नमस्कार ताई. अग ताई तुझ्या विडिओची एवढी सवय झालीये कि वाटच बघत असते कधी विडिओ येतोय ताई तू इतकि छान समजावून सांगतेस ना कि ऐकून एकदम थकवाच दुर पळून जातो स्वामींचे तुझ्यावर असेच कायम आशीर्वाद राहोत..श्री स्वामि समर्थ ताई.
😊😊 मेघांजली तुला आणि तुझ्या मनात असणाऱ्या प्रत्येक गोष्टींना जपणारा आमचा जावई आहे म्हणून हे सर्व काही तू अगदी नाजूकपणे करु शकतेस आणि नित्य पूजा सुद्धा 🙏🙏
तुमची पुजा छानच असते पण दिव्याबद्दल पुर्ण चुकीची माहिती सांगितली.. तेलाचा दिवा आपल्या उजव्या बाजूला आणि तुपाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला लावावा.. श्री स्वामी समर्थ🙏🏻
Tai tuz adhich je mandir ahe te mala vikat deshil ka please... Mala te khup avadte Pan mi navin gheu shakat nahi saddhya tari please please reply kar mala
Tai khar sangu ka तुमचे व्हिडिओज खूप प्रेरणादायी आसतात आणि तुम्ही जे काही व्हिडिओ मधून लोकांपर्यंत पोहचवा ते खरंच खूप सोप्या आणि सरळ शब्दात पोहोचवता . त्यामध्ये तुमचे प्रेम आणि तळमळ जाणवते मला . खरंच ताई तुमच्याकडून खूप शिकायला मिळते व्हिडिओ पाहून .
बऱ्याच पुजे संबंधी पुस्तकात किंवा you tube व्हिडिओ मध्ये सांगतात की तेलाचा दिवा हा देवाच्या डावीकडे म्हणजे तुमच्या उजवीकडे व तुपाचा दिवा हा देवाच्या उजवी कडे म्हणजे तुमच्या डावीकडे असावा
Ho agdi barobar ahe mi sudha 11 Varsha sasu chay gharat rahili maze ghar samjun pan ata 2nd beby zala ani mala ghara baher ja bole he maze ghar ahe se mazi pan icha ahe chote ka asudhe pan hakkache ghar have swmi Kade hicha icha ahe
हो ज्यांना हे ऐकाव लागते कि "आम्ही कमवून ठेवल आहे " ते सुद्धा सून मुलगा यांची सर्व कर्तव्य पार पाडून सुध्दा दुस्वास करतात कि तुम्हाला आयत मिळाल आम्ही कष्ट केले तुमच्या साठी कमवून ठेवले. हे घर आमच आहे. तुम्हाला आयत मिळाल. हे ऐकतांना काय मनस्थिती होते हे ज्याचत्याला माहीत. त्यांनी कमवून ठेवल याची जाणीव मलाही आहे. आणि माझी वागणूक ही सभ्य आहे. कर्तव्य नीष्ठ आहे. मग सतत सतत उगाच हे टोमणे चिमटे देणे आवश्यक च असत का या सासू सासर्यांना. ऐकून घेते म्हणून वाट्टेल ते बोलायच वागायच.
Tai ,me pan glass diva use karte.. Divas bhar rahto diva n ratri pan oil add karte tar Dev gharat ratra bhar diva chalu asto...silver divya madhe tupacha diva laavte...Tujya eka video through aiklay hota ki left la telacha diva n right la tupacha diva laavtaat tar te me follow karte n seva pan karte ..👍... Video khup chaan astaat..
Nice puja & informative video...Old is Gold🎖I feel ur great thoughts, good &kind nature, meaningful talks makes both the homes🏡 so positive & energetic✌️Just be the same always❤️
ताई तू दिव्यासाठी काच आणलीयेस पण ती खूप लवकर घाण होते आणि नंतर नंतर ती तेलकट होते आणि काढता घालता हातातून सटकते. काच फुटू शकते. त्यापेक्षा तसेच कव्हर फायबर चे मिळते. ट्रान्स्पेरंट असते काचे प्रमाणे. ते घे
श्री स्वामी समर्थ 🌹 🙏🏻 मस्त असता तुझे विडियो मी तिन वर्ष झाले पाहते पण कमेंट नाही करायची पण आज तूझा एक विडियो पाहिला किती घाण बोलते ती बाई बघ ना तुझा फोटो लावला आहे तिथे
New gharamadhe old sofa neu nako ...tumchya theme la je suit hoin tasa sifa ghe....karan yuz gharachi theme mordern aahe so suggest kela....evdha chan kela aahe tr ugach miss match nako ..
मेघा दिव्याच्या बाबतीत तुला चुकीची माहिती मिळाली आहे तेलाचा दिवा आपल्या उजव्या म्हणजे देवांच्या डाव्या बाजूला आणि तूपाचा दिवा देवांच्या उजव्या म्हणजे आपल्या डाव्या बाजूला ठेवायचा असतो तू एकदा तुमच्या गुरुजींना विचारून कन्फर्म कर 👍
Tai ghar kiti cleen hot adhich pn mazi mulgi boli new vate ghar tini aajch pahila mazyasobet video tila pn khup awdla pasara kiti aahe ticha pn paking bhari kel mi boli ho tyanch kaam chanch aste aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care dress chan dist hota aaj ❤
ताई तुझ्या नवीन घरी हळूहळू सेट होत आहे खूप सुंदर. काही आठवणी असतात. काही अगोदरच्या घराच्या नवीन घराच्या. अगोदरच्या घराच्या आठवणी तुझा यूट्यूब च्या माध्यमातून तुझ्या सोबत असणार आहे. खूप खूप सुंदर आठवणी आहेत. नवीन घर पण छान आहे खूप छान सजावट कर नवीन घराची. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आम्हाला दाखवा.
Very Nice video tai... Tai mala js js watate n ki tu as as karaw tu tsach wagates krtes. Maza maniche vichar tu satyat utrwates. Tuz wagn agdi js mla watate tsch ast. Tu mane ya na mane. 😂 ❤
Tai ,aata shrawan start honar tar tu morning kitila uthate seva karayla aani sakali swayampak kasa avarte maz tar jamatach nahi misterancha tiffin aani swami seva hot nahit please video madhun sang na mhanje mala help hoil
Mi pan mazya swatachya gharatun shift zale ag mulachya school sathi rental house madhe .maz pan te ghar asch lahan hot but still I miss my home.radu pan yet gharachi athvan zali ki😢
Chan aahe ghar he pan Pan devghar gharchya lokana dyayche bollat tumhi pan devghar konalach deu naye use aapan kelele te visarjan karave rag Manu naka please vatle sangavese pahije tar tumche koni bhat olkhiche astil tyancha salla ghya pan mi thoramothyakadun aikle aahe mhnn bolli
तुझे vedio बघणे म्हणजे जणू काही व्यसन लागले आहे, बघतच राहावे वाटते रोज आतुरतेने वाट पाहत असते तुझी सांगायची पद्धत छान आहे, श्री स्वामी समर्थ
Ho kharch
Kiti chan vyasan ahe na 😅😅😅😅
अगदी खरय मीही वाट बघत असते 🥰ताई तुजा व्हिडीओ ची खूप मोटिवेट वाटतं ग तुझे व्हिडीओ बघून 🥰🌼!!श्री स्वामी समर्थ!!🌼
Ho mi pn maza mulga mhanto Tula ved lagle aahe
Same majh pan tech ahe... Vat bagte video chi
ताई तु देवघरातील फुलाच दुसऱ्या दिवशी काय करते स 🙏🙏 श्री स्वमी समर्थ ☺️🙏🙏
नमस्कार ताई. अग ताई तुझ्या विडिओची एवढी सवय झालीये कि वाटच बघत असते कधी विडिओ येतोय ताई तू इतकि छान समजावून सांगतेस ना कि ऐकून एकदम थकवाच दुर पळून जातो स्वामींचे तुझ्यावर असेच कायम आशीर्वाद राहोत..श्री स्वामि समर्थ ताई.
😊😊 मेघांजली
तुला आणि तुझ्या मनात असणाऱ्या प्रत्येक गोष्टींना जपणारा आमचा जावई आहे म्हणून हे सर्व काही तू अगदी नाजूकपणे करु शकतेस आणि नित्य पूजा सुद्धा 🙏🙏
Ho kharch aahe he pratek kamat navryachi sath asan khup mahtvach asat
मला पण माझं स्वतःच घर घ्यायचं आहे. स्वामी करतील मदत. बघू कधी स्वप्न पूर्ण होतंय
छान वाटला व्हिडिओ ,,,घरा बद्धल चे विचार पटले ,,,नवीन जागेत ऍडजस्ट व्हायला वेळ लागतो ,,,खूप मेहनती आहात तुम्ही
तुमची पुजा छानच असते पण दिव्याबद्दल पुर्ण चुकीची माहिती सांगितली.. तेलाचा दिवा आपल्या उजव्या बाजूला आणि तुपाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला लावावा.. श्री स्वामी समर्थ🙏🏻
किती सुबक मांडणी,देवांची पूजा, किती प्रसन्न आणि घर एकदम छान सेट केलय.. ताई
Tai tuz adhich je mandir ahe te mala vikat deshil ka please... Mala te khup avadte Pan mi navin gheu shakat nahi saddhya tari please please reply kar mala
Tai khar sangu ka तुमचे व्हिडिओज खूप प्रेरणादायी आसतात आणि तुम्ही जे काही व्हिडिओ मधून लोकांपर्यंत पोहचवा ते खरंच खूप सोप्या आणि सरळ शब्दात पोहोचवता . त्यामध्ये तुमचे प्रेम आणि तळमळ जाणवते मला . खरंच ताई तुमच्याकडून खूप शिकायला मिळते व्हिडिओ पाहून .
Meghanjali khare tar tuza hath laglyavar tya vastut chitanya yet asel ,,tyamule tuze ghar aani gharatil saglya vastu jaivant vatata,...avdya aapulakine tu tya nirjiv vastuna maintain kartes ...kharech tula hats off ❤
ताई तुम्ही उपम्यामध्ये अंदाजाने पाणी घालता का 😅 मीही तेच करते पण परफेक्ट होतो 👌👍व्हिडिओ बद्दल thank you so much ❤
बऱ्याच पुजे संबंधी पुस्तकात किंवा you tube व्हिडिओ मध्ये सांगतात की तेलाचा दिवा हा देवाच्या डावीकडे म्हणजे तुमच्या उजवीकडे व तुपाचा दिवा हा देवाच्या उजवी कडे म्हणजे तुमच्या डावीकडे असावा
हे बरोबर आहे
हो बरोबर आहे आपली उजवी बाजू आणि देवाची डावी बाजू अस पाहिजे
जुने घर आज दाखवले स खुप खुप छान वाटले. ❤❤❤❤❤
देवघर तुम्ही गावी न्या.. गावच्या घरात खुप खुप छान दिसेल.
❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ ताई माझ पण हक्काचं घर झालं पाहिजे असं माझ स्वप्न आहे.जिथं मला कुणी आम्ही कमवून ठेवलं हे ऐकव लागणार नाही.
Ho agdi barobar ahe mi sudha 11 Varsha sasu chay gharat rahili maze ghar samjun pan ata 2nd beby zala ani mala ghara baher ja bole he maze ghar ahe se mazi pan icha ahe chote ka asudhe pan hakkache ghar have swmi Kade hicha icha ahe
हो ज्यांना हे ऐकाव लागते कि "आम्ही कमवून ठेवल आहे " ते सुद्धा सून मुलगा यांची सर्व कर्तव्य पार पाडून सुध्दा दुस्वास करतात कि तुम्हाला आयत मिळाल आम्ही कष्ट केले तुमच्या साठी कमवून ठेवले. हे घर आमच आहे. तुम्हाला आयत मिळाल. हे ऐकतांना काय मनस्थिती होते हे ज्याचत्याला माहीत.
त्यांनी कमवून ठेवल याची जाणीव मलाही आहे. आणि माझी वागणूक ही सभ्य आहे. कर्तव्य नीष्ठ आहे.
मग सतत सतत उगाच हे टोमणे चिमटे देणे आवश्यक च असत का या सासू सासर्यांना. ऐकून घेते म्हणून वाट्टेल ते बोलायच वागायच.
Junya gharachi odh hi veglich astey navin gharat gelo tarihi tai shree Swami samartha 🙏🙏🌺
Tai he saxgle kartana kiti dhvpal hote ani video pan banvaycha lokana he khup chan vatete pan ti kiti chan manege karte ahe khup Chan ❤❤❤
चिमणी आणि तुम्ही किचन मध्ये दोन नळ का लावलेत ते detal सांगा छान वाटले adicha घर पाहून ताई या घरातील टीव्ही cha yekade वॉलपेपर आहे का रेड colours चा
Devghrat 5 te 6 inchpryant murtya thevlya tr chaltat ka nkki sang tai reply nkki de
Tai mla तुमचं आधीच घर प्रचंड आवडायचं .काय माहित नाही पण मला आजचा व्हिडिओ पाहून खूप भारी वाटल.
ताई झाड खूप छान, मी पण आज 5_ 6 झाड लावले खूप छान वाटे, video खूप छान 😊श्री स्वामी समर्थ 🙏udya live yenar ka tai..
Tai deep amavasevar video banav aani lahan mulana kontya divyane kas ovalaych te pn sang
Tai tumhi movers and packers ka nahi karta te sagle pack karun de जागेवर लाऊन sudha d'etat पैसे सुधा reasonable aahe karan me sudha shift kele hote
Tai ,me pan glass diva use karte.. Divas bhar rahto diva n ratri pan oil add karte tar Dev gharat ratra bhar diva chalu asto...silver divya madhe tupacha diva laavte...Tujya eka video through aiklay hota ki left la telacha diva n right la tupacha diva laavtaat tar te me follow karte n seva pan karte ..👍... Video khup chaan astaat..
Tuze video chhan astat tai ekdam susnskrut ashi bhartiy nari ahes chhan ghar sambhaltes good job👌👌👌
Tai mala tuze adhiche june ghar rente var de na me tuzi khup abhari rahien. Shree Swami Samarth.🙏🙏
Nice puja & informative video...Old is Gold🎖I feel ur great thoughts, good &kind nature, meaningful talks makes both the homes🏡 so positive & energetic✌️Just be the same always❤️
Tai khara sagu ka me tuze old videos sarkhe sarkhe pahate je already me bagitala aahe kharacha khup positive vatate me tuza barobar kayam asel ❤❤❤🎉🎉❤❤
ताई तू दिव्यासाठी काच आणलीयेस पण ती खूप लवकर घाण होते आणि नंतर नंतर ती तेलकट होते आणि काढता घालता हातातून सटकते. काच फुटू शकते. त्यापेक्षा तसेच कव्हर फायबर चे मिळते. ट्रान्स्पेरंट असते काचे प्रमाणे. ते घे
🙏🌹 Jai Shree Swami Samarth 🌹🙏
श्री स्वामी समर्थ 🌹 🙏🏻 मस्त असता तुझे विडियो मी तिन वर्ष झाले पाहते पण कमेंट नाही करायची पण आज तूझा एक विडियो पाहिला किती घाण बोलते ती बाई बघ ना तुझा फोटो लावला आहे तिथे
Old ghar pan sell kel ka meghna
🙏श्री स्वामी समर्थ 🙏मेघा. तु सांगितल्याप्रमाणे किचन ओटा बघुन ठरवुन आलो तसेच निराली वॉश बेसिन सुद्धा मागवले पण किचन स्टाईल कोणतं घेऊ.प्लिज लवकर सांग🙏
New gharamadhe old sofa neu nako ...tumchya theme la je suit hoin tasa sifa ghe....karan yuz gharachi theme mordern aahe so suggest kela....evdha chan kela aahe tr ugach miss match nako ..
ताई तुझे जुने घर छान होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹 🌹
मेघा दिव्याच्या बाबतीत तुला चुकीची माहिती मिळाली आहे तेलाचा दिवा आपल्या उजव्या म्हणजे देवांच्या डाव्या बाजूला आणि तूपाचा दिवा देवांच्या उजव्या म्हणजे आपल्या डाव्या बाजूला ठेवायचा असतो तू एकदा तुमच्या गुरुजींना विचारून कन्फर्म कर 👍
Tai room jyana deshil tyana nit use karayala sang
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
छान वाटला व्हिडिओ.j👌❤️
Your both home is nice 😊 Me bolne hi wali thi wapas purana ghar dekhne ka mann he . ❤
Satat aajar pan yet asel tr tya sathi ky kel pahije??
Good morning 😊.
Yess tuzya videochi savay lagali ahe mala mondayla Swapnat aale hota tumhi doghe pan ... Me tuzyasobat chaan gappa marat hote swapnat😊Vidya From mulund😊
Hi ताई तुझे videos खूप छान असतात. तुमचं आत्ताच नवीन घर 1 bhk आहे की 2 bhk. छान सेट केलं आहेस तू घर 😊😊❤❤
Tai shifhaset navin ghe
Tai jun mandir ky karnar ahe
Shree Swami Samarth tai 🙏 😊
ताई तुझा जुन्या घरातला देव्हारा हा तु गावच्या घरी न्यावास असे मला वाटते..
Tai ghar kiti cleen hot adhich pn mazi mulgi boli new vate ghar tini aajch pahila mazyasobet video tila pn khup awdla pasara kiti aahe ticha pn paking bhari kel mi boli ho tyanch kaam chanch aste aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care dress chan dist hota aaj ❤
Khup chan astat tai tuze vedio, plz roj takt ja❤
मंदिर सासूबाईंच्या घरी ठेव म्हणजे तुझ्या डोळ्यासमोरच राहील.जय योगेशवर
Shree Swami Samarth taii❤
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌹❤🙏
ताई तुझ्या नवीन घरी हळूहळू सेट होत आहे खूप सुंदर. काही आठवणी असतात. काही अगोदरच्या घराच्या नवीन घराच्या. अगोदरच्या घराच्या आठवणी तुझा यूट्यूब च्या माध्यमातून तुझ्या सोबत असणार आहे. खूप खूप सुंदर आठवणी आहेत. नवीन घर पण छान आहे खूप छान सजावट कर नवीन घराची. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आम्हाला दाखवा.
😊😊 मेघांजली
आधीच्या फ्लॅट मधील वास्तू प्रतिमा काढून घे रेन्ट वर देतांना ! शक्यतोवर आधीचा फ्लॅट विकलास तर बरे होईल !
Foldable dining टेबलं बनवा जे भिंतीलाच attach येते.
Khup chan video Tai 👌 ❤❤ Shree Swami Samarth ❤❤
Shree Swami Samarth 🙏 Nice vlog❤. Meghanjali tupacha diva devachya ujvya hatala mhanje aplya davya hatala n telacha diwa devanchya davya hatala mhanje aplya ujwya hatala thevava.
Bagh check kar
Navin ghar kontya floorla aahe
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌷
Very Nice video tai...
Tai mala js js watate n ki tu as as karaw tu tsach wagates krtes. Maza maniche vichar tu satyat utrwates. Tuz wagn agdi js mla watate tsch ast. Tu mane ya na mane. 😂
❤
Tai mala tumch June Ghar bhadyane rahayala milel ka? Shree Swami Samarth.
खुप सुंदर व्हिडिओ श्री गुरुदेव😊
Shree Swami samartha guru Mauli 🌹🌹
Navin Ghar konthe gheteal aahe
Tai dark cercle ani glowing skin sathi kahi suchva na.
Tai ,aata shrawan start honar tar tu morning kitila uthate seva karayla aani sakali swayampak kasa avarte maz tar jamatach nahi misterancha tiffin aani swami seva hot nahit please video madhun sang na mhanje mala help hoil
तुझा सारखं माझं पण आहे नवीन घरात shift झालोय आणि पहिल्या घरातून थोडं थोडं समान घेऊन येतो आणि निघताना खूप रडू येतं
May I know of which brand have u put the chimney.And eagerly waiting for your home tour.
Tai ekda tujya bangdyacha aani mini manglsutracha vedio dhakhvn n g mla tujya bangdAchi design khup aavdte
Mi pan mazya swatachya gharatun shift zale ag mulachya school sathi rental house madhe .maz pan te ghar asch lahan hot but still I miss my home.radu pan yet gharachi athvan zali ki😢
श्री स्वामी समर्थ महाराज की जय,धन्यवाद ताई
Tai tumach june ghar one bhk aahe ka aani nawin ghar two bhk aahe ka
श्री स्वामी समर्थ ❤
Tai shaligram tulashichya zadat thewtat ya vishaichi mahiti tumhala aslyas dyawi krupaya..
अगं ताई शिवाजी महाराजांची मूर्ती येऊन जा लवकर🙏🙏
🙏Shree Sawmi Samarth 🙏
Tujya gavacha nav sang tai
तुमचे घर कुठे आहे
खूप छान व्हिडिओ...तुझा आवाज खूप छान आहे
Tai tula ekch mulgi aahe shree swami samrth
Ag tai 2divas mjya mnt hot ka tula sangav.ka tai adhicha ghr dkhv.ani tya ghrachi jast athvan yete.ka mhit ny.❤❤❤❤
Tai pahila je devghar ahe tych ky krnar ahes
Tai tumhi 3 dive lavta ky devajawal
ताई ते मीराबाई ची पेंटिंग कुठून घेतलेले आम्हाला सांगा खूप छान वाटते ते
choping board kuhtun ghetlay tai
Khup khup mast video ll Shree Swami Mauli ll
,🌹🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌹🙏🙏
Hi tai mi karanataka Varun hai smami smart poja cha vichar cha hai
Ag tai mla pan 1BHK flat hava hota pan mi pune la rahte Ani tu Kalyan la rahte😅
Chan aahe ghar he pan
Pan devghar gharchya lokana dyayche bollat tumhi pan devghar konalach deu naye use aapan kelele te visarjan karave rag Manu naka please vatle sangavese pahije tar tumche koni bhat olkhiche astil tyancha salla ghya pan mi thoramothyakadun aikle aahe mhnn bolli
Packers sangave
❤❤श्री स्वामी समर्थ ❤❤
First comment tai Shree Swami samartha 🌹🌹
Tu kitchen madhe new gas kinva hob ka nhi ghetla
Aap ne ghar kaha liya
विडयो बघायची सवय झाली आहे म्हणुन आधीच मैसज केल्या
ताई तुम्ही मोबाईल कोणता वापरता. तुमच्या मोबाईल ची क्लियरिटी खूप मस्त आहे नक्की सांगा
Shree Swami Samarth Tai ❤❤
खूप मस्त व्हिडिओ
मेघा तु नवीन घर मधे किचन मधे भांडी घासतात त्या ठिकाणी वर काय बसवले आहे.ते दाखशील का
ईथे आला तर घरी येऊ जावाना आला तर तेवढच छान वाटत आमाला
ऩवीन flate ghetal pan baherch entry n puran flat amala बघायच आहे आतल आमही बघतोच की