा व वेळ कुठे खर्च केला पाहिजे हे समजले पाहिजे.

  • @prashantkhande803
    @prashantkhande803 4 місяці тому

    म्हणून या इलेक्शन वेळेसही आईपीएल देशातच खेळले गेले...

  • @drrajeshraut8378
    @drrajeshraut8378 4 місяці тому

    ड्रीम 11 टीम लावणारे काही भिकारी झाले

  • @pravinpatil4661
    @pravinpatil4661 4 місяці тому

    मानलं राव, निवडणुका पेट्रोल,गैस, कांदा दरवाड वर होतात, 😇😇😇

  • @mangeshnikam8806
    @mangeshnikam8806 4 місяці тому

    Dada eka match che ticket che paise 20 crore cha turnover hoto to.

  • @somnath_zende
    @somnath_zende 5 місяців тому +2

    Dream11 game var video banva

  • @ConfusedChameleon-rb3lf
    @ConfusedChameleon-rb3lf 5 місяців тому +2

    Good sir 🎉❤❤

  • @rajarammagdum8478
    @rajarammagdum8478 5 місяців тому

    कोट्यवधी रुपयांचे जाहिराती चे पैसे मिळतात

  • @shubhamawchar8306
    @shubhamawchar8306 5 місяців тому

    फक्त चोवीशे करोड😮😮😮

  • @hemantg2408
    @hemantg2408 5 місяців тому

    बंद करा हे ipl 12 महिन्या पैकी 2 महिने ipl मग इंटरनॅशनल match कमी रेकॉर्ड कमी आणी त्या मुळे इंडिया वर्ल्ड कप हरली

  • @ajinkyasonawane2781
    @ajinkyasonawane2781 4 місяці тому

    Lavlele 59 pn nai bhetat.. 😂😂

  • @ssviralnewss
    @ssviralnewss 5 місяців тому

    Bhau...Mast content aahe
    Consistency theva lavkar viral hoil...👍

  • @mangeshchimate8064
    @mangeshchimate8064 4 місяці тому

    ते पैसे कोणाला जातात. त्याच्यावर व्हिडिओ बनवा.

    • @sagar_walke
      @sagar_walke  4 місяці тому

      IPL प्रमाणेच Dream 11, My 11 सारख्या Fantasy Apps पैसे किती व कसे कमावतात याचा एक सविस्तर व्हिडीओ आम्ही बनवलेला आहे.. 👇👇 (पहाण्यासाठी लिंकवर क्लिक करा)
      ua-cam.com/video/GvcqVnSGAMM/v-deo.html

  • @Gunawant8142
    @Gunawant8142 5 місяців тому +1

    Important 😮😢😅

  • @Top10EverythingList
    @Top10EverythingList 4 місяці тому +1

    Nice information

  • @अनिलकड-ट9ख
    @अनिलकड-ट9ख 3 місяці тому

    पाहणारे चा काय फायदा होतो हे सांगा एकदा

  • @santoshshinde1305
    @santoshshinde1305 5 місяців тому +2

    Nice information. Sagar

  • @ganeshdiware
    @ganeshdiware 5 місяців тому +3

    Thanks❤🌹🙏

  • @hemantsinnarkar1574
    @hemantsinnarkar1574 4 місяці тому

    सट्टेबाज वेगळे कमवतात