मेघा तुझ्या जुन्या घरा बद्दलचा भावना ऐकून माझे डोळे पाणावले. आम्ही समजू शकतो. कारण आम्ही भाड्याच्या घरात राहतो आणि नेहमी दोन वर्षानेतीन वर्षांने बदलावं लागतं तेव्हा. तेव्हा आमच्या मनाची पण तगमग तुझ्यासारखीच होते. जरी ते घर भाड्याचे असलं तरी पण. स्वामी कृपेने आमचं पण घर व्हावं अशी आशा करते.
खऱ्या अर्थानी स्वप्न पूर्ती झाली...श्री स्वामी समर्थांचे वास्तव्य तुझ्यात आणि तुझ्या मनमंदिरात आहे.. उत्कृष्ठ गृहिणी..स्वामींनी..आहेस तू..तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ देत.....❤❤❤❤🎉🎉🎉🎉😊😊
खूपच छान व्हिडिओ ..👌👌 खरंच shifting म्हटल की खूप खूप तारांबळ होतेच होते ,पूर्ण घर च उचलून न्यावं लागतं त्यामुळे ..पुढच्या ब्लॉग्ज ची वाट पाहतो तोपर्यंत ...श्री स्वामी समर्थ 🙏🙏
सगळ्या गोष्टी आरामात कर, जास्त दगदग करू नकोस, शिफ्टींग च काम खुप दिवस चालू राहतं, माझा अनुभव सांगतेय, आणि जास्त स्ट्रेस मुळे मग आपण आजारी पडतो, म्हणून एकदम आरामात कर सगळं, काही घाई करू नकोस, मी गेल्या वर्षीच माझ्या नवीन घरात शिफ्ट झाले, स्वामी कृपे मुळे माझी इच्छा पूर्ण झाली, पण अशीच कामाची दगदग केली आणि नवीन घरात येऊन आजारी पडले😢पण माझी इच्छा स्वामींनी पूर्ण केली याचं खुंप मोठं समाधान आहे, स्वामी सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना नवीन वास्तू च्या खुप खुप शुभेच्छा...मेघा श्री स्वामी समर्थ 🙏🙏
मेघा घर जवळ होता जे सामानाची आपल्याला रोज आवश्यकता नाही पळत जसे कपडे भांडे जास्तीचे ते आधी नेऊन लावला असता तू जास्त धडपड नाही झाली असती पण असो तुझा नवीन घराचे व्हिडिओ ची खूप वाट पाहत होती मी पुन्हा तुझ्या अभिनंदन तुला असाच यश भेटू श्री स्वामी समर्थ❤❤❤❤❤❤❤
Hi Megha khup chhan Sunder vlog मेघा तुझे पूर्ण परिवाराचे नवीन घरासाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा तुझ्या घराबद्दल भावना एकूण मन भरून आलं श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
Shri Swami Samarth Tai 🙏🌹 me khup divsani comment karte ahe video baghate pan comment karte navte tumhi gharache je video ahe te mazhya sadhi khup upyogi padel me pan Ghar ghetal ahe 1 year nantar bhetnar ahe tumhi kharch khup Chan karun ghetal ahe mala khup aavdal thanks Tai gharache video share kelya baddal 😊
घरा बाबतची कविता खूप छान आहे तुझ्या आवाजात सुंदर वाटते अभिनंदन तुम्हा तिघांचे तुमची आतुरता बघून स्वामींना प्रार्थना करते असेच सर्वाना सुखी ठेवा श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🌹 🙏🏻 ताई मी तुमचे विडियो ची रोज वाट पाहते मला खूप आवडतात तुमचे विडियो आणि मी सध्या तरी रेन्ट ने राहते स्वामी माझी इच्छा लवकर पूर्ण करणार मला भरोसा आहे त्यांच्यावर माझ पण सोताच घर होईल मी नाशिक ला राहते ❤
Tai पाउले चांदीची आहेत का ani pour ki 1gam ki मुलामा देऊन केले आहेni mi तुझा vasushatracha videos phila pan अजून सखोल अभ्यास किंवा माहिती दिली असती तर बरे ❤❤❤अणि ताई तुम्ही हे करायला किती vajata utala सकाळी
Mi pn khup emotional zale tumhi bolat hote teva sahajikch aahe tai kharch mi pn khup miss karen ya gharala karan tumche video sarv ya gharat pahile chan mast pn ata navin ghari rahanar tumhi aso tumhala sarvana khup khup shubecha tai Anandi raha hast raha ata navin gharatil video pahayla awdtil tai pasara kiti awryla lagto tai tumhi sarv ks chan pack kel trass nai honar tumhala jast pn thakva jast yenar tyamul kalji ghya teiotan gheu nka swami samarth sarv chan karun ghetil tai tumchya sarva eccha purn karot enjoy your family life ❤❤❤ good night 😴
खूप छान वाटले ताई पण मला तुमचं जुने घर खुप आवडायच आणि जसं तुमची समस्या आहे देवघराबाबत तशीच माझी पण आहे. ताई तुम्ही पण माझ्या साठी स्वामींना निवेदन करा की माझे पण घर तुमच्या घरासारखे होउ द्या
🌹🙏🌹 नमस्कार ताई 🌹💓🌹 श्री स्वामी समर्थ 🌹👌🌹 ताई पुन्हा पुन्हा तुमचं अभिनंदन व्हिडिओ खूप छान होता नवीन घराबद्दल पुन्हा पुन्हा अभिनंदन व्हिडिओ फार आवडला खूप छान होता व्हिडिओ असाच व्हिडिओ टाकत जा तुम्ही पण खूप छान दिसतात तुमचा आवाज पण खूप छान आहे आता तुमच्या व्हिडिओची सवय झाली त्यामुळे लवकर लवकर व्हिडिओ टाकत जा तुमच्या पूर्ण फॅमिलीला पुन्हा एकदा अभिनंदन श्री स्वामी समर्थ ताई 🌹💓🌹💓🌹💓🌹💓🌹💓🌹💓🌹💓🌹💓🌹💓🌹💓🌹💓🌹💓🌹💓🌹💓🌹💓🌹💓🌹💓🌹💓💐💐💐💐💐🌹💐💐💐💐
Shifting manje khup motha task aseto to hoi paryante kharach chin padete nahi tari tumche navin ghar javal aahe tar nanter halu halu pun saman neta yeil pooja kelya var
स्वामींच घर पाहण्यासाठी खूप उत्सुकता आहे ताई.... लवकर नवीन घर दाखव...नवीन घरामध्ये मंदिर खूप छान डिझाइन केलं आहे.मी पण नवीन घर घेतल्यावर असच डिझाइन करायचं ठरवलं आहे. 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Tai Packers and movers ka nahi kel He khup changl hot Aaplyala evdhi dagdag hot nahi tumhi tighe pn khup dagdag karat ahat Paise thodese jatat pn aapla trass vachto mg new gharat pan saman arrange kra khup khup trass hoil tula
ताई मी सुद्धा चार दिवसापूर्वी डबलडोअर फीज घेतला परंतु त्याची टेंपरेचर सटींग नाही केलल प्लीज ताई मला फक्त तु मला ऐवढच सांग की वरचा जो भाग आहे त्याच तू आता पावसाळ्यात लो टेपरेचर ठेवलस की नॉर्मल ते प्लीज मला सांग ग मला समजत नाही मी वरचा भाग लो ठेवला आणि खालच्या भागाच टेंपरेचर नॉर्मल ठेवलय मला जरा साग मी वाट बघते कारण तुझा फ्रीज आहे तसाच माझा आहे मी वाट बघते तुझ्या रिप्लायची श्री स्वामी समर्थ
M lover of ur vlogs..but maz 1.5 yr cha baby n job yat mala vel bhetat nahi..aaj khup days ne channel vr ale aplya n tuzya navin gharabaddal samajl...m really soooo happy....chhota ghar asatana sudhha tuzya premane n mayene tech ghar nusta baghtana pn mala khup chhan vatayach...ata tr bappachya krupene tuzya manasarkh ghar zalay...bappa kayam tula asach khush thevo...tumhi sagalech kayam asech khush n helathy rahavet hich swami charani prarthana
Hi megha. Shifting karatana kapae bhandi devachya vastu khu sabhalun karav lagat. I'm happy megha New Home ghetal congratulations. Lavar New Homechi tour baghyala aavdel.
Tai Navin gharat Navin chan vegli Zad lav tula chan vatel ani palm tree khup moth zalay te society mdhe lavun tak kiva cut kr jara kiva tyachi choti rop tuzya navin gharat lav chan disel. Congratulations for new house ani Ashich chan raha. Tai tu night gown kutun ghetes plz tyavr video bnv
ताई मला घर घ्यायचं आहे माझ्या साठी स्वामी कडे प्रार्थना करा मला घर घ्यायचं आहे स्वामी तुमचं नक्की ऐकतील मी तर रोजचं प्रार्थना करत असते प्लीज ताई श्री स्वामी समर्थ
मेघा तुझ्या जुन्या घरा बद्दलचा भावना ऐकून माझे डोळे पाणावले. आम्ही समजू शकतो. कारण आम्ही भाड्याच्या घरात राहतो आणि नेहमी दोन वर्षानेतीन वर्षांने बदलावं लागतं तेव्हा. तेव्हा आमच्या मनाची पण तगमग तुझ्यासारखीच होते. जरी ते घर भाड्याचे असलं तरी पण. स्वामी कृपेने आमचं पण घर व्हावं अशी आशा करते.
Swami na kendrat jodini jaun kendrat naral theva aani prathana kara ghar honyasathi ani tyananter 11 gurucharitra kara sanklp yukta tumcha swatcha ghar nakki hoil shree swami samrath
Same feelings maja pan😊
@@sayaliingle481ताई तुम्ही मला सांगितलं ते मी नक्की करेन. तुमच्या रूपाने स्वामींनी सेवन मला मार्गदर्शन केले असं मी समजून नक्की करेन❤
Shree Swami Samarth 🙏 Maharaj chya krupene lavkrch tumchi icha purn honar😊
@@kinjalkishorsawant0772 थँक्यू माय डियर
स्वामी कृपने माझं घर सुद्धा होईल अशी प्रार्थना करा.. ताई तुला नवीन घर खूप खूप भाग्यच लागो तुझ्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील
Shree Swami Samarth 🙏
ताई घर तुझ्या मनासारखं मोकळं आणि प्रसन्न ठेव मला माहित आहे तू खुपचं छान घर सजवले आहे दररोज आतुरता राहील घर पाहाण्याची ❤
खऱ्या अर्थानी स्वप्न पूर्ती झाली...श्री स्वामी समर्थांचे वास्तव्य तुझ्यात आणि तुझ्या मनमंदिरात आहे.. उत्कृष्ठ गृहिणी..स्वामींनी..आहेस तू..तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ देत.....❤❤❤❤🎉🎉🎉🎉😊😊
खूपच छान व्हिडिओ ..👌👌 खरंच shifting म्हटल की खूप खूप तारांबळ होतेच होते ,पूर्ण घर च उचलून न्यावं लागतं त्यामुळे ..पुढच्या ब्लॉग्ज ची वाट पाहतो तोपर्यंत ...श्री स्वामी समर्थ 🙏🙏
मेघा तु घर खूप छान सजवल असणार. मेघा तुझे प्रत्येक काम हे परफेक्ट असते. त्यामुळे तुझे घर पाहण्याची खूप खूप आतुरता आहे.
सगळ्या गोष्टी आरामात कर, जास्त दगदग करू नकोस, शिफ्टींग च काम खुप दिवस चालू राहतं, माझा अनुभव सांगतेय, आणि जास्त स्ट्रेस मुळे मग आपण आजारी पडतो, म्हणून एकदम आरामात कर सगळं, काही घाई करू नकोस, मी गेल्या वर्षीच माझ्या नवीन घरात शिफ्ट झाले, स्वामी कृपे मुळे माझी इच्छा पूर्ण झाली, पण अशीच कामाची दगदग केली आणि नवीन घरात येऊन आजारी पडले😢पण माझी इच्छा स्वामींनी पूर्ण केली याचं खुंप मोठं समाधान आहे,
स्वामी सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना
नवीन वास्तू च्या खुप खुप शुभेच्छा...मेघा
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
मेघा घर जवळ होता जे सामानाची आपल्याला रोज आवश्यकता नाही पळत जसे कपडे भांडे जास्तीचे ते आधी नेऊन लावला असता तू जास्त धडपड नाही झाली असती पण असो तुझा नवीन घराचे व्हिडिओ ची खूप वाट पाहत होती मी पुन्हा तुझ्या अभिनंदन तुला असाच यश भेटू श्री स्वामी समर्थ❤❤❤❤❤❤❤
Hi Megha khup chhan Sunder vlog मेघा तुझे पूर्ण परिवाराचे नवीन घरासाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा तुझ्या घराबद्दल भावना एकूण मन भरून आलं श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
Shri Swami Samarth Tai 🙏🌹 me khup divsani comment karte ahe video baghate pan comment karte navte tumhi gharache je video ahe te mazhya sadhi khup upyogi padel me pan Ghar ghetal ahe 1 year nantar bhetnar ahe tumhi kharch khup Chan karun ghetal ahe mala khup aavdal thanks Tai gharache video share kelya baddal 😊
खूप खूप अभिनंदन ताई स्वामींची कृपा सदैव तुझ्यावर राहो हीच स्वामिंचरणी प्रार्थना
श्री स्वामी समर्थ
घरा बाबतची कविता खूप छान आहे तुझ्या आवाजात सुंदर वाटते अभिनंदन तुम्हा तिघांचे तुमची आतुरता बघून स्वामींना प्रार्थना करते असेच सर्वाना सुखी ठेवा
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🌹 🙏🏻 ताई मी तुमचे विडियो ची रोज वाट पाहते मला खूप आवडतात तुमचे विडियो आणि मी सध्या तरी रेन्ट ने राहते स्वामी माझी इच्छा लवकर पूर्ण करणार मला भरोसा आहे त्यांच्यावर माझ पण सोताच घर होईल मी नाशिक ला राहते ❤
जुन्याची कास आणि नव्याची आस धरायची असते न्यू होम साठी खूप खूप शुभेच्छा ❤💐
Tai पाउले चांदीची आहेत का ani pour ki 1gam ki मुलामा देऊन केले आहेni mi तुझा vasushatracha videos phila pan अजून सखोल अभ्यास किंवा माहिती दिली असती तर बरे ❤❤❤अणि ताई तुम्ही हे करायला किती vajata utala सकाळी
माझ घर आस न म्हणता आमचं घर आस बोला overall very nice vedio we are waiting ur vedio
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
एवढ्याश्या जागेत किती झाडे लावली होती तू 👌 नवीन घराची गॅलरी पण मस्त झाडांनी सजव तिथे भरपूर जागा आहे.🌹🌺🥀🌷❤️
Congratulations tai❤❤❤🎉🎉🎉🎉shree Swami samarth ❤❤khup chaaan hai Ghar🤩
Aamhi pan navigation gharat shift jhalo tujhya sarkhach me sarva kahi clean karoon nehla.Mala majhi shifting aathavli
Mi pn khup emotional zale tumhi bolat hote teva sahajikch aahe tai kharch mi pn khup miss karen ya gharala karan tumche video sarv ya gharat pahile chan mast pn ata navin ghari rahanar tumhi aso tumhala sarvana khup khup shubecha tai Anandi raha hast raha ata navin gharatil video pahayla awdtil tai pasara kiti awryla lagto tai tumhi sarv ks chan pack kel trass nai honar tumhala jast pn thakva jast yenar tyamul kalji ghya teiotan gheu nka swami samarth sarv chan karun ghetil tai tumchya sarva eccha purn karot enjoy your family life ❤❤❤ good night 😴
नविन घरासाठी आभिनंदन 🏠💐🎉 !! 🌸श्री स्वामी समर्थ🌸 !!
Congratulations tai Ashadi ekadashi chya khup subecha tumha sarvanna Shree Swami samartha 🙏🙏
Khupch chan video Tai 👌👌👌❤❤ Shree Swami Samarth ❤❤ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
खूप छान वाटले ताई पण मला तुमचं जुने घर खुप आवडायच आणि जसं तुमची समस्या आहे देवघराबाबत तशीच माझी पण आहे. ताई तुम्ही पण माझ्या साठी स्वामींना निवेदन करा की माझे पण घर तुमच्या घरासारखे होउ द्या
Khup chan tai Tula baghitlya var ek positive energy yete tai ❤❤
Congratulations Sister to urs New Home it's God gift. so Preetty Vlong I really Proud of u ❤
Sister one Vlong Gayatri Mantra it's Very Important Thyacha विषयी अधिक माहिती ध्या....Shri Ganpati strotra. N Gayatri mantra ❤❤
🌹🙏🌹 नमस्कार ताई 🌹💓🌹 श्री स्वामी समर्थ 🌹👌🌹 ताई पुन्हा पुन्हा तुमचं अभिनंदन व्हिडिओ खूप छान होता नवीन घराबद्दल पुन्हा पुन्हा अभिनंदन व्हिडिओ फार आवडला खूप छान होता व्हिडिओ असाच व्हिडिओ टाकत जा तुम्ही पण खूप छान दिसतात तुमचा आवाज पण खूप छान आहे आता तुमच्या व्हिडिओची सवय झाली त्यामुळे लवकर लवकर व्हिडिओ टाकत जा तुमच्या पूर्ण फॅमिलीला पुन्हा एकदा अभिनंदन श्री स्वामी समर्थ ताई 🌹💓🌹💓🌹💓🌹💓🌹💓🌹💓🌹💓🌹💓🌹💓🌹💓🌹💓🌹💓🌹💓🌹💓🌹💓🌹💓🌹💓🌹💓💐💐💐💐💐🌹💐💐💐💐
आम्ही पण चार महिने झाले नवीन घरी शिफ्ट झालो पण जुने घर सोडताना मला खूप भरून आले होते
श्री स्वामी समर्थ🙏 ताई, ghar ghar ghar aaple aapan firun pahave , te sodatana aaple dole ashruni bhijave. Tuze swapn purn zale tase sarvanche swapn purn vhave. Hich स्वामी चरणी प्रार्थना.
Shifting manje khup motha task aseto to hoi paryante kharach chin padete nahi tari tumche navin ghar javal aahe tar nanter halu halu pun saman neta yeil pooja kelya var
We r so much excited megha .. congratulations 👏🎉..✨ Shree Swami Samarth 🌹🙏🏻
Tai roj video yet nahi roj video takat ja plise svy zali tumchya vidiochi
Shree Swami samarth Tai congratulations for new home
Meghanjali khup khup dhavpal hotey g tuzi .tuze Navin ghar chhan laun mg vdo kr.mhanje ajun chhan vatel pahayla.Swami aahet pathishi te sagle chhan kartil.
Shree Swami Samarth 🙏🙏
Tai tumhi adhi mothya vastu baher kadhun ghyla pahije hotya.....pace hoto mg baki samanasathi...mg अगदी सोपं hote saman bharayla
2diwas mhnje khup ch ghai keli tumhi dear...... Pooja thodi late thewli asti tri tumhala packing la puresa wel milala asta..
स्वामींच घर पाहण्यासाठी खूप उत्सुकता आहे ताई.... लवकर नवीन घर दाखव...नवीन घरामध्ये मंदिर खूप छान डिझाइन केलं आहे.मी पण नवीन घर घेतल्यावर असच डिझाइन करायचं ठरवलं आहे.
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
👌🎉🙏🌺ll श्री स्वामी समर्थ ll 🌺❤️ tai
Tai Packers and movers ka nahi kel
He khup changl hot
Aaplyala evdhi dagdag hot nahi tumhi tighe pn khup dagdag karat ahat
Paise thodese jatat pn aapla trass vachto mg new gharat pan saman arrange kra khup khup trass hoil tula
Megha tai swamimaharajache kapade thevayla steel che box miltat online miltat
🙏Shree Sawmi Samarth 🙏
Khup chan vlog...khup chan paddatine shifting keli ha khrech hat's off to u...
श्री स्वामी समर्थ, अभिनंदन ताई 🎉❤
प्लिज नवीन उंबरठा कसा बनवला लवकर दाखव😊
Hello tai congratulations new home getly mala te devicha mukhvta ahey really vaty te kutheun getly te sag link pathva plz
Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌷
Tai Navin umbrella madhe kay takl to video kuthe ahe
Tumhi video takat java miss karto तुम्हाला ताई आणि तुमच्या व्हिडिओलां
Shree Swami Samarth tai 🙏 kavita khup chan kas evdah saman shifta Kel aasel 😊
ताई आमाला ही शिफ्टिंग करायचे आहे ❤🎉
Tai आता नवीन घरात chan chan झाडे लाव ...❤❤
Congratulations 🎉🎉 megha best wishes for your future
Congratulations khup sarya blessings asech pudhe ja❤❤
Tai tu ya पिसव्या कोटून मागवल्या plz सांगना
Tai thoda aaram kar ata,khup thakli ashil na..Excited aahot new ghar pahanyasaathi...All the best👍😊
Tai laxmichi paule kuthun ghetle ani silver chi ahet ka ..khup sundar ahet
So nice to hear 🎉😊👍
Meghanjali ma'am all the best wishes 🏩💐👌
Tai AC Ch Internally deep cleaning Krun ghe Tsch gijar, invtar
ताई मी सुद्धा चार दिवसापूर्वी डबलडोअर फीज घेतला परंतु त्याची टेंपरेचर सटींग नाही केलल प्लीज ताई मला फक्त तु मला ऐवढच सांग की वरचा जो भाग आहे त्याच तू आता पावसाळ्यात लो टेपरेचर ठेवलस की नॉर्मल ते प्लीज मला सांग ग मला समजत नाही मी वरचा भाग लो ठेवला आणि खालच्या भागाच टेंपरेचर नॉर्मल ठेवलय मला जरा साग मी वाट बघते कारण तुझा फ्रीज आहे तसाच माझा आहे मी वाट बघते तुझ्या रिप्लायची श्री स्वामी समर्थ
खूप खूप शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ 🙏🌹
tai..hya shifting chya blue bags kuthun ghetalya..?
M lover of ur vlogs..but maz 1.5 yr cha baby n job yat mala vel bhetat nahi..aaj khup days ne channel vr ale aplya n tuzya navin gharabaddal samajl...m really soooo happy....chhota ghar asatana sudhha tuzya premane n mayene tech ghar nusta baghtana pn mala khup chhan vatayach...ata tr bappachya krupene tuzya manasarkh ghar zalay...bappa kayam tula asach khush thevo...tumhi sagalech kayam asech khush n helathy rahavet hich swami charani prarthana
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 व्हिडीओ खूप छान पॅकिंग खूप छान केलात
Shree Swami Samarth tai❤❤
Khup chan video😊😊
Uberthyacha video pls lavkar Tak🥰
ताई तुमच्या सगळ्याची खुप गडबड चालु आहे...तुम्ही सगळी काम करुन निवांत video टाक....कारण सगळे manage करणे खुप अवघड आहे...अणि pls सगळे जण काळजी घ्या....👍
Hi megha. Shifting karatana kapae bhandi devachya vastu khu sabhalun karav lagat. I'm happy megha New Home ghetal congratulations. Lavar New Homechi tour baghyala aavdel.
मला पण shifting ch खुप tension yete माझ्या कडे ३रूम चे सामान आहे 😅
Nice Tai ❤❤❤❤
Tai Navin gharat Navin chan vegli Zad lav tula chan vatel ani palm tree khup moth zalay te society mdhe lavun tak kiva cut kr jara kiva tyachi choti rop tuzya navin gharat lav chan disel. Congratulations for new house ani Ashich chan raha. Tai tu night gown kutun ghetes plz tyavr video bnv
ताई मला घर घ्यायचं आहे माझ्या साठी स्वामी कडे प्रार्थना करा मला घर घ्यायचं आहे स्वामी तुमचं नक्की ऐकतील मी तर रोजचं प्रार्थना करत असते प्लीज ताई श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ,🙏🌹
ताई मी पण आता नवीन घरात जाणार आहे 🤗🤗
Aaj pn me first 😂❤🤗🤗
Ashi shifting amhi dar 2 warshala krto....amchi badli hote...dar 2 warshala Navin gawat Navin Ghar shodhat bsawe lagte...saglach change hot gaw.ghar.shejari, school, watawaran,..... Pratek gharat banlelya athawni , sawayi ashyach sodun jawya lagtat.....tithe ghalawlele shan,,, San war,,, ashech manat sathawun nigun jaw lagta......prt nawin thikani gelya war ji tarambal udate ti weglech,,,, baki video khup chan
🙏🏻🙏🏻
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
❤❤
Tai roj video takt jana plzzzz ❤shree swami samarth🙏
पितळी वस्तूंना पोलीस कुठे करून मिळते सांगशील का कारण मी कल्याणला राहते मला करायची आहे
ताई तू package n movers la sangitaly asty ter tula avdha load zala nasta
Tai Mala tuze video khup aavadatat❤
Congratulations Megha Tai 😊
congratulations🎉🎉dear megha ❤❤
श्री स्वामी समर्थ 💐🙏 ताई भगवद्गीता कोणती आहे तुझ्याकडे,mi pregnant ahe mla vachaichi ahe pn konti vachaichi samjat nahi please reply 🙏🏻
Dainandin bhagvadgeeta
Shri swami samarth 🙏
श्री स्वामी समर्थ 🌹🌹💐💐
Tai dev kase nele te pn sang na aamach pn shifting honar ahe.mla dev kase nyayche tech समजत nahi
Abhinandan tai navin gharasathi.. 🎉
Shree Swami Samarth..nice video
Shree Swami Samarth 🙏🏻 🌹💐
Home tour dya tai navin gharacha
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏
बापरे बाप खूपच मेहनत घेतली आहेत तुम्ही
अभिनंदन ताई🎉
Shree Swami Samarth Tai ❤❤
Swastik aani paule kiti la basle...mhnje yek andaj yeil amhla
ताई माझ्या घराचे काम चालू आहे घराची मेन डोअर ची चौकट चढवली आहे त्या च्या वर आजून ऊबरठा बसवायचा का कारन चौकट म्हटल की चारी बाजू आसतात म्हनून विचारत आहे
Hi megha tuzya video chi mi pan khup vat bagat aste❤